You are on page 1of 7

अग्निहोत्र कसे करावे

अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तयाा मी (अग्नीमध्ये) आहुती अपाि करून केली जािारी ईश्वरी उपासना.

अग्निहोत्राचे महत्त्व
१. अणग्नहोत्रातू न णनमाा ि होिारा अग्नी हा रज-तम किां ना णवघणित करिारा आणि वायू मंडलात दीघाकाळ रें गाळिारा असल्याने सातत्याने ही
प्रणिया राबवली असता, तो मानवाच्या भोवती १० फूि अंतरापयं त सं रक्षककवच बनवतो. हे कवच ते जणवषयक गोष्ींच्या स्पर्ाा ला अत्यंत
सं वेदनर्ील असते . सू क्ष्मातू न हे कवच तां बूस रं गाचे णदसते .

२. ज्या वे ळी चां गल्या गोष्ीर्ी संबंणित ते ज या कवचाच्या साणिध्यात ये ते , त्या वे ळी कवचातील तां बूस रं गाच्या ते जातील कि या तेजाला स्वतःत
सामावू न घेऊन आपल्या कवचाला बळकिी आितात.

३. रज-तमात्मक ते जकि हे ककार् स्वरूपात आघात णनमाा ि करिारे असतात. त्यामुळे ते जवळ ये ऊ लागले की, मानवाच्या भोवती णनमाा ि
झालेल्या या सं रक्षककवचाला त्याची आिीच जािीव होते आणि ते आपल्यातू न प्रणतणक्षप्त णिये च्या रूपात अनेक ते जलहरी वे गाने ऊत्सणजात
करून त्या ककार् नादालाच नष् करते . त्याचप्रमािे त्या नाद उत्पि करिार्या ते जकिां नाही नष् करते . यामुळे त्या रज-तमात्मक लहरींतील ते ज
हे आघात करण्यास सामर्थ्ाहीन बनते . म्हिजे च बॉम्बमिील आघातात्मक णवघातक स्वरूपात ऊत्सणजात होिारी ऊजेची वलये आिीच मारली
गे ल्याने बॉम्ब णकरिोत्सगा होण्याच्या दृष्ीने णनष्क्रीय बनतो. त्यामुळे तो फेकला, तरी त्याच्या स्फोिामुळे पुढे होिारी मनुष्यहानी काही प्रमािात
िळते . बॉम्बचा स्फोि झाला, तरी त्यातू न वे गाने जािार्या ते जरूपी रज-तमात्मक लहरी वायू मंडलातील सू क्ष्मतररूपी या अग्नीकवचाला िडकून
त्यातच णवघणित होतात आणि त्याचा सू क्ष्म-पररिामही ते थेच सं पुष् झाल्याने वायू मंडल पुढील प्रदू षिाच्या िोक्यापासू न मुि रहाते .

अग्निहोत्राचे लाभ
अ. चैतन्यप्रदायी आणि औषिी वातावरि णनमाा ि होते .

आ. अणिक सकस आणि स्वाणदष् अििान्य णपकिे . अणग्नहोत्रामुळे वनस्पतीन ं ा वातावरिातू न पोषिद्रव्ये णमळतात आणि त्या सु खावतात.
अणग्नहोत्राच्या भस्माचाही र्ेती आणि वनस्पती यां च्या वाढीवर उत्तम पररिाम होतो. पररिामतः अणिक सकस आणि स्वाणदष् अििान्य, फळे ,
फुले अन् भाजीपाला णपकतो.

इ. अणग्नहोत्राच्या वातावरिाचा बालकां वर सु पररिाम होिे


१. मुलां च्या मनावर उत्तम पररिाम होऊन त्यां च्यावर चां गले सं स्कार होतात.
२. णचडणचडी, हट्टी मुले र्ां त आणि समंजस होतात.
३. मुलां ना अभ्यासात एकाग्रता सहज सािता ये ते.
४. मणतमंद मुले त्यां च्यावर चालू असलेल्या उपचारां ना अणिक उत्तम प्रणतसाद दे तात.

