You are on page 1of 8

Ruchika Sunil Janjal

First Year BAMS Student


. Roll No. – 32
K. V. T. R. Ayurvedic College , Boradi.
🎎बौद्ध दर्शन.
(BUDDHA DARSHANA )
1. कर्ता (Karta) – सिध्दार्थ
(गौतम) बुद्ध

2. पर्याय (Synonames) –
सौगत दर्शन

3. प्रकार (Type) – नास्तिक


4] पदार्थ ( Padartha):-

 [A] रुप + नाम


 [B] रुप + वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान
 [C] पृथ्वी, जल, तेज, वायु ( आकाश ) महाभूत
 [D] चार आर्यसत्ये :-
a) दुःख b)समुदय c) मार्ग d) निरोध
 [E] चार महाभूतांचे विशेष गुण :-
a)पृथ्वी – खरस्वभाव
b)आप – स्नेहस्वभाव
c) तेज - उष्ण स्वभाव
d) वायु - चलस्वभाव
5]प्रमाण (Padartha) :- 1) प्रत्यक्ष. 2) अनुमान.

प्रयोजन ( Aim) :- दुःख निवृत्ती ( मोक्ष) याला ‘निर्वाण’ असा शब्द वापरला आहे .
मोक्ष परिभाषा ( Terminology of Salvation)

क्षणिका: सर्वसंस्कारा इति या वासना स्थिरा|


स मार्ग इति विज्ञेय: स च मोक्षो अभिधीयते ‌||
सर्व च संस्कार हे क्षणिक आहे अशा प्रकारची जी वासना/भावना म्हणजे मार्ग होय. यातूनच दुःखापासून मुक्ति
मिळते.
( सध्या प्रचलित विपश्यना साधना ही याच सिद्धांतावर आधारलेली आहे श्रीमती किरण बेदी यानी तिहार जेलमधील
कै द्यांसाठी असा विपश्यना कार्यक्रम घडवून आणला होता .)
7. सिध्दांत ( Theory) :-

[ A] संघात वाद (नैरात्म्यवाद) [B] संतानवाद म्हणजे क्षणभंगवाद ( माध्यमिक)

[C] प्रतीत्यसमुत्पावाद :- [D] बौद्ध दर्शनाचे 4 संप्रदाय :-

एका वस्तूवर अवलंबून दुसऱ्याची उत्पत्ती होते. a) वैभाषिक: बाह्य अर्थ हा प्रत्यक्षाने जाणता येतो.
b) सौत्रांतिक: बाह्य अर्थ हा अनुमानाने जाणता येतो.
उदा. तृष्णा ( लोभ) हेच दुःखाचे कारण होय. त्यामुळे
जन्ममरणाचा फे रा लाभतो व त्या अनुषंगाने वार्धक्य, c) योगाचार :- ज्ञानाव्यतिरिक्त सर्व शून्य आहे. म्हणजे विज्ञान मात्र अस्तित्व हा
सिध्दांत.
व्याधी, वेदना, मृत्यू, इ. ची उत्पत्ती होते.
d) माध्यमिक :- सर्व काही शून्य आहे.
बौद्ध दर्शन व आयुर्वेद :-
(Relation between Buddha Darshana and Ayurveda )

1. बौद्ध दर्शनाप्रमाणे आयुर्वेद मध्ये सुद्धा तृष्णा ( लोभ) हेच दुःख कारण सांगितले आहे. हीच तृष्णा
जन्म व मृत्यूस ( राशीपुरुषाच्या उत्पत्तीस) कारणीभूत ठरते.
2. संतानवाद ( क्षणभंगवाद ) सारखा स्वभावोपरमवाद चरक संहितेमध्ये वर्णन के ला आहे.
3. बाकी नैरात्म्यवाद, क्षणभंगवाद यांचे खंडन चरक संहितेमध्ये आहे. च.शा.1/47-50

You might also like