You are on page 1of 10

 आमची ओळख

 विविध
 लेखक
 ऑनलाईन वर्गणीदार होण्यासाठी
 संपर्क
 व्यक्तिचित्रे
 सिनेमा
लोगोथेरपी : व्हीक्टर फ्रँ कल
विवेक मराठी 14-Jan-2020

रमा दत्तात्रय गर्गे

WhatsApp

108

**रमा दत्तात्रय गर्गे***


युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँ कल आणि त्यांचे
कु टुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले। हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅ म्प मध्ये आलेल्या
अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध
लागल्याने, डॉक्टर फ्रँ कल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी
मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली
26 मार्च 1905 साली ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे व्हीक्टर फ्रँ कलचा जन्म झाला।
लहानपणापासून अत्यंत कु शाग्र बुद्धीचा असलेला व्हीक्टर फ्रँ कल उबदार कौटुंबिक
वातावरणामध्ये आनंदाने वाढत होता ।त्याला तत्वज्ञान, प्रायोगिक मानसशास्त्र आणि
न्यूरॉलॉजी या विषयांमध्ये रुची होती।

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्याने त्या काळातील प्रसिद्ध,

आधुनिक मानसशास्त्राचा जनक असलेल्या डॉक्टर सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाशी


पत्रव्यवहार सुरू के ला।या पत्रव्यवहाराने फ्रॉइड प्रभावित झाला आणि त्यातील काही
गोष्टी एकत्रित करून फ्रॉइडने "इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायको ऍनालिसिस"मध्ये
प्रकाशित के ल्या.

तत्त्वज्ञानाची ओढ आणि मानसशास्त्राची आवड व्हीक्टर फ्रँ कलला होती। तरुण वयातच
"द डॉक्टर अँड द सोल"हे पुस्तक लिहायला सुरुवात के ली.
व्हीक्टर फ्रँ कल न्यूरोलॉजि आणि मानसशास्त्र आदीचे शिक्षण घेऊन व्हिएन्नामध्ये
रॉथशिल्ड हॉस्पिटलमध्ये अधिकारी म्हणून काम करू लागले। त्यांनी कदाचित फ्रॉईड
आणि ॲडलर या दोन महान मानसशास्त्रज्ञा प्रमाणेच नव्या मनोविश्लेषणात्मक
संकल्पनांची भर शास्त्रात घातली असती। पण अकस्मात अशा काही घटना घडल्या की
ज्यामुळे त्यांचा मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोणच पूर्णपणे बदलून गेला।

युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँ कल आणि त्यांचे
कु टुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले। हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅ म्प मध्ये आलेल्या
अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध
लागल्याने, डॉक्टर फ्रँ कल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी
मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली।शोधली असे म्हणणे योग्य ठरणार नाही
कारण कॉन्सन्ट्रेशन कॅ म्पमध्ये ते ही उपचार पद्धती स्वतः जगले।आजूबाजूच्या लोकांना
शिकवली आणि तशाच प्रकारे ताठमानेने छळाला सामोरे जाणाऱ्या लोकांकडू न मानसिक
बळ कसे मिळवायचे हे स्वतः शिकले. ही थेरपी ते स्वतः जगले आणि म्हणूनच हे
एक दर्शनशास्त्र झाले आहे।

छळछावणी मध्ये त्यांचे कु टुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले होते ।त्यांच्यासोबत
असणारे कोणीच ओळखीचे नाही, परंतु सगळेजण एकसारख्या दुःखाचे साथीदार होते.

