You are on page 1of 7

भात/धान (Rice/Paddy)

प्रस्तावना
आपल् या दे शातील सु मारे ६५ टक्के लोकाां च्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो.
मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघकाां चा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच
इतर पपकाां च्या तुलनेत पशु -पक्ष्ाां चे खाद्य व औदोग्यिकदृष्ट्या दे खील भाताचे अनेक उपयोग
होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते . यापशवाय हलक्या,
भारी, पाणथळ, खारवट अशा पवपवध प्रकारच्या जपमनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न दे णारे
भात हे प्रमुख तृ णधान्य पीक आहे . महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य
पपकाां चा पवचार करता ज्वारी-बाजरीनांतर भात पपकाचा क्रमाां क लागतो. असे जरी असले तरी
कोकण, पवदभाा चा नागपूर पवभाग तसेच कोल् हापू र, पुणे, नापसक, पवभागाच्या सह्याद्रीलगतच्या
भागातील लोकाां चे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे . महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आपण
“धान” या नावाने दे खील ओळखले जाते .
हे क्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या पवशेषतः सु धाररत भात जातीांच्या
लागवडीखालील क्षेत्रात वाढ, पशफारशीनुसार सेंपद्रय व रासायपनक खताां च्या मात्राां चा सांतुपलत
वापर, मशागतीचे व लावणीचे योि तां त्रज्ञान, पीक सांरक्षण उपायाां चा अवलां ब इत्यादी बाबीांवर
पवशेष भर द्यावा लागणार आहे . तसेच सांकरीत भात पनपमातीसारख्या आधुपनक तांत्रज्ञानाचा
अवलां ब करणे आवश्यक आहे . आपल् या राज्यातील खरीप व उन्हाळी हां गामात भाताची
लागवड केली जाते .
भात उत्पादनातील समस्या
राज्यातील शेतकरी भातशेती अनेक वषाा पासून करीत आहे त. तरीसुद्धा दे शाच्या सरासरी
उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यांत कमी असून त्यास बरीच करणे
आहे त. राज्यातील भात उत्पादनातील महत्वाच्या समस्या कोणत्या आहे त, यापवषयीची मापहती
खाली दे ण्यात आले ली आहे .
१) सुधाररत व अपधक उत्पादन दे णाऱ्या भात जातीांच्या लागवडीखाली असले ले कमी क्षेत्र.
२) सेंपद्रय व रासायपनक खताां चा पशफारशीपेक्षा कमी आपण असांतीलु त वापर.
३) कीड, रोग व तण पनयांत्रण उपायाां चा अल् प प्रमाणात वापर.
४) वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुराां च्या उपलब्धतेतील अडचणीांमुळे रोप लावणी करताना
लागणारा अपधक कालावधी.
५) राज्यातील भातशेती करणारे सुमारे 80 ते ८५ टक्के अल् प व अत्यल् पभूधारक शेतकरी
आपण त्याां ची पवखुरले ली भातशेती त्यामुळे याां पत्रकीकरणाचा कमी प्रमाणात वापर.
६) समुद्र पकनाऱ्यालगतच्या खार जपमनीत अपनयपमत व अपुऱ्या अथवा जादा पावसामुळे
होणारे नुकसान.
७) मराठवाडा पवभागात जपमनीतील लोहाच्या कमतरतेमुळे भात पपकाच्या वाढीवर व
उत्पादनावर होणारे अपनष्ट् पररणाम.
८) वेळेवर आपण पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी खत पुरवठ्यातील अडचणी व लागणारा
पवलां ब.
९) सुधाररत भात लागवडीच्या तांत्रज्ञानाचा शेतकऱ्यापयंत होणारा अल् प प्रमाणातील प्रसार.
१०) अपत बारीक, लाां ब दाण्याचा व सुवापसक भात जाती भरडण्यासाठी लागणाऱ्या सुधाररत
भात पगरण्याां ची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता.
भाताच्या सुधारित जाती
आपल् या दे शात भात उत्पादनातील हरीक्राां तीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुांग स्थापनक
१ व १९६६ मध्ये आय. आर. – ८ ही भात जातीांची लागवडीद्वारे झाली. त्याां नतर सन
१९६७ पासून आपल् या दे शातील शास्त्रज्ञाां ना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न
लोळणाऱ्या तसेच रासायपनक खतास उत्तम प्रपतसाद दे णाऱ्या, लवकर तयार होणायाा , पकडीांना व
