You are on page 1of 53

सामान्य विज्ञान

3. सजीव ांतील जीवनप्रक्रिय भ ग - 2

- अशोक पवार सर
▪ प्रजननत्या सजीवाला जजवंत राहण्यासाठीउपयोगीनसतेतर तो सजीव ज्या
प्रजातीचा आहेती प्रजाती जजवंत ठे वण्यासाठी मदत करते.
▪ एका सजीवापासनू त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रजियेला
प्रजनन म्हणतात. सजीवांच्या अनेक वैजिष्ट्यपूणण लक्षणांपैकी प्रजनन हेएक
जविेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्िांतीसाठी कारणीभूत असलेल्या
अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे.
▪ युग्मक जनजमणतीजवना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवानेअवलंजिलेली नवजात
जीवजनजमणती प्रजिया म्हणजेच अलैंजगक प्रजनन होय. दोन जभन्न पेिींच्या
(युग्मकांच्या) सयं ोगाजिवाय घडून येणारे हेप्रजनन असल्यामुळेनवजात सजीव
हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. या प्रजननात के वळ एका
जनकापासनू नवीन जीवाची जनजमणती गुणसत्रू ी जवभाजनाने होते. जनजनक
जवचरणाचा अभाव हा अलैंजगक प्रजननाचा तोटा तर वेगाने होणारेप्रजनन हा
या पद्धतीचा फायदा आहे
1. जिजवभाजन (Binary fission)
▪ आजदकें द्रकी सजीव (जीवाणू), आजदजीव (अजमिा, पॅरामेजियम, युग्लीना, इत्यादी),
दृश्यकें द्रकी पेिीतील तंतुकजणका आजण हरीतलवके ही पेिी अंगके जिजवभाजन पद्धतीने
अलैंजगक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेिीचे दोन समान भागांत जवभाजन होऊन
दोन नवजात पेिी तयार होतात. सदर जवभाजन सत्रू ी (mitosis) जकंवा असत्रू ी (amitosis)
पद्धतीने होते.
▪ वेगवेगळ्या आजदजीवांमध्येजवभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्ण, अजमिा
जवजिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून जवभाजजत होतो; म्हणून याला ‘साधे
जिजवभाजन’ म्हणतात. पॅरामेजियम ‘आडवे जिजवभाजन’ या पद्धतीने तर युग्लीना ‘उभे
जिजवभाजन’ या पद्धतीने जवभाजजत होतो.
▪ सजीवांमध्ये जिजवभाजन िक्यतो अनुकूल पररजथर्ती म्हणजेच मुिलक अन्न
उपलब्ध असते तेव्हा अवलंिले जाते.
2. िहुजवभाजन (Multiple fission)
▪ अजमिा आजण तत्सम एकपेिीय आजदजीव प्रजतकूल वातावरणामध्ये िहुजवभाजन पद्धतीने
अलैंजगक प्रजनन करतात. ज्या वेळी अपुरे अन्न जकंवा इतर प्रकारची प्रजतकूल पररजथर्ती
तयार होते त्या वेळी अजमिा छद्मपाद तयार करत नाही आजण हालचाल र्ांिवतो. तो
गोलाकार होतो आजण पेिीपटलाभोवती कठीण, सरं क्षक कवच तयार करतो. अिा कवच
िद्ध अजमिाला जकंवा कोणत्याही एकपेिीय सजीवाला ‘पुटी’ (Cyst) म्हणतात.
▪ पुटीमध्ये पजहल्यांदा फक्त कें द्रकाचे अनेक वेळा सत्रू ी जवभाजन होते व अनेक कें द्रके तयार
होतात. मग पेिीद्रव्याचेही जवभाजन होते आजण अनेक छोटे -छोटे अजमिा तयार होतात.
प्रजतकूल पररजथर्ती असेपयंत ते पुटीमध्येच राहतात. अनुकूल पररजथर्ती आल्यानंतर पुटी
फुटते आजण त्यातून अनेक नवजात अजमिा िाहेर पडतात.
