You are on page 1of 18

B.

A Philosophy
Second year
Paper - III
तत्वज्ञानाची ओळख

Dr. Vijay Srinath Kanchi


B.A Philosophy Second Year
Paper-III , Introduction to Philosophy
अभ्यासक्रम (20 Hours)

घटक.1. तत्वज्ञानाची ओळख


1.1 तत्वज्ञानाची व्याख्या,स्वरूप आणण व्याप्ती
1.2 तत्वज्ञाच्या समस्या,शाखा आणण पद्धती
1.3 सवव शास्त्र आणण ज्ञाांनाचा स्रोत –तत्वज्ञान
1.4 वास्तवच्या स्वरूपणवषयी काही महत्वाचे दृष्टीकोण
1.5 तत्वज्ञान आणण धमव यातील सांबांध
1.6 भारतीय तत्वज्ञानाची सामान्य रूपरे षा
1.7 पाश्चात्य तत्वनाज्ञाची सामान्य रूपरे षा
घटक.2. सनातन धमावतील ताणत्वक आणण धार्ममक साणहत्याचे अवलोकन
2.1 वेद,त्याांचे णवभाजन आणण सांरचना
2.3 प्रस्थानत्र
2.4 दहा मुख्य उपणनषद आणण योगाशी णनगडीत उपणनषद
2.5 ब्रम्हसुत्र
2.6 भगवतगीता
घटक .3. भारतीय ताणत्वक णवचारसरणीचा आढावा
3.1 वैददक,अवैददक,आणस्तक,नाणस्तक आणण ईश्वरवादी आणण णनरीश्वरवादी दशवने या सांकल्पनाांचे अथव
3.4 अवैददक दशवने: चावावक,बौद्ध,जैन
3.5. वैददक दशवने: पूवव आणण उत्तरमीमाांसा
घटक 4. आत्मा,कमव आणण पारलोकणवद्या याांचे णसद्धान्त
4.1 आत्म्याचे काही णसद्धान्त: शरीरत्र,य तैत्तेररय उपणनषदातील पांचकोश
बौद्ध सांघातवाद
4.2 जैन - पुद्गल,जीव,काशाय
4.3 अदृष्ठ(न्याय)आणण अपूवव(पूववमीमाांसा)मानवी प्रयत्ाांचे महत्व
4.4 परलोकणवद्या:मृत्युनांतरच्या जीवनातील सांकल्पना,स्वगव आणण नरक,आत्म्याचे शरीर बदलणे आणण पुनजवन्माची
सांकल्पना
1. तत्वज्ञाची ओळख

घटकाची सांरचना

1.0 उदिष्टे
1.1 प्रास्ताणवक
1.2 तत्वज्ञानाची व्याख्या, स्वरूप आणण व्याप्ती
1.3 तत्वज्ञानातील समस्या, शाखा आणण पद्धती
1.4 सवव शास्त्राांचा आणण ज्ञानाचा स्रोत - तत्वज्ञान
1.5 वास्तणवकतेच्या स्वरूपाबिल तत्वज्ञानातील काही महत्वाचे दृष्टीकोण
1.6 तत्वज्ञान आणण धमव याांच्यातील सांबांध
1.7 भारतीय तत्वज्ञाची सामान्य रूपरे षा
1.8 पाणश्चमात्य तत्वज्ञानाची सामान्य रूपरे षा
1.9 साराांश
1.10 सरावासाठी स्वाध्याय
1.11 अणधक वाचनासाठी पुस्तके

1.0 उदिष्टे

या घटकाच्या अभ्यासानांतर आपणास

 तत्वज्ञानाचे स्वरूप, अथव आणण व्याप्ती समजू शके ल


 तत्वज्ञानाच्या णवणवध शाखा आणण पद्धती माहीत होतील
 तत्वज्ञान आणण धमव याांमधील सांबांध स्पष्ट करता येईल
 णवज्ञान आणण ज्ञान याांच्या दृष्टीकोणातून तत्वज्ञान म्हणजे काय हे समजू शके ल
 काही महत्वपूणव ताणत्वक दशवने
 पाश्चात्य आणण भारतीय धमव आणण तत्वज्ञानातील फरक स्पष्ट कता येईल
 भारतीय आणण पाश्चात्य तत्वज्ञानाची मूलभूत वैणशष्टे साांगता येतील

1.1 प्रास्ताणवक

बयावााचदादैनांददन जीवनात आपण एखाद्या व्यणिला भेटतो जो म्हणतो की हे माझे तत्वज्ञान आहे.
यावरून आपण तत्वज्ञानाचा असा अथव घेतो की ज्या गोष्टींवर त्याचा णवश्वास आहे ककवा जी मूल्ये
त्याने जीवनात जोपासली आहे असा घेतो. काही वेळेस एखादा व्यणि तत्वज्ञान या शब्दाचा वापर
उपहासात्मक पद्धतीने करताना ददसतो, जेंव्हा एखादा म्हणतो की “मला तत्वज्ञान णशकवू नकोस”. काही
लोक तत्वज्ञानी म्हणजे णवचाराांमध्ये बुडालेला, दाढी असलेला आणण णवणचत्र के शरचना असलेला आणण
जो कपडे आणण जेवणाच्या सवयींबिल णनष्काळजी असणारे असतात अशी कल्पना करतात. तर
काहींच्या मते तत्वज्ञान माणसाला णवरि, अव्यवहारी, उदास आणण णनराशावादी बनणवते, असे
मानतात. आणखी एक सामान्य गैरसमज असा आहे की तत्वज्ञानाचा अभ्यास हा उतारवयात के ला
पाणहजे ककवा तो असा अभ्यास णवषय आहे की तो सामान्य बुद्धीला न समजणारा आहे, परां तु अशा
णवचारामध्ये कसलेही तथ्य नाही. मग तत्वज्ञान हा णवषय कशाबाबत आहे? खरच तो असा गहन णवषय
आहे का की जो आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात अभ्यासला नको पाणहजे? का तो असा सोपा णवषय
आहे की जो प्रत्येकाला तत्वज्ञानी बनवतो? चला तर जाणून घेऊया.

तत्वज्ञान ही ज्ञानाची सवावत जुनी प्रणाली आहे. सभोवतीचे जग आणण स्वतहाला तसेच त्यामधील
आांतररक सांबांधला समजून घेण्याची मानवातील अतृप्त णजज्ञासा म्हणजेच तत्वज्ञान होय. जीवनात
येणायावन अनुभवाांचा अथव लावत असताना मानवी मनात उद्भवणायावण णवणवध प्रश्ाांचे समाधानकारक
उत्तर शोधण्याचा न सांपणारा प्रवास म्हणजेच तत्वज्ञान. वास्तणवकतेच्या स्वरूपाबिल आदीकाळापासून
ज्ञानी आणण द्रष्ट पुरुष याांच्यामाफव त जमा झालेला जो मानवी ज्ञानाचा सांचय आहे तो म्हणजे तत्वज्ञान
आहे. तुम्हाला माहीत आहे का की सतराव्या शतकापयंत णवज्ञान ही ज्ञानाची प्रमाणणत शाखा म्हणून
उगम होण्यापूवी कोणतेही आणण कसलेही ज्ञान मग ते वनस्पतींचे आणण प्राण्याांचे असो ककवा
आकाशातील ग्रह आणण तायांाुचे ककवा मानवी समाज आणण व्यवसायचे हे तत्वज्ञानाचाच भाग समजले
जात होते? ज्ञानाचा णवस्फोट झाल्यानांतर ज्ञानाच्या णवणवध शाखा या तत्वज्ञानातून बाहेर पडू न त्याांचे
वेगळे अणस्तत्व णनमावण झाले. तुम्हाला हे माहीत आहे काय की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तराधावत
आणण णवसाव्या शतकाच्या सुरूवातीला मानवी मनाच्या अभ्यासाला चालना देणारे णसगमांड फ्राइड
याांच्या आगमनापूवी मानसशास्त्र हा तत्वज्ञानाचाच भाग होता.

तुम्ही णनरीक्षण के ले असेल की जेंव्हा एखादा व्यणि णवणशष्ट क्षेत्रात सखोल ज्ञान णमळवतो तेंव्हा त्याला
डॉक्टर ऑफ दफलॉसफी ने सन्माणनत के ले जाते. म्हणूनच जेंव्हा एखादी व्यणि कोणत्याही क्षेत्राचे
सखोल ज्ञान णमळवते मग ते णवज्ञान असो की वाणणज्य, त्याला या पदवीने सम्मानीत के ले जाते. यातून
तत्वज्ञान या सांकल्पनेचे महत्व कळते. मानवाच्या सखोल चचतनाचा पररणाम म्हणजेच तत्वज्ञान.
म्हणूनच तत्ववेत्याांना वरील आकृ तीप्रमाणे गहन चचतन करताांना दाखणवले जाते. कोणत्याही गोष्टीकडे ते
आश्चयव भावनेने बघते आणण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत् करते. मानवी जीवनातील गहन प्रश् पुढे
करून त्याांचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत् करते आणण या प्रदक्रयेतून मानवी अणस्तत्वाचा
उिेश आणण सामान्य मूल्य तसेच आदशव याांचा णवचार मानवी जीवनाच्या दृष्टीने करते. म्हणून तत्वज्ञान
आपल्याला आपले जीवन अथवपूणव आणण ध्येयासणहत जगण्यासाठी मागवदशवन करते. तत्वज्ञानातील
आांतररक जाणीवेतून ज्ञानाचा णवकास होण्यासाठी मदत होते तसेच यशस्वी जीवनासाठी सांघषवकाळातील
एक महत्वपूणव साधन आहे.

