You are on page 1of 71

4.

1 मुलाखत

1. खालील मुद्द््ाांविष्ी माहिती ललिा.

प्रश्न अ.
मुलाखतीची पूर्त
व यारी.
उत्तर :
मल
ु ाखत यशस्र्ी होण्यासाठी
मल
ु ाखतीच्या पर्
ू तव यारीची आर्श्यकता
असते. पूर्त
व यारीमुळे मुलाखतकाराचा
आत्मवर्श्र्ास ते रससक-श्रोत्याांची
कौतक
ु ाची थाप इथपयंतचा मल
ु ाखतीचा
प्रर्ास सक
ु र होतो. मल
ु ाखतदात्याचे
सांपर्
ू व नार्, जन्मस्थळ, आर्डीननर्डी,
सशक्षर्, कौटुांबिक माहहती, कायवकतत्व त र्,
पुरस्कार, लेखन, र्ैचाररक भूसमका इत्यादी
आर्श्यक ती सर्व माहहती
मल
ु ाखतकाराला आधीच तयार ठे र्ार्ी
लागते. मुलाखतीचा वर्षय, उद्हदष्ट,
मुलाखत ऐकर्ारा, िघर्ारा, र्ाचर्ारा र्गव
आणर् मुलाखतीचा कालार्धी याांचाही
अभ्यास मुलाखत घेर्ाऱ्या व्यक्तीला
करार्ा लागतो. मल
ु ाखतीतील सर्ांत
महत्त्र्ाची गोष्ट म्हर्जे मुलाखतीतील
प्रश्नार्ली. पूर्त
व यारीत वर्षयाला समपवक
अशी प्रश्नार्ली करर्े आर्श्यक असते.
मल
ु ाखतीचे माध्यम कोर्ते आहे याचाही
मल
ु ाखतीपर्
ू ी वर्चार करर्े आर्श्यक
असते. मुलाखतकार आणर् मल
ु ाखतदाता
याांची मुलाखतीपूर्ीची भेट ननश्श्चतच
मल
ु ाखत यशस्र्ी करण्यात साहाय्यभत

ठरते.

प्रश्न आ.
मल
ु ाखतीचा समारोप.
उत्तर :
िदलत्या काळात व्याख्यानाऐर्जी
मल
ु ाखतीच्या माध्यमातन
ू व्यक्तीचे
वर्चार ऐकण्यास रससकाांची पसांती समळू
लागली आहे . मुलाखत क्षेत्राला प्रनतष्ठा
प्राप्त झाली आहे . मुलाखतकाराला
मल
ु ाखतदात्याचे सांपूर्व कायवकतत्व त र्
रससकाांसमोर प्रश्नाांच्या आधारे उलगडून
दाखर्ायचे असते. मुलाखतकारासमोर हे
मोठे आव्हानच असते असे म्हर्ता येते.
मल
ु ाखतीच्या यशश्स्र्तेसाठी
मल
ु ाखतकाराला तीन टप्प्याांर्र
मुलाखतीचे वर्भाजन करर्े आर्श्यक
असते. ते असे : मुलाखतीचा आरां भ,
मध्य आणर् समारोप. हे टप्पे रससकाांना
प्रत्यक्ष जार्र्ू न दे र्े हे
मुलाखतकाराच्या सांभाषर् कौशल्यार्र
अर्लांिून असते. मुलाखतीचा आरां भ
जेर्ढा आकषवक अपेक्षक्षत असतो, तेर्ढाच
समारोप पररर्ामकारक असर्े गरजेचे
असते.

मल
ु ाखतीच्या समारोपाच्या टप्प्यार्र
प्रश्नाांऐर्जी ठळक र्क्तव्य अपेक्षक्षत
असते. समारोपात मुलाखतकाराने
मुलाखतीचा अकव रससकाांसमोर माांडर्े
आर्श्यक असते. हे करताना समारोपात
मल
ु ाखतीचा कालार्धी लक्षात घेऊन
मुलाखतकाराने मुलाखत सकारात्मक
सूत्रार्र सादर करर्े योग्य ठरते. या
टप्प्यार्र मल
ु ाखत रें गाळू न दे ण्याची
खिरदारी मल
ु ाखतकाराला घ्यार्ी लागते.
मुलाखतीच्या उद्हदष्टाचे साफल्य या
टप्प्यार्र हदसून येते. मुलाखतकाराने या
समारोपादरम्यान ननर्ेदनासाठी थोडासा
र्ेळ घेतला तरी चालू शकते.
मुलाखतकाराचे रससकाांसोित
अवर्स्मरर्ीय सांर्ाद या टप्प्यार्र होर्े
आर्श्यक असते. ‘गोडी अपर्
ू तव ेची’ या
सत्र
ू ार्र मुलाखत सांपर्े हे मल
ु ाखतीच्या
यशाचे श्रेय मानले जाते. ‘या हृदयीचे
त्या हृदयी’ पोहोचले ना, हे
तपासण्यासाठी मल
ु ाखतीत समारोपाचा
टप्पा र्ैसशष््यपर्
ू व असतो.

2. थोडक््ात उत्तरे ललिा.

प्रश्न अ.
मल
ु ाखतीचे प्रमख
ु हे तू तम
ु च्या शबदाांत
स्पष्ट करा.
उत्तर :
आजचे यग
ु सांर्ादाचे आहे . सांर्ादाची
अनेक उद्हदष्टे िघायला समळतात.
मल
ु ाखत हे देखील असेच
वर्चारवर्ननमयाचे एक सांर्ादी रूप आहे .
वर्वर्ध क्षेत्राांत आपल्या कायावचा स्र्तांत्र
ठसा उमटर्र्ाऱ्या व्यक्तीांचा पररचय
सर्ांना व्हार्ा, या हे तन
ू े मुख्यत्र्े
मल
ु ाखत घेतली जाते. मल
ु ाखतीच्या
माध्यमातून अशा व्यक्तीांच्या कायावर्र
प्रकाश टाकर्े हे प्रधान असते.
सामान्याांचा असामान्य प्रर्ास
मल
ु ाखतीतून उलगडर्े शक्य असते.
ककतीतरी व्यक्तीांचे आयष्ु य म्हर्जे एक
सांघषवपट असतो. हा पट जार्न
ू घेण्याची
अनेकाांना इच्छा असते.

यासाठी मल
ु ाखत महत्त्र्ाचा मांच असतो.
वर्चारर्ांताांची वर्वर्ध मते, तज्ज्ाांचे
वर्षय्ान जार्ून घेण्यासाठी वर्शेषतः
मुलाखतीचे आयोजन केले जाते.
मल
ु ाखतीतून वर्सशष्ट व्यक्तीची
जडर्घडर् जार्न
ू घेता येते; यासोितच
काळ, पररसर याांर्रही प्रकाश टाकर्े
शक्य असते. मुलाखतीच्या माध्यमातून
कलास्र्ाद घेता येतो. समाजाचे प्रिोधन
करर्े, जनजागत
त ी करर्े, एखादी घटना
सवर्स्तर समजून घेर्े, वर्वर्ध
कलाांवर्षयी जार्ून घेर्े अशा अनेक
हे तप
ु त
ू त
व ेसाठी मल
ु ाखत घेतली जाऊ
शकते.

