You are on page 1of 9

Eysenck Personality Questionnaire (EPQ)

आयझेंक व्यक्तिमत्व प्रश्नावली

चाचणी क्रमाांक - __________________

चाचणीचे नाव - आयझेंक व्यक्तिमत्व प्रश्नावली

चाचणी कर्ाा - ___________________

प्रयुक्र्ाचे नाव - ___________________

प्रयक्
ु र्ाचे वय - ___________________

प्रयक्
ु र्ाचे शिक्षण - ________________

प्रयुक्र्ाचे श ग
ां - __________________

दिनाांक - _______________________

चाचणीचा हे र्ु –

डॉ.बी. डे व डॉ. आर. ठाकुर याांच्या आयझेंक व्यक्तिमत्व प्रश्नावलीच्या


आधारे प्रयुतिाच्या व्यक्तिमत्व गुणाांकाचे मापन करणे.
प्रस्र्ावना -

व्यक्तिमत्वाचे मापन करण्याचे कायय बरे च अवघड आहे .कारण आज


व्यतिीचे स्वरूपाि जोडून येिे िे व्यतिीच्या जीवनाववषयी कोणकोणत्या
अनुभवामुळे व कशा प्रकारे पररष्कृि झालेले आहे यासांबांधी परीक्षकाला
माहहिी नसिे. परीक्षक व्यक्तिमत्त्वाच्या दृश्य लक्षणाांचे मापन वणयन
करून शकिो. परां िु िी लक्षणे ननमायण होि असिाना एक ननराळ्या
प्रेरणाांच्या त्याि कोणिा काययभाग भाग होिा हे त्याांला केवळ परीक्षा ने
करू शकि नाही ही माहहिी कळावी म्हणून व्यक्तिमत्त्व मापना बरोबर
जीवनवत्त
ृ ाची माहहिी गोळा केली जािे.व्यतिीचे जीवन वत्त
ृ ाांि पडायला
म्हणजे त्याचे व्यक्तिमत्त्व कसे ववकससि होि गेले व त्याच्या जीवन
ववषयक समस्याांचे स्वरूप काय आहे इत्यादी गोष््ीांची पाश्वयभूमी लक्षाि
येिे.थोडतयाि असे म्हणिा येईल की व्यक्तिमत्त्वाच्या सद्य:कालीन
लक्षणाांची यथाथय स्वरूप लक्ष येण्याच्या दृष््ीने जीवन वत्त
ृ ाांि याांची माहहिी
काढणे आवश्यक असिे. जीवन वत्त
ृ ाांि द्वारे व्यतिीच्या जीवनववषयक
दृक्ष््कोन व्यतिीच्या समस्येचे स्वरूप इत्यादीांचे अधधकृि माहहिी प्राप्ि
होिे.

या प्रकारे व्यक्तिमत्त्वाच्या परीक्षणाि जीवन वत्त


ृ ाांि व मल
ु ाखि या
पद्धिीचा उपयोग केला जािो. परां िु या पद्धिीने प्राप्ि होणारी माहहिी
सुद्धा पुरेशी असिेच असे नाही म्हणन
ू व्यक्तिमत्त्वाचे समग्र आकलन
होण्याच्या दृष््ीने ननरननराळ्या प्रत्यक्ष पररक्स्थिीमध्ये व्यतिीचे वियन कसे
घडिे याचे ननरीक्षण व पदननश्चयन याद्वारे मल्
ू यमापन करणे अपररहायय
आहे . यासाठी ननरननराळ्या पररक्स्थिी ननमायण करण्याि येिाि व व्यतिी
वियनाचे मूल्यमापन केले जािे या सवाांच्या जोडीने प्रश्नावलीचा व प्रामाणणक
चाचण्याांचा उपयोग करण्याि येिो.

डॉ.बी. डे व डॉ. आर. ठाकुर याांच्या आयझेंक व्यक्तिमत्व प्रश्नावलीच्या


आधारे प्रयत
ु िाच्या व्यक्तिमत्व गण
ु ाांकाचे मापन करण्यासाठी उपयोग
करिाि. प्रस्तुत प्रश्नावली ह दिं ीत असून यात प्रश्नािंची उत्तरे ो हकिंवा ना ी या प्रकारात द्यावयाची आ े. या
प्रश्नावली चार माहिका आ ेत.