तत्वज्ञानाचा उगम व व्याख्या: जवळपास दोन हजार वषांपूवी दोन प्रमुख रठकाणी तत्वज्ञानाचा उगम
झाला. भारतात गांगेच्या सुपीक मैदानी प्रदेशात तर दणक्षण युरोपीय देश ग्रीस मध्ये या दोन प्रदेशानी
तत्वज्ञानाचा प्रारां भ अनुभवला.
उपरोि दोन्ही परां परे त तत्वज्ञान उभा सांकल्पनेला वेगवेगळ्या छटा आहेत चला तर या दोन्ही
परां परे तील तत्वज्ञान या सांकल्पनेचा अथवसमजून घेऊया.

हा शब्द आणण या दोन ग्रीक शब्दाांनी तयार झाला आहे. Philo म्हणजे प्रेम आणण म्हणजे ज्ञान.
शब्दव्यत्पुत्तीदृष्या philosophy म्हणजे ज्ञानाणवषयीचे प्रेम. काहींच्या मते पायथागोरसयाने philosophy
ही सांकल्पना प्रचारात आणली. मानव हा स्वाभाणवकदृष्या बुणद्धवादी असून त्याच्यात जाणून,समजून
घेण्याची इच्छा ही उपजत असते. तत्वज्ञान हे मानवात उपजत असणाऱ्या वृत्तीचा पररपाक असून
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्ञान णमळवण्यासाठी ते उद्युि करते. स्वतःणवषयीचे तसेच जगणवषयीचे ज्ञान
प्राप्त करण्याच्या प्रेरणेतून तत्वज्ञानाचा उगम झाला.

पाश्चात्य जगातील एक प्रभावशाली व्यणिमत्व म्हणजे अरीस्टोटल. ज्याने पाणश्चमात्य णवचारसरणी आणण
समजुतींवर एकां दरीत प्रभाव पाडला, त्याच्या मते मानवी कु तूहलातुन तसेच नैसर्मगक अनुभवातून जसे
पाऊस,दुष्काळ, वादळे ,णवजा यातुन तत्वज्ञानाचाउगमझाला. मानवाला चांद्र,सूयव व तारे हे
आचयवकारक.तसेच सुांदर वाटले. काही वेळेस त्याच्या मनात गूढ सांशय तर काही वेळेस या नसर्मगक
घटनाांबिल भीती णनमावण झाली. मानवी जीवनात घडणाऱ्या जन्म व मृत्यू अशा घटनाांनी मानवाला
अस्वस्थ के ले मग त्याने यावर चचतन करण्यास सुरुवात के ली. ह्या सववघटनाांना जबाबदार एक दैवी
शिी असून त्याचे णनयांत्रण अलौदकक शिीने करते.

कालाांतराने गुढवाद आणण अलौदककतेतून धमव आणण तत्वज्ञान तसेच त्यातूनच णवज्ञान उदयास आले.
जेव्हा मनुष्याने णवश्वाचे रहस्य उलगडण्याचा मनुष्याने णवश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत् के ला, तेव्हा
त्याच अलौदककतेचे रूपाांतर तत्वज्ञानात झाले. त्याबरोबरच मानवाने जेव्हा नैसर्मगक घटकाांचे
कायवकारणणसद्धाांतानुसार अभ्यास करण्यास सुरुवात के ली व त्या णनयांणत्रत करण्याचा प्रयत् के ला, तेव्हा
त्याच अलौदककतेचे रूपाांतरण णवज्ञानात झाले. म्हणूनच ग्रीक णवचारवांताांनुसार तत्वज्ञान हे मानवात
नैसर्मगक घटनाांबिल असणाऱ्या कु तूहलाचा तसेच त्या घटनाांच,े अनुभवाांचे बौणद्धक णवश्लेषण करणारे
शास्त्र होय.

पाश्चात्य दृष्टीकोनातून बुद्धी हाच तत्वज्ञानातील एक महत्वाचा मुिा आहे असे मत ग्रीकाांचे होते. परां तु
भारतीय परां परे त तत्वज्ञानाचा अथव वेगळ्या सांदभावत घेतला जातो. भारतात तत्वज्ञानला दशवनशास्त्र
म्हणून ओळखले जाते. या सांकल्पनाांचे अथव समजून घेऊया. तत्त्वज्ञान हा शब्द दोन सांस्कृ त शब्दाांपासून
तयार झाला आहे. तत्व म्हणजे असे सारतत्व जे प्रत्येकामध्ये ककवा बहुताांश वस्तूांमध्ये आहे. म्हणूनच
तत्त्वज्ञान म्हणजे तत्वज्ञान म्हणजे जे सवांमध्ये पसरलेले आहे अशा सारतत्वचे ज्ञान होय. दशवनशास्त्र हा
शब्दसुद्धा दोन शब्दाांपासून तयार झाला आहे. दशवन म्हणजे पाहणे, अांतवज्ञान प्राप्त करणे आणण शास्त्र
म्हणजे णवज्ञान. त्यानुसार दशवनशास्त्र म्हणजेच अांतवज्ञानाचे तसेच अतःदृष्टी णवकणसत करणारे शास्त्र होय.
ही के वळ मनुष्याची बौणद्धक तहान पररतृप्त करण्याची कसरत नसून याउलट ती अणस्तत्व, पदाथव आणण
अनुभव याच्या सारतत्वापयंत पोहचवणारी तीव्र इच्छा आहे. भारतीयाांकररता तत्वज्ञान हे स्थळ, काळ,
सांदभावनुसार बदलणाऱ्या णसद्धाांताची बौणद्धक कसरत नसून अांणतम सत्य प्राप्त करण्यासाठी साधकाला
प्रेरणा देणारी कठोर साधना आहे.

अशा प्रकारे पाणश्चमात्य तत्वज्ञानाचा दृष्टीकोन बुणद्धवादी असून भारतीयाांचा दृष्टीकोन हा अध्याणत्मक
आहे.
2) तत्वज्ञानाची व्याप्ती व स्वरूप

शैक्षणणक णवद्याशाखेनुसार

तत्वज्ञान म्हणजे ज्ञान वास्तव आणण अणस्तत्व याांच्या मूलभूत स्वरूपाचा अभ्यास होय. त्याबरोबरच
तत्वज्ञान म्हणजे मानवी आचरणाला ददशा देणारा णसद्धाांत ककवा दृष्टीकोन म्हणून ओळखलेजाते.
तत्वज्ञानाच्या व्याप्तीचा णवचार करताांना अणस्तत्व,ज्ञान,मूल्य,बुद्धी,मन आणण भाषा याांचा प्रामुख्याने
णवचार के ला जातो.

तत्वज्ञाना जगालाला णभन्न-णभन्न पदाथव आणण घटना याांच्या परस्पर सांबांधाला समजून घेण्याचा प्रयास
आहे

णवज्ञान हे जगाच्या एखाद्या णवणशष्ट क्षेत्राचा अभ्यास करून जगाचा णवणशष्ट अनुभव देते. परां तु तत्वज्ञान
हे एखाद्या दोरीमध्ये असणाऱ्या धागयाांप्रमाणे णवज्ञानातील णवणवध णसद्धाांत,प्रणाली याांच्यात साहचयवसांबांध
दाखवून आपल्याला जगाचा सांणक्षप्त आढावा देते.

सवव पदाथव आणण वस्तू याांच्या मुळाशी असणाऱ्या मुलभूत सारतत्वाचे णवश्लेषण करणे हे प्रमुख कायव
तत्वज्ञानाचे होय उदा.बहुताांशी ताणत्त्वक णसध्दाांत हे पदाथांचे स्वरुप,काळ, ददक,जीवन, मन, अणस्तत्व
याांची चचाव करताांना ददसतात. बाह्य जगाचे स्वरूप व ज्या द्रव्याांपासून ते बनलेले आहे आणण गरज
पडली तर सृष्टीचा उत्पत्तीकरता परमेश्वर तसेच जगाच्या उत्पत्तीचे मूलभूत कारण आणण त्याचा
मानवाशी असणारा सांबांध याची णवस्तृत चचाव करते. थोडक्यात सततत्वाचा तार्कककदृष्या पद्धतशीरपणे
आणण णचरां तनपणे णवचार करून योगय णनष्कषव काढण्याची कला म्हणजेच तत्वज्ञान.

