You are on page 1of 8

Subscribe YouTube Exam View Time Marathi

आरोग्य विषयक महत्त्वाचे तांत्रिक वनलायनर प्रश्न

1. स्वाईन फ्ल्यू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो?

H1N1

2. इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले?

1976

3. स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.

सोडिअम

4. चिकनगुनिया तापाचा विषाणू सर्वप्रथम कोणत्या दे शात आढळून आला?

5. L टांझानिया

6. दातावर पडणारे तपकिरी रं गाचे ठिपके हे खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्याच्या अत्याधिक सेवनाने

पडतात?

फ्लोरीन

7. नवजात शिशन
ु ा कावीळ झाल्यानंतर कोणती थेरपी दे तात?

फोटोथेरेपी

8. कोपलीक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते ?

गोवर

9. में दच्
ु या आवरणांचा जंतुसंसर्ग म्हणजे काय?

मेजिंजायटीस

10. स्त्रियांमधील योनीमार्गाच्या कर्क रोग निदानासाठी चाचणी करतात.

पॅप स्मीअर

11. चिकनगुनिया हा आजार- या प्रकारच्या डासामुळे होतो.

क्युलेक्स

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

12. टे मीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरतात?

स्वाईन फ्ल्यू

13. तीव्र जलशुष्कता या आजाराच्या उपचारासाठी खालीपैकी कोणते औषध प्रथम प्राधान्याने वापरावे?

-डेक्सट्रोज 5%

14. ए.एफ.पी. सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केले जाते?

पोलिओ

15. कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात?

टे ट्रासायक्लीन

16. हिवतापावरील प्रभावी औषध.

प्रायमाक्वीन

17. तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात?

अस्थीमज्जा

18. गॅमेक्सिन हे खालीलपैकी काय आहे ?

किडनाशक

19. हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसन हा रोग होण्यास होतो.

पंडूरोग

20. थायमिन या जीवनसत्त्वाआभावी कोणता रोग होतो?

बेरीबेरी

21. पोलिओ शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

मज्जासंस्था

22. जगातील कोणत्या रोगाचे निर्मूलन झाले आहे .

दे वी

23. एखाद्या बाळाचे पितत्ृ व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे .

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

डी.एन.ए.

24. मत
ृ जंतूपासून बनविलेले लस कोणत्या आजारावर दिली जाते ?

विषमज्वार

25. हिवतापावरील प्रभावी औषध.

प्रायमाक्वीन

26. पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग साठी होतो.

उच्च तापमान मोजणे

27. यकृत अवयव जास्तीचे ग्लक


ु ोज मध्ये रुपांतर करतो.

ग्लायकोजेन

28. रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी कशाचा वापर कमी करावा.

मीठ

29. जांभुळ हे फळ कोणत्या रोगावर गुणकारी आहे .

मधुमेह

30. भारतीय राजयघटनेत दवाखान्याचे वर्गीकरण कोणत्या गटात केले आहे

. समवर्ती सुची

31. आदिवासी बहुल भागात किती लोक संख्येमागे एक समास आरोग्य केंद्र स्थापन केले जाते?

80000

32. बिगर आदिवासी क्षेत्रात किती लोकसंख्येमागे एक समास आरोग्य केंद्र स्थापन करतात?

-1,20,000

33. प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली?

1958

34. किती प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक समास आरोग्य केंद्र असते?

चार

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

35. एक प्राथमिक आरोग्य केंद्र किती उपकेंद्रावर नियंत्रण ठे वते?

सहा

36. किती लोकसंख्येमागे आरोग्य सेवक नेमला जातो?

5000

37. लोकसंख्या सामान्य भागात किती लोकसंख्या मागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थित असते?

30000

38. आदिवासी भागात किती लोकसंख्ये मागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते?

20000

39. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात किती खाटा असतात ?

4 ते 6 खाटा

40. किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असते?

5000

41. आदिवासी प्रदे शात किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असतात?

3000 लोकसंख्या

42. क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला?

1962

43. क्षय रोगांशी संबंधीत डॉटस ् उपचार पद्धतीकधी सुरु करण्यात आली?

1997

44. क्षयरोग दिन कधी पाळला जातो?

24 मार्च

45. राष्ट्रीय पर्न


ु वाहनी कार्यक्रम कधी सुरु करण्यात आला?

1992

46. आधुनिक परिचारीका दिन कधी साजरा करतात?

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

12 मे

47. महाराष्ट्र शासन आरोग्य विभगाने कुष्ठरोग्यांना म्हणून संबोधण्याचे आदे श काढले आहे त.

-कुष्ठं तेय

48. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने परिचारीकेसाठी कोणत्या रं गाच्या गणवेशाची तरतूद केली आहे

बदामी

49. कुष्ठरोग निर्मुलनासाठी अंतरराष्ट्रीय बँकेने कोणत्या वर्षी मदत केली?

