You are on page 1of 4

1

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad


Date – 21 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
ादेिशक बात या
दनांक – २१ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
 रा यातलं िसंचनाचं े वाढव यासाठी शासन य नशील -मु यमं ी एकनाथ
िशंद.े
 साखर कारखा यांनी आता हायडोजन िनिमतीकडं ल दे याचं खासदार शरद पवार
यांचं आवाहन.
 रा यात लवकरच जलवाहतूक पयटन आराखडा तयार कर यात येणार.
 रा य लोकसेवा आयोगा या परी ेत लूटथचा वापर करणा या औरंगाबाद या
परी ाथ िव गु हा दाखल.
आिण
 युझीलंडिव या दस या एक दवसीय ि कट साम यात भारताचा िवजय िनि त.
****
रा यातलं िसंचनाचं े वाढव यासाठी शासन य नशील अस याचं मु यमं ी
एकनाथ िशंदे यांनी हटलं आहे. पु यातील वसंतदादा शुगर इि ट ूटची आज वािषक
४६ वी सवसाधारण सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. यावेळी काही य ना
सं थांचा पुर कार देऊन गौरव कर यात आलं. िसंचन े वाढव या या ीनं
आतापयत १८ िसंचन क प पूण कर यात आले असून यामुळे अडीच लाख
हे टसपे ा जा त जमीन ओलीताखाली येईल असा िव ास मु यमं यांनी य कला.
ते हणाले -
रा यात या जा तीत जा त जिमनी िसंचनाखाली कशा येतील, यासाठी
आ ही सुरवातीपासून काम करतोय. आिण यासाठी जवळपास १८
िसंचन क प जे आहेत ते आ ही माग लावलेत. यामुळे या रा यात या
अडीच लाख हे टरपे ा जा तीची जमीन ओलीताखाली येईल. आिण
याचा फायदा शेतक यांनाच होईल.
उसाबरोबर कापूस, सोयाबीन, फळबागांचं े वाढव यासाठी य न कर याचं
आवाहन यांनी रा यात या शेतक यांना कलं. उसासाठी ठबक िसंचनाचा वापर
वाढावा यासाठी देखील रा य सरकार य न करत अस याचं मु यमं यांनी नमूद कलं.
ते हणाले –
2