पुनरावलोकनासाठी प्रश्-

1 )भारतीय आणण पाश्चात्य दृणष्टकोनातून तत्वज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.

2 )तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा.

1.2 तत्वज्ञानाच्या समस्या, शाखा आणण पद्धती

तत्वज्ञानाच्या शाखा व पद्धती याांची माणहती जाणून घेण्यापूवी ज्या णवणवध क्षेत्रातील सामस्याांशी
तत्वज्ञानाचा सांबांध येतो त्या जाणुन घेणे क्रमप्राप्त ठरते याांनाच ताणत्वक समस्या असे म्हणतात.

A )ताणत्वक समस्या: तत्त्वज्ञानातील मूळ प्रश् हे सामान्य तसेच वैणश्वक स्वरूपाचे असतात हे आपण
जाणून घेतले.त्याांचा सांबांध फि एखाद्या णवणशष्ट समस्येशी ककवा दृष्टीकोणाशी नसून णवणवध प्रकारच्या
अणस्तत्वाशी णनगणडत असलेल्या दुव्याांचा धागा म्हणून कायव करते. हे भारतीय तसेच पाश्चात्य दोन्ही
तत्वज्ञानाला लागू पडते.त्याांचा मुख्य हेतू हा वैणश्वक सत्य शोधून ते इतर अणस्तत्वासाठी कसे कारणीभूत
आहेत.याचे स्पष्टीकरण करण्याचे कायव करते.
तत्वज्ञानाचा सांबांध प्रामुख्याने पुढील तीन गोष्टींशी येतो:अनुभवजन्यणवश्व,अनुभवकताव आणण सृष्टीकताव
ईश्वर आणण अनुभवकताव तत्वज्ञानात णवचारली जाणारी सवव प्रश् हे वरील तीन गोष्टींच्या अनुषांगानेच
येतात.

ताणत्वक प्रश्ाांची काही उदाहरणे साांगायचे झाल्यास मी कोण आहे? माझ्या अणस्तत्वाचे कारण काय?
माझ्या जीवनाचा उिेश काय? माझ्या अणस्तत्त्वाला काही अथव आहे काय? एखाद्या गोष्टीला अथव
आवश्यक आहे का? सृष्टीचे कारण काय आहे? हे णवश्वकाय आहे? जगाच्या उत्पत्तीला काही कारण आहे
का? जगाचा बोध करून देणाऱ्या ज्ञानाचे स्वरूप काय आहे? जगाचा कोणी उत्पत्ती करणारा कोणी
आहे काय? ई.

तत्वज्ञाच्या मुख्य शाखा:

तत्त्वज्ञानाच्या मुख्यत्त्वे पाच शाखा आहेत त्या खालीलप्रमाणे:

आणधभौणतकशास्त्र: आणधभौणतकशास्त्र ही तत्त्वज्ञानातील एक प्रमुख आणण प्राचीन शाखा आहे.ते सत चे


शास्त्र आहे.आणधभौणतक शास्त्र म्हणजे भौणतकतेच्या पलीकडे जाणारे शास्त्र होय. अररस्टोटल याने प्रथम
ही सांकल्पना वापरली आणधभौणतकशास्त्रात सत्ताशास्त्र, ‘स्व’ ची सांकल्पना,ईश्वरशास्त्र,णवश्वउत्पत्तीशास्त्र.
याचा सांबांध णवश्वाचा उत्पत्तीणवषयी तर ईश्वरशास्त्रचा सांबांध दैवी साक्षात्काराशी येतो अध्याणत्मक
अनुभवाची चचाव यात के लेली ददसून येत.े

सत आणण अणस्तत्व अशा समस्याांचा अभ्यास आणधभौणतकशास्त्रात होतो.णवश्वाचे अणस्तत्व का आहे? मी


या णवश्वाचा भाग का आहे? सृष्टीची उत्पत्ती होण्यापूवी काय अणस्तत्वात होते? णवश्वाचा उगम कोठू न
झाला? उत्पत्तीचे कारण काय आहे? ईश्वराचे अणस्तत्व आहे का?
यावरूनचआपणअसेम्हणूशकतोकीआणधभौणतकशास्त्राचासांबांधणवश्व,स्वआणणईश्वरयाांच्याशीआहे. हक्सले याने
योगय म्हटले की आणधभौणतकशास्त्राणशवाय जीवन अशक्य आहे व आपली णनवड ही आणधभौणतकशास्त्र
व न- आणधभौणतकशास्त्र यात नसून चाांगल्या व वाईट आणधभौणतक शास्त्र या मध्ये आहे.

ज्ञानमीमाांसा: तत्वज्ञान अांणतम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत् करते.अांणतम सत्यापयंत घेऊन जाईल अशा
वैध ज्ञानाचा मागोवा तत्वज्ञानात घेतला जातो.म्हणून योगय आणण अयोगय ज्ञानात फरक करून यथाथव
ज्ञानाचे णनकष प्रस्थाणपत करणे हे एक प्रमुख कायव तत्त्वज्ञानाचे आहे.यथाथव ज्ञानाचे स्वरूप आणण
त्याच्या मयावदा याचा खोलवर णवचार यात अपेणक्षत आहे.ज्ञानाचे अणस्तत्व शक्य आहे काय हाही एक
मूलभूत प्रश् ठरतो. आपल्याला एखादे ज्ञान होते कसे? जगाचा बोध का होतो?ज्ञानाचे स्रोत कोणते
आहेत? ज्ञानेंदद्रये पाचच का मानावी? यथाथव ज्ञानापासून अयथाथव ज्ञान कसे वेगळे करता येईल?
आपल्याला काही वेळेस भ्रमाचा अनुभव का येतो?आपला अांदाज कधी कधी का चुकतो? ज्ञानाचे
प्रमाण्यत्व णसद्ध करण्यासाठी काही णनकष ठरवता येईल काय? वरील चचेतून ज्ञानमीमाांसा या शाखेचे
महत्व णनदशवनास येत.े

मूल्यमीमाांसा: मानवी मूल्ये आणण मूल्यणनणवययाचा अभ्यास तत्वज्ञानाच्या या शाखेत होतो.यात


प्रामुख्याने तीन शाखा येतात:
a). तकव शास्त्र: णवधानाच्या सत्य असत्यतेचा सांबांध तकव शास्त्राशी येतो.णनणवयपद्धती,अनुमानाची तांत्र,े
गृहीतके ,व्याख्या, णवचाराचे णनयम, तकव दोष इत्यादी बाबींचा अभ्यास तकव शास्त्रात होतो.

b). नीणतशास्त्र: योगय आणण चाांगले कशास म्हणावे, त्याचे णनकष कोणते अशा नैणतक समस्याांची चचाव
णनतीशास्त्रात होते.एखादी गोष्ट नैणतक व अनैणतक के व्हा ठरते? आपल्या नैणतक णनणवयाचे णनकष कोणते
आहेत? इत्यादी गोष्टींची चचाव यात होते.णनतीशास्त्राचे पुन्हा अणधनीणतशास्त्र, आदशवत्मकनीणतशास्त्र व
उपयोणजत नीणतशास्त्र असे प्रकार पडतात.

c). सौंदयवशास्त्र: सौंदयावचे स्वरूप काय? आणण त्याचे णनकष कोणते? याची चचाव सौंदयव शास्त्रात होते.
सजवनशीलता आणण रसास्वाद अशा सवव कलाांशी सांबांणधत असे हे शास्त्र आहे.

4) सामाणजक आणण राजकीय तत्वज्ञान: मानवी जीवनाच्या सामाणजक व राजकीय जीवनाशी सांबांणधत
अशी ही शाखा आहे. माणूस हा एक सामाणजक प्राणी आहे.तो समाजात गट करून राहतो.समाजाला
णनयांणत्रत करण्यासाठी त्याने णवणवध राजकीय प्रणाली णवकणसत के ल्या.त्यातूनच मानवाची वैयणिक
तसेच सरकार ची भूणमका स्पष्ट होते.स्वातांत्र्य, समता,न्यायअशा मुल्याचे स्पष्टीकरण त्यातून
होते.सामाणजक व राजकीय तत्वज्ञान हे णनतीशास्त्राशी णनगणडत असून त्यात सरकार आणण राष्ट्र
प्रामुख्याने त्याचा उगम कसा होतो,चाांगली शासनप्रणाली कशी उदयास येत,े नागररकाांच्या शासनाप्रती
काय जबाबदाऱ्या आहेत अशा अनेक गोष्टींची चचाव महत्वपूणव
ठरते.प्लेटोचे‘ररपणब्लक’,हॉब्सचेलेव्हीआथन,लॉकयाचे‘Two treatisi ’आणण जे.एस.णमल याचे ऑन णलबटी
असे काही प्रेरणादायी पुस्तके तत्वज्ञानाच्या या शाखेत पहायला णमळतात.