ई. अणग्नहोत्राने दु दाम्य इच्छार्िी णनमाा ि होऊन मनोणवकार बरे होिे आणि मानणसक बल प्राप्त होिे : णनयमाने अणग्नहोत्र करिार्या णवणवि
स्तरां तील स्त्री-पुरुष, बाल-वृ द्ध यां मध्ये एकमु खाने अणिक समािान, जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्ीकोन, मनःर्ां ती, आत्मणवश्वास
आणि अणिक काया प्रविता हे गुि णनमाा ि होऊन वाढीस लागल्याचे अनुभवास आले. दारू आणि इतर घातक मादक पदाथां च्या व्यसनािीन
व्यिी अणग्नहोत्राच्या वातावरिात त्या व्यसनां पासू न मुि होऊ र्कतात; कारि त्यां च्यामध्ये दु दाम्य इच्छार्िी णनमाा ि होते , असे आढळू न आले
आहे .

उ. मज्जासं स्थेवर पररिाम: ज्वलनातू न णनघिार्या िु राचा मेंदू आणि मज्जासं स्था यां वर प्रभावी पररिाम होतो.

ऊ. रोगजंतूंचे णनरोिन: अणग्नहोत्राच्या औषिीयु ि वातावरिामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रणतबं ि होतो, असे काही सं र्ोिकां ना आढळू न
आले.

मध्यंतरी एका पररणचतां च्या ओळखीतील र्ेतावर जायचा योग आला. णहरवे गार णर्वार, डोलिारी णपके, रसरर्ीत फळे - भाज्या पाहून मन प्रसि
झाले. र्ेतमालकां नी आपल्या र्े तीत आपि अणग्नहोत्राचा दै नंणदन प्रयोग रोज करत असल्याचे व ते व्हापासू न णपकाला खू प फायदा झाल्याचे
आवजूान सां णगतले. ह्या अगोदरही मी अणग्नहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरिासाठी - र्ेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग
इत्यादींणवषयीची मागा दर्ाक भाषिे व प्रात्यणक्षके पाणहली होती. परं तु ज्या र्ेतजमीनीत असे अणग्नहोत्र अनेक मणहने णनत्यणनयमाने होत आहे असे
र्ेत बघण्याचा योग बर्याच काळानंतर जुळून आला. अणग्नहोत्राचा णनत्य सराव र्ेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू र्कतो हे जािवले. ते व्हा
पासू न ही माणहती आपल्या इतर मराठी र्ेतकरी बां िवां पयं त णवनासायास कर्ी नेता ये ईल ह्यावर माझे णवचार मंथन सु रू झाले. आं तरजालावर
मराठीत काही माणहती उपलब्ध होते का, हे िुं डाळले. परं तु हाती णवर्ेष काही आले नाही. इं ग्रजी व अन्य णवदे र्ी भाषां मध्ये (जमान , फ्रेंच, पोणलर्
इ. ) मात्र णवपुल माणहती उपलब्ध आहे . णवज्ञान णकंवा र्ेती हा काही माझा प्रां त नव्हे . परं तु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 1


अणग्नहोत्राणवषयीची मला णमळालेली व र्ेतकरी बं िूंसाठी तसे च पयाा वरि प्रेमीस
ं ाठी उपयु ि वाििारी माणहती आपल्या समोर ठे वत आहे !
(जािकारां नी ह्या माणहतीत भर घातली तर स्वागतच आहे !)

मानवाच्या व जीवसृ ष्ीच्या इणतहासात सू या व अग्नी यां चं महत्त्व अनन्यसािारि आहे . सू याा ने औष्ण्य णदले , प्रकार्, प्रािऊजाा , अि णदले तर अग्नीने
भयमुि केले , अि रां िता ये िे र्क्य केले व पोषि केले. त्यां च्या ह्या महत्त्वपूिा भू णमकेला अनुसरून जगातील बहुणवि सं स्कृतीम ं ध्ये सू या व अग्नी
वं दनीय मानले गे ले असू न त्यां ना दे वत्व बहाल केलेले आढळते . त्यां चा आदरसन्मान, त्यां चे प्रती कृतज्ञता आणि त्यां ची उपासना हा त्यामुळे अनेक
सं स्कृतीच
ं ा अणवभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात र्ेती व गोिनाच्या दृष्ीने अग्नी व सू या फारच उपयोगी! कदाणचत त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सू योपासना व अग्नीपूजा पुरातन
कालापासू न णदसू न ये ते. ह्या उपासना व पूजां मिील एक भाग म्हिजे अणग्नहोत्र. अग्नी व सू याा ची आरािना. प्रजापतीला अणभवादन. बल, पु ष्ी,
औष्ण्य, ऊजाा यां ची आरािना. अणग्नहोत्राची सु रुवात नक्की कोिी, कर्ी, केव्हा केली याणवषयी बरे च सं र्ोिक बरे च काही सां गू र्कतील. परं तु
त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अणग्नहोत्राची र्ेतीसाठीची उपयु िता. भारतातील व भारताबाहे रील णवणवि णवद्यापीठे , सं र्ोिकां नी व कृषी तं त्रज्ञां नी
केलेल्या आिु णनक, णवज्ञानािाररत सं र्ोिनानुसार अणग्नहोत्राचा र्ेतीला खूप चां गला फायदा होतो हे णनष्पि झाले आहे . एका र्ेतीप्रिान दे र्ासाठी
असे सं र्ोिन व त्याची उपयु िता अमूल्य आहे .