प्रश्न आ.
व्यक्तीमधील ‘मार्ूस’ समजून
घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट
करा.
उत्तर :
मुलाखतीच्या माध्यमातून
मुलाखतदात्याचे अांतरां ग
रससकश्रोत्याांसमोर उलगडत असते.
मल
ु ाखतीत मल
ु ाखतदाता सांघषवमय
जीर्नाचा कथापट उत्तराांतून माांडत
असतो. वर्सशष्ट ध्येय गाठत असताना
र्ाटे त आलेल्या खाचखळग्याांचा केलेला
सामना, त्या त्या र्ेळी दाखर्लेली श्जद्द
अशा वर्वर्ध प्रसांगाांचे जर्ू स्मरर्च
मल
ु ाखतदाता सर्ांसमक्ष करीत असतो.
मल
ु ाखतीत आपले अनभ
ु र् साांगत
असताना आनांद आणर् र्ेदना याांचे
समश्रर् शबदरूपातून अर्तरत असते.
मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील
महत्त्र्ाच्या घटना, व्यक्ती, कायव याांचा
आढार्ा उत्तराांतन
ू घेत असतो. थोडक्यात,
व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जार्ून
घेर्े म्हर्जे व्यक्तीमधील मार्ूस
समजून घेर्े होय. मल
ु ाखतीतन
ू हे शक्य
होते.
प्रश्न इ.
मल
ु ाखत म्हर्जे पर्
ू नव नयोश्जत सांर्ाद हे
स्पष्ट करा.
उत्तर :
मल
ु ाखत म्हर्जे सांर्ाद. हा सांर्ाद
पर्
ू नव नयोश्जत असतो. मल
ु ाखतीतील
सांर्ाद हे तुपूर्क
व घडर्ून आर्ला जातो.
मुलाखतकार, मुलाखतदाता आणर्
मल
ु ाखत ऐकर्ारे , पाहर्ारे र्ा र्ाचर्ारे
रससकश्रोते याांच्या सहभागातन
ू मल
ु ाखत
आकाराला येत असते. स्र्तःच्या क्षेत्रात
महत्त्र्ाचा ठसा उमटर्र्ाऱ्या व्यक्तीांचा
कायवप्रर्ास लोकाांपयंत पोहोचार्ा हा
मल
ु ाखतीचा हे तू असतो.
मल
ु ाखतदात्याचा कायवसांघषव आणर्
जीर्नसांघषव उलगडून दाखर्ण्याचे कायव
मुलाखतीत होत असते. मुलाखतकाराला
प्रश्नोत्तराांच्या माध्यमातन
ू व्यश्क्तमत्त्र्ाचे
पैलू उलगडून दाखर्ण्याचे कौशल्यपर्
ू व
काम करायचे असते.

मल
ु ाखतकार आणर् मुलाखतदाता या
दोन व्यक्तीांना ठरर्न
ू ननयोजनपर्
ू कव
र्ैचाररक, भार्ननक सांर्ाद साधार्ा
लागतो. मुलाखतीसाठी वर्षय, व्यक्ती,
व्यक्तीांमधील सांर्ादासाठी प्रश्नार्ली
याचे पर्
ू नव नयोजन करर्े आर्श्यक
असते. यासोितच मुलाखतीचे औचचत्य,
हदर्स, र्ेळ, स्थळ, कालार्धी, उपश्स्थत
असर्ारा रससक र्गव याांचाही वर्चार
पर्
ू नव नयोजनात महत्त्र्ाचा असतो. उत्तम
पूर्नव नयोजन हे मुलाखतीचे अधे यश
असते.

प्रश्न ई.
मल
ु ाखत घेताना घ्यार्याची काळजी
सलहा.
उत्तर :
मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचा
जीर्नप्रर्ास जार्न
ू घेता येतो. दोन
व्यक्तीांच्या सांर्ादाने मल
ु ाखत फुलत
असते. मुलाखतकार मुलाखतीत
महत्त्र्ाची भूसमका पार पाडत असतो.
मल
ु ाखतीत रससकाांना गांग
ु र्न
ू ठे र्ण्याचे
कौशल्य मुलाखतकाराकडे असर्े
अपररहायव असते. मुलाखत घेताना काही
गोष्टीांचा अर्लांि करर्े आर्श्यक असते.
मल
ु ाखतदात्याला सहज, सोपे प्रश्न
वर्चारर्े गरजेचे असते.
मुलाखतदात्याला अचधकाचधक िोलते
करण्याचा प्रयत्न मुलाखतकाराने करर्े
अपेक्षक्षत असते. मुलाखतदात्याचा
अर्मान होईल, उत्तर दे ताना सांभ्रमाची
श्स्थती ननमावर् होईल असे प्रश्न
टाळार्ेत.

मुलाखतीचा हे तू लक्षात घेऊन प्रश्नार्ली


िनर्र्े केव्हाही उचचत ठरते. अपेक्षक्षत
उत्तर सचू चत होईल असेच प्रश्नाांचे स्र्रूप
असार्े. र्ेळेची मयावदा लक्षात घेऊन
मुलाखत घेताना प्रश्नाांची ननर्डही
नततकीच महत्त्र्ाची असते. प्रश्नाांची
पन
ु रार्त्त
त ी टाळार्ी. प्रश्नाांची ननर्ड
करताना उपश्स्थत श्रोतर्
त गव लक्षात घेर्े
गरजेचे असते. मूळ वर्षय सोडून
असांिद्ध प्रश्न टाळार्े. ज्जयाद्र्ारे तर्ार्,
सांघषव ननमावर् होईल असे मद्
ु दे
उपश्स्थत करू नये. मल
ु ाखत प्रर्ाही
होईल अशा पद्धतीने सांर्ाद साधत
राहार्े. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने
अनार्श्यक हातर्ारे , हालचाली
टाळाव्यात. मल
ु ाखत ननयोश्जत र्ेळेत
पर्
ू व करर्े आर्श्यक असते.

प्रश्न उ.
उमेदर्ार ‘आतन
ू ’ जार्न
ू घेर्े अत्यांत
गरजेचे असते, हे सोदाहरर् स्पष्ट करा.
उत्तर :
आधनु नक काळात हदर्सेंहदर्स स्पधाव
र्ाढत आहे . स्पधाव जशी तांत्र्ानाची
आहे , तशीच ती दोन व्यक्तीांमध्येसुद्धा
आहे . आज नोकरीसाठी तसेच वर्सशष्ट
अभ्यासक्रमाच्या प्रर्ेशासाठी मल
ु ाखत हा
महत्त्र्ाचा घटक मानला जातो. िदलत्या
काळात मुलाखतीचे स्र्रूप िदलू लागले
आहे . उमेदर्ाराची पदर्ी, वर्षय्ान,
भावषक कौशल्ये यासोितच उमेदर्ाराचे
व्यश्क्तमत्त्र् आज केंद्रस्थानी आले आहे .
उमेदर्ार िोलतो कसा, पोशाख कसा आहे
यापेक्षा स्पधेच्या यग
ु ात हटकून
राहण्यासाठी आर्श्यक कौशल्ये
उमेदर्ाराजर्ळ आहे त का याची
चाचपर्ी केली जाते.

