You are on page 1of 5

ब्राऊन लिफ

आदिती िेवधर, संस्थापक, ‘ब्राऊन िीफ’, पुणे

ई-मेि: pune.brownleaf@gmail.com

‘भारतामध्ये झाडाचे एकही वाळिेिे पान जाळिे जाऊ नये’ हे ध्येय समोर ठे वन

आदितीने फेब्रुवारी २०१६ मध्ये ब्राउन लीफ ही संकल्पना सुरू केली. अनेक प्रशनांपासून सुरू झालेला ततचा हा प्रवास
आता समववचारी लोकांना बरोबर घेऊन उत्तरांचे भांडारच समोर ठे वतो.

सगळीकडे आखीवरेखीव रस्ते, सुशोभभत केलेले बाग-बगीचे अशा शहरी वातावरणात


‘स्वच्छता’ करताना झाडाची खाली पडलेली, वाळलेली पाने जमा करून जाळली
जातात हे चचत्र नेहमीचेच. यामुळे पानातली अन्नद्रव्य पुन्हा मातीत न भमसळता,
ती नष्ट होतात आणण हवेत हातनकारक वायू पसरतात. या वायंम
ू ळ
ु े हवा तर प्रिवू ित
होतेच पण त्याबरोबर शवसनाचे ववववध आजारिेखील होतात.

BROWN LEAF
हे िररोज दिसणारे चुकीचे कृत्य टाळण्यासाठी आदितीने एक दिवस त्यांच्या
सोसायटीच्या आवारातील पाने न जाळता झाडाभोवती तशीच जमा करून ठे वायला सांचगतली. हा प्रशन आता काही

अंशी सुटतोय असं वाटत असतानाच, असा पानांचा साचलेला ढीग वेगळ्याच समस्या घेऊन आला, आणण “नुसतं
पानं जाळू नका हे सांगणं पुरेसं नाही, पयााय िेणं गरजेचं आहे” हे लक्षात आलं. मग आदितीने व्हॉट्सअपवर
‘कोणाला ही पानं हवी आहेत का’ हे ववचारायला सुरुवात केली. हे पाहन
ू , सुजाता नाफडे, जी शहरात राहन
ू तीन
घरांना पुरेल इतका भाजीपाला उगवते, ततने आदितीला मेसेज केला की ही सगळी पाने ती घराशेजारी तयार
केलेल्या भाजीपाल्याच्या प्लॉटवर वापरू शकते. मग काय आदितीने सगळी पाने ५ – ६ पोत्यांत भरली आणण
सुजाताने ती लगेच नेलीसुध्िा! समस्या लगेच सुटली !

ज्या गोष्टीला एकीकडे “कचरा” समजलं जातंय ततचा िस


ु रीकडे “वापर” होतोय हे लक्षात आलं. मग आदिती
उत्सुकतेने सुजाताची बाग, ततथला वाळलेल्या पानांचा वापर बघायला गेली. राडारोडा टाकण्यासाठी वापरात असलेली
जागा सज
ु ाताने अगिी मेहनतीने फुलवली होती. त्या मातीत अन्नद्रव्य कमी असल्याने पालापाचोळा वापरून सकस
माती तयार केली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात वाळलेली पानं लागतात. अशा प्रकारे शहरात भाजीपाला
उगवण्याऱ्या, गच्चीवर बाग असलेल्या सगळ्यांना ‘वाळिेिी पानं’ हवी असतात याचा शोध लागला.

“वाळलेली पाने जमा झाली आहेत, ती नको आहेत” आणण “वाळलेली पाने हवी आहेत ” असे लोकांचे िोन गट
दिसत होते. ह्या िोघांना जोडणारा िव
ु ा व्हायचं आदितीने ठरवलं आणण “ब्राऊन िीफ” चालू झालं. मग आदितीने
यासाठी वेबसाईट, फेसबुक पेज, व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. पानांची िेवाणघेवाण सोपी होण्यासाठी हा ऑनिाईन
मंच उपिब्ध केला. व्हॉट्सअप ग्रप
ु वर िोन प्रकारचे लोक होते – ‘पाने िेणारे’ आणण ‘पाने घेणारे’. पाने असलेल्या
लोकांनी पत्ता व ककती पाने आहेत असा मेसेज केला की, ज्यांना पाने हवी आहेत त्यांना सोयीचे असेल त्याप्रमाणे
ही पाने ते घेउन जातात. ६०० जणांच्या या गटाने आतापयंत ५०,००० पेक्षा जास्त पोती पाने जाळण्यापासन

वाचवविी आहेत.