रोगाां ना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातीांची पनपमाती करण्यामध्ये यश पमळाले .
शेतकरीदे खील या जातीांची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले . तेव्हापासून खऱ्या अथाा ने
आपल् या दे शातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ पदसू लागली आहे . महाराष्ट्रात
सन १९९१ पासून भात पपकावरील सांशोधनास सुरुवात झाली.
भाताचे वाण
अपधक उत्पादन दे णाऱ्या भात जातीांची वैपशष्ठये या जाती कमी उां चीच्या, न लोळणाऱ्या व नत्र
खतास उत्तम प्रपतसाद दे णाऱ्या आहे त.
१. पाने जड, रुांद व उभात आपण गदा पहरव्या रां गाची असल् याने कबाग्रहण काया अपधक
प्रभावीपणे होते. तसेच शेंडे, पान व त्याखालील पाने दीघाकाळापयंत पहरवी व कायाक्षम
राहतात. त्यामुळे पानातील लोांबीत पळीजाां चे प्रमाण कमी राहते .
२. या जाती इां पडका प्रकारातील असल् यामुळे दाणा पाां ढरा असून, पशजपवल् यावर पचकट होत
नाही. भात भरडल् यानांतर भाताचे शेकडा प्रमाण स्थापनक जातीपेक्षा जास्त असते . ताां दूळ
जाडा भरडा असून त्याां त प्रपथनाां चे प्रमाण जास्त असते .
३. चुडाां ना जास्त प्रमाणात फुटवे येतात. त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत पनसवतात
म्हणजे प्रथम व नांतर येणाऱ्या फुटव्याां च्या फुलोऱ्यातील अांतर कमी असते . त्यामुळे मुख्य
आपण इतर फुटव्याां च्या लोांबीतील दाण्याां च्या सांख्येत कमी तफावत राहते . पीक तयार
झाल् यावर दाणे शेतात गालात नाहीत.
४. पदवसमानातील सुयाप्रकाशाच्या कालावधीमधील फरकास कमी प्रमाणात सांवेदनशील परां तु
तापामानातील फरकास पवशेष सांवेदनशील असतात. त्यामुळे एकाच हां गामात पीक तयार
होण्यास वेगवेगळ्या पठकाणी कमीअपधक पदवस लागतात. तसेच उन्हाळी हां गामात पीक
तयार होण्यास सुमारे १५ ते २० पदवस अपधक लागतात.
५. या जातीत शोषण केले ल् या अन्नद्रव्याां चा कायाक्षमपणे वापर केले ला पदसून येतो. त्यामुळे
पपकाची फाजील वाढ न होता खताच्या प्रमाणात दाण्याचे उत्पादन वाढते .
६. या जाती महत्वाच्या रोग व पकडीस काही प्रमाणात प्रपतकारक आहे त.
जमीन व हवामान
भात हे उष्ण कटीबांधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते . पीक
वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अांश से. ग्रे. पोषक असते . चाां गले
उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते . या पपकास सरासरी १०००
पम.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते . पुरेसा पाऊस व पसांचनाची सोय उपलब्ध
झाल् यास हे पीक सवा प्रकारच्या जपमनीत घेतले जाते . पोयता व पचकणमातीयुक्त पोयता
त्याचप्रमाणे जपमनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल् यास पपकापासून अपधक
उत्पादन पमळते.
बियाण्याची बनवड व बियाणे प्रबिया
अपधक उत्पादनासाठी योि सुधाररत जातीचे प्रमापणत पबयाणे वापरणे आवश्यक आहे , तसेच
ते दर तीन वषां नी बदलाने आवश्यक आहे . प्रमापणत पबयाणे उपलब्ध न झाल् यास
पबयाण्याची पेरणीपूवा प्रपक्रया करणे अत्यांत जरुरीचे आहे . कारण अपधक उत्पादनासाठी
पनरोगी आपण वजनदार भाताचे पबयाणे वापरावे . त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० पलटर पाण्यात
पवरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूवी पबयाणे या द्रावणात ओतावे . नांतर द्रावण ढवळू न
ग्यस्थर होऊ द्यावे . पोकळ व रोगाने हलके झाले ले , तरां गणारे पबयाणे काढून टाकावे . तळाशी
रापहले ले वजनदार व पनरोगी पबयाणे बाहे र काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व
सावलीत 24 तास वाळवावे . नांतर रोगप्रपतबांधक उपाय म्हणून १ टक्का पारायुक्त औषध
उदा. थायरम, मोन्सन १ पकलो पबयाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे .
भातावर आभासमय काजळी पडले ल् या लोांब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळू न टाकावेत. ज्या
पठकाणी उदबत्या रोगाचा प्रादु भाा व होतो अशा पठकाणी पबयाणे ५० से. ग्रे. अांश तापमान
असले ल् या पाण्यात १० पमपनटे बुडवून नांतर ते चाां गले सुकवून पेरणीसाठी वापरावे .
िोपवाबिका व्यवस्थापन
रोपवापटकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नाां गरून, ढे कळे फोडून भुसभुशीत करावी. नांतर
१२० से.मी. रुांद (४ फुट) व ८ ते १० से. मी. (८ ते १० बोटे ) ऊांच आपण शेताचा
आकार व उतारानुसार लाां बी ठे वून गादी वाफे तयार करावेत. चां द्रपूर, भांडारा आपण
गडपचरोली तसेच ज्या पठकाणी हां गामामध्ये सुरुवातीस पाऊस कमी असतो अशा पठकाणी
गादी वाफ्याची उां ची ३ ते ५ से. मी. ठे वली तरी चालते . गादी वाफे करणे शक्य नसेल
तर रोप तयार करण्यासाठी शेतातील उां चवयाची जागा पनवडावी व चारही बाजूांनी खोल चारी
काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा पनचरा होण्यास मदत होईल व कोवळी
रोपे मरण्याचे प्रमाण कमी राहील.
गादी वाफे तयार करण्यापूवी दर आर क्षेत्रात (१ गुांठ्यास) एक गाडी याप्रमाणे चाां गले
कुजले ले शेणखत पकांवा कांपोस्ट खत द्यावे , गादी वाफा तयार झाल् यावर दर चौ. मी. क्षेत्रावर
तीन पकलो याप्रमाणे चाां गल् या कांपोस्ट खताचा थर दयावा. नांतर त्यावर दर आर क्षेत्रास २
पकलो अमोपनअम सल् फेट पकांवा १ पकलो युररया खत द्यावे . पावसाला सुरु होताच ७ ते ८
से.मी. अांतरावर ओळीत व १ ते २ से . मी. खोल पबयाणे पेरून मातीने झाकावे.
पावसाचा अांदाज पाहून साधारणतः ३ ते ४ पदवस आधी धूळवाफेवरही पबयाणे पेरण्यास
हरकत नाही. पेरणीनांतर १५ पदवसाां नी परत दर आर क्षेत्रास २ पकलो अमोपनअम सल् फेट
पकांवा १ पकलो युररया खत द्यावे . एक हे क्टर लागवडीसाठी १० आर (१० गुांठे) क्षेत्रावर
पबयाणे वापरून रोपे तयार करावीत. प्रती हे क्टरी लागणारे पबयाणे हे दाण्याची प्रत आपण
लावणीच्या वेळी एक चौ. मी. मधील चुडाां च्या सांख्येवर अवलां बून आहे . प्रती हे क्टर क्षेत्राला
लागणारे पबयाणे पुढीलप्रमाणे
दाण्याची प्रत प्रती हेक्टिी बियाणे (बकलो)
बारीक दाणा (पझपनया, कोलन गट) २५.५
मध्यम दाणा (रत्ना गट) २५ ते ३०
जाड दाणा (जया गट) ३० ते ४०
लावणीचे वेळी अांतर कमी केल् यास (१५ X १५ से .मी.) पबयाण्याचे हे क्टरी प्रमाण ५ ते १०
पकलोने वाढपवणे आवश्यक आहे . रोपवापटकेत तणाां चा नाश करण्यासाठी १ ते २ वेळा
पनांदनी करावी अथवा ब्युटाक्लोर पकांवा बेंथीओकाबा हे तणनाशक १ पलटर पाण्यात ६ पम.
ली. पमश्रण करून १ आर क्षेत्रावर पेरणीनांतर दु सऱ्या पकांवा पतसऱ्या पदवशी २ ओळीमध्ये
फवारावे . तणनाशकाची फवारणी करण्यापूवी जपमनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे .
पेरणीनांतर २०-२५ पदवसाां नी म्हणजेच रोपास ६ वे पान फुटल् यानांतर रोपाची लावणी करावी.
पावसाच्या अभावी अथवा इतर कारणाने लावणी लाां बणीवर पडल् यास दर आर क्षेत्रातील
रोपास १ पकलो युररया अथवा दोन पकलो अमोपनअम सल् फेटचा पतसरा हप्ता दयावा.
लावणीसाठी रोपे काढणीपूवी दोन पदवस वाफ्यातील पाण्याची पातळी ५ ते १० से . मी.
पयंत वाढवावी.
िोपाची लावणी:- रोपे लावताना जातीच्या कालावधीनुसार योि वे ळेत लावणी करावी. उदा.
हळव्या जाती २० ते २३, पनमगरव्या २५ व गरव्या जाती २५ ते ३० पदवसाां नी लावाव्यात.
एका चुडात फक्त ३-४ रोपे लावावीत. रोपे सरळ आपण उथळ म्हणजेच २ ते ४ से. मी.
खोलवर लावावीत. रोपाांची पतरपी व खोल लावणी केल् याने फुटवा कमी येण्याची शक्यता
असते. सवासाधारणपणे हळव्या जातीसाठी १५ X १५ से . मी. अांतरावर, पनमगरव्या आपण
गरव्या जातीसाठी २० X १५ से .मी. अांतर ठे वावे .
िाइस स्टे म िोअिि उर्फ ताां दुळाच्या खोडबकडीचे व्यवस्थापन
(स्रोत: www.vikaspedia.in )