3. कजलकायन (Budding)
▪ तुम्हांला जकण्व-पेिी मुकुलायन / कजलकायन करताना जदसतील म्हणजेच अनेक
जकण्व-पेिींना एक-एक छोटी कजलका जदसेल. जकण्व या एकपेिीय कवकामध्ये
कजलकायन पद्धतीनेअलैंजगक प्रजनन होते. जकण्व पेिी कजलकायन
पद्धतीनेप्रजनन करण्यासाठी सत्रू ी जवभाजनानेदोन नवजात कें द्रके तयार करते. या
पेिीला जनक-पेिी म्हणतात. या जनक-पेिीला िारीकसा फुगवटा येतो. हा
फुगवटा म्हणजेच कजलका असते. दोन नवजात के न्द्रकांपैकी एक कें द्रक
कजलके मध्ये प्रवेि करते. कजलके ची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक-पेिीपासनू
वेगळी होतेआजण थवतंत्र नवजात जकण्व-पेिी म्हणून वाढू लागते.
1. खंडीभवन (Fragmentation)

▪ हा अलैंजगक प्रजननाचा प्रकार िहुपेिीय सजीवांत


आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या िरीराचे
अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव
म्हणून जीवन जगूलागतो. जसेकी, िैवाल
थपायरोगायरा आजण सायकॉन सारख्या थपंज या
प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारे प्रजनन होते.
▪ थपायऱोगायराला ज्या वेळी मुिलक पाणी आजण पोषकद्रव्ये उपलब्ध असतात
त्या वेळी त्याच्या तंतूंची वेगानेवाढ होऊन तेतंतू छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये
खंडीभजवत होतात. प्रत्येक तुकडा नवजात थपायरोगायराचा तंतू म्हणून जगतो.
सायकॉनच्या िरीराचेजर अपघाताने छोटे -छोटे तुकडे झाले तर प्रत्येक
तुकड्यापासनू नवीन सायकॉन तयार होतो.
2. पुनजणनन (Regeneration)
▪ तुम्हांला माजहती असेल की धोक्याच्या वेळीपाल थवतःची
िेपटी तोडून टाकते. कालांतरानेतोडून टाकलेला िेपटीचा
भाग पुनजणनीत के ला जातो. हा मयाणजदत पुनजणननाचा
प्रकार आहे. परंतु प्लानेररयासारखेकाही प्राणी जवजिष्ट
पररजथर्तीमध्ये थवतःच्या िरीराचे दोन तुकडे करतात
आजण प्रत्येक तुकड्यापासनू िरीराचा उवणररत भाग तयार
करून दोन नवजात प्राणी तयार होतात. यालाच पुनजणनन
म्हणतात.
3. मुकुलायन (Budding)
▪ पूणण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण जमळाले तर
त्याच्या िरीरजभजिके वर जवजिष्ट जठकाणी पुनजणनन पेिींच्या
जवभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात.
यर्ावकाि मुकुलाची वाढ होत राहते आजण त्याचे रूपांतर छोट्या
हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या िरीराचे थतर, पचन-गुहा हे
जनक हायड्राच्या अनुिमे िरीर-थतर व पचन-गुहेिी सल ं ग्न असतात.
या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्रािारे होते. ज्या वेळी छोट्या
हायड्राची वाढ थवतःचे अजथतत्व जटकवण्याइतपत होते त्या वेळी तो
जनक हायड्रापासून वेगळा होतो आजण नवजात हायड्रा
म्हणूनजनरावलंिी जीवन जगू लागतो.
4. िाकीय प्रजनन (Vegetative propagation)

▪ वनथपतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या


िाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास
िाकीय प्रजनन म्हणतात. िटाट्याच्या कंदावर
असलेल्या डोळ्यांच्या (मुकुल) जकंवा पानफुटीच्या
पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साहाय्याने
िाकीय प्रजनन के ले जाते. ऊस, गवत यांसारख्या
वनथपतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने
िाकीय प्रजनन होते.
5. िीजाणू जनजमणती (Spore formation)

▪ म्युकरसारख्या कवकांचे िरीर तंतुमय असते.


त्यांना िीजाणूधानी असतात. िीजाणूधानीमध्ये
िीजाणूंची जनजमणती झाल्यावर ती फुटते आजण
िीजाणू िाहेर पडतात. ते िीजाणू ओलसर,
उिदार जागी रुजतात व त्यापासनू नवीन
कवकजाल तयार होते.
▪ लैंजगक प्रजनन कायम दोन जनक पेिींच्या मदतीने होते. त्या दोन जनक पेिी
म्हणजे स्त्रीयुग्मक आजण पुंयुग्मक होत.