पूवी अणग्नहोत्र हे परं परा, रूढीच्य


ं ा जोखडात अडकले होते . परं तु आताचे त्याचे स्वरूप सवा सामान्य मािसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे ,
सहज झाले आहे . र्ेतकरी व त्याच्या कुिुं बातील कोिीही सदस्य आपल्या र्ेतीसाठी अणग्नहोत्र करू र्कतात. त्याला कसलेही बं िन नाही.
अणग्नहोत्र ही एक प्रकारची णवज्ञानािाररत, र्ास्त्रर्ुद्ध वातावरि-प्रणियाच आहे असे म्हिता ये ईल. आिु णनक णवज्ञान व तं त्रज्ञान ह्यां च्या आिारे
अणग्नहोत्राचे सभोवतालच्या वातावरिावर, णपकां वर, जणमनीच्या कसावर, पाण्यावर होिारे पररिाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व
पयाा वरिपूरक आहे हे सं र्ोिकां च्या लक्षात आले आणि सु रू झाली अणग्नहोत्राचा पूरक वापर करून कसलेली र्ेती.

ह्या आधुग्निक अग्निहोत्रात काय असते तरी काय?


१. सू योदय व सू याा स्त ह्या दोन वेळां ना हे अणग्नहोत्र करतात.
२. त्यासाठी लागिारी सामग्री अणतर्य कमी खचाा त, र्ेती व्यवसायात सहज उपलब्ध होिारी, पयाा वरिपूरक असते . अणग्नहोत्राचे तां बे िातू चे
णपरॅ णमड आकारातील पात्र भारतात माफक णकमतीत सामान्यतः पूजा भां डार, भां ड्ां च्या दु कानात सहज उपलब्ध होऊ र्कते .
३. अणग्नहोत्राला लागिारा वे ळ सकाळ-सायं काळ णमळू न जास्तीत जास्त अिाा तास, व त्याचे होिारे फायदे मात्र दू रगामी आहे त.
४. सवा पररवार अणग्नहोत्रात सामील होऊ र्कतो. त्याला सं ख्या, जाती, िमा, णलंग, पंथाचे बं िन नाही.
५. अणग्नहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अणतर्य सोपे असू न परदे र्ी लोकही ते सहज पाठ करू र्कतात.

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 2


अग्निहोत्राचे स्वरूप आग्नण प्रग्निया: सू या ऊजाा दे तो आणि घेतो. यां मुळे प्रदू षि नाहीसे करण्यासाठी जी क्तस्थती आवश्यक आणि पोषक असते ,
ती आपोआप णनमाा ि होते . त्यामुळे पृथ्वीला र्ां त क्तस्थती प्राप्त होते . अणग्नहोत्र हे जणनत्र (जनरे िर) आहे आणि त्यातील अग्नीझोत म्हिजे यं त्र
(िबाा ईन) आहे . गाईच्या र्ेिी, गाईचे तू प आणि अक्षत तां दूळ या घिकां चा अग्नीच्या माध्यमातू न परस्पर सं योग होऊन असे अपूवा णसद्ध (तयार)
होते की, ते अवतीभोवतीच्या वस्तू मात्रां वर िडकते , त्यां भोवती पसरते , त्यां तील घातक ऊजां ना णनष्क्रीय करते आणि त्यामुळे पोषक वातावरि
बनते . तदनंतर त्या वातावरिातील सें णद्रय द्रव्ये जगिे , वाढ होिे आणि णवस्तार यां साठी पोषि करिार्या र्िींचा पुरवठा केला जातो. अर्ा
ररतीने अणग्नहोत्र प्रणिया वायू मंडलाची हानी प्रत्यक्षपिे भरून काढते .

हवि
अ. हविपात्र
अ १. णपरॅ णमड आकाराचे ताम्रपात्र: अणग्नहोत्र करण्यासाठी णवणर्ष् आकाराचे ताम्र णपरॅ णमड पात्र आवश्यक आहे .