पहाटेपासून थंडीत खड्डे खणायचे दहा वाजता भोंगा वाजला की पावाचा तुकडा आणि
वाटीभर सूप! सुपामध्ये निकृ ष्ट मांसाचा लहानसा तुकडा ,कधीतरी छोटासा चिजचा
तुकडा! आजारी पडले तर दशा याहूनही कठीण ।कारण ते काम करत नाहीत म्हणून
त्यांना याहूनही कमी अन्न दिले जात असे ।

अशा सगळ्या अमानुष वातावरणात डॉक्टर फ्रँ कल त्याच्या त्यांच्या ज्ञानाचा


आणि घटनांचा स्वतःच्या मनाचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा सहसंबंध लावण्याचा
प्रयत्न करीत असत ।
त्यावेळी त्यांना आठवले की सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"विभिन्न वृत्तीच्या
अनेक माणसांना उपोषणाला बसवा .भुके ची तीव्रता जसजशी वाढू लागेल तसतसे
माणसा-माणसातले वरवरचे भेद गळून पडतील आणि त्या जागी दिसेल एका साच्याचे
न भागलेल्या भुके चे प्रदर्शन"

सिग्मंड फ्रॉइडचे हे शब्द प्रत्यक्ष छावणीतील अनुभवांमुळे सत्याच्या कसोटीवर उतरणारे


नाहीत हे व्हिक्टर फ्रँ कलच्या लक्षात आले. माणसाचा एखाद्या घटनेला प्रतिसाद
देण्याचा मार्ग हा पूर्णपणे वेगवेगळा असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.

जे लोक पूर्वीच्या आयुष्यात बौद्धिक ,सुसंस्कृ त आणि संवेदनशील आयुष्य जगलेली


होती त्यांना खरेतर इथला शारीरिक त्रास जास्त जाणवायला हवा होता आणि ज्या
लोकांना कष्टाची सवय होती त्यांना छळछावणीचा त्रास कमी जाणवायला हवा होता।
मात्र छळछावणीच्या वाईट प्रसंगांमध्ये ठणठणीत प्रकृ तीची दिसणारी माणसे ढासळून
पडत असताना डॉक्टरांनी बघितले आणि वरवर नाजूक प्रकृ तीचे दिसणारे लोक हे मात्र
अधिक प्रमाणामध्ये या छावण्यांमधून वाचून बाहेर पडले।

छळछावणी मधून बाहेर पडल्यानंतर देखील जे लोक जीवनाच्या अर्थाकडे, जीवनाकडे


सकारात्मक पद्धतीने पाहत होते ते या अमानुष वातावरणाने होरपळून निराशावादी
किं वा स्वैर आणि निर्दय झाले नव्हते।तर या दुःखातून बाहेर पडू न अर्थपूर्ण आयुष्य
जगण्याचा प्रयत्न करत होते. त्याउलट ज्यांचा मनोविकास नीट झालेला नव्हता, अशी
छळछावणीतून सुटलेली माणसे ही माणुसकी, मानसिक आरोग्य आणि नैतिकता
गमावून बसलेली होती।

बाहेर पडल्यावर आपल्या कु टुंबातील सर्वजण आपण गमावले आहे, आई-वडील बायको
मुलगा कोणीही आता जिवंत नाही याचा स्वीकार सर्वप्रथम डॉक्टरांना करावा लागला।
त्याच काळात छळछावणीतील अनुभवावर आधारित असे Man's search for meaning हे
पुस्तक झपाटल्यासारखे डॉक्टरांनी नऊ दिवसात लिहून काढले आणि ते पुस्तक आज
लोगोथेरपी चे प्रमुख तत्त्व सांगणारे, मानवजातीचे पुस्तक म्हणून गौरवले गेले. आज
यु एस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग आहे।

ज्यूंच्या यातना शिबिरात आलेले अनुभव आणि त्यानंतर त्यातून जन्माला आलेली ही
लोगोथेरपी सध्याच्या काळात न्यूरोसिस या मनोविकृ तीने पछाडलेल्या लोकांना
संजीवनी जणू ठरले आहे।

न्यूरॉसिस म्हणजे बुद्धीजन्य मनोविकार होय।न्यूरॉटिक व्यक्तीला आत्मकें द्रित आणि


आत्मघातकी असे विचार ग्रासून टाकतात आणि मनोविश्लेषणात्मक पद्धतीमध्ये याचे
उत्तर सापडत नाही। तेव्हा ही लोगोथेरपी न्यूरॉसिस वर मात करण्यासाठी उपयुक्त
ठरते।