उसाबरोबर खरीपातील कापूस, सोयाबीनचाही फरा वाढवावा आिण


िशवाय फळबाग े देखील वाढलं पािहजे यासाठी देखील आपण य न
क या. आिण याचबरोबर ऊस िपकासाठी ठबक िसंचनाचा वापर
वाढावा यासाठी रा य सरकारदेखील य नशील आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार यांनी क सरकारनं रा ीय हायडोजन धोरण जाहीर कलं
असून हायडोजन हे पेटोल आिण िडझेलपे ा भावी इंधन अस याचं िस झालं आहे.
यामुळे साखर कारखा यांनी आता हायडोजन िनिमतीकडं ल ावं असं आवाहन
कलं. हायडोजन हे भिव यातील पयायी इंधन ठरणार असून हायडोजनवर चालणारे
वाहनं िडझेल इंिजनापे ा ित पट प रणाम देत अस याचं यांनी सांिगतलं. साखर
कारखा यात बायोगॅस आिण वीज िनिमती क पा या मा यमातून हायडोजन तयार
कला जाऊ शकतो असं ते हणाले.
या काय मास िवधानसभेचे िवरोधी प नेते अिजत पवार, माजी मं ी जयंत पाटील
यां यासह सहकार े ातील मा यवर उप थत होते.
****
संपूण रा यात लवकरच जलवाहतूक पयटन आराखडा तयार कर यात येणार अस याचं
बंदरे आिण खिनकम मं ी दादा भुसे यांनी सांिगतलं. नािशकम ये टॅ ह स असोिसएशन
ऑफ नािशक संघटनेतफ आयोिजत तीन दवसीय टॅ ह स ए पोचं उद्घाटन यां या
ह ते कर यात आलं. यावेळी ते बोलत होते. रा यात कषी, धािमक, साहसी पयटन
तसंच धरणं आिण न ांम ये जलपयटनाला मोठी संधी आहे. ही बाब ल ात घेऊन
पयटन वाढीसाठी मूलभूत सुिवधा दे याबरोबरच पयटनाशी संबंिधत िविवध घटकांना
िश ण दलं जाणार अस याचं यांनी सांिगतलं.
****
महारा लोकसेवा आयोगा या रा यसेवा मु य परी ा २०२२ या औरंगाबाद क ावर
गैर कार झा याचं उघडक स आलं आहे. या परी ेदर यान एक उमेदवार लूटथचा
वापर करत अस याचं िनदशनास आलं असून, संबंिधत उमेदवारािव गु हा दाखल
कर यात आला आहे. सिचन नवनाथ बागलाने असं या उमेदवाराचं नाव आहे.
महारा लोकसेवा आयोगानं ि ट ारे ही मािहती दली. गे या रिववारी रा यातील सहा
क ांवर रा यसेवा मु य परी ा २०२२ घे यात आली होती.
****
‘तंतुवा ाचं माहेरघर’ हणून ओळख या जाणा या सांगली िज ातील िमरज या
तंतुवा ांना आता जीआय मानांकन िमळणार आहे. जीएस युिझक सचे तंतु वा
िनमाते अलताफ मु ा आिण झाक र मु ा यांनी यासाठी पंत धान कायालयापयत
पाठपुरावा कला होता. जीआय मानांकन िमळणारा तंतुवा हा देशातील पिहलाच वा
कार आहे. यामुळं इथं तयार होणा या िविवध वा ांना आता रा ीय आिण
आंतररा ीय पातळीवर वतःची ओळख िमळणार आहे. कॉपीराईटचा ह या वा ांना
िमळणार अस यामुळं आता कोणालाही याची न ल करता येणार नाही तसंच या
3

वा ां या परदेशी िनयातीला मोठा वाव िमळेल, असा िव ास मु ा बंधुनी य कला


आहे.
****
जालना इथ या सर वती भुवन महािव ालयात आज ‘परी ा पे चचा’ अिभयानांतगत
क ीय रे वे रा यमं ी रावसाहेब दानवे तसंच भारतीय जनता प ाचे देशा य
चं शेखर बावनकळे यांनी िव ा याशी संवाद साधला. िव ा याचा परी ांचा तणाव दर
हावा याकरता पंत धान नर मोदी यांनी सु कलेलं हे अिभयान यश वी ठरत असून
यामुळं िव ा याचा उ साह ि गुिणत होत अस याचं क ीय रा यमं ी दानवे यावेळी
बोलताना हणाले. यावेळी आमदार संतोष दानवे, नारायण कचे यां यासह शाळेतील
िश क उप थत होते.
****
बीड शहरातून वाहणा या िबंदसरा नदी या व छतेसाठी िज हािधकारी राधािबनोद
शमा यां या मागदशनाखाली आज सलग ितस या आठव ात नदी व छता मोहीम
राबव यात आली. सकाळी नगर पािलकचे अिधकारी कमचारी आिण सव यं णा
सोबत घेऊन जेसीबी, पोकलेन आिण टॅ टस या सहा यानं शहरामध या ककाले र
चौक प रसर आिण जुना म ढा प रसरात ठक ठकाणी साचलेला कचरा काढ यात
आला. िबंदसरा नदीचं पा साडेपाच ते सहा िकलोमीटरचं आहे. हे पा व छ
होईपयत ही व छता मोहीम सु राहणार आहे. शासनानं घेतले या पुढाकारानंतर
आता नाग रकांनीही या व छता मोिहमेम ये सहभाग वाढवावा, असं आवाहन
िज हािधकारी शमा यांनी कलं आहे. िज हा शासना या आवाहनानंतर, ७
जानेवारीपासून सु झाले या या नदी व छता मोिहमेसाठी वयंसेवी सं थाही पुढे येत
आहेत.
****
िहंगोली िज ात या शेतक यांना तातडीनं िपक िवमा ावा या मागणीसाठी आज
गोरेगाव ते िजंतूर मागावर टायर जाळन आंदोलक शेतक यांनी संताप य कला. याच
मागणीसाठी गे या चार दवसांपासून वािभमानी शेतकरी संघटनेनं गोरेगाव इथं आमरण
उपोषण सु कलं आहे. दर यान, आंदोलक शेतक यांनी उ ा गोरेगावसह िहंगोली
आिण सेनगाव इथली बाजारपेठ बंद ठेव याचं आवाहन कलं आहे.
****
रायपूर इथं युझीलंडिव सु असलेला दस या एक दवसीय ि कट साम यात
भारताचा िवजय िनि त झाला आहे. शेवटचं वृ हाती आलं ते हा भारता या १६
षटकांत एक बाद ७९ धावा झा या हो या. याआधी युझीलंडनं थम फलंदाजी करत
३४ षटक आिण तीन चडत सवबाद १०८ धावा क या. लेन िफली सनं सवािधक
३६, सँटनरनं २७ तर पिह या साम यात शतक खेळी करणा या ेसवेलनं २२ धावा
क या. भारता या मोह मद शमीनं तीन, हा दक पं ा आिण वॉिशं टन सुंदर यांनी
येक दोन तर मोह मद िसराज, शादल ठाकर आिण कलदीप यादवनं येक एक
बळी घेतला.
4

