You are on page 1of 9

आकाशवाणी मुंबई

प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता


२१ जानेवारी २०२३ – शशनवार
ठळक बातम्या
साखर उद्योगाबरोबरच शेतकऱयाुंचे इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन
प्रयत्नशील असल्याचुं मख्यमुंत्रयाुंचुं प्रशतपादन

साखर कारखानयाुंनी आता हायड्रोजन शनशमि तीकडुं लक्ष द्यावुं असुं शरद पवार
याुंचुं आवाहन

पण्यातल्या कसबा आशण शचुंचवड शवधानसभा मतदारसुंघातली पोटशनवडणक



लढवण्याची महशवकास आघाडीची भूशमका

शमरजेच्या तुंतवाद्याुंना आता जी आय मानाुंकन शमळणार

सहाव्या अशखल भारतीय अशहराणी साशहत्य सुंमेलनाचुं उद्घाटन

आणि
नयूझीलुंड शवरुद्धचा दसरा एकशदवसीय शिके ट सामना शजुंकून भारताने
माशलकाही शजुंकली
<><><><><>
साखर उद्योगाबरोबरच शेतकऱयाुंचे इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी
शासन प्रयत्नशील असल्याचुं मख्यमुंत्री एकनाथ शशुंदे याुंनी आज साुंशगतलुं.
पण्याजवळ माुंजरी बद्रक वसुंतदादा साखर सुंस्थेच्या परस्काराुंचुं शवतरण

1
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
त्याुंच्या हस्ते झालुं त्यावेळी ते बोलत होते. शसुंचन क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीनुं
आतापयंत १८ शसुंचन प्रकल्प पूणि करण्यात आले असून यामळुं अडीच लाख
हेक्टसि पेक्षा जास्त जमीन ओलीताखाली येईल असा शवश्वास त्याुंनी व्यक्त
के ला.
सुंपूणि जगात साखर उत्पादनात भारत अव्वल स्थानी असून देशात
साखर उत्पादनात राज्य आघाडीवर असल्याचुं मख्यमुंत्री एकनाथ शशुंदे याुंनी
साुंशगतलुं आहे. देशात ३८० लाख टन साखरेचुं उत्पादन होणार असल्याचा
अुंदाज आहे अशी माशहती त्याुंनी शदली. देशाच्या शवकासात आशण शवशेषतः
ग्रामीण भागाच्या शवकासात साखर उद्योगाुंचुं मोठुं योगदान असल्याचुं शशुंदे
यावेळी म्हणाले .
- होल्ड - बाईट- मख्ु यमंत्री - -
कायि िमाला सुंस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, शवधानसभेचे
शवरोधी पक्षनेते अशजत पवार,उपाध्यक्ष आमदार शदलीप वळसे पाटील आदी
मानयवर उपशस्थत होते. साखर कारखानयाुंनी भशवष्यात योग्य आशथि क
व्यवस्थापनासोबतच पयाि वरण सुंवधि न आशण प्रती एकर अशधक ऊस
उत्पादनाकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचुं शरद पवार आपल्या
भाषणात म्हणाले. कें द्र सरकारनुं राष्रीय हायड्रोजन धोरण जाहीर के लुं असून
हायड्रोजन हे पेरोल आशण शडझेलपेक्षा प्रभावी इुंधन असल्याचुं शसद्ध झालुं
आहे. त्यामळे साखर कारखानयाुंनी आता हायड्रोजन शनशमि तीकडुं लक्ष द्यावुं
असुं आवाहन के लुं. हायड्रोजन हे भशवष्यातील पयाि यी इुंधन ठरणार असून
हायड्रोजनवर चालणारे वाहनुं शडझेल इुंशजनापेक्षा शतप्पट पररणाम देत

