You are on page 1of 8

आकाशवाणी मुंबई

प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता


२४ जानेवारी २०२३ – सोमवार
ठळक बातम्या
 उत्तम प्रशासन शजल्हा पातळीपर्यंत पोचवण्र्याची तसुंच प्रशासनाचा शनदेशाुंक
तर्यार करण्र्याची उपमख्र्यमुंत्री देवेंद्र फडनवीस र्याुंची ग्वाही

 भारत-अमेररका सुंबधुं ाुंमध्र्ये पररवतत न घडवण्र्यात अटलशबहारी वाजपेर्यी र्याुंचा


मोठा वाटा असल्र्याचुं, परराष्ट्र मुंत्री डॉ. एस. जर्यशुंकर र्याुंचुं प्रशतपादन

 प्रधानमुंत्री नरेंद्र मोदी प्रधानमुंत्री राष्ट्रीर्य परस्कार शवजेत्र्या मलाुंशी आज


सुंध्र्याकाळी चार वाजता साधणार सुंवाद

आणि
 ऑस्रेशलर्या खल्र्या टेशनस स्पधेत साशनर्या शमर्ात आशण रोहन बोपण्णा ही
भारतीर्य जोडी शमश्र दहेरीच्र्या उपाुंत्र्य फे रीत दाखल
<><><><><>
राज्र्य सरकार उत्तम प्रशासन शजल्हा पातळीपर्यंत पोचवेल आशण प्रत्र्येकाच्र्या
शहतासाठी प्रशासनाचा शनदेशाुंक तर्यार करेल, असुं उपमख्र्यमुंत्री देवेंद्र फडनवीस
र्याुंनी आज मबुं ईत साुंशितलुं. कें द्र सरकारच्र्या प्रशासकीर्य सधारणा आशण
सावत जशनक तक्रार शवभाि अर्ात त डीएआरपीजी आशण राज्र्य सरकारच्र्या सहकार्यात नुं
आर्योशजत ई-िव्हनत न्स र्या शवषर्यावरच्र्या दोन शदवसीर्य प्रादेशशक पररषदेच्र्या दसऱ्र्या
शदवशीच्र्या सत्रात ते बोलत होते.
कोणताही भेदभाव न करता प्रत्र्येकाला एका समान व्र्यासपीठावर
आणण्र्यासाठी तुंत्रज्ञान हे एक साधन आहे, असुं ते म्हणाले. लवशचकतेचा अभाव

1
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
आशण शवतरण प्रणालीतल्र्या त्रटी र्यामळे अनेक समस्र्या शनमात ण होत असल्र्याचुं त्र्याुंनी
साुंशितलुं. इतर राज्र्याुंकडून प्रशासनातली उत्तम प्रणाली आपण आत्मसात के ली
पाशहजे तसुंच महाराष्ट्रातल्र्या व्र्यवस्र्ापनातल्र्या चाुंिल्र्या पद्धती इतराुंना साुंशितल्र्या
पाशहजेत असुंही त्र्याुंनी सचवलुं.
प्रधानमुंत्री नरेंद्र मोदी र्याुंनी कमाल प्रशासन आशण शकमान शासन हा मुंत्र शदला
असून त्र्याचुं ध्र्येर्य नािररकाुंचुं आर्यष्ट्र्य सकर करणुं हे आहे, असुं मत कें द्रीर्य शवज्ञान
आशण तुंंुंत्रज्ञान मुंत्री डॉ शजतेंद्र शसुंि र्याुंनी र्या पररषदेत व्र्यक्त के लुं. हे माशहतीचुं र्यि
आहे आशण शडशजटार्यर्ेशनमळे कामकाजात सलभता र्येते, खचत कमी होतो, वेळ
वाचतो आशण माशहतीची बकुं तर्यार होते, असुं ते म्हणाले.
<><><><><>
G-२० चा भाि म्हणून आर्योशजत B-२० च्र्या पशहल्र्या बैठकीचा आज दसरा
आशण शेवटचा शदवस आहे. काल िाुंधी निर इर्ुं र्ालेल्र्या अनेक सत्राुंमध्र्ये पाचशेहून
अशधक प्रशतशनधींनी, हवामान बदल, शाश्वत शवकास, शडशजटल पररवतत न आशण
आशर्त क समावेशासह शवशवध जािशतक मद् द ाुंवर चचात के ली. बैठकीत आर्योशजत
िजरातवरच्र्या शवशेष सत्रादरम्र्यान शवत्त राज्र्यमुंत्री कनभाई देसाई आशण उ्ोिमुंत्री
बलवुंतशसुंि राजपूत र्याुंनी राज्र्यातील उपलब्ध व्र्यवसार्य आशण िुंतवणकीच्र्या सुंधींचुं
दशत न घडवलुं. त्र्याुंनी जािशतक ितुं वणूकदाराुंना िजरातमध्र्ये िुंतवणूक करण्र्यासाठी
आमुंशत्रत के ले. आमच्र्या वातात हराने कळवलुं की B-२० च्र्या शेवटच्र्या शदवशी हे
शशष्टमुंडळ शिफ्ट शसटी आशण इतर पर्यत टन स्र्ळाुंना भेट देतील.
<><><><><>
माजी प्रधानमुंत्री अटलशबहारी वाजपेर्यी र्याुंना समकालीन जिाची अत्र्युंत सूक्ष्म
आशण शवकशसत समज होती. भारताच्र्या अमेररके सोबतच्र्या सुंबधुं ाुंमध्र्ये पररवतत न
घडवून आणण्र्यात त्र्याुंचा मोठा वाटा असल्र्याचुं प्रशतपादन परराष्ट्र मुंत्री डॉ. एस.

