You are on page 1of 19

1) छिन्नमनस्कता म्हणजे काय ते स्पष्ट करून छिन्नमनस्कते ची लक्षणे , प्रकार, कारणे व उपचार स्पष्ट

करा. Schizophrenia symptoms types and treatment?

प्रस्तावना:-
जेव्हा व्यक्तीचे सामाछजक स्वास््य कोलमडू न पडत. तेव्हा अशा प्रकारची छवकृती छनमाण होते . या छवकृतीने
ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती सामाछजक जीवनापासून अछलप्त असतात. तयाांना वास्तवाचे भान नसते . आजुबाजूच्या
घटनाांशी जुळवून घेणे हे तयाांना कठीण जाते . या व्यक्तींमध्ये छवछवध प्रकारे मानछसक बदल छदसतात. तयाांच्या
हालचाली, छवचार, सांवद
े न, भाव भावना, स्व:सांवद
े ना हया या इतराांपेक्षा वेगवेगळया असतात.

अर्थ:-
छिन्नमनस्कता ही सांकल्पना सवथ प्रर्म १९११ साली स्स्वस मानसोपचारतज्ज्ञ यूजन ब्लल्यूलर याांनी रूढ केली.
स्स्कझोफ्रेछनया या शब्लदाचा अर्थ दु भग
ां लेले मन असा होतो. तयामुळे व्यक्तीच्या छवचारात व भावनेत ताळमे ळ राहत
नाही. ती व्यक्ती स्वत:च्याच छवचारात मग्न होते . माञ दु भग
ां लेले मन याचा अर्थ बहु छवध व्यस्क्तमतव छवकृती असा
होत नाही.
छिन्नमनस्कतेच्या छवकृती हया समाजाच्या छवछवध स्तराांमध्ये आढळताना छदसतात. सवथसाधारणपणे दर
हजार व्यक्तीमध्ये दरवर्षी दोन व्यक्ती या छवकृतीस बळी पडतात. छनरछनराळ्या दे शामध्ये लोकसांख्येत ५ ते १० टक्के
व्यक्ती छिन्नमनस्क असतात.

छिन्नमनस्कतेची छवकृतीची छचछकतसालयीन लक्षणे :-


छिन्नमनस्कतेची लक्षणे ही धनातमक व ऋणातमक स्वरुपाची असतात. ऋणातमक लक्षणाांमध्ये व्यक्ती ही
सामाछजक प्रछतसादाला आवश्यक असणाऱ्या प्रछतछिया दे ण्यास अक्षम ठरतात. उदा: आनांदाच्या प्रसांगीही या व्यक्ती
आनांद व्यक्त करू शकत नाहीत. तसेच छिन्नमनस्कतेची धनातमक लक्षणामध्ये व्यक्ती सामाछजक प्रसांगाांना अछतशय
तीव्र प्रछतछिया दे तात. उदा:- या व्यक्ती आनांदी होताना अछतशय तीव्रपणे आनांद व्यक्त करतात, ककवा अछतशय
क्षुल्लक दु :खालाही घाबरून धैयथ गमावतात.

डी एस एम ४ च्या आवृत्तीत छिन्नमनस्कतेची काही लक्षणे स्पष्ट केली आहे त ती पुढीलप्रमाणे साांगता येतील.

१) भार्षा व सांप्रेर्षण यात छबघाड उतपन्न होणे :- सांप्रेर्षणातील छबघाड हे छिन्न्मनस्कता छवकृतीचे एक मुख्य
छनदे शक आहे . छिन्नमनस्क व्यक्तीचे बोलणे , व्याकरण व शब्लद रचना याांच्या छनयमाांना धरून असली तरी
तयाांच्या बोलण्यातून अर्थ बोध होणे खूपच कठीण असते .

२. छवचाराांच्या आशयात अडर्ळे उतपन्न होणे :- छवचाराांच्या आशयात छबघाड उतपन्न होऊन काही ठराछवक
प्रकारचे छवभ्रम छनमाण होणे, हे ही छिन्नमनस्कता छवकृतीचे एक प्रमुख लक्षण आहे . या छवकृतीमध्ये महततवाचे
छवभ्रम म्हणजे "आपल्या छवचाराांवर. भावनाांवर व कृतीवर बाह्य हस्तकाांचे छनयांञण आहे ", "आपले छवचार
प्रसारमाध्यमाांदवारे प्रसाछरत केले जातात", "एखादया गुप्त सांघटनेने आपला एक छवचार चोरला आहे ",
"दू रदशथनवर प्रसाछरत केल्या जाणाऱ्या कायथिमाला आणखी एक खासगी अर्थ आहे " इतयादी होत.

३. सांवद
े न छबघाड :- छिन्नमनस्कतेच्या रूग्णाांचे सांवेदन छबघडलेले असते . छवछवध वेदनेंछियादवारे अखांछडतपणे
पोहोचवल्या जाणाऱ्या वेदछनक माछहतीवर आपण जसे सांस्करण करू शकतो, तसे सांस्करण छिन्नमनसकतेचे
रूग्ण करू शकत नाही. तयामुळे तयाांच्यावर प्रसांगाांचा मारा होत आहे असे तयाांना वाटते . छिननमनस्कता
छवकृतीची जेव्हा सुरूवात होते , तेव्हा सुमारे ५० टक्के रूग्ण अशा प्रकारची तिार करतात. तयाांच्या
सांवद
े नाछवर्षयी आणखी एक नाटयमय गोष्ट म्हणजे सांवद
े न भ्रम ही होय. इतराांना ऐकू न येणारे आवाज तयाांना
ऐकू येतात, इतराांना न छदसणारी गोष्ट रूग्णास छदसते व इतराांना न जाणवणारे व्यस्क्तमतव रूग्णाला जाणवते .

४. अयोग्य भावना:- वतथमान प्रसांगाशी अछजबात न जूळणारी भावना दशथछवणे, हे ही छिन्नमनस्कतेचे


आणखी एक लक्षण आहे . तीव्र छिन्नमनस्कतेच्या रूग्णाांमध्ये आनांद अनु भवता न येणे आछण भावछनक
गोंधळलेपण ककवा भानवनाहीनता ही लक्षणेही छदसतात. एखादी भयांकर ककवा नाटयमय घटना घडली, तर
छतचा काहीच पछरणाम रूग्णावर होत नाही. फार तर काय घडते आहे , याची पुसटशी जाणीव ते करून घेतात.
रूग्णाांच्या भावना अछभव्यक्तीत स्पष्टपणे कमतरता छदसून येते. भावनेच्या अनु भवात अशी कमतरता असेलच
असे माञ साांगता येत नाही. छिन्नमनस्कतेचे काही रूग्ण कधी अतयांत तीव्र भावना व्यक्त करतात. परांतू ही
भावना एक तर प्रसांगानुरूप नसते ककवा ती छवचाराांशी छमळतीजु ळती नसते.

५. गोंधळाच्या अवस्र्ेतील स्वयांजाणीव :- छिन्नमनस्कतेचा रूग्ण स्वत:बददल इतका गोंधळलेला असतो की,
आपण कोण आहोत, याची पुरेशी आठवण तयाला राहत नाही. आपण कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहोत असा
तयास छवभ्रम असू शकतो. काही वेळा रूग्ण आपल्या शरीराबाबत, आपण स्ञी आहोत की पुरूर्ष याबाबत
गोंधळलेला असतो. कधी कधी तो स्वत: व उरलेले जग यातील फरक करण्याची सीमारे र्षा जाणत नाही.

६. छबनसलेली स्वेच्िा:- बहु धा सवथ छिन्नमनस्कतेच्या रूग्णाांच्या ध्येयाधाछरत कृतीमध्ये छबघाड आढळतो.
दै नांछदन जीवनातील काम, सामाछजक सांबांध, स्वत:ची दे खभाल इतयादी क्षेञाांमधील साध्यासुध्या गोष्टी ही
तयाांना करता येत नाहीत. वैयस्क्तक स्वच्िता, आरोग्य व सुरछक्षतता या गोष्टींकडे तो कमी लक्ष दे तो.

७. बाहय जगापासून आांतछरक जगात राहू लागणे:- छिन्नमनस्क व्यक्ती बाहय जगाशी असलेले सांबांध
मुद्दाम कमी करतात. तयाचबरोबर स्वत: छनमाण केलेल्या छवचाराांच्या आांतछरक जगात राहू लागते . स्वत:च्या
कल्पनेने छनमाण केलेल्या अपछरछचत व्यक्तीबरोबर मनाने आांतरछिया करीत अतार्ककक व कल्पनारम्य
छवचाराांच्या जगात ती रमते .