2
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
असल्याचुं त्याुंनी साुंशगतलुं. साखर कारखानयात बायोगॅस आशण वीज शनशमि ती
प्रकल्पाच्या माध्यमातून हायड्रोजन तयार के ला जाऊ शकतो असुं ते म्हणाले.
<><><><><>
पण्यातल्या कसबा आशण शचुंचवड शवधानसभा मतदारसुंघातली
पोटशनवडणूक लढवण्याची भूशमका महशवकास आघाडीनुं घेतली असल्याचुं
शवधान सभेचे शवरोधी पक्षनेते अशजत पवार याुंनी आज पत्रकाराुंशी बोलताना
साुंशगतलुं. वसुंतदादा साखर सुंस्थेत वाशषि क सभेनुंतर त्याुंनी पत्रकाराुंशी सुंवाद
साधला. या पोटशनवडणकाुंसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा सवि स्वी
त्याुंचा प्रश्न आहे पण सध्या तरी या दोनही मतदार सुंघात शनवडणूक
लढवण्याची महाशवकास आघाडीची भूशमका असून अुंशतम शनणि य पढील
आठवड्यात मुंबईत होणाऱया महाशवकास आघाडी नेत्याुंच्या बैठकीत घेतला
जाईल असुं ते म्हणाले. सध्या तरी ही शनवडणूक शबनशवरोध होण्याची शक्यता
शदसत नसल्याचुं पवार याुंनी स्पष्ट के लुं.
नव्यानुं ऊसतोडणी युंत्र अथाि त harvester घेणाऱयाुंना अनदान देण्याचा
शनणि य कें द्र सरकारनुं घेतला असला तरी यापूवी ज्याुंनी हे युंत्र घेतलुं आहे
त्याुंनाही मदत देण्याबद्दल आम्ही मागणी के ली असून मख्यमुंत्री एकनाथ शशुंदे
याुंनी त्याची तयारी दशि वली असल्याचुं अशजत पवार म्हणाले.
प्रधानमुंत्रयाुंच्या उपशस्थतीत मुंबईत झालेला कायि िम हा मुंबई
महानगरपाशलका शनवडणूक डोळ्यासमोर ठेवून आशण उद्धव ठाकरेंना लक्ष्य
करण्यासाठी होता, अशी टीका शवधानसभेचे शवरोधी पक्ष नेते अशजत पवार
याुंनी के ली. साुंगली शजल्यात अुंजनी इथुं पवार प्रसारमाध्यमाुंशी बोलत होते.

3
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
<><><><><>
शत्रपूरा शवधानसभेच्या ६० जागाुंसाठी आज अशधसूचना जारी झाली.
उमेदवारी अजि भरण्याची प्रशिया सरू झाली असून मतदान १६ फे ब्रवारीला
होणार आहे. उमेदवारी अजि भरण्याची मदत ३० जानेवारीपयंत आहे. अजांची
छाननी ३१ जानेवारीला होईल तर २ फे ब्रवारीपयंत अजि मागे घेता येईल. २
माचि ला मतमोजणी होणार आहे. शनवडणक ू आयोगानुं शनवडणक
ू मक्त, नयाय्य
आशण शाुंततेत व्हावी यासाठी चोख व्यवस्था के ल्याचुं मख्य शनवडणूक
अशधकारी गीत्ते शकरण कमार याुंनी साुंशगतलुं.
<><><><><>
प्रधानमुंत्री नरेंद्र मोदी याुंच्या मन की बात या आकाशवाणी कायि िमाचा
९७ वा भाग २९ जानेवारी रोजी प्रसाररत होणार आहे. एशप्रलमध्ये होणाऱया
१०० व्या भागासाठी बोधशचनह तयार करण्यासाठी सरकारनुं अजि मागवले
आहेत. या माशलके चा हा १०० वा भाग असल्याचुं अधोरेशखत करणारुं हे
बोधशचनह असावुं. सवोत्कृष्ट बोधशचनहाला १ लाख रुपयाुंचुं पाररतोशषकही
देण्यात येणार आहे. इच्छकाुंनी आपले अजि माय जी ओ व्ही डॉट इन या
मुंचावर १ फे ब्रवारीपयंत दाखल करावेत, असुं आवाहन करण्यात आलुं आहे.
<><><><><>
समाज माध्यमाुंवरील मानयवर, प्रभावशाली व्यक्ती आशण आभासी
माध्यमातून प्रभाव टाकणाऱयाुंसाठी के नद्र सरकारनुं जाशहरात शवषयक
मागि दशि क तत्वुं जारी के ली आहेत. ग्राहक व्यवहार शवभागाचे सशचव रोशहत
कमार शसुंग याुंनी काल ही मागि दशि क तत्व जारी के ली.

