You are on page 1of 37

अद्रक (आले) पीक व्यवस्थापन

Vitthal Shelke
प्रस्तावना
 भारत हा दे श फार पूवीपासून मसाल्याच्या पपकाांचा दे श म्हणून ओळखला
जातो. मसाल्याांच्या पपकाांमध्ये पमरी, दालपचनी, वेलची, लवांग, अद्रक (आले),
हळद इ. पपकाांना मानाचे स्थान आहे . आले हे दे खील एक महत्त्वाचे पीक
आहे . भारतामध्ये आल्याचा वापर कमी -जास्त प्रमाणात सववत्र केला जातो.
त्यामुळे आल्याची लागवड ही जम्मू - काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत केली
जाते. आल्याची व्यापारी दृष्टीकोनातून लागवड मुख्यत: केरळ, ओररसा,
मेघालर्य, पपिम बांगाल, अरुणाचाल प्रदे श इ. राज्यामध्ये केली जाते.
भारताच्या एकूण उत्पादनाच्या ४०% उत्पादन केरळ व मेघालर्यात घेतले
जाते
 महाराष्टरातही आले एका पैसे पमळवून दे णारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे
आकपषवत होऊ लागले आहे त. महाराष्टरात प्रामुख्याने सातारा, साांगली,
रार्यगड, ठाणे, औरां गाबाद, लातूर, नाांदेड र्या पजल्ह्यामध्ये आल्याची लागवड
मोठ्या प्रमाणावर केली जाते. आल्यापासून पमळणाऱ्र्या आपथवक
मोबदल्याचा पवचार करता खानदे श व पवदभावतही र्या पपकाखालील क्षेत्रात
वाढ होताना पदसून र्येत आहे .
Vitthal Shelke
आले: एक फार्यद्याचे पीक
 महाराष्टरात शेतकऱ्र्याांचा
कल आले पपकाकडे
वाढण्याची कारणे:
• आले पपकासाठी र्योग्य जमीन व
अनुकूल हवामान.
• मजबूत पीक त्यामुळे पवपरीत
हवामानात पिकून राहण्याची
क्षमता.
• बाजारातील मागणी नुसार पीक
काढू न पवकता र्येते.
• खचावच्या तुलने त ज्यास्त पमळकत
(उत्पन्न).
• जगभरातून ज्यास्त मागणी
असल्यामुळे र्योग्य हमीभाव
पमळण्याची हमी.

Vitthal Shelke
आले पीक स ांरचना व उपार्योग
 स ांरचना
• आले पीक हे कांदवगीर्य जपमनीत समाांतर
वाढणारे आहे
• पेरे पद्धतीने पसरत वाढीसोबत समाांतर
मुलाांची वाढ होते

 उपार्योग
• मसालेदार आल्याचा पनरपनराळ्या
भाज्याांमध्ये, थांड शीतपेर्य तर्यार
करण्यासाठी कापडव र्यल, पजांजर कॉकिे ल,
काबोनेिेड शीतपेर्य, कन्फेक्शनरी तर्यार
करण्यासाठी पबअरमध्ये उपर्योग होतो.
• सुकपवलेली आले पावडर, पजांजर तेल
कन्फेक्शनरी उद्योगाांत पदाथांना
आल्हादकारक चव आपण सुगांध
र्येण्यासाठी वापरतात.
Vitthal Shelke
हवामान व जमीन
 हवामान: आल्याला उष्ण व दमि हवामान मानवते मात्र
शेतकऱ्र्याांच्या अनुभवावरून असेही लक्षात आले पक सातार्यावपासून
मराठवाड्या पर्यंत चाांगल्याप्रकारे पीक र्येऊ शकते . समुद्रसपािी
पासून १०० ते १५०० मीिर उां चीपर्यंतच्या प्रदे शात आल्याची
लागवड करण्यात र्येते .

 जमीन: आल्यासाठी मध्यम खोलीची उत्तम पनचरा असलेली


कसदार जमीन उत्तम असते नदीकाठच्या पोर्यिाच्या गाळ पमपित
जपमनीत आले उत्तम र्येते’ जपमनीवर पाणी तुांबून रापहलेले या
पपकास नुकसानकारक असते तसेच जपमनीत पवम्लतेचे प्रमाण
जास्त नसावे .

Vitthal Shelke
पबर्याण्याची पनवड, लागवड व वेळ
 जाती: आले हे जपमनीत वाढणारे खोड असून त्यावर प्रपिर्या करून ते
वापरले जाते. महाराष्टरामधे 'महाराष्टर माहीम' र्या स्थापनक जातीची लागवड
केली जाते . र्या जातीमध्ये मोक्या व आां गऱ्र्या असे दोन प्रकार आढळतात.
बेणे पनवडताांना चाांगल्या प्रतीचे पनरोगी ३-५ से. मी. लाांबी व अांदाजे २०-२५
ग्रॅम वजनाचे आपण २-३ कोांब रुजण्याइतपत डोळे असलेले बेणे पनवडावे.