७. कारक वतथनात छबघाड:- कधी कधी छिन्नमनस्कतेचे रूग्ण छवछचञ कारक वतथन व हालचाली करतात.
ताणअवरूध्द छिन्नमनस्कतेचे ते एक प्रमुख वैछशष्य आहे . कारक वतथनात छबघाड होतो याचा अर्थ रूग्ण एकतर
खूपच जास्त उतते छजत होऊन अछतछरक्त प्रमाणात हालचाली करू लागतो ककवा कधी कधी तयाच्या सवथच
हालचाली आतयांछतक प्रमाणात मांदावतात. कधी तयाच्या हालचालीमध्ये गोंधळ छनमाण होतो. तयाच्या शरीराची
न बदलणारी अछत ताठर स्स्र्ती तयार होते . काहीजण छवछचञ चेहरे ही करतात.

छिन्नमनस्कतेचे प्रकार:-

छिन्नमनस्केतेचे प्रामुख्याने पाच प्रकारात वगीकरण करण्यात येत. छिन्नमनस्कतेचे हे प्रकार डी एस एम.
अनुसार ठरवण्यात आलेले आहे त. या सवथ प्रकारात वरकरणी साम्य वाटत असते . माञ तयातील लक्षणाांमध्ये फरक
आढळतो.

१. अछतभेछदत प्रकारची छिन्नमनस्कता (Undifferentiated Type)

२. ताणअवरूध्द प्रकारची छिन्नमनस्कता (Catatonic Type)

३. छवसांघछटत प्रकारची छिन्नमनस्कता (Disorganized type)

४. छवभ्रमी प्रकारची छिन्नमनस्कता (delusional type)

५. अवछशष्ट छिन्नमनस्कता (Residual Type)

हे प्रकार पुढील प्रमाणे सछवस्तर स्पष्ट करता येतील.

१) अछवभेछदत प्रकाराची छिन्नमनस्कता:- छिन्नमनस्कतेच्या इतर प्रकारात जर रूग्ण बसवता आला


नाही, तर ती या प्रकारची छिन्नमनस्कता आहे असे छनदान समजले जाते . या प्रकारात व्यक्तीला छवस्कछळत
छवचार आछण छवछक्षप्त वतथन ही काही लक्षणे छदसतात. तर काहींमध्ये एका प्रकाराच्या छिन्नमनस्कतेपासून
दू सऱ्या प्रकारच्या छिन्नमनस्कतेत जाताना ही लक्षणे आढळतात.

अछवभेछदत प्रकारची बऱ्याचशा रूग्णाांमध्ये छवकाराची सुरूवात ही सावकाशपणे न होता अचानक


होते. आतयांछतक ताणाच्या पछरस्स्र्तीनांतर रूग्णाांमध्ये ही छवकृती उदभवते . योग्य उपचाराांदवारे ही छवकृती
दोन मछहन्याांत नाहीशी होते . परांतु ही पुन्हा उदभवण्याची शक्यता असते . यावर योग्य प्रकारचे उपचार न
झाल्यास ही छवकृती बळावते आछण तयाांच्या लक्षणाांमधील ऋणातमकता उत्तरोत्तर वाढतच जाते .

२) ताण अवरूध्द प्रकार:- ताणअवरूध प्रकारची छिन्नमनस्कता रूग्णात जरी एकाकी उदभवली
असली, तरी तऱ्हे वाईक वागणे व वास्तवापासून पराडमुख होणे अशी पाश्वथभम
ु ी रूग्णाने बहु धा दशथवलेली
असते. पूवी युरोप व अमे छरकेत या प्रकारचे रूग्ण मोठ्या सांख्येने आढळत. आता हया प्रकारच्या छवकृतीचे
तेर्ील प्रमाण कमी झाले आहे . या प्रकाराच्या छिन्नमनस्कतेचे मुख्य लक्षण म्हणजे कारक वतथनातील
उत्तेछजतता ककवा अचेतनता.
या छवकृतीत रूग्णाांमध्ये कधी अचेतनता तर कधी अछतउत्तेछजतता छदसून येते. या व्यक्ती कुठे तरी
टक लावून बघतच बसतात ककवा कधी कधी छदवसेंछदवस तसाच राहतो. शेवटी हालचाली अभावी हातपाय
सुजतात काळे छनळे पडतात.या रूग्णाांपैकी काहीजण अतयांत सूचनक्षम असतात.तयाांना छदलेले आदे श ते
आपोआप पाळतात ककवा दू सऱ्याच्या कृतीची नक्कल करतात. याांना कपडे व अांघोळ ही इतराांनी घालावी
लागते .

३) छवसांघछटत प्रकार : - इतर प्रकाराांच्या मानाने ही छवकृती रूग्णाांमध्ये आधीच्या वयात सुरू होते
आछण तयात रूग्णाच्या व्यस्क्तमतवाचे बऱ्याच प्रमाणात छवसांघटन झालेले असते . समाजातील या छवकृतीचे
प्रमाण इतर प्रकाराांपेक्षा कमी आहे . या प्रकारच्या छिन्नमनस्कते ला छड. एस. एम. च्या छतसऱ्या आवृतीत
हे बेफ्रेछनक स्स्कझोफ्रेछनया असे म्हटले जात होते .

या प्रकारच्या रूग्णाला क्षुल्लक गोष्टींना महतव दे ण्याची सवय असते . या व्यक्ती धार्कमक कल्पनाांना
कवटाळू न बसतात. इतर शालेय सवांगडी खेळाची मजा लुटत असताना ही व्यक्ती माञ स्वत:ला इतराांपासून
अलग करीत नेते. या व्यक्ती वाढतया वयाबरोबर बाछलश होतात ककवा तयाांना भावछनक जाछणवा बोर्ट होत
जातात.

४) छवभ्रमी प्रकार छिन्नमनस्कता:- पूवी मनोरूग्णालयात प्रर्मत: दाखल होणाऱ्या छिन्नमनस्क


रूग्णाांपैकी छनम्मे रूग्ण छवभ्रम छवकृतीचे होते . माञ आता या छवकृतीचे प्रमाणही कमी होत चालले आहे .

या छवकृतीत व्यक्ती अछत सांशयी होतात. तसेच तयाांच्यात छवछचञ, अतार्ककक छवभ्रम छनमाण होतात.
यामध्ये कोणीतरी आपल्या मागे लागला आहे , आपला िळ करत आहे , अशी िळछवर्षयक छवभ्रम या रूग्णाांमध्ये
जास्त प्रमाणात आढळते . छशवाय रूग्ण आपण जगातील सवथश्रेष्ठ ततवञ ककवा अर्थतञ ता आहोत असे
साांगतो, ककवा आपण येशु, नेपोछलयन, कृष्ण याांच्यापैकी कोणीतरी आहोत असे भासवतो.

५ )अवछशष्ट प्रकारची छिन्नमनस्कता:- डी. एस. एम.च्या चौ्या आवृत्तीत हा उपप्रकार पछहल्याांदा
छदला होता. तयास अवछशष्ट असे म्हणतात. ही सांञा अशा व्यक्तीसाठी वापरली जाते की ज्ज्याांनी पूवी
छिन्नमनस्कता अनुभवली आहे . परांतु तयातून ते आता पुरेसे बरे झाले आहे त. तयाांच्यात छिन्नमनस्कते ची ठळक
वैछशष्टय छदसत नाहीत. परांतु छिन्नमनस्कतेतून आलेल्या छवछचञ श्रद्धा, भावनाशून्यता ककवा तऱ्हे वाइक वतथन
अशी तयाांची काही लक्षणे अद्यापही छशल्लक राछहलेली असतात. ही छिन्नमनस्कतेची लक्षणे रूग्णाांमध्ये
र्ोडासा काळ म्हणजे सहा मछहन्याांपेक्षा कमी काळासाठी छदसतात तर कालाांतराने ती नाहीशी होतात.

छिन्नमनस्कतेची कारणे
छिन्नमनस्कते वर गेल्या काही वर्षापासून छवपुल प्रमाणात सांशोधन झाले आहे . आजही सांशोधनाचे कायथ
चालूच आहे . पण तरीही छिन्नमनस्कतेची कारण पूणप
थ णे स्पष्ट झालेली नाहीत. काही शास्ञञाांच्या मते ही छवकृती
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तणावाने येते तर काहींच्या मते ताणाव्यछतछरक्त इतरही कारणे असतात.

अ. छिन्नमनस्कतेची जैछवक कारणे :-

१. अनुवश
ां :- अनुवश
ां हा या छवकृतीला प्रमुख घटक जबाबदार आहे असे मानतात. माञ जननशास्ञीय
कोणतया घटकामुळे हे होते हे स्पष्ट करण्यात अपयश आले आहे . तरीही पुढील काही अनुवछां शक घटकाांमुळे
अभ्यास करण्यात आला.