वर्वर्ध कांपन्याांमध्ये मल
ु ाखतीदरम्यान
उमेदर्ाराच्या व्यश्क्तमत्त्र्ाचे वर्वर्ध पैलू
जार्ून घेण्याचा प्रयत्न प्रथमतः केला
जातो. कांपनीचे अपेक्षक्षत उद्हदष्ट,
कामाचे तास, सहकाऱ्याांशी असर्ारे
मैत्रीपूर्व सांिांध, गटप्रमुख र्ा गटकायावची
क्षमता, कामाची वर्भागर्ी, र्ेळेचे िांधन,
ननयोश्जत िैठका, समूह सदस्याांचे प्रश्न,
प्रसांगी करार्े लागर्ारे समप
ु दे शन
इत्यादी अनेक िािी नजरे समोर ठे र्ून
उमेदर्ाराची मल
ु ाखत घेतली जाते.
सहकाऱ्याांच्या भार्ना, वर्चार, सच
ू ना,
समस्या यािद्दल उमेदर्ाराकडे असलेली
स्र्ीकाराहवता आणर् मागव काढण्याची
तत्परता, वर्र्ेकिुद्धी, प्रसांगार्धान अशा
गोष्टीांना मल
ु ाखतीत महत्त्र् हदले जाते.

मुलाखतीला आलेला उमेदर्ार हदसतो


कसा, िोलतो कसा यापेक्षा ‘वर्चार कसा
करतो’ याकडे अचधक लक्ष हदले जाते.
उमेदर्ार भार्ननक, र्ैचाररक, मानससक
पातळीर्र जार्ून घेण्याचा प्रयत्न केला
जातो. उमेदर्ाराच्या ‘िाह्यरां गा’पेक्षा
‘अांतरां ग’ जार्न
ू घेर्े आर्श्यक असते.

प्रश्न ऊ.
मुलाखत ही व्यक्तीच्या कायवकतत्व त र्ाची
ओळख असते, हे स्पष्ट करा.
उत्तर :
सामान्याांत असामान्य कामचगरी
करर्ाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जार्ून
घेण्याची इच्छा सर्ांनाच असते. वर्सशष्ट
क्षेत्रात उल्लेखनीय कामचगरी करर्ाऱ्या
व्यक्तीांची मल
ु ाखत घेतली जाते.
प्रश्नाांच्या माध्यमातून अशा
व्यश्क्तमत्त्र्ाांना िोलते करण्याची
जिािदारी मल
ु ाखतकारार्र असते.
गहत हर्ी, वर्दयार्थयांपासन
ू ते डॉक्टर,
र्कील, सामाश्जक कायवकते, सशक्षक,
सांपादक, पत्रकार, कर्ी, लेखक, चगयावरोहक,
समप
ु दे शक, खेळाडू, तांत्र्, शेतमजरू ,
कामगार अशा कोर्त्याही क्षेत्रातील
व्यक्तीच्या कायावचा प्रर्ास मुलाखतीतून
जार्ून घेता येतो. मुलाखतीत अशा
कायवससद्ध व्यश्क्तमत्त्र्ाांचा जीर्नप्रर्ास
त्याांच्याच तोंडून ऐकता येतो.

यशाच्या सशखरार्र जाण्यासाठी भोगाव्या


लागर्ाऱ्या यातना, सांघषव, श्जद्द,
पररश्स्थतीशी झुांज, सोितीचे स्नेहीजन
अशा ककतीतरी गोष्टीांर्र मुलाखतीच्या
माध्यमातून प्रकाश टाकता येतो. ‘जया
अांगी मोठे पर् तया यातना कठीर्’ ही
ओळ काही व्यक्तीांच्या िाितीत तांतोतांत
लागू पडते. अशा व्यक्तीांचा जीर्नप्रर्ास
सांघषवमय असतो. हे जार्न
ू घेण्याची
इच्छा जनसामान्याांच्या मनात असते.
मुलाखतीतून असा खडतर जीर्नप्रर्ास
जार्ून घेता येतो. जगार्ेगळी आव्हाने
पेलन
ू स्र्तःच्या कायावने ‘स्र्’ ससद्ध
केलेल्या व्यक्ती मल
ु ाखतीतन
ू समोर
येतात.

3. मुलाखतीची पि
ू त
व ्ारी कशी करािी ते
खालील मुद्द््ाांच््ा आधारे ललिा.
प्रश्न अ.
मल
ु ाखतदात्याची र्ैयश्क्तक माहहती
उत्तर :
मल
ु ाखतीत मल
ु ाखतकार आणर्
मल
ु ाखतदाता याांच्यात सांर्ाद होत
असतो. प्रश्नाांच्या साहाय्याने
मुलाखतदात्याला िोलते करण्याचे कायव
मुलाखतकार करीत असतो.
मल
ु ाखतदात्याची र्ैयश्क्तक माहहती
मल
ु ाखतकाराला समळर्ार्ी लागते.
मुलाखतदात्याचे सांपूर्व नार्, पत्ता,
जन्मतारीख, सशक्षर्, आर्डीननर्डी,
कौटुांबिक माहहती, कतत्व त र्, हुद्दा,
लेखनकायव, परु स्कार, र्ैचाररक पाश्र्वभम
ू ी,
र्ैचाररक भूसमका इत्यादीांची सवर्स्तर
माहहती मल
ु ाखतकाराकडे असर्े
आर्श्यक असते. या माहहतीमुळे
मल
ु ाखतीतील सांर्ाद सहज होऊ शकतो.