▪ लैंजगक प्रजननात दोन प्रमुख प्रजिया जदसनू येतात.
1) युग्मक जनजमणती - या प्रजियेत अधणसत्रू ी जवभाजनाने गुणसत्रू ांची सख्
ं या जनम्मी
होऊन अधणगुणी युग्मकांची जनजमणती होते
▪ त्यामुळे या जनक पेिी या एकगुणी (haploid) असतात.
2) फलन (Fertilization) - या प्रजियेत स्त्रीयुग्मक आजण पुंयुग्मक या एकगुणी पेिींचा
संयोग होऊन एका जिगुणी (Diploid) युग्मनजाची (Zygote) जनजमणती होते. याला फलन
(fertilization) म्हणतात. हा युग्मनज सत्रू ी जवभाजनाने जवभाजजत होऊन भ्रूण तयार होतो. या
भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो.
▪ या प्रजननामध्ये नर जनक आजण मादी जनक अिा दोन जनकांचा सहभाग होतो. नर जनकाचे
पुंयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा सयं ोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन
जजवाकडे दोन्ही जनकांची जवचररत जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही
गुणधमांिाित जनकांिी साम्य दाखवतो तर काही गुणधमण जनकांपेक्षा वेगळे असतात. जनजनक
पररवतणनामुळे सजीवात जवजवधता जदसून येते. ही जवजवधता सजीवास िदलत्या वातावरणािी
जुळवून घेण्यास व आपले अजथतत्व जटकजवण्यास मदत करते, त्यामुळे वनथपती व प्राणी नामिेष
होण्यापासनू थवत:स वाचवू िकतात.
▪ वनथपतींमध्येफूल हे लैंजगक प्रजननाचे कायाणत्मक एकक आहे. फुलामध्ये िाहेरून आत या
िमाने एकूण चार मंडले असतात- जनदलपुंज (Calyx), दलपुंज (Corolla), पुमंग
(Androecium) आजण जायांग (Gynoecium). यांपैकी पुमंग आजण जायांग हे प्रजननाचे
काम करतात म्हणून यांना ‘आवश्यक मंडले’ (Essential Whorls) म्हणतात. तर
जनदलपुंज आजण दलपुंज हे आतील मंडलांच्या सरं क्षणाचे काम करतात म्हणून त्यांना
‘अजतररक्त मंडले’ (Accessary Whorls) म्हणतात. जनदलपुंजातील घटक दलांना ‘जनदल’
म्हणतात आजण ते जहरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना ‘पाकळ्या’ म्हणतात
आजण त्या जवजवधरंगी असतात.
▪ पुमंग हे पुजल्लंगी (Male) दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर (Stamen)
म्हणतात. जायांग हे स्त्रीजलंगी (Female) दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीके सर
(Carpel) म्हणतात.
▪ जर एकाच फुलामध्ये पुमंग आजण जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अिा फुलाला
‘उभयजलंगी’ (Bisexual) म्हणतात. उदा. जाथवंदी. जर फुलामध्ये वरील दोहोंपैकी
एकच मंडल असेल तर अिा फुलाला ‘एकजलंगी’ फूल म्हणतात.
▪ मग जर फक्त पुमंग असेल तर ‘नर फूल’ आजण फक्त जायांग असेल तर ‘मादी फूल’.
उदा. पपई
▪ िऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला ‘पुष्पवंत’ (Pedicel) म्हणतात
आजण अिा फुलांना पुष्पवंती फुले म्हणतात तर देठच नसणाऱ्या फुलांना ‘थर्ानिद्ध’
(Sessile) फुले म्हणतात.
▪ प्रत्येक पुंकेसराला एक वंत (Filament) असते आजण त्याच्या टोकावर एक
परागकोि (Anther) असतो.
▪ परागकोिामध्ये चार कप्पे असतात त्यांना कोष्ठक (Locules) म्हणतात. या
कोष्ठकांमध्ये अधणसत्रू ी जवभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोि
फुटून आतील परागकण िाहेर येतात.
▪ जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीके सर हे थवतंत्र जकंवा सयं ुक्त असू िकतात. प्रत्येक
स्त्रीके िराच्या मुळािी एक अंडािय असते. अंडाियापासनू वरच्या जदिेने एक पोकळ
कुक्षीवंत (Style) जनघते. कुक्षीवंताच्या टोकािी एक कुक्षी (Stigma) असते.
