You are on page 1of 3

३.मतिमंदत्व म्हणजे काय?

Created Date: 04 Jan
सर्व मतिमंद व्यक्तींना आयु ष्यभर मदतीची व आधाराची गरज असते . सौम्य मतिमंदत्व व शै क्षणिक मागासले पण असले ल्या
व्यक्तींमध्ये आर्थिक स्वावलंबन काही प्रमाणात ये ऊ शकते .
मति म्हणजे बु द्धी आणि मं द म्हणजे हळू . सर्वसामान्यांपेक्षा बु द्धी कमी असले ल्या व्यक्तीला मतिमं द म्हटले जाते. मतिमं दत्व
हा काही रोग वा आजार नाही. हे में दच ू े अपं गत्व आहे. बु द्धीची कार्यक्षमता कमी असली, तरी पूर्ण में द ू निकामी नसतो. में दचू ा
काही भाग कार्यक्षम असू शकतो. प्रशिक्षण, चालना व सराव यामु ळे आपण मु लांना जीवनशिक्षण व काही प्रमाणात
लिहायला, वाचायला शिकवू शकतो.
मतिमं दत्वाबद्दल अने क गै रसमज समाजात पसरले ले आहेत. मतिमं द व्यक्तींना मानसिक रुग्ण समजले जाते, हा सर्वात मोठा
गै रसमज आहे .मानसिक रुग्ण ही एक भावनिक, मानसिक विकृती आहे. ती कोणत्याही वयात उत्पन्न होऊ शकते .मानसिक रुग्ण
ू बिघाड असे लच, असे नाही.मतिमं द व्यक्तिची बु द्धीची वाढ वयाच्या मानाने कमी असल्यामु ळे
असले ल्या व्यक्तीच्या में दत
शिष्टाचार,चालीरीती व समाजमान्य वर्तन या दृष्टीने त्यांचे वर्तन विसं गत वाटते.
मतिमंदत्वाचे वर्गीकरण
जन्मपूर्व अवस्थे तील कारणे

 चयापचयातील दोष
 गु णसूत्रातील विकृती
 मज्जारज्जूच्या रचने तील विकृती
 में दच्ू या वाढीतील विकृती
 माते चे आजार,व्यसने व औषधे

प्रत्यक्ष जन्माच्या वेळची कारणे

 जन्माच्यावे ळी इजा,मार,धक्का
 प्राणवायू पुरे सा न मिळणे
 ू ील रक्तस्त्राव
में दत

जन्मानंतरची कारणे

 ू ा ताप
में दच
 डोक्याला मार बसणे
 में दतू ील रक्तवाहिन्यातील दोष
 में दत ू ील पे शींचा अकाली ऱ्हास होणे
 तीव्र स्वरूपातील कावीळ
 रक्तातील साखरे चे प्रमाण कमी होणे
 प्राणवायू कमी मिळणे
 में दत ू ील पाणी प्रमाणापे क्षा वाढणे
 में दत ू ील गाठ

बु द्धी मोजणे
होय बु द्धी मोजता ये ते.मतिमं दत्वाच्या शास्त्रीय अभ्यासानं तर असे लक्षात आले की, सर्व मतिमं द व्यक्ती सारख्या क्षमते च्या
नसतात.मग हे ओळखायचे कसे या चर्चेतून, विचारमं थनातून बु दधि ् मापन ही सं कल्पना अस्तित्वात आली.
वे ली,स्टॅ नफोर्ड,बीने ,रे सलर,कामत,भाटिया अशा अने क शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रीय चाचण्या तयार केल्या आहे त. अशा
शास्त्रीय तपासणीतून काही निष्कर्ष काढले गे ले. सर्वसामान्य मु लांचा बु दधि
् गु णांक ९० ते ११० असतो. यामु ळे ९० पे क्षा कमी
बु द्ध्यांक असले ली व्यक्ती मतिमं द या सदरात मोडते.
अधिक सविस्तर व खोलवर अभ्यास करून ० ते ९० बुद्ध्यांक असले ल्या मतिमं द व्यक्तींमध्ये ही वर्गवारी करून पाच
पातळ्यांमध्ये त्यांची विभागणी केली जाते.
१. ० ते २० बुद्ध्यांक : अतितीव्र मतिमं दत्व – या व्यक्ती केवळ सजीव म्हणून जगत असतात. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचे
भान नसते व जाणीवही नसते.
२. २१ ते ३४ बु द्ध्यांक : तीव्र मतिमं दत्व – या व्यक्तींना दै नंदिन गरजांसाठी दुसऱ्यां वर अवलं बन
ू राहावे लागते.
३. ३५ ते ५० बु द्ध्यांक : मध्यम मतिमं दत्व – या व्यक्तींना वै यक्तिक मार्गदर्शन, मदत व प्रशिक्षण मिळाल्यास, काही
प्रमाणात स्वावलं बी होऊ शकतात.
४. ५१ ते ७० बु द्ध्यांक : सौम्य मतिमं दत्व – यांना लहान वयापासून शै क्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षण मिळाल्यास, काही
प्रमाणात स्वावलं बी होऊ शकतात. परं तु यांना व्यवहारज्ञान कळत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे , फसविणे अशा वर्तनाचे
वाईट परिणाम समजत नाहीत. अशा व्यक्तींमध्ये वर्तन समस्या व लैंगिक समस्या जास्त प्रमाणात आढळतात.
५. ७१ ते ९० बु द्ध्यांक : या बु द्ध्यांकाच्या व्यक्ती मतिमं द व सामान्य (नॉर्मल) यां च्या सीमारे षे वर (बॉर्डरलाईन) असतात.
शाले य अभ्यासात ही मु ले वयाच्या मानाने खूपच मागे पडतात. यांना शै क्षणिक मागासले पण वा स्लो लर्नर असे ही म्हणतात.
रोजच्या दिनक् रमात यांना फारशी मदत लागत नाही. शै क्षणिक प्रगती थोडी जास्त करू शकतात.परं तु सौम्य मतिमं द
व्यक्तींसारख्याच यां च्या समस्या असतात.
वरील सर्व मतिमं द व्यक्तींना आयु ष्यभर मदतीची व आधाराची गरज असते.
आर्थिक स्वावलं बन, सौम्य मतिमं दत्व व शै क्षणिक मागासले पण म्हणजे बॉर्डर लाईनवर असले ल्या व्यक्तींमध्ये हे काही
प्रमाणात होऊ शकते . या व्यक्तींचा बुद्ध्यांक बरा असला तरी व्यवहारज्ञान नसते व मु ख्य म्हणजे वर्तणूक समस्या जास्त
प्रमाणात असतात. त्यामु ळे मन अस्थिर असते. या अस्थिर मनःस्थितीमु ळे आहे ती बु द्धीपण या व्यक्ती नीट वापरू शकत
नाहीत. याचा परिणाम म्हणून क्षमता असूनसु द्धा तिचा वापर अशा व्यक्ती करू शकत नाहीत.
ू ा
बहुतां श व्यक्ती जन्मतः मतिमं द असल्या, तरी सर्वच व्यक्ती जन्मतः मतिमं द नसतात. जन्मानं तर काही आजार व में दल
अपघातामध्ये झाले ली इजा यामु ळेपण मतिमं दत्व आले ले असते.

You might also like