"लोगो" म्हणजे अर्थ,हा ग्रीक शब्द आहे आणि थेरपी म्हणजे उपचार! लोगोथेरपी
म्हणजे जीवनातील अर्थावर, उद्दिष्टांवर आणि ती उद्दिष्टे शोधण्याच्या प्रयत्नांवर लक्ष
कें द्रित करणे.म्हणजेच जीवनाचा अर्थ शोधणे किं वा जीवनामध्ये हेतू,उद्दिष्ट आणि अर्थ
शोधून स्वतःच स्वतःची प्रेरणा होणे होय।

फ्रॉइडने सिध्दांत मांडला होता की ,"सुखाला वंचित झालेल्या व्यक्तीच्या सुप्त प्रवृत्ती
मनुष्यात उफाळून येतात आणि त्यामुळे मानसिक रोग निर्माण होतात". तर फ्रॉईडचा
शिष्य ॲडलर याने मनुष्यामध्ये असलेला न्यूनगंड हा मनोविकाराचे कारण आहे,ते दूर
करून माणूस स्वतःला सामर्थ्यवान समजू लागला तर त्याने मानसिक रोग बरे
होतील, असे प्रतिपादन के ले होते।

फ्रॉइडचे मनोविश्लेषण हे "प्लेझर प्रिन्सिपल" म्हणून ओळखले जाते तर ॲडलरचे


मनोविश्लेषण हे "पॉवर प्रिन्सिपल" म्हणून ओळखले जाते.मात्र फ्रँ कलची लोगोथेरपी ही
नीत्शे या तत्वज्ञाच्या एका वाक्यावर आधारित आहे। ते म्हणजे," आपण का जगायचे
हे कळाले की कसे जगायचे हे आपल्याला आपोआप समजू लागते."
जीवनातील कोणतीही घटना ही आपल्या ताब्यात नसते हे खरे. परंतु त्या घटनेला
प्रतिसाद कसा द्यायचा याचे माणसाचे स्वातंत्र्य हे पूर्णपणे अबाधित असते. हा लोगो
थेरपी चा प्रमुख सिद्धांत आहे.

त्यासाठी तीन टप्पे सांगितले जातात पहिला म्हणजे कृ तिशील राहून काहीतरी अर्थपूर्ण
काम करत राहणे. ज्यामुळे शरीराचे आणि मनाचे संतुलन टिकू न राहते.

दुसरा टप्पा सामाजिक आहे. समाजात यश एकांगी पद्धतीने मोजले जाते.


पैशांमध्ये वस्तूमध्ये आणि सामाजिक प्रतिष्ठे मध्ये यश मोजले जाते।अनेकदा हे
यश आंतरिक समाधान पणाला लावून मिळवले जाते।

मात्र आंतरिक समाधान पणाला लावून मिळवलेल्या यशाइतके च आंतरिक जगतामध्ये


काही अद्वितीय अनुभवणे तितके च मोलाचे असते. माणूस म्हणून माणसाला असलेली
प्रतिष्ठा मॉल आणि त्याच्या आंतरिक जगतातील अनुभव हे सामाजिक प्रतिष्ठा
इतके च मोलाचे असतात मात्र के वळ दुसऱ्यांच्या नजरेने आपले यश मोजू पाहतो
म्हणून ते आपल्याला जाणवत नाही हे लोगो थेरपी शिकवते।

तिसरा टप्पा म्हणजे, टाळता न येणारी दुःखद निराशाजनक स्थिती असली तरी, तिला
प्रतिसाद देण्याचे आपले स्वातंत्र्य अबाधित असते। तेव्हा ताठमानेने सामना के ल्यास
स्वत्वाचा प्रत्यय येतो आणि जीवनाच्या हेतूचा शोध लागतो।