ब्राऊन लीफ मध्ये पानंचे ३ प्रकारे तनयोजन सांचगतले जाते – १. मल्च करणे (Mulch) , २. खत करणे (Compost),
३. िान करणे (Donate).

या सगळ्यामधून ‘वाळिेिी पाने हे एक संसाधन (ररसोसस) आहे, कचरा नाही’ – असा वैचाररक बिि घडवणे हा
मुख्य हेतू आहे. यात लोक जोडली गेल्याने कल्पना, ववचार यांची िेवाणघेवाण होते, इतरांपासून प्रेरणाही भमळते.
जे आधी फक्त पाने िेणारे होते ते आता पाने वापरून स्वत: खत बनववतात, भाजीपाला बनववतात. हे सगळे जण
एकमेकांच्या प्रयोगांमधून, प्रत्यक्ष अनुभवांतून भशकतात. कमी वेळात, कमी जागेत वाळलेली पाने कुजवून खत
कसं बनवायचं, बागेत माती तयार करण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा याच्या सोप्या पद्धती तयार झाल्या
आहेत.

वाळिेल्या पानांचे खत बनववण्यासाठी साधी तारेची रचना आणण तयार झािेिे खत

ब्राऊन लीफचे हे काम पण्


ु यात इतर लोकांपयंतही पोहचू
लागले. आदितीने ब्राऊन लीफ सिस्यांच्या मितीने शाळा,
संस्था, गह
ृ संकुले अशा वेगवेगळ्या स्तरावर वाळलेल्या
पानांचा वापर कसा करायचा हे पोहचववले. भमलेतनअम स्कूल
मध्ये कैन्टीनचा ओला कचरा व पालापाचोळा वापरून
भाजीपाला, फळबाग बनववली आहे. यात शेजारच्या संस्थेच्या

वाळिेल्या पानांवर वपकविेिा भाजीपािा


आवारातील पाने वापरायचे सुचववले आणण २० टन इतकी पाने वापरली गेली, या मलल्चंग मुळे बागेतला ८० %
पाणी वापरही कमी झाला.

पुण्यातील वसुंधरा अभभयान, वसुंधरा स्वच्छता अभभयान या टेकडयांवर काम करणाऱ्या संस्थाना ततथे मातीचा थर
तयार करण्यासाठी पाने वापरायचे सच
ु ववले. भशवाय नवीन रोपांच्या मळ
ु ाशी या पानांचा थर केल्याने ओलावा वाढतो
व रोप जगते. ब्राऊन लीफने या संस्थाना वाळलेली पाने िेणाऱ्या सोसायटींबरोबर जोडले आणण आता ट्रक भरून
पाने टेकडीवर येतात.

आदितीला ब्राऊन लीफचे हे मॉडेल पुण्याबाहेरही रेप्लीकेट करायचे आहे. इतर शहरांमधून अनेक लोकांनी संपका
केला आहे आणण यावर काम चालू आहे.

नवीन लोकांना मादहती िेण्यासाठी वेबसाईटवर सोपे मागािशाक लेख टाकले आहेत ,त्यांनी प्रवास कसा सुरू करावा
यासाठी मागािशाक पुलस्तका, लव्हडडओ, ऑनलाईन कोसा आहेत . लोकांना मागािशान करण्यासाठी आतापयंत ४०
लेक्चसा घेतली आहेत. यामध्ये FTII, Rupa Rahul Bajaj Centre for Environment and Arts, Empress Garden,
Katraj dairy, Housing societies यांचा समावेश आहे. ववशेि म्हणजे आदितीला आय आय टी, पवई मध्ये मदहला
दिनातनभमत्त ब्राऊन लीफवर मादहती सांगण्यासाठी खास बोलवण्यात आले होते.