प्रश्न आ.
मुलाखतदात्याचे कायव
उत्तर :
ज्जया व्यक्तीांनी आपल्या क्षेत्रात अमल्
ू य
ठसा उमटर्ला आहे अशा व्यक्तीांची
मुलाखत घेतली जाते. ज्जयाांच्याजर्ळ
काहीतरी ‘साांगण्यासारखे’ आहे आणर्
ज्जयाांच्याकडून ‘ऐकण्यासारखे’ काहीतरी
आहे अशा व्यक्तीांची मुलाखत ऐकर्े
लोकाांनाही आर्डते. मुलाखतदात्याचे
कायव हे मल
ु ाखतीत केंद्रस्थानी असते.
मल
ु ाखतीच्या पर्
ू तव यारीत
मुलाखतकाराला मुलाखतदात्याचे
कायवकतत्व त र् पर्
ू पव र्े जार्न
ू घ्यार्े
लागते. मुलाखतदात्याचे कायवक्षेत्र, स्र्रूप,
सांघषव, कायवससद्धीसाठी श्जद्द अशा
ककतीतरी गोष्टीांची सखोल माहहती
मुलाखतकाराला समळर्ार्ी लागते. सांदभव
लक्षात घेऊन, चचांतन करर्े गरजेचे
असते. रससक श्रोत्याांना, प्रेक्षकाांना ककांर्ा
र्ाचकाांना मुलाखतदात्याचा कायवप्रर्ास
उलगडून दाखर्र्े हे मुलाखतीचे प्रमुख
कायव असते. मल
ु ाखतीच्या पर्
ू तव यारीत
ही महत्त्र्ाची िाि मानली जाते.
प्रश्न इ.
मुलाखतीच्या अनुषांगाने र्ाचन
उत्तर :
मल
ु ाखत सांर्ाद कौशल्य आहे .
मल
ु ाखतकाराचे सांभाषर् कौशल्यार्र
प्रभुत्र् असर्े आर्श्यक असते.
मुलाखतदात्याच्या लेखनकतती
मल
ु ाखतकाराने र्ाचर्े गरजेचे असते.
अशा र्ाचनातन
ू मल
ु ाखतदात्याची
र्ैचाररक भूसमका स्पष्ट होते.
मुलाखतकाराला या र्ाचनाधारे प्रश्नाांची
तयारी करता येर्े सहज शक्य होते.
केर्ळ मुलाखत वर्षयाच्या अनष
ु ांगाने
र्ाचन न करता मुलाखतकाराचे र्ाचन
चौफेर असार्े. साहहश्त्यक, सामाश्जक
घडामोडीांचे र्ाचन मुलाखतकाराने
सातत्याने करर्े गरजेचे असते.
मल
ु ाखतीचा उद्दे श लक्षात घेऊन
मल
ु ाखतकाराने र्ाचन करर्े अपेक्षक्षत
असते. मराठी, हहांदी, इांग्रजी साहहत्यातील
मैलाचा दगड ठरलेल्या साहहत्यकततीांचा
पररचय मुलाखतकाराला असर्े
आर्श्यक आहे . मल
ु ाखतीच्या
पूर्त
व यारीत मुलाखतकारासाठी र्ाचन हा
घटक अदृश्य परां तु महत्त्र्ाचा आहे .

प्रश्न ई.
प्रश्नाांची ननलमवती
उत्तर :
मल
ु ाखतीत प्रश्नाांचे स्र्रूप फार महत्त्र्ाचे
असते. मुलाखतीची पूर्त
व यारी हा
एकप्रकारे मल
ु ाखतीचा गह
त पाठ असतो.
त्यामुळे मुलाखतदात्याची सर्व आर्श्यक
माहहती मल
ु ाखतकाराला समळर्ार्ी
लागते. प्रश्नाांच्या साहाय्याने
मुलाखतकाराकडून कायवप्रर्ास
अचधकाचधक जार्न
ू घेता येईल, अशी
प्रश्नाांची तयारी करर्े महत्त्र्ाचे असते.
प्रश्नाांची ननसमवती उपलबध माहहतीच्या
आधारे करर्े गरजेचे असते. मुलाखतीत
वर्चारायचे प्रश्न पर्
ू तव यारीत
मल
ु ाखतकाराला क्रमर्ार सलहून काढार्े
लागतात. प्रश्नाांच्या ओघार्र
मल
ु ाखतीतील सांर्ादाचे प्रर्ाहीपर्
अर्लांिून असते.

मल
ु ाखतीचे हे प्रर्ाहीपर् लक्षात घेऊन
प्रश्नाांची ननसमवती करर्े आर्श्यक असते.
प्रश्नाांचे स्र्रूप सहज आकलन होईल
असे असार्े. चक
ु ीचे, अप्रस्तत
ु , भार्ना
दख
ु ार्र्ारे , तर्ार् ननमावर् करर्ारे ,
वर्षयाशी असांिद्ध, प्रभार्हीन प्रश्न
मुलाखतीत नसतील, याची काळजी
पर्
ू तव यारीत घेर्े गरजेचे असते.
मल
ु ाखतीत प्रश्नाांची सांख्या लक्षात
घ्यार्ी लागते. प्रश्नाांमध्ये र्ैवर्ध्य
असार्े. कधीकधी एका प्रश्नातून दस
ु ऱ्या
प्रश्नाचे उत्तर मल
ु ाखतदात्याकडून येऊ
शकते. अशा प्रसांगी पयावयी प्रश्नाांची
तयारी पूर्त
व यारीत ठे र्र्े महत्त्र्ाचे
असते. पर्
ू तव यारीत तयार केलेल्या
प्रश्नार्लीतील प्रश्नाांची ननर्ड मल
ु ाखतीत
महत्त्र्ाची असते.

4. खालील व््क्तीांची मल
ु ाखत
घेण््ासाठी प्रश्नािली त्ार करा.

प्रश्न अ.
भाजीर्ाला
उत्तर :
प्रश्नार्ली :
1. भाजीवर्क्रीचा व्यर्साय ककती
र्षांपासन
ू करता?
2. नोकरीऐर्जी भाजीवर्क्रीचा
व्यर्साय करार्ा, असे तम्
ु हाांला का
र्ाटले?
3. तम्
ु ही कोर्कोर्त्या प्रकारच्या
भाज्जयाांची वर्क्री करता?
4. हदर्साचे ककती तास या
व्यर्सायात तम्
ु ही खचव करता?
5. भाजीवर्क्रीच्या व्यर्सायात
कुटुांिातील सदस्याांचे कशा प्रकारे
सहकायव समळते?
6. लोकाांची र्तवर्क
ू कशी असते?
7. नैसचगवक आपत्तीच्या प्रसांगी
(अनतर्ष्त टी, दष्ु काळ, रोगराई
इत्यादी) भाजीवर्क्रीर्र काय
पररर्ाम होतो?
8. भाजीवर्क्रीच्या व्यर्सायातन

हदर्सभरात साधारर् ककती नफा
समळतो?
9. तुमच्या आयुष्यातील आनांदाचे
क्षर् कोर्ते?
10. भाजीवर्क्रीदरम्यान स्मरर्ात
राहहलेला अनुभर् कोर्ता?

प्रश्न आ.
पोस्टमन
उत्तर :
प्रश्नार्ली :

1. श्स्थर जागेऐर्जी सतत कफरत


राहाव्या लागर्ाऱ्या नोकरीचा
स्र्ीकार का केलात?
2. लोकाांच्या भार्ना, सुख-दःु खे
िांहदस्त पाककटातन
ू घेऊन जाताना
काय र्ाटते?
3. लोक तुमची आतुरतेने र्ाट
िघत असतात अशा र्ेळी तुमची
काय प्रनतकक्रया असते?
4. कामाचे स्र्रूप म्हर्न
ू सतत
कफरार्े लागते तेव्हा शारीररक,
मानससक थकर्ा जार्र्तो का?
5. आधनु नक काळात तांत्र्ानाने
पत्राचे स्र्रूप डडश्जटल केले आहे ,
यािद्दल तुम्हाांला काय र्ाटते?
6. पत्र ही सांकल्पना िदलत्या
काळात कालिाह्य होऊ लागली
आहे , तम्
ु हाांला याचे र्ाईट र्ाटते
का?
7. तुम्ही स्र्तः ई-मेल, एसएमएस
याांसारख्या डडश्जटल सांर्ादाच्या
साधनाांचा र्ापर करता का?
8. डडश्जटल माध्यमाने तुमच्या
कामाचा भार कमी केला असे
तम्
ु हाांला र्ाटते का?
9. तम्
ु हाांला कामाचे समाधान
र्ाटते का?
10. या व्यर्सायातील तुमचे कटू
र् सख
ु ार्र्ारे अनभ
ु र् कोर्ते
आहे त?
प्रश्न इ.
पररचाररका
उत्तर :
प्रश्नार्ली :

