You are on page 1of 20

पदार्थविज्ञान

Ayurveda Darshan Nirupan


SANKHYA DARSHAN
Guidence by - Dr.Sarita Pawar (ma'am)
सांख्य दर्शन
Saknya
शुद्धात्मतत्वविज्ञानं सांख्य
शब्दाचा

सांख्यं
पंचवीस तत्त्वांचे संख्यान या
इत्यभिधीयते । दर्शनात के ले आहे म्हणून यास
सांख्य दर्शन असे म्हणतात
सम्यक् ख्याति या
सांख्य।
कर्ता

महर्षि कपिलमुनि
प्रकार - आस्तिक दर्शन

पदार्थ- दोन पदार्थ ( 1.प्रकृ ती 2.पुरुष )


पंचविंशति तत्त्व

प्रमाण- तीन
1.प्रत्यक्ष 2.अनुमान 3.आगम

सर्वाधिक प्राचीन दर्शन


प्रयोजन- 1.त्रिविध दु:खापासून आत्यंतिक निवृत्ती
2. प्रकृ तीपासून अलिप्त अशा आत्म्याची अनुभुती
प्राप्त करणे

3. कै वल्य अर्थात मोक्षप्राप्ती करणे

सिद्धान्त- 1.सत्कार्यवाद 2.परिणामवाद


3.त्रिगुणसिद्धान्त 4. अहंकारापासून इंद्रिये व
महाभूतांची उत्पत्ती
प्रमुख ग्रंथ
1. सांख्यसूत्रे - कपिलमुनी
2. षष्टीतंत्र - कपिलमुनी
3. सांख्यकारिका - ईश्वरकॣ ष्ण

टीका
सांख्यतत्त्वकौमुदी - वाचस्पतिमिश्र
सांख्यतत्त्वप्रवचनभाष्य - विज्ञान भिक्षु
सांख्यदर्शनाचे प्रमुख प्रयोजन

दुःखत्रयाभिघातात् जिज्ञासा तत्


अपघातके हेतौ।
या संसारमध्ये तीन प्रकारची दुःखे असतात

1.आध्यात्मिक
2.अधिभौतिक
3.आधिदैविक
सांख्योक्तसृष्टी विकासक्रम
सांख्याच्या सृष्टीविकासक्रमामध्ये खालील महत्त्वाचे
घटक व प्रक्रिया सांगिल्या आहेत.

1. प्रकृ ती व पुरुष ही दोन मुख्य तत्त्वे आहेत.


2. प्रकृ ती ही त्रिगुणात्मक व जड अशी आहे.
3. सृष्टीविकासाचे उपादान (समवायि) कारण प्रकृ ती
होय.
4. सृष्टीविकासाची एकू ण 25 तत्त्वे सांगितली आहेत.
सांख्योक्तसृष्टी विकासक्रम
प्रकार तत्त्वे संख्या
प्रकृ ती अव्यक्त 1

प्रकृ ती विकृ ती महत्, अहंकार, पंचतन्मात्रा 7


पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये 16
विकृ ती/षोडश विकार
मन व पंचमहाभूते
न प्रकृ ती न विकृ ती पुरुष 1
प्रकृ ती/अव्यक्त - सत्त्वरजस्तमसां साम्यावस्था प्रकृ तीः ।