धमावचे तत्वज्ञान: धार्ममक परपांपरे त असणाऱ्या णवणवध सांकल्पना आणण णवषययाांचे ताणत्वक णवश्लेषण
धमावच्या तत्वज्ञानात अपेणक्षत आहे.आणधभौणतकशास्त्र, ज्ञानमीमाांसा, तकव शास्त्र, नीणतशास्त्र, मूल्यणसद्धाांत
भाणषक तत्वज्ञान,णवज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इणतहास इत्यादी याांच्याशी या शाखेचा जवळचा सांबांध
आहे. “धमावतील णवणवध सांकल्पना आणण मूल्ये याांचे ताणत्वक णवश्लेषण अशी धमावचे तत्वज्ञानाची व्याख्या
करता येईल.धमावचे तत्वज्ञान हे ईश्वरशास्त्रात येणाऱ्या णवषयाांचाच अभ्यास करते,परां तु ईश्वरशास्त्र हे
धार्ममकग्रांथ जसे बायबल यावर अवलांबून असून त्यावर प्रशणचन्ह णनमावण के ले जात नाही. परां तु धमावच्या
तत्वज्ञानात मानवाच्या तार्ककक बुद्धीला महत्व ददलेले ददसून येत.े

तत्त्वज्ञानाच्या इतर शाखा: जसे वर ददलेल्या माणहतीवरून स्पष्ट होते की तत्वज्ञान ही सववशास्त्राांची
आणण णवषयाची जननी आहे.ज्ञानाच्या प्रत्येक शाखेच्या मुळाशी तत्वज्ञान असल्याने शाणब्दकदृष्या
तत्वज्ञान हे सववत्र आहे.जेव्हा जेव्हा एखादा णवषय मूलभूत प्रश्ाांचा शोध घेण्याचा प्रयत् करते तेव्हा ते
तत्वज्ञानच असते.

तत्वज्ञाच्या इतर शाखाची माहीती खालीलप्रमाणे:

शास्त्रीय तत्वज्ञान: आधुणनक मानवी सांस्कृ तीशी णनगणडत असणाऱ्या प्रश्ाांची चचाव याउणशराने णनमावण
झालेल्या तत्त्वज्ञानाच्या शाखेत होते. शास्त्रीय पद्धतीने णमळवलेल्या ज्ञान हे यथाथव ककवा णनणश्चत असते
काय? असा प्रश् ही शाखा णनमावण करते. णवज्ञानातूनसववप्रश्ाांचीउत्तरे णमळू शकतातका?
वभौणतकशास्त्रातूनवैणश्वकघटनाांचेस्पष्टीकरणदेतायेईलकाय? याचाहीअभ्यासयाशाखेतहोतो.

मनाचे तत्वज्ञान: तत्त्वज्ञानाच्या या शाखेत मानवी मनाचे स्वरूप काय? ककवा मन आणण बुद्धी हे एकच
आहे का? मानवी शरीराला मन हे कशा प्रकारे सांचणलत करते? इतर मनाचे अणस्तत्व आपणास कसे
कळते? मन कशा प्रकारे कायव करते? इत्यादी गोष्टींचा मागोवा घेतला जातो. ही झपायाने णवकणसत
होणारी शाखा असुन आत्मा, कृ णत्रम बुद्धीमत्ता याच्याशी णनगणडत अशी शाखा आहे. भारतीय असो वा
पाश्चात्य तत्व वेत्यानी मनाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत् के लेला ददसून येतो.

भाषेचे तत्वज्ञान: ही एक प्राचीन शाखा असून णवटगेनस्टाईन याांच्या मागील शतकातील योगदानामुळे
या शाखेला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले. भाषाही कशा प्रकारे णवचाराांवर पररणाम करते हा
याशाखेचा मुख्य णवषय आहे. ट्रॅक्टट्सलॉणजको-दफलॉसॉफीकस या प्रणसद्ध पुस्तकातून वीटगेनस्टाईन याांनी
मत माांडले की भाषेच्या मयावदव े रच णवचाराांची मयावदा अवलांबून आहे. प्राचीन भारतीयाांनी
तत्त्वज्ञानाच्या या शाखेत इतराांपेक्षा मोठया प्रमाणात कायव के लेले ददसून येत.े पाणणनीचे अष्टध्यायी
(इ.पूव५ व वेशतक) ,पतांजलीचे त्यावरील भाष्य

पतांजली याांचे त्यावरील भाष्य (ई.पु. दुसरे शतक) भ्रतृहरी याांचे वाक्यपदीय (इपाचवेशतक ) दांडी याांचे
काव्यदशवन (इ. सहावेशतक) हे काही भाणवक तत्वज्ञानावरील भारतीय लेखनाची उदाहरणे होत. जैन आणण
बुणद्धस्ट यादशवनाांनी देखील या शाखेत कायव के लेले ददसून येत.े षडदशवनाांनपैकी एक पूववमीमाांसा या
भारतीय दशवनातदेखील या ज्ञानशाखेची चचाव झालेली ददसून येत.े

D) गणणतीय तत्वज्ञान :स्वयांणसद्ध तत्वाचे स्वरुप आणण अांक,आकार गणणतीय दक्रया +,- इ. गणणतात
वापरल्या जाणाऱ्या सांकल्पना णवश्वाची ओळख उलगडण्यासाठी गणणतीय तत्वज्ञानात वापरली जातात.
सत्य जगात पररपूणव अशा गणणतीय सांरचना आढळतात काय? अांक आणण आकार याांचे भौणतक अणस्तत्व
नसतानाही भौणतक णवश्वाचे प्रणतणनणधत्व करतात.’चप्रणसपीयाम्याथम्यारटका’ हे व्हाइटहेड आणण बनावडव
रसेल याांनी णलणहलेले पुस्तक या ज्ञानशाखेतील एकमहत्त्वपूणव असे योगदान आहे.

E) शैक्षणणक तत्वज्ञान :व्यिीला योगय मागांनी णशणक्षत करण्याचा प्रयत् या शाखेत अपेणक्षत आहे. मानवी
व्यणिमत्वात णशक्षणाची असणारी भूणमका अणधरे खीत करण्याचे काम यातून होते. प्लेटोचेररपणब्लक,
लॉकचे थॉट्स कन्सरचनग इज्युकेशन आणण रुसोचे ऐणमली हे काही महत्वपूणव ग्रांथ याक्षेत्रात णलणहलेली
ददसून येतात.

F) एणतहाणसक तत्वज्ञान :हेगेल आणण त्याचा णशष्य कालव-माक्सव या शाखेला महत्व प्राप्त करून ददले.
णवश्वाचा उत्क्राांतीचा ऐणतहाणसक आढावा व त्याबरोबरच मानवजातीच्या उिीष्टाांचा अभ्यास झालेला
ददसून येतो. हेगेल आणण माक्सव याांनी णवरुद्ध दृष्टीकोनातून याणसद्धाांताचा पुरस्कार के ला.

G) कायद्याचे तत्वज्ञान :यालाच न्यायतत्वशास्त्र असे म्हणतात. कायद्याचा सवोत्तम कायदा काय असू
शके ल याचा शोध घेण्याचा प्रयत् मुळात कायदे अणस्तत्वात आलेच कसे? तसेच मानवी कायदे आणण
नैसर्मगक कायदे याांच्यातील मयावदा लक्षात घेणे आणण कायद्याचे पालन का करावे या शाखेत याचा
आढावा घेतला जातो.

तत्त्वज्ञानाच्या पद्धती : प्रत्येक णवषयाचा मग तो णवज्ञान असो ककवा तत्वज्ञान णनष्कषावपयंत पोहचताांना
काही दृष्टीकोन समोर असतो तत्वज्ञानसुद्धा प्रमाणबद्ध आणण णनणश्चत अशा पद्धतीने ज्ञानापयंत
पोहचण्याचा मागव ददसून येतो. तत्त्वज्ञानातील णवषय हे व्यापक स्वरूपाचे असल्याकारणाने
गणणतासारख्या गृहीतकाांचा वापर यात होत नाही. वेगवेगळ्या तत्ववेत्याांची वेगवेगळी रुची आणण
णवचारसरणी असल्याकारणाने त्याांचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. णवज्ञानाने प्रेररत झालेले लोक हे
तत्वज्ञानाकडे सामान्यशास्त्र म्हणून बघतात आणण शास्त्रीय पद्धतींचा सांशोधनात वापर करतात. इतर
तत्वज्ञानाकडे एक बौणद्धक णवकासाचे साधन म्हणून बघतात त्यामुळे तकावला महत्व देतात.
सववसाधारणपणे ताणत्वक पद्धतीत सांशयपरीक्षण, मूल्यमापन,बौणद्धक तकव आणण यथाथव सादरीकरण याांचा
समावेश होतो. तरी देखील तत्त्वज्ञानाच्या इणतहासात णवशेषतः पाणश्चमात्य तत्वज्ञानात आपल्याला काही
प्रणसद्ध तत्ववेत्याांनी णवणशष्ट पद्धती अवलांणबलेल्या ददसतात. त्याची माणहतीखालील प्रमाणे.

