You are on page 1of 8

इमु पालन

सध्या महाराष्ट्र राज्यात इमू व्यवसाय वेगाने भरभराटीस येत आहे . नाबार्ड बेंकेमार्फ त या व्यवसायास
अर्थसहाय्यही करण्यात येत आहे . परं तू राज्यातील इमु पालन करणाया व्यवसायिकांची अचूक आकडेवारी सध्या
उपलब्ध नाही. तसेच आजमित्तीस इमू व्यवसाय करणायाकंडून या व्यवसायाच्या मार्के टींगकरीता व पायाभूत
पक्ष्यांच्या स्त्रोताची माहिती ही उपलब्ध नाही. इमु पालकांच्या मागणीनूसार राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत
इमू व्यवसाया अर्थसहाय्याची योजना मंजुरीकरीता खातेस्तरावरुन सादर करण्यात आलेली आहे . तसेच इमु
व्यवसायातील मार्के टींगची व पैदाशींची माहिती उपलब्ध होणेकरीता नाबार्ड यंत्रणे मार्फ त सर्व्हेक्षण करण्यात येत
आहे प्रथम इमु पालन व्यवसाय सन १८६३ मध्ये दक्षिण आफ्रिका, सन १९८७, ओस्ट्रे लिया सन १९९६ मध्ये
आंध्रप्रदे श , महाराष्ट्रात सन २००२ मध्ये सरु
ु झालेला आहे सध्या महाराष्ट्रात किमान ५० ते १०० लहान व मोठया
प्रमाणात इमू पालन व्यवसाय करणारे आहे त.

इमु या पक्ष्यांचे मुळ स्थान भारताबाहे रील असल्यामुळे वन विभाग आंध्रप्रदे श यांचे पत्र क्र. १७०४७/२००१/डब्ल्यु
एल४/दि. ८/३/२००२ या न्वये हा पक्षी भारतीय वन्यजिव संरक्षक कायदा १९७२ या सदराखाली येत नाही. व सध्या
महाराष्ट्रात इमु पालनाबाबत परवाना व ना हरकत प्रमाणपत्र दे ण्याची तरतुद नाही

वैशिष्टये फॅमिली रॅ टीटे , मुळस्थान ऑस्ट्रे लिया, आयुष्यमान ३० ते ४० वर्ष , उत्कृष्ठ रोग प्रतिकारकशक्ती
असलेला उं ची ५ ते ६ फुट , पुर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांचे वजन ३० ते ५० किलो असते.

1. शारीरीक वाढ – अंदाजे १२ महिन्यात पुर्ण होते, उत्पादनक्षम वय १८-२४ महिने असते.
2. वजन : - उबवणीसमयी ४२० ग्रॅम, ३ महिन्यात वजन : ८ किलो, ६ महिन्यात वजन : १९ किलो, १५ ते १८
महीन्यात वजन : ३५ ते ४० किलो (मांसासाठी) २४ महिन्यात वजन : ४५ ते ५० किलो भरते.
3. सर्वसाधारण अंडी उत्पादन: - अंदाजे २० ते ४० अंडी , ऑक्टोबर . ते मार्च महिन्यातच मिळतात.
4. पैदास: - अंडी उबवणक
ु ीचा कालावधीः- नैसर्गीक पध्दतीमध्ये (६० दिवस) व कृत्रिम पध्दतीमध्ये (५० ते
५२ दिवस) असतो.
5. व्यवहार / खाद्य : - धान्य, डाळी, पालेभाज्या, फळे अळया गवत, सरासरी ५०० ग्रॅम प्रति पक्षी खादय
अवश्यक, वयोमानानस
ू ार स्टार्टर, ग्रोअर व लेयर मॅश दे णे आवश्यक असते.
6. उत्पादनेः - अंडी ४०० ते ६०० ग्रॅम वजनाची २० ते ६० अंडी मिळू शकतात. उबवणक
ु ीचे अंडी दर अंदाजे
५०० ते ७०० रु./ अंडे मिळू शकतो.
7. मांसः - २५ ते ३० किलो उत्पादन / पक्षी, दर २०० ते २५० रु. / किलो मिळू शकतो. ९७ ते ९८ टक्के
चरबीमुक्त, ह्दयाला बळकटी दे णारे असते.
8. इमु तेलः - ५ ते ८ लिटर उत्पादन / पक्षी दर गुणवत्तेनूसार २५० ते ३३५० / लिटर मिळू शकतो. त्वचारोग
व संधिवातावर वेदनाशामक म्हणून उपयोगी आहे कातडी, पक्ष्यांची पिसे, नखे इ. फॅशनेबल लेदर इंडस्ट्री
व शोभेच्या वस्तु तयार करण्यासाठी उपयोगी पडतात.

