You are on page 1of 2

घोरणे आणण स्लीप अ‍ॅणिया – उपचार

आपल्या दे शात घोरणे आणण स्लीप अ‍ॅणिया याचे प्रमाण भरपूर आहे. जनजागृती नसल्याने माणहती नसते .
घोरणे आणण स्लीप अ‍ॅणिया हे आपल्या समाजात सर्व त्र आढळणारे आजार आहे त. त्ाां च्यार्र १०० टक्के उपचार उपलब्ध आहे त, पण बहुते काां ना
आपल्याला हे आजार आहे त याचीच नीटशी कल्पना नसते .
घोरणे आणण अतीणनद्रा ही सौख्याची लक्षणे आहे त, असा एक गै रसमज आहे . वास्तणवक घोरण्यामु ळे झोपे ची प्रत खालावते आणण त्याचा पररणाम णदवसभरात
थकवा णकिंवा पें ग ये णे असा होतो.
घोरण्याबरोबर ये णारा ‘स्लीप अ‍ॅणिया’ हा णवकार धोकादायक ठरू शकतो. एक तर हा णवकार गाढ झोपे त होत असल्याने ज्या माणसाला तो होतो आहे त्याला
त्याचा पत्ताच नसतो. दु दैवाने स्लीप अ‍ॅणियाचे पररणाम मात्र भयिं कर होतात. त्याच्यामु ळे थकवा, वजन वाढणे , मधु मेह बळावणे , ब्लड प्रे शर वाढणे , हृदयणवकार,
पक्षाघात आणण झोपे त मृ त्यू आदी णवकार मागे लागतात. आपल्या दे शात घोरणे आणण स्लीप अ‍ॅणिया याचे प्रमाण भरपू र आहे . जनजागृ ती नसल्याने माणहती
नसते. त्यामु ळे अने क लोकािं ना या दु ष्पररणामािं ना सामोरे जावे लागते. खालील उदाहरणाने हे स्पष्ट होईल.
राजें द्र गाणवत (नाव बदलले आहे ) हे ५२ वर्ाां चे गृहस्थ. एका मल्टिनॅशनल किंपनीत नोकरी करणारे . कामाला वाघ, पटापट णनणण य घेणारे अशी ऑणिसमध्ये
ख्याती, पण गेल्या पाच वर्ाां मध्ये हा वे ग थोडा मिं दावला होता. ऑणिसमधली मीणटिं ग थोडी जरी लािं बली तरी त्यािं ना जबरदस्त पें ग ये ऊ लागायची. घरातले
अनेक कायण क्रम लािं बणीवर पडू लागल्याने बायकोदे खील नाराज! सु ट्टीच्या णदवशीदे खील त्यािं चा झोप काढण्याकडे कल असायचा. त्यामु ळे कुटुिं बीयािं च्या टीकेचा
सू र झे लावा लागत होता. गाणवत यािं ना व्यायामाची आवड, पण गेल्या दोन वर्ाां त थकव्यामु ळे इच्छाच होत नव्हती. पररणामी त्यािं चे वजनदे खील दहा पौिंडािं नी
वाढले. या सगळ्या पररल्टस्थतीचे कारण त्यािं च्या मते अगदी स्पष्ट होते. कामाचा व्याप, वाढते वय यामु ळे थकवा ये तोय आणण या दोन्ही गोष्टी अपररहायण
असल्याने, कुटुिं बीयािं नी समजून घ्यावे , असे गाणवत यािं ना प्रामाणणकपणे वाटे .
भारतीय आणण अमे ररकन लोकािं च्या णवचारसरणीमधील एक िरक मला नेहमीच जाणवला आहे . ‘झोपाळू पणा’ म्हणजे आळशी असल्याचे लक्षण अशी आपल्या
भारतीयािं ची मनोधारणा आहे . त्यामु ळे भारतीयािं ना तुमचा झोपाळू पणा वाढला आहे का, असे णवचारले तर बऱ्याचदा उत्तर नकाराथी ये ते. याउलट थकवा
(िणटिं ग) वाढला आहे का, याचे उत्तर अने क लोक ‘होय’ असे दे तील.
थकवा आहे याचाच अथण मी कामसू आहे आणण आळशी नाही हे स्पष्टीकरण कोणालाही आवडे ल. वस्तु त: झोपाळू पणा अथवा थकवा वाढण्याची कारणे
आपण बा गोष्टीमध्ये (उदा. वृ द्धपणा, णचिंता, तणाव, कामाचा व्याप) शोधतो, पण एका महत्त्वाच्या कारणाकडे दु लणक्ष करतो. ते म्हणजे ‘झोपे ची गुणवत्ता’!