A) दुराग्रही पद्धती : Dogma याचा इांग्रजीत अथव सांशयाणशवाय मान्य के लेली श्रद्धा होय. म्हणून दुराग्रही
पद्धतीत काही मूलभूत तत्वाांचा काही गृहीतके म्हणून स्वीकार करून स्वतःप्रमाण अशा पुराव्याणशवाय
त्यावरून णनष्कषव काढण्याकडे कल असतो.उदाहरणाथव‘x’ हा मनुष्य असल्याने तो मत्यव आहे हा णनष्कषव
‘सवव मानव मत्यव आहेत’या गृणहतकावर आधाररत आहे. दुसरे णवधान हे अांणतम सत्य म्हणून स्वीकार
करून गृहीतक मानलेले आहे. म्हणून आधारभूत वाक्य ककवा णवधाने ही सांशयातीत व स्वतःप्रमाण
म्हणून स्वीकारलेली असतात. दुसऱ्या शब्दात साांगायचे झाल्यास ज्ञानाचे यथाथवतेचे परीक्षण के ल्याणशवाय
आणण अनुभवाचे णवश्लेषण के ल्याणशवाय पदाथावचे णवश्लेषण के ल्याची घाई झालेली ददसून येत.े परां तु
मानवी क्षमता लक्षात घेता काही गोष्टी गृहीत धरूनच पुढे जाणे अणपहायव ठरते.देकाटव,णस्पनोझा आणण
लाईबणनझयासारख्या तत्वचचतकाांनी अशीच णवचारसरणी मानलेली ददसून येत.े

B.अनुभववादी पद्धती:अनुभववादात इांदद्रयज्ञानातून णमळणाऱ्या सांवेदना आणण सांकल्पना याांनाच महत्व


ददले जाते. अनुभव वाद्याांच्या मते कोणतेही ज्ञान मगते वैज्ञाणनक असो वा ताणत्वक ते आपल्याला इांदद्रय
सांवेदना व प्रत्येक्षातूनच प्राप्त होते. त्याांच्या मते जन्मताच मानवी मन हे कोऱ्या पाटीप्रमाणे असते.
त्यालाच ‘Tabula rasa’ असे म्हटले आहे.व इांदद्रयसांपकावतूनच णवणवध कल्पना प्राप्त होतात असे ते
मानतात .म्हणजेच ज्ञान हे इांदद्रय अनुभवाांचा पररपाक आहे. बेकन,हॉब्स, लॉक, हुम, णमल आणण बेन याांनी
या काही तत्ववेत्याांनी अनुभवादाचा पुरस्कार के लेला ददसून येतो. भारतीच्या सांदभावत चावावक दशवन हे
अनुभववादी ओळखले जाते. इांदद्रयप्रत्यक्षालाच प्रमाण मानल्याने ते आत्मा,पुनजवन्म,स्वगव,नरक व ईश्वर
याांचे अणस्तत्व नाकारतात॰

C.सांशयवादी पद्धत:सांशयवादी हा सवव गोष्टींवर सांशय घेतो म्हणून सांशयवादात वैणश्वक ककवा शाश्वत
सत्याची शक्यता ते नाकारतात. सांशयवादाची सुरुवात ही अनुभववादातून होऊन अनुभव वादाला
तार्ककक कसोटीच्या टोकापयंत ते नेतात.सवव ज्ञान हे इांदद्रयप्रत्येक्षातून प्राप्त होते या णवश्वासावर त्याांची
णवचारसरणी आधारलेली आहे.जर अनुभवाद्याांचा दृष्टीकोन मान्य के ला की सवव ज्ञान हे सांवेदना व
भावना यात णनगमीत के ले जाऊ शकते तर त्याचा अथव असा होईल की मानवी सांवेदना आणण भावना
यापलीकडचे सत्य कधीही जाणून घेणे शक्य होणार नाही.मानवी सांवेदना आणण अनुभव यापलीकडे
यथाथव ज्ञान णमळण्याची शक्यता सांशयवादी ठामपणे माांडतात. आपल्यापदाथव, मन, द्रव्य, ईश्वर
याबिलच्या कल्पना सत चे प्रणतणनणधत्व णनणश्चतपणे करू शकत नाही व त्याकल्पना स्वतांत्रपणे आपल्या
मनात अणस्तत्वात असू शकत नाही. अशा आणधभौणतक प्रत्ययाांचे सत स्वरूप आपण जाणू शकत नाही
तसेच त्याांचे अणस्तत्वाबिल णनणश्चत पुरावा देऊ शकत नाही. ह्यूम,णमल,बेन,स्पेन्सर अशा णसद्धाांताचे
पुरस्कते आहेत. सांशयवादाच्या टोकाच्या भूणमके त कोणत्याही ज्ञानाच्या यथाथवतेची खात्री देता येत
नाहीअसे मानले जाते.

D) कतेशीयन सांशयवाद ककवा सांशयाची पद्धती: फ्रेंच तत्वज्ञ रे ने देकाटव याने या पद्धतीचा अवलांब
के ला.व त्याच्या नावाने ही पद्धतकतेशीयन सांशयवाद म्हणून ओळखली जाते. अांणतम सत्याचा शोध घेत
असताांना सांशयातीत अशा अांणतम तत्व त्याला हवे होते.त्याने आपल्या मान्यता याांच्यावर प्रश्णचन्ह
णनमावण करून आपल्या सांशोधनाला सुरुवात के ली.त्यातुन त्याला आपल्या श्रद्धाांचे पररक्षण करावयाचे
होते. हा सांशयवादवर स्पष्ट के लेल्या सांशयवादापेक्षा वेगळा होता. योगय ज्ञानापासून अयोगय ज्ञान वेगळे
करण्याचा उददेश ददसून येतो,या उलट ताणत्वक सांशयवादात यथाथव ज्ञानाच्या शक्यतेवर प्रश् णचन्ह
णनमावण के ले जाते.

E) परीक्षण पद्धती: इम्यानुअल कान्ट याने ह्या पद्धणतचा स्वीकार करून ही पद्धत प्रणसद्ध के ली. हा जमवन
तत्वज्ञ असून त्याने ज्ञानाचे स्वरूप,स्रोत,व मयावदायाचे पररक्षण के ले.परीक्षण हीच खरी ताणत्वक पद्धती
असू शकते असे ठामपणे साांणगतले.ताणत्वक मागावला सुरुवात करण्यापूवी ज्ञानाच्या मयावदा आणण सीमा
याांचा णवचार करणे आवश्यक आहे.आणण ज्ञानाच्या अटींची ओळख असणे देखील
आवश्यकआहे.परीक्षणातून ज्ञानाच्या व्याप्तीची णनणश्चती के ल्यास ताणत्वक सांशोधनाला ददशा णमळते.

E) बौणद्धक पद्धती: या पद्धतीलाच बुणद्धवाद असे म्हटले जाते,अनुभवादाची पुढची पायरी म्हणजे पुढची
पायरी होय. कारण बुणद्धवादयाांच्या मते इांदद्रय प्रत्यक्षातुन णमळणाऱ्या सांवेदना आणण जाणीवा हे ज्ञान
नसून ज्ञानासाठी आवश्यक प्रदत्त आहे. जोपयंत बुद्धी इांदद्रय प्रत्यक्षातुन णमळालेल्या माणहतीचा योगय
अथव लावत नाही तो पयंत यथाथव ज्ञान होणे अशक्य आहे.ज्ञान म्हणजे बुणद्धद्वारे अनुभवाांचा लावलेला
अथव होय असे ते ठामपणे मत माांडतात.ज्ञानासाठी फि इांदद्रयाांवर अवलांबून असणे शक्य नाही. म्हणून
ज्ञानाच्या सांरचनेत इांदद्रय आणण सांवेदना या दुय्यम असून बुिीला सवोच्च स्थान आहे. कान्ट याची
परीक्षण पद्धती हा एक प्रकारचा बुणद्धवादच होय. याचप्रमाणे काही दुराग्रही णसद्धाांत हे सुद्धा
बुणद्धवादाचेच प्रकार आहेत.

