You are on page 1of 3

Amit Palekar

June 23
झिरो बजेट आध्यात्मिक शेतीतून ऊसाचे एकरी 130 टणाचे भरघोस उत्पादन.....
नोंद घेण्यासारखे काहि....
👉ऊस लागवड 8*4 फुट इतक्या भरपुर अंतरावर...
👉ऊस दष्ु काळी लातुर मधे अत्यल्प कमी पाण्यात
👉शतप्रतीशत नैसर्गिक जिवामत
ृ घणजिवामत
ृ चा वापर
👉 उस कारखानाला न दे ता, गळ
ु हि न बनवता फक्त बियाणे...व रसासाठी स्वस्तात
विक्रि करुण कमले चौपट उत्पन
👉एक एका बेटाला तब्बल 40-60 फुटवे सध्याच्या खोडव्याला आहे त
"झिरो बजेट शेतीतील चमत्कार 130 टन ऊस "
"ऊस शेतीतील अभूतपूर्व यश"
"सहज विश्वास बसणार नाही असे यश"
"एक एकर ऊस शेतीत 130 टन ऊस उत्पादन"
"तेही अगदी कमी पाण्यात म्हणजे ताशी फक्त साठ लिटर"
ही किमया साकार करणारा शेतकरी आहे श्री प्रवीण लोखंडे व त्याचे थोरले बंधू श्री
पद्माकर लोखंडे
"ठिकाण आहे लातूर जिल्ह्यातील रे णापरू "
उसाची लागण 10 जाने 2017
"यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून प्रेरणा व गतवर्षी शिबिर करून झिरो बजेट नैसर्गिक
शेतीस सुरुवात"
"सुरुवातीला उसाची अवस्था पाहून 10 ते 15 टन ऊस उत्पादन होईल असा गावकऱ्यांचा
अंदाज म्हणन ु या टाक किंवा असा कुठे ऊस येत असतो का असे सल्ले
ू रोटर मार, यरि
व शेरेबाजी""
"ऊस कारखान्याला न दे ता बियाणे म्हणून विकले कारण स्वतःला बियाणे मिळवताना
चांगले व सहज बियाणे मिळाले नाही"
ऊस कारखान्याला दिला असता तर 10 लिटर रसाची साखर बनली असती एक किलो व
पैसे मिळाले असते साधारण 20 रु।। 10 लिटर रसाचा गळ
ू बनवला असता तर एक
किलो गळ
ु ाचे खर्च वजा जाता मिळाले असते 50 रु ।।म्हणून रसवंती टाकून रस विकावा
असा विचार मनात आला व त्यांनी तो कृतीत आणला व 10 लिटर रसाचे मिळवले
200 रु म्हणजे साखरे च्या 10 पट व गळ
ु ाच्या चौपट ।। फायदाच फायदा ।। व
ग्राहकांनाही रस मिळाला पाणी बाटलीच्या दरात 20 रु लिटर।। स्वतःच स्वस्त।।। 
अश्या पद्धतीने ग्राहकही खुश व शेतकरीही मालामाल ।।
रसवंती पारं परिक न टाकता उसाचा आकार मोठा असल्याने शेतावर क्रशरने क्रश करून
रस काढला व तो 20 लि च्या जारने मार्के टला नेऊन विकला ,रस आवडल्याने लोक 5
लि रस घरी घेऊन जाऊ लागले,,अर्ध्या तासात क्रश करून 60 मिनिटाच्या आत रस
विकला जाऊ लागला व लोकांनाही ताजा रस व त्याची चव व दर आवडू लागले।।
"एका उसात रस निघाला 1 ते 2 लिटर""
"एका बेटाचे वजन सरासरी 96 किलो व एका एकरात एकूण 1361 बेटे""ऊस उत्पादन
एकरी 130 टन तेही अल्प पाण्यात म्हणजे 60 लिटर ताशी" त्यांच्या विहिरीला खूपच
कमी पाणी आहे
"एक एक उसाची जाडी 7 इंच व एका पेऱ्याची लांबी सद्ध
ु ा 7 इंचापेक्षा जास्त"
जबरदस्त इच्छा शक्ती व श्रद्धा असेल तर काय करू शकतो याचे हे उदाहरण ।।
सध्या खोडव्याला 60 फुटवे
प्रायोगिक प्लॉट मधील यशानंतर नवीन पाच एकरवर 8 बाय 4 वर ऊस लागवड।।
पावसाळा सुरू झाल्याने वाहन शेतात आणणे शक्य नाही हे पाहून उसाचा गूळ बनवला
व चिक्कीचा गळु बनवला आहे ।।
अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रवीण लोखंडे 8308478484
सदर माहिती मी बऱ्याच शेतकऱ्यांना दिली त्यापैकी एक श्री लक्ष्मणजी नेहे सोना फार्म
मल
ु ाणी वडगाव ,यांना माहिती मिळताच उसाची तोड चालू असताना भर मे महिन्यात
ते गावाच्या माजी सरपंच श्री गणेशराव शेळके ह्यांना सोबत घेऊन सदर शेतावर
जाऊन आले व सर्वजण आश्चर्य चकित झाले कारण शेतातील प्रत्येक ऊस जबरदस्त
आला होता ।।
पाणी खूपच कमी असल्यामुळे जमीन भेगाळलेली होती सर्व प्रकारचे तणे उसामध्ये
भरपूर होते आच्छादनहि भरपूर होते 
प्रवीणचा पुढील प्रयोग आहे की झीरो बजेटचा 
बिगर सिंचनाचा ऊस घ्यायचा ऊस फक्त पावसाचे पाण्यावरच येऊ शकतो असे प्रविनने
श्री लक्ष्मण नेहे ह्यांना सांगितले
सोना फार्म मुलाणी वडगाव येथे लक्ष्मण नेहे यांनी दोन दिवसीय व्हिडिओ शिबीर घेतले
व सातत्याने दर 15 दिवसांनी नवीन जुन्या शेतकऱ्यांना एकत्र आणून एक दिवसीय
चर्चासत्र ते घेतात त्यांच्या शेतात 70 एकर मोसंबी,24 एकर केशर आंबा,6 एकर डाळिंब
बाकी तरू ज्वारी मग
ू इत्यादी पिक ते झीरो बजेट वर शेतात घेतात, व गरु
ु जींची सर्व
पिके सोना फार्म च्या 250 एकरावर एका जागी सर्वांना पहायला मिळावीत या ध्येयाने
प्रेरित होऊन सोना फार्म येथे 8 बाय 8 वर श्री प्रवीण लोखंडे यांच्या शेतातन
ू उसाचे
बियाणे आणून उसाची लागण प्रात्यक्षिक करून दाखवली ।। सोना फार्म च्या आगामी
वाटचालीच्या अधिक माहितीसाठी संपर्क श्री लक्ष्मण नेहे 9011025 213
130 टन ऊस उत्पादनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रवीण लोखंडे 8308478484 ...
पाठवण्यासारखे खूप फोटो व व्हिडिओ आहे त पण निवडक फोटो व व्हिडिओ जोडत
आहे नक्की पहावे।।
अधिक माहितीसाठी उत्पादक शेतकरी श्री प्रवीण लोखंडे 8308478484 या नंबर वर
संपर्क करू शकता।।
शब्दांकन डॉक्टर प्रकाश जाधव

You might also like