You are on page 1of 1

वैद्यभष

ू ण परु
ु षोत्तमशास्त्री सखाराम हिर्लेकर
अभ्यर्थना-
गरू
ु णाां तातपादानाां परु
ु षोत्तम शममणाम ्
अयां अक्षर सांदोह: प्रीतये परु तो हहत: ॥

” हे सारस्वताचे गोड । तम्


ु हीच लाववले जी झाड ।
तरी आता अवधानामत
ृ े वाढ । ससांपोनन किजो ॥ "
- ज्ञानेश्वरी ११-१९

टीप: ग्रामीण वविासाचा एि भाग म्हणजे जनस्वास््य या उद्दे शाने राष्ट्रसांत ति


ु डोजी महाराज याांच्या
िल्पनेतन
ू आयव
ु हे दि औषधाांचा वविास आणण उत्पादन ववषयि सशक्षण सरू
ु िरण्याचा एि महत्त्वाचा
टप्पा म्हणजे ‘श्री गरु
ु दे व आयव
ु ेहदि औषधालय’ या आयव
ु ेद ववभागाची मोझरी, अमरावती येथे मे १९४४
साली स्थापना! त्यािाळात या औषधालयासाठी मोलाचे िायम व मागमदशमन िरणाऱ्या वैद्यमांडळीांपि
ै ी एि
नाव - वैद्यभष
ू ण प्राणाचायथ परु
ु षोत्तमशास्त्री सखाराम हिर्लेकर.

िालातांराने १९५९ मध्ये श्री गरु


ु दे व आयव
ु ेद महाववद्यालय व रुग्णालय, गरु
ु िांु ज आश्रम मोझरी,
अमरावती (महाराष्ट्र) सांस्थेची स्थापना झाली .सेंरल िौन्ससल ऑफ इांडडयन मेडडससन, नवी हदल्ली द्वारे
मासयताप्राप्त आणण आणण महाराष्ट्र सरिार, भारत द्वारे अनद
ु ान-प्राप्त ही सांस्था आयव
ु ेहदि आरोग्य
सेवा योजना आणण िृतीांसह समाजाच्या िल्याणासाठी गेली अनेि दशिे िायमरत आहे .

***
सांदभम:

१. ‘श्री गरु
ु दे व आयव
ु ेहदि ववभाग: Click here
२. Shree- Gurudeo Ayurveda Department: Click here

***

You might also like