You are on page 1of 8

परसबाग आधुनिक टे रेस / कीचि गार्डनििंग

पूर्वीपासून आपल्याकडे परसबागेची संकल्पना आहे . खाल्लेला आंबा चांगला असेल


तर त्याची कोय लार्वली जायची. दे र्वाच्या पज
ु ेसाठी फुले, तळ
ु स लार्वली जायची. तळ
ु शीचा
उपयोग अनेक प्रकारे व्हार्वयाचा. आता जागा कमी पडायला लागली ससमेंटचे जंगल झाले
र्व परसबागा कमी झाल्या काही नामशेष झाल्या र्व त्यांची जागा टे रेस गाडडननंग, व्हर्टड कल
गाडडननंग, हााँरीझााँटल गाडडननंग, गॅलरी गाडडननंगने घेतली. ह्यामुळे ननसमडतीचा आनंद, रोज
ताजी वर्वषमुक्त फळे फुले, समळू लागली. ह्यामुळे पोषकता र्वाढली, घरातील केरकचरा
कमी झाला, एकाकीपणा कमी झाला शुघ्द हर्वेने मन प्रसन्न राहू लागले. याला
आघुननकतेची र्व तंत्रज्ञानाची जोड समळाल्याने उत्पादन चांगले येऊ लागले. येथे
शेतकऱ्याचा वर्वचार केल्यास तो व्यर्वसाय म्हणुन शेतीकडे पहातो लाखो रुपयांचा माल
(खते, बबबीयाणे, औषघे इ) मातीत टाकून घरी येतो र्व उत्पन्नाची र्वाट पहातो त्यार्वेळेस
नैसर्गडक आपत्ती, चोरी ह्या सर्वाडतून जे हाती लागेल ते वर्वक्री करतो र्व भार्व खरे दीदार
ठरर्वतो ! लोकांचा समज आहे एक दाणा टाकतो र्व शंभर दाणे गोळा करतो. पण येथे
तसे नाही चोरी नाही, भार्व ठरर्वणे नाही, नैसर्गडक आपत्ती नाही ह्यातन
ु वर्वरं गळ
ु ा, ननसमडती
आनंद, सकस आहार समळतो. आता ह्यातही र्वेगर्वेगळे प्रकार आले आहे त. शेतीशी काहीही
संबंघ नसताना सचोटी, आभ्यास, ह्यातुन घरात हीरर्वळ ननमाडण करून चांगले यश
समळर्वले आहे . एकमेकाला रोपांची, बबयांची, तसेच तंत्रज्ञानाची दे र्वाण घेर्वाण करून
हीतसंबंघ जोपासले आहे त. आता ह्या सर्वाांची र्वेगर्वेगळ्या लेखांमघन
ू माहीती घेणार
आहोत. त्यात मातीपाणण, साहीत्य, खतेऔषघे, बब बीयाणे, लागर्वडीसाठी र्वेगर्वेगळ्या
प्रकारच्या र्वनस्पती यांची माहीती घेऊ.