कोकणातील निसर्गेसौदयाबरोबर आता स्वयं रोजगारासाठी नवीन संकल्पना योजना राबविल्या जात आहे . यांच
कोकणातील इंडो इमू पालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पाहिला जात आहे . इमू हा मुळचा आँस्ट्रोलियन
पक्षी आहे . भारतामध्ये प्रथम 1996 पासून आंध्र प्रदे शात इमू पालन व्यवसायास सुरुवात झाली व त्या पाठोपाठ
महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू या राज्यात इमू पालनास सुरुवात झाली.

इमू हा पक्षी 30 ते 40 वर्षे जगतात व न उडणारा पक्षी वर्गामध्ये गणला जातो. यांचे वैशिष्टय म्हणजे रोग
प्रतिकारक शक्ती असणारा व सर्व प्रकारच्या वातावरणात टिकून रहाणारा पक्षी आहे . इमू हा 18 महिने पुर्ण
झालेली पक्षी आँक्टोबर ते मार्च या कालावधीत माद्या अंडी घालतात. त्यांच्या अंड्याचे वजन 400 ग्रॅम ते 700
ग्रॅम पर्यंत असते.

इमू पालनासाठी एकास एकप्रमाणे 1 नर व 1 मादी याप्रमाणे 3 महिन्याची वाढ असलेली पिल्ले विकत घ्यावी
लागतात. त्याची साधारण किंमत 18,000 रुपये असते. ज्यावेळी हि पिल्ले विकत घेतली जातात त्यावेळी त्याची
लसीकरण प्रक्रिया पर्ण
ू झालेली असावी. 10 जोडीसाठी 100x50 फुट अशी जागा लागते. त्यात इमच
ू े खाद्य भिजू
नये तसेच उन्हात सावली मिळावी म्हणन
ू 10x30 फुट ची शेड करावी लागते.

इमू पक्षाचे खाद्य हे हिरव्या पालेभाज्या, कोबी बारीक चिरुन घातल्यास इमू चांगला प्रकारे खातो पोल्ट्री फीड
तयार करणा-या कंपन्यासुद्धा इमू फिड बनवतात. त्यात सोयाबीन, मका, मिनरल्स असतात. हे फिड साधारण 10
ते 15 रु किलो पर्यंत मिळते. इमू हा वाढ झालेला पक्षी साधारणता दिवसाला 800 ते 900 ग्रॅम खाद्य लागते.

इंडो इमू पालनापासन


ू मिळणारे उत्पन्न मध्ये पर्ण
ू वाढ झालेल्या इमू पक्षाचे 25 ते 30 किलो मांस मिळते ह्या
मांसाला 250 ते 400 रुपये पर्यंत बाजारात मागणी आहे . इमू हा सरु
ु वातीला 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत 10
ते 15 अंडी दे तो व 24 महिन्यानंतर 20 ते 40 अंडी दे तो ह्यात 1 अंड्याची किमंत 1200 रुपये प्रमाणे बाजारात
मागणी आहे . इमू या पक्षापासन
ू 3 ते 5 लिटर तेल मिळते. ह्या तेलाला प्रति लिटर 3000 रुपये भाव आहे या
तेलाचा उपयोग त्वचा रोग, सांधेदख
ु ी, एक्झीमा ह्या रोगांवर हे तेल उपयुक्त आहे .

मुलानं शिकून मोठं व्हावं...नोकरी करावी...साहे ब बनावं, असं ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं.