4
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
एखाद्या उत्पादन शकुं वा सेवेचुं समथि न करताना या व्यक्तींनी आपल्या
प्रेक्षकाुंची शदशाभूल करू नये. तसुंच ग्राहक सुंरक्षण कायदा, सुंबशुं धत शनयम
शकुं वा मागि दशि क तत्तवाुंचुं ते पालन करतात की नाही यावर देखरेख ठेवणुं हा
यामागचा उद्देश आहे.
जाशहराती सोप्या, स्पष्ट भाषेत के ल्या पाशहजेत आशण "जाशहरात,"
"प्रायोशजत," शकुं वा "सशल्क जाशहरात" यासारख्या सुंज्ञा वापरल्या जाव्यात.
स्वतः योग्य परीक्षण के लेलुं नाही शकुं वा वैयशक्तकररत्या वापरलेलुं अथवा
अनभवलेलुं नाही अशा कोणत्याही उत्पादन शकुं वा सेवेचुं समथि न करू नये,
असे शनदेश या मागि दशि क तत्व अथाि त "एनडोसि मेंट्स नो-हाऊ!" मध्ये शदले
आहेत. ही मागि दशि क तत्तवुं सेशलशब्रटी आशण परस्कत्यांना देखील लागू आहेत.
<><><><><>
कें द्र शासनानुं २०२२-२३ च्या प्रकल्प अुंमलबजावणी आराखड्यात
मुंजूर न के लेल्या राज्यातील ५९७ पररचाररकाुंच्या समायोजनाला मुंजरी
शदली. या पररचाररकाुंची सेवा समाप्त के ल्यानुं आरोग्य सेववे र पररणाम होण्याची
भीती होती.
राज्यात २०२२-२३ च्या आराखड्यानसार राज्यातील ३४ शजल्याुंमध्ये
३२०७ पररचाररकाुंची पदे मुंजूर होती. मात्र, सधाररत आराखड्यात २६१०
पदाुंनाच मुंजरी शमळाली होती. त्यामळे ५९७ पररचाररकाुंचा प्रश्न शनमाि ण झाला
होता.
<><><><><>
‘तुंतवाद्याचे माहेरघर’ म्हणनू ओळखल्या जाणाऱया साुंगली शजल्यातल्या

5
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
शमरजच्या तुंतवाद्याुंना आता जी आय मानाुंकन शमळणार असून जी आय
मानाुंकन शमळणारा तुंतवाद्य हा देशातला पशहलाच वाद्यप्रकार ठरणार आहे. या
मानाुंकनामळुं शमरजमध्ये तयार होणाऱया शवशवध वाद्याुंना राष्रीय आशण
आुंतरराष्रीय पातळीवर स्वतःची ओळख शमळणार असल्यानुं या वाद्याुंच्या
परदेशी शनयाि तीला मोठा वाव शमळणार आहे. हे मानाुंकन शमळवण्यासाठी
जीएस म्यशझकल्स सुंस्थेचे तुंतवाद्यशनमाि ते अलताफ आशण झाकीर मल्ला
याुंनी प्रधानमुंत्री कायाि लयापयंत पाठपरावा के ला होता. याशवषयी अशधक
माशहती देत आहेत अल्ताफ मल्ला
बाईट होल्ड..
<><><><><>
खानदेशाचुं लोकजीवन आशण साशहत्य अशतशय समद्ध ृ आहे, परुंत ते
आता पढे आणण्याची जबाबदारी नव्या दमाच्या खानदेशातील साशहशत्यकाुंवर
असल्याचुं अशहराणी साशहत्य सुंमेलनाचे उद्घाटक डाॅॅ. उत्तम काुंबळे याुंनी
म्हटलुं आहे. धळ्यात खानदेश साशहत्य सुंघाच्या वतीने सहावुं अशखल
भारतीय अशहराणी साशहत्य सुंमेलन आजपासून सरू झालुं. दोन शदवस
चालणारुं हे सुंमेलन स्वातुंत्रय सेनानी अण्णासाहेब चडामण पाटील साशहत्य
नगरीत शहरे भवन इथुं होत आहे. अशहराणी भाषेचा सगुंध कधीही प्रमाण भाषेनुं
समजून घेतला नाही. त्यामळे यापढे स्वतुंत्रपणे अशहराणीमध्ये आपलुं स्वतःचुं
साशहत्य शनमाि ण करण्याची गरज आहे असुं त्याुंनी साुंशगतलुं. ऐ ुंशीच्या
दशकापासून जगात बोलीभाषा वाचशवण्यासाठी चळवळी उभारल्या जात
असून, भाषा सुंरक्षण शास्त्राच्या अभ्यासानसार रोज तीन बोलीभाषा मरत

6
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
आहेत, असुं त्याुंनी साुंशगतलुं. भाषेचुं मरण हे मानवी यगाचुं मरण असल्याची
खुंत काुंबळे याुंनी यावेळी व्यक्त के ली.
<><><><><>
माशहती आशण प्रसारण मुंत्रालय सध्या स्वच्छता पुंधरवडा राबवत आहे.
त्याअुंतगि त आकाशवाणी मुंबईचा प्रादेशशक वत्त ृ शवभाग शवशवध शजल्याुंमधल्या
स्वच्छता अशभयानाचा आढावा घेत आहे. आज जाणनू घेऊया
उस्मानाबादमधल्या स्वच्छता मोशहमेबाबत साुंजा तालक्यातले ग्राम
पंचायत, पािी पुरवठा सणमती अध्यक्ष गफूर शेख यांच्याकडून ….
- होल्ड - -

याबाबत ग्रामपंचायत कममचारी तुकाराम चांदिे यांनी सांणगतलं.


