You are on page 1of 23

प्रजनन संस्था

• प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला आहे. मानवामध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने घडू न येते. प्रजननासाठी
आवश्यक असलेली इंद्रिये मानवाच्या शरीरात जन्मापासूनच असतात. पौगंडावस्थेत या इंद्रियांची वाढ होऊन ती
प्रजननक्षम होतात. या अवस्थेत मुलगी व मुलगा यांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल त्यांच्या शरीरात स्रवलेल्या
संप्रेरकांद्वारे नियमित होतात. स्त्री-प्रजनन संस्था व पुरुष-प्रजनन संस्था यांच्या संरचनेत फरक असतो. या दोन्ही प्रजनन
संस्था जनन पेशींची म्हणजे शुक्रपेशी व अंडपेशी यांची निर्मिती, पोषण व वहन यांसाठी सक्षम असतात. पुरुष प्रजनन
संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे पौगंडावस्थेत चालू झालेली शुक्रपेशी निर्मिती आयुष्यभर चालू असते. वार्धक्यामध्ये शुक्रपेशी कमी
संख्येने निर्माण होतात. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडपेशी निर्मिती साधारणपणे वयाच्या ४५ वर्षांनंतर थांबते.
पुरुष प्रजनन संस्था
स्त्री प्रजनन संस्था
मासिक पाळी

• स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (MENSTRUAL CYCLE/ एमसी)


असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक
स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार के ले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या
वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित
न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो.
मासिक पाळी च्या अवस्था

• FOLLICULAR PHASE
• OVULATORY PHASE
• LEUTIAL PHASE
• फॉलिक्युलर टप्पा
• हा टप्पा रक्त वाहण्याचा पहिल्या दिवशी सुरू होतो (दिवस १) परंतु ह्या टप्प्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकलची विकास होण
े.फॉलिक्युलर टप्प्याच्या सुरुवातीला गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असे द्रव भरून फु गते. अंड्याचे फलन न
झाल्यास एस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ह्याचा परिणाम म्हणून एंडोमेट्रियमचे वरचे थर बाहेर टाकले जातात आणि मासिक पाळीचे
रक्त वाहण्यास सुरूवात होते.
• ओव्ह्यूलेटरी टप्पासंपादन करा
• ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळून अखेरीस ते
बीजांडकोशाच्या भिंतीतून बाहेर येते व अंडे बाहेर सोडले जाते. ह्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणार्‍या संप्रेरकांचे प्रमाण मंदपणे वाढते.
फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढण्यामागील कारण अजून नीटसे समजलेले नाही. हा टप्पा साधारणतः १६ ते ३२ तास चालतो
व अंडे बाहेर सोडण्याच्या क्रियेने ह्याची सांगता होते. अंडे बाहेर सोडले गेल्यानंतर १२ तासापर्यंत त्याचे फलन होऊ शकते.

ल्युटिल टप्पासंपादन करा
• ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर
सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृ तीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात
प्रोजेस्टेरॉन तयार के ले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे के ले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे
तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रि यमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच
• अंड्याचे फलन न झाल्यास १४ दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते.
• मासिक पाळीसाठी योग्य स्वच्छता साधनांची निवड करा-
• स्वच्छता साधने वारंवार बदला-
• शारीरिक स्वच्छता राखा-
• योनीमार्गाच्या स्वच्छतेसाठी साबण वापरु नका-
• स्वच्छता करताना योग्य पद्धत वापरा-
• वापरलेल्या सॅनीटरी साधनांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा-
• पॅड रॅशेस पासून सावध रहा
• दररोज अंघोळ करा-

• मासिक पाळीसाठी तयार रहा-


मासिक पाळीशी संबंधित गैरसमज

गैरसमज: पाळीच्या वेळेस बाहेर गुडसे


मध्ये ठेवणे

धोका : यामुळे स्त्री च्या जीवास साप,


विंचू चावण्याचा धोका असतो

सत्य: पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया आहे. पाळी आल्यावरही मुलीगी किं वा ती बाई तेवढीच स्वच्छ असते, जितकी ती पाळी सुरु नसतांना असते.
लोक बिरादरी प्रकल्प , हेमलकसा 11
पौगंडावस्था

• माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कु मार, 
किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध, इत्यादी अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात.
या कालखंडात अपरिपक्व मुलाचे (कु माराचे) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होते. याच वयात
होणार्‍या माणसाच्या लैंगिक वाढ व विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.
• पौगंडावस्था (PUBERTY[१]) हा लैंगिक संक्रमणाचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या
वर्षी होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली [मासिक पाळी] येणे हा
या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या
वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.
मुली मधले बदल

• पौगंडावस्थेत शरीरात अनेक प्रकारचे बदल व्हायला लागतात.

