You are on page 1of 3

स्कंद पु राण - शनि षोड़सनाम स्तोत्र

कोना शनै श्चरो मन्दः छाया हृदयनन्दनाः


मार्गानं दजा सु धासौरी नीलवस्त्राण जनाद्यु तिः
अब्राह्मणः क् रूराक् रूर कर्मातं गी ग्रहानायकः
कृष्णोधर्मानु जः शान्तः शु ष्कोदर वरप्रदः

II शनि कवचं II 


अथ श्री शनिकवचम् 
अस्य श्री शनै श्चरकवचस्तोत्रमं तर् स्य कश्यप ऋषिः II 
अनु ष्टु प् छन्दः II शनै श्चरो दे वता II शीं शक्तिः II 
शूं कीलकम् II शनै श्चरप्रीत्यर्थं जपे विनियोगः II 
निलांबरो नीलवपु ः किरीटी गृ धर् स्थितस्त्रासकरो धनु ष्मान् II 
चतु र्भुजः सूर्यसु तः प्रसन्नः सदा मम स्याद्वरदः प्रशान्तः II १ II 
ब्रह्मोवाच II 
 श्रुणूध्वमृ षयः सर्वे शनिपीडाहरं महत् I 
कवचं शनिराजस्य सौरे रिदमनु त्तमम् II २ II 
कवचं दे वतावासं वज्रपं जरसं ज्ञकम् I 
शनै श्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् II ३ II 
ॐ श्रीशनै श्चरः पातु भालं मे सूर्यनं दनः I 
ने तर् े छायात्मजः पातु पातु कर्णौ यमानु जः II ४ II 
नासां वै वस्वतः पातु मु खं मे भास्करः सदा I 
स्निग्धकंठःश्च मे कंठं भु जौ पातु महाभु जः II ५ II 
स्कंधौ पातु शनिश्चै व करौ पातु शु भप्रदः I 
वक्षः पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितत्सथा II ६ II 
नाभिं ग्रहपतिः पातु मं दः पातु कटिं तथा I 
ऊरू ममांतकः पातु यमो जानु युगं तथा II ७ II 
पादौ मं दगतिः पातु सर्वां गं पातु पिप्पलः I 
अङ्गोपाङ्गानि सर्वाणि रक्षे न्मे सूर्यनं दनः II ८ II 
इत्ये तत्कवचं दिव्यं पठे त्सूर्यसु तस्य यः I 
न तस्य जायते पीडा प्रीतो भवति सूर्यजः II ९ II 
व्ययजन्मद्वितीयस्थो मृ त्यु स्थानगतोS पि वा I 
कलत्रस्थो गतो वापि सु पर् ीतस्तु सदा शनिः II १० II 
अष्टमस्थे सूर्यसु ते व्यये जन्मद्वितीयगे I 
कवचं पठतो नित्यं न पीडा जायते क्वचित् II ११ II 
इत्ये तत्कवचं दिव्यं सौरे र्यनिर्मितं पु रा I 
द्वादशाष्टमजन्मस्थदोषान्नाशायते सदा I 
जन्मलग्नास्थितान्दोषान्सर्वान्नाशयते प्रभु ः II १२ II 
 II इति श्रीब्रह्मांडपु राणे ब्रह्म-नारदसं वादे शनै श्चरकवचं सं पर्ण
ू ं II 

