You are on page 1of 7

20 अठवडया पलिकडीि गभभपाताच्या

न्यायाियीन प्रकरणात मा. न्यायाियास सल्ला


दे ण्यासाठी प्रत्येक लजल्हयात स्थायी वैद्यकीय मंडळ
स्थापन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सावभजलनक अरोग्य लवभाग
शासन लनणभय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक
10 वा मजिा, बी ववग, गो. ते. रूग्णािय संकूि आमारत
नवीन मंत्रािय, िो.लट. मागभ, मुंबइ- 400 001
तारीख: 24 जुन,2019

वाचा -
1) केंद्र शासनाच्या अरोग्य व कुटु ं ब कल्याण मंत्राियाचे ऄ.शा.प क्रमांकः
एम.12015/58/2017 - एमसीएच, लद.14.8.2017
2) मा. ईच्च न्यायाियाचे लद.3.4.2019 चे अदेश.
3) ऄलतलरक्त संचािक, अरोग्य सेवा व कुटु ं ब कल्याण, माताबाि संगोपन कायािय,
पुणे यांच,े लद.22.5.2019 चे पत्र

प्रस्तावना -
वैद्यकीय गभभपात ऄलधलनयम 1971 नुसार राज्यात 20 अठवडया पलिकडीि गभाचा वैद्यकीय गभभपात
करणेबाबत सन्माननीय सवोच्च न्यायािय तसेच मा.ईच्च न्यायाियात ऄनेक यालचका दाखि होतात, त्यावर
लनणभय घेण्यासाठी सदरहू न्यायाियांना वैद्यकीय मंडळाचा सल्ला घ्यावा िागतो. सदर सल्ला गभभपात
करण्यासाठी तातडीने लमळावा यासाठी महाऄलधवक्ता, भारत सरकार यांनी केंद्रीय अरोग्य व कुटु ं ब कल्याण
मंत्राियािा प्रत्येक लजल्हयात ऄथवा लकमान अयुक्तािय स्तरावर न्यायाियािा सल्ला दे ण्यासाठी स्थायी
वैद्यलकय मंडळ स्थापन करण्याबाबत सूलचत केिे अहे .

तसेच मा.ईच्च न्यायािय, खंडपीठ,मुंबइ यांनी लदनांक 3.4.2019 रोजी यालचका क्र.10835/2018
संदभात लदिेल्या अदे शानुसार 20 अठवडयापेक्षा जास्त कािावधीचे गभभपाताबाबत मा. न्यायाियाच्या
अदे शान्वये गभभवती मलहिेची तपासणी करुन मा. न्यायाियास ऄहवाि सादर करण्यासाठी व न्यायाियीन
प्रकरणी सल्ला दे ण्यासाठी राज्यातीि प्रत्येक लजल्हयात स्थायी वैद्यलकय मंडळ (Permanent Medical
Board) स्थापन करण्याची बाब शासनाच्या लवचाराधीन होती .
शासन ननर्णय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक

शासन लनणभय-
केंद्र शासनाच्या लनदे शानुसार 20 अठवडया पिीकडीि गभाचा वैद्यकीय गभभपात करण्यासाठी
सन्माननीय सवोच्च न्यायािय तसेच मा. ईच्च न्यायािय व आतर न्यायाियात दाखि झािेल्या यालचका
संदभात न्यायाियास सल्ला दे ण्यासाठी राज्यातीि सवभ लजल्हयामध्ये (मुंबइसह) स्थायी वैद्यलकय मंडळ या
शासन लनणभयान्वये स्थापन करण्यात येत अहेत.
2. वैद्यलकय गभभपात ऄलधलनयम -1971 नुसार राज्यात 20 अठवडयानंतरच्या गभाचा वैद्यलकय गभभपात
करणेबाबत सन्माननीय सवोच्च न्यायाियात ऄनेक यालचका दाखि होतात, त्यावर लनणभय घेण्यासाठी सदरहू
न्यायाियांना वैद्यकीय मंडळांचा सल्ला घ्यावा िागतो सदर सल्ला गभभपात करण्यासाठी तातडीने लमळावा यासाठी
महाऄलधवक्ता, भारत सरकार यांनी केंलद्रय अरोग्य व कुटु ं ब कल्याण मंत्राियािा प्रत्येक लजल्हयात ऄथवा
लकमान अयुक्त स्तरावर न्यायाियािा सल्ला दे ण्यासाठी स्थायी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या सूचना दे उन
वैद्यलकय मंडळ स्थालपत करण्यासाठी लद.14.8.2017 च्या पत्रान्वये मागभदशभक सूचना लदल्या अहे त. सदर
सुचनांनुसार वैद्यकीय लशक्षण व संशोधन संचािनािय, मुंबइ यांनी त्यांचे लद.8.3.2018 रोजीच्या पत्रान्वये 20
अठवडयानंतरच्या गभभपाताच्या प्रकरणी मा. न्यायाियाचे अदेशान्वये लवभागीय अयुक्तािय स्तरावर ४
वैद्यकीय महालवद्याियांमध्ये खािी दशभलवल्यानुसार 4 स्थायी वैद्यलकय मंडळांची स्थापना केिी अहे .