****
बीड िज ात घाटनांदरम ये आजपासून मृदगंध सािह य संमेलनाला ारंभ झाला.
सािह यक, प कार आिण शेतकरी नेते अमर हबीब या संमेलनाचे अ य आहेत.
यावेळी कले या भाषणात हबीब यांनी शेती, शेतकरी, िश ण आिण आरो याशी
संबंिधत ावर चचा कली. भारतीय शेतक यांची ददशा गुलामीमुळे झा याचं यांनी
सांिगतलं. राजे, वतनदार घरात घुसून धा य उचलून यायचे. आता कायदे क न
शेतक यांना गुलाम बनवले जात आहे. सीिलंगचा कायदा, आव यक व तू कायदा
आिण जमीन अिध हण कायदा हे तीन कायदे आज शेतक यांचा गळफास बनले
अस याचं ते हणाले.
****
बुलढाणा िज ातील जळगाव जामोद इथं सातपुडा िश ण सं थे या वतीनं
शेतक यांसाठी दोन दवसीय िज हा तरीय कषी दशनी आयोिजत कली आहे. याम ये
कषी िव ान क जळगाव जामोद यां या वतीनं लघु तृणधा य िपकांची लागवड कशी
करावी, सीताफळ वाण आिण वैिश , चिलत लसूण टोकन यं , शेतक यांना क ड
तसंच जनावरांसाठी िविवध आजारांबाबत जनजागृती अशा िवषयावर एकण १५० या
वर दालनं या कषी दशनात उघड यात आली आहेत.
****
खा देश सािह य संघ आयोिजत सहा या अ खल भारतीय आिहराणी सािह य
संमेलनाची सु वात आज सकाळी धु यात ंथ दंडीनं कर यात आली. या दंडीत
खादेश सं कती या िविवध परंपरा आिण सं कतीसह लोककलांचं अनोखं दशन घडलं.
यावेळी संमेलना या वागता य ा अि नी कणाल पाटील, आमदार कणाल पाटील
यां यासह अनेक मा यवर आिहराणी सािह यक, लोककलावंत नाचत गात सहभागी
झाले होते.
****
वामी रामानंद तीथ यां या मृित दनािनिम एडीएमआय इि ट ूट ऑफ मॅनेजमटचे
माजी संचालक डॉ. सतीश र नपारखी यांचं ‘मराठवा ाचा िवकास : वैधािनक
िवकास मंडळ उपयु ता, घटनेतील तरतूद आिण भिवत य’ या िवषयावर उ ा सकाळी
११ वाजता या यान होणार आहे. औरंगाबाद शहरातील वामी रामानंद तीथ संशोधन
सं थे या सभागृहात या यान होणार आहे.
****

You might also like