खा ी प्रमाणे चार मुख्य घटक साांगगर् े े आहे .

१) P- (Psychoticism /Socialisation)दुममनस्कता / समाजीकरण

२) E- (Entraversion/ Introversion) अंतममुखता/बक्तिममख


ु ता

३) N-(Neuroticism/Stability) चेतापदशी / क्तस्िरता

४) L- ( Lie/Social Desirability) खोटे बोलणे(अनतृ ) / सामाक्तजक इच्छा

प्रस्िुि प्रश्नावलीत यािंचा समावेश आ े. P या घटकासाठी १८ प्रश्न, E या घटकासाठी १८ प्रश्न, N या


घटकासाठी १८ प्रश्न, L या घटकासाठी १८ प्रश्न असे एकूण ७२ या प्रश्नावलीत आ े. अिंतमुखी व्यक्ती एकािंत हप्रय,
समाजात न हमसळणारी आहण आत्मकें हित असते. ती स्वतःच्याच कल्िना हवश्वात वावरत असते. एकलकोंडा
स्वभाव ची ी व्यक्ती अबोल, लाजरीबुजरी असते. हचिंतन-मनन हतला आवडते. बह मुख व्यक्ती बा ेर जगत रा ते.
व्यव ाररक गोष्टी हतला गोडी असते. हचतिं न मनन करण्याऐवजी इतरामिं ध्ये हमसळणे ती जास्त िसतिं करते. एकातिं ात
रा णे ी समाजात रा णे ती िसतिं करते.
दबु ुलमनस्क व्यक्ती क्रौयु, वैरभाव, थिंडिणा आहण सामाहजक बिंधने झगु ारून देणारी असते.
अनृत माहिके द्वारा धूळफे क करणारी फसवेहगरी (faking good) हकिंवा लटका चािंगुलिणा हदसून येतो. या
माहिके वरील गुण अिंकािंचे अथु हववेचन काळजीिूवुक करावे लागते.
चाचणी चे स्वरूप -

१) प्रस्िुि चाचणीही Dr. B. Dey (London) व Dr. R.Thakur (Patna) या दोन


मानसशास्रज्ाांनी ियार केली आहे .

२) या चाचणीमध्ये चार क्षेर आहे व प्रत्येक क्षेराि अनुक्रमे १८,१८,१८,१८, ववधाने


आहे ि.

३) ववधानाांच्या प्रनिक्रक्रया दे ण्यासाठी प्रत्येकी दोन पयायय हदलेले आहेि. त्यामध्ये


िं व न ीं हवकल्ि हदलेले आहेि.

४) प्रस्िुि चाचणी ही दमु ुनस्कता / समाजीकरण, अिंतमुखता/बह मुखता, चेतािदशी / हस्थरता,खोटे


बोलणे(अनृत) / सामाहजक इच्छा अशा भावननक पररपतविेच्या पाच घ्काांि ववभागलेली
आहे .

५) चाचणीची ववश्वसनीयिा ही test retest method व consistency या


सांख्याशास्रािील पद्धिीनुसार ठरवली गेली असून िी हवश्वासहनय आहे .
त्याचप्रमाणे चाचणीची वैधिा प्रमाणणि करण्याि आली आहे .

६) चाचणीच्या मागयदशयन पुक्स्िकेच्या आधारे हदलेल्या ितत्यानुसार व्यक्तीचे


व्यहक्तमत्व गुणािंकाचे मापन करिा येिे.

साहीत्य -
१) EPQ प्रश्नपत्ररका, उत्तरपत्ररका

२) EPQ मागयदशयक पुक्स्िका

३) कागद, पेक्ससल , लाकडी िडदा इत्यादी.

कृर्ी -

१) चाचणी साठी लागणारे साहहत्य योग्यप्रकारे ्े बलावर माांडण्याि आले.

२) प्रयोग त्याला शाांिपणे खुचीि बसण्यास साांधगिले व त्याच्याशी सस


ु ांवाद
साधून चाचणी सोडवण्यासाठी त्याांची मानससक ियारी करून घेिली.