1) ग्रॅन्ट शासकीय वैद्यलकय महालवदयािय व सर ज. जी. रुग्णािय, मुंबइ.


2) बै.जी. शासकीय वैद्यलकय महालवद्यािय व ससून सवभसाधारण रुग्णािय, पुणे.
3) शासकीय वैद्यलकय महालवदयािय व रुग्णािय, औरंगाबाद
4) शासकीय वैद्यलकय महालवदयािय व रुग्णािय, नागपूर

3. मा.ईच्च न्यायािय, खंडपीठ, मुंबइ यांनी लदनांक 3.4.2019 रोजी यालचका क्र.10835/2018 ऄंतगभत
लदिेल्या अदेशानुसार अता सवभ लजल्हयांमध्ये स्थायी वैद्यकीय मंडळांची स्थापना करावयाची ऄसुन
मा.न्यायाियाच्या अदेशानुसार या वैद्यलकय मंडळांमध्ये खािीि तज्ञ डॉक्टरांचा समावेश राहाणार अहे .

1) स्त्रीरोग तज्ञ व प्रसुती शास्त्रतज्ञ,


2) बािरोग तज्ञ,
3) मानसोपचार तज्ञ/ मानसशास्त्र तज्ञ
4) क्ष लकरणशास्त्र तज्ञ/ क्ष लकरण लनदान तज्ञ/ सोनोग्राफी तज्ञ
5) वैद्यकीय शास्त्रातीि ऄसा वैद्यकीय तज्ञ जो की भृणांच्या अजारांचे लनदान
करु शकेि.

4. सद्यस्स्थतीत राज्यामध्ये एकूण 35 लजल्हे (मुंबइसह) अहेत. यापैकी 16 लजल्यांमध्ये शासलकय वैद्यकीय
महालवद्यािये व रुग्णािये कायभरत अहे त. तर 19 लजल्हयामध्ये शासलकय वैद्यकीय महालवद्यािये व रुग्णािये
ईपिब्ध नाहीत. शासलकय वैद्यकीय महालवद्यािये व रुग्णािये ज्या लजल्यांमध्ये कायभरत अहे त ऄशा 4 लवभागीय

पष्ृ ठ 7 पैकी 2
शासन ननर्णय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक

अयुक्त स्तरावर यापूवीच ४ स्थायी वैद्यकीय मंडळे स्थालपत करण्यात अिी अहेत. ही मंडळे जशीच्या तशी
मुंबइ, पुण,े औरंगाबाद व नागपूर या लजल्हयांमध्ये कायभरत राहतीि.

5. वैद्यकीय मंडळ स्थालपत केिेिे वरीि ४ लजल्हे वगळता ईवभलरत 31 लजल्हयांमध्ये स्थायी वैद्यकीय मंडळे
स्थालपत करावयाची अहे त. या 31 लजल्हयांपैकी 12 लजल्हयांमध्ये शासलकय वैद्यकीय महालवद्यािये व रुग्णािये
कायभरत अहे त. या 12 लजल्हयांचे शासकीय वैद्यकीय महालवद्याियाचे ऄलधष्ट्ठाता अलण ईवभलरत ज्या 19
लजल्हयांमध्ये शासलकय वैद्यकीय महालवद्यािये व रुग्णािये ईपिब्ध नाहीत ऄशा लजल्हयांचे लजल्हा शल्य
लचकीत्सक यांचे ऄध्यक्षतेखािी खािी दशभलवल्यानुसार एकूण 31 लजल्हयांमध्ये या शासन लनणभयान्वये स्थायी
वैद्यकीय मंडळे स्थालपत करण्यात येत ऄसुन त्यांची रचना खािीि प्रमाणे राहीि.