माती पाणि

कोठलेही झाड मातीतील अन्न पाण्यातून मुळांर्वाटे घेते र्व पुढे पानातील क्लोरोफील र्व
सुयप्र
ड काशाने अन्न तयार करुन खोडात साठर्वते र्व पुढे स्र्वत:च्या र्वाढीसाठी, फुलांसाठी,
फळांसाठी याचा उपयोग करते. जर पाणण चांगले नसेल तर मुळांना अन्नद्रव्य घेण्यास
अडचण होते. मातीतील अन्नद्रव्य पाण्यात वर्वरघळतात र्व मुळे नत शोषतात पण हीच
अन्नद्रव्ये पाण्यात वर्वरघळली नाहीत तर मुळ्या घेऊ शकत नाहीत. जर पाण्यात वर्वषतत्र्व
जास्त असतील, तेलकटपणा असेल, पीएच जास्त कींर्वा कमी असेल तर मातीतील
मायक्रोबीयल अाँक्टीव्हीटी बबघडतात र्व मुळांना अन्न ग्रहण करण्यास आडचणी येतात.
पण कधी कधी मुळ्यांना कीड लागली, नेमेटोडस,् मुळकूज असे काही झाले तर पाण्यात
औषघे कालर्वून ते पाणण दे तात ही अपर्वादात्मक पररस्स्थती असते. कडक उन्हात झाडांना
पाणण र्दले तर झाडे शॉक मघ्ये जातात. झाडांना शक्यतो सकाळी लर्वकर र्व संध्याकाळीच
पाणण द्यार्वे. झाडांच्या खोडाला शक्यतो पाणण लागू दे ऊ नये तसेच झाडाच्या बाहे रच्या
पररघात पाणण द्यार्वे पण हे येथे आर्वघड आहे कारण छोट्या कंटे नर मघ्ये झाडे लार्वलेली
असतात. शक्यतो कंु डीतील माती थोडी र्वाळली की पाणण द्यार्वे सततच्या पाण्याने मुळांना
हर्वा समळत नाही र्वाफसा कंडीशन रहात नाही त्यामळ
ु े र्वाढीर्वर वर्वपरीत पररणाम होतो.
झाडांर्वरही सारखे पाणण सशंपडू नये. पाणण डायरे क्ट, ड्रीपने, स्प्रींकलरने दे ता येते. ककत्येक
र्वेळेस पाणण कमी असेल तर सलाईनच्या रीकाम्या बाटल्यांचा उपयोग करून पाणण दे तात.
तसेच मातीत जलशक्ती सारखे पदाथड र्वापरतात ते इसबगोल ह्या र्वनस्पती सारखे
र्वजनाच्या ४/५ पट (स्स्पंज सारखे) पाणण सोशन
ु घेतात त्यामळ
ु े झाडांना पाणण कमी
लागते पण हे उन्हाळ्यात पाणण कमी असते तेंव्हाच र्वापरार्वे.

ज्या मातीत झाडे लार्वायची नत पाणण धरुन ठे र्वणारी असार्वी पण र्चकट नसार्वी.
पाण्याचा ननचरा होणारी असार्वी. मातीत जास्तीजास्त सेंद्रीय पदाथड असार्वेत अशी माती
उत्तम असते. मातीचा पीएच ५.५ ते ५.७ म्हणजे नााँमल
ड असार्वा. तसे नसेल तर स्जप्सम
कींर्वा चुना र्वपरतात. कंटे नर भरतांना समळे ल नतथली माती आणुन र्वापरू नये शक्यतो
हलकीशी काळपट कलरची, मरू
ु म समश्रीत, कींर्वा नदी काठाची पोयट्याची माती र्वापरार्वी.
र्वड, वपंपळ, उं बर, कडुननंब ह्याच्या खालची काहीमाती त्यात समसळार्वी कारण ह्या
झाडांर्वर मोठ्या प्रमाणात पक्षी बसतात त्यांची वर्वष्ठा तेथे पडलेली असते. ह्यामुळे
जसमनीतील उपयुक्त सुक्ष्मजंतूंची (सुक्ष्मस्जर्व दोन प्रकारचे असतात चांगले र्व नुकसान
कारक ह्या मुळे चागले सुक्ष्मस्जर्व र्वाढतात) र्वाढ होण्यास मदत होते. पाण्याचा ननचरा
होतो, मळ
ु ांना हर्वा समळते र्वाफसा कंडीशन रहाते अशीच माती र्वापरार्वी. बरे च शेतकरी
माती र्व पाणण परीक्षण करून त्या प्रमाणे खते पाणण र्वापरतात इथे तसे करणे थोडे
आर्वघड आहे पण पीएच पेपर र्वापरू शकता. माती पाणण जेर्वढे चांगले तेर्वढे वपक पाणी
चांगले.
किंटे िर