ते बदल अशाप्रकारे असतात.

- स्तन वा वक्षाची वाढ ( BREAST DEVELOPMENT )


- उंची व साधारण शारीरिक वाढ ( GROWTH SPURT)
- योनी पुष्ठ कुं तल ( PUBIC HAIR )
- काखेत व बगलेत के सांची वाढ ( UNDERARM HAIR )
- मुरुम किं वा तारुण्यपीटिका ( ACNE / PIMPLES )
- योनीतून पांढरट चिकट द्रव पाझरणे ( WHITE DISCHARGE )
- मासिकपाळी सुरु होणे ( MENARCHE )
काखेतील के सांची वाढ होणे

२. स्तनांचा
आकार वाढणे

Estrogen- इस्ट्रोजन स्त्राव ३. गर्भाशयाची


वाढ होणे

४. पाळीला दर
२८-३० दिवसांनी

५.लघवीच्या जागेच्यावर
के स येणे
लोक बिरादरी प्रकल्प 16
• तारुण्यपिटिका किं वा मुरुम

चेह-यावरील छोटे छोटे फोड म्हणजे काय. एकदम दचकलात ना ? वयात येणा-या उत्प्रेरकांचे हे आणखी काही परिणाम. त्वचेखालील ग्रंथी जास्त
जोमाने काम करु लागतात. त्यातून सिबम नावाचा तेलकट पदार्थ चेह-याची आर्द्रता किं वा स्निग्ध पणा टिकवण्यासाठी तयार होतो. परंतु चेह-यावरील
त्वचेची बारीक छिद्रे घाम, धूळ ह्यांनी बंद होऊन त्यात कधी कधी जंतूंचा प्रादुर्भाव होतो. त्यात पू झाल्यास मग त्याचा डागही पडू शकतो. ह्या फोडाचे
पांढरट तोंड हाताने अथवा नखाने फोडल्यास त्याचा व्रण नेहमीसाठी राहू शकतो.
• चेहरा, मान, पाठीचा भाग एवढेच काय, अगदी नितंबावर ही मुरुम येऊ शकतात छोटे काळे थेंबाएवढे, किं वा लहान पू
भरल्यासारखे फोड हे १२ ते अगदी २०-२५ वर्षापर्यंतही येऊ शकतात.

विशेषत: मासिक पाळी येण्याच्या काळात किं वा पाळी उलटू न १५ दिवसानंतर मुरुमांची उपस्थिती चेह-यावर प्रकर्षाने
जाणवंतांना दिसते.