1. व्यर्सायाचे वर्वर्ध पयावय


असताना पररचाररकेचा व्यर्साय
का ननर्डला?
2. पररचाररकेचा व्यर्साय केर्ळ
नोकरी म्हर्न
ू स्र्ीकारला की
सेर्ार्त्त
त ी म्हर्ून?
3. या व्यर्सायात कायवरत आहात
त्याला ककती र्षव झाली?
कामाप्रमार्े मोिदला समळतो का?
4. कामाच्या हठकार्च्या सोयी
कशा आहे त?
5. काम केल्याचे समाधान समळते
का?
6. लोकाांचे सहकायव समळते का?
7. लोक सन्मानाने र्ागर्तात
का?
8. रुग्र् र् नातेर्ाईक याांची
र्तवर्क
ू कशी असते?
9. तुमच्या आयुष्यातील एखादा
कटू तसेच आनांददायी प्रसांग
कोर्ता?
10. या व्यर्सायात असलेल्याांना
ककांर्ा नव्याने येऊ इश्च्छर्ाऱ्याांना
काय सल्ला दे ऊ इश्च्छता?

मल
ु ाखत प्रस्तािना

मार्स
ू हा सांर्ादवप्रय आहे . कुठे ही िाहे र
असताना अथर्ा प्रर्ास करीत असताना
आपर् एकमेकाांशी सांर्ाद साधत असतो.
वर्चारपूस करीतां असतो. नार्ापासून ते
गार्ापयंत, आर्डीननर्डीपासन
ू ते
व्यर्सायापयंत ककतीतरी वर्षयाांर्र
आपर् िोलत असतो. अशा सांभाषर्ात
कधी आपर् सहप्रर्ाशाला प्रश्न वर्चारून
माहहती जार्न
ू घेत असतो, तर कधी
आपर् स्र्तः माहहती दे त असतो.
म्हर्जेच, दै नांहदन जीर्नात नकळतपर्े
का होईना आपर् सांर्ादाच्या
माध्यमातून मल
ु ाखत या कौशल्याचा
अर्लांि करीत असतो. मल
ु ाखत या
सां्ेचा हा पारां पररक अथव असला, तरी
िदलत्या काळात मुलाखत ही सां्ा
व्यापक अथव साांगर्ारी आहे .
आधनु नक काळात मानर्ी जीर्नाची
अनेक क्षेत्रे वर्कससत झाली आहे त. काही
नव्याने ननमावर् झाली आहे त. मानर्ी
जीर्न अचधक गांत
ु ागांुतीचे िनू लागले
आहे . जीर्नाचे प्रत्येक क्षेत्र वर्शेष्ाचे
िनन
ू गेले आहे . प्रत्येक क्षेत्रात कतविगार
मार्से होऊ लागली. आजच्या काळात
केर्ळ स्र्तःच्या क्षेत्रापुरते मयावहदत
राहून वर्चार करता येत नाही. स्र्तःचे
क्षेत्र धांड
ु ाळत असताना अन्य क्षेत्राांमध्ये
सांचार करर्ेही अपररहायव िनले आहे .
त्यासाठी सर्वप्रथम त्या क्षेत्राच्या
तज्ज्ाांकडून वर्वर्क्षक्षत क्षेत्र जार्न
ू घेर्े,
पररचचत करून घेर्े अपररहायव ठरते. या
क्षेत्र माहहतीसाठी सांिांचधत तज्ज्
व्यक्तीांशी सांर्ाद साधर्े म्हर्जेच
मुलाखत होय.

मल
ु ाखतीचे स्िरूप :

• मल
ु ाखत म्हर्जे सांर्ाद. मात्र हा
सांर्ाद पर्
ू नव नयोश्जत असतो. या
सांर्ादात सांर्ाद साधर्ारी व्यक्ती,
सांर्ादाला उत्तर दे र्ारी व्यक्ती
आणर् सांर्ाद ऐकर्ारे , पाहर्ारे र्ा
र्ाचर्ारे लोक अशा तीन
पातळयाांर्र ‘मुलाखत’ हे भावषक
कौशल्य साकार होत असते.
• एखादी व्यक्ती, सांस्था याांच्या
महत्त्र्पर्
ू व कामाचा आढार्ा
क्रमिद्ध प्रश्नोत्तराांच्या
माध्यमातून घेतला जातो.
थोडक्यात, दोन व्यक्तीांमध्ये
ननयोजनपूर्क
व , हे तप
ु रु स्सर केलेला
भार्ननक, र्ैचाररक सांर्ाद म्हर्जे
मल
ु ाखत होय.
• मुलाखत अनेकाांगी असू शकते.
एकार्ेळी एक व्यक्ती एका
व्यक्तीची र्ा अनेक व्यक्तीांची
मल
ु ाखत घेऊ शकते.
• मुलाखतीसाठी व्यक्ती, वर्षय,
हदर्स, र्ेळ, हठकार्, कालार्धी,
मल
ु ाखतीचे उद्हदष्ट, मल
ु ाखत
ऐकर्ारा, पाहर्ारा रससक र्गव
इत्यादी गोष्टी पर्
ू नव नयोजनात
वर्चारात घेतल्या जातात.
• सलणखत, मौणखक, ध्र्ननमुहद्रत,
प्रकट अशा वर्वर्ध स्र्रूपात
मल
ु ाखत घेतली जाऊ शकते.
• साांगण्यासारखे आणर्
ऐकण्यासारखे ज्जया व्यक्तीांजर्ळ
काहीतरी आहे , अशा व्यक्तीांना
िोलते करण्याचे काम मल
ु ाखतीत
असते. लोकप्रनतननधी, लेखक, कर्ी,
सामाश्जक कायवकते, खेळाडू,
शास्त्र्, गायक, र्कील, उदयोजक,
सशक्षक, डॉक्टर, सांपादक,
चगयावरोहक, कामगार, शेतकरी,
सैननक, परु स्कार वर्जेते, अगदी
गहत हर्ी, वर्दयाथी असे कोर्ीही
आपल्या क्षेत्रात महत्त्र्ाची
कामचगरी िजार्र्ारे असामान्य
लोक मल
ु ाखतीच्या केंद्रभागी येऊ
शकतात.
मुलाखत हा शबद मुलाकात या अरिी
शबदार्रून मराठीत आलेला शबद आहे .

भेट, गाठ, िोलचाली, वर्चारपूस हे


‘मुलाखत’ या शबदाचे अथव आहे त.