अंडाियात एक जकंवा अनेक िीजांडे (Ovules) असतात. प्रत्येक िीजांडामध्ये
अधणगुणसत्रू ी
▪ जवभाजनाने भ्रूणकोष (Embryo-sac) तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोिामध्ये एक
एकगुणी /अधणसत्रू ी (Haploid) अंडपेिी (Egg cell) आजण दोन एकगुणी ध्रुवीय
कें द्रके (Polar Nuclei) असतात.
▪ परागकोिातील परागकण स्त्रीके सराच्या कुक्षीवर थर्ानांतररत होतात. यालाच
परागण / परागीभवन (Pollination) म्हणतात.
▪ परागण अजैजवक घटक (वारा, पाणी) जकंवा जैजवक घटक (कीटक, पक्षी आजण इतर प्राणी,
पक्षी) यांच्या मदतीने होते. परागणाच्या वेळी कुक्षी जचकट असते. या जचकट कुक्षीवर
परागकण पडल्यावर ते अंकुररत होतात. म्हणजेच त्यांत दोन पुंयुग्मक तयार होतात आजण एक
दीघण परागनजलका तयार होते. परागनजलका दोन पुंयुग्मक वाहून नेते. ही परागनजलका
कुजक्षवंतामागे िीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते. जतर्े परागनजलके चे अग्र फुटते आजण दोन्ही
पुंयुग्मक भ्रूणकोषामध्ये सोडले जातात. त्यांतील एक पुंयुग्मक अंडपेिीिी संयोग पावते आजण
युग्मनज (Zygote) तयार होतो. यालाच फलन (Fertilization) म्हणतात. दुसरे पुंयुग्मक दोन
ध्रुवीय कें द्राकांिी संयोग पावून भ्रूणपोष (Endosperm) तयार होतो. या प्रजियेत दोन
पुंयुग्मक भाग घेतात म्हणून याला जिफलन (Double Fertilization) म्हणतात.
▪ जेव्हा परागण जिया एकाच फुलात जकंवा एका झाडाच्या दोन फुलांत होते तेव्हा
त्यास थवयंपरागण असे म्हणतात, तर परागण जिया जेव्हा एकाच जातीच्या दोन
जभन्न वनथपतींमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात.
जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रजतकूल
पररजथर्तीचा सामना करणाऱ्या वनथपतींच्या नवीन जातींची जनजमणती करताना
िास्त्रज्ञ परपरागीभवन ब्रिच्या साहाय्याने घडवून आणतात.
▪ मानवी पुरुष प्रजनन सथं र्ा वषण (Testes), जवजवध वाजहन्या/नजलका आजण ग्रंर्ी जमळून
तयार होते. वषण उदर पोकळीच्या िाहेर वषणकोषामध्ये (Scrotum) असते. वषणामध्ये
असख्ं य िुिजनन नजलका असतात. त्यांमध्ये असलेल्या जननद अजधथतराच्या पेिी
(Germinal epithelium) अधणसत्रू ी पद्धतीने जवभाजजत होऊन िुिपेिी (Sperm) तयार
करतात. तयार झालेल्या िुिपेिी जवजवध नजलकांिारे पुढे पाठवल्या जातात. त्या नजलकांचा
िम वषणजाजलका (Rete testis), अपवाजहनी (Vas efferens), अजधवषण
(Epididymis), िुिवाजहनी (Vas deferens), थखलन वाजहनी (Ejaculatory duct), मूत्र-
जनन वाजहनी (Urinogenital duct) असा आहे. िुिपेिी जिा जिा एका वाजहनीतून
पुढच्या वाजहनीत ढकलल्याजातात तसतसे त्यांचे पररपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र
िनतात.
▪ िुिाियाचा (Seminal vesicle) स्राव थखलन
ग्रंर्ीमध्येस्रवला जातो तर पुःरथर् ग्रंर्ी
(Prostate gland) आजण काऊपसण ग्रंर्ी
(Cowper's gland) त्यांचा स्राव मूत्र जनन
वाजहनीमध्ये स्रवतात. हे सवणस्त्राव आजण िुिाणू
जमळून ‘रेत’ (Semen/वीयण) तयार होते. हे रेत
जिश्नािारे (Penis) िाहेर सोडले जाते. मानवी
पुरुष प्रजनन सथं र्ेमध्येमूत्र जनन वाजहनी, पु:रथर्
ग्रंर्ी, वषण कोष व जिश्न वगळता उवणरीत सवण
अवयवांची एक – एक जोडी असते.