लोगो थेरपी म्हणते ,जे कमजोर नाहीत त्यांना संरक्षण दिले तर ते कमजोर होऊन
जातात।

उष्णता, थंडी, कष्ट, घाम यासोबत माणसाला जगता आले पाहिजे।

कसोटीच्या काळात मनुष्याच्या बळाचा प्रत्यय येतो। प्रत्येक परीक्षा तुम्हाला उजळून
टाकणारी असते। स्वतःला शोषित शिकार आहोत असे मानणे किं वा तुमच्याबरोबर
काही वाईट घडले तर एखाद्या स्थितीला किं वा व्यक्तीला त्यासाठी जबाबदार
धरणे,त्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्याचा आश्रय घेणे हे तुम्हांला अधिक गर्तेत नेतात.

त्याऐवजी स्वयंनिर्भर राहून कोणत्याही घटनेला जेव्हा प्रतिसाद दिला जातो


तेव्हा, काळाने कितीही घाव घातला तरी स्वतःला सामर्थ्यवान म्हणून टिकवता येते।
तुम्ही तूटला नाही तर मजबूत व्हाल। स्वतः मान्य के ल्याशिवाय तुम्ही कमजोर ठरू
शकत नाही। श्रद्धा हि बुद्धीला ताकद देत असते।

भारतामध्ये मानसशास्त्र तत्त्वज्ञान अध्यात्म या सगळ्याकडे बघण्याचा आपला एकसंघ


दृष्टीकोन असतोच "नायं आत्मा बलहिनेन लभ्य:"हे उपनिषदांनी सांगितलेले तत्व
आपल्या सगळ्याच अध्यात्मिक धारा वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात ।

मात्र पश्चिमेकडे आधुनिक मानसशास्त्रामध्ये अशाप्रकारे दर्शनशास्त्राचा वापर हा


लोगोथेरपीच्या उदयाने सुरू झाला। Men's search for meaning या पुस्तकाला प्रस्तावना
लिहिणाऱ्या हेरॉल्ड एस. कु शनर या ज्यूईश धर्मगुरूने म्हटले आहे की
ऑशवित्झमधल्या विषारी वायूकक्षाचा शोध लावणारा माणूस होता आणि त्या
वायूकक्षात ताठमानेने 'शेमा इस्रायल' हे प्रार्थनेचे शब्द ओठावर घेऊन प्रवेश करणाराही
माणूसच होता"
अशी ही अर्थगर्भित ,स्वतःही पलीकडे काही शोधू पाहणारी मानवी प्रेरणा
मानसशास्त्रामध्ये लोगोथेरपी च्या निमित्ताने उदयास आली आहे।

GoodTherapy®

FIND A THERAPIST FIND TELEHEALTH FIND A FACILITY FIND AN EVENT SEARCH

BLOG SELECT A

STATEALABAMAALASKAARIZONAARKANSASCALIFORNIACOLORADOCONNECTICUTD

ELAWAREDISTRICT OF
COLUMBIAFLORIDAGEORGIAHAWAIIIDAHOILLINOISINDIANAIOWAKANSASKENTUCK

YLOUISIANAMAINEMARYLANDMASSACHUSETTSMICHIGANMINNESOTAMISSISSIPPIMI

SSOURIMONTANANEBRASKANEVADANEW HAMPSHIRENEW JERSEYNEW MEXICONEW

YORKNORTH CAROLINANORTH

DAKOTAOHIOOKLAHOMAOREGONPENNSYLVANIARHODE ISLANDSOUTH

CAROLINASOUTH

DAKOTATENNESSEETEXASUTAHVERMONTVIRGINIAWASHINGTONWEST

VIRGINIAWISCONSINWYOMING

 < Types of Therapy

Logotherapy

Logotherapy is

a term derived from “logos,” a Greek word that translates as “meaning,” and therapy, which is

defined as treatment of a condition, illness, or maladjustment. Developed by Viktor Frankl , the

theory is founded on the belief that human nature is motivated by the search for a life purpose ;

logotherapy is the pursuit of that meaning for one’s life. Frankl's theories were heavily influenced by

his personal experiences of suffering and loss in Nazi concentration camps.