३) उत्तर पत्ररकेवर वैयतिीक माहहिी भरून घेिली व चाचणी सोडण्यापव


ु ी
प्रयुतिाला पुढील प्रमाणे सूचना हदला.

सुचना -

१) प्रस्िि
ु चाचणी ही भावननक पररपतविेचे मापन करण्यासाठी उपयत
ु ि आहे .

२) या चाचणीमध्ये चार ववभाग असून प्रत्येक ववभागाि काही ववधाने हदलेली


आहे ि. प्रत्येक हवधानाला दोन पयायय हदलेले आहे ि. या पैकी िुम्हाला जो पयायय
योग्य वा्िो त्या पयाययाचा चौकोनाि बरोबर (✓ ) ही खूण करायची आहे .

३) प्रस्िि ू क्रकांवा बरोबर आ े याबद्दल िम


ु चाचणीि पयायय चक ु च्या प्रनिक्रक्रया
पूणप
य णे गुप्ि ठे वण्याि येिील.

४) चाचणी सोडण्याि वेळेचे बांधन नाही.


५) वरील प्रमाणे सच
ू ना हदल्यानांिर प्रयत
ु ि कडून चाचणी सोडवन
ु घेिली.

६) प्रयुति ला चाचणी सोडवण्यासाठी लागलेल्या वेळेची नोंद घेणे, कला चाचणी


सोडवण्याि मदि न करणे, एकही ववधान अनुत्तरीि राहणार नाही याची काळजी
घेणे अशी दक्षिा पाळली.

७) प्रयत
ु ि ची चाचणी सोडून झाल्यावर प्रयत
ु िा च्या आत्मननरीक्षण घेिले व
प्रयुतिाचे आभार मानले.

आत्मननरीक्षण -

ही व्यहक्तमत्व गुणािंकाचे मािन करणारी प्रश्नावली मला आवडली असल्यामुळे मी चाचणी


अत्यांि काळजीपूवक
य सोडवली.

गुणाांकन -

प्रयुतिा ने हदलेल्या प्रनिक्रक्रयाांच्या िपासणी करण्यासाठी मागयदशयक पुस्िकेचा


वापर केला. मागयदशयक पुस्िकेिील Scoring key च्या आधारे प्रयुतिाने हदलेल्या
प्रनिक्रक्रयाांना गुणाांकन केले.

पयााय - ि ं (१ गुण) , नहीां (० गुण) असे गुणािंकन करून खालील हदलेल्या तक्तावरून प्रहतशत
िद्धतीने मािंडणी करून हवश्ले षण के ले.
याप्रमाणे प्राप्र् गुणाांचे ववश् ेषण खा ी र्क्त्याप्रमाणे करण्यार् आ े.
वववेचन -

प्रस्िुि चाचणीही Dr. B. Dey (London) व Dr. R.Thakur (Patna) याांच्या


आयझेंक व्यक्तिमत्व प्रश्नावलीच्या आधारे प्रयत
ु िाच्या व्यक्तिमत्व
गण
ु ाांकाचे मापन करण्यासाठी उपयोग करिाि.. प्रयत
ु ि ला प्रस्िि

चाचणी सोडवण्यासाठी िीस (३०) समनन्े लागली. प्रयुतिाला क्षेर
P,E,N,L अनुक्रमे ----------------------------(समळालेले गुण) गुण प्राप्ि
झाले आहे . म्हणजेच एकूण गण
ु प्राप्ि झाले. या गण
ु ाांकाच्या आधारे
प्रयोग त्याच्या व्यहक्तमत्व गुणािंचे ववश्लेषण करिा येईल.

ननष्कषा -

प्रयुतिाला EPQ या चाचणीि माझ्या प्रयुक्त P घटकािंत --------------------गुणात्मक श्रेणी हदसुन


येते. E घटकािंत --------------------गुणात्मक श्रेणी हदसुन येते. N घटकािंत --------------------गुणात्मक श्रेणी
हदसुन येते. L घटकािंत --------------------गुणात्मक श्रेणी हदसुन येते.

You might also like