▪ स्त्री प्रजनन सथं र्ेमध्ये असणारे सवण अवयव उदर पोकळीतच असतात. त्यांमध्ये
अंडाियाची एक जोडी, अंडनजलके ची एक जोडी, एक गभाणिय आजण एक योनी
यांचा समावेि होतो. याव्यजतररक्त िर्लीन्स ग्रंर्ीची एक जोडी असते. साधारणतः
प्रत्येक मजहन्याला एक अंडपेिी आळी-पाळीने एका एका अंडाियातून
उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनजलके च्या टोकाचा भाग नरसाळ्यासरखा
असतो. त्याच्या कें द्रभागी एक जछद्र असते. त्या जछद्रातून अंडपेिी अंडनजलके मध्ये
प्रवेि करते. अंडनजलके च्या आतील पष्ठभागावर रोमक असतात. हे रोमक
अंडपेिीला गभाणियाकडे ढकलतात.
▪ िुिपेिी (िुिाणू) आजण अंडपेिी ही दोन्ही युग्मके अधणसूत्री जवभाजनाने तयार होतात.
पुरुषाच्या वषणामध्ये यौवनावथर्ेपासनू पुढे मरेपयंत िुिपेिी तयार के ल्या जातात.
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाियात 2–4 दिलक्ष इतक्या मोठ्या संख्येत
अपक्व अंडपेिी असतात, तर्ाजप स्त्रीच्या अंडाियात मात्र यौवनावथर्ेपासनू पुढे
रजोजनविीच्या वयापयंत (साधारणतः वय वषे 45) दरमहा एका अंडपेिीचे पररपक्वन
होऊन जतचे अंडमोचन होते. स्त्री-प्रजनन सथं र्ेचे कायण वयपरत्वेर्ांिण्याला रजोजनविी
म्हणतात. साधारणतः 45–50 वषांदरम्यान स्त्रीच्या िरीरात प्रजनन संथर्ेचे कायण
जनयंजत्रत करणाऱ्या सप्रं ेरकांचे स्त्रवणे जवथकळीत होते/र्ांिते. यामुळे रजोजनविी येते.
▪ िुिाणू व अंडपेिी एकत्र येऊन युग्मनज तयार
होण्याच्या प्रजियेस फलन म्हणतात.
मानवामध्येफलनाची प्रजिया िरीरांतगणत होते.
समागमावेळी स्त्रीच्या योनीमागाणमध्ये रेत थखजलत के ले
जाते. रेतातील काही दिलक्ष संख्या असलेले िुिाणू
योनी मागण - गभाणिय – अंडनजलका असा प्रवास करतात
व त्यांतील एक िुिाणू अंडनजलके मध्ये असलेल्या
एकमेव अंडपेिीचे फलन करते.
▪ यौवनावथर्ेपासनू रजोजनविीपयंत (साधारणतः 10 –17 व्या वषाणपासनू
45 –50 व्या वषाणपयंत) दरमहा एक अंडपेिी अंडाियातून िाहेर पडते. म्हणजेच
रजोजनविीपयंत 2– 4 दिलक्ष अंडपेिींपैकी साधारणतः फक्त 400 च अंडपेिी
अंडाियातून िाहेर पडतात. उरलेल्या सवण अंडपेिी ऱ्हास पावतात.
▪ रजोजनविीचे वय जवळ येतानाच्या िेवटच्या काही वषांत अंडाियातून िाहेर
पडणाऱ्या अंडपेिी 40 – 50 वषे जुन्या असतात. त्यांची जवभाजनाची क्षमता कमी
झालेली असते. यामुळे त्यांत अधणगुणसत्रू ी जवभाजन व्यवजथर्त पूणण होत नाही. अिा
अंडपेिी जर फजलत झाल्या तर त्यापासनू तयार होणारे अपत्य काही व्यंगांसजहत
(जसे की डाऊन जसन्ड्रोम सल
ं क्षण) जन्माला येण्याची दाट िक्यता असते.