 कौटु ां छबक अभ्यास : - जननशास्ञीय छवकृतीच्या सांदभात अभ्यास करताना तया व्यक्तीच्या कुटु ां बातील छवकृत
आहे का हे प्रमाण तपासले जाते . यासाठी कुटु ां बाच्या वांशावळीची माछहती घेऊन तयातील छवकृती शोधून काढली
जाते .

 जुळ्याांचा अभ्यास:- जननशास्ञीय अभ्यासात असे छदसले की जन्मता जुळ्याांचा तयाांच्या छवकृती
छनर्कमतीवर पछरणाम होतो. जर एक अांडी जुळी मुले असतील तर तयाांच्यात तयाांना गभात वाढीसाठी पुरेसे पोर्षण
छमळत नाही. तयामुळे एक अांडी जुळ्याांमध्ये ही छवकृती आढळते . तर छदवबीज जुळ्याांमध्ये हे प्रमाण एकाांड
जुळ्याांपेक्षा अछधक आढळते .

 दत्तक व्यक्तीचे अभ्यास :- अनेकदा दत्तक व्यक्तीमध्ये छवकृती करण्याची शक्यता जास्त असते . याचे अनेक
कारणे असू शकतात. जर व्यक्तीच्या मूळ आईवडील छिन्नमनस्क असतील तर तयाांच्यात ही छवकृती असते . तसेच
जर तया व्यक्तींना भावी आयुष्यात आलेल्या समस्याांचे समायोजन झाले नाही तर ही छवकृती येते . छशवाय जर
बालकाचे खरे पालक छिन्नमनस्क नसतील माञ दत्तक पालक छिन्नमनस्क असतील तरी ही छवकृती होते .

२. जन्म घटक:- सवथ साधारणपणे भौछतक पछरस्स्र्तीचा प्रभाव पडतो. छहवाळ्याच्या शेवटास आछण वसांत
ऋतुच्या सुरवातीला जन्मलेली व्यक्ती छिन्नमनस्क छनघण्याची शक्यता जास्त असते . तसेच जर गभावस्र्ेत
असताना आईला जर ताप आला तर जन्माला येणारे बाळ हे छिन्नमनस्क होण्याची शक्यता असते . तसेच
जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी भरले ककवा बाळाच्या मेंदूला इजा झाली तरी अशी छवकृती उदभवते .

३. मेंदू रचना: मानवी मेंदूचा अभ्यास करणे पूवी कठीण होते . माञ आज यासाठी CAT SCAN आछण MRI
हे तांञे उपलब्लध आहे त. तयामुळे जेव्हा छिन्नमनस्क व्यक्तीच्या मेंदूचा अभ्यास केला गेला, तेव्हा मेंदूतील छववरे
इतर व्यक्तींच्या तुलनेत जास्त वाढलेली छदसून आली. तर काहींच्या डाव्या बाजूकडील कुांभखांड व उजव्या
बाजूकडच्या छहप्पोकॅम्पस याचा आकार कमी झाल्याचे आढळले.

४. मेंदूमधील जैवरासायछनक छबघाड:- छिन्नमनस्कता छवकृतीच्या छनर्कमतीमध्ये जैवरासायछनक घटकाांचा


सहभागी आहे का नाही याबाबत आजही वाद आहे . या मुळे छिन्नमनस्कतेबाबत डोपामाईन गृछहतक माांडले. तया
अनुसार डोपामाईन या िव्यातील मधील बदलामुळे ही छवकृती घडू न येते. परांतु अलीकडील काळात हे गृछहतक
अपुरे मानले आले.

५. नस शारीछरक घटक: - अलीकडच्या काळात नस सांस्र्ेतील छबघाडामुळेही छिन्नमनस्कता येते असे


मानले जाते . अनेक छिन्नमनस्क रूग्णाांच्या अभ्यासातून असे आढळू न आले की तयाांच्यामध्ये SPEMची कमतरता
आहे . SPEM म्हणजे एखादी हलणारी वस्तू नजरे त पकडण्याची क्षमता होय. तसेच यामध्ये व्यक्तीला माछहती
सांस्करण ककवा इतर बोधातमक प्रछकयाांमध्येही अडचणी येतात

ब) मनोसामाछजक घटक: -

छिन्नमनस्कता जैछवक कारणामुळे उदभवतेच, पण काहींच्या मते छिन्नमनस्कतेला मनोसामाछजक घटक


कारणीभूत असावेत.

१. छवकृती पोर्षक पालक- बालक सांबांध: छवकृत व्यक्तींच्या पालकाांचा अभ्यास केला तेव्हा तयाांना असे छदसून
आले की, यामध्ये माता छपतयाांचा प्रछतछियाांचा व्यस्क्तमतवावर पछरणाम होतो. मुलावर वचथस्व गाजवणाऱ्या, र्ांड,
अछत सांरक्षण यामुळे मुलाांमध्ये छिन्नमनस्कता छदसून येते.

२. छवघातक कौटु ां छबक आांतरछिया: - एका सांशोधनाअांती असे छदसून आले की एकञ कुटु ां ब असलेल्या
सदस्याांमध्ये ही छवकृती कमी छदसली तर ज्ज्या कुटु ां बामध्ये आईवडीलाांमध्ये बेबनाव असतो सांघर्षथ असतो
तयाच्यामध्ये छिन्नमनस्कता जास्त आढळते . माञ असे असले तरी कौटु ां छबक समस्येमुळे छिन्नमनस्कता येतेच
असे नाही.

३. सदोर्ष सांभार्षण: - ग्रॅगरी बॅटसमन याांनी सवथप्रर्म छिन्नमनस्कता कुटु ां बातील सदोर्ष सांभार्षण ही सांकल्पना
माांडली. यामध्ये पालक हे मुलाांसमोर छवसांगत स्वरुपाच्या कल्पना भावना, मागण्या माांडतात. उदा : एखादी आई
मुले प्रेम दे त नाही अशी तिार करतात माञ मुलगा जवळ आला तर ती भावछनकदृष्टया तटस्र् राहतात ककवा
छशक्षा दे तात. यामुळे मुलाच्या वायाला कूमारवयातच छवसांवाद येतो, तयामुळे तयाांना भछवष्यात छिन्नमनस्कता
होण्याची शक्यता असते .

४. जीवनातील अछतछरक्त ताण आछण ऱ्हास : ब्राउन याांनी सांशोधन केले तेव्हा तयाांना असे जाणवले की
छिन्नमनस्कता होण्यापूवी १० आठवडे रूग्णाांमध्ये ताणाची तीव्रता वाढलेली होती. जर दै नांछदन जीवनात आलेल्या
समस्या सोडवल्या सोडवता आल्या तर ते समाजाशी जुळवू शकतात माञ तसे झाले नाही तर ही छवकृती येते .
यामध्ये सामाछजक घटक तसेच साांस्कृछतक घटक यामुळेही ताण येऊ शकतो. उदा. नदीतील भूत, अांगात येणे
ही सांकल्पना.

छशवाय यामध्ये सामाछजक प्रछतष्ठा वृध्दीचा व ऱ्हासाचा पछरणाम होते . एका सांशोधनामध्ये असे आढळले की
सामाछजक व आर्कर्क स्स्र्ती उच्च असणाऱ्या व्यक्तीला छिन्नमनस्कता होण्याची शक्यता कमी असते . तर जर
सामाछजक व आर्कर्क पछरस्स्र्ती छनम्न असली तर ही छिन्नमनस्कतेची शक्यता जास्त असते . माञ काही दे शात
याउलट स्स्र्तीही आढळू न आली.

छिन्नमनसकतेचे उपचार आछण पछरणाम:-

पूवी छिन्नमनस्कतेवर उपचार करणे अशक्य मानले जात. तयामुळे एखादया व्यक्तीला या आजाराचे छनदान
झाले तर तया व्यक्तीला दू रच्या, भीती दायक, छनरूतसाही वातावरणात हलवले जाई. छतर्े तयाांच्यावर िूर उपचार
करण्यात येई. माञ अलीकडील काळात ही उपचार पध्दत बदलली आहे .

१. मनोदूदथशाछवरोधी और्षधे : साधारणपणे १९५० च्या सुमारात अनेक मनोदुथ दशाछवरोधी और्षधाांचा शोध
लावल्याने रूग्णाांवर केल्या जाणाऱ्या उपचाराांमध्ये िाांछतकारक बदल घडू न आला. यामध्ये क्लोझापाईन या
और्षधाचा समावेश होतो. यामुळे छिन्नमनस्क रोगाांची लक्षणे कमी होण्यास मदत झाली तसेच रूग्णालयातील
रूग्णाची सांख्याही कमी झाली.