ज्यात माती ठे ऊन पाण्याचा ननचरा होईल र्व झाड, रोप लार्वता येईल त्यांची रूट
डेव्हलपमेंट चांगली होईल असे कोणतेही पात्र. ह्यात चहाच्या कपापासून ते मोठमोठ्या
ड्रमचा उपयोग कंटे नर म्हणून करता येतो हे लाकडी, प्लाँ स्टीक, काच, फायबर कशाचेही
असू शकतात. ग्रोबॅग, रीकामे प्लॅ स्स्टक ककं र्वा लोखंडी डबे, प्लाँ स्टीक वपशव्या, टायरचे
तुकडे आणण आपल्या बुघ्दी प्रमाणे कशाचाही कंटे नर म्हणुन उपयोग करू शकतो. यात
महत्र्वाचे लक्षात ठे र्वायचे म्हणजे स्ज र्वनस्पती लार्वायची नतची रूटससस्टीम कशी आहे
पाहून कंटे नर ननर्वडार्वा. म्हणजे कढीपत्ता, आंबा, लींबू, शेर्वगा अशा झाडांची रूट डेव्हलपमेंट
खोल र्व रूंद ही असते त्यासाठी मोठ्या टाक्या अंदाजे आडीचफुट रूंद र्व चारपांच फुट
खोल ननर्वडाव्यात. पालेभाज्यांची रूटडेव्हलपमें ट दीड फूटा पयांत असते तर र्वेल र्वगीय,
फळभाजी यांची रूट डेव्हलपमें ट दोन आडीच फुटापयांत असते. तसे कंटे नर ननर्वडार्वेत.
कंटे नर लहान असनतल तर मळ
ु ांचे कााँयलींग होईल (तसे बरे च कंटे नर मघ्ये होते पण
खबरदारी घेणे आर्वश्यक आहे ) कंटे नर भरतांना पाण्याचा ननचरा होण्यासाठी तळाला होल
पाडार्वीत र्व ही होल कंटे नर भरल्यार्वरही मातीने बंद होणार नाही असे करार्वे म्हणजे
त्यार्वर खापराचा तुकडा, दगड ठे र्वार्वा. नंतर घरातील नारळाच्या करर्वंट्या, शेंड्या, भाजीचे
मोठे ले दांडे जे कंपोस्टमघ्ये लर्वकर खत होणार नाही आशा गोष्टी टाकाव्यात. त्यार्वर
उत्तम माती, कंपोस्ट, हींग, राख यांचे समश्रण भरार्वे. ज्यात झाडांना लागणारे पोषकद्रव्य
कमी असतील असे पदाथड शक्यतो र्वापरू नयेत. कोकोपीट हे शक्यतो ससडलींग ग्रोईंग
(बबयांपासून रोपे तयार करण्यासाठी) साठी र्वापरतात ह्यात तेर्वढ्या प्रमाणात पोषक द्रव्य
नसतात. सर्वाडत शेर्वटी र्वरती थोडी नुसती माती भरार्वी त्या बरोबर र्चमूटभर र्वार्वडींगाचे
चुणड र्वापरार्वे. ज्यात बी, रोप, कंद, कटींग लार्वता येईल म्हणजे मुळी र्वाढली की खतात
जाईल जर डायरे क्ट खत समश्रीत मातीत लार्वले तर शॉक बसून रोप मरण्याची शक्यता
असते. रोप,झाड लार्वल्यार्वर त्या भोर्वतालची माती घट्ट दाबून द्यार्वी तर बी, कंद
लार्वला तर हलकीशी माती लोटार्वी, प्रमाणापेक्षा जास्त खोल लार्वू नये. झाडांची कटींग
लार्वतांना कंपोस्टच्या पाण्यात फक्त जसमनीत रोर्वायची बाजू बुडर्वून लार्वार्वी पूणड काडी
बुडर्वू नये र्व कांडीचे कमीतकमी दोन डोळे मातीत गेले पाहीजेत. ह्या ऐर्वजी ससराँडीक्स
हे हरमोनही र्वापरतात. नवर्वन लार्वलेल्या झाडांना नवर्वन पालवर्व फुटल्यार्वर, घरात रोज
डाळतांदळ
ू घुतलेले पाणण थोडेथोडे टाकार्वे त्यामुळे त्यांना प्रोटीन र्व काबोहाँड्रेटस ् मीळतात.
खरे तर असे दोनचार लेख लीहून आपणास माहीती दे णे म्हणजे अर्वघड आहे आम्ही
B.Sc(agri) झालो तेंव्हा शेतीतील १५/२०% ज्ञान समळाले. ह्या झाडाझूडपांचे संगोपन
म्हणजे ICU मघील पेशंटची काळजी घेण्यासारखे आहे .