आ. हविद्रव्ये
गायीच्या गोवर्या: गायीपासू न णमळिारे र्ेि घ्यावे . त्याच्या चपट्या आकाराच्या पातळ गोवर्या थापाव्यात आणि सू याप्रकार्ात वाळवाव्यात.
वाळलेल्या गोवर्यां पासू न अणग्नहोत्रासाठी अग्नी णसद्ध (तयार) करावा.
आ २. तां दूळ (अक्षता): पॉणलर् केलेल्या तां दुळातील गु ििमा नाहीसे होतात; म्हिू न ते वापरू नये त. तां दुळाचा दािा भं ग पावल्यास त्यातील सू क्ष्म
ऊजां ची अंतरा चना णवस्कळीत होते ; म्हिू न तो चैतन्यप्रदायी अणग्नहोत्रासाठी अपात्र ठरतो. यासाठी अक्षता, म्हिजे तां दुळाचे अखंड दािे च
वापरावे त.

गायीचे तूप: गायीच्या दु िापासू न बनवलेले लोिी मंद अग्नीवर तापवावे . पृष्ठभागावर पां ढर्या रं गाचा पदाथा णदसू लागल्यावर गाळिीतू न गाळू न
घ्यावे . ते द्रव्य म्हिजेच तू प. हे तू प र्ीतकपािामिे (णफ्रजमध्ये) न ठे वतासु द्धा बराच काळ चां गले रहाते . तू प हा णवर्ेष औषिी पदाथा आहे .
अणग्नहोत्राच्या अग्नीत हव्य पदाथा म्हिू न हे उपयोगात आिला असता ते वहन प्रणतणनिी या नात्याने सू क्ष्म ऊजां ना वाहून ने ण्याचे काया करते .
गायीच्या तु पात र्िीर्ाली ऊजाा अवगुं णठत झालेली असते .

काडे पेटी.

सूयोदय व सूयाा स्ताच्या वेळेचे िेमके वेळापत्रक.

काटक्या वापरायच्या असल्यास वड, ग्नपिंपळ, बे ल, उिं बर, पळस यािं च्या वाळक्या काटक्या.

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 3


इ. अग्निहोत्राची कृती
अणग्नहोत्र करतां ना पूवा णदर्ेला तोंड करून बसावे . (र्ेताच्या मध्यात एखादे खोपिे बां िून णतथे हे अणग्नहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.)
सू याा ला सन्मुख बसावे . (सकाळी पूवेस व सायं काळी पणिमेस तोंड करून) समोर तां ब्याच्या णपरॅ णमड पात्रात गोवरीचा छोिा तु कडा तळार्ी ठे वू न
त्याच्या भोवती गोवरीचे इतर तु कडे रचत जािे , ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तु कड्ाच्या िोकाला थोडे तू प
लावू न तो आगकाडीने पेिणविे व तो तु कडा अणग्नहोत्र पात्रात ठे विे . अणग्नहोत्र प्रज्वणलत करण्यासाठी तु म्ही मिल्या खळग्यात कापूर वडी ठे वू
र्कता. नेमक्या सू योदयाच्या व सू याा स्ताच्या वे ळी गायीच्या तु पात णभजलेले दोन णचमिी तां दूळ (अक्षता) ह्या पेित्या अग्नीला अपाि करिे . दोन्ही
वे ळा णभि मंत्र म्हिले जातात. दोन्ही वे ळा अग्नीत अक्षता अपाि केल्यावर ते तां दूळ पूिापिे जळे पयं त तु म्ही बसले असाल त्याच जागी डोळे णमिू न
क्तस्थर, र्ां त बसू र्कता.

अिी प्रज्वग्नलत करण्याची कृती: हवनपात्राच्या तळार्ी गोवरीचा लहान आकाराचा एक चपिा तु कडा ठे वावा. त्याच्यावर गोवरीचे तु कडे तू प
लावू न अर्ा ररतीने ठे वावे त (गोवरीच्या उभ्या आणि आडव्या तु कड्ां चे २ – ३ थर) की, त्याद्वारे आतील पोकळीत हवा खेळती राहील. नंतर
गोवरीच्या एका तु कड्ाला गायीचे तू प लावू न तो पेिवावा आणि तो तु कडा हवनपात्रामध्ये ठे वावा. थोड्ा वे ळात गोवर्यां चे सवा तु कडे पेि घेतील.
अग्नी प्रज्वणलत होण्यासाठी वारा घालण्यासाठी हातपंख्याचा उपयोग करावा. मात्र तोंडाने फुंकर घालून अग्नी प्रज्वणलत केल्यास तोंडातील
रोगजंतू अग्नीत जातील. अग्नी पेिवण्यासाठी रॉकेलसारख्या ज्वलनर्ील पदाथां चा उपयोग करू नये . अग्नी णनिूा म प्रज्वणलत असावा, म्हिजे त्याचा
िू र णनघू नये .