मुलाखतीचे तीन प्रमुख घटक


पुढीलप्रमाणे :
• मल
ु ाखतदाता (Interviewer)
असामान्य कतत्व त र्ाने ठसा
उमटर्र्ारी, प्रश्नाांना उत्तरे दे र्ारी
म्हर्जेच मल
ु ाखत दे र्ारी व्यक्ती
• मल
ु ाखतकार (Interviewee) प्रश्न
वर्चारर्ारी म्हर्जेच मल
ु ाखत
घेर्ारी व्यक्ती
• मुलाखतीचे र्ाचक, श्रोते र् प्रेक्षक
(Audience)
मल
ु ाखत प्रकक्रयेत मुलाखतदाता हे
सशखर र्ाचक, प्रेक्षक पाया तर
मुलाखतकार हा या प्रकक्रयेचा सुर्र्वमध्य
मानला जातो.

मुलाखतीचा िे तू :
• सामान्याांचा असामान्यपयंतचा
प्रर्ास जार्न
ू घेर्े, हे मल
ु ाखतीचे
मुख्य कायव असते.
• मल
ु ाखतदात्याच्या व्यश्क्तमत्त्र्ाचे
ननरननराळे पैलू मल
ु ाखतीच्या
माध्यमातून जार्न
ू घेता येतात.
• एखादी व्यक्ती अनेक व्यक्तीांसाठी
ककांर्ा समूहासाठी आदशव असते.
अशा व्यक्तीांचा कायवप्रर्ास
उलगडण्यासाठी मल
ु ाखत
साहाय्यभूत ठरते.
• ‘जया अांगी मोठे पर् तया यातना
कठीर्’ ही ओळ काही व्यक्तीांच्या
िाितीत तांतोतांत लागू पडते. अशा
व्यक्तीांचा जीर्नप्रर्ास सांघषवमय
असतो.
• तो जार्ून घेण्याची इच्छा
जनसामान्याांच्या मनात असते.
त्याांचा असा खडतर जीर्नप्रर्ास
मल
ु ाखतीतून जार्न
ू घेता येतो.
मुलाखतीच्या माध्यमातून
जनसामान्याांची ही श्ज्ासा पूर्व
होते.
• एखादया घटनेर्रील वर्चारर्ांताांची
मते, अनुभर्, हदशा जार्ून
घेण्यासाठी तज्ज् व्यक्तीांशी
मल
ु ाखतीच्या माध्यमातन
ू केलेला
सांर्ाद , ननश्श्चतच समाज
प्रिोधनासाठी, जनजागत
त ीसाठी
उपयक्
ु त ठरू शकतो.
• कोर्ताही वर्षय, घटना, त्याची
साांगोपाांग उकल करून समजन

घेण्यासाठी मल
ु ाखतीचे आयोजन
केले जाते.
मुलाखतीचे प्रकार :

मुलाखतीची पूित
व ्ारी :
• मल
ु ाखत प्रभार्ी होण्यासाठी
पर्
ू तव यारी आर्श्यक असते.
अभ्यासपूर्व पूर्त
व यारी हा यशस्र्ी
मल
ु ाखतीचा पाया असतो.
• ज्जयाांची मल
ु ाखत घ्यायची त्याांची
सांपर्
ू व माहहती मल
ु ाखतकाराकडे
असार्ी लागते.
• मुलाखतदात्याचे नार्, र्य,
जन्महदनाांक, जन्मस्थळ, सशक्षर्,
कौटुांबिक माहहती इत्यादी
प्राथसमक माहहती मुलाखतकाराकडे
असर्े आर्श्यक आहे . तसेच
मल
ु ाखतदात्याचा हुद्दा, कतत्व त र्,
मानसन्मान, परु स्कार, लेखनकायव,
र्ैचाररक पाश्र्वभम
ू ी इत्यादीांची
वर्स्तत
त माहहतीही
मुलाखतकाराकडे असर्े महत्त्र्ाचे
असते.
• मल
ु ाखतीचा वर्षय, उद्हदष्ट,
मल
ु ाखत ऐकर्ारा, िघर्ारा,
र्ाचर्ारा र्गव आणर् मुलाखतीचा
कालार्धी याांचाही अभ्यास
मल
ु ाखत घेर्ाऱ्या व्यक्तीला
करार्ा लागतो.
• मुलाखतीतील सर्ांत महत्त्र्ाची
गोष्ट म्हर्जे मुलाखतीच्या
वर्षयाच्या अनष
ु ांगाने िनर्लेली
प्रश्नार्ली. मल
ु ाखतीचा उद्दे श
लक्षात घेऊन मल
ु ाखतकाराला
अपेक्षक्षत आणर् समपवक प्रश्नार्ली
िनर्ार्ी लागते.
• मल
ु ाखतीचा अर्धी लक्षात घेऊन
प्रश्नाांची ननर्ड र् क्रम याांचेही
ननयोजन पर्
ू तव यारीत गरजेचे
असते.
• मुलाखतकाराचे र्ाचन चौफेर
असार्े. केर्ळ मल
ु ाखतीच्या
वर्षयानरू
ु प केलेले र्ाचन परु े से
नसते, तर व्यापक र्ाचनाचा
व्यासांग असला पाहहजे.
• मल
ु ाखतीचे माध्यम कोर्ते आहे
याचाही वर्चार मल
ु ाखतकाराने
करर्े अगत्याचे ठरते. उदा.,
मल
ु ाखत र्तवमानपत्रासाठी,
ननयतकासलकासाठी
• म्हर्जेच सलणखत स्र्रूपाची आहे
की आकाशर्ार्ी, दरू दशवनसारख्या
दृक-श्राव्य माध्यमाांसाठी याची
माहहती घेर्े आर्श्यक असते.
• सलणखत मुलाखतीसाठी
मल
ु ाखतकाराला लेखनकौशल्य
अर्गत असर्े आर्श्यक आहे .
आकाशर्ार्ी, दरू दशवन आणर् प्रकट
मुलाखतीांसाठी मुलाखतकाराला
भाषर्-सांभाषर् कौशल्याचा
अभ्यास असार्ा लागतो.
• मल
ु ाखतीसाठी असलेली िैठक
व्यर्स्था, ध्र्ननक्षेपर् व्यर्स्था,
सांदभव ग्रांथ, चचत्रे, र्ादये इत्यादी
गोष्टीही मुलाखतीच्या
पर्
ू नव नयोजनात तपासन
ू घेर्े योग्य
असते.
• मुलाखतदाता आणर् मुलाखतकार
याांची मुलाखतीपूर्ी भेट झाल्यास
मल
ु ाखत अनतशय मनमोकळी,
सक
ु र र् सुलभ होण्यास मदत
होते.
मुलाखतीची वर्वर्ध माध्यमे :
प्रत््क्ष मुलाखत घेताना :

अलीकडच्या काळात ‘मुलाखत’ हे क्षेत्र


र्लयाांककत क्षेत्र मानले जाते. प्रचथतयश
व्यक्तीचा कायवप्रर्ास व्याख्यान
रूपाऐर्जी मुलाखतीच्या माध्यमातून
सांर्ादरूपाने ऐकायला अचधक पसांती
समळू लागली आहे . आयोजकही
िऱ्याचदा अशाच प्रयत्नात असतात.
मुलाखतकाराला योग्य मानधन, प्रनतष्ठा
आणर् प्रससद्धी समळते. त्यामुळे
‘मल
ु ाखत घेर्े’ या गोष्टीला मोठ्या
प्रमार्ात व्यार्सानयक महत्त्र् प्राप्त होत
आहे . मुलाखतकाराला मुलाखतीदरम्यान
मल
ु ाखतदात्याच्या कतत्व त र्ाचा पररचय
करून दे ण्यासोितच लोकाांच्या मनातील
प्रश्नाांची, कुतह
ू लाची पत
ू त
व ा करर्े गरजेचे
असते. अशा कौशल्यपूर्व कामाचे तीन
टप्पे लक्षात घेर्े आर्श्यक आहे .