खते औषघे

घरातील कीचन र्वेस्ट, भाजीपाला ननर्वडून उरलेला भाग, नारळाच्या शेंड्या करर्वंट्या,
मका दांडोरा ह्या सर्वाांपासून कंपोष्ट / गांडूळ खत करता येते. पण ह्यात एक लक्षात
ठे र्वार्वे लागेल की सशळे अन्न ज्यात गोडेतेल, समठ असते हे पदाथड कंपोस्ट होताना
अडथळा आणतात. म्हणजे डीकंपोणझंग, डायजेशन लर्वकर होऊ दे त नाहीत कारण कंपोष्ट
करणाऱ्या मायक्रोबज ् ना मारतात जसे लोणचे करतांना आपण भरपूर तेल र्व समठ
टाकतात त्या मळ
ु े लोणचे चांगले रहाते. ह्या साठी असे अन्न भांड्यात भरपरू पाणण
घालून ठे र्वार्वे र्व दस
ु रे र्दर्वशी र्वरचे पाणण ओतून दे ऊन अन्न र्वापरार्वे. डीकंपोणझंग च्या
क्रीयेसाठी ओलचटपणा, हर्वा आर्वश्यक असते. म्हणन
ु ज्या कंटे नर मघ्ये कंपोस्ट करायचे
त्याला हर्वे साठी छीद्रे ठे र्वार्वीत. तळाला नारळ शेंड्या, करर्वंट्या, मका दांडोरा असे पदाथड
टाकार्वेत त्यार्वर थोडी स्लरी (शेण, गोमत्र
ु , गळ
ु , दही, डाळीचे वपठ यांची तयार केलेली
चार र्दर्वस जूनी) सशंपडार्वी त्यार्वर सशळे अन्न (पाण्याने घुतलेले) त्यार्वर भाजीपाला र्वेस्ट
असे टाकार्वे प्रत्येक थरार्वर अगदी हलकीशी स्लरी टाकार्वी (हे डीकंपोझींग कल्चर म्हणुन
काम करते र्व तो ओलार्वा खत तयार होण्यासाठी पुरतो) र्व त्यार्वर हलकासा मातीचा थर
जो उं बर, कडुननंब, र्वड, वपंपळ ह्या झाडांच्या खालच्या मातीचा असल्यास उत्तम र्व त्यार्वर
हलकेसे झाकण कींर्वा ओले बारदान ठे र्वा म्हणजे कंपोस्ट चांगले होईल र्व र्चलटे होणार
नाहीत. ही क्रीया होतांना उष्णता ननमाडण होते. ज्या खतात कीडे होतात त्याचा अथड
क्रीया व्यर्वस्स्थत होत नाही . कधी कधी ह्यात पांढरट मोठ्या आळ्या ननमाडण होतात
त्या हुमणीच्या अळ्या ह्या तपमानाला तग घरतात त्या पुढे मुळ्या खातात म्हणुन
दीसताच त्यांचा नायनाट करार्वा. खत होतांना तेथे ओलचट पणा असार्वा पण ओले
नसार्वे. याचेच जर गांडूळखत करायचे असेल तर बेड तयार करार्वे लागतात. ह्या दोन्ही
मघून जे पाणण बाहे र पडेल ते र्वमी कींर्वा कंपोस्ट र्वााँश म्हणतात ते कंु ड्यान मघ्ये टाकार्वे
कींर्वा बीज प्रक्रीयेसाठीही र्वापरू शकता. असेच रोजचे डाळ तांदळ
ू घुतलेले पाणण बबज
प्रक्रीयेसाठी र्व कंु डीत टाकण्यासाठी र्वापरार्वे ह्यात प्रोटीन्स र्व काबोहायड्रेट असतात.
वपकांना मुख्य अन्नद्रव्य (macro) म्हणजे NPK (नायट्रोजन, स्फााँस्फरस, पोटाँ श) र्व
मायक्रो म्हणजे बोरााँन, सल्फर, माँगेननज, णझंक, माँग्नेसशयम, काँलसशयम, आयनड, कााँपर,
मााँलीब्लेडीनम ् इ लागतात ही र्वेगर्वेगळ्या पघ्दतीने त्यांना समळाली पाहीजेत त्यासाठी
कंपोस्ट, गांडूळखत, राख, स्लरी, फेरपालट, हीरर्वळीचे खत र्व आता नवर्वन ननघालेली
सेंद्रीय खते र्वापरता येतात. हे कीती प्रमाणात लागतात हे समजण्यासाठी एक उदाहरण
घेऊया.. समजा एक पुणड र्वाढलेले फळांसह, मुळांसह, पानांसह, असलेले र्वांग्याचे झाड
घेऊन ते पूणड र्वाळर्वा (पुणड पाणण ननघून जाईल) नंतर ते जाळा र्व उरलेल्या राखेचे र्वजन
करा हे र्वजन म्हणजेच त्याला लागलेले खाद्य जे जसमनीतन
ू झाडे घेतात र्व क्लोरोफील
र्व सुयप्र
ड काशाने अन्न तयार करतात. ह्या सशर्वाय नायट्रोजन साठी ग्लीररसीडीया,
स्फााँस्फरस साठी रूई, ननर्वडुंगाची पाने पोटाँ श साठी केळीचे झाडाचे भाग र्वापरता येतात.
मायक्रोन्यट्रीयंट साठी गोमुत्र र्वापरू शकतो. बरे च र्वेळेस झाडाला कशाची कमतरता आहे
हे पानांर्वरून, फळांर्वरून, खोडार्वरून ओळखता येते. प्रत्येक झाडाला खतांबरोबर कींर्वा
नुसते दर चार महीन्यातुन एकदा N P K रीलीस्जंग बाँक्टे रीया टाकाव्यात. (हे केसमकल
नाही र्वेगर्वेगळ्या प्रकारच्या उपयुक्त बाँक्टे रीया आहे त) झाडाला चांगली फळे , फुले र्व झाड
बहारदार दीसार्वे म्हणुन बकरीच्या लेंड्या, जर्वाचे चुण,ड नतळाचे चुणड हे साजूक तुपात
चांगले समक्स करून पाण्यात कालर्वून झाडांना ते पाणण द्यार्वे.