सशि
ु क्षित बेरोजगारीचे लेबल लावून तरूणांचे लोंढे शहराकडे येतात. नोकरीच्या मागे धाव-धाव धावतात व

अपयश घेऊन गावाकडे परतात. मात्र आता अशा तरूणांनी खचून न जाता शहामग
ृ पालन(इमू) हा व्यवसाय

करून उज्जव भविष्य साकारू शकतात. बेरोजगारीवर मात करण्याची सुवर्ण संधी सुशिक्षित तरूणांना

पायाभोवती पिंगा घालत आहे . मात्र यासाठी प्रचंड इच्छाशक्ती तर आवश्यक असतेच सोबत जिद्दही जरूरी असते.
कोंबडी पालन आणि शहामग
ृ पालनात फारसा तार्कीक दृष्ट्या फरक नाही. मात्र व्यवसाय म्हटला की रिक्सही

आलीच. फुकटचा सल्ला दे णारे समाजात बरे च भेटतात. मात्र ऐकावे जनाचे... करावे मनाचे ही संताची शिकवण

आठवायची असते. शहामग


ृ पालन करण्‍यासाठी जवळ- जवळ सर्वच राष्ट्रकृत बॅंकांकडून वित्तसहाय्य मिळू

शकते. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते तससेच कर्ज पुरवठा ही

होत असतो. पुणे येथेही सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून अवघ्या 15 दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आपण व्यवसाय

सुरू करू शकतो.

केवळ आफ्रिकेत आढळणारा हा पक्षीवर्गीय प्राणी भारतातल्या आसाम, मिझोराम, जम्मू काश्मिर भागातही

आढळतो. शहामग
ृ पालनात महत्वाची बाब म्हणजे शहामग
ृ व्यवसायिक दृष्टीने वाढविले पाहिजेत. त्यांना

दे ण्यात येणारे खाद्य विहीत केलेलेच असावे जेणेकरुन शहामग


ृ ाची वाढ चांगली होवू शकते. चांगले शहामग
ृ ताशी

40 मैल वेगाने पळू शकते. यासाठी शहामग


ृ ठे वलेल्या जागेला 10 फूट उं चीची लोखंडी जाळीचे कंु पन करणे

आवश्यक आहे .

शहामग
ृ ाला उन्हाचा त्रास असतो. मात्र 55 डिग्री सेल्सीअसपर्यंतच्या तापमानात ते राहू शकतात. शहामग

साधारणपणे वयाच्या 18 महिन्यांनंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. दरवर्षी ते थंडीच्या महिन्यात 35 ते 40

अंडी दे तात. हिरव्या गर्द रं गाची ही अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा साधारणतः वीस पटीने मोठी असतात. एक अंडे

साधारण 600 ते 700 ग्रॅम एवढे असतात. ते 600 ते 800 रु. दराने विकले जाते. एक पक्षी सुमारे 35 ते 40 वर्ष

जगतो.

शहामह
ृ हा पक्षी मूळचा ऑस्ट्रे लियातील असला तरी त्याची शेती आता अमेरिका, भारत, चीन व युरोपमधील

अनेक दे शांमध्ये सुरू झाली आहे . त्याचे मांस पंचतारांकित हॉटे लमध्ये चवीने खाल्ले जाते. त्याच्या कातडीला

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे मोल आहे ते ती अत्यंत नरम असल्याने आणि तिच्यावर कोणताही रं ग खल
ु त

असल्याने. शहामग
ृ ाच्या चरबीपासून मिळणार्‍या तेलालाही चांगला भाव मिळतो.

शहामग
ृ ाच्या अंड्याच्या कवचा ही उपयोग केला जातो. त्यावर कोरीव नक्षी करून शोपिस म्हणन
ू त्याचा वापर

केला जातो. भारतात शेती‍ला जोड धंदा म्हणून शहामग


ृ पालन व्यवसायाकडे पाहिले जाते.
मेथी गवत, पालेभाज्या यांसारख्या खाद्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ही शहामग
ृ जगत. त्याची

रोगप्रतिकारक शक्ती प्रंचड असते. परिपूर्ण वाढलेल्या शहामग


ृ ाचे वजन 40 ते 50 किलो असून त्याची उं ची सहा

फूट असते. कमी खर्चात, अल्पावधीत नोकरीपेक्षा जास्त उत्पादन मिळवून दे णारा हा व्यवसाय तरुणांना उज्जल

भविष्य दे णाराच म्हटला जाईल.