हे और्षध सवथच रूग्णाांवर प्रभावी ठरते पण तयामुळे आजार पुन्हा होण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच
काही रूग्णाांना या और्षधाांचा फायदा होत नाही. जर हे और्षध योग्य प्रकारे वापरले नाही तर रूग्णाच्या मृदू उतींचा
नाश होतो.

२. कौशल्य प्रछशक्षण:

छिन्नमनस्क व्यक्तीत अनेक प्रकारच्या कौशल्याांचा अभाव असतो. तयामुळे तयाांना योग्य प्रकारे प्रछशक्षण छदले
तर हया छवकृतीची तीव्रता कमी करता येईल असे अनेक मानसशास्ञञाांना वाटते . यामध्ये व्यक्तीला सामाछजक
कौशल्ये स्वत:ची दे खभाल, तसे बोधातमक कौशल्ये छशकवली जातात.

 स्वत:च्या दे खभालीबाबत कौशल्ये: यामध्ये व्यक्तीला स्वत: कसे वावरायचे हे छशकवतात उदा: स्वत:ची
स्वच्िता. टे बलावरील छशष्टाचार. वाहनाांचा वापर. पैशाांची दे वाण घेवाण इतयादी.

 सामाछजक कौशल्ये: यामध्ये पुन्हा रूग्णालयात भरती करायला लागू नये यासाठी ही कौशल्ये छशकवली
जातात. यामध्ये व्यक्तीला योग्य आवाजात बोलणे , योग्य आवाजात चढ उतार आणणे , याछशवाय सांभार्षण सुरू
करणे, सांभार्षण चालू ठे वण व ते उछचतपणे सांपवणे हे छशकवले जात.

 बोधातमक कौशल्य:- बोधातमक कौशल्य छशकवताना वतथनातमक उपचार पध्दतीचा वापर करतात.
छिन्नमनस्क रूग्णाांना बाहे रचे आवाज हे ञासदायक वाटतात. अशामध्ये तयाांना यात समजावण्यात येते की
बाहे रचे आवाज हे ञासदायक नसतात तर तयाबाबत तयाांचे छवचार ञासदायक असतात. अशा प्रकारच्या
बोधातमक कौशल्याने व्यक्तीच्या मनावर होणारे ताण कमी करण्यास मदत होते .
३. कौटु ां छबक आांतरछनरसन:- आजार पुन्हा बळावू नये यासाठी आांतरछनरसन हे अतयांत महततवाचे आहे .
रूग्णालयातून घरी आल्यावर कुटु ां छबयाांकडू न येणाऱ्या नकारातमक भावना यामुळे छवकृती बळावू शकते . तसेच
योग्य सकारातमक प्रछतसादामुळे व्यक्ती वेगाने बरी होऊ शकते. यामुळे कुटु ां बातील व्यक्तींना योग्य गोष्टी
छशकवण्यासाठी म्हणून कौटु ां छबक आांतरछनरसन ही पध्दत अतयांत उपयुक्त आहे .

४ अछभव्यक्त भावना: घरातल्या व पछरसरातल्या व्यक्तीकडू न केल्या जाणाऱ्या भावनाांच्या प्रछतसादाांचा


व्यक्तीवर पछरणाम होतो. जर तयाांचा राग राग केला तर तया पुन्हा छवकृत होण्याची शक्यता असते . तयामुळे छवकृत
व्यक्तीच्या जवळपासच्या व्यक्तींना हयाचे प्रछशक्षण दे णे हे महततवाचे ठरते.

५ छभन्न साांस्कृतीक उपचार : यामध्ये व्यक्तीला धमथ प्रमुख ककवा इतर कमथकाांड करणाऱ्या व्यक्तीकडे नेले
जाते . तयाांच्यादवारे योग्य ते कमथकाांड करण्यात येते. याचा पछरणाम म्हणूनही छवकृती बरी होते . याचे कारण
म्हणजे छिन्नमनस्कता हा मानछसक आजार आहे आछण जेव्हा एखादा धमथप्रमुख ककवा कमथकाांड करणारा ज्ज्यावर
रूग्णाला छवश्वास आहे तयाने उपचार केले तर तयाचा व्यक्तीला मानछसक आधार वाटतो. पछरणामी छवकृतीची
तीव्रता कमी होते ककवा छवकृती नष्ट होते .

६ सामाछजक पाठबळ: नेहमी घरातल्याांशी ककवा घरातील वातावरणाांशी सांबांध आल्यामुळे छवकृती पुन्हा
बळावण्याची शक्यता असते तयामुळे या व्यक्तीला सामाछजक जीवनात साछमल करण्याचा प्रयतन करतात यालाच
छमछलऊ छर्अरी असेही म्हणतात. यामध्ये व्यक्तीला कधीकधी अछनवासी पाठबळ दे ण्याचा प्रयतन केला जातो.
म्हणजे रूग्णाला ककवा इतराांना प्रछशक्षण न दे ता रूग्णाला अनुकूल वातावरण शोधण्याचा प्रयतन केला जातो.

अशाप्रकारे , छिन्नमनस्कतेच्या रूग्णाांना छवछवध प्रकारच्या उपचार पध्दती वापरल्या जातात. जेणेकरून तया
व्यक्तीचे समाजाशी योग्य प्रकारे समायोजन होऊ शकेल.

२) छब्रफ सायकोछटक (Brief Psychotic Disorder) छवकृतीची लक्षणे कारणे व उपचार


साांगा

प्रास्ताछवक:-

या छवकृतीमुळे व्यक्तीचे छवचार, वागणे यामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक असतो. व्यक्ती असांबांध वागते . अन्य
छवकृतीप्रमाणे हा सुध्दा छवकृतीमुळे व्यक्तीचे जीवन छवसकळीत होते . या छवकृतीचे समाजातील प्रमाण आटोक्यात
आणायचे असल्यास तयाांची लक्षणे जाणून घेणे हे महततवाचे ठरते
छब्रफ सायकाछटक छवकृती

एखादी घटना ककवा प्रसांगामुळे जेव्हा व्यक्तीला अछतछरक्त ताण उदभवतो, जवळच्या व्यक्तीचा मृतयु झाल्यास,
अपघात, नैसर्कगक छवपत्ती इ. आघात व्यक्तीला सहन होत नाही. तयातून व्यक्तीला छवकृती उदभवते . र्ोडक्यात,
ही छवकृती उदभवण्यामागचे कारण हे पछरस्स्र्तीतून व्यक्तीला बसलेला मोठा धक्का म्हणता येईल.

अ. लक्षणे:-

१. छवचाराांमध्ये तुटलेपणा: ही छवकृती उदभवलेल्या व्यक्तींच्या छवचारामध्ये एकसांधता नसते. तयाांच्या छवचाराांमध्ये
तुटलेपणा असतो. तयामुळे तयाांच्या छवचाराांची योग्य पुस्ष्ट करता येत नाही.

२ असांबद्ध बोलणे: छब्रफ सायकोछटक ही छवकृती उदभवणाऱ्या व्यक्तीचे बोलणे सदय पछरस्स्र्तीशी सांबांछधत नसते .
असेच वापरली जाणारी भार्षा ही योग्य नसते . तयामुळे तयाांच्या बोलण्यातून अर्थबोध होणे खूपच कठीण असते .

३. असामान्य वतथणूक आछण वेर्षभूर्षा: या छवकृतीमध्ये व्यक्तीची वतथणूक सामान्य नसते . सामान्य प्रछतछिया ती दे त
नाही. व्यक्ती छवछचञ म्हणजेच सामान्य चौकटी न बसणारे वतथन करते आछण तसेच छतच्या वेर्षभूर्षेबाबतही
छदसून येते. छतचे कपडे मळलेले छवस्कटलेले असतात.

४. स्मरण समस्या: या छवकृतीमध्ये व्यक्तीला प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे स्मरण समस्या. यात व्यक्तीला
होणाऱ्या तीव्र आघातामुळे बऱ्याचशा गोष्टी आठवत नाहीत.

५ वेळेचे भान राहत नाही: या व्यक्ती आपल्याच छवचाराांमध्ये मग्न असतात तयामुळे याांना वेळेचे भान राहत नाही.
बाहय पछरस्स्र्तीशी तयाांचा सांबांध तुटलेलाच असतो. तयामुळे वेळेचे भान तयाांच्यात छदसत नाही. वेळेबाबत या
व्यक्तींच्या मनात बऱ्याचअांशी गोंधळ आढळतो.

