You are on page 1of 2

10/7/2017 metro view krishi - article in Marathi, Maharashtra Times

शेव ातून समृ ीकडे !


Maharashtra Times | Updated: Oct 7, 2017, 04:42AM IST

- बाळासाहे ब मराळे

तिमळनाडूतील शेतकरी पु ात शेव ा ा


शगा िवकून चां गला नफा िमळवतात. मग
आप ा भागातील शेतकरी शेवगा लागवड का
करीत नाही? असा मला पडला. शेवगा
िपकाचे अथशा समजून घेतले. पाणी िमळाले
नाही तरी न मरणारे हे िपक बळीराजासाठी
समृ ीचा नवा माग दाखिवणारे ठरले आहे .

गे ा अठरा वषापासून मी शेवगा िपकाची


शेती, ाम े िविवध योग व संशोधनाचे काम
करीत आहे . वडील शेतकरी असले तरी
मा िमक शाळे पयत माझा व शेतीचा संबंध
शेव ातून समृ ीकडे !
कधी आलाच नाही. १९९५ म े आयटीआय
झा ावर पु ाला एका कंपनीत हं गामी कामगार णून नोकरीला लागलो. १९९८ म े जागितक मंदीत नोकरी गेली.
असाच एकदा िफरत िफरत पु ातील गुलटे कडी माकटम े गेलो. तेथे तिमळनाडूतून टक टक ा भ न आले ा
शेव ा ा शगा पािह ा. मा ा घर ा अंगणात शेव ाचं एक झाड होत. ा ा शगा भाजीसाठी वापरत होतो.
गावातील बाजारात ते ा कुणी शेव ा ा शगा िवकत घेत नसत. तिमळनाडूतील शेतकरी पु ात शेव ा ा शगा
िवकून चां गला नफा िमळवतात. मग आप ा भागातील शेतकरी शेवगा लागवड का करीत नाही? असा मला
पडला.

शेवगा िपकाचं अथशा काय, एकरी उ िकती िमळतं? पाणी िकती ावे लागते? यािवषयी मी आडतदारां कडून
मािहती िमळवू लागलो. मग केरळ, तिमळनाडू, कनाटकातील अनेक शेवगा उ ादक व कृषी िव ापीठां ना भेटी िद ा.
चे ई प रसरातील एक शेतक याची १९९८ म े त ल ४० एकर बागेत शेवगा शेती पािहली. शेव ाला माच, एि ल, मे
म े अिजबात पाणी िमळाले नाही तरी हे झाड मरत नाही. फ ा कालावधीत शगा येत नाही अशी मािहती िमळाली.

ताजी िति या
नािशक िज ात िस ई-िशड र ावरील वावी गावापासून उ रे ला आठ
we are very proud of you sir , innovation
िकलोमीटरवर शहा हे माझे गाव. गावचा प रसर अवषण . उ ा ात
and experiment are necessary in every
field ायलाही पाणी िमळत नाही. आम ा कुटुं बाची बारा एकर कोरडवा शेती.

http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/metro-view-krishi/articleshow/60975426.cms 1/2
10/7/2017 metro view krishi - article in Marathi, Maharashtra Times

Swaroop Manerikar वडील पावसा ा पा ावर बाजरी, मठ, मूग, कुळीद अशी िपके ायचे.

सव िति या पाहा वषभर राबून अवघे दहा हजार उ िमळे . आई वडील इतरां ा शेतीवर
िति या िलहा मजुरीला जात. शेवगा शेती कर ाचा िनणय घेत ावर मला सवानी िवरोध
केला. िम व नातेवाइकां नी तर वे ाच काढले. पाणी अन् पैसा दोघेही न ते
मा ाकडे . मा िवरोध झुगा न १९९९ म े मु माड व खडकाळ जिमनीत मी शेवगा लावला. थम दोन एकरात
शेवगा लागवड केली. सहा मिह ां नी उ ादन सु झाले. आठवडे बाजारात पंधरा-सोळा पयां नी शेवगा िव ी केली.
खचवजा जाता ८० हजार पये उ िमळाले. घरातील माणसे खूश झाली. २००३ पासून मा ा शेतातील शगा
मुंबईमधील िनयातदारामाफत लंडन, पॅ रस ा बाजारात गे ा. एकरी स ा ते दीड लाख वािषक उ िमळू लागले.

िनयातीचा अ ास व िविवध योग क न २००५ म े शेव ाचा रोिहत-१ हा नवीन वाण िवकिसत केला. हे संशोधन
तिमळनाडू कृषी िव ापीठाने मा क न ाला दे शातील सव ृ शेवगा वाण णून २०१० म े घोिषत केले. रोिहत
- १ या वाणाची वैिश े णजे लागवडीपासून सहा मिह ात उ ादन िमळते. या वाणाला वषात दोन बहार येतात.
शगाचा रं ग गद िहरवा व लां बी म म ितची दीड ते दोन फूट असते. लागवडीपासून दहा वषापयत उ िमळते. हा
बुटका वाण अस ाने शगा सहज तोडता येतात. ािद चव, अिधक िटकवण मता व िनयात म गुणधम या
वैिश ां मुळे हे वाण लोकि य झाले. यामुळे रा ातील शेतक यां ना िनयात करणे सुलभ झाले.

शेवगा शगां ना वषभर ३० ते ६० पये िकलोचे दर िमळतात. एकरी दीड ते दोन लाख पये वािषक उ िमळते.
िमळाले ाउ ातून शेतीसाठी आव क सव सुिवधां ची उपल ता केली. िज ातील व रा ातील शेतकरी दररोज
शेत पहायला येतात. अठरा वषात जपान, ऑ े िलया, ीलंका या दे शातील शेतकरी, संशोधक यां नीही मा ा शेतीला
भेट िदली. रा सरकारने २०१२ म े अिधक अ ासासाठी मला जमनी, नेदरलँड, ी झलड, ऑ या या दे शात
जाऊन अिधक अ ास कर ाची संधी िदली. यश ी शेती ा िवकिसत तं ाबदल २०१४ म े रा सरकारने
कृिषभूषण पुर ाराने मला स ािनत केले.

शेवगा शेतीला शेतीपूरक दु वसाय, शेतत ात म पालन, रोिहत - १ शेवगा वाणं ा रोपां ची िनिमती व िव ी हे
जोड वसाय क न ट ाट ाने शेतीचे उ वाढवत नेले. मा ा या यश ी शेतीचे िज ातील व रा ातील
अनेक शेतक यां नी अनुकरण केले. जपानमधील अनेक मिहला शेतकरी, संशोधक साई याकोताकेयूची व िनिकबो
िम ो यां नी २०१३ म े मा ा शेवगा शेतीला भेट दे त मागदशन घेतले. नंतर ां नी जपानमधील कुमोिमरो ां तात
ीनहाऊसम े त ल ८० एकरात शेवगा लागवड केली. शेतात पैसा नाही असे बरे च लोक णतात पण माझा अनुभव
िनराळा आहे . शेवगा उ ादनातून मला समृ ीचा मं िमळाला. एकेकाळी ा बारा एकर हल ा, बरड जिमनीतून
वषाला दहा हजारां चही वािषक उ िमळत न तं, ाच जिमनीतून आता शेव ापासून मला वषाला दीड ते दोन
लाखाचं उ िमळत आहे .

http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/metro-view-krishi/articleshow/60975426.cms 2/2

You might also like