ऄ.क्र. लवभाग प्रमुखाचे नांव पदाचा प्रकार

१ २ ३

1 ऄलधष्ट्ठाता (शासकीय वैद्यकीय महालवद्यािय) ऄध्यक्ष

2 स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ञ सदस्य

3 बािरोग तज्ञ सदस्य

4 क्षलकरणशास्त्र तज्ञ सदस्य

5 ह्रदयरोग तज्ञ सदस्य

6 श्ववसनलवकार तज्ञ सदस्य

7 ऄनुवश
ं शास्त्र तज्ञ सदस्य

8 रोगलनदान तज्ञ सदस्य

9 मेंदुलवकारतज्ञ सदस्य

10 मानसोपचार तज्ञ सदस्य

(ऄ) पलरच्छे द-3 मध्ये नमूद केल्यानुसार 31 लजल्हयांपैकी ज्या १२ लजल्हयांमध्ये शासलकय वैद्यकीय
महालवद्यािये कायभरत अहे त ऄशा खािीि12 रुग्णाियांमध्ये शासकीय वैद्यकीय महालवद्याियाचे ऄलधष्ट्ठाता यांचे
ऄध्यक्षतेखािी पलर 5-मधीि रचनेनुसार स्थायी वैद्यकीय मंडळ स्थालपत करण्यात येत अहे.

पष्ृ ठ 7 पैकी 3
शासन ननर्णय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक

ऄ.क्र. संबंलधत संबध


ं ीत वैद्यकीय महालवद्यािय
लजल्हा
1 2 3
1 धुळे श्री.भाउसाहेब लहरे शासकीय वैद्यकीय लवद्यािय,धुळे.
2 जळगांव शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व रुग्णािय,जळगाव.
3 सोिापूर डॉ.वैशंपायंन स्मृलत, शासकीय वैद्यकीय माहालवद्यािय,व
छ.लश.म.रुग्णािय, सोिापूर.
4 कोल्हापूर राजश्री छत्रपती शाहु महाराज, शासकीय वै.म.लव. व रुग्णािय,
कोल्हापूर.
5 सांगिी शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व रुग्णािय, सांगिी.
6 िातूर शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व रुग्णािय,िातूर.
7 बीड स्वामी रामानंदलतथभ , शा.वै.म.लव व ग्रालमण रुग्णािय,
ऄंबेजोगाइ,लज.बीड
8 नांदेड डॉ.शंकरराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व
रुग्णािय,नांदेड.
9 ऄकोिा शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व रुग्णािय,ऄकोिा.
10 यवतमाळ डॉ. वसंतराव नाइक, शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व
रुग्णािय,यवतमाळ.
11 गोंलदया शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व रुग्णािय, गोंलदया.
12 चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महालवद्यािय व रुग्णािय, चंद्रपूर.

(ब) वरीि १२ लजल्हे वगळता ईवभलरत 19 लजल्हयांमध्ये शासलकय वैद्यकीय महालवद्यािये व


रुग्णािये ईपिब्ध नसल्याने या लजल्हयांमध्ये लजल्हा शल्य लचलकत्सक यांच्या ऄध्यक्षतेखािी
प्रत्येक लजल्हयासाठी पलरच्छे द-5 मध्ये दशभलविेल्या रचनेनुसार खािीि लजल्हा रुग्णाियांमध्ये
स्थायी वैद्यकीय मंडळ स्थालपत करण्यात येत अहे .