६ आहार व झोपण्याच्या सवयीत बदल: छवकृत व्यक्तीच्या आहाराच्या व झोपेच्या सवयी पूणत
थ : बदललेल्या
असतात, तयामुळे व्यक्ती कोणतयाही प्रसांगी खाते व कधीही झोपते . छतच्या वतथणुकीचा अांदाज लावता येत
नाही.

ब. कारणे

१ अनुवांश या छवकृतीच्या छनर्कमतीमागे अनुवश


ां हा महततवाचा घटक मानला जातो. जर पालकाांमध्ये ही छवकृती
असेल तर ही छवकृती मुलाांमध्ये होण्याचा सांभव जास्त असतो.

२ मेंदूतील रसायने: मेंदूच्या रसायनाांमध्ये छबघाड झाल्यास व्यक्तीच्या छवचाराांच्या कायात छबघाड घडू न येतो.
म्हणजेच व्यक्तीच्या मेंदूतील रसायने छबघडल्यास स्स्िझोफॉमथ होतो.
३ पछरस्स्र्तीजन्य घटक: कमकुवत सामाछजक आांतरछिया जसे, इतराांमध्ये न छमसळणे.स्वत:च्या कल्पना
छवश्वास रममाण होणे. तसेच समाजातून साततयाने छमळणारी अपमानास्पद वागणूक, अछतछरक्त ताण छनमाण
करणारी पछरस्स्र्ती य छवकृतीस कारणीभूत ठरते .

क. उपचार पध्दती:

१. और्षधे: और्षधे ही प्रामुख्याने छवभ्रम, असांबद्ध छवचार आछण सांवद


े न कमी करण्यासाठी छदली जातात. माञ
प्रतयेकालाच यामुळे होणारे पछरणाम वेगवेगळे असतात. याचा अछनयछमत वापर केल्याने आरोग्यावर
हाछनकारक पछरणाम होतात.

2 मानसोपचार पध्दत: या उपचाराांदवारे रूग्णास जाणवणारे तणाव कसे कमी करावे हे छशकवले जाते . ही छवकृती
लक्षणे उभवल्यापासून सहा मछहन्याांच्या आत व्यक्तीला हे उपचार छमळाल्यास ती बरी होऊ शकते अन्यर्ा
तयाांचे रूपाांतर छिन्नमनस्कता छवकृतात होते . तयामुळे वेळीच उपचार गरजेचे ठरतात.

३. योगसाधना : अनेकदा रोजच्या ताणताणावाशी समायोजन न करता आल्याने अशा प्रकारची छवकृती येते.
तयामुळे तयाांना योगसाधना करायला साांछगतली जाते योगसाधना केल्यामुळे मानछसक ताणाव काही प्रमाणात
दू र होतात. ज्ज्याचा पछरणाम म्हणून छवकृती नष्ट होण्यास मदत होते .

3) छवभ्रम छवकृती (Paranoid or Delusional) म्हणजे काय आछण छवकृतीची लक्षणे, कारणे ,
प्रकार आछण उपचार छलहा

प्रास्ताछवक:
छवभ्रम छवकृती ही छिन्नमनस्कतेचाच एक भाग आहे .सर केपलर याांनी ही सांञा सवथप्रर्म वापरली.
समाजातील मोठा गट हा छवभ्रम छवकृतीने ग्रस्त नाही. माञ छवभ्रम छवकृती ही समाजासाठी हाछनकारक ठरते तसेच
ती छवकृतासाठीही हाछनकारक ठरते . यामध्ये व्यक्ती स्वत:च्या छवचारात हरवून जातो. आपणच योग्य आहोत आछण
सांपूणथ समाज हा आपल्या छवरोधी आहे असे तयाला वाटत असते .
व्याख्या :-

"एखादया घटनेबद्दल व्यक्तीबददल रूग्णाच्या मनात असलेल्या चुकीच्या धारणा ककवा छवश्वास म्हणजे
छवभ्रम होत"

छवभ्रम छवकृतीलाच आधी डी एस एम ४ मध्ये सांशयछवक्षोभ असे म्हणायचे. यामध्ये व्यक्ती आपल्या
आसपासच्या सवथ गोष्टीवर शांका घेते, दू सऱ्याछवर्षयी मनात असूया बाळगते , छशवाय स्वत:ला अछधक जपत असते .
अ) छवभ्रम छवकृतीची लक्षणे

छवभ्रम छवकृती असलेल्या व्यक्तीमध्ये पुढील लक्षणे असतात.

१. सांशयखोरपणा:

ही छवकृती झालेल्या व्यक्ती सांशयखोर असतात, तयाांना साततयाने इतराांच्या हे तुबद्दल अछवश्वास वाटत
असतो. लोक आपल्याला फसवतील. आपला फायदा घेतील अशी भीती तयाांना वाटते . तयामुळे ही व्यक्ती इतराांनी
आपला फायदा घेऊ नये म्हणून सावध असते .

२ रक्षणातमक छवचार:

छवभ्रम छवकृती उदभवलेली व्यक्ती इतराांच्या कृती समग्रपणे समजावून घेण्याचा प्रयतन करीत नाहीत ही व्यक्ती
तयातील छनवडकच भाग समजावून घेतात जेणेकरून छतला आपल्या सांशयाचे समर्थन करता येईल. तसेच
आपल्याला आलेले अपयश हे सुध्दा इतराांमुळेच आले आहे असे समजून ते इतराांना बोल लावतात.

३ वैरतव ककवा दवेर्ष :

छवभ्रम छवकृतीने ञस्त व्यक्तीला छतच्यावर अन्याय होत आहे आछण ज्ज्या व्यक्ती छतला वाईट पद्धतीने वागवतात
असा तयाचा समज असतो तया व्यक्ती बददल राग असतो. तयामुळे छतच्या मनातील सांशय वाढतो.

४ छवभ्रमी साक्षातकार :

जेव्हा रूग्णाच्या सांशयाला धरून सवथ गोष्टीची माांडणी तयाांच्यासमोर चपखलपणे केली जाते तेव्हा रूग्णाला
छवभ्रमी साक्षातकार झाल्यासारखे वाटते व तया क्षणी तयाच्या दृष्टीने सुसांगत माञ इतराांच्या दृष्टीने छवसांगत आछण
छवछचञ वाटणाऱ्या भावनाांचा अनुभव घेत असतात.

५ छवभ्रम :

व्यक्तीला पटे ल अशा तऱ्हे ची एखादी घटना सतय करून हया व्यक्ती इतराांना साांगतात. कालाांतराने छवभ्रमाची
छनर्कमती होत जाऊन छवभ्रम वाढत जातात. तयाांच्यात अछधक व्यक्ती आछण प्रसांग याची भर पडत जाते . जणू एक
आभासी समूहच व्यक्ती तयार करते . आपल्या छवरोधात काम करणे हे तया व्यक्तीचे एकमे व उछददष्ट आहे असे
छतला वाटते. आपल्यामध्ये छवशेर्ष साम्यथ असल्याने लोक आपला हे वा करतात. आपले वाईट कचततात असे
व्यक्तीला वाटत राहते तयातूनच छवभ्रमात अछधक वाढ होते .

ब) छवभ्रम छवकृतीची कारणे

छवभ्रम छवकृतीच्या छनर्कमतीस अनेक घटक कारणी भूत असतात हे पुढीलप्रमाणे .


१ सांशय वृत्ती :-

काही वेळेस घटना हया व्यक्तीच्या मनाप्रमाणे घडत नाहीत तयावेळेस इतराांनी आपल्याछवरूद्ध कट रचला
आहे असे तया व्यक्तीला वाटते . हे वाटणे काही काळापूरतेच मयाछदत असेल तर ते सामान्य समजले जाते . माञ
तर मुददाम आपल्या छवरूद्ध वागतात अशा प्रकारची भावना जेव्हा मूळ धरून बसते तेव्हा छवभ्रम छवकृतीस
कारणीभूत ठरते .

२ साततयाने अन्याय होत असल्याची भावना :-

आपल्यावर साततयाने अन्याय होत असतात असे व्यक्ती मानत असते . व्यस्क्तछवकास होत असताना काही
काळापूरते च व्यक्तीला हे वाटू शकते व तयातून व्यक्ती बाहे र पडू स्वत:चा छवकासही करते . माञ काही व्यक्ती
याच अवस्र्ेत अडकून पडतात आछण छवभ्रम छवकृतीचे रूग्ण ठरतात.

३ बालपण छमळणारी वागणूक :-

ही छवकृती उदभवणाऱ्या व्यक्तीच्या बालपणाचा छवचार करता या व्यक्ती लहानपणीच अछलप्त सांशयी,
एकलकोंड्या होतया असे आढळू न आले. तयाचाच पछरणाम मोठे पणीही तयाचे इतराांशी सौदाहाचे सांबांध प्रस्र्ाछपत
होऊ शकत नाहीत व या छवकृतीस पोर्षक पछरस्स्र्ती छनमाण होते.