भारतीय दशवनात चावावक सोडू न इतर दशवनाांनी इांदद्रयप्रत्यक्षाच्या मयावदा लक्षात घेऊन अनुमानाला
महत्व ददलेले ददसते. उदाहरणाथव बऱ्याच वेळेस आपण धुरावरून अग्नीचे अणस्तत्व असल्याचा अांदाज
लावतो जरी आपल्याला प्रत्यक्ष अग्नी ददसत नसला तरीसुद्धा,याचे कारण आपली बुद्धीआपल्याला साांगते
की णजथे णजथे धूर असेल णतथे णतथे अग्नी असतो.

G) द्वांद्वात्मक पद्धती: प्रख्यात जमवन तत्वज्ञ हेगेल याने असे मत माांडले की द्वांद्वत्मक पद्धती ही च ताणत्वक
णवचारसरणीतील नैसर्मगक व योगय पद्धती आहे.दोन्ही बाजूने णवचार के ल्यावरच एखाद्या समस्येचे
समाधान णमळते हा या पद्धती तील मूलभूत णवचार आहे.जेव्हा आपण एखाद्या समस्येवर सखोल
णवचार करतो तेव्हा आपल्याला काही तरी उपाय णमळतोच हे आपण जाणतो आणण हे उपाय
सकारात्मक स्वरूपाचे असतात. ही पायरी प्रबांध म्हणून ओळखली जाते. त्याच समस्येवर णवचार करत
असताांना आपल्याला पूवीच्या प्रबांधाशी णवरोधी असणाऱ्या काही कल्पना णमळतात आणण म्हणूनच या
पायरीला प्रणतप्रबांध होय ही या प्रदक्रयेची नकारात्मक बाजू होय.प्रबांध आणण प्रणतप्रबांध या एकमेकाांशी
णवरोधाभासी असल्याने त्यातील सुवणवमध्य शोधणे आवश्यक ठरते.ही प्रदक्रया दोन्ही बाजूांचे परीक्षण
के ले जाते त्यालाच सांश्लेषण करणे असे म्हणतात.यात महत्वाची गोष्टअशी की मूळ प्रबांधापेक्षा प्रणतप्रबांध
हा जास्त व्यापक ठरतो. यालाच द्वांद्वात्मक पद्धती असे म्हटले गेले आहे. म्हणून द्वांद्वात्मक पद्धतीतुन
प्रबांधाच्या पूवव व प्रती प्रबांधातून व सांश्लेषणातून प्राप्त झालेले ज्ञान हे सववसमावेशक असतात.

पुनरावलोकनासाठी प्रश्

तत्वज्ञानाच्या प्रमुख शाखा कोणत्या? कोणत्याही तीन शाखाांची नावे णलहा.

कतेशीयन सांशयवाद म्हणजे काय? आणण तो स्पष्ट करा.

1.4. तत्वज्ञान सवव शास्त्राांची आणण ज्ञानाची जननी

तुम्हाला माणहत आहे का?

की तत्वज्ञान ही सवव णवषयाांची जननी आहे? एखादा व्यिी जर कोणत्याही णवषयात सांशोधन करत
असेल तर त्याला Doctor of philosophy अशा पदवीने त्याच्या उपलब्धीसाठी सन्माणनत के ले जाते.

यापूवी चचाव के ल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाला तत्वज्ञान म्हणून सांबोधले जाई. णवश्वाचे गूढ
समजून घेण्याच्या प्रयत् करत असे तेव्हा त्याला तत्वज्ञानी म्हटले जाई. णवज्ञानाचा उगम होण्यापुवी
मानवाचे णवणवध णवषय आणण क्षेत्र याांचे ज्ञान मयावददत होते त्यामुळे णवषयाांचे वगीकरण कमी प्रमाणात
होते. पाणश्चमात्य जगतात १६व्या शतकापयंत कोणतेही ज्ञान हे‘तत्वज्ञान’म्हणून ओळखले
जाई.अनुभववादी णनरीक्षण आणण प्रायोणगक पद्धती यावर भर देणाऱ्या णवज्ञानाचा झपायाने प्रचार
झाला आणण णवज्ञानातून अनेक शाखा णनमावण झाल्या त्यातून णवज्ञानाची एक स्वतांत्र ओळख णनमावण
झाली. णवणवध क्षेत्रात मानवाच्या वाढत्या ज्ञानामुळे णवज्ञानातच णवणवध णवषयाांची स्वतांत्र ओळख
णनमावण झाली. १९व्या शतकाच्या उत्तराधावत मानवी मनाचा अभ्यास हा आत्म्याप्रमाणेच के ला जाऊ
लागला व तो सुद्धा तत्वज्ञान चा एक भाग झाला. परां तु वून्ट ,णसगमांड फ्राईड आणण इतराांनी मानवी
मनाचा वस्तुणनष्ठपणे अभास करण्यास सुरुवात के ली व त्यातूनच मानसशास्त्र या शाखेचा उगम झाला.
यावरून स्पष्ट होते की सवव ज्ञान शाखाांचे मूळ तत्वज्ञानातच होते.

भारतीयाांच्या सांदभावत पररणस्थती जरा वेगळी होती. प्राचीन भारतीयाांनी णवणवध क्षेत्र आणण णवज्ञान
लक्षणीय प्रगती के ली. त्याबरोबरच स्थापत्यकला,सांगीत, नृत्य, धनुर्मवद्या, राज्यशास्त्र, व्यापार आणण
अथवशास्त्र, साणहत्य, धातूशुध्द करण्याचे शास्त्र, वैद्यशास्त्र आणण अशा प्रकारच्या णवणवध शाखाांत खूप प्रगती
करून त्याांचा अभ्यास व णशक्षण चालत असे.प्राचीन णसद्ध पुरुषाांनी जवळ जवळ ६४ कला आणण १४
णवद्यायाांचे वणवन के लेले ददसते. परां तु मुख्य म्हणजे सवव शास्त्रावर व णवषयावर तत्वज्ञानाचा प्रभाव ददसून
येतो.आणण णवज्ञान, णवणवधकला, णवद्या हे फि मानवी जीवनाचे तत्वज्ञानाने साांणगतलेले अांणतम उदिष्ट
प्राप्त करण्याचे साधनआहे. म्हणून तत्वज्ञानातून सवव आणण शाखायाांना उदिष्ट णमळू न त्याांचा पाया
रचलागेला.

1.5 सत च्या स्वरूपाबिल काही प्रमुख ताणत्वक दृष्टीकोण

जसे यापूवी आपण अभ्यासले की अांणतम सत्य जाणणे हे तत्वज्ञानाचे प्रमुख उददेश आहे.या सतत
बदलणाऱ्या, रूपाांतररत होणाऱ्या जगात असे काही णनत्य व शाश्वत आहे काय? आणण जर असे काही
तत्व असेल तर त्याचे श्रेष्ठत्व मान्य करणे अपररहायव ठरे ल. कारण सवव बदलणाऱ्या जगात णनत्य व
शाश्वत असणे हे नक्कीच श्रेष्ठतेचे लक्षण आहे.मग अशा श्रेष्ठतेतूनच या अणनत्य व अशाश्वत जगाला
णनयांणत्रत व सांचणलत करण्याची शिी त्याच्याकडे असेल. या णवचारसारणीतूनच णवणवध ताणत्वक
दशवनाांनाचा उगम झाला. त्यापैकी काही खाली स्पष्ट के ले आहे.

ईश्वरवाद: जे णनत्य व शाश्वत अशा श्रेष्ठतत्वावर जो या जगाची उत्पत्ती करतो तो ईश्वर महान असा
परमेश्वर होय.अशा प्रकारची णवचारसरणी मानणाऱ्याना ईश्वरवादी म्हणतात.

णनरीश्वरवाद: जे ईश्वराचे अणस्तत्व आणण सृष्टीकत्यावची सांकल्पना नाकारतात त्याांना णनरीश्वरवादी म्हणून
ओळखले जातात.

अज्ञेयवाद: मानवी बुद्धी ककवा तकव शिी ही ईश्वराचे अणस्तत्व णसद्ध करण्यासाठी ककवा ईश्वराचे
अणस्तत्व नाकारण्यासाठी सबळ पुरावा देण्यास असमथव आहे.असे या दृष्टीकोनात मानले जाते.

अध्यात्म: मृत्यूनांतरही शाश्वत असा आत्मा ककवा चैतन्य याचे अणस्तत्व असते यावर या दशवनाचा
णवश्वास आहे.काही पूवेकडील अध्याणत्मक दशवनाांचे असे मत आहे की आत्मा हा पुनजवन्मातून शरीर
बदलत असतो. काही पाश्चात्य दशवनानुसार मानवी जीवन ही एकदाच णमळालेली सांधी असून ते
पुनजवन्माची सांकल्पना नाकारतात.