ऄ.क्र. संबंलधत लजल्हा संबध


ं ीत वैद्यकीय महालवद्यािय
1 2 3
1 ठाणे लजल्हा रुग्णािय, ठाणे
2 पािघर लजल्हा रुग्णािय, पािघर
3 रायगड लजल्हा रुग्णािय, रायगड
4 नालशक लजल्हा रुग्णािय, नालशक
5 नंदूरबार लजल्हा रुग्णािय, नंदूरबार
पष्ृ ठ 7 पैकी 4
शासन ननर्णय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक

6 ऄहमदनगर लजल्हा रुग्णािय, ऄहमदनगर


7 सातारा लजल्हा रुग्णािय, सातारा
8 वसधुदुगभ लजल्हा रुग्णािय, वसधुदुगभ
9 रत्नालगरी लजल्हा रुग्णािय, रत्नालगरी
10 जािना लजल्हा रुग्णािय, जािना
11 परभणी लजल्हा रुग्णािय, परभणी
12 वहगोिी लजल्हा रुग्णािय, वहगोिी
13 ईस्मानाबाद लजल्हा रुग्णािय, ईस्मानाबाद
14 वालशम लजल्हा रुग्णािय, वालशम
15 ऄमरावती लजल्हा रुग्णािय, ऄमरावती
16 बुिढाणा लजल्हा रुग्णािय, बुिढाणा
17 वधा लजल्हा रुग्णािय, वधा
18 भंडारा लजल्हा रुग्णािय, भंडारा
19 गडलचरोिी लजल्हा रुग्णािय, गडलचरोिी

6. राज्यात स्थापीत केिेल्या वरीि स्थायी वैद्यकीय मंडळाची कायभकक्षा खािीिप्रमाणे राहीि:-

(1) 20 अठवडयानंतरची गभभपाताबाबतची जी जी प्रकरणे वैद्यलकय मंडळाच्या सल्ल्यासाठी


सन्मानलनय सवोच्च न्यायािय/ मा.ईच्च न्यायािय/ लजल्हा न्यायािय यांचेकडू न संदर्भभत होती
त्या संदभात त्वरीत म्हणजे 72 तासांचे अत स्थायी वैद्यलकय मंडळाची बैठक अयोलजत करुन
संबंधीत गरोदर मातेची तपासणी केिी जाइि.

(२) स्थायी वैद्यकीय मंडळाने तपासणी केिेल्या गरोदर मातेची स्स्थती अलण
वैद्यकीय गभभपात करण्यासंबंधीचा ऄहवाि ४८ तासांचे अत सीिबंद पाकीटात
स्थायी वैद्यकीय मंडळाचे ऄध्यक्ष संबंलधत न्यायाियािा सादर करतीि .

(३) न्यायाियािा ऄहवाि सादर करण्यापूवी खािीि बाबी लवचारात घेणे अवश्यक अहे .

(ऄ) गरोदरपण चािू ठे वल्यास सदर मलहिेच्या जीवीतास धोका होउ शकतो
वकवा कसे? तसेच तीच्या शारीलरक व मानसीक स्स्थतीस गंभीर आजा पोहोचू
शकते वकवा कसे?

पष्ृ ठ 7 पैकी 5
शासन ननर्णय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक

(ब) सदर गरोदरपणामुळे जन्मािा येणाऱ्या बाळाच्या मानलसक व शारीलरक


स्स्थतीवर पलरणाम होउन बाळ गंभीरलरत्या ऄपंग होण्याची शक्यता अहे
वकवा कसे?
(क) गरोदरपणाच्या पलरपूणभ कािावधीनंतर होणाऱ्या बाळं तपणाऐवजी
गरोदरपणाच्या प्रगतकािीक टप्पयातीि (Advance Stage) गभाचा
वैद्यकीय गभभपात केल्यास कोण कोणत्या प्रकारचे धोके ईद्भवतीि.
(ड) गभभवती स्त्री चे वय१८ पेक्षा कमी ऄसेि वकवा ती मानलसकलरत्या सक्षम नसेि
तर स्थायी वैद्यकीय मंडळाने गभभपात करण्यास वकवा गरोदरपण पुढे चािू
ठे वण्यास सदर मलहिेची संमती घेणे अवश्यक अहे वकवा कसे .
(आ) गभभपात करण्यासाठी ईत्तम वैद्यकीय प्रकीया अलण स्थायी वैद्यकीय मंडळाच्या
दृष्ट्टीने आतर महत्वाच्या बाबी.