1) युग्मक तयार करणाऱ्या पेिींमध्ये गुणसूत्रांची संख्या
जिगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अजलंगी गुणसत्रू ांच्या
22 जोड्या आजण एक जोडी जलंग गुणसत्रू ांची असते
म्हणजेच (44 + XX जकंवा 44 + XY). या पेिी
अधणगुणसत्रू ी जवभाजनाने जवभाजजत होतात. यामुळे
युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणीच (n) राहते,
म्हणजेच (22 + X जकंवा 22 + Y). िुिपेिी (22 + X)
जकंवा (22 + Y) या दोन प्रकारच्या तयार होतात, तर
अंडपेिी (22 + X) या एकाच प्रकारच्या तयार होतात.
2) िुिाणू आजण अंडपेिी ही दोन्ही युग्मके अधणगुणसत्रू ी जवभाजनाने तयार होतात.
िुिाणूंच्या िाितीत ते वषणामधून िाहेर पडण्यापूवीच त्यांची अधणसत्रू ी
जवभाजनाची प्रजिया पूणण होते. परंतु अंडपेिींिाित अधणसत्रू ी जवभाजनाची
प्रजिया अंडाियातून िाहेर पडल्यानंतरच अंडनजलके मध्येफलनावेळी पूणणत्वास
जाते.
▪ अंडनजलके मध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सत्रू ी जवभाजन
होते व त्यापासनू भ्रूण तयार होतो. यादरम्यान त्याचे मागणिमण गभाणियाच्या
जदिेने होत असते. गभाणियामध्ये पोहोचल्यानंतर तेर्ेच त्याचे रोपण होऊन पुढील
वाढ/जवकास होतो. गभाणियातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा
करण्यासाठी ‘अपरा’ (Placenta) नावाचा अवयव तयार होतो. फलन
झाल्यापासनू पुढे साधारणतः नऊ मजहन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूणण वाढ
होते.
▪ दांपत्याला मुलगा जकंवा मुलगी होणे हेसवणथवी पुरुषावर अवलंिून आहे. जेव्हा
युग्मक जनजमणती होते, तेव्हा पुरुषांकडून जलंगगुणसत्रू ांपैकी X जकंवा Y गुणसत्रू
पुढील जपढीत येते. जस्त्रयांकडून मात्र X गुणसत्रू च पुढील जपढीत येते. फलनाच्या
वेळी जर पुरुषांकडून X गुणसत्रू आलेतर मुलगी होतेआजण जर Y गुणसत्रू आलेतर
मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सवणथवी जिािदार धरणे हे
जकतपत योग्य आहे ? स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सवांनी प्रयत्न करणे
आवश्यक आहे.
▪ यौवनावथर्ेनंतर स्त्रीच्या प्रजनन सथं र्ेमध्ये काही िदल सरू
ु होतात व त्या िदलांची
दर 28-30 जदवसांच्या कालावधीनेपुनराविी होत असते. या पुनराविीने होणाऱ्या
िदलांना आतणवचि/ऋतुचि म्हणतात.
▪ आतणवचि ही एक नैसजगणक प्रजिया असनू चार सप्रं ेरकांिारेजतचे जनयंत्रण होते.
पुटीका ग्रंर्ी सप्रं ेरक (Follicle Stimulating Hormone), ल्युटीनायझींग सप्रं ेरक
(जपतजपंडकारी सप्रं ेरक / Luteinizing Hormone), इथरोजेन व प्रोजेथटेरॉन हीती
चार सप्रं ेरके होत.
▪ पुटीका ग्रंर्ी सप्रं ेरकाच्या प्रभावामुळेअंडाियात असलेल्या असख्ं य पुटीकांपैकी
एका पुटीके सह त्यातील अंडपेिीचा (जडिं पेिीचा /Oocyte) जवकास होण्यास
सरुु वात होते. ही जवकसनिील पुजटका ‘इथरोजेन’ सप्रं ेरक स्त्रवते. इथरोजेनच्या
प्रभावाखाली गभाणियाच्या अंतःथतराची वाढ (पजहल्या ऋतुचिावेळी) जकंवा
पुनजनणजमती (नंतरच्या सवण ऋतुचिांवेळी) होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये
अंडाियात वाढणाऱ्या पुजटके ची (Follicle) पूणण वाढ होते.
