You are on page 1of 6

1. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सर्यू कोणत्या राज्यात उगवतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश


2. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाला होता?
उत्तर : अमत
ृ सर
3.भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हें बर 2016
4.जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हें बर 2019 मध्ये चीन येथे
5.भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.
6.महात्मा गांधी यांना बाप ू ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू
ू न केव्हा झाले होते?
7.राम मंदिर चे पज
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.
8.आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे ?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.
9. नासा ही संस्था कोठे आहे ?
उत्तर : वॉशिंग्टन
10. WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे ?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.
11.‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
12. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न
13. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)
14.रातांधळे पणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A
15. रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300 मि.ली.
ू साजरा केला जातो?
16.8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणन
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस
17. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
18.गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यटू न
19.विजेच्या दिव्यात कोणत्या धातच
ू ी तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
20. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे ?
उत्तर : 1 मे 1960
21.अजिंठा वेरूळ लेण्या कुण्या जिल्हात आहे त?
पुणे
ठाणे
औरं गाबाद
यवतमाळ
22.खालीलपौकी कोणता देश ब्रिक्य (BRICS) या जागतिक संघटेनेचा सदस्य
नाही.
ब्राझील
रशिया
चीन
इं डोनेशिया
23.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
1. शिवनेरी
2. रायगड
3. तोरणा
4. कोंढाणा
24.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुणी केला होता?
1. श्री रामदास स्वामी
2. गागाभट्ट
3. संत तुकाराम
4. राणा भवानी सिंघ
25.Who discovered Zero (0)?
Answer: Aryabhatta, AD 458
26.Write the next number of the following Sequences 1, 1, 2, 3, 5, 8, 13,_?
Answer: 21

27.Name of the Symbol ∑ ?


Answer: Sigma
28.भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या
जनजागतृ ीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे ?
उत्तर - आरोग्य सेतू

29.  मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी .......

जठर
यकृत
हृदय
मोठे  आतडे
30. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

कार्डिओग्राफ
स्टे थोस्कोप
थर्मामीटर
अल्टीमीटर
31.  कार्बनचे जास्तीत जास्त शद्ध
ु  स्वरूप........

दगडी कोळसा
कोक
चारकोल
हिरा
32. How many Bits makes one Byte?

Ans: 8 Bits

33. Who was the programmer of Ms-Dos operating system?

Ans: Bill Gates

34. Full form of VIRUS is?

Ans: Virtual Information Resource Under Seize.

35. Who is called Father of Computer?

Ans: Charles Babbage.


36. While working on a Computer data are temporarily stored in which memory?

RAM (Random Access Memory)

37. IBM 1401 is a?

Second Generation Computer

38.

You might also like