7. तसेच लवभागीय अयुक्त स्तरावर मुंबइ,पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे स्थालपत केिेिी
४ मंडळे त्या त्या लजल्हयांकडे कायभरत राहतीि व हे 4 लजल्हे वगळता ईवभलरत 31
लजल्हयांमध्ये पलर.5(ऄ) व पलर.5(ब) मध्ये दशभलवल्यानुसार तात्काळ स्थायी वैद्यकीय मंडळ
स्थालपत करण्यात यावीत.

सदर शासन लनणभय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतस्थळावर ईपिब्ध करण्यात अिा ऄसून त्याचा संकेताक
201906241501093517 ऄसा अहे . हा अदे श लडजीटि स्वाक्षरीने साक्षांलकत करुन
काढण्यात येत अहे .
महाराष्ट्राचे राज्यपाि यांच्या अदे शानुसार व नावाने.
Digitally signed by Ujwala Arun Ransing

Ujwala Arun
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Public Health Department,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=a7788b3b31e2d9269bcbfd9588a6ee4

Ransing
771341780133d295a56dd4ef476977773,
serialNumber=3b8f98f1c182bf458a4deee399a
7241b5044aeb09c097bc6d28b58709fe8ef0d,
cn=Ujwala Arun Ransing
Date: 2019.06.24 18:15:08 +05'30'

(ईज्विा ऄ. रणवसग)
ऄवर सलचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. महाराष्ट्राचे राज्यपाि यांचे सलचव, राजभवन, मिबार लहि, मुंबइ,
2. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबइ.
3. मा. मंत्री सावभजलनक अरोग्य लवभाग, मंत्रािय, मुंबइ.

पष्ृ ठ 7 पैकी 6
शासन ननर्णय क्रमांकः एमटीपी-2019/प्र.क्र.126/कुक

4. मा. राज्यमंत्री सावभजलनक अरोग्य लवभाग, मंत्रािय, मुंबइ


5. मा. मंत्री/राज्यमंत्री सवभ
6. मा. प्रधान सलचव, सावभजलनक अरोग्य लवभाग, यांचे स्वीय सहाय्यक
7. मा.ऄमुस/प्र.स./सलचव (सवभ लवभाग), मंत्रािय, मुंबइ
8. अयुक्त, अरोग्य सेवा तथा संचािक, राष्ट्रीय अरोग्य ऄलभयान, अरोग्य भवन, मुंबइ .
9. लजल्हालधकारी (सवभ)
10. ऄलधष्ट्टाता, शासलकय वैद्यलकय महालवद्यािय, धुळे/ जळगाव/ सोिापूर/ कोल्हापूर/
सांगिी/ िातूर/ बीड/ नांदेड/ ऄकोिा/ यवतमाळ/गोंलदया/चंद्रपूर
11. लजल्हा शल्य लचलकत्सक, लजल्हा रुग्णािय ठाणे/ पािघर/रायगड/ नालशक/ नंदुरबार/
ऄहमदनगर/ सातारा/ वसधुदुगभ/ रत्नालगरी/ जािना/ परभणी/ वहगोिी/ ईस्मानाबाद/
वालशम/ ऄमरावती/ बुिढाणा/ वधा/ भंडारा/ गडलचरोिी
12. सलचव, वैद्यलकय लशक्षण व औषधी द्रव्ये लवभाग, मंत्रािय, मुंबइ
13. संचािक, वैद्यलकय लशक्षण व संशोधन, मुंबइ.
14. सहसंचािक, ऄथभ व प्रशासन, अरोग्य सेवा संचािनािय, मुंबइ.
15. ऄलतलरक्त संचािक, अरोग्य सेवा, कुटु ं ब कल्याण कायािय, पुणे.
16. ईप संचािक, अरोग्य सेवा, पलरमंडळ (ठाणे, पुणे, कोल्हापूर, नालशक, औरंगाबाद, िातूर,
ऄकोिा व नागपूर)
17. लजल्हा अरोग्य ऄलधकारी (सवभ)
18.लनवडनस्ती (कु.क.)

पष्ृ ठ 7 पैकी 7

You might also like