इ ३. अग्निहोत्र मिं त्र

इ ३ अ. म्हणावयाचे मिं त्र

१. सूयोदयाच्या वेळी
अ. सूयाा य स्वाहा (अिीत ग्नचमू टभर तूपग्नमग्नित तािं दूळ घालणे) सूयाा य इदम् ि मम ।
आ. प्रजापतये स्वाहा (अिीत ग्नचमू टभर तूपग्नमग्नित तािं दूळ घालणे) प्रजापतये इदम् ि मम ।

२. सूयाा स्ताच्या वेळी


अ. अिये स्वाहा (अिीत ग्नचमू टभर तूपग्नमग्नित तािं दूळ घालणे) अिये इदम् ि मम ।
आ. प्रजापतये स्वाहा (अिीत ग्नचमू टभर तूपग्नमग्नित तािं दूळ घालणे) प्रजापतये इदम् ि मम ।

दोन्ही मंत्र एकदाच म्हिायचे आणि दोनच आहुती द्यायच्या असतात.

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 4


अणग्नहोत्र हे वातावरि, जमीन, पािी, वनस्पती, प्रािी व मानवास आरोग्यदायी असू न दोषणनमूालनाचे , र्ुद्धीकरिाचे काम करते असा
अभ्यासकां चा दावा आहे . मंत्रां सणहत अणग्नहोत्राचे पररिाम फि णपकावरच नव्हे , तर मानवी आरोग्यावर, मनक्तस्थतीवर सकारात्मक पद्धतीने
णदसू न आले आहे त. मंत्र म्हिजे मनाला जे तारतात ते . सं स्कृत मंत्रां ची कंपने/ तरं ग व त्यां चा मानवी चेतासं स्थेवरील, जीवसृ ष्ीवरील सकारात्मक
पररिाम ह्यां वर सं र्ोिन चालू आहे च! अणग्नहोत्रात म्हिल्या जािार्या मंत्रां चाही सभोवतालच्या जीवसृ ष्ीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर
चां गला पररिाम णदसू न आला आहे .

इ ३ आ. मिं त्रािं चे उच्चार कसे करावेत?: मंत्रां चे उच्चार अणग्नहोत्र-स्थानात गुं जतील अर्ा नादमय ररतीने , न फार गडबडीने न फार सावकार्,
स्पष् आणि खिखिीत स्वरात करावे त.

इ ३ इ. मिं त्र म्हणतािं िा भाव कसा हवा?: मंत्रां तील सू या, अणग्न, प्रजापती हे र्ब्द ईश्वरवाचक आहे त. सू या, अणग्न, प्रजापती यां च्या अंतयाा मी
असिार्या परमात्मर्िीला मी ही आहुती अपाि करत आहे , हे माझे नव्हे , असा या मंत्राचा अथा आहे . समस्त सृ ष्ीला णनमाा ि करिारी, णतचे
िारि-पोषि करिारी जी परमात्मर्िी आहे , णतच्याणवषयी र्रिागत भावाचे या मंत्रात कथन केले आहे .

इ ३ ई. मिं त्र कोणी म्हणावेत?: एक व्यिी अणग्नहोत्र करत असतां ना घरातील अन्य सदस्यां नी त्या वे ळी ते थे उपक्तस्थत राहून आहुती दे िार्या
व्यिीसमवे त अणग्नहोत्राचे मंत्र म्हिल्यास चालू र्केल.

इ ५. हविद्रव्ये अिीत सोडणे: तां दुळाचे दोन णचमूिभर दािे तळहातावर अथवा तां ब्याच्या तािलीमिे घ्यावे त आणि त्यावर गायीच्या तु पाचे
काही थेंब िाकावे त. अचूक सू योदयाच्या (तसे च सू याा स्ताच्या) वे ळी पणहला मंत्र एकदा म्हिावा आणि स्वाहा र्ब्द म्हिल्यावर उजव्या हाताने
मध्यमा (मिले बोि), अनाणमका (करं गळीजवळील बोि) आणि अंगठा यां च्या णचमिीत (त्या वे ळी अंगठा आकार्ाच्या णदर्ेने करावा) वरील
तां दूळ-तू प णमश्रि घेऊन ते अग्नीत सोडावे . (बोिां च्या णचमिीत मावतील एवढे तां दूळ पुरेसे आहे त.) दु सरा मंत्र एकदा म्हिावा आणि स्वाहा र्ब्द
म्हिल्यावर उजव्या हाताने वरील तां दूळ-तू प णमश्रि अग्नीत सोडावे .