भौणतकवाद: जडपदाथव हेच एकमेव सत्य आहे असे भौणतकवाद मानतो. आत्मा ककवा ईश्वर याांचे अणस्तत्व
ते नाकारतात.
शून्यवाद: हा एक नकारात्मक दृष्टीकोन असून सवव जग हे णमथ्या आहे असे या णसद्धाांतात मानले आहे.
शाश्वत सत्य ककवा वास्तव याचे अणस्तत्व ते नाकारतात. सवव प्रकारच्या धार्ममक आणण नैणतक मूल्याांचे
खांडन करुन आणण जीवन हे णनरथवक व उदिष्ट हीन आहे.

1.6 तत्वज्ञान आणण धमव यामधील सांबांध

तत्वज्ञान आणण धमव यामधील सांबांध लक्षात घेणे महत्वाचे ठरते. धमव आणण तत्वज्ञान हे दोन्ही
परस्पराांना पूरक आहेत. धमावच्या सांरचनेला आधार देण्याचे काम तत्वज्ञान करते.आत्मा,
ईश्वर,पुनजवन्म,स्वगव आणण नरक इत्यादीन अनुभवलेल्या णवश्वासाांचा समुच्चय म्हणजे धमव होय. णवश्वाचे
कारण, स्वरूप आणण प्रयोजन याबिल णवणशष्ट दृष्टीकोन धमावत पहावयास णमळतो. णवणशष्ट
परां परा,रूढी,श्रद्धा आणण धार्ममक णवधी त्याबरोबरच मानवी आचरणाचे नैणतक मानदांड हेदख े ील
धमावचाच एक भाग आहे.थोडक्यात मनुष्याने कसे वागावे हे धमव साांगतो परां तु का याचे स्पष्टीकरण देत
नाही. तेव्हा या का चे उत्तर तार्ककक बुद्धीने देण्याचे काम तत्वज्ञान करते.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाणश्चमात्य जगात तत्वज्ञान आणण धमव याांचा णवकास वेगवेगळा
झालेला आहे. हेलक्षात घेणे आवश्यक आहे. परां तु भारतीयाांच्या सांदभावत हे दोन्ही अणवभाज्य घटक
आहेतअसे ददसून येत.े भारतातील ताणत्वक प्रणाली तार्ककक णसद्धाांताच्या साहाय्याने धमावत वापरलेले
साांकेणतक भाषेचे स्पष्टीकरण देण्याचे काम के ले आहे. उदा, धमावचा मुख्य उिेश हा ईश्वराचा शोध घेणे आहे व
तत्वज्ञान काय, का आणण कसे याचे उत्तर तत्वज्ञान देते. धमव खोटे बोलू नये ककवा चहसा करू नये असा उपदेश देत,े
व त्याला आधार देण्याचे काम तत्वज्ञान करते. तत्वज्ञान हे व्यिीला धमावचे परीक्षण करण्यास भाग पाडते काय?
याचे उत्तर हो ककवा नाही अशा दोन्ही प्रकारे देता येईल कारण एखादी व्यिी धमव व तत्वज्ञान याचा दकती
खोलात जाऊन अभ्यास करते हे त्याच्या वर अवलांबून आहे. त्या बरोबरच तो धमवरूढीवादी की तार्ककक दृष्टीकोणा
वर आधारलेला आहे या वर देखील अवलांबून आहे. तत्वज्ञान व्यिीला स्वतःच्या धमाव बिल प्रश् णवचार कण्यास
भाग पाडते जर तो धमव तार्ककक बुद्धीवर आधारलेला नसून श्रद्धेवर आधारलेला असेल. आणण जर धमव हा
तार्कककतेच्या कसोटी वर आधाररत असेल तर तत्वज्ञान त्याधमावला मजबूत करते ककवा मजबुती देते. प्रणसद्ध
णब्ररटश तत्वज्ञ फ्राणन्सस बेकनयाने म्हटले आहे की उथळ तत्वज्ञान हे माणसाला नाणस्तक बनवते परां तु खरे
तत्वज्ञान हे माणसाला धार्ममक बनवते. तत्त्वज्ञानाने तार्कककतेच्या आधारावर आपल्याला मूळ धार्ममक श्रद्धा
याांच्या प्रणत पुनराणभमुख करून आपल्या शांका, भ्रम आणण अांधश्रद्धा याांच्या पासून मुि के ले पाणहजे.

तुम्हालामाहीतआहेका?

भारतीय तत्वज्ञानाची प्रमुख णशकवण कमावचा णनयम हा कायव कारणतेचा णसद्धाांत च आहे. म्हणजे ज्या प्रकारचे
कमव व्यिी करते त्या प्रकारचे फळ त्याला णमळते. कारणाला णनयांणत्रत करून अपेणक्षत फळ णमळू शकते.

१.७ भारतीय तत्वज्ञानाची रूपरे षा

भारतीयत त्वज्ञानाची अशी काही समान वैणशष्ये आहेत की ज्यामुळे ते इतर ताणत्वक दशवनाांपासून
वेगळे ठरते. ती वैणशष्ये खलीलप्रमाणे.
अध्यात्म:चावावक सोडू न इतर सववभारतीय दशवने हे अध्याणत्मक आहेत.जरी बौद्ध दशवन हे शाश्वत अशा
आत्म्याचे अणस्तत्व नाकारत असेल तरी सुद्धा स्वतःच्या उन्नतीसाठी आणण मोक्षासाठी अध्याणत्मक
साधनेचे महत्व साांगते.इतर दशवने कोणत्याही सांशयाणशवाय शरीर व मन याांच्यापासून वेगळ्या
असलेल्या आत्म्याचे अणस्तत्व मान्य करतात. आत्मा हा अमर आणण शाश्वत असून आत्म्याचे खरे स्वरूप
जाणणे हेच मानवाचे अांणतम उिीष्ट आहे.आत्मा वा अरे दष्ट
ृ व्य: म्हणजे स्वला जानणे हा भारतीय ताणत्वक
णशकवणीचा गाभा आहे.भारतीय तत्वज्ञानात व्यणिणनष्ठ अनुभवाला अणधक महत्व ददले असून त्यापेक्षा
कमी महत्व हे वस्तुणनष्ठ सत्याला ददले आहे. साधनेतून आत्म्याची शुद्धी करने हे मोक्ष णमळणवण्याचे एक
साधन आहे. जरी पद्धती वेगळ्या असल्या तरी साध्य तेच आहे.

कमावचा णनयम: भारतीय तत्वज्ञानाचा गाभा समजला जातो.प्रत्येक कायावला एक कारण असते आणण
कारणाच्या स्वरूपावरच कायव अवलांबून असते. जसे कडु चलबाच्या बी पासून आांब्याचे झाड येत नाही.
त्याच प्रमाणे आपण जीवनात जे जे कमव करतो त्याचा एक पररणाम ददसून येतो व तया कमावची फळे
या जन्मातच ककवा पुढील जन्मात भोगावी लागतात.चावावक सोडू न इतर सवव भारतीय दशवनाांनी कमावचा
हा णनयम मानला आहे.

पुनजवन्म व आत्म्याचे देहाांतर: चावावक सोडू न इतर सवव दशवनाांनी आत्म्याचे मृत्युनांतर होणारे देहाांतर
यावर णवश्वास ठे वला आहे.

अणवद्या हे मूल कारण: चावावक सोडू न इतर सवव भारतीय दशवनाांनी दु:खाचे मुल कारण अणवद्या मानले
आहे. ज्ञानाच्या अभावामुळे आपल्याला दु:ख भोगावे लागते.

मोक्ष: चावावक सोडू न चावावक सोडू न इतर सवव दशवनाांनी मोक्ष हेच मानवी जीवनाचे अांणतम ध्येय मानले
आहे. अनादीकालापासून माणूस हा सांसारात अडकू न पुन्हा पुन्हा जन्म घेत आहे या णसद्धाांतावर बरयाच
भारतीय दशवनाांचा णवश्वास आहे. जन्म मृत्युच्या अनादी फे रयातून म्हणजेच दु:खा पासून मुिी हेच मोक्ष
असुन मानवाची अांणतम ध्येय आहे असे भारतीय दशवनाांनी मानले.

सृष्टीचे स्वरूप: सवव भारतीय दशवनाांनी जग सत्य आहे असे मानले. शांकराचायांच्या अद्वैत वेदाांतात देखील
व्यवहाररक सत्ता ककवा अनुभणवक जगाचे अणस्तत्व मान्य के ले आहे.

बुणद्धवाद: भारतीय तत्वज्ञान हे दुराग्रही ककवा अपरीक्षनात्मक नाही. कोणतेही तत्वज्ञान हे ज्ञानाच्या
णसद्धाांतावर ककवा ज्ञानमीमाांसेवर आधारलेले असते.

नैणतकता: भारतीय दशवन हे नैणतक मूल्याांना महत्व देतात. साधारणपणे वासना आणण इच्छा आकाांक्षा
याांना णनयांणत्रत करून कोणत्याही प्रकारच्या जीव चहसेचा णनषेध के ला आहे.