▪ जपतजपंडकारी सप्रं ेरकाच्या (Luteinizing hormone) प्रभावामुळेपूणण वाढ झालेली
पुजटका फुटून त्यांतील अंडपेिी अंडाियाच्या िाहेर पडते. यालाच अंडमोचन
(Ovulation) म्हणतात.
▪ अंडाियामध्ये फुटलेल्या पुजटके पासनू जपतजपंड (Corpus luteum) तयार होते. हे
जपतजपंड प्रोजेथटे रॉन सप्रं ेरक स्रवण्यास सरुु वात करते. प्रोजेथटेरॉनच्या प्रभावाखाली
गभाणियाच्या अंतःथतरातील ग्रंर्ी स्रवण्यास सरुु वात होतेव असेअंतःथतर भ्रूणाच्या
रोपणासाठी तयार होते.
▪ अंडपेिीचे फलन 24 तासात जर झालेनाही तर जपतजपंड अकायणक्षम होऊन
त्याचेरूपांतर श्वेतजपंडात (Corpusalbicans) होते. यामुळे इथरोजेन व प्रोजेथटे रॉन
या दोन्ही सप्रं ेरकांचे स्त्रवणेपूणणपणे र्ांिते. या सप्रं ेरकांच्या अभावामुळे गभाणियाचा
अंतःथतराचा ऱ्हास पावण्यास सरुु वात होऊन त्या अंतःथतरातील ऊती आजण
अफजलत अंडपेिी योनीमागाणिारे िाहेर टाकलेजाते. या िरोिरच मोठ्या प्रमाणावर
रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः पाच जदवस सरुु राहतो. यालाच ऋतुस्राव /
माजसक पाळी असे सिं ोधतात.
▪ या प्रजियेची जोपयंत अंडपेिीचेफलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचेरोपण होत
नाही तोपयंत प्रत्येक मजहन्यात पुनराविी होत राहते. भ्रूणाचेरोपण झाल्यास
अभणकाचा जन्म होईपयंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपयंत या चिाची
पुनराविी र्ांिते. ऋतुचि ही एक नैसजगणक प्रजिया असनू त्यातील 4-5 जदवसांचा
रजःस्रावाच्या कालावधी मध्ये स्त्रीला वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर
रक्तस्राव झाल्यानेअिक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला सस ं गाणचीही िक्यता
असते. या सवणकारणांमुळेया जदवसांमध्ये जविेष वैयजक्तक थवच्छतेिरोिरच
जवश्ांतीची गरज असते.
▪ अनेक दाम्पत्यांना जवजवध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. जस्त्रयांिाित माजसक
पाळीतील अजनयजमतता,अंडपेिींच्या जनजमणतीतील अडर्ळे , अंडनजलके त
अंडपेिीच्या प्रवेिात असणारे अडर्ळे , गभाणियाच्या रोपण क्षमतेतील अडर्ळे
इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ िकत नाही. पुरुषांमध्ये वीयाणमध्ये िुिपेिींचा
पूणणपणे अभाव, िुिपेिींची मंद हालचाल, िुिपेिींतील जवजवध व्यंग इत्यादी
कारणेअपत्यप्राप्तीत िाधा आणतात. परंतु आधुजनक वैद्यकिास्त्रामुळे आता या
अडचणींवर मात करता येऊ िकते. IVF, भाडोत्री मातत्व (Surrogacy), वीयण पेढी
इत्यादी तंत्रांच्या साहाय्यानेआता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ िकते.
▪ या तंत्रामध्ये काचनजलके मध्ये दोन
युग्मकांचेफलन घडवून आणले जाते आजण
तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील
स्त्रीच्या गभाणियात रोपण के ला जातो.
िुिपेिींचेअल्प प्रमाण, अंडपेिी
अंडनजलके मध्ये प्रवेि करण्यात असलेले
अडर्ळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल
तर IVF हेतंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते.
▪ काही जस्त्रयांमध्ये गभाणिय रोपणक्षम नसते. त्यामुळेअिा जस्त्रयांना भाडोत्री मातत्व
(Surrogacy) या आधुजनक उपचार पद्धतीची मदत घेता येते. या पद्धतीमध्ये
गभाणिय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाियातून अंडपेिी जमळवली जाते. या
अंडपेिीचे काचनजलके मध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या िुिपेिींचा वापर करून फलन
घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गभाणियात रोपण
के ला जातो. अिा पररजथर्तीत ज्या स्त्रीच्या गभाणियात भ्रूण-रोपण के लेजातेत्या
स्त्रीला भाडोत्री माता (Surrogate Mother) म्हणतात.