- होल्ड - -
<><><><><>
रायपूरमध्ये आज झालेल्या दसऱया एकशदवसीय शिके ट सामनयात
भारतानुं नयूझीलुंडचा पराभव के ला. के वळ २० षटकुं आशण ३ चेंडूत आठ
गडी राखत भारतानुं हा शवजय साकारला. या शवजयासह भारतानुं तीन
सामनयाुंची ही माशलकाही २-० अशी शजुंकली आहे. नयूझीलुंडनुं शवजयासाठी
शदलेल्या १०९ धावाुंच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या
सलामीवीराुंनी पशहल्या गड्यासाठी ७२ धावाुंची भागीदारी के ली. रोशहत शमाि नुं
५१ धावा के ल्या. शभमन शगल ४० धावा करून नाबाद राशहला. त्याआधी
भारतानुं नाणेफेक शजुंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा शनणि य गोलुंदाजाुंनी साथि

7
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
ठरवला. सरुवातीच्या १० षटकाुंत अवघ्या १५ धावाुंत नयूझीलुंडचे ५ गडी
बाद झाले होते.
<><><><><>
कोल्हापूर ते गगनबावडा मागाि वर स्थाशनक गनहे अनवेषण शाखेच्या
पोशलसाुंनी बनावट नोटा तयार करणाऱया टोळीला ताब्यात घेतलुं.
त्याुंच्याकडून सुंगणक, शप्रुंटर आशण इतर साशहत्यासह िे टा कार तसुंच
मोबाईल असा एकूण १२ लाख ६२ हजार ४८० रुपयाुंचा मद्देमाल जप्त के ला.
कळे पोलीस ठाण्यात गनहा दाखल झाला आहे.
<><><><><>
ज्येष्ठ रुंगकमी, अशभनेते आशण नाट्य-शचत्रपट शनमाि ते अुंबर कोठारे याुंचुं
आज सकाळी मुंबईत वद्ध ृ ापकाळानुं शनधन झालुं. ते ९६ वषाि चे होते. बोररवली
इथल्या स्मशानभूमीत त्याुंच्या पाशथि वावर अुंत्यसुंस्कार करण्यात आले.
प्रशसद्ध अशभनेते, शनमाि ते-शदग्दशि क महेश कोठारे, हे त्याुंचे शचरुंजीव आहेत.
अुंबर कोठारे याुंनी प्रायोशगक रुंगभूमीवर दीघि काळ काम के लुं. ते ‘इुंशडयन
नॅशनल शथएटर’ या सुंस्थेच्या मराठी शवभागाचे पशहले सशचव होते. या
सुंस्थेतफे त्याुंनी बरीच नाटकुं रुंगभूमीवर सादर के ली. ‘झोपी गेलेला जागा
झाला’ या नाटकाचे त्याुंनी शेकडो प्रयोग सादर के ले होते. काही नाटकाुंमध्ये
त्याुंनी अशभनयदेखील के ला होता. ‘झुंजारराव’ नाटकातली त्याुंची भूशमका
प्रेक्षकाुंच्या शवशेष पसुंतीस उतरली होती. ‘जेथे जातो तेथे’ यासह अनेक उत्तम
नाटकाुंची शनशमि तीही त्याुंनी के ली होती. महेश कोठारे याुंनी शदग्दशशि त के लेल्या
काही महत्तवाच्या कलाकृतींमध्ये त्याुंनी वेगवेगळ्या भूशमका साकारल्या होत्या.

8
आकाशवाणी मुंबई
प्रादेशशक बातमीपत्र सुंध्याकाळी ७ वाजता
२१ जानेवारी २०२३ – शशनवार
<><><><><>
प्रवाशाुंची मागणी लक्षात घेवून दशक्षण मध्य रेल्वेनुं नाुंदडे -लोकमानय
शटळक टशमि नस मुंबई -नाुंदडे मागे बसमत, शहुंगोली, वाशशम, अकोला या शि-
साप्ताशहक शवशेष गाडीच्या २० फे ऱया करण्याचा शनणि य घेतला आहे.
<><><><><>
मध्य महाराष्रात तरळक शठकाणी काल शकमान तापमानात सरासरीच्या
तलनेत शकुं शचत वाढ झाली तर कोकणात काही शठकाणी रात्रीच्या तापमानात
शकुं शचत घट झाली. उवि ररत राज्यात शकमान तापमान सरासरीच्या जवळपास
होतुं. येत्या दोन शदवसात राज्यात हवामान कोरडुं राहील, असा हवामान
शवभागाचा अुंदाज आहे.
//<><><><><>//

You might also like