४ अप्रामाछणकपणाचा छतरस्कार:-

मानवी जीवनात लहानसहान अप्रामाछणकपणाचे प्रसांग घडतच असतात व तयाची हाताळणीही प्रसांगानुरूप
व्यक्ती करीत असते . माञ छवभ्रम छवकृतीच्या पूणावस्र्ेतील व्यक्तीला अप्रामाछणकपणा अछजबातच मान्य नसतो.
तयामुळे तयाांना जर अप्रामाछणकपणाची जाणीव झाल्यास ते अछतछरक्त प्रमाणात ञागा करतात.

५ अपयश:-

साततयाने येणाऱ्या अपयशामुळे व्यक्ती हळू हळू छवभ्रम छवकृतीस बळी पडते . स्वत:चे आतमअवगमन
टाळण्यासाठी सांरक्षणातमक रचना म्हणून छवभ्रम उपयुक्त ठरतात. तयामुळे व्यक्तीकडू न छवभ्रमाांना पोर्षक ठरणारी
माछहती लक्षात ठे वली जाते व इतर घटना दू लथछक्षत केल्या जातात.

६ छवछशष्ट अछभवृत्ती :-

आपण एकच सक्षम आहोत माञ इतराांच्या अन्यायाला बळी ठरलेले आहोत, इतर सवथजण आपल्या वाईटावर
टपलेले आहे त व आपल्या प्रगतीत अडर्ळे छनमाण करणारे आहे त यावर व्यक्तीचा ठाम छवश्वास असतो. व्यक्तीचे
असे वागणे जेव्हा छनयांञणाबाहे र जाते तेव्हा व्यक्तीत ही छवकृती उद्भवते .

क) छवभ्रम छवकृतीचे उपप्रकार :


डी. एस. एम. ४ अनुसार छवभ्रम छवकृतीचे छवभ्रम प्रकारानुसार पुढीलप्रमाणे सहा उपप्रकार साांगता येतात.

१ िळणूक छवर्षयक प्रकार : (Persecutory Type)

या प्रकारात इतर लोक आपल्याला दू ष्टपणाने वागतात असे रूग्णाला वाटते . आपल्यावर ते नजर ठे वन
ू आहे त.
आपल्या वाईटावर ते उठलेले आहे त, आपल्या अनैछतक वतथनाच्या अफवा ते पसरवत आहे त. अशा प्रकारचे छवभ्रम
या व्यक्तीच्या मनात असतात. काही वेळा छवछशष्ट व्यक्तीबददल हे न्यायालयात तिार दाखल करतात, काही
टोकाची भूछमका घेऊन दू सऱ्यावर हल्ला चढवतात.

२ मतसरी प्रकार :-(Jealous Type)

या प्रकारात व्यक्तीला आपला जोडीदार ककवा सार्ीदार आपल्याशी अप्रामाछणक आहे असे वाटू लागते .
अनेकदा यामुळे ती व्यक्ती आपल्या जोडीदारावर पाळत ठे वते . तसेच व्यक्तीशी भाांडण करते . अनेकदा याचे
रूपाांतर घटस्फोट मध्येही होते .

३ कामोत्तेजन प्रकार:-(Erotomatic Type)

या प्रकाराच्या छवभ्रमात अतयांत महततवाची अर्वा अतयांत प्रछतस्ष्ठत व्यक्ती आपल्या प्रेमात पडली आहे आछण
आपल्याशी लैछगक सांबांध सुध्दा छतला ठे वायचे आहे त असे रूग्णाला वाटते . वास्तवात असे काही नसते .

४ काछयक प्रकार :- (Somatic Type)

या प्रकारात रूग्णाला शारीछरक आजार अर्वा छबघाड छनमाण झाला आहे असा दृढ छवश्वास वाटतो. माञ जर
वैद्यकीय दृष्टया या व्यक्ती साधारण असतात.

५ र्ोरतव प्रकार :- (Grandiose Type)

प्रछतष्ठा, सत्ता,साम्यथ, सौंदयथ, प्रञा याांच्या बाबतीत आपण अछत श्रेष्ठ असल्याची भावना व्यक्ती बाळगतो.
काही रूग्ण वरील सवथ गोष्ट छजच्यात आहे त तया व्यक्तीशी आपले खास सांबांध ठे वतात. आछण तयावर घमेंड
बाळगतात.

६ सांछमश्र प्रकार :- (Mixed Type)

वरील सवथ प्रकाराच्या छवभमाांतून सांछमश्र स्वरुपाचे छवभ्रम तयार होतात. यामध्ये छवकृतीला छनस्श्चत छवर्षय
नसतो. तयाांना कधीकधी काछयक छवभ्रम जाणवतो. कधी मतसरी छवभ्रम, जाणवतो तर कधीकधी आपण र्ोर आहोत
असे वाटते .
क. छवभ्रम छवकृतीवरील उपचार:

छवभ्रम छवकृतीस छवछवध घटक कारणीभूत ठरतात. माञ अशा छवकृतीवर उपचार केल्यास व्यक्तीला या छवकृतीतून
बाहे र पडण्यास मदत करता येते. माञ या छवकृतीवर पुरेसे व प्रभावी उपचार उपलब्लध आहे त असे म्हणता येत नाही.
छवभ्रम छवकृतीवर पुढील उपचार केले जातात.

१ और्षधे : या छवकृतीला आळा बसण्यासाठी काही और्षधाांची छनर्कमती करण्यात आली आहे . माञ रूग्णाांच्या
मनात या और्षधाछवर्षयी असणाऱ्या सांशयामुळे रूग्ण या और्षधाांना पुरेसा प्रछतसाद दे त नाहीत.

२ मनोरूग्णालयात दाखल करणे:

या व्यक्तीच्या छवकृतीला पायबांद घालण्यासाठी मनोरूग्णालय हे उत्तर छठकाण आहे माञ जर रूग्ण व्यक्ती
आपण कसे बरोबर आहे त व इतर मुददाम आपल्या छवरूद्ध कट रचत आहे याचे समर्थन करावे जेणेकरून तयाांना
मानछसक छदलासा छमळे ल.

३ मानसोपचार पध्दत : मानसोपचार पध्दत ही व्यक्तीला छवभ्रमी छवकृतीच्या ञासातून मुक्त करणारी प्रभावी
पध्दत आहे . माञ यासाठी छवभ्रम छवकृती झालेल्या व्यक्तीचा छवश्वास सांपादन करणे गरजेचे आहे . या पध्दतीदवारे
रूग्णाचे इतराांबाबतचे असणारे सांशय तया व्यक्तीशी सांपकथ साधून छमटछवण्याचा प्रयतन केला जातो. तसेच
रूग्णाचा स्वत:वरचा छवश्वास वाढवण्याचा प्रयतन केला जातो.

४ कौटु ां छबक उपचार पध्दत: या उपचार पद्धतीच्या सहाय्याने छवभ्रम छवकृती उदभवलेल्या रूग्णास तयाचे
कुटु ां छबय तयाचा आधार बनतात व तयाला असणारे छवभ्रम खोडण्यास मदत करतात.

५ बोधातमक - वतथनवादी उपचार पध्दत : या उपचार पद्धतीच्या सहाय्याने व्यक्तीच्या छवचार करण्याच्या
पद्धतीमध्ये व वतथनामध्ये बदल घडवून आणण्यास मदत करत करतो. तयाांचे छवचार सकारातमक करण्याचा प्रयतन
केला जातो. या सवाचा पछरणाम म्हणून छवभ्रम छवकृती नष्ट करण्यास मदत होते .

अशाप्रकारे , सांशय व आतमसांरक्षणामुळे उदभवलेली छवभ्रम छवकृती छवछवध मानसोपचार व इतर पदधतीदवारे बरी
करता येऊ शकते .

3)छिन्नमनस्कतेसम छवकृती (Schizophreniform disorder) म्हणजे काय स्पष्ट करून


तयाची लक्षणे कारणे व उपचार छलहा.

छिन्नमनस्कसम ही छवकृती हा छिन्नमनस्कता छवकृतीचाच एक भाग असून तो सहा मछहन्यापयंत असतो.


छिन्नमनस्कसमतेची लक्षणे

छिन्नमनस्कते समतेची लक्षणे ही छिन्नमनस्कतेपेक्षा फारशी छभन्न नसतात. यामध्ये लक्षणाांमध्ये खालील लक्षणाांचा
समावेश होतो.