इमू फार्म व त्याची काळजी

 चांगल्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न दे णाऱ्या इमस


ुं ाठी विशिष्ट पद्धतीचे फार्म उभारने गरजेचे असते.   त्यांची

विशेष काळजी घ्यावी लागत असल्याने हे फार्म शास्रशुद्ध पद्धतीने उभारावे लागतात. हा प्राणी समह
ू ाने राहत

असल्याने फार्म सरु क्षित आणि वावर करण्यास सल


ु भ असावा. हे फार्म कसे उभारावेत याची   माहिती

प्रशिक्षणाच्या वेळी दिली जाते. 

• इमू फार्म व त्याची काळजी :

 • इमू पालनासाठी सामान्य इमू पक्षी किंवा इमूच्या इतर कोणत्याही मॉडेलपेक्षा 'अमेरिकन डी. एन. ए. मॉडेल'ला

प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मिळणाऱ्या एकूण नफ्यामध्ये ३०% वाढ दिसून येते. 

 • इमू हा थव्याने राहणारा पक्षी आहे . त्यामुळे एका फार्ममध्ये नर आणि मादी मिळून किमान २० पक्षी असायला

हवे. 

 • इमू फार्मसाठी सहज पाण्याचा निचरा होईल अशी लागवडीखाली नसलेली पडीक जमीन उपयुक्त आहे .

 • इमू पालनासाठीची जागा मानवी वसाहतीपासून जरा अंतरावर असणे गरजेचे आहे . 

 • एका पक्षाला सम
ु ारे ४०० ते ५०० स्क्वेअर फुट जागा लागते. म्हणजेच २० पक्षी पाळायचे असल्यास    '२० ×

४०० स्क्वेअर फुट' चे फार्म उभारावे लागेल. त्याला किमान ६ फुट उं चीच  कंु पण असायला हवे.    थंडी,  उन आणि

पाऊस अशा तीनही ऋतप


ू ासन
ू संरक्षणासाठी हे च फार्म असते त्यामळ
ु े ते संरक्षित असावे.
 • प्रत्यक्ष फार्म, तसेच फार्म वरील साहित्य, यंत्र सामग्र
ु ी यांचे योग्य व शास्त्रशद्ध
ु पद्धतीने निर्जंतक
ु ीकरण   केले

गेले पाहिजे.

 • पाण्यातील खनिजे,बॅक्टे रिया, रासायनिक आणि जंतुसस


ं र्ग कारणांसाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत

वरचेवर तपासले गेले पाहिजे.

 • इमू पक्षांचे फार्म हे इतर पाळीव प्राणी व पक्षांच्या निवाऱ्यापेक्षा पूर्णतः वेगळे

पशध
ु नाचे महत्त्व

भारतासारख्या शेतीप्रधान दे शात शेतीची बहुतांश कामे जनावरांच्या मदतीने केली जातात. तसेच गायी व

म्हशीसारख्या जनावरांच्या आधारे दग्ु धव्यवसाय करता येत असल्याने भारतात पशुधनाला मोठे महत्त्व आहे .

२००७ साली झालेल्या पशग


ु णनेनस
ु ार महाराष्ट्रातील पशध
ु नाची संख्या ३६० लाख एवढी आहे . याचाच अर्थ

राज्यात दर लाख लोकांमागे ३७,००० पेक्षा जास्त पशुधन आहे . 

पशुधनाचे उपयोग :- 

 शेतीची कामे : नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी, मळणी, यासारखी कामे करण्यासाठी पशुधनाचा

वापर होतो. 

 शेणखताचा पुरवठा : शेतीला लागणारे शेणखत तयार करण्यासाठी जनावरांच्या शेणाचा मोठा उपयोग

होतो. शेणाच्या गोवऱ्या तसेच शेणापासून मिळणाऱ्या गोबर ग्यासचा वापर इंधन म्हणून केला जातो. 

 मांसाहार : पशुधनाचा वापर मांस मिळविण्यासाठी होतो. भारतात ७५% मांस शेळ्यामें ढ्यापासून मिळते. 

 दग्ु धव्यवसाय : दध
ु हे पूर्णान्न समजले जाते व दध
ु ाच्या व्यवसायात पशुधनाचा वाट मोठा आहे . 

 वाहतक
ू : भारतात पशध
ु नाचा वापर शेतीमालाच्या तसेच इतर प्रकारच्या वाहतक
ु ीसाठी केला जातो,

कारण कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर बैल गाडी जाऊ शकते. 

 इतर उपयोग : या शिवाय लोकर उत्पादन, चामडी उत्पादन तसेच इतर उत्पादनात पशध
ु नाचा मोठा वाट
असतो. 