गाढ झोपे तून आपण अनेक कारणािं नी उठलो तरी त्याचे स्मरण राहत नाही. यामु ळे आपल्या थकव्यामागे झोप हे च कारण आहे हे लक्षात ये त नाही. राजेंद्र
गाणवत यािं च्या पररल्टस्थतीला झोपे शी णनगणडत बाबीच कारणीभू त होत्या. एका महत्त्वाच्या बठकीमध्ये गाणवत यािं ना झोप अनावर झाली आणण ते सगळ्यािं समोर
चक्क घोरू लागले. या प्रसिं गानिंतर गाणवत यािं नी वै द्यकीय सल्ला घेतला आणण इिं टरने टवरदे खील सिं शोधन केले. हजारो लोकािं ना आपल्यासारखा त्रास आहे , हे
पाहून त्यािं ना आश्चयण वाटले आणण थोडे बरे दे खील वाटले.
काय प्रकार चालू होता गाणवत यािं च्या झोपे च्या बाबतीत, त्याचे दू रगामी पररणाम काय घडत होते याची सणवस्तर चचाण करू या.
गेल्या दहा वर्ाां त गाणवत यािं चे घोरणे वाढले होते. सु रुवातीला खू प दमल्यावर, पाठीवर झोपले तरच घोरणे व्हायचे. त्यानिं तर पाठीवर झोपले की घोरणे
णनत्याचे च झाले. गाणवतवणहनी कधी कधी त्यािं ना हलवू न कुशीवर झोपायला लावायच्या. पु ढे कुशीवर झोपल्यावरदे खील मिं द घोरणे सु रू झाले.
णमत्रािं बरोबर एखादी बीअर अथवा वाइनचा ग्लास घे तल्यानिंतर घोरण्याचा आवाज वाढायचा. घोरण्याच्या भौणतकशास्त्रीय कारणािं नुसार किंप पावताना, घसा कधी
कधी अधण वट बिं द होऊ लागला होता. गाणवत यािं च्या में दूला घशाचे बिंद होणे ही धोक्याची सू चना वाटत होती. (पू णण बिं द झाला तर?) त्यामु ळे में दू गाढ
झोपे तूनदे खील त्यािं ना उठवत होता. अथाण त हे उठवणे काही से किंदाचेच असल्याने गाणवतािं ना दु सऱ्या णदवशी याची सु तराम कल्पना नसायची, पण अशी खिं णडत
झोप आल्याने थकवा ये तो. त्याचा पररणाम णनणण य घेण्याच्या वे गावर होणारच. ‘आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी भी क्या जलदी है जब जीना है
बरसो!’ अशी टाळाटाळ व काम पु ढे ढकलण्याची प्रवृ त्ती णनमाण ण होते. पटकन राग ये तो. झोप ये त असल्याने लक्ष केंणद्रत करणे कठीण जाते आणण
स्मरणशक्ती कमी होते.
या प्रकारामु ळे काही लोकािं चा स्वतवरचा णवश्वास उडायला लागतो. त्यामु ळे औदासीन्यदे खील ये ऊ शकते. गाणवत यािं चे दहा पौिंडािं नी वजन वाढले. त्यालाही
खिं णडत झोप हे च कारण होते. झोपे त असताना में दू वारिं वार उठल्याने, कॉटण णसॉल नामक हामोन स्रवते. साधारणत झोपे मध्ये या हामोन्सचा स्राव अगदी नगण्य
असला पाणहजे. परिं तु खिं णडत झोपे मध्ये हे प्रमाण िारच वाढलेले असते. यामु ळे पोटाभोवतीच्या चरबीचे प्रमाण वाढते. याणशवाय घ्रेलीन या हामोनमु ळे णपष्टमय
पदाथण (भात, बटाटा, साखर) जास्त खाल्ले जातात.
णदवसभरात थकवा जाणवत असल्याने व्यायामाचे प्रमाण आपोआप कमी होते. या सवण गोष्टीच
िं ा पररपाक वजन वाढण्यात होतो. ही गोष्ट इथे च सिं पत नाही.
