You are on page 1of 1

मराठी भाषा गौरव दिन प्रस्थावना

राष्ट्रीय सेवा योजना एकक एमजीएम नानासाहेब किम कृ षी महववद्यालय, एमजीएम कृ षी जैवतंत्रज्ञान,
एमजीएम अन्न तंत्रज्ञान महाववद्यालय रे वियो रानवारा, एमजीएम कृ षी ववज्ञान कें द्र याच्या संयक्त
ु ववद्यमाने
प्रस्तुत " मराठी भाषा गौरव" दिनावनवमत्त येथे उपवस्थत असलेले सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर ववराजमान
आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. कौवतकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अवखल भारतीय मराठी सावहत्य
संमल े न, काययक्रमाचे अध्यक्ष श्री सुिाम पवार, संचालक एमजीएम वहल्स, गांधले ी, एमजीएम कृ षी जैवतंत्रज्ञान
महाववद्यालयाचे प्राचायय िॉ एन आर चव्हाण, एमजीएम अन्न तंत्रज्ञान महाववद्यालयाचे प्राचायय िॉ सोनल झंवर,
नानासाहेब किम कृ षी महाववद्यालयाचे प्राचायय िॉ वनलेश मस्के सर, तसेच एमजीएम कृ षी ववज्ञान कें द्राचे वररष्ठ
शास्त्रज्ञ आवण प्रमुख काकासाहेब सुकासे, उपवस्तथ वशक्षकवगय आवण कमयचारी आवण के व्हीके मधील वैज्ञावनक
आवण ववषय ववशेषज्ञ इतर मान्यवर ववद्याथी वमत्र, बंधू आवण भवगनींनो….

 मराठी भाषेची व्याप्ती अगाध आहे. अनेक भाषेतील शब्ि मराठी भाषेत समाववष्ट झाले असून त्यामुळे मराठी
भाषा अवधक समृद्ध झालेली आहे. मराठी भाषा आपली सवाांची मायबोली असून वतच्या वाणीनेच महाराष्ट्र
राज्य उजळू न वनघाले आहे. मराठी माणसासाठी ही मराठी भाषा के वळ भावषक व्यवहारापुरती मयायदित
नसून ती जीवन व्यवहाराची भाषा झाली आहे.
 महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. अनेक संत महापुरुष या भूमीत जन्माला आलेत. मुकुंिराज पासून तर
अगिी अवलकिच्या राष्ट्रसंत तुकिोजी महाराजापयांत तर मोरोपंतापासून कु सुमाग्रजापयांत अनेक
महानुभावांनी, संतांनी, कवी, कववयत्रींनी मराठी भाषेला समृद्ध के ले आहेत.
 आपली मराठी भाषा अनेक बोलीभाषांनी समृध्ि झालेली आहे. सध्या जगभरात नव्वि िशलक्ष एवढी
लोकसंख्या मराठी भाषा बोलतात.
 मराठी ही जगातील िहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषा ही निीसारखी प्रवाही आहे, वतच्या प्रवाहात
बावन्न बोलीभाषा पैकी अवहराणी, कोकणी, कोळी, आगरी, माणिेशी, मालवणी, वऱ्हािी अशा मुख्य
बोलीभाषेंचा समावेश आहे.
 मराठी भाषा दिन ककं वा मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा के ला जातो. १ मे १९६०
रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मराठी भावषकांचे राज्य अवस्तत्वात आले. मुख्यत्वे भाषेचे नैसर्गयक
आवण सांकेवतक असे िोन प्रकार मानले जातात. स्थावनक वेळ जशी िर रे खांशागवणक बिलते तशी बोलीभाषा
िर बारा कोसावर बिलत जाते. त्यामुळे सवय स्थावनक वेळांना जसे एकाच प्रमाणवेळत बद्ध करण्यात आले
तसे सवय भौगोवलक बोलीभाषांना एकत्र करुन सवाांसाठी एक प्रमाणभाषा तयार करण्यात आली आहे. वतलाच
आपण आपली मातृभाषा संबोधत असतो.
 राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबववण्यासाठी महाराष्ट्राने
सामान्य प्रशासन ववभागामार्य त घेतलेल्या ५ जुलै १९६० च्या वनणययानुसार भाषा संचालनालय स्थापन
करण्यात आलेत.
 'महाराष्ट्र राजभाषा अवधवनयम १९६४' नुसार महाराष्ट्राची अवधकृ त राजभाषा मराठी असेल असे मुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांनी घोवषत के ले. महाराष्ट्र स्थापनेवळ े ी राज्यकारभार इंग्रजी भाषेतन ू चालत होते. मराठी
भाषा दिनाला जागवतक मराठी भाषा दिन असेही म्हणतात. ज्ञानपीठ पुरस्कार ववजेते मराठी कवी कु सुमाग्रज
यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृ वतक क्षेत्रातील योगिान महत्त्वपूणय असल्याने त्यांना अवभवािन म्हणून २१
जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस २७ र्े ब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन
म्हणून घोवषत के ला आहे.मराठी राजभाषा दिन आवण मराठी भाषा गौरव दिन हे िोन्ही दिवस वेगवेगळे
असून मराठी भाषा संिभायतील हे िोन्ही दिवस महत्त्वाचे आहेत
 २७ र्े ब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन उभ्या महाराष्ट्र िेशात साजरा होणार आहे. त्यानुषग ं ाने मराठी
भाषा गौरव दिनावनवमत्त मराठी मायबोलीला शासनाकिू न अवभजात भाषेच्या श्रृख ं लेत समाववष्ट करण्यात
यावे. याबाबत महाराष्ट्र शासनाची भूवमका सकारात्मक असायला हवी. मराठी भाषा गौरव दिनावनवमत्त
वहच सवय मराठी भावषकांची अपेक्षा आहे. मराठी भाषा गौरव दिनावनवमत्त शुभच्े छा !

You might also like