प्रत््क्ष मुलाखतीतील तीन टप्पे


पढ
ु ीलप्रमाणे :
प्रत््क्ष मुलाखत
मुलाखतीसाठी महत्त्र्ाचे :
• मल
ु ाखतकाराने मल
ु ाखतीसाठी
प्रश्नार्ली तयार करार्ी.
प्रश्नार्लीचे स्र्रूप सलणखत
असार्े.
• मल
ु ाखतकाराने मयावदाांची जार्ीर्
ठे र्न
ू प्रश्न वर्चारार्ेत.
• प्रश्नाांिाित मुलाखतदात्याचे
स्र्ातांत्र्य अिाचधत राहील याची
काळजी मुलाखतकाराने घ्यार्ी.
• मल
ु ाखतीतील प्रश्नाांची पन
ु रार्त्त
त ी
टाळार्ी.
• मुलाखतीचे सादरीकरर् ओघर्ते,
श्रर्र्ीय, उत्स्फूतव असार्े.
• मल
ु ाखतीदरम्यान सकारात्मक
र्ातार्रर् ननमावर् करार्े.
• ‘हो’, ‘नाही’, ‘माहीत नाही’ अशी
उत्तरे येर्ारे प्रश्न वर्चारू नयेत.
• प्रत्येक मुलाखतदाता भरभरून
िोलेलच असे नाही. अशा र्ेळी
मुलाखतकाराला उत्स्फूतवपर्े काही
ककस्से, आठर्र्ी साांगून वर्षय
रां गर्ता यार्ा, यासाठी सांधी
ननमावर् करर्े.
• कधी कधी मुलाखतकार प्रश्नाच्या
अनुषांगाने िराच र्ेळ
अनभ
ु र्कथन करीत असतात.
अशा र्ेळी मल
ु ाखतदात्याला योग्य
र्ेळी नव्या मद्
ु द्यार्र र्ळर्र्े हे
कौशल्याचे काम मल
ु ाखतकाराने
करर्े अपेक्षक्षत असते.
प्रसांगार्धान मल
ु ाखतकाराकडे
असार्े.
• सांयम, वर्र्ेक आणर् नैनतकतेचे
पालन याांना खुसखुशीतपर्ाची
जोड दे ऊन मुलाखतीत रां ग
भरार्ेत.
मल
ु ाखत घेताना लक्षात ठे िा्च््ा बाबी
:

• प्रश्नार्ली मल
ु ाखतीच्या वर्षयाला
अनुसरून असार्ी.
• अप्रस्तत
ु , वर्षयिाह्य प्रश्न
टाळार्ेत.
• मुलाखतदात्याचा अर्मान होईल
असे प्रश्न वर्चारू नयेत.
• तार्तर्ार्, सांघषव ननमावर् होईल
असे प्रश्न मल
ु ाखतीत वर्चारू
नयेत.
• भार्ना दख
ु ार्तील असे प्रश्न
मल
ु ाखतीत नसार्ेत.
• मल
ु ाखत घेताना पर्
ू तव यारी आणर्
पूर्ावभ्यास आर्श्यक आहे .
• मुलाखतकाराचा आत्मवर्श्र्ास
मल
ु ाखतीत महत्त्र्ाची भसू मका
िजार्त असतो.
• मल
ु ाखतीदरम्यान असर्ारे
मल
ु ाखतकाराचे ननर्ेदन प्रभार्ी
आणर् प्रर्ाही असार्े.
• मल
ु ाखतीदरम्यान अनार्श्यक
हालचाल, हातर्ारे टाळार्ेत.
• मल
ु ाखतदात्यापेक्षा मुलाखतकाराने
अनार्श्यक िोलर्े टाळार्े.
• मुलाखत ननयोश्जत र्ेळेत पूर्व
करार्ी.
• मल
ु ाखतीदरम्यान रससकाांचा
प्रनतसाद लक्षात घेऊन
मुलाखतीची हदशा मुलाखतकाराने
ठरर्र्े आर्श्यक असते.
• प्रश्नाांतन
ू प्रश्न ननमावर् करीत
जास्तीतजास्त मद्
ु द्याांना स्पशव
करार्ा.

नोकरी, प्रिेशासाठीची मल
ु ाखत :

• आज स्पधेच्या युगात नोकरीसाठी


तसेच अभ्यासक्रमाच्या प्रर्ेशासाठी
मल
ु ाखत हा घटक अननर्ायव
मानला जातो.
• उमेदर्ाराची िुद्चधमत्ता, गुर्र्त्ता,
्ानपातळी, कौशल्ये, कल याांचे
मापन या मल
ु ाखतीत केले जाते.
• उमेदर्ाराच्या व्यश्क्तमत्त्र्
मल्
ू यमापनार्र अशा मल
ु ाखतीत
अचधक भर हदला जातो.
• नोकरीसाठी मल
ु ाखत घेताना
उमेदर्ाराचे वर्षय्ान, पदर्ी,
सामान्य्ान, आकलन क्षमता,
ताांबत्रक हशारी, भाषेर्रील प्रभूत्र् हे
आजपयंत प्राधान्याने वर्चारात
घेतले जात असे. िदलत्या
काळात याचे स्र्रूप िदलू लागले
आहे .
• उमेदर्ार िोलतो कसा, पोशाख
कसा आहे यापेक्षा स्पधेच्या
यग
ु ात हटकून राहण्यासाठी
आर्श्यक कौशल्ये उमेदर्ाराजर्ळ
आहे त का याची चाचपर्ी केली
जाते.
• आज वर्वर्ध क्षेत्रातील
कांपन्याांमध्ये अपेक्षक्षत उद्हदष्ट
साध्य करर्े, गटप्रमख
ु म्हर्न

गटकायव करून घेर्े, कमी र्ेळेत
कामाांची वर्भागर्ी करून पूतत
व ा
करर्े, अडचर्ीांना तोंड दे र्े,
कामाचे श्रेय र्ाटून घेर्े, ननयोश्जत
र्ेळेत गटिैठकाांचे आयोजन करून
कामाचा आढार्ा घेर्े,
गटसदस्याांच्या समस्याांचे ननर्ारर्
करून मागवदशवन करर्े, प्रसांगी
समप
ु दे शन करर्े अशा प्रकारच्या
कामाांचे स्र्रूप नजरे समोर ठे र्ून
उमेदर्ाराची मुलाखत घेतली जाते.
• सहकाऱ्याांच्या भार्ना, वर्चार,
सच
ू ना, समस्या याांिद्दल
उमेदर्ाराकडे असलेली
स्र्ीकाराहवता आणर् मागव
काढण्याची तत्परता, वर्र्ेकिुद्धी,
प्रसांगार्धान अशा गोष्टीांना
मल
ु ाखतीत महत्त्र् हदले जाते.
• माहहती आणर् ्ान याांतील भेद
उमेदर्ार जार्ू शकतो का, याचे
मल्
ू यमापन आज मुलाखतीत
सर्वप्रथम केले जाते. त्यामळ
ु े
केर्ळ पदर्ी हा ननकष आज मागे
पडला असून, यासोित
जीर्नकौशल्ये मुलाखतीत
तपासली जातात.
• मल
ु ाखतीत पाल्हाळ, थापा,
भपकेिाजपर्ा टाळार्ा.
• उमेदर्ाराचे ‘िाह्यरां ग’ कसे आहे त,
यापेक्षा ‘अांतरां ग’ ककतपत
वर्कससत झाले आहे त, हे जार्न