शेतीत पिकणाऱ्या प्रत्येक पिकाचा एकून उत्पादनांच्या घटकांमध्ये ८-४२% वाट जनावरांच्या श्रमाचा असतो.

अशा प्रकारे भारतीय शेती व भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधनाचे मोठे योगदान आहे . 

दष्ु काळी भागात शेतीपूरक व्यवसाय व नोकरीच्या शोधात असणाऱ्या सशि


ु क्षित बेरोजगार युवक-युवतींना

अपेक्षित अर्थसाह्य मिळवून दे ण्यासाठी खटाव तालुक्यातील मोहन कनवाळू यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्चून

दोन वर्षांपूवीर् स्वप्नील इमू (शहामग


ृ ) प्रकल्प सुरू केला.

शहामग
ृ साधारणपणे वयाच्या 18 महिन्यांनंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. दरवषीर् ते थंडीच्या महिन्यात

35 ते 40 अंडी दे तात. हे अंडे 600 ते 800 रु. दराने विकले जाते. एक पक्षी सम
ु ारे 35 ते 40 वषेर ् जगतो. कोंबडी,

मेशी गवत, पालेभाज्या यांसारख्या खाद्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती

असणारा हा पक्षी पूर्ण वाढीनंतर 40 ते 50 किलो वजनाचा व सहा फूट उं चीचा होतो. कल्पवक्ष
ृ ाप्रमाणे हा शहामग

कल्पपक्षी म्हणावा लागेल. कारण त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव, अंगावरची पिसे यांचा उपयोग करता येतो.

आयुवेर्दि क औषधे व तेले या प्राण्यापासून बनवली जातात. इमू पक्षाचे अंडे नारळाच्या आकाराचे असते.

शहामग
ृ ाच्या मासांलाही पंचतारांकित हॉटे लांमध्ये 300 ते 400 रु. प्रतिकिलो दराने मागणी असल्याचे कनवाळू

यांनी सांगितले. या प्रकल्पातून कमी खर्चात, कमी काळात नोकरीपेक्षा जास्त उत्पादन मिळवून दे णारा हा

व्यवसाय तरुणांनी करावा, असे आवाहन कनवाळू यांनी केले आहे .

केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्या पत्नी व मुलींच्या साह्याने मोहन कनवाळू यांनी एक आदर्श

व्यवसाय या प्रकल्पाद्वारे समोर आणला आहे . कळपाने राहणारे हे पक्षी अजिबात त्रास न दे ता कंपाऊंडमध्ये

इकडून तिकडे फिरताना पाहून थुईथुई नाचणाऱ्या मोरांची आठवण होते, असे कनवाळू म्हणाले. शिक्षण कमी

असले तरी नोकरीच्या मागे न धावता कमी खर्चात, कमी व्यापाचा हा इमू पालन प्रकल्प राबवन
ू बेरोजगारांना

उत्पन्न मिळवता येईल, असा सल्ला त्यांनी दिला आहे .

ऑस्ट्रे लियन जातीच्या या पक्ष्याची अंडी भरपूर पौष्टिक असतात. दक्षिण भारतात इमू पालन मोठ्या प्रमाणावर
केले जाते मात्र उत्तर भारतात इमच
ू ी अंडी आणि मटन या गोष्टी अजन
ू नव्या आहे त. त्यामळ
ु े अमत
ृ सरच्या

एसपी हरजित सिंह यांनी पाळलेल्या या पक्ष्यांची मोठी चर्चा आहे . नत्थुवाला गरबी या गावात त्यांनी इमच्
ू या २५

जोड्या पाळल्या आहे त. इमूच्या अंड्यांचा आकार कोंबडीच्या अंड्यांपेक्षा १३ पटींनी मोठा असतो.

एका अंड्याचे वजन ४ चे ७ ग्रामपर्यंत असते. अंड्यांचा रं ग पांढरा किंवा लालसर नसून ही अंडी हिरव्या रं गाची

असतात. विशेष म्हणचे हे अंडे पडले तरी फुटत नाहीत. इमूच्या अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिकता असते.

तसेच ते ९८ टक्के फॅट आणि कोलेस्टरॉल विरहित असते. त्यामुळे ही अंडी खाणा:यांना स्थूलपणाची चिंता नाही.

You might also like