You are on page 1of 3

मुरघास म्हणजे काय ?

हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकाां चे जतन


करणेसाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दजाा कायम
राखण्यासाठी) अहतररक्त हिरवी वैरण योग्य वेळी कापणी
करुन वैरणीत 30 टक्के शुष्ाां क (ड्रायमॅटर) व 70 टक्के
आर्द्ाता असताां ना कुट्टी करुन खड्डयात (घ्त्द्यद्म) मध्ये िवाबांद
स्थितीत (अनअेरोबीक कांड्ीशन)
मुरण्यासाठी/आां बहवण्यासाठी (फरमांटेशन) साठहवली जाते.
या हिरव्या वैरणी साठहवण्याच्या / हटकहवण्याच्या पध्दतीला
मुरघास बनहवणे सांबोहिले जाते.
मुरघास म्हणजे काय ?

हिरवा चारा त्याच्या पौहिक अवथिेत असताना त्यातील


अन्नघटकाां चा नाश न िोऊ दे ता हकमान 45 हदवस िवाबांद
करुन वेगवेगळ्या मागाां नी साठवून ठे वणे म्हणजे मुरघास
िोय
मुरघास म्हणजे काय ?
मुरघास म्हणजे मुरलेला चारा असतो. िा चारा हिरवा असतो.
मुरघास बनहवण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व कािी गवती
चारा हपके वापरली जातात. यामध्ये मका या हपकाचा सवाा त
जास्त वापर जगभरात केला जातो. मुरघास तयार
करण्यापूवी सकाळी शेतातून मका चार तासाां पूवी तोड्ावा;
पण तोड्ण्यापूवी मक्याची कणसे हुरड्यात असणे गरचेचे
आिे . त्यामुळे तो मका तोड्ण्यास योग्य असतो. शेतातून
मका आणून, कुटी मशीनवर दोन ब्लेड्ने कुटी करून घेणे
आवश्यक असते.

You might also like