१.भ्रम होणे : छिन्नमनस्कसम छवकृती असणाऱ्या व्यक्ती समाजापासून छभन्न असतात. या व्यक्तीला आपला
स्वीकार होणार नाही असे वाटत नाही. तयामुळे ती व्यक्ती समाजात जायला धजावत नाही.

२.आभास होणे: यामध्ये व्यक्तीला वेगवेगळया प्रकारचे आभास होतात. यामध्ये व्यक्तीला कुणाचे तरी आवाज
एैकू येतात. तसेच वास्तवात न घडणाऱ्या घटना पाहील्याच आभास होतो.

३. सांभार्षण: या व्यक्तींना सांभार्षणात अडचणी येतात. यामध्ये व्यक्ती असांबांध बडबडते . एका वैचाछरक
छवर्षयावरून दू सऱ्या छवर्षयाकडे असांबांध पणे जातात. तसेच सांभार्षणात वापरल्या जाणाऱ्या शब्लदाांचे चयनही
अनेकदा चुकीचे असते.

४. छवकृत वतथन : यामध्ये व्यक्तीचे वतथन छबघडलेले व असांबांध असते . यामध्ये व्यक्ती साततयाने एकाच मागाने
चालत राहते . अनेकदा ही व्यक्ती वतुथळकृती मागात साततयाने चाल राहते . एखादे काम करायला लागले तर
तेच काम साततयाने करते . उदा: छलहायला घेतले तर ती व्यक्ती साततयाने छलहतच राहते .

५ र्ांडपणा : या व्यक्तीमध्ये उतसाहाची कमतरता असते . या व्यक्ती साततयाने आळशी र्कलेल्या असतात. तयाांना
कोणतयाही प्रकारच्या कामात रस वाटत नाही. सांपूणथ जीवन हे छनरर्थक वाटू लागते .

६ अस्वच्िता : या व्यक्ती स्वच्ितेची काळजी घेत नाहीत. तया अस्वच्ि व गछलच्ि असतात. तयाांचे कपडे ही
छवछचञ असतात. छशवाय ती योग्य प्रकारे सामाछजक छनयमाांप्रमाणे वागणूक करत नाही.

७. कुटु ां ब छमञ व समाजापासून अछलप्त राहणे: या व्यक्ती आपल्या कुटु ां बाबरोबर राहत नाही. समाज याांना
नाकारे ल असे वाटते पछरणामी ते समाजापासून दू र राहतात. तसेच छमञ हे आपल्या छवरूद्ध कट करतात असे
तयाांना वाटत असते .

छिन्नमनस्कसमतेची कारणे

आजही डॉक्टराांना या छवकृतीचे कारण समजले नाही. माञ ही छवकृती छवछवध घटकाांच्या एकछञकरणाने घडू न
येते.

१. अनुवश
ां : व्यक्तीच्या अनुवश
ां ाने ही छवकृती घडू न येते असे मानले जाते . पालकाांकडू न सदोर्ष जन्यूांचे हस्ताांतरण
झाल्यामुळे ही छवकृती होते .
२. मेंदूची रचना : या व्यक्तीच्या मेंदूची रचना असामान्य असते . याांच्या मेंदूचा काही भाग गरजेपेक्षा मोठा असतो
तर ककवा काही भाग हा लहान असतो.

३. पयावरण : आजुबाजूच्या पयावरणाचा पछरणाम म्हणून छिन्नमनस्कसम छवकृती होऊ शकते . यामध्ये जर
व्यक्तीच्या आयुष्यात तणावपूणथ घटना घडू न आल्या आछण तयाांच्याशी समायोजन करता आले नाही तर अशा
प्रकारची छवकृती उदभवते .

उपचार :

या व्यक्तीची उपचार करताना काळजी घ्यावी लागते कारण या व्यक्ती स्वत:ला व इतराांना नुकसान करतात. याचा
उपचार म्हणून तयाांना प्रर्म भावछनकदृया स्स्र्र केले जाते . तयानांतर तयाांच्या छवकृतीची लक्षणे कमी करण्यासाठी
प्रयतन करतात. यासाठी योगाचा, ककवा ध्यानसाधना करण्यास साांछगतली जाते .

4)छिन्नमनस्क भावास्स्र्तीछवर्षयक (Schizoaffective) छवकृती म्हणजे काय ते स्पष्ट


करून तयाची लक्षणे कारणे व उपचार छलहा.

प्रस्तावना :-छिन्नमनस्क भावास्स्र्तीछवर्षयक छवकृती ही दोन छवकृतींचा समुच्चय आहे . यामध्ये छिन्नमनस्कता व
छवभ्रम छवर्षयक लक्षण एकञ छदसतात तयाांचा छिन्नमनस्क भावास्स्र्तीत समावेश करतात. या रूग्णावर और्षधोपचार
करणे हे कठीण असते , व ते दीघथकाळ समस्येला तोंड दे त राहतात.

अर्थ : छिन्नमनस्कता व छवभ्रम छवकृती एकञ आल्याने छनमाण होणारी छवकृती म्हणजे छिन्नमनस्क भावास्स्र्ती
छवर्षयक छवकृती होय. या छवकृतीचे दोन मुख्य प्रकारात छवभागणी केली जाते . ती म्हणजे Bipolar Type आछण
Depressive type. यामध्ये बायपोलर छवकृती असणाऱ्या व्यक्तींना साततयाने तणाव जाणवतो. तर छडप्रेछसव
प्रकारात व्यक्तीला एकाच प्रसांगाने तणाव येतो.

या छवकृतीचा वेगवेगळया रूग्णाांवर वेगवगळा पछरणाम होतो. ही छवकृती आजपयंत पुणप


थ णे समजुन घेता
आली नाही. तसेच याछवकृतीची छनस्श्चत व्याख्याही करता आली नाही.

छिन्नमनस्क भावस्स्र्तीछवर्षयक लक्षणे

छिन्नमनस्क भावास्स्र्ती छवर्षयक रूग्णाांची लक्षणे ही व्यक्तीगछणक बदलत असतात. तयामुळे तयाांची छनस्श्चत लक्षण
साांगता येत नाहीत. पण तरीही तयात खालील लक्षणे छदसून आली आहे त.
१ घनछवचार : या छवकृतीतील रूग्णास छवछवध भ्रम होतात. यामध्ये व्यक्ती छवछशष्ट कर्ाांवर ककवा गोष्टींवर
छवश्वास ठे वते . अर्ात या गोष्टी पुराव्याच्या सहाय्याने चुकीच्या आहे त हे दशथवले तरी तयाांना तयावर छवश्वास
नसतो.

२ आभास : या व्यक्तीला छवछवध प्रकारचे आभास होत असता. याांना छवछवध आवाज ऐांकू येतात. तसेच अस्स्ततवात
नसलेल्या गोष्टी तयाांनी पाछहल्याचा ते दावा करतात.

३ छनराशा : या व्यक्ती कालाांतरनाने भावनाछववश होतात. तयाांना आनांद दू ख जाणवत नाही. तयाांना फक्त
आयुष्यात पोकळी असल्याचे जाणवते . तसेच सांपूणथ आयुष्यच तयाांना छनरर्थक वाटू लागते .

४ कारक छिया : या व्यक्ती साधारणता खूप काळ शाांत राहतात. माञ या अचानक आिमक होतात. क्षणाक्षणाला
याांचा मूड बदलत असतो. तयाांना जी गोष्ट आज आवडते तीच उदया छनरर्थक वाटू लागते .

५ सांभार्षण कौशल्य : या व्यक्ती साधारणपणे सांभार्षणाची सुरवात करत नाहीत. तसेच छवचारलेल्या प्रश्नाांना
अधथवट उत्तरे दे तात. माञ काही व्यक्ती हया प्रश्नाांशी असांबांछधत उत्तरे ही दे तात.

६ स्वत:ची दे खभाल : या व्यक्ती स्वत:ची दे खभाल करू शकत नाहीत. तयाांना स्वताचे कपडे नीट घालता येत
नाहीत. याांच्या शरीराची ठे वणही व्यवस्स्र्त नसते .

छिन्नमनस्क भावास्स्र्तीछवर्षयक छवकृतीची करणे

छिन्न मनस्क भावास्स्र्तीछवर्षयक छवकृतीस छवछवध कारणे जबाबदार असतात. अनुवश


ां , मेंदूतील रसायनाांचे
असांतुलन तसेच मेंदूची रचना यामुळे होतात.

१ अनुवश
ां : या व्यक्ती सदोर्ष अनुवश
ां घेऊन जन्माला आलेल्या असतात. तयामुळे जसजसे वय वाढत जाते
तसतसे तयाांची छवकृती वाढत जाते . जर पती व पतनी यातील दोघही छिन्नमनस्कतेने ग्रस्त असतील तर असे
बालक जन्माला येण्याची शक्यता जास्त असते .