अजून एक पथिशी प्रकल्प करण्याचा आदितीचा ववचार आहे. सुरवातीला आदितीने मनपा कमाचाऱ्यांच्या मितीने
ततच्या गल्लीतील पाने जमा करून सोसायटीच्या आवारात खत बनववले होते. हाच प्रकल्प आता एक शाशवत
मॉडेल म्हणून ववकभसत करण्यावर काम चालू आहे.

मळ
ू च्या संख्याशास्त्रातील पिवीधर असलेल्या आदितीचा हा पयाावरण संवधानापयंतचा प्रवास खरंच वाखाणण्याजोगा
आहे.
ब्राऊन िीफववषयी अधधक मादहतीसाठी –

वेबसाईट : https://brownleaf.org/

फेसबुक: https://www.facebook.com/BrownLeafPune/

वाळलेल्या पानांचे व्यवस्थापन करण्यासाठी गाईड डाऊनलोड साठी इथे उपलब्ध आहे,
https://brownleaf.org/how-can-we-help-4/

वाळिेल्या पानांच े व्यवस्थापन प्रकल्प

आज, १८ डडसेंबर २०२०, "हुजूर पागा" शाळे त वाळलेल्या पानांचे व्यवस्थापन प्रकल्प सुरू झाला.
उत्साही मुख्याध्यावपका आणण त्यांना साथ िेणारी त्यांची तेवढीच उत्साही टीम असल्यावर मग
काय अशक्य आहे.
शाळे च्या आवारात बरीच मोठी, जन
ु ी झाडं आहेत. गळलेली पानं जाळली अथवा कचऱ्यात टाकली
जाऊ नयेत, आणण त्यांचे आवारातच व्यवस्थापन व्हावे ह्या उद्िेशाने ह्या प्रकल्पाला सुरुवात
केली.
ककती, सेजल, मी शाळे ला भेट दिली, वप्रया मॅडम बरोबर चचाा करून योग्य जागा तनवडली आणण
आज पदहला composter तयार केला.
ज्या मावशी हे सगळं रोज सांभाळणार आहेत, त्यांना प्रकिया समजावून सांचगतली.
मख्
ु य म्हणजे, हे खत तयार करायला जे मित करणार आहेत त्या मितनीसांशी सगळ्यांची
ओळख करून दिली. सैतनक माशीच्या अळ्या, रानटी झुर ळं इ.
बहुतेक वेळा हे कीटक दिसले की लोक घाबरतात, आणण प्रकल्प धोक्यात येतो, असा आमचा
अनुभव आहे. त्यामुळे कुठली कुठले कीटक ततथे दिसतील ह्या िाखवण्याकररता, माझ्याकडचे
compost मुद्िाम घेऊन गेले होते. त्यांची ह्या प्रकियेतली भूभमका ककती महत्वाची आहे हे कळलं
की आपोआप त्यांच्याकडे बघण्याचा दृलष्टकोन बिलतो.
शाळा सरू
ु झाली, की ववद्याचथानींच्या मितीने, हे पानांचे खत वापरून, शाळे च्या गच्चीवर बाग
फुलवयाची असं स्वप्न आहे.
Start small, assess and then scale up, अशा पद्धतीने पुढे जायचं.

Dry Leaf Management Project at Hujurpaga school Pune.


When we have an incredibly determined principal and her equally enthusiastic staff, what is
impossible. Priya madam decided not single dry leaf would be burnt or thrown out from her
campus. Kirti, Sejal, I surveyed the campus and today first composter was set up.

An informal chat with the staff who would be managing the project is vital for project success.
We introduced them to their "helpers", the compost insects. Sight of these helpful, but not
that attractive creatures is what scares off people. And many projects fail t this stage. Hence,
providing an idea of what to expect is necessary.
Going ahead, with the help of students, a terrace garden would be developed on this
compost.
Start small, assess, and scale up, is the strategy.

You might also like