इ ६. सू योदयाच्या आणि सू याा स्ताच्या मुहूताा वरच अणग्नहोत्र करण्याचे महत्त्व: सृ ष्ीतील प्रत्येक गोष् स्थळ, काळ आणि वे ळ यां च्यार्ी बां िलेली
असते . काळानुसार प्रत्येक गोष्ीचे स्थळ आणि त्यानुसार ती कृती घडण्यासाठीची वे ळ ईश्वरणनयोणजत असते . त्यामुळे एखादी कृती काळानुसार
(मुहूताा वर) केल्यामुळे व्यिीला अपेणक्षत तो लाभ णमळतो. कृती अयोग्य मुहूताा वर केल्यास त्याचे णवपरीत पररिाम घडतात, उदा.
ग्रहिकाळामध्ये गभा िारिा झाल्यास जन्माला ये िारे अपत्य हे र्ारीररकदृष्ट्ट्या अपंग जन्मास येऊ र्कते . तसे च लग्नाचा णविी ठरलेल्या मुहू ताा वर
न झाल्यास कालां तराने पती-पत्नीमध्ये कलह णनमाा ि होतात. त्यामुळे सू योदयाच्याच आणि सू याा स्ताच्याच वे ळी अणग्नहोत्र करण्याला महत्त्व आहे

अणग्नहोत्र सािना म्हिू न प्रणतणदन णनत्यणनयमाने करिे आवश्यक असिे : अणग्नहोत्र करिे ही णनत्योपासना आहे . ते एक व्रत आहे . ईश्वराने
आपल्याला हे जीवन णदले आहे. त्यासाठी तो आपल्याला प्रणतणदन पोषक असे सवा काही दे त असतो. या प्रीत्यथा प्रणतणदन कृतज्ञता व्यि
करण्यासाठी प्रणतणदन अणग्नहोत्र करिे , हे आपले कता व्य आहे . तसे च ते सािना म्हिू नही प्रणतणदन करिे आवश्यक आहे .

अग्निहोत्राििंतर करावयाच्या कृती


अ. ध्याि: प्रत्येक अणग्नहोत्रानंतर र्क्य ते वढी अणिक णमणनिे ध्यानासाठी राखून ठे वावीत. णनदान अग्नी र्ां त होईपयं त तरी बसावे .

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 5


आ. ग्नवभूती (भस्म) काढू ि ठे वणे: पुढील अणग्नहोत्राच्या थोडे अगोदर हवनपात्रातील णवभू ती (भस्म) काढू न ती काचेच्या अथवा मातीच्या
भां ड्ात साठवू न ठे वावी. णतचा वनस्पतीसाठी खत म्हिू न आणि औषिे बनवण्यासाठी उपयोग करता ये तो.

रोज अणग्नहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या र्ेतीचा भारतातील वे गवे गळ्या कृषी सं र्ोिन सं स्था, अभ्यासक व भारताबाहे रील तज्ञां नी अभ्यास
केल्यावर त्यां नी खालील प्रमािे णनष्कषा काढले :

१. अणग्नहोत्र केलेल्या क्षे त्रातील पोषक वायूं चे प्रमाि पररिामकारक ररतीने वाढले. (इणथलीन ऑक्साईड, प्रॉणपलीन ऑक्साईड, फॉमॅाक्तिहाईड,
ब्यूिाप्रोणपयोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेणनक बॅ क्टेररयाजचे प्रमाि ९६% ने घिले व हवा र्ुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर
गायीच्या तु पामुळे ऍणसणिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदू णषत हवा र्ु द्ध होण्यास मदत होते .
२. णपकाची गु िवत्ता व उत्पादनात वाढ.
३. कृषी रसायनां च्या फवारिीच्या खचाा त घि.
४. चव, रं ग, पोत व पोषिमूल्यां च्या दृष्ीने सरस पीक.
५. अणिक णिकाऊ व णनयाा तीस अनुकूल उत्पादन.
६. कमी काळात जास्त पीक. एका वषाा त अणिक वे ळा पीक घेऊ र्कता.
७. अणग्नहोत्रात वापरल्या जािार्या तु पाची सू क्ष्म स्तरावर प्रणिया होऊन त्यामुळे वनस्पती न
ं ा हररतद्रव्य उत्पि करण्यास मदत णमळते .
८. मिमाश्या अणग्नहोत्र केलेल्या क्षे त्रातील णपकाकडे , झाडां कडे अणिक प्रमािात आकृष् होताना णदसू न आले आहे . त्यामुळे परागणसं चनास मदत
होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते .
९. अणग्नहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनां च्या रूपात णकंवा बायोसोल सारख्या स्वरूपात र्ेतात वापरल्यास णपकाला अणिक पोषि दे ण्यास,
तसे च कीड व रोगां पासू न त्यां चा बचाव करण्यास मदत करते असेही णदसू न आले आहे .

