You are on page 1of 6

शेळी पालन करणाऱ्या व करू इचछिणाऱ्यांसाठी खास

मार्गदर्शन पर पस्
ु तक दे त आहोत. जर या संदर्भात
आजुन काही माहिती हवी असल्यास खालील लिंक
वर क्लिक करून मला व्हॉट्स अप वर मेसेज करावा.

http://wa.me/919881783462?text=Send%20details
%20

India Goat Farm


Pune
शेळी-में ढीच्या जाती

1. उस्मानामाबादी शेळी -
2. संगमनेरी शेळी -
3. माडग्याळ में ढी -
4. पैदाशीसाठी नराची निवड -

 
राज्यातील शेळ्या व में ढ्यांच्या जातींचा विचार करता
उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि
संगमनेरी ही मांस व दध
ु ासाठी उपयक्
ु त असलेली
शेळीची जात आहे . में ढ्यांमध्ये लोकर व
मांसोत्पादनासाठी दख्खनी में ढी आणि फक्त
मांसासाठी मडग्याळ में ढी फायदे शीर आहे . या सर्व
जाती महाराष्ट्रातील दष्ु काळप्रवण भागांत अत्यंत
कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून
राहतातच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही
चांगली आहे .

उस्मानामाबादी शेळी -

या शेळीत जुळी करडे दे ण्याचे प्रमाण 60 टक्के आहे .


निवड पद्धतीने जुळी करडे दे णाऱ्या शेळ्या
निवडाव्यात. ही जात मटणासाठी चांगली आहे .

संगमनेरी शेळी -

या शेळ्या रं गाने पांढऱ्या किंवा पांढरट तपकिरी


असतात. या शेळीत जळ
ु ी करडे दे ण्याचे प्रमाण 40
ते 50 टक्के आहे . ही जात दध
ू आणि मांसासाठी
वापरली जाते.

माडग्याळ में ढी -

या में ढीची शरीरवाढ चांगली आहे . में ढीच्या कोकराचे


जन्मतः वजन तीन ते पाच किलो असते. तीन
महिने वयाच्या वेळचे वजन 22 किलो होते. पर्ण

वाढ झालेल्या में ढीचे वजन 45 ते 50 किलो इतके
असते. या में ढ्याच्या अंगावर लोकर कमी असते.

पैदाशीसाठी नराची निवड -

नर हा कळपातील सदृ
ु ढ व त्या त्या जातीचे गण
ु धर्म
दर्शविणारा असावा. पैदाशीचा नर चपळ असावा.
पैदाशीचा नर निवडताना दोन जळ्
ु या नरांतील एक
चांगला नर निवडावा, म्हणजे पढ
ु ील पिढ्यांत जळ
ु े व
तिळे करडे दे ण्याचे प्रमाण वाढते. पैदाशीच्या नराची
प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी, जेणेकरून एका
दिवशी जास्तीत जास्त माद्यांना गर्भधारणा करण्यास
तो सक्षम ठरे ल. नराचे अंडकोश मोठे व पोटाला
चिकटलेले असावे. पैदाशीचा नर उं च, लांब, भरदार
छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.
पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासन
ू झालेला
असावा. नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा.
पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा,
दीड ते दोन वर्षे वयाचा, जळ्
ु यांतील एक असणारा,
सदृ
ु ढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा,
म्हणजे त्याच्यापासन
ू जन्माला येणारी पढ
ु ील पिढी
चांगल्या गण
ु वत्तेची होईल. साधारणपणे दीड ते दोन
वर्षांच्या नराला 30 शेळ्या / में ढ्यांच्या पैदाशीला
वापरावे. दर दोन वर्षांनी नर बदलावा. हा बदल
करताना शक्‍यतो दस
ु रा नर लांब अंतरावरून आणावा,
म्हणजे सकुळ प्रजननास आळा बसन
ू वाईट परिणाम
होणार नाहीत. 

संपर्क  - 
1) 02426 - 243455 
वरिष्ठ शास्त्रज्ञ, संगमनेरी शेळी संशोधन योजना 
2) 02426 - 294225 
सर्वसमावेशक दख्खनी में ढी प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

 
संदीप गाढे , नांदेड, वसंत शेळके, संगमनेर, जि. नगर

You might also like