म्हणजे घोरण्यामु ळे वजन वाढते, तसे च वाढलेल्या वजनामु ळे गळ्याभोवतीची चरबी वाढते. गळ्याचा व्यास (डायमीटर) णजतका कमी णततका तो किंप पावण्याची
(घोरण्याची) आणण बिं द होण्याची शक्यता जास्त! अशा रीतीने गे ल्या पाच वर्ाां त गाणवत यािं चे घोरणे णवनासायास (?) वाढतच गे ले.
खिं णडत झोपे चा (फ्रॅगमें टेड स्लीप) पररणाम दु सऱ्या णदवशी में दूच्या कायण प्रवणतेवर होतो. णनणण य घे ण्याचा वे ग ३० ते ५० णमली से किंदािं नी मिं दावतो!
आपल्या में दूचा णनणण य घे ण्याचा वे ग आणण प्रतीणक्षप्त (ररफ्ले क्स) णक्रया णकती पटकन होतो हे मोजण्याचे तिं त्रज्ञान उपलब्ध आहे . आमच्या सिं स्थे मध्ये यावर
भरपू र सिं शोधन झाले आहे . हे तिंत्रज्ञान सोपे , साधे आणण णवनामू ल्य दे ण्यात आम्हाला यश आले आहे . कुणीही हे लॅपटॉपवर डाउनलोड करू शके ल.
आमचा पु ढचा प्रयत्न हे सॉफ्टवे अर ‘अँ डरॉइड’ भार्े त णलणहण्याचा आहे , जेणेकरून कोणताही डॉक्टर आपल्या मोबाइल/स्माटण िोनवरून रुग्णाची णचणकत्सा करू
शकेल.
गाणवत यािं ची प्रतीणक्षप्त णक्रया (ररफ्ले क्स) जवळजवळ ५० णमली से किंदािं नी (१००० णमली से किंद =१ से किंद) मिं दावली होती. अने क वाचकािं ना वाटे ल िक्त
०.०५ से किंदािं नी काय िरक पडणार? उत्तर असे आहे की, जीवन की मृ त्यू इतका िरक असू शकतो. गाडी डर ाइव्ह करत असताना वाहन चालकाचा
ररफ्ले क्स ३० णमली से किंदािं नी चुकला तरी अपघात होऊ शकतो, णकिंबहुना अमे ररकेमध्ये झालेल्या सिं शोधनात दारूखालोखाल झोपाळू पणा हे अपघाताचे प्रमु ख
कारण असते.
गाणवत यािं ना त्यािं च्या डर ाणयव्हगबद्दल णवचारले असताना, त्यािं नी एक-दोनदा झापडिं आल्याचे कबू ल केले, पण त्यात त्यािं ना काही णवशे र् काळजी घेण्यासारखे वाटले
नाही. सिं शोधनामध्ये असे ही आढळले आहे की कुठल्याही कारणाने झोप कमी अथवा खिं णडत होते तेव्हा गॅल्टिलग (जु गार) करायची प्रवृ त्ती वाढते. ही प्रवृ त्ती
मोजण्याची ऑब्जे ल्टक्टव्ह पद्धती आमच्या सिं स्थे त आहे .
याच कारणामु ळे अमे ररकेमध्ये कमणशण यल वाहनचालकािं ना परवाना दे ण्याअगोदर आणण दर दोन वर्ाां निंतर घोरण्याची/झोपाळू पणाची चाचणी णदली जाते. आपल्या
दे शात अशी काळजी घेतली तर अनेक अपघात णनणश्चत टळतील. मुिं बई-पु णे एक्स्प्रे स हायवे वरील झाले ले अपघात हे णवणशष्ट वे ळेला होतात हे ध्यानात घेतले
पाणहजे.