पुरूष - पुरि शेते इति पुरुषः ।

महत् (बुद्धि ) - अध्यवसायो बुद्धीः ।

अहंकार- अभिमानो अहंकारः ।


प्रकृ तीपुरुषसाधर्म्य
अनादीत्व - प्रकृ ती व पुरुष या दोनही तत्त्वांची उत्पत्ती कशापासूनही
झाली नाही
अनन्तत्व - दोन्ही तत्त्वे नष्ट होत नाहीत.
अलिंगत्व: - दोन्ही तत्त्वांचे प्रत्यक्षाने ज्ञान होत नाही.
नित्यत्व - दोन्ही तत्त्वे नित्य आहेत
अनपरत्व - या दोन्ही तत्त्वांपेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही तत्त्व नाही.
सर्वगतत्व - दोन्ही तत्त्वे सगळीकडे व्यापून आहेत
प्रकृ ती पुरुषभिन्नत्व / वैधर्म्य
प्रकृ ती पुरुष
1. अचेतन 1. चेतन
2. संख्या एकच 2. संख्या अनेक
3. त्रिगुणात्मक 3. निर्गुण
4. बीजधर्मीणी 4. अबीजधर्मी
5. प्रसवधर्मीणी 5. अप्रसवधर्मी
6. अमध्यस्थधर्मीणी 6. मध्यस्थधर्मी
अंधपंगुन्याय

प्रकृ ती = अंध
पुरुष = पंगु
अंधपंगुन्याय
प्रकृ ती व पुरुषाचे सृष्टीनिर्मितीसाठीचे महत्त्व या न्यायातून स्पष्ट के ले आहे.
1. प्रकृ ती ही जड म्हणजे आंधळ्या व्यक्तीप्रमाणे आहे.
2. पुरुष हा चेतन परंतु अक्रियाशील आहे. पांगळ्या व्यक्तीप्रमाणे.
3. आंधळा व पांगव्य एके कटा मार्ग चालू शकणार नाही; परंतु पांगळ्या पण डोळस व्यक्तीला
(पुरुष) आंधळ्या व्यक्तीने (प्रकृ तीने) पाठीवर घेतल्यास मार्गक्रमण होऊ शकते. पांगळा रस्ता
दाखवितो (प्रकाशक) व आंधळा पांगळ्याला वाहून नेतो. असेच परस्पर साहाय्याने प्रकृ तीपुरुष
सृष्टी उत्पन्न करतात.
सांख्यदर्शन व आयुर्वेद संबंध
सांख्यदर्शनातील अनेक सिद्धान्तांचा आयुर्वेदाने स्वीकार के ला आहे.
1. सांख्यदर्शनाच्या पंचवीस तत्त्वांचा स्वीकार आयुर्वेदाने के ला आहे. सुश्रुताचार्यांनी
शारीरस्थानात सृष्येविकासक्रमामध्ये याचे वर्णन के ले आहे. आचार्य चरकांनी मात्र
प्रकृ ती व पुरुष या दोन्ही
तत्त्वांना मिळून अव्यक्त असे एकच तत्त्व सांगितले.एकू ण 24 तत्त्वे सांगितली.
2.प्रत्यक्ष, अनुमान, आगम हो तीनही प्रमाणे स्वीकारली.

3. सांख्यदर्शनाप्रमाणेच आयुर्वेदानेही प्रत्यक्ष ज्ञानाच्या मर्यादा वर्णन के ल्या


आहेत.

4. त्यासाठी प्रत्यक्षप्रमाणबाधक आठ हेतूंचे वर्णन आयुर्वेदाने सांख्यदर्शनामधूनच


घेतले आहे.

5. सत्कार्यवाद व परिणामवाद यांचा स्वीकार के ला.


6. सांख्यांचा त्रिगुणसिद्धान्त आयुर्वेदाने स्वीकारला आहे व त्याचा
स्वशात्रज्ञानासाठी उपयोग करून घेतला आहे.
उदा०-
(a) महाभूतांमध्ये त्रिगुणांचे आधिक्य सांगितले.
(b) दोषांमध्ये त्रिगुणांचे आधिक्य सांगितले आहे.
(c) सत्त्व हा मनाचा गुण सांगितला आहे.
(d) रज, तम हे मनोदोष सांगितले आहेत.
(c) मानसप्रकृ ती व मनोरोगज्ञानासाठी त्रिगुण सिद्धान्तांचा उपयोग करून घेतला
आहे.
Thank you Presented by -
Pratibha, gauri,
bhakti,Pooja,nupur,
kadambari, swapnali,
shrutika, sanskruti, pratiksha

You might also like