आपण लार्वलेल्या झाडांर्वर, वपकांर्वर दर र्वेळेस र्वेगर्वेगळे रोग येत असतात.


(झाडांना खाद्याची कमतरता पडल्यास काही खुणा झाडार्वर र्दसतात त्यालाही बरे चजण
रोग समजतात) समजा आपल्याकडे खुप झाडे आहे त पण ठरार्वीक एकाच झाडार्वर रोग
आलेला र्दसतो तेथील गर्वतार्वर, इतर झाडांर्वर तो र्दसत नाही ह्याचे कारण नत झाडे
त्यांचे आर्वडते भक्ष नाही र्व ज्यार्वर रोग आला ते आर्वडते भक्ष आहे . मग त्या इतर
झाडांचा अकड काढून त्या आर्वडत्या भक्ष झाडांर्वर फर्वारल्यास रोग कमी होतो. ज्या
ठीकाणी ऑगडननक पघ्दतीने वपके घेतली जातात त्यांची प्रतीकारशक्ती चांगली असल्याने
रोगाचे प्रमाण कमी रहाते. हे रोग हर्वे माफडत, बबयांमाफडत, बागेत रोगट झाडे आणल्यानेही
येऊ शकतात. रोगांची उत्पत्ती अमार्वस्या, पौणणडमेला होते तेंव्हा औषघे त्याच र्वेळेस
शक्यतो आधी कींर्वा नंतर दोन र्दर्वस मारार्वीत. ह्या साठी आयुर्वेर्दक र्वनस्पती, सेंद्रीय
औषघे, केसमकल्स र्वापरतात पण आपण येथे केसमकलचा र्वापर करणार नाही. आयर्व
ु ेर्दक
र्वनस्पतीची र्वेगर्वेगळी कााँबीनेशन र्वापरून रोग आटोक्यात ठे र्वता येतात. ह्या औषधात
ससस्टीमीक (अंतरप्रर्वाही पुणड झाडात पसरते) र्व कााँन्टाँ क (स्पशडजन्य) असे प्रकार येतात.
तुम्ही भाजी घ्यायला गेलात तर नैसर्गडक (नैसर्गडक पघ्दतीने र्वाढर्वलेले) आाँगेननक
(आाँगेननक औषघे र्वापरून तयार केलेले) रे ससड्यू फ्री (एखाद्या औषघाचे परीणाम स्जतके
र्दर्वस असतात त्या नंतर हार्वेस्स्टं ग केलेले) असे उल्लेख ऐकता. रोग म्हणजे बाँक्टे रीयल,
व्हायरल इन्फेक्शन, झाडाचे र्वेगर्वेगळे भाग खाणारे कीटक अळी, मुळांचे रोग हे होत.
आपण येथे नैसर्गडक पघ्दतीचा र्वापर करणार आहोत त्या साठी र्वेखंड, सुंठ, गुळर्वेल र्व
कोरफड पार्वडर, र्वार्वडींग (मुळांच्या सर्वड रोगांना ह्याची पार्वडर पाण्यात नतन र्दर्वस ठे ऊन
नंतर ड्रेंचींग करार्वे), कडुननंब कींर्वा महारूख कींर्वा ससताफळ पाने, गोमत्र
ु , (ह्याच्या
र्वापराने सर्वड प्रकारचे मायक्रो न्युट्रीयंट सुघ्दा समळतात) हीरर्वी समरची (समक्सर मघ्ये
बारीक केल्यार्वर ते वर्वसळलेले पाणण फर्वारले तरी चालते), पोपई एरं ड पाने, आंबट ताक,
वपर्वळी मोहरी, र्हंग यांचा र्वापर करू शकतो. ह्यातील काही कीटनाशक र्व काही फंगस