1.9 पाश्चात्य तत्वज्ञानाची रूपरे षा

पाश्चात्य ताणत्वक णवचारसरणीचा णवकास हा वेगवेगळ्या कालखांडात झालेला ददसून येतो .पाश्चात्य
तत्वज्ञानाची मुळे ही ग्रीक तत्वज्ञानात पहावयास णमळतात .सोक्रेटस,प्लेटो आणण अररस्टोटल हे प्राचीन
काळातील प्रभावी तत्त्ववेत्ते आहेत उपलब्ध माणहती अणधक णसद्धाताांची आणण तत्ववेत्याांची पूवव सोक्रेटस .
प्लेटो आपल्याला माणहती जीवनाची त्याच्या के ल्यामुळे ण णलखाण प्रकारचे कोणत्याही सोक्रेटसने .नाही
अररस्टोट णशष्य प्लेटोचा .णमळते णलखाणातून इतराांच्या व णशष्याच्या त्याच्या याल याने पाश्चात्य
णवचारसरणीवर मोठा प्रभाव टाकला णवस्तार क्षेत्राचा ज्ञान पयंत आता काळापासून प्राचीन जरी .
वषावपयंत हजार२ जवळ जवळ काम देण्याचे ददशा णवचारसरणीला पाश्चात्य तरीसुद्धा असला झाला
.येईल करता वगीकरण परां पराांचे तत्वज्ञानाच्या पाश्चात्य .के ले

सोक्रेटस पूवव तत्वज्ञान

सोक्रेटसप्लेटो, आणण अररस्टोटल

ग्रीक रोमन तत्वज्ञान

मध्ययुगीन तत्वज्ञान

आधुणनक तत्वज्ञान
ivasaavyaa SatakxataIla tatva&aana

समकालीन तत्वज्ञान

तुम्हाला माहीत आहे काय?


पाश्चात्य तत्वज्ञानातील प्रभावी तत्वज्ञ- सोक्रेटस,प्लेटो आणण एररस्टॉटल याांच्यात गुरु णशष्य सांबांध
होता? सोक्रेटस हा प्लेटो गुरु होता आणण प्लेटो हा एररस्टॉटल चा गुरु होता.
पाश्चात्य तत्वज्ञानातील काही महत्वपूणव दशवने खालीलप्रमाणे:
a. बुणद्धवाद: बौणद्धक कसरतीतून वास्तवाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत् पाश्चात्य तत्वज्ञानातून
झालेला ददसतो.बुद्धी हाच ज्ञानाचा खरा स्रोत असून इांदद्रय अनुभवाचे स्थान दुय्यम आहे असे
बुणद्धवाद मानतो.बुद्धीच्या साह्याने प्राप्त झालेले ज्ञान हेच
वैध असते, व दैवी अनुभव हा सत्याचा आधार होऊ शकत नाही.
b. णचद्वाद: प्रत्यय,भावना आणण आदशव हे भौणतक वस्तूपेक्षा जास्त महत्वाचे आहे असे णचद्वाद
मानतो.मानणसक प्रत्यय हे सवव गोष्टीचे सार असून भौणतक वस्तु या त्या मानणसक प्रत्ययाांच्या
अपूणव प्रणतकृ ती आहेत.यापुढे जाऊन ते असे मत माांडतात की प्रत्यय हेच वास्तणवक असून
भौणतक जगत हे असत्य आहे.
c. अनुभववाद: इांदद्रय अनुभव हाच ज्ञानाचा वैध स्रोत आहे असे अनुभववाद मानतो.जी गोष्ट
अनुभवाने तपासून पाहता येत नाही ती सत्य असू शकत नाही.अनुभव क्षेत्राच्या पलीकडे
असणायावअ गोष्टींचे अणस्तत्व अनुभववाद नाकारते.
d. णनसगववाद: णनसगव हाच खरा गुरु आहे असे णनसगववाद मानतो.णनसगव दकवा द्रव्य हाच जगाचा
आधार आहे असे हा णसद्धान्त मानतो.णनसगवणनयमाांनुसार मनुष्य चालला तरच मानवाची प्रगणत
नैसर्मगक व सामान्य होऊ शकते.
e. वास्तववाद: चैतन्यशील मनापेक्षा स्वतांत्र वस्तुणनष्ठ जगाचे अणस्तत्व आहे असे वास्तववाद
स्वीकारतो. अनुभावातून णमळालेले ज्ञान याचे स्वरूप सत्य असते आणण तेच शाश्वत आहे असे
हा णसद्धान्त साांगतो.
f. व्यवहारवाद: हा एक व्यावहाररक दृष्टीकोण असून प्रत्यय,,मूल्ये, सत्य ई. मानवणनर्ममत घटक
आहेत.मानवी प्रयत् हे अणस्तत्वाच्या लढाइसाठी आहे आणण समाज मूल्ये व आदशवयाांची णनर्ममती
करते व वास्तवाची सांकल्पना ही णवकसनशील आहे. आणण पुणवतेसाठी भणवष्यावर अवलांबून
आहे. ज्या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो त्याच सत्य आहेत असे हा णसद्धाांत ठामपणे प्रणतपादन
करतो.
g. अणस्तत्ववाद: दुसरया महायुद्धाच्या वेदना आणण णनराशा याला प्रणतदक्रया म्हणून युरोपमध्ये
20व्या शतकात ही चळवळ सुरु झाली. हा णसद्धाांत असे गृहीत धरतो दक व्यणिगत ररत्या
माणूस हा त्याचा प्रवास अणस्तत्वाच्या स्तरावर सुरु करतो याचे स्पष्टीकरण असे देता येईल दक
जग हे प्रथमदशवनी अथवहीन व णवणचत्र असुन त्यामुळे व्यिी णवचणलत,भ्रणमत ककवा भेदारून
जातो. लोक हे त्याांच्या कृ त्याांना पूणवतः जबाबदार असुन स्वतःच्या जीवनाची ददशा ठरवण्याचे
पूणव स्वातांत्र्य मनुष्याला आहे या अथावने लोक हे ‘जबाबदार प्रणतणनधी’ आहे असे हा णसद्धाांत
मानतो. पारां पाररक तत्वज्ञान हे काल्पणनक असुन मानवाच्या ठोस अनुभवाांचे चचावकरत नाही.
वैज्ञाणनक दृष्टीकोन हा देखील अपूणव आहे कारण तो मानवाला णवचार करणारा आणण णनरीक्षण
करणारा णवषय मानते. अणस्तत्ववादाच्या दृष्टीकोनातून माणूस हा फि णवचार करणारा प्राणी
नसून भावनात्म्यक तसेच अणभनय करणारा णजवांत असा मनुष्य आहे. स्वतांत्र
पने,ठामपणे.प्रामाणणकपणे व अस्सलपने आपले जीवन जगणे हाच अणस्तत्व वादाचा आदशव आहे.
1.10 साराांश:
तत्वज्ञान ही सांकल्पना ही ‘ज्ञानाणवषयीचे’ प्रेम दशववते. भारतीयाांच्या सांदभावत त्याला तत्वज्ञान
दशवनशास्त्र असे म्हटले असुन त्याला गूढ अथव आहे. णवश्वातील मूळ णसद्धाांताांचे यथाथव अांतज्ञावन
ते दशवणवते माणूस हा बुणद्धवादी असल्याने णवश्वाचे व स्वताच्या स्वरूपाचे गुढ उकलण्याची
इच्छा त्याच्यात नैसर्मगक ररत्या ददसून येत.े बौणध्दक तकावच्या सहाय्याने सत्याचा शोध घेण्याचा
प्रयत् ददसतो, तो भारतीय तत्वज्ञान हे मुख्यत्वे अध्याणत्मक असुन सत्याचा साक्षात्कार होण्याला
महत्व देते.

1.11 स्वाध्याय
प्रश् १. तत्वज्ञान आणण धमव याांच्यात काय सांबांध आहे? स्पष्ट करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------
प्रश्.2. द्वांद्वात्मक पद्धत म्हणजे काय?

प्रश्.3. पाश्चात्य तत्वज्ञातील महत्वाची दशवने कोणती?

प्रश्.4. भारतीय तत्वज्ञानाची वैणशष्टे कोणती?

1.11 अणधक वाचनासाठी पुस्तके


1. Bali.R(1990) Introduction to Indian philosophy,sterling publishers.
2. chatterjee,s.(1989) An introduction to Indian philosophy,Calcutta Indian press
3. sinha J N (1995) Introduction to Indian philosophy,sinha publishing house
4. Vatsayan,(1991),History OF Western Philosophy,Kedarnath Ramnath & Sons
Online Resources
1) http://kkhsou.in/Ebidya/philo/modify_nature_philosophy.httml
2. http:mu.ac.in/portal/distance-open-learning/b-a-study-mmaterial/&hl=en-IN

You might also like