राइस स्टे म बोअररमुळे कणसाां ची सांख्या व एकांदर उत्पादन घटते . ह्या पकडीच्या सहा प्रमुख
प्रजाती आहे त आपण त्या भातपपकाचे भरपूर नुकसान करतात. कावेरी नदीच्या पत्रभुज
प्रदे शात खोडपकड्याच्या चार जाती सापडतात – स्कपोफेगा इां सयूाला (पपवळ्या रां गाचा), पचलो
सप्रेसापलस (अांगावर पट्ट्या असले ला), पचलो ऑररपसलस (सोनेरी) आपण सेसापमया इन्फरन्स
(गुलाबी) ह्या जाती वेगवे गळ्या अवस्थाां तील भातपपकाचे अखांड नुकसान करीत असतात असे
अडु थुराई येथील तापमळनाडू भात सांशोधन सांस्थेच्या एका सांशोधनात्मक पाहणीत आढळले
आहे .
खोडात राहणाऱ््‍या अळ्या (लाव्हाा ) खोड आतून पोखरून खातात. काहीवेळा अन्नवाहक
नपलका तोडतात आपण ह्यामुळे पीक तुऱ््‍यावर येण्याआधीच 'डे ड हाट्ा स' तयार होतात पकांवा तुरे
आल् यानांतर 'व्हाइट हे ड्स' पकांवा 'व्हाइट इअर' पदसू न येतात.
पोषक घिक
हवामानाच्या पवपवध ग्यस्थतीांमध्येही कीड पटकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा.
नायटर ोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये पसपलकाचा अभाव, कमी तापमान व अपधक आद्रा ता
असले ली थांड कोरडी हवा, पूवीच्या पपकाचे अवशेष शेतात पशल् लक असणे इ.
व्यवस्थापनात्मक उपाय
पकडीच्या बांदोबस्तासाठीच्या एकाग्यत्मक उपायाां मध्ये सांवधानात्मक (कल् चरल), जीवशास्त्रीय
(बायोलॉपजकल) तसेच वतानात्मक (पबहे पवयरल) दृष्ट्ीने पवचार करता येतो, तो असा -
 (हवामानानुसार) लवकर तयार होणाऱ््‍या व चाां गल् या नाां गरणीची गरज असले ल् या
जातीांची लागवड करणे
 जपमनीचा pH ७ पेक्षा जास्त असल् यास, दर एकरी 2.5 पकलो स्यूडोमोना फ्लु रोसांस/
PGPR कांसोपटा याचा, 25 पकलो कडु पनांब-पेंड आपण 250 पकलो चाां गल् या कुजले ल् या
खतासपहत, वापर करणे . तसेच, अखेरच्या नाां गरटीनांतर जपमनीचा pH ७ पेक्षा कमी
असल् यास टर ायकोडमाा ग्यव्हररडचा वापर करणे .
 पबयाण्यावर प्रपक्रया करणे - प्रत्येकी एक पकलो पबयाण्यावर १० ग्रॅम ह्याप्रमाणात
स्यूडोमोना फ्लु रोसांस/ पीजीपीआर कांसोपटा याची प्रपक्रया करणे / एक हे क्टर जपमनीवर
लावता येतील इतकी रोपे 2.5 पकलो कांसोपटा या पी फ्लु रोसांसमध्ये बुडवणे .
 रोपाां ची पुना पेरणी करण्याआधी त्याां वरील खोडपकड्याची अांडी काढून टाकणे
 पपकाच्या वाढीतील पकडीला बळी पडण्याच्या नाजूक पदवसाां मध्ये शेताची नीट पाहणी
करून डे ड हाट्ा स तसेच व्हाइट हे ड्सचा छडा लावणे .
 रोपाां ची पुनापेरणी केल् यानांतर २८ पदवसाां नी, एक आठवड्याच्या अांतराने तीन वेळा,
अांडी खाणाऱ््‍या टर ायकोग्रामा जॅपोपनकमचा वापर करणे . तसेच ह्या पुनापेरणी नांतर
३७, ४४ व ५१ पदवसाां नी टर ायकोग्रामा पचलोपनक्सचा वापर करणे .

