You are on page 1of 8

LODHA WORLD SCHOOL, LSG

CAT 1_Revision
Name :

Class & Division V/ Subject: मराठी


Revision Worksheet
CAT 1

Roll No: Date :

SECTION A

Question 1

1.1 योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. ( Choose the correct option and write your answer. )

1.1.1 मला पडलेले अविस्मरणीय स्वप्न हा कोणत्या प्रकारचा पाठ आहे ?

अ बोध कथा

ब दलित कथा

क आत्मचरित्र

ड निबंधात्मक

1.1.2 बालगोपाळाला कोण हसवितो ?

अ ससा

ब गाढव

क नंदीबैल
ड रे डा

1.1.3 राजा जंगलात कशासाठी आला होता ?

अ राहण्यासाठी

ब शिकारीसाठी

क भोजनासाठी

ड लपण्यासाठी

1.1.4 लोकमान्य टिळक हे कोण होते ?

अ शिक्षक

ब क्रिकेटपटू

क शास्त्रज्ञ

ड स्वातंत्र्य सेनानी

1.1.5 मल
ु गा आई-बाबांचे नाव रोशन कसे करणार ?

अ खप
ू खप
ू खेळून

ब खप
ू खप
ू शिकून मोठे होऊन

क खप
ू खप
ू दं गामस्ती करून

ड पर्याय (अ), (ब) व (क) योग्य आहे .


1.1.6 श्यामवर कोणी संस्कार केले ?

अ वडिलांनी

ब गरु
ु जींनी

क काकांनी

ड आईने

1.1.7 श्यामने खेळून आल्यावर आईकडे कशासाठी हट्ट केला ?

अ खेळण्यासाठी

ब आंघोळीसाठी

क फिरायला जाण्यासाठी

ड जेवणासाठी

1.1.8 शेतकऱ्याने गरुड पक्ष्याला कुठे पाहिले ?

अ काटे री झड
ु पात

ब झाडावर

क नदी किनारी

ड पर्याय (अ), (ब) व (क) अयोग्य आहे .

1.1.9 मल
ु ाला स्वप्नात झाडाच्या संशोधनाकडे विशेष लक्ष द्यायला कोणी सांगितले ?

अ महात्मा ज्योतिबा फुले

ब लोकमान्य टिळक

क जगदीशचंद्र बोस
ड सी. के. नायडू

1.1.10 सर्दी खोकला हा आजार कशामळ


ु े होतो ?

अ पावसात भिजल्यामळ
ु े

ब उन्हात उभे राहिल्याने

क मातीत खेळल्यामळ
ु े

ड कमी झोपल्याने

1.2 चित्र पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा .(Observe the picture and answer the questions
given.)

1.2.1 वरील चित्र कोणत्या ठिकाणचे आहे ? …………………….( शहराचे / गावाचे )

1.2.2 वरील चित्रातील स्त्रिया काय करत आहे त ? …………..( पाणी भरत आहे त / कपडे धत
ू आहे त )
SECTION B

Question 2

2.1 पढ
ु ील शब्दांचे लिंग बदला. ( Change Gender )

शिक्षक —

आजी —

राजा —

घोडा —

चिमणी —

मल
ु गा —

लांडोर —

कवयित्री —

राजकुमारी —

साधू —

2.2 खाली दिलेल्या शब्दांचे वचन बदला . (Change to singular or plural forms.)

1 घर -----------

2 मंदिर -----------

3 शाळा ------------

4 नद्या -------------

5 डोळा -------------

6 सर्य
ू ------------
7 महिने ---------------

8 सण ---------------

9 बागा -----------------

10 झेंडा ------------------

SECTION C

Question 3

3.1 खालील कविता वाचन


ू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (Read the poem and answer the
questions given.)

पाऊस आला ! पाऊस आला !

ऐन दप
ु ारी विजा चमकल्या

कडाड कडकड भयाण वारा

जिकडे तिकडे गारा , गारा.

पाऊस आला ! पाऊस आला !

दिवाळीतला खचला किल्ला

भक
ंु त सट
ु ली सगळी कुत्री

आजोबांनी शिवली छत्री !

3.1.1 विजा कधी चमकल्या ?

……………………………………………………
3.1.२ छत्री कोणी शिवली ?

…………………………………………………….

3.1.3 पावसामळ
ु े काय खचला ?

……………………………………………………..

3.1.4. वरील कवितेला योग्य शीर्षक द्या.

………………………………………………………

SECTION D

[This is an optional question. You are advised to attempt it.]

4.1 ओळख पाहू मी कोण ? (Guess who am I?)

जेव्हा माझी त्वचा सोलन


ू काढली जाते,

तेव्हा मी रडत नाही ,

पण तम्
ु हाला नक्की रडू येते .

ओळखा पाहू मी कोण ? ………………..

4.2 काळा काळा रं ग ,वस्तू कुरतडण्यात दं ग ,

मनीमाऊ येताच पळून जातो ,

बिळात जाऊन दडून बसतो .

ओळख पाहू मी कोण ? ……………………


4.3 खालील चित्राला योग्य असे एक घोषवाक्य तयार करा . ( Make a slogan suitable for the

Picture below )

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

You might also like