‘णनद्राणवज्ञान’ अथाण त झोपे चे शास्त्र ही एक सकारात्मक वै द्यकीय शाखा आहे . णनद्राणवकार नानाणवध (आतापयां त ८४ माहीत असलेले) असले तरी बहुतािं श
णवकारािं वर इलाज आहे त! त्यािं च्यावरील उपचारानिंतर आयु ष्यात णवलक्षण िरक पडू शकतो, असा अनेक लोकािं चा अनुभव आहे . घोरणे आणण त्याच्याशी सिं लग्न
असलेला ‘स्लीप अ‍ॅणिया’ यावरदे खील अने क उपचार आहे त. त्याचा णवचार या लेखात करू या. सवण प्रथम आपण घरगु ती, सोप्या आणण स्वस्त उपायािं चा आढावा
घेऊ या. अथाण त असे उपाय सगळ्यािं ना लागू पडतील असे नाही. णकिंबहुना काही णदवसािं निंतर लक्षणीय असा िरक वाटला नाही, तर पु ढची पायरी म्हणजे
तज्ज्ािं चा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
झोपताना पलिं ग, उशी आणण पहुडण्याची ल्टस्थती यािं चा घोरण्यावर पररणाम होतो. आडव्या ल्टस्थतीमध्ये पडल्यावर, णवशेर्त: पाठीवर झोपल्यानिं तर आपली जीभ
आणण पडजीभ मागे ढकलली जाते. याने गळा अरुिंद होऊन घोरणे वाढते. अशा वे ळेला कुशीवर झोपल्याने घोरणे कमी होते. यात पिं चाईत अशी आहे की,
झोपे त पु न्हा कुशीवरून पाठीवर वळणार नाही कशावरून, हे आपल्या हातात थोडे च असते? अशा वे ळेला पाठीच्या लािं बीएवढा एक तक्क्क्या ठे वणे उपयोगी
ठरते. काही लोक जास्त उशा घे ऊन िक्त मान आणण डोके उचलतात तसे न करता झोपताना किंबरे पासू न ते डोक्यापयां तचा भाग थोडासा उिं चावणे हा एक
उत्तम उपाय आहे . यामु ळे नाक सु टण्यास मदत होते च. णशवाय जळजळणे आणण अन्न घशाशी ये णे हा प्रकारही कमी होतो. दु सरा उपाय म्हणजे
अिं गरख्याला तीन टे णनस बॉल्स पाठीकडे मधोमध णशवू न घे णे. यामु ळे कुशीवरून पाठीवर यायला अटकाव ये ईल.
अथाण त या उपायािं मध्ये दोन त्रु टी आहे त. सवण प्रथम म्हणजे सतत एका कुशीवर झोपल्याने मान आणण त्या बाजू चा खािं दा वजन पे लण्यामु ळे दु खावू शकतो.
झोपणे ५० टक्के तरी पाठीवर असावे . दु सरी त्रु टी म्हणजे झोपताना बरे च लोक शटण वा तत्सम घालतीलच असे नाही. अथाण त घोरणे कुठल्याही कुशीवर आणण
पाठीवर होत असे ल तर सिं बिंणधताने तज्ज्ािं चा सल्ला घे तलेला बरा.
झोपे शी सिं बिंणधत समस्ािं वर घरगु ती उपायािं नी िरक पडत नसे ल तर णनद्राणवकार तज्ज्ािं चा सल्ला घेणे जरुरीचे असते. स्लीप अ‍ॅणियाचे पररणाम गिंभीर असले
तरी यावर शिंभर टक्के यशस्वी उपचार आहे त. णकत्ये क लोकािं चे आयु ष्य बदलण्याची णकमया या उपचारािं मध्ये आहे .
उपचार पद्धती (१)
पॉणझणटव्ह एअरवे प्रे शर (ढअढ) या पद्धतीत नाकामधू न एका छोटय़ा यिं त्राद्वारे प्रे शरने हवा णदली जाते. त्यामु ळे गळा बिंद होणे टाळले जाते. गेली ४० वर्े
या पद्धतीच्या उपयोगासिं दभाण त हजारो आिं तरराष्टरीय सिं शोधन णनबिंध णलणहले गे ले आहे त. म्हणू नच उपचारािं मध्ये ही पद्धत सवण श्रेष्ठ (गोल्ड स्टॅ ण्डडण ) मानली जाते
आहे . आमच्या सिं स्थे मध्ये गे ल्या दहा वर्ाां त णकत्ये क हजारो लोकािं नी या पद्धतीच्या उपचाराचा लाभ घे तला आहे . हे यिं त्र ऑल्टक्सजन दे णारे मशीन नाही णकिंवा
श्वासोच्छ्वास दे णारे (व्हें णटलेटर) नाही हे ध्यानात घ्या. या यिं त्राचा वापर केल्यावर घोरण्याचा आवाज पू णण बिं द होतो आणण गाढ झोप लागते. मात्र हे दररोज
रात्री वापरावे लागते. प्रत्ये क व्यक्तीपरत्वे णवणशष्ट प्रे शर लागते. त्यासाठी यिं त्र वापरण्याआधी एक रात्र स्लीप लॅबमध्ये चाचणी आवश्यक ठरते. याला टायटर े शन
(Titration ) म्हणतात. या पद्धतीचा िायदा असा की, उपचार म्हणू न आपण श्वास घे ण्याकररता वापरतो तीच हवा असल्याने कोणतेही साइड इिेक्ट होत
नाहीत.