२ मेंदूतील रसायनाांचे असांतुलन: आपल्या मेंदुतुन वेगवेगळी रसायने स्रवत असतात. तयामुळेच व्यक्ती एखादी
छिया करण्यास प्रवृत्त होतो. या मेंदूतील रसायनाांच्या स्रवणात असांतूलन होते . अनेक मानसशास्ञञाांच्या मते
मेंदूतील डोपामाईनच्या स्रवणातील छबघाडामुळे छह छवकृती होते , असे मानले जाते .

३. ड्रग्ज : छवछवध प्रकारच्या गोळयाांचे तसेच मादक पदार्ाच्या सेवाण केल्यानेही ही छवकृती उदभवू शकते .
छवशेर्षत: LSD या ड्रग्सचे सेवन केल्यामुळे ही छवकृती होत असे छनदशथनास आले आहे .

उपचार:

या छवकृतीत व्यक्तीवर पुढील उपचार केले जातात.


१ और्षधोपचार यामध्ये व्यक्तीचा मुड हा सतत बदलत असतो. तयामुळे तयाांना मूड ठीक राहण्यासाठी छवछवध
और्षधेही छदली जातात. तसेच तणावमुक्त राहण्यासाठी तयाांना छवछवध गोळया सुचवल्या जातात.

२ वतथनातमक उपचार : या छवकृतीतील व्यक्तीवर छवछवध वतथनातमक उपचाराांचा अवलांब केला जातो. यामध्ये
समाजात कसे वावरायचे हे छशकवले जाते . तसेच यामध्ये छवछवध बौस्ध्दक कौशल्येही छशकवली जातात.

५) छिन्नमनस्कतेबाबत छवछवध दृष्टीकोन स्पष्ट करा

छिन्नमनस्कतेचा अभ्यास केल्यानांतर छवछवध शास्ञञाांनी तयाांमागची कारणे शोधून तयाचा अभ्यास केला.
तयाआधारावर छवछवध शास्ञञाांनी छवछवध दृष्टीकोन माांडले. यामध्ये जैछवक दृष्टीकोन, मानछसक दृष्टीकोन, तसेच
सामाछजक व साांस्कृतीक दृष्टीकोनाांचा समावेश होतो.

१. जैछवक दृष्टीकोन:

जैछवक दृष्टीकोना अनु सार जे काही छिन्नमनसकतेची लक्षणे आढळु न येतात. तयामागे जैछवक
घटकाांचाच मोठा हात असतो. हाछवचार सवथप्रर्म आलेला छवचार आहे . या दृस्ष्टकोनाचे पुढील तीन
उपप्रकार पडतात.

१. अनांवश
ां ाचा प्रभाव: सवथ प्रर्म १९३८ साली फ्रॅक कालीमन याांनी हा छसदधाांत माांडला. तयाांनी जुळया
बालकाांना ही छवकृती होण्याची शक्यता जास्त असल्याचे साांछगतलते . तयानांतर गोटसमन याांनी
अभ्यासले की एकाांडजुळी व छदवबीज जुळी मुली असतील तर एकअांड बीजात असणाऱ्या जुळयाांना
छिन्नमनस्कता येण्याची शक्यता इतर जुळयाांपेक्षा जास्त असते.
२. नससांिमक िव्ये : सांशाांधनातन मेंदुतील रसायने ही या कायात महतवाची भुछमका बजावते असा हा
दृष्टीकोन साांगतो. याअनु सार डोपामाईन हे रसायन महतवाची भुमीका बजावते असे छदसून आले आहे .
माञ अलीकडील काळातच डोपामाईन व्यछतछरक्त इतरही रसायने या छवकृतीस जबाबदार असतात हे
छदसले आहे .
३. मेंदूच्या कायात दोर्ष: या दृस्ष्टकोनानुसार आपला मेंदू हाच छिन्नमनस्कता येण्यास कारणीभूत असतो
असे मानले आहे . याबाबत केलेल्या सांशोधनानांतर असे छदसून आले आहे की, छवकृती ही मेंदचा आकार
लहान असने ककवा मेंदूच्या एखादयाच भागाचा आकार मोठा आहे .
२. मानछसक दृष्टीकोन:
या दष्टीकोनची सुरवात ही जैछवक दृष्टीकोनाच्या छवकासानांतर झाली. सवथप्रर्म छफ्रडा छरचमन याांनी
हा दृष्टीकोन माांडला. या दृष्टीकोनानुसार व्यक्तीला लहानपणात छमळणारे अनुभव हे तयाांच्या भावी
आयुष्यावर पछरणाम करतात, म्हणजेच लहानपणी मुलाांना अछत प्रेम छदले ककवा अछत रक्षणे छदले तर या
बालकाांत भछवष्यात परागमनाची छवकृती छदसू शकते .हे पुढील कारणाने घडते .
दू हेरी सांभार्षण्: यामध्ये जर व्यक्तीला एखादया पछरस्स्र्तीतीबाबत. घटनेबाबत, छकवा एखादया
वस्तुबाबत सतत दु हेरी सांदेश छदले तर ही छवकृती येउ शकते. असे बॅटसनने साांछगतले. उदा: एखादे कृतय
कारणे चागले आहे असे मुलास साांछगतले जात असेल माञ ते कृतय केल्यास व्यक्तीला छशक्षा छमळत असेल
आछण ही पछरस्र्ती साततयाने चालु राहीली तर छिन्नमनस्कता येऊ लागते .
३. सामाछजक दृस्ष्टकोन:
सामाछजक दृस्ष्टकोन हा दृष्टीकोन अलीकडे च उतपन्न झालेला दृष्टीकोन आहे तयाांच्यामध्ये असे
मानले जाते की सामाछजक सहवासामुळे छिन्नमनस्क छवकृती होऊ शकतात. याचे कारण म्हणजे मानव हा
समाजशील घटक आहे . या समाजाने नाकारले तर मनावर दडपण येते. पछरणामी अछतछवचार व पुढे अांतकेंिी
व्यस्क्तमतव छनमाण होते . यामुळे व्यक्तीचा समाजापासूनचा सांबांध तुटतो आछण ती व्यक्ती ही स्वत:च्या
भावछवश्वात रमते व अशाप्रकारे छिन्नमनस्क सुरवात होते .
तयाचप्रमाणे समाजात राहताना छवछवध अनुभव येतात. छवछवध तणाव येत असतात. या तणावाशी
समायोजन साधावे लागते . माञ अनेकाांना हे जमत नाही पछरणामी अशाप्रकारची छवकृती छनमाण होते. ब्राउन
व बाली याांनी केलेल्या अभ्यासातून छदसून येते. तयाांनी केलेल्या छवकृताांच्या अभ्यासावरून असे आढळू न आले
की, तया व्यक्तीं ३ आठवडे आधीपासून ताण अनुभवत होते . वेन्टु रा लॅकॉटस व हाडथ स्टी याांनी छवकृती
पुनरूदभव झालेल्या व्यक्तीचा अभ्यास केला आछण तयाांना असे छदसले की ३० पैकी ११ व्यक्तींना छवकृती
पुनरूदभावाच्या आधी तीव्र समस्येला व ताणाला तोंड दयावे लागले होते.
४. जैवमनोसामाछजक दृष्टीकोन: हा दृष्टीकोन जैछवक सामाछजक मानछसक दृष्टीकोनाांचे छमश्रण आहे . या
अनुसार व्यक्तीमध्ये छवकृती ही सामाछजक कारणाांमुळे, साांस्कृछतक कारणाांमुळे, जैछवक कारणामुळे, तसेच
मानछसक कारणाांमुळे येऊ शकते. तसेच ही छवकृती दोन ककवा अछधक घटकाांच्या एकछञकरणामुळे येऊ
शकते. उदा: जर मेंदूतील छहप्पोकॅम्पस लहान असणाऱ्या व्यक्तीला समाजाने बाहे र काढले आछण तया
व्यक्तीला छवकृती आली तर छवकृतीचे कारण जैवसामाछजक असेल. याचप्रमाणे जैवमानछसक.
जैवसामाछजक, मनोसामाछजक, मनोजैछवककारणाांमुळे छवकृती येऊ शकते असा हा दृष्टीकोन माांडतो.
अशा प्रकारे मानछसक छवकृतीचे सामाछजक मानछसक, जैछवक, तसेच जैवमनोसामाछजक दृष्टीकोन
माांडले आहे त आछण छवछवध शास्ञञाांनी मानछसक छवकृतीबाबत छवछवध दृष्टीकोन माांडले आहे त,

You might also like