बाँक्टे रीया कंट्रोलसाठी तर काही मघ्ये दोन्ही गण
ु धमड आहे त ते र्वापरू शकता. प्रत्येकाचे
कााँबीनेशन येथे दे णे शक्य नाही. आशा प्रकारे सम "वपक संरक्षक" पार्वडर तयार केली
आहे जी आपल्यातल्या काहीजणांनी र्वापरली आहे र्व ते समाधानी आहे त. येथे एक गोष्ट
सांगार्वीशी र्वाटते म्हणजे उदाहरणा दाखल मागे एकाने वर्वचारले लींबाच्या झाडार्वर आळ्या
पडल्या आहे त र्व त्या पाने खात आहे त त्यांना सम औषध सांगीतले तर काहीजणांनी
एर्वढा प्रखर वर्वरोघ केला की, एर्वढ्या सुंदर आळ्या का मारायच्या? त्यातुन सुंदर सुंदर
फुलपाखरे तयार होतील, पाने खाल्लीतर पुन्हा येतील, आता सांगा यांना झाडे
सांभाळार्वयाची आहे त की आळ्या! पाने खाल्यार्वर फळे , फुले कोठून येतील ....?

बब बीयािे व कोिकोिती झार्े लावावीत

आपल्या पुर्वज
ड ांनी र्व आयुर्वेदाचे म्हणणे आहे की आपले शरीर र्व त्यातील
पचनसंस्था जास्तीजास्त शाकाहारा साठी आहे . शरीराला सर्वड प्रकारचे आर्वश्यक घटक
समळण्यासाठी र्वेगर्वेगळ्या प्रकारच्या भाज्या, र्वनस्पती, मसाले स्र्वरूपातील र्वनस्पती
समळाल्या पाहीजेत. ह्यासाठी ज्र्वारी, बाजरी, मका, तांदळ
ू , डाळी, र्वेलर्वगीय भाज्या,
कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या ह्या र्व ईतर खुप मोठी यादी होईल हे ननययमीत
आहार असार्वे. तसेच कढीपत्ता, लींबू, शेर्वगा, हदगा, ससताफळ, शेंद्री अाँनोटा, अशी मोठीही
उपयक्
ु त झाडे लार्वता येतील. तसेच तळ
ु स , पद
ु ीना, आले, लसण
ु , कांदा, इन्शसु लन प्लाँ न्ट,
शतार्वरी, कोरफड, गुळर्वेल, गर्वतीचहा, माका, भुईआर्वळी, र्वाळा, लाजाळू असे आयुर्वेर्दक
र्वनस्पती तर दे र्वपुजे साठी ननशीगंध, मोगरा, चाफा, मघुमालती, रातराणी, तगर, जास्र्वंद
अशीपण झाडे र्वनस्पती लार्वता येतील. यातील बयाडच र्वनस्पती सदोदीत लार्वण्याची गरज
नाही त्या ऐर्वजी त्या र्वनस्पतींचे ननजडलीकरण करून र्वषडभरासाठी साठर्वून ठे र्वता येतील
जसे पुदीना, कढीपत्ता र्वाळर्वून ठे र्वार्वा. जादा झालेल्या टोमाँटोची प्युरी सााँस, हीरव्या
समरचांपासून र्वाळर्वून हीरर्वे नतखट ,लोणचे करून ठे ऊ शकता, गुलाबापासून गुलकंद,
गुलाबजल करू शकता. झाडांचे, र्वेलांचे र्वेळोर्वेळी छाटणी, प्रुननंग करार्वे म्हणजे जागा
कमी लागेल र्व कंपोस्ट साठी मटे रीयल उपलब्घ होईल.