1993-94

50. कुष्ठरोग्यावर ईलाज करणारे हे मलकसा हे ठिकाण कुठे आहे ?

भामरागड (गडचिरोली)

51. धनर्वा
ु ताचा जिवाणू शरीराच्या कोणत्या भागावर हल्ला करतो.

मध्यवर्ती चेतासंस्था

52. जागतिक एडस ् दिन कधी साजरा केला जातो?

1 डिसेंबर

53. राष्ट्रीय एडस ् संशोधन संस्था कोठे आहे ?

भोसरी (पुणे)

54. राष्ट्रीय एडस ् नियंत्रण संस्था कोठे आहे ?

दिल्ली

55. एलाइझा ही एडस ् वरील टे स्ट कधी उपलब्ध झाली?

1985

56. पोलिओची तोंडाने दिली जाणारी लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली?

डॉ.अल्बर्टसाबिन (1955)

57. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कधी सुरु करण्यात आली?

1995

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

58. पोलिओ लस कुठे साठवली जाते?

व्हॅक्सीन कॅरीअर

59. हिवतापाचे तत्त्व कोणते?

निदान तत्पर उपचार सत्वर

60. स्वाईन फ्ल्युचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कुठे आढळला?

पुणे

61. हिवतापाची प्रसरण करणारी अनाफिलिसची मादी किती अंडे दे ते?

100 ते 250

62. हिवतापविरोधी आठवडा कधी असतो?

1 मे ते 7 मे

63. हिवताप निर्मुलन कार्यक्रमाची सरु


ु वात केव्हा झाली?

1953

64. राष्ट्रीय हिवताप निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली?

1958

65. हिवताप निर्मुलनासाठी केंद्र राज्य वाटा किती?

50% केंद्र 50% राज्य

66. केंद्र शासनाकडून कोणत्या भागात 100% तत्त्वावर प्रयत्न चालू आहे त ?

ईशान्य भारत

67. राष्ट्रीय हिवताप निर्मुलन दिन कधी सुरु केला जातो?

25 एप्रिल

68. हत्तीरोग नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो?

5 ऑगस्ट

69. हत्तीरोग निर्मुलनासाठी केंद्र सरकारचे किती साह्य आहे ?

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

50%

70. कालाआजार नियंत्रणासाठी केंद्र शासनाचे साह्य किती आहे ?

71.

72. 100%

73. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?

अलेक्झांडर फ्लेमिग

74. कुष्ठरोग जंतूचा शोध कोणी लावला?

डॉ. हॅन्सन

75. क्षयरोग जंतच


ू ा शोध कोणी लावला?

राबर्ट कॉक

76. सक्ष्
ु मदर्शक यंत्राचा शोध कोणी लावला?

अॅन्टीनील्यन
ु हॅक

77. जीवनसत्त्वाचा शोध कोणी लावलात?

डॉ. फंक

78. रक्त गटाचा शोध कोणी लावला?

कॉर्ल लॅ न्डस्टे नर

79. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला?

डॉ. विल्यम हार्वे

80. विषमज्वराच्या जंतूचा शोध कोणी लावला ?

कार्ल जोसेफ

81. AB या रक्तगटाचा शोध कोणी लावला?

82.

83. मॅक्यूलम

Subscribe YouTube Exam View Time Marathi


Subscribe YouTube Exam View Time Marathi

84. धनुर्वाताचा शोध कोणी लावला?

बेहरिंग कॅटोर्सिटो

85. निर्जंतुक. शस्त्रक्रियेचा जनक कोण?

लॉर्ड लिस्टर

86. अॅन्टी रे बीजचा शोध कोणी लावला?

लुई पाश्चर

87. तोंडाने दे ण्यात येणाऱ्या पोलिओ प्रतिबंधक लसीचा शोध कोणी लावला?

डॉ.अल्बर्ट सॅबिन

88. गजकर्ण हा रोग कोणत्या प्रकारे होतो.

कवकामळ
ु े

89. शरीराच्या आतील होणाऱ्या बिघाडामळ


ु े होणाऱ्या रोगास कोणते रोग म्हणतात?

असंसर्गजन्य रोग

90. रक्तदाबाचे मोजमाप करणारे यंत्र कोणते?

स्पॅग्नोमॅनोमीटर

91. शरीरात कोलेस्टे रॉलची पातळी वाढली तर कोणता रोग होतो?

धमनी काठिण्यता

92. स्नायूच्या अभ्यासाला काय म्हणतात?

मेयॉलॉजी

93. कोणत्या रोगास शरीराचा आतील अंतर्गत मारे करी असे म्हटले जाते?

मधुमेह

94. क्लाईनेफेल्टर्स सिंड्रोम म्हणजे काय?

या रोगात पुरुषामध्ये स्त्रिचे गुण असतात.

95.

Subscribe YouTube Exam View Time Marathi

You might also like