2
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
जर्यशुंकर र्याुंनी के लुं आहे. ते काल नवी शदल्ली इर्ुं शतसऱ्र्या अटलशबहारी वाजपेर्यी
स्मतृ ी व्र्याख्र्यानात बोलत होते.
वाजपेर्यींनी शीतर्यद्धानुंतरच्र्या वातावरणात अमेररका-भारत सुंबुंध बदलले. हे
बाुंधलेलुं नातुं भारतासाठी राष्ट्रीर्य आशण आुंतरराष्ट्रीर्य स्तरावर शकती आशण कसुं
महत्त्वाचुं आहे, हे त्र्याुंनी समजून साुंशितलुं. वाजपेर्यी हे देशाच्र्या महान
प्रधानमुंत्रर्याुंपैकी एक आहेत. वाजपेर्यींनी भारताचे रशशर्यासोबतचे सुंबधुं ही दृढ आशण
शस्र्र ठेवण्र्यात महत्वाची भूशमका बजावली आहे, असुंही ते म्हणाले.
<><><><><>
KNOW BJP उपक्रमाचा एक भाि म्हणून टाुंर्ाशनर्याचे पाच सदस्र्यीर्य
शशष्टमुंडळ, चामा चा माशपुंडर्ी र्याुंच्र्या नेतत्ृ वाखाली भारत दौऱ्र्यावर र्येणार आहे.
भारतीर्य जनता पक्षाच्र्या शनमुंत्रणावरून हे शशष्टमुंडळ उ्ापासून सात शदवसाुंच्र्या
दौऱ्र्यावर आहे.
<><><><><>
२६ जानेवारी प्रजासत्ताक शदनाशनशमत्त नुंदरबार शजल्यात घातपाताच्र्या
कारवार्याुंवर अुंकश ठे वण्र्यासाठी पोलीस शवभािानुं घेतलेल्र्या दक्षतेसबुं धुं ी माशहती देत
आहेत नुंदरबारचे आमचे वातात हर शनलेश पवार…
- - - होल्ड - बाईट - - -
- <><><><><>
देशभरात आज राष्ट्रीर्य बाशलका शदन साजरा के ला जात आहे. मलींचे हक्क
आशण शशक्षणाशवषर्यी तसुंच त्र्याुंचे आरोग्र्य आशण पोषण र्याबद्दल जािरूकता
वाढवण्र्यासाठी हा शदवस दरवषी २४ जानेवारीला साजरा के ला जातो. मलींना आशण
मशहलाुंना आर्यष्ट्र्यभर शलुंिभेदाचा सामना करावा लाितो.
<><><><><>