उपचार पद्धती (२)
या पद्धतीत आपल्या खालच्या जबडय़ाला पु ढे ओढण्यात ये ते. त्याकररता णवणशष्ट प्रकारच्या डें टल इन्स्ट्रमें टचा वापर केला जातो. या प्रकारात प्रथम तर
डें णटस्टकडे जाऊन तुमच्या दिं तपिं क्तीचे इिं प्रेशन घेतले जाते.
या पद्धतीत जीभ पु ढे खे चल्याने गळ्याचा भाग रुिंद होतो. दु दैवाने या पद्धतीचा वापर ज्यािं ना स्लीप अ‍ॅणियाच्या णवकाराची सु रुवात झाली आहे अशािं कररताच
होतो. तीव्र णवकार (severe) स्लीप अ‍ॅणियामध्ये ही पद्धत वापरता ये त नाही.
उपचार पद्धती (३)
यात शस्त्रणक्रये चा अिं तभाण व होतो. एक प्रकारच्या शस्त्रणक्रये त तुमची पडजीभ आणण आजूबाजूचा भाग कापला जातो. अशा प्रकारची शस्त्रणक्रया ज्यािं ना कमी
तीव्र ( mild to moderate) प्रकारचा त्रास आहे अशािं नाच उपयोगी ठरते. दु सऱ्या प्रकारची शस्त्रणक्रया ही जबडय़ाचाच एक भाग तोडून केली जाते. ही बरीच
गुिंतागुिंतीची प्रणक्रया आहे . सगळ्यात शेवटचा उपाय म्हणू न हा प्रकार केला जातो.
वजन कमी करणे : अनेक लोकािं ना वजन कमी करायचा सल्ला णदला जातो. बरे च जण उत्साहाने डाएट करणे , णिरणे , योगा करणे या उद्योगािं ना लागतात.
काही जण यशस्वीपणे बारीक होतातदे खील! त्यािं चे कौतुक होते. पण मु ळात भारतीय लोकािं नी ‘वजन’ कमी करायच्या भानगडीत पडू नये !
कारण आपले वजन हे दोन घटकािं चे असते. चािं गले वजन म्हणजे स्नायू , अस्थी वगैरे आणण वाईट वजन म्हणजे पोटाच्या आतील मे द (visceral fat).
बहुतािं श भारतीय लोकािं मध्ये चािं गले वजन कमी आणण वाईट वजन जास्त अशीच सिं रचना असते. म्हणजेच तुमची प्रकृती ही पोटाच्या आतील मे दाला (visceral
fat) जास्त प्राधान्य दे ते. त्यामु ळे तुम्ही या प्रकृतीमध्ये बदल न करता वजन कमी करायचा प्रयत्न कराल तर बारीक व्हाल, पण चािं गले वजन म्हणजे स्नायूिं चे
आणखीनच कमी होते.
याचे दु ष्पररणाम दू रगामी असतात. अने क जणािं चे वजन परत वाढण्याचे कारण हे च आहे . याकररता केवळ डाएट आणण व्यायाम हे च उत्तर नाही. आमच्या
सिं स्थे त वॉर (WAR- White Adipocyte Reduction ) हा एक शास्त्रशु द्ध आणण तिंत्रज्ञानावर आधाररत, वै द्यकीय प्रोग्रॅ म राबवला जातो. यात वाईट वजन कमी
करणे आणण चािं गले वजन वाढवणे (वे ट लॉस नाही तर पे ट लॉस) यावर भर णदला जातो. या प्रकाराबद्दल जास्त माणहती पु ढे कधीतरी णदली जाईल.
तात्पयण : घोरणे आणण स्लीप अ‍ॅणिया हे णवकार आपल्या समाजात बऱ्याच प्रमाणात आढळतात. या णवर्याबद्दल अज्ञान आहे आणण ते ज्या व्यक्तीला असतात
णतला त्याचा पत्ताच नसतो. दु दैवाने योग्य उपाययोजना केली नाही तर गिंभीर दु ष्पररणाम भोगावे लागतात पण आनिंदाची बाब म्हणजे यावर १०० टक्के इलाज
आहे त !!

You might also like