▪ अनेक दाम्पत्यांतील पुरुषांमध्ये िुिाणू जनजमणतीत वर नमूद के ल्याप्रमाणे काही
अडचणी असतात. अिा दाम्पत्यांिाितीत अपत्यप्राप्तीसाठी वीयणपेढी ही एक नवीन
सक ं ल्पना पुढेआली आहे. रक्तपेढीसारखीच ही सक ं ल्पना आहे. वीयणपेढीमध्ये इच्छुक
पुरुषांच्या सवंकष िारीररक आजण इतर तपासण्यांनंतर त्यांनी थखजलत के लेलं वीयण
साठवून ठे वले जाते.
▪ गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दांपत्यातील स्त्रीची
अंडपेिी IVF तंत्रानेफजलत के ली जातेआजण त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचेसिं जधत
स्त्रीच्या गभाणियात रोपण के ले जाते. कायद्यानुसार वीयणदात्याचेनाव गुप्त ठे वले जाते.
▪ गभाणियामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्ये जन्मास येतात.
अिा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळी अपत्ये होतात.
जुळ्या अपत्यांचेमुख्य दोन प्रकार आहेत- एकयुग्मजी जुळे आजण जियुग्मजी जुळे.
▪ एकयुग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासनू तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी
सरुु वातीच्या काळामध्ये (युग्मनज तयार झाल्यापासनू 8 जदवसांच्या आत)
त्यातीलपेिी अचानक दोन गटांमध्ये जवभागल्या जातात.
▪ हे भ्रूणपेिींचे दोन्ही गटदोन वेगळे -वेगळे भ्रूण म्हणून वाढूलागतात आजण पूणण
वाढ होऊनएकयुग्मजी जुळेजन्माला येतात. अिी जुळी अपत्ये जनुकीय दृष्ट्या
तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये जदसण्यास तंतोतंत सारखीच असतात
व त्यांचे जलंग समानच असते, म्हणजेच दोन्ही मुली असतील जकंवा मुले असतील.
एकयुग्मजी जुळ्यांिाित भ्रूणपेिींची जवभागणी जर युग्मज तयार झाल्यापासनू 8
जदवसांनंतर झाली तर सायाजमज जुळे (Siamese / Conjoined twins) जन्माला
येण्याची िक्यता जाथत असते. अिी जुळी अपत्ये िरीराच्या काही भागांत
एकमेकांना जोडलेल्या अवथर्ेत जन्माला येतात. अिा जुळ्यांमध्ये काही अवयव
सामाजयक असतात.
▪ अपवादात्मकररत्या स्त्रीच्या अंडाियातून एकाच वेळी दोन अंडपेिी िाहेर पडतात
आजण दोन वेगवेगळ्या िुिाणुंिारेत्या फजलत होऊन दोन युग्मनज (Zygotes) तयार
होतात. या दोन्ही युग्मजांपासनू दोन भ्रूण तयार होऊन दोन्हींचेगभाणियात रोपण
होतेआजण पूणण वाढ झाल्यानंतर जियुग्मजी जुळी अपत्ये जन्माला येतात. अिी जुळी
अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आजण लैंजगकदृष्ट्या समान जकंवा वेगवेगळी
असू िकतात.
▪ अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसख् ं येतील वाढीला
लोकसख् ं येचा जवथफोट म्हणतात. सोित जदलेला तक्त्यावरून तुमच्या लक्षात
आले असेलच की भारताची लोकसख् ं या जकती झपाट्याने वाढत आहे. या
पररजथर्तीमुळे आपल्याला वाढती िेरोजगारी, दरडोई उत्पन्न आजण कजण, नैसजगणक
साधनसपं िीवरील ताण अिा अनेक समथयांना सामोरे जावे लागत आहे. या
समथयांवर एकच उपाय आहे आजण तो म्हणजे लोकसख् ं या जनयंत्रण. यासाठी
कुटुंिजनयोजनाची आवश्यकता आहे. आजकाल एकच मूल जन्माला घालून
जोपासण्याचा कल अनेक जोडप्यांमध्ये जदसनू येतो.
धन्यवाद...

You might also like