सघन (SRI: System for Rice Intensification) पद्धतीने भात लागवड


(स्रोत: www.vikaspedia.in )

प्रस््‍तावना
मौजे पळसुांदे, तालु का अकोले पजल् हा अहमदनगर गाां वात 2010 पासून 'वॉटरशेड
ऑगानायझेशन टर स््‍ट' सां स््‍थेचे वातावरण बदलाशी अनुकूलन कायाक्रम या प्रकल् ्‍पावर काम चालू
आहे . या कायाक्रमात गाां वात पवपवध 14 घटकाां वर काम केले जाते . त्‍यात शेती हा एक
मुख्‍य घटक असल् ्‍यामुळे शेती घटकावरही केले जात आहे . शेती पवकासासाठी खरीप व
रब्‍बी हां गामामध्‍ये पनवडक व इच्‍छु क शेतक-यासोबत प्रायोपगक तत्‍वावर पपक प्रात्‍यापक्षके
घेण्‍यात ये तात. या वषी म्‍हणजे 2012 मध्‍ये खररप हां गामात गाां वात सांस््‍थेच्‍या हस््‍तक्षेपाने
शेतीशाळा घेण्‍यात आली. यात एकूण 17 शेती शाळा घेण्‍यात आल् ्‍या. या शेतीशाळे चा
मुख्‍य उद्येश म्‍हणजे कमी खचाा त भाताचे उत्‍पादन वाढवणे व त्‍यातुन शेतक-याां च्‍या उत्‍पन्‍नात
भर टाकणे होय. यासाठी गाां वातुन एकूण 22 शेतक-याां चा या शेतीशाळे साठी सहभाग घेण्‍यात
आला. या उपक्रमाां तगात एस.आर.आय. पध्‍दतीने भात लागवडीचे शेतीशाळे त सहभागी
शेतक-याां ना प्रपशक्षण दे ऊन प्रत्‍यक्ष प्रत्‍येक शेतक-याच्‍या प्‍लॉटवर जाऊन भात लागवडीसाठी
क्षेत्र मोजणी, बी पेरणी, पचखलणी, भात रोप लागवड, खताची मात्रा व खत दे णयाची ्‍ पध्‍दत, तसेच
प्रत्‍येक स््‍टे जला कृषी सल् ्‍ल् ्‍याचा वापर करून हवामानानुससार भातावर कोणते रोग पडण्‍याची
शक्‍यता आहे आपण त्‍यासाठी कोणत्‍या औषधाां ची फवारणी करावी व सवाा त शेवटी कापणी
कधी करावी या सवाा वर राहूरी कृषी पवद्यापीठ शाखा इगतपुरी, शासकीय कृषी अपधकारी व
वॉटरचे कृषी तज्ञ डॉ. वाणी सर याां च्‍या मागादशानाखाली पळसुांदे येथे पार पाडण्‍यात आल् ्‍या.
या उपक्रमाचा जो उद्येश होता तो ख-या अथाा नपे पुणा झाला असे म्‍हणता येईल. कारण
शेतीशाळे च्‍या उपक्रमात ज्‍या ज्‍या शेतक-याां नी सहभाग घेतला त्‍या सवाच शेतक-याां ना भाताचे
भरघोस उत्‍पादन पनघाले . यात सरासरी एकरी 38 पोते भाताचे उत्‍पादन पमळाले असून
याउलट पारां पाररक पध्‍दतीने एकरी सरासरी 17 पोतेच भात होत असल् ्‍याचे पदसून आले .