शनिकवचमचा मराठी अर्थः 


शनी कवच हे सं स्कृत मध्ये असून ते ब्रह्मांड पु राणांतील ब्रह्मदे व नारद यां च्या सं वादामु ळे
आले ले आहे . या कवचाचे कश्यप हे ऋषी आहे त. अनु ष्टु प हा छन्द आहे . शनै श्चर ही
दे वता आहे . शूं ही शक्ति आणि शीं हे कीलक आहे . शनै श्चर दे वते ची कृपा व्हावी म्हणून हे
कवच म्हं टले जात आहे . 
१) त्याचे शरीर निळ्या रं गाचे आहे . त्याने निळ्या रं गाचे कपडे घातले आहे त. तो ने हमी
आनं दी आहे . पै शाचे लोभी असले ल्या लोकां च्या मनांत भय निर्माण करण्याची इच्छा
असले ल्या, शांत व गं भीर शानिदे वाने मला आशीर्वाद द्यावा. 
२) ब्रह्मदे व सर्व ऋषींना म्हणाले , हे ऋषींनो हे सूर्याने निर्मिले ले, अति पवित्र,
आध्यात्मिक, महान व अति उत्तम असे शनीकवच आहे . आणि ते शनीमु ळे निर्माण होणार्या
सर्व त्रासांपासून मु क्तता करते . 
३) हे कवच स्वतः शनिदे वाचे आवडते आहे . व या कवचांत ते वास करतात.वज्रासारखे
अभे द्य असे हे कवच आहे . 
४) ओम असा उच्चार करून मी शनिदे वाना नमस्कार करतो. सूर्यपु त्राने माझ्या कपाळाचे
रक्षण करावे . छायात्मजाने माझ्या डोळ्यांचे रक्षण करावे . यमानु जाने माझ्या कानांचे रक्षण
करावे . 
५) वै वस्वताने माझ्या नाकाचे , भास्कराने माझ्या मु खाचे , स्निग्धगं धाने माझ्या कंठाचे तर
महाभु जाने माझ्या बाहुंचे रक्षण करावे . 
६) शनीने माझ्या खां द्यांचे तर शु भप्रदाने माझ्या हातांचे, यमभ्रात्याने माझ्या छातीचे व
असिताने माझ्या कुक्षीचे रक्षण करावे . 
 ७) ग्रहपतिने माझ्या नाभीचे , मं दाने माझ्या कंबरे चे , अं तकाने माझ्या वक्षःस्थळाचे तर
यमाने माझ्या गु डघ्यांचे रक्षण करावे . 
८) मं दगतीने माझ्या पावलांचे, पिप्पलादाने माझ्या शरीराच्या सर्व भागांचे, तर शरीर
मध्याचे व गु प्तां गाचे सूर्यनं दनाने रक्षण करावे . 
९) जो कोणी सूर्यपु त्राच्या या पवित्र कवचाचे पठण करे ल त्याची शनीपासून होणार्या
त्रासांतनू मु क्तता होते . 
१०) जरा एख्याद्याच्या जन्मपत्रिकेंत शनी १२व्या घरांत (व्ययांत) असे ल, पहिल्या घरांत
(लग्नांत), दुसर्या घरांत (धनांत), आठव्या घरांत (मृ त्यु ) किंवा सप्तमांत असे ल तरीसु द्धा हे
कवच रोज म्हं टले तर शु भफळे च दे ईल. 
११) पत्रिकेंत अष्टम स्थान, व्यय स्थान, प्रथम स्थान व द्वितीय स्थान ही शानिसाठी
अशु भच आहे त. परं तु ज्याच्या पत्रिकेंत वरील स्थानी शनी असूनही त्याने या कवचाचा
पाठ रोज केल्यास शनीच्या अशु भ फलांचा अनु भव न ये ता उलट शु भ फले च अनु भवास
ये तात. 
१२) हे शनी कवच अतिशय पवित्र, आध्यात्मिक व प्राचीन आहे . जन्मवे ळी शनी
पत्रिकेंत त्याच्या अशु भ स्थानांत म्हणजे १२व्या, ८व्या किंवा १ल्या स्थानांत असला तरी हे
कवच जन्मस्थ दोषांपासून मु क्त करते . 
अशा रीतीने हे ब्रह्मांड पु राणांतील ब्रह्मदे व व नारद ऋषींनी चर्चिले ले शनी कवच पु रे
झाले .
जन्मपत्रिकेंत शनी वक् री-स्तं भी असे ल, मं गल-रवी-हर्षल-राह-ू केतू यांपैकी एकाबरोबर
किंवा जास्त ग्रहांबरोबर असे ल, किंवा त्यांनी दृष्ट असे ल, मं गल-रविच्या राशींत असे ल
अगर अशु भ स्थानी असे ल, तर वै वाहिकसौख्य, सं ततीसौख्य, पितृ सौख्य, नोकरी-धं द्यांत
बरकत किंवा सर्व प्रकारचे ऐहिक सौख्य मनासारखे मिळण्याची शक्यता कमी असते . असे
होऊ नये म्हणून हे शनीकवच रोज म्हणावे .

You might also like