 लागवड एक हे क्टर लागवडीस साधारणपणे २५ श्मवांिल बेणे लागते.


साध्या वाफ्यात आल्याची लागण २५ २२.५ से. मी. अांतरावर करतात.
बेने ४-५ से. मी. खोल लावून मातीने झाकावे. लागण कोरडीत करून
हलके पाणी सोडून वाफे पभजवावे . गड्डा (बेणे) लावताना कोबाांची िोके
जपमनीच्या वरच्या बाजूस र्येतील अशी काळजी घेऊन लागण करावी.

 लागवडीची वेळ: महाराष्टरामधे एपप्रल मपहन्याच्या दुसऱ्र्या आठवड्यापासून


जून मपहन्याच्या पपहल्या आठवड्यापर्यंत आल्याची लागवण करतात.
त्यानांतर मात्र आल्याची लागवड केल्यास कांदमाशी व कांदकूज र्याांचा
पादुभावव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळू न र्येतो.
Vitthal Shelke
आां तरमशागत
 लागवडीनांतर १५ २० पदवसात कोांब जपमनीच्या वर पदसू लागतात.
त्यानांतर लगेच कोांबाना धक्का न लागेल अशी काळजी घेऊन वाफ्यातील
तण काढू न घ्यावेत. वेळोवेळी हात खुरपणी करून तण काढावे. पीक १२०
पदवसाचे झाल्यावर हलकी खोदणी करून दुसरा वरखताचा हप्ता द्यावा.
त्यामुळे गड्ड्याची नीि वाढ होण्यास मदत होते.

 पाणी :- लागण होताच एक हलके पाणी द्यावे. पाऊसमान लक्षात घेऊन


दर ६ ते ८ पदवसाांनी पपकास पाणी द्यावे. पपकात पाणी साचून राहू नर्ये
र्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे .

 सांजीवकाांचा वापर : आल्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच


आल्यामधील तांतुचेप्रमाण कमी करण्यासाठी २% र्युररर्या आपण ४०० पी.
पी. एम. प्लॅनोपफक्सचे पमिण लागवडीनांतर ६० आपण ७५ व्या पदवशी
फवारावे. तसेच फुिव्याांची सांख्या वाढण्यासाठी २०० पी. पी. एम. इथ्रेलची
७५ व्या पदवसापासून १५ पदवसाांच्या अांतराने ३ फवारण्या कराव्यात

Vitthal Shelke
आले बीजप्रपिर्या
 बीजप्रपिर्या का करावी ?.. आले कीड- रोगाला नाजूक असल्याने
कांद लागवडीच्या वेळी प्रपतबांधक उपार्य म्हणून बीजप्रपिर्या करावी.
मऊसड (सॉफ्ट रॉि), र्यामुळे बेणे सडण्याचा सांभव असतो.

 उपार्य: गाउचो + एपलएि


 प्रमाण: १०० पमली + ५०० ग्राम प्रपत १०
श्मवांिल बेणे/ एकरी

 पद्धत: १५० पलिर पाण्यामध्ये गाउचो


१०० पमली व एपलएि २५० ग्राम घेऊन
त्या द्रावणात १० ते १५ पमपनिे बेणे
बुडवून ठे वावे. नांतर पाणी पनथळू न ते
बेणे लावणीसाठी वापरावे. साधारणपणे
बेणे २५ ते ३० पदवसात उगवते.

Vitthal Shelke
अद्रक पपकातील पकडी व व्यवस्थापन

Vitthal Shelke
1 नेमॅिोड (सुत्रकृमी) :
 अद्रक पपका मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे नेमॅिोड
आढळतात.
1. रूि नॉि (Meloidogyne spp.)
2. बरोपवांग (Radopholus similis)
3. लेजण (Pratylenchus spp.)

 नेमॅिोड हे पपकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवर्यवाने


मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पपकाची वाढ खुांिते व पाने
पपवळी पडतात. तसेच त्याांनी केलेल्या पिद्रातून कांदकुजीस
कारणीभूत असलेल्या बुरशीचा सहज पशरकाव होतो.

 अद्रक पपकामधे २० ते ३० % उत्पन्नाचे नुकसान नेमॅिोड मुळे


होते . प्रादुभावव पनर्यांपत्रत न झालर्यास पूणव पीक नष्ट होऊ शकते .
Vitthal Shelke
नेमॅिोड प्रादुभाववाची लक्षणे

Vitthal Shelke
नेमॅिोड (सुत्रकृमी) : उपार्य
 वेलम प्राईम: सूत्रकृमी च्या प्रभावी पनर्यांत्रणासाठी
अद्रक लागवडी नांतर २५ व्या पदवसापासून ते ५०
पदवसापर्यंत आळवणी पद्धतीने वापरणे.