यासांदभाा त आणखी मापहतीसाठी अशाच एका शे तक-याां चा व्‍यक्‍तीगत अभ्‍यास पुढीलप्रमाणे .


.
शेतक-याचे नाांव – श्री. सुधीि धमाफ सांगािे

पत्‍ता - मु. पो. पळसुां दे ता. अकोले पजल् ्‍हा अहमदनगर


वय – 31
पशक्षण – 10 वी
कौटुां पबक व सामापजक ग्यस्थती - या शेतक-याच्‍या कुटू ां बात एकूण 5 व्‍यक्‍ती आहे त. त्‍यात
आई-वपडल, पत्‍नी आपण 2 अपत्‍ये याां चा समावेश आहे . या व्‍यक्‍तीचे सामापजक स््‍थान चाां गले
असून नेतृत्‍व गुण अांगी असल् ्‍यामुळे सामापजक कायाा तही नेहमीच सहभाग असतो. या
व्‍यक्‍तीची आपथाक पसथती मात्रा जेमतेमच आहे .
शेतक-याची समस््‍या
या शेतक-याची मुख्‍य समस््‍या म्‍हणजे कमी उत्‍पन्‍न होय. शेतक-याला क्षेत्र कमी असणे
आपण भाां डवल कमी असणे या 2 कारणामुळे उत्‍पन्‍न कमी पनघते .
समस््‍येचे बनिाकिण
या शेतक-याच्‍या वरील समस््‍येचे पनराकरण म्हणजे SRI ही भरगोस उत्‍पादन दे णारी भात
लागवडीची पध्‍दत आहे . गाां वात वॉटर सांस््‍थेने जी शेतीशाळा घेतली त्‍यातील 22 शेतक-
याां मध्‍ये श्री. सांगारे याां चाही सहभाग होता व त्याां नी दे ग्यखल एस आर आय पध्‍दतीने भात
लागवड केली होती.
या शेतक-याने पुपढल प्रमाणे भात लागवड केली:
 भात लागवडीचा गट नां. 2
 भात लागवड क्षेत्र - 8 गुांठे
 भाताचा वाण दफतरी 9
 पबयाणे 1.5 पक. ग्रॅ.
 एस आर आय पध्‍दतीने लागवड करताना वापरले ल् ्‍या रोपाां ची सांख्‍या 2 काडी
 मागील वषी पारां पाररक पध्‍दतीने लागवड करताना वापरले ल् ्‍या रोपाां ची सांख्‍या 5 ते 6
काडया
 भातासाठी वापरले ले खत युररया पिकेट – 20 पक. ग्रॅ.

भातावि पडले ला िोग – किपा


 भातावरील रोग जाण्‍यासाठी केले ली फवारणी – एम 45
 भाताचे एकूण उत्‍पन्‍न – 7 पोते
 चालू वषााचा एस आर आय पध्‍दतीमुळे पमळाले ला पेंढा 40
 मागील वषाा चा पारां पाररक पध्‍दतीमुळे पमळाले ला पें ढा 32
 भाताची झाले ली वाढ – 3 ते 3.5 फूट
 मशागतीपासून ते भात पोत्‍याां मध्‍ये भरे पयंतचा एकूण खचा 2550 रू.
वरील मापहतीनुसार या शेतक-याचे या वषाा चे याच क्षेत्रातील भाताचे उत्‍पन्‍न 7 पोते झाले
आहे .या अगोदर या शेतक-याने एकदाही 4 पोत्‍याां पेक्षा अपधक पोते भाताचे उत्‍पन्‍न काढले ले
नव्‍हते. भाताचे उत्‍पन्‍न अपधक तर पमळाले च पशवाय दरवषीपेक्षा खचा दे ग्यखल कमी झाला.
त्‍यामुळे हा शेतकरी खूपच आनांदी असून त्‍याने ठरपवले आहे की, यापूढे आता केवळ 8
गुांठयातच नाही तर सवा क्षेत्रात एस आर आय पध्‍दतीनेच भात लागवड करणार आहे .
कारण त्‍याने 8 गूांठयात केले ला प्रयोग यशस््‍वी झाले ला आहे . त्‍याच्‍या उत्‍पन्‍नात दु पटीने
फरक पदसून आला आहे .

You might also like