You are on page 1of 4

1. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

उत्तर- डेसिबल

2. नरे न कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबधि


ं त आहे ?
उत्तर- कार रे सिग

3. खजरु ाहो ची सप्र


ु सिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहे त ?
उत्तर - मध्य प्रदे श

4. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे ?
उत्तर- 400016

5. लांब उडी चा विश्व रे कॉर्ड कोणाच्या नावे आहे ?


उत्तर- माईक पोवेल

6. कालावल खाडी कोणत्या नदीच्या मख


ु ाशी आहे ?
उत्तर - तेरेखोल

7. "खडा टाकने" या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? उत्तर - अंदाज घेणे

8. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?


उत्तर - सिंधद
ु र्ग

9. जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या दे शात स्थित आहे ?


उत्तर - इजिप्त

10. जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?


उत्तर - रवींद्रनाथ टागोर

PDF Download 🔗👈
11. मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
उत्तर - बंदी

12. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते


उत्तर- आय एम एफ (IMF)

13. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी प्रामख्


ु याने पढ
ु ीलपैकी कोणावर असते ?
उत्तर - गटविकास अधिकारी

14. मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?


उत्तर - तीन

15. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर - मोडक सागर

16. भारताचा एल्विस प्रेसले म्हणन


ू ओळखला जाणारा सिनेअभिनेता कोन?
उत्तर- शम्मी कपरू
17. दिन- ए -इलाही हे काय आहे ?
उत्तर - अकबराने स्थापन केलेला पंथ

18. एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पस्


ु तकाचे लेखक कोण आहे त?
उत्तर- बराक ओबामा

19. पथ्
ृ वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभत
ू असतो?
उत्तर - पथ्
ृ वीची परिवलन गती

20. तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?


उत्तर - आनन

www.gkspmpsc.com

21. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?


उत्तर- बल
ु ढाणा

22. महाराष्ट्राचा अतिपर्वे


ू कडील जिल्हा कोणता?
उत्तर - गोंदिया

23. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?


उत्तर - उच्छवास

24. शाश्वत या शब्दाचा शब्दसमह


ू कोणता ?
उत्तर - कायम टिकणारी

25. "जाया" शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?


उत्तर - पत्नी

पोलीस भरती प्रश्न - PDF

26. दोन नद्यांमधील प्रदे शास काय म्हणतात ?


उत्तर - दआ
ु ब

27. पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबधि


ं त आहे ?
उत्तर - तेलबिया

28. KYC या संक्षिप्त शब्दाचे संपर्ण


ू रूप सांगा?
उत्तर - know your customer

29. डॉक्टर बाबासाहे ब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?


उत्तर - नागपरू

30. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
उत्तर - गर्भ श्रीमंत असणे
31. राष्ट्रपतीपदाची निवडणक
ू लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे
आवश्यक आहे ?
उत्तर - 35

32. इलेक्ट्रिक करं ट हा कशाचा प्रवाह आहे ?


उत्तर - इलेक्ट्रॉन्स

33. "टू दी लास्ट बल


ु ेट" हे पस्
ु तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
उत्तर - अशोक कामटे

34. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उं ची व लांबी चे प्रमाण इतके आहे ?


उत्तर - 2 : 3

35. जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?


उत्तर - गठ्ठा

36. बद्
ु धिबळात खेळाच्या सरु
ु वातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?
उत्तर - प्यादे

37. खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?


उत्तर - अंगल
ु ीमद्र
ु ा

38. "बलसाड" हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर- गज
ु रात

39. विद्यत ु धारा कोणत्या एककात मोजतात?


उत्तर - एंपियर

40. महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सरू


ु केला?
उत्तर - लोकमान्य टिळक

www.gkspmpsc.com

41. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामळ


ु े निर्माण झाले आहे ?
उत्तर - लोणार

42. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…... म्हणन


ू ओळखला जातो?
उत्तर - अरबी समद्र

43. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर - 1 एप्रिल 1935

44. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?


उत्तर - रे डिओ

45. महाराष्ट्र राज्यात" महात्मा गांधी तंटामक्


ु त गाव मोहीम" पहिल्यांदा कधी राबवली गेली ?
उत्तर - 2007

46. "दादासाहे ब फाळके" परु स्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?


उत्तर - चित्रपट

47. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे ?


उत्तर - पणु े

48. कुफरी ,चंद्रमख


ु ी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहे त?
उत्तर - मिरची

49. "ड्यसु " हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?


उत्तर - बॅडमिंटन

50. "टच स्क्रीन मॉनिटर" खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?


उत्तर - इनपट
ु -आउटपटु डिवाइस

अशाच प्रश्नांसाठी आपल्या ब्लॉगला भेट दे त राहा- www.gkspmpsc.com तसेच पीडीएफ स्वरूपात
50 प्रश्न डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटनावर क्लिक करा

You might also like