 प्रमाण: ५०० पमली प्रपत एकर

 पद्धत: अद्रक पपकाचे मुळां बेड मध्ये सववत्र पसरलेले


असतात म्हणून वेलम प्राईम चे द्रावण सांपूणव बेड मध्ये
पसरणे गरजेचे असते, त्यामुळे अगोदर सांपूणव बेड
ओला करूनच नांतर वेलम प्राईम आळवणी पध्दतीने
(डर ीप पकांवा हाताने) सोडणे.

 अद्रकचे पिहां गामी पीक पकांवा खोडवा घेताांना म्हणजेच


जपमनीमधे १४ ते १६ मपहने ठे वार्यचे असल्यास वेलम
प्राईम ४ मपहन्या नांतर परत आळवणी पद्धतीने सोडावे.
Vitthal Shelke
वेलम प्राईम चे मुख्य फार्यदे …
1 2

 नेमॅिोड (गाठ) मुक्त सशक्त पाांढरी मुळे  अपधक, जाड फुिवे व ज्यास्त मुळे
त्यामुळे ज्यास्त अन्नद्रव्याांचे वहन
Vitthal Shelke
वेलम प्राईम चे पपकावर होणारे पररणाम व फार्यदे …

3 4

 अपधक वाढ झुपकेदारपणा व सशक्त पीक  रुांद व चमकदार पाने त्यामुळे प्रकाश
Vitthal Shelke स श्लेषण पिर्येस मदत
वेलम प्राईम: उत्तम गुणवत्ता

 दजेदार व रोग (सड ) मुक्त अद्रक: त्यामुळे पमळतो चाांगला बाजार भाव.
 लागवडीस र्योग्य: वेलम प्राईम वापरलेल्या आल्याचे बेणे म्हणजे पनजंतुक
बेणे.
Vitthal Shelke
वेलम प्राईम: ज्यास्त व दजेदार उत्पन्न

 वेलम प्राईम च्या वापराने 6


आले ज्यास्त पदवस
जपमनीमध्ये ठे वता र्येते
र्यामुळे उत्पन्नामधे
कमालीची वाढ होते .

 शेतकऱ्र्याांच्या अनुभवा
नुसार वेलम प्राईम च्या
वापराने २५ ते ३० िक्के
उत्पन्न ज्यास्त पमळते .

 वेलम प्राईम वापरल्यामुळे पमळालेले ज्यास्त व दजेदार उत्पन्न


Vitthal Shelke
2
कांदमाशी :
 माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर
रां गाची असते अळ्या उघड्या कांदामद्धे पशरून त्याच्यावर
उपपजपवका करतात

Vitthal Shelke
कांदमाशी : उपार्य
 डे पसस १०० १५ पम.पल. प्रपत १५ पलिर
पाण्यामध्ये पमसळू न जुलै ते ऑगस्टदरम्यान
आलिू न-पालिू न १५ पदवसाांच्या अांतराने
फवारावे.

 ररजेन्ट अल्ट्र ा प्रपत एकरी ४ पकलो र्या


प्रमाणात झाडाच्या बुांध्याभोवती पसरावे.
पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे.

 अधववि कुजके, सडके पबर्याणे लागवडीस


वापरू नर्ये.

 जुलै ते सप्टेंबर र्या कालावधीमध्ये शेतात उघडे


पडलेले कांद मातीने झाकून द्यावेत.उपार्य
Vitthal Shelke
3
खोड पोखरणारी अळी :
 जुलै ते ऑक्िोबरमध्ये आढळते अळी िोट्या खोडाला पिद्र
करून उपजीपवका करते त्यामुळे खोड पपवळे पडून
वाळण्यास सुरवात होते अळीने पडलेल्या पिद्रावर जाळीदार
भाग पदसतो

Vitthal Shelke
खोड पोखरणारी अळी :


 पररणामकारक- आपधक काळ पनर्यांत्रण
 सुरपक्षतता: पमत्र पकडीस व फवारणी
करणाऱ्र्यास अत्यांत सुरपक्षत
 पावसामधे पिकून राहण्याचा गुणधमव :
पावसाच्या पाण्याने वाहून जात नाही

 प्रमाण ५ पमली प्रपत हातपांप

Vitthal Shelke
4

Vitthal Shelke
Vitthal Shelke

 उपार्य: ले सेंिा
 प्रमाण एकरी १५० ग्राम आळवणी िारे

Vitthal Shelke
5
लष्करी अळी: उपार्य



Vitthal Shelke
अद्रक पपकातील रोग व व्यवस्थापन

Vitthal Shelke
1
नरम कूज (सड)

• मातीतून सांिपमत होणारा रोग


• जपमनीत पाण्याचा पनचरा बरोबर न झाल्याने र्या रोगाचा प्रादुभावव
होतो.
• शेंड्याकडून झाड वाळत जाते .
• बुांध्याच्या भाग सडल्यामुळे सहज उपिला जाऊ शकतो. त्यानांतर
जपमनीतील गाठे सडण्यास सुरुवात होते
Vitthal Shelke
नरम कूज (सड): पनर्यांत्रण

 गाउचो १०० पमली +


एपलएि २५० ग्राम.