अणग्नहोत्र वापरून केलेल्या र्ेती/ णपकात खालील प्रमािे फरक णदसू न आला :
िोमॅिो : (अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सें मी, वजन -८५ ग्रॅ ., जाडी - १३ सें मी, चव - बे चव,पोत - णनस्ते ज, रं ग - णफकि लाल ,
दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ णकलो, लागवडीपासू न सु गीचा काळ - १२ आठवडे .
िोमॅिो : (अणग्नहोत्र वापरून) : आकार - १० सें मी, वजन - १२० ग्रॅ ., जाडी - २० सें मी, चव - चां गली , पोत - ििक , रं ग -गडद लाल, ,दर
झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ णकलो, लागवडीपासू न सु गीचा काळ - ७ आठवडे .
आं बा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० णकलो प्रती हे क्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीिकनार्के व खते वापरून): ३०,००० णकलो/ हे क्टर (२६,७०० पाऊंडस/एकर)
(अणग्नहोत्र वापरून) : ८४,००० णकलो प्रती हे क्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)
केळी :
१. पाचव्या णपढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅ ररयम (Fusarium) ह्या बु रर्ीने ७०% ग्रस्त.
३. ४०% moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासू न जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासू न उत्पादनाचा काळ ८ ते १२ मणहने.
चार मणहने अणग्नहोत्राचा र्ेतात/ बागां मध्ये णनयणमत वापर केल्यावर :
१. सवा बागे चे एकसं ि पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यां चा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे . सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासू न १० ते १२ नव्या झाडां ची णनणमाती.
५. लागवडीपासू न उत्पादनाचा काळ ६ मणहने.

भाताच्या णपकाच्या बाबत, अणग्नहोत्राने बीज अंकुररत होण्यास मदत होते का या णवषयी बें गळु रू ये थील णववे कानंद योग सं र्ोिन सं स्थेने केलेल्या
पाहिी व णनष्कषां बद्दलचा हा दु वा :
http://nopr.niscair.res.in/bitstream/123456789/9356/1/IJTK%203(3)%20231-239.pdf

अणग्नहोत्राने बीज अंकुररत होण्यास मदत.


तसे च मायिो-बायॉलॉणजस्ट व सं र्ोिक यां नी वे गवे गळे र्ास्त्रीय प्रयोग करून अणग्नहोत्राची वातावरिासाठी व णपकां साठीची उपयु िता णसद्ध
केली आहे . अणग्नहोत्र व सू क्ष्म-जीव (मायिोब्ज), अणग्नहोत्राची राख व पाण्यात णवरघळिारी फॉस्फेिस, अणग्नहोत्र व द्राक्षे , अणग्नहोत्र व व्हॅ णनला
वनस्पती यां णवषयी केलेल्या प्रयोगां मिू न त्याचे महत्त्व व उपयु िता अिोरे क्तखतच झाली आहे . ह्या प्रयोगां णवषयीचा दु वा : अणग्नहोत्रासं दभाा त
र्ास्त्रीय प्रयोग व णनष्कषा -
http://www.agnihotra.org/content/scientific-experiments-agnihotra

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 6


अग्निहोत्राचे अन्य उपयोग :
१. अनेक मनोकाणयक आजारां वर, जुन्या दु खण्यां वर तसे च नर्ाखोरीतू न सु िण्यासाठी पूरक व उपयु ि.
दु वा: नर्ाखोर व्यिीवरील उपचार - http://www.indianjpsychiatry.org/temp/IndianJPsychiatry293247-2347415_063114.pdf

दु वा : इतर उपयोग - http://www.homa-hof-heiligenberg.de/homa-therapie_eng.html

२. ध्यान, एकाग्रता यां साठी पोषक.