घेर्े अशा मल
ु ाखतीचे महत्त्र्पर्
ू व
र्ैसशष््य झाले आहे .
नोंद : मुलाखत समजून घेण्यासाठी
पाठ्यपस्
ु तक पष्त ठ क्र.९२ र् ९३ र्र
हदलेला मुलाखत नमन
ु ा अभ्यासा. तसेच
अचधक अभ्यासासाठी पढ
ु े हदलेला
मल
ु ाखत नमन
ु ाही अभ्यासा.

मल
ु ाखत नमन
ु ा

कोरोना या भीषर् आजारात रुग्र्ालयात


काम करर्ाऱ्या डॉक्टराांची मल
ु ाखत घ्या.
मल
ु ाखतकार : नमस्कार डॉक्टर साहे ि.
मुलाखतदाता : नमस्कार.

मल
ु ाखतकार : कोरोना या जागनतक
पातळीर्रील भीषर् आजारात तुम्ही
अहोरात्र लोकाांची सेर्ा केली, यािद्दल
सर्वप्रथम सर्ांच्या र्तीने, डॉक्टर,
तम्
ु हाांला खप
ू खप
ू धन्यर्ाद!
मुलाखतदाता : धन्यर्ाद.
मल
ु ाखतकार : कोरोना हा आजार
ओळखायचा कसा?
मुलाखतदाता : कोरोना या आजाराची
लक्षर्े साधारर् सदी खोकल्याची
असल्याने आजाराचे गाांभीयव प्रथमदशवनी
लक्षात येत नाही. परां तु दर्ाखान्यात
चाचर्ी केल्यार्र या आजाराचे ननदान
करता येते. रोगप्रनतकारकशक्ती आणर्
औषधे याांच्या साहाय्याने रुग्र् िरा होऊ
शकतो.

मल
ु ाखतकार : कोरोना या
आजारादरम्यान लोकाांनी कोर्ती
सतकवता िाळगली पाहहजे, असे आपर्ास
र्ाटते?
मल
ु ाखतदाता : कोरोना हा सांसगवजन्य
ां र्े, खोकर्े याद्र्ारे
आजार आहे . सशक
कोरोनािाचधत रुग्र्ाच्या नाकातून-
तोंडातन
ू िाहे र पडर्ाऱ्या सशतोंडयाांमाफवत
हा आजार पसरतो. त्यामळ
ु े खोकताना,
ां ताना रुमालाचा र्ापर केला पाहहजे.
सशक
तसेच कुठल्याही र्स्तूला स्पशव केल्यास
हात स्र्च्छ धुर्े महत्त्र्ाचे आहे . िाचधत
रुग्र्ाांनी लोकाांशी सांपकव टाळर्े हे
अत्यांत गरजेचे आहे .

मल
ु ाखतकार : कोरोना या आजारात
उपचार करताना तुम्हाांला ठळकपर्े
कोर्त्या िािी जार्र्ल्या?
मल
ु ाखतदाता : या आजाराचे गाांभीयव
सरु
ु र्ातीला लोकाांमध्ये हदसले नाही; परां तु
जसजशी िाचधताांची सांख्या र्ाढू लागली
तसतसे लोक सतकव होऊ लागले.
दर्ाखान्यात येर्ारे कोरोनािाचधत रुग्र्
डॉक्टराांच्या आणर् नसवच्या उपचाराांना
योग्य प्रनतसाद दे त होते. त्यामुळे
रुग्र्ाची प्रकतती सुधारण्यास ननश्श्चतच
मदत झाली.

मुलाखतकार : मानर्ी जीर्नार्र


ओढर्लेल्या या भीषर् आरोग्य समस्येत
दर्ाखान्यात येर्ाऱ्या रुग्र्ाांचे मनोधैयव
र्ाढर्ण्यासाठी काय करता येऊ शकते?
मुलाखतदाता : फार चाांगला प्रश्न आहे .
दर्ाखान्यात येर्ाऱ्या लोकाांना औषधे,
योग्य आहार हदला पाहहजे. तसेच,
मानससक दृष्टीने सिळ करर्े फार
आर्श्यक असते. आजारात रुग्र्
शारीररकदृष््या खचलेला असतो. अशा
र्ेळी मानससक आधार दे ऊन रुग्र्ाांना
आजाराशी लढण्याचे िळ नक्कीच दे ता
येते.

मुलाखतकार : दर्ाखान्यात हदर्सरात्र


मेहनत करीत असताना स्र्तःच्या
आरोग्याकडे दल
ु क्ष
व झाले का?
मल
ु ाखतदाता : दर्ाखान्यात मेहनत
करीत होतो; परां तु थकर्ा कधी जार्र्ला
नाही. याचे कारर् असे की, लोकाांना
आम्हाां डॉक्टराांची ननताांत आर्श्यकता
होती. रुग्र् फार आशेने डॉक्टराांकडे येत
असतात. आमच्या व्यर्सायात सेर्ार्त्त
त ी
फार महत्त्र्ाची आहे . स्र्त:च्या
आरोग्याकडे दल
ु क्ष
व करून चालर्ार
नव्हते. अशा कठीर् प्रसांगी जमेल तसे
स्र्तःची काळजी घेत होतो.

मल
ु ाखतकार : या व्यर्सायात येऊ
इश्च्छर्ाऱ्या नव्या वपढीला काय
मागवदशवन कराल?
मल
ु ाखतदाता : आरोग्यक्षेत्र हे फार
आव्हानात्मक क्षेत्र आहे . रोज नर्नर्ीन
सांकटे समोर असतात. परां तु लोक
अांनतमतः वर्श्र्ास डॉक्टराांर्र ठे र्तात.
या एका वर्श्र्ासाने सांकटाांना सामोरे
जाण्याची ताकद समळते. उपचार करीत
असताना आम्ही प्रार् र्ाचर्त असतो,
यापेक्षा मोठे मानर्तेचे कायव कुठले
असेल! सेर्ाभार्ीर्त्त
त ी आणर् सकारात्मक
वर्चार घेऊन नव्या वपढीने या क्षेत्रात
पदापवर् करार्े.

मल
ु ाखतकार : मल
ु ाखतीच्या समारोपात
आपल्याप्रती कतत्ता व्यक्त करतो.
नमस्कार.
मल
ु ाखतदाता : नमस्कार.

End

You might also like