Vitthal Shelke
2
Fusarium

 र्या सडीमुळे झाडे पपवळी होतात व वाढ खुांिते


 पपवळे पणा खालच्या पानाांपासून सुरु होतो
 ज्यास्त प्रदभाववामुळे सांपूणव पीक वाळते
 रोग ग्रस्त पपकाांमधुन आखूड कोरडे व तपपकरी कांद
तर्यार होतात
Vitthal Shelke
Fusarium:

प्रमाण: २५० पमली प्रपत एकर आळवणी िारे

Vitthal Shelke
3
पानावरील पठपके : Phyllosticta zingiberi

 रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नांतर तो सवव पानाांवर


पसरतो. पानावर असांख्य लहान गोलाकार पठपके तर्यार होतात.

 जुलै ते ऑक्टोबर मपहन्यात तीव्रता ज्यास्त असते

Vitthal Shelke
पानावरील पठपके

 पपहली फवारणी

 दुसरी फवारणी
इश्मन्फपनिो: ६०० पमली प्रपत एकर फवारणीतून

Vitthal Shelke
4

Bacterial ooze

• पाने कोरडी होऊन सुकतात


• पहरवी पाने गोळा होतात व मुरडतात
• पपवळे पणा आपण मर सारखे लक्षणे पदसतात
• प्रादुभावपवत रार्यझोम दाबल्यास त्या मधून दुधी स्त्राव बाहे र र्येतो
Vitthal Shelke
पजवाणू करपा: उपार्य

 एपलएि ५००ग्राम बॅक्टरीसाइड

Vitthal Shelke
अँपबशन: पपकवधवक
 फार्यदे
• ज्यास्त मूळधारणा व अपधक पाांढरी मुळे
• र्योग्य वाढ व सशक्त पीक
• पपकामधे ताण सहन करण्याची शक्ती वाढते
• कांदाची अपधक फुगवण त्यामुळे ज्यास्त उत्पन्न

 वापरण्याची वेळ: लागवडीनांतर दीड मपहन्याच्या


अांतराने आळवणी पद्धतीने वापरणे

 प्रमाण: १ पलिर प्रपत एकर

Vitthal Shelke
खत व्यवस्थापन
NPK (Ha)—७५:५०:५०

बेसल ४५ ९०
खत
अँश्मप्लकेशन पदवसानांतर पदवसानांतर
नत्र (N) - ३७.५ कि.ग्रा. ३७.५ कि.ग्रा.
स्फुरद (P2O5) ५० कि.ग्रा. - -
पालाश (K2O) - २५ कि.ग्रा. २५ कि.ग्रा.
शे ण खत २५-३० टन - -
नीम िेि २ टन - -

 रासार्यपनक खताांचा हे क्टरी वापर.


1) १०:२६:२६ - ४ पोते
2) र्यूररर्या - २.५ पोते

Vitthal Shelke
Spray Schedule for Ginger
Number
Days Products Dose/acre Method
of spray
10 Gaucho+Aliette 100 ml+500 Gm Seed Treatment
2 25 to 30 Lesenta+Aliette 150 gm+500gm Drenching
3 25 to 50 Velum prime 500 ml Drenching
4 45 to 55 Melody Deo+Decis 100 600 gm+100 ml Drenching
5 70 to 80 Gaucho+Evergol Extend 100 ml+100 ml Drenching
6 95 to 105 Profiler or Sectin+Decis 100 600 gm+100 ml Drenching
7 120 to 130 Folicur+Lesenta 250 ml+150 gm Drenching
8 150 to 170 Days Velum prime 500 ml Drenching
9 After 45 days interval Ambition 1 lit Drenching
10 30 to 40 Solomon+Antracol 250 ml+500 gm Spraying
11 50 to 60 Fame+Nativo 50 ml+120 gm Spraying
12 70 to 80 Decis 100+Infinito 100 ml+600 gm Spraying
13 90 t0 100 Fame+Nativo 50 ml+120 gm Spraying
14 110 to 120 Decis 100+Infinito 100 ml+600 gm Spraying
15 130 to 140 Larvin+Sectin/Profiler 250 ml+600 gm Spraying

Vitthal Shelke
Thank You

Vitthal Shelke

You might also like