ORIGINS OF LOGOTHERAPY
Victor Frankl was born in Vienna in 1905. He trained as a psychiatrist and neurologist, working from

the framework of existential therapy . During World War II, Frankl spent about three years in various

Nazi concentration camps, an experience that greatly influenced his work and the development of

logotherapy. Frankl observed that those who were able to survive the experience typically found
some meaning in it, such as a task that they needed to fulfill. For Frankl personally, his desire to

rewrite a manuscript that had been confiscated upon arrival at Auschwitz was a motivating factor.

After the camps were liberated, Frankl resumed his work as a neurologist and psychiatrist. In 1946,

he published Man’s Search for Meaning, outlining his experiences in the concentration camps as well

as the basic tenets and techniques of logotherapy.


COMPONENTS OF FRANKLIAN PHILOSOPHY
There are three main components that are at the heart of the Franklian philosophy:

1. Each person has a healthy core.

2. The primary focus is to enlighten a person to their own internal resources and provide

them with the tools to use their inner core.

3. Life offers you purpose and meaning; it does not owe you a sense of fulfillment

or happiness .
FINDING MEANING WITH LOGOTHERAPY
Logotherapy is based on the premise that humans are driven to find a sense of meaning and purpose

in life. According to Frankl, life’s meaning can be discovered in three different ways:

1. By creating a work or accomplishing some task

2. By experiencing something fully or loving somebody

3. By the attitude that one adopts toward unavoidable suffering

Frankl believed that suffering is a part of life, and that man’s ultimate freedom is his ability to

choose how to respond to any set of given circumstances, even the most painful ones. Additionally,

people can find meaning in their lives by identifying the unique roles that only they can fulfill. For

example, when a man consulted with Frankl due to severe depression following the death of his wife,

Frankl asked him to consider what would have happened if he had died first and his wife had been

forced to mourn his death. The man was able to recognize that his own suffering spared his wife

from having that experience, which served as a curative factor and helped relieve his depression.
LOGOTHERAPY TECHNIQUES
The three main techniques of logotherapy are:

1. Dereflection: Dereflection is used when a person is overly self-absorbed on an issue or

attainment of a goal. By redirecting the attention, or dereflecting the attention away

from the self, the person can become whole by thinking about others rather than

themselves.
2. Paradoxical intention: Paradoxical intention involves asking for the thing we fear the

most. For people who experience anxiety or phobias, fear can paralyze them. But by

using humor and ridicule, they can wish for the thing they fear the most, thus removing

the fear from their intention and relieving the anxious symptoms associated with it.

3. Socratic dialogue: Socratic dialogue is a technique in which the logotherapist uses the

own person's words as a method of self-discovery. By listening intently to what the

person says, the therapist can point out specific patterns of words, or word solutions to

the client, and let the client see new meaning in them. This process allows a person to

realize that the answer lies within and is just waiting to be discovered.
CONDITIONS TREATED WITH LOGOTHERAPY
Logotherapy is founded on a belief that many illnesses or mental health issues are actually due to

existential angst. Through his work, Frankl found that people struggled with feelings of

meaninglessness, a situation which he referred to as the existential vacuum. Logotherapy can be used

to treat a wide range of issues that are existential in nature. More specifically, logotherapy has been

found effective in the treatment of substance abuse , posttraumatic stress , depression, and anxiety.
CRITICISM OF LOGOTHERAPY
One of the primary criticisms of logotherapy comes from Rollo May, who is considered to be the

founder of the existential movement in the United States. May argued that logotherapy is

authoritarian, in that it suggests that there are clear solutions to all problems and that Frankl provides

people who utilize this therapy with meaning if they are unable to find their own. Frankl was aware

of May’s criticism and refuted the idea that logotherapy takes responsibility away from the

individual; He maintained that logotherapy actually educates the person in therapy about his or her

own responsibility.

You might also like