पाण्याने चेहरा वारंवार धुवून स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. आहारात तेलकट पदार्थ टाळणे, अरबट चरबट न खाणे, आणि
योग्य प्रमाणात झोप घेणे ह्या प्रतिबंधक उपायांचा नक्की उपयोग होतो. फार जास्त प्रमाणात फोड आल्यास डॉक्टरी सल्ला घेणे
योग्य ठरेल. आपल्या स्वत:च्या मनाने किं वा जाहिराती बघून चेह-यावर प्रयोग करणे टाळणेच योग्य ठरेल. वयानुरुप ह्याचे
प्रमाण हळूहळू कमी होते.
मुलांमधील बदल
• वृषण
• 1 वर्षे वयाच्या मुलाचे वृषण 2-3 सेंमी लांब आणि 1.5-2 सेंमी रुं द असतात व त्यांच्या आकारात पौगंडावस्था सुरू होईपर्यंत बदल होत नाही. पौगंडावस्था सुरू
होताना पोष ग्रंथीकडू न येणार्‍या संदेशांमुळे वृषणांची वाढ व विकास सुरू होतो. हे पौगंडावस्था सुरू होण्याचे मुलांमधील पहिले बाह्य शारीरिक लक्षण असते. त्यानंतर
साधारण 6 वर्षांनंतर त्यांची वाढ पूर्ण (सरासरी 5 X 2 X 3 सेंमी) होते. शुक्रजंतू तयार करणे आणि टेस्टोस्टेरॉन हे पुरुष-संप्रेरक निर्माण करणे ही वृषणाची दोन
मुख्य कार्ये आहेत.
• पौगंडावस्थेतील नंतरचे बरेचसे बदल ’टेस्टोस्टेरॉनच्या’ प्रभावामुळे होतात. टेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेट आणि सेमिनल व्हेसिकल्स (शुक्राशय) या वीर्यनिर्मिती करणार्‍या
ग्रंथींचाही विकास होतो आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते.
• वाढ झालेल्या वृषणाचा बराचसा भाग शुक्रजंतू निर्माण करणार्‍या ऊतीने भरलेला असतो. पौगंडावस्था सुरू झाल्यानंतर साधारण एक वर्षानंतर मुलच्या लघवीत शुक्रजंतू
आढळू लागतात. यामुळे 13व्या वर्षांच्या सुमारास मुलात प्रजननक्षमता येते. पण पूर्ण प्रजननक्षमता 14-16 वर्षे वयापर्यंत येत नाही.
• बाह्य जननेंद्रीय – शिश्न
• हे समागमाचे पुरुष इंद्रिय आहे. वृषणाची वाढ व विकास सुरू होऊन साधारण एक वर्ष झाल्यावर टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे शिश्नाची लांबी व नंतर रुं दी वाढू लागते.
याबरोबरच शिश्नमणी आणि स्पंजसारख्या ऊतीने बनलेल्या दंडगोलाकृ ती पोकळ्या (CORPORA CAVERNOSA)[७] यांचीही वाढ सुरू होते. शिश्नाची
वाढ 17 वर्षांपर्यंत पूर्ण होते.
• अग्रत्वचा मागे सरकणे: पौगंडावस्थेत अग्रत्वचेचे पुढचे भोक मोठे होऊ लागते. तिचा आतील पृष्ठभाग शिश्नमण्याला जोडणार्‍या पापुद्र्याचा हळूहळू र्‍हास होत जातो.
त्यामुळे अग्रत्वचा शिश्नमण्यापासून सुटी होऊन ती शिश्नावरून आणि शिश्नमण्यामागेपर्यंत सरकणे जास्त जास्त सुलभ होऊ लागते. पुढे समागम करताना त्रास होऊ
नये म्हणून हे आवश्यक असते. तसेच शिश्नाचा आकार ताठरल्यावर मोठा झाला तरी शिश्नास सामावून घेण्याइतकी शिश्नावरील त्वचा सैल असते. पौगंडावस्थेच्या
सुरुवातीनंतर अग्रत्वचा शिश्नमण्यामागेपर्यंत सरकू शकणार्‍या मुलांचे प्रमाण वाढत जाऊन 16-17 वर्षांपर्यत 95% मुलांना ते शक्य होते. उरलेल्यांपैकी काहींना
निरूद्धमणी (अग्रत्वचेचे पुढचे भोक आकुं चित राहिल्यामुळे ती शिस्नाग्रावरून मागे न सरकणे - PHIMOSIS) या समस्येला सामोरे जावे लागते.
• अग्रत्वचा मागे सरकायला लागल्यानंतर तिचा आतील पृष्ठभाग व शिश्नमणी यांची पाण्याने धुवून स्वच्छता करणे शक्य होते व रोज स्नानाच्यावेळी ती करणे व लघवी
करताना अग्रत्वचा मागे सरकवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिश्नाच्या अनेक आजारांना प्रतिबंध होतो
१. चेहऱ्यावर के स येणे व काखेतील
के सांची वाढ होणे
२. आवज बदलणे

Testosterone-
टेस्टोस्टेरोन स्त्राव

३. लघवीच्या जागेच्यावर के स येणे

४. बीज ग्रंथींची वाढ होणे

५. वीर्यस्खलन होणे (जे कधीही होऊ


शकते)

लोक बिरादरी प्रकल्प 21


लोक बिरादरी प्रकल्प 22
• THANK YOU

You might also like