र्वेगर्वेगळ्या र्वनस्पतींची लागर्वड बीया, छाटकलम, बीयांपासून रोप तयार करून, कंद
लार्वन
ू करता येतील. कंद काढल्यार्वर लगेच लार्वू नये सार्वलीत ठे र्वार्वे त्यामळ
ु े कंदांना
वर्वश्रांती समळते. काही बबया कठीण असतात त्या थोडार्वेळ सभजर्वून कींर्वा टीचर्वून
लार्वाव्यात उदाहरण म्हणजे अखंड धने चपलेने र्चरडून तर मका रात्रभर पाण्यात सभजत
ठे र्वून लार्वल्यास चांगल्या प्रकारे उगर्वण होते. ह्या सर्वड लागर्वड करण्याच्या मटे रीयल
बरोबर फंगल, बाँक्टे रीयल रोग येऊ शकतात म्हणुन ह्या सर्वड मटे रीयलला ट्रीटमेंट करणे
आर्वश्यक आहे . नवर्वन टे क्नीक प्रमाणे हायब्रीड बबयाणे ननमाडण केले आहे ह्याचे उत्पन्न
भरपूर येते पण फुडव्हाँल्यू कमी असते तर गार्वराण बबयाणांपासून तयार झालेला प्रााँडक्ट
उत्तम असतो पण उत्पादन कमी असते त्याचे बबयाणे आपणच घरी तयार करून ठे र्वार्वे
झाडार्वरचे पुणड पक्र्व फळ र्वाळर्वून त्यातील बब काढून र्वाळर्वून कडुननंब र्व राखेत साठर्वून
ठे र्वार्वे. हायब्रीडचे बी दरर्वेळेस नवर्वनच घ्यार्वे लागते. समरची, टोमाँटो, कांदा यांची रोपे
आपली आपणच घरी तयार करार्वीत. रोपे तयार करतांना माघ्यम म्हणुन कोकोवपट
र्वापरतात कारण त्यात पाणण साठत नाही. खरे तर कोकोवपट बरे चजण कंटे नर मघ्ये
भरतात त्यात कोठल्याही प्रकारे वपकर्वाढीला पोषक मटे रीयल नसते. शक्य त्या ठीकाणी
जागेर्वरच बी लार्वार्वे म्हणजे शेर्वगा बी जागेर्वरच लार्वार्वे तर समरची, टोमाँटोची रोपे तयार
करून लार्वार्वे. रोपाची/झाडांची चांगल्या प्रकारे र्वाढ होण्यासाठी उत्तम प्रकारची पोषक माती
र्व उन्ह आर्वश्यक आहे .

आज आपले पांच लेख पुणड झाले माझ्या ज्ञानाप्रमाणे आपणास माहीती दे त


आहे काही शंका असल्यास सांगा. प्रत्येकाला हे लेख आर्वडलेच पाहीजे हे बंघन कारक
नाही आपण सुज्ञ आहात. आम्ही पाहीजे असल्यास सल्लागार (फी घेऊन) म्हणुनही काम
करतो हजारो एकर शेती डेव्हलपमेंटची कामे केली आहे त. आम्ही हे र्व यापेक्षा मोठे काम
आमच्या शेतीर्वर करतो. तंतोतंत येथे करणे अर्वघड आहे तरी आपणा सर्वाांना शुभेच्छा.

@satishnene

9226752469

You might also like