You are on page 1of 2

प्रति,

मा वैदयकीय आरोग्य अधिकारी,


आरोग्य विभाग,
नवी मुंबई महानगरपालिका,
नवी मुंबई

विषय – प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान व निवड प्रतिबंधक कायदा १९९४ नुसार


नोंदणीकृ त कें द्रांची विहित नमुन्यात व विहीत वेळापत्रकानुसार
करणेत आलेल्या त्रैमासिक तपासणीचा अहवाल सादर करणेबाबत
संदर्भ – १. जा क्र नमुंमपा /आरोग्य / पिसीपिएनडीटी / टे क्र १५ / ५७२९ / २०२३
दि २८-९-२०२३
२. जा क्र नमुंमपा / आरोग्य / पिसीपिएनडीटी /टे क्र १५ / ५७३१ / २०२३
दि २८-९-२०२३
महोदय,
उपरोक्त नमूद करणेत आलेल्या संदर्भ क्र २ अन्वये मा समुचित प्राधिकारी यांना प्राप्त असलेल्या
अधिकारानुसार देणेत आलेल्या जबाबदारी स्विकारून संदर्भ क्र १ नुसार प्राप्त झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे
प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान व निवड प्रतिबंधक कायदा १९९४ नुसार नोंदणी करणेत आलेल्या सोनोग्राफी
कें द्रांपैकी तपासणी करणेत आलेल्या कें द्राच्या तपासणीचा अहवाल खालीलप्रमाणे सविनय सादर.

विहित
तपासणीसाठी
नोंदणीकृ त निदान कें द्रांचे नाव तपासणी करणेत
अ क्र निर्धारीत करणेत
व पत्ता आलेचा दिनांक
आलेला
कालावधी
१६-११-२०२३
१ राजमाता जिजाउ रूग्णालय, सेक्टर ३, ऐरोली २५-११-२०२३
ते ३०-११-२०२३

सदर अहवाल उचित कार्यवाहीस्तव अवलोकनार्थ सविनय सादर

(डॉ सचिन चिटणीस)


प्रति,

मा वैदयकीय आरोग्य अधिकारी,


आरोग्य विभाग,
नवी मुंबई महानगरपालिका,
नवी मुंबई

विषय – वैदयकीय गर्भपात कायदा १९७१ नुसार नोंदणीकृ त वैदयकीय गर्भपात


कें द्रांची विहित नमुन्यात व विहीत वेळापत्रकानुसार करणेत आलेल्या
त्रैमासिक तपासणीचा अहवाल सादर करणेबाबत
संदर्भ – १. जा क्र नमुंमपा /आरोग्य / पिसीपिएनडीटी / टे क्र १५ / ५७२९ / २०२३
दि २८-९-२०२३
२. जा क्र नमुंमपा / आरोग्य / पिसीपिएनडीटी /टे क्र १५ / ५७३१ / २०२३
दि २८-९-२०२३

महोदय,
उपरोक्त नमूद करणेत आलेल्या संदर्भ क्र २ अन्वये मा समुचित प्राधिकारी यांना प्राप्त असलेल्या
अधिकारानुसार देणेत आलेल्या जबाबदारी स्विकारून संदर्भ क्र १ नुसार प्राप्त झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे
वैदयकीय गर्भपात कायदा १९७१ नुसार नोंदणी करणेत आलेल्या वैदयकीय गर्भपात कें द्रांपैकी तपासणी करणेत
आलेल्या कें द्रांच्या तपासणीचा अहवाल खालीलप्रमाणे सविनय सादर.

विहित तपासणीसाठी
निर्धारीत करणेत तपासणीचा
अ क्र नोंदणीकृ त वैदयकीय गर्भपात कें द्रांचे
आलेला दिनांक
नाव व पत्ता
कालावधी
राजमाता जिजाउ रूग्णालय, सेक्टर ३, ऐरोली १६-११-२०२३
१ १७-११-२०२३
नवी मुंबई ते ३०-११-२०२३
१६-११-२०२३
२. जाधव रूग्णालय, यू - , सेक्टर ४, ऐरोली १७-११-२०२३
ते ३०-११-२०२३

उचित कार्य़वाहीस्तव सविनय सादर.

(डॉ सचिन चिटणीस)

You might also like