3
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
श्रीलुंकेच्र्या वस्त्रो्ोि बाजारपेठेत भारतीर्य कापडाला मोठी मािणी आहे.
नोव्हेंबर २०२२ पर्यंत श्रीलुंकेनुं भारताकडून ५५ कोटी ६९ लाख २१ हजार डॉलर
शकमतीच्र्या कापडाची आर्यात के ली आहे. ती २०२१ पेक्षा जास्त आहे. चीन आशण
भारत हे आघाडीचे वस्त्र परवठादार असून भारत २६ टक्के परवठा करतो.
<><><><><>
प्रधानमुंत्री नरेंद्र मोदी र्युंदाच्र्या प्रधानमुंत्री राष्ट्रीर्य परस्कार शवजेत्र्या मलाुंशी
आज सुंध्र्याकाळी चार वाजता सुंवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी ममत ू र्याुंनी
काल शवज्ञान भवनात र्या मलाुंना परस्कारानुं सन्माशनत के लुं होतुं. कला, सुंस्कृती,
शौर्यत , शोध, समाज सेवा आशण क्रीडा क्षेत्रातल्र्या असामान्र्य र्योिदानाबद्दल ११
मलाुंना हे परस्कार देण्र्यात आले. पदक आशण एक लाख रूपर्ये रोख असुं र्या
परस्काराचुं स्वरूप आहे.
र्या मलाुंचुं देशासाठी समपत ण आशण र्योिदान र्याची दखल म्हणजे हे परस्कार
असल्र्याचुं राष्ट्रपती र्यावेळी म्हणाल्र्या. इतक्र्या लहान वर्यात र्या मलाुंनी के लेली उत्तम
कामशिरी हे अनेकाुंसाठी प्रेरणादार्यी असल्र्याचुं त्र्याुंनी साुंशितलुं. कें द्रीर्य
मशहला आशण बालशवकास मुंत्री स्मतृ ी इराणी आशण राज्र्यमुंत्री डॉ महेंद्रभाई मुंजापारा
र्यावेळी उपशस्र्त होते.
र्या मलाुंना भेटून आज स्मतृ ी इराणी र्याुंनी त्र्याुंच्र्याशी सुंवाद साधणार आहेत.
<><><><><>
आरोग्र्याशी सुंबशुं धत िरजाुंवर लक्ष कें शद्रत करून आपत्तीच्र्या पररशस्र्तीत
व्र्यवस्र्ापन क्षमता मजबूत करण्र्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असुं प्रशतपादन
कें द्रीर्य आरोग्र्य मुंत्री डॉ. मनसख माुंडशवर्या र्याुंनी नवी शदल्ली इर्ुं के लुं. ते राष्ट्रीर्य
आपत्कालीन वै्कीर्य पर्काच्र्या उद्घाटन सत्राला सुंबोशधत करताना बोलत होते. र्या
उपक्रमामळे देशवासीर्याुंना नैसशित क आपत्तींचा सामना करण्र्यास मदत होईल, असुंही

4
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
ते म्हणाले. आपत्कालीन वै्कीर्य समूहाुंची क्षमता वाढवणे, राष्ट्रीर्य आशण राज्र्य
आपत्कालीन वै्कीर्य सुंघाुंचुं मानकीकरण आशण वेळापत्रक शनशित करणे र्यावर जोर
देणार असल्र्याचुं त्र्याुंनी साुंशितलुं.
<><><><><>
माशहती आशण प्रसारणमुंत्रालर्य र्युंदाचा स्वच्छता पुंधरवडा आजपासून राबवत
आहे. त्र्याअुंतित त आकाशवाणी मुंबईचा प्रादेशशक वत्त ृ शवभाि शवशवध शजल्याुंमधल्र्या
स्वच्छता अशभर्यानाचा आढावा घेत आहे. आज जाणून घेऊर्या मुंबईतल्र्या स्वच्छता
मोशहमेबाबत.
स्वच्छ सवेक्षण २०२३ अुंतित त बहृ न्मुंबई महानिरपाशलके नुं कचरा विीकरण
आशण शवलिीकरणावर भर शदला आहे. देवनार इर्ला प्रशतशदन ६०० टन क्षमतेचा,
कचऱ्र्यापासून शवजशनशमत ती प्रकल्प कार्यात शन्वत र्ाल्र्यानुंतर मुंबईत कचरा प्रशक्रर्या
१०० टक्के साध्र्य होणार असल्र्याचुं बहृ न्मुंबई महानिरपाशलका घनकचरा
व्र्यवस्र्ापन शवभािाच्र्या उपार्यक्त चुंदा जाधव र्याुंनी साुंशितलुं…..