३. आरोग्यास उपयु ि, प्रणतकारर्िी वाढणवते , ताि कमी करते , सकारात्मक दृणष्कोन तयार करण्यासाठी पूरक.
अणग्नहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) णवषयी आं तरजालावर भरपूर माणहती उपलब्ध आहे . त्याचा अनेक दे र्ी-णवदे र्ी लोक लाभ घेत आहे त.
अणग्नहोत्रा णवषयीची अनेक सं केतस्थळे ही उपलब्ध आहे त.

कनाा िकातील एका र्ेतकर्याची ही अनुभव गाथा व आपल्या र्ेतातील अणग्नहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवले ले बदल ह्या णवषयीचा अजून
एक लेख: अभय मुताणलक दे साई यां चा आत्मणनभा र र्ेतीचा र्ास्त्रीय प्रयोग –
http://www.organiser.org/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=304&page=10

श्री. दे साई ह्यां नी आपल्या र्ेताच्या मध्यावर अणग्नहोत्रासाठी छोिे से खोपिे बां िले. त्याचा उपयोग फि अणग्नहोत्र करिे व मंत्रोच्चारि करिे
एवढ्यासाठीच केला. रोज सू योदय व सू याा स्त समयी अणग्नहोत्र केल्याने त्यां ना कर्ा प्रकारे आपल्या र्ेतीत सुिारिा घडवता आली ह्याचा आढावा
त्यां चा लेख घेतो.

णहमाचल प्रदे र्ातील र्ेतकर्यां नी अणग्नहोत्र र्ेती करण्यास सु रुवात केल्याची ही बातमी : णहमाचल प्रदे र्ात अणग्नहोत्र र्ेती –
http://www.thaindian.com/newsportal/feature/himachal-pradesh-farmers-adopt-centuries-old-homa-farming-
method_100238829.html

यू ट्यूबवरही ह्याणवषयीच्या ध्वणनणचत्रफीती उपलब्ध असू न त्या अवश्य पाहाव्यात:

1. श्री. रवी वाडे कर, रत्नाणगरी ह्यां ची मुलाखत – http://www.youtube.com/watch?v=Rtg3d0jkRZw

2. श्री. रमेर् णतवारी ह्या उत्तर प्रदे र्ातील आं बा उत्पादकाची परदे र्ी वृ त्तवाणहनीवर अणग्नहोत्र र्ेतीबद्दलची बातमी –
http://www.youtube.com/watch?v=fFF-xJfZ9Q8

3. ठाण्याच्या श्री. व्यं किे र् कुलकिी या कृषी उत्पादकाची मुलाखत –


http://www.youtube.com/watch?v=zYrWH6vj0u8&feature=related

4. दणक्षि जमानीतील हािे न्होफ अणग्नहोत्र र्ेती - http://www.youtube.com/watch?v=jJCnGYgKNcgE&NR=1

5. श्री. अभय मुताणलक दे साई, कनाा िक यां ची मुलाखत –


http://www.youtube.com/watch?v=tuWFb3ipnKk&feature=related

6. श्री. वसं त परां जपे यां ची मुलाखत व अणग्नहोत्र प्रात्यणक्षक –


http://www.youtube.com/watch?v=SAapqIQG8A0&feature=related

भारतातील गरीब र्ेतकर्याला परवडिारी, त्याला सहज करता ये िारी व अनुभवणसद्ध अर्ी ही अणग्नहोत्राची पद्धती जर आिु णनक र्ेतकर्याने
अवलंबली तर परं परागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयु ष्य तर समृद्ध बनवता ये ईलच, णर्वाय पयाा वरिाचा
समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरे ल. सवा सामान्य मािसालाही अणग्नहोत्र करिे सहज र्क्य असू न रोज णकमान एका वे ळी
अणग्नहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे .

अणग्नहोत्र करण्याच्या वे ळेसाठी आपल्या गावाचे नाव, णजल्हा, प्रदे र्, दे र् खालील णलंक मध्ये िाकल्यास आपल्याला आपल्या गावाच्या अणग्नहोत्र
वे ळेची पीडीएफ फाईल णमळे ल.
https://www.homatherapie.de/en/Agnihotra_Zeitenprogramm.html

अग्निहोत्र कसे करावे , वैयक्तिक संकलन - श्रीकृष्ण वसंत पुराणिक Page 7

You might also like