होल्ड- बाईट-चंदा जाधव


<><><><><>
राज्र्य बाल हक्क आर्योिाची बैठक काल मशहला आशण बाल शवकास अशधकारी
सवणात पवार र्याुंच्र्या अध्र्यक्षतेखाली र्ाली. साुंिली शजल्यात बालकासुंदभात त कार्यत
करणाऱ्र्या सवत र्युंत्रणाुंच्र्या कामकाजाचा आढावा त्र्याुंनी घेतला. र्यावेळी सवत र्युंत्रणाुंनी
बालकाुंच्र्या शहताचे शनणत र्य घ्र्यावेत असुं आवाहन त्र्याुंनी के लुं. र्या बैठकीत बालसुंिोपन
र्योजना, दत्तक प्रशक्रर्या, बाल शववाह, बालकाुंचुं पनवत सन, बाल शभक्षेकरी, कोशवड-१९
मध्र्ये अनार् र्ालेली बालकुं र्याशवषर्यी चचात करण्र्यात आली.
<><><><><>

5
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
मेलबनत इर्ुं सरू असलेल्र्या ऑस्रेशलर्या खल्र्या टेशनस स्पधेत साशनर्या शमर्ात
आशण रोहन बोपण्णा ही भारतीर्य जोडी शमश्र दहेरीच्र्या उपाुंत्र्य फे रीत दाखल र्ाली
आहे. ते उपाुंत्र्यपूवत सामन्र्यात लटशव्हर्याची र्येलेना ओस्टापेंको आशण स्पेनच्र्या डेशव्हड
वेिा हरमाुंडेज र्या जोडीशी खेळणार होते मात्र त्र्याआधीचुं ते वॉकओव्हर शमळाल्र्यानुं
आपोआप पढच्र्या फे रीत दाखल र्ाले.
<><><><><>
मख्र्य शनवडणूक आर्यक्त राजीव कमार र्याुंचा सुंदेश आज रात्री ८ वाजता
सहक्षेशपत के ला जाणार असल्र्यानुं, रोज रात्री ८ वाजता प्रसाररत होणारुं राष्ट्रीर्य
मराठी बातमीपत्र आज रात्री ८ वाजून २० शमशनटाुंनी प्रसाररत होईल. वेळेतला हा
बदल आजच्र्यापरता मर्यात शदत आहे.
<><><><><>
सुंर्यक्त राष्ट्राुंनी र्युंदाच वषत हे "जािशतक भरडधान्र्य वषत " म्हणून जाहीर के ल
आहे. त्र्याला अनसरून शसुंधदित शजल्यातल्र्या मशहला सध्र्या हळदीकुं कू कार्यत क्रमात
वाण म्हणून शवशवध भरडधान्र्युं माशहतीपत्रकासह वाटत आहेत. र्याद्वारे
तणृ भरडधान्र्याुंचुं आहारातलुं महत्त्व इतर मशहलाुंपर्यंत पोहोचवत आहेत.
शजल्यात स्नेहशसुंधू कृषी पदवीधराुंच्र्या सुंघटनेनुं र्यासाठी महाराष्ट्र शासनाच्र्या
कृषी शवभािाच्र्या सहकार्यात नुं अनेक कार्यत क्रम हाती घेतले आहेत. त्र्याद्वारे, हळदीकुं कू
कार्यत क्रमात वाण म्हणून शवशवध भरडधान्र्याुंचुं माशहतीपत्रकासह वाटत करण्र्यासाठी
प्रोत्साहन शदलुं जात आहे. शसुंधदित शजल्हा प्रशासनानुं देखील "शसुंधदित भरडधान्र्य
शमशन" हाती घेतल आहे. र्याला देखील मशहलाुंकडून उत्तम प्रशतसाद शमळत आहे.
<><><><><>
मुंबईत दादर इर्ुं भारतरत्न डॉ बाबासाहेब आुंबेडकर चैत्र्यभूमी स्मारकातला
अशोकस्तुंभ ते चैत्र्यभूमी, आशण चैत्र्यभूमी ते इुंदूशमलपर्यंतचा रस्ता समद्रात भराव

6
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
टाकून रुं द करण्र्याबाबत, सी आर र्ेड परवानिीचे राज्र्य शासनाला अशधकार शदले
आहेत. त्र्यामळे र्या रस्ता रुं दीकरणाचा प्रस्ताव मबुं ई महापाशलके नुं
शजल्हाशधकाऱ्र्याुंकडे पाठवावा, असे शनदेश कें द्रीर्य सामाशजक न्र्यार्य राज्र्यमुंत्री रामदास
आठवले शदले आहेत ते आज र्या सुंदभात त बाुंद्रे इर्ल्र्या शजल्हाशधकारी कार्यात लर्यात
आर्योशजत बैठकीत बोलत होते.
बाुंद्रा शजल्हाशधकारी कार्यात लर्यासमोर डॉ. बाबासाहेब आुंबेडकर उ्ानात
बाबासाहेबाुंचा पतळा उभारण्र्याबाबत सवत परवानग्र्याुंचुं काम पूणत र्ालुं आहे, अशी
माशहती आठवले र्याुंनी शदली.
<><><><><>
इुंदूरमधे भारत आशण न्र्यूर्ीलुंड र्याुंच्र्यात माशलके तला शतसरा आशण अखेरचा
एकशदवसीर्य शक्रके ट सामना सरू असून शेवटचुं वत्त ृ हाती तेव्हा भारताच्र्या २३
षटकात शबनबाद १९३ धावा र्ाल्र्या होत्र्या. तत्पूवी न्र्यूर्ीलुंडनुं नाणेफेक शजुंकून
प्रर्म क्षेत्ररक्षणाचा शनणत र्य घेतला. भारतानुं र्याआधीचे २ सामने शजुंकून माशलका
आधीच शजुंकली आहे. रार्यपूरचा शवजर्य हा भारताचा एकशदवसीर्य सामन्र्याुंमधला
सलि सातवा शवजर्य होता.
आजच्र्या सामन्र्यानुंतर दोन सुंघात तीन सामन्र्याुंची टी टदवेंटी माशलका होणार
आहे. त्र्यातला पशहला सामना राुंची इर्ुं २७ जानेवारीला होईल.
<><><><><>
नवी मुंबईचे पोलीस आर्यक्त शमशलुंद भारुंबे र्याुंनी रार्यिड शजल्याच्र्या पनवेल
तालक्र्यातल्र्या प्रत्र्येक पोलीस ठाण्र्यात मशहला सहाय्र्यता कक्ष सर करण्र्याचा शनणत र्य
घेतला आहे. र्या शनणत र्यामळे मशहलाुंमध्र्ये सरशक्षततेची भावना शनमात ण र्ाली असून
त्र्याुंच्र्या समस्र्याुंचे शनरसन करण्र्यासाठी मदत शमळणार अआहे. र्या शनणत र्यानसार
पनवेल पररसरासह नवी मुंबईतल्र्या प्रत्र्येक पोलीस स्टेशनमध्र्ये मशहला सहार्यता कक्ष

7
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र दपारी ३.०० वाजता
२४ जानेवारी २०२३ – सोमवार
करण्र्यात आले आहेत. मशहलाुंच्र्या सरशक्षततेच्र्या दृष्टीनुं नवी मुंबई पोलीस
आर्यक्तालर्याच्र्या पररमुंडळ १ आशण पररमुंडळ २ मध्र्ये र्यापवीच मशहला सरक्षा
पेरोलींि सरू करण्र्यात आलुं आहे.
<><><><><>
मख्र्य शनवडणूक कार्यात लर्यामाफतत शदल्र्या जाणाऱ्र्या उत्कृष्ट मतदार नोंदणी
अशधकारी राज्र्यस्तरीर्य परस्कारासाठी पनवेल उपशवभािीर्य अशधकारी राहुल मुंडके
र्याुंची शनवड र्ाली आहे. शवभािीर्य आर्यक्त आशण रार्यिड शजल्हाशधकारी डॉ.महेंद्र
कल्र्याणकर र्याुंच्र्या मोलाच्र्या माित दशत नामळे तसुंच शनवडणूक उपशजल्हाशधकारी
स्नेहा उबाळे आशण इतर सहकारी अशधकारी - कमत चाऱ्र्याुंच्र्या सहकार्यात मळे च ही शनवड
र्ाली असल्र्याचुं साुंित मुंडके र्याुंनी सवांचे आभार मानले आहेत.
<><><><><>
लोकशाहीतला सवात त महत्वाचा असणाऱ्र्या समतेच्र्या शवचाराचा मूळ िाभा
सुंतशवचारातून आला आहे, असुं पुंढरपूरच्र्या शवट्ठल रशक्मणी मुंशदराचे सहअध्र्यक्ष
िशहनीनार् महाराज औसेकर र्याुंनी म्हटलुं आहे. ते लातूर इर्ुं माजी खासदार
डॉ.जनादत न वाघामारे र्याुंच्र्या सुंतचररत्रर्य आशण प्रबोधनात्मक शवचाराुंचा परामशत घेणारे
सुंत वाडदमर्याुंवरच्र्या पस्तक प्रकाशन समारुंभात बोलत होते.
//<><><><><>//

You might also like