You are on page 1of 8

मा.

उच्च न्यायालय, मुंबई, खुंडपीठ औरुंगाबाद येथील


ररट क्र.15221/2017 व 7426/2019 मधील
रद. ०४/०७/२०१९ चे सामाईक न्यायरिर्णयािसार
अमरावती सुंभागातील रिल्हा अधीक्षक कृषी अरधकारी,
बलढार्ा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ याुंचे
अरधिस्त प्रक्षेत्रावरील एकूर् ५९ मिराुंची श्रेर्ी-१ मिूर
पदावर रियक्तीबाबत.

महाराष्ट्र शासि
कृषी, पशसुंवधणि, दग्धव्यवसाय रवकास व मत्सव्यवसाय रवभाग
शासि रिर्णय क्रमाुंक : न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे
मादाम कामा मागण, हतात्मा रािगरु चौक,
मुंत्रालय, मुंबई- 400 032
रदिाुंक : 27 फेब्रवारी, 2024.

वाचा :- 1) मा. औद्योरगक न्यायालय, िालिा येथे दाखल तक्रार यएलपी क्र.10/2013 मध्ये
रदिाुंक 10.2.2017 चा न्याय रिर्णय.
2) मा.औद्योरगक न्यायालय, लातूर येथे दाखल तक्रार यएलपी क्र.25/2017 मध्ये
रदिाुंक 26.9.2018 चा न्याय रिर्णय
3) मा. उच्च न्यायालय, मुंबई खुंडपीठ औरुंगाबाद येथे ररट यारचका क्र.15221/2017 व
7426/2019 मध्ये रदिाुंक 4.7.2019 रोिी लालेला सामाईक न्याय रिर्णय.
4) मा. उच्च न्यायालय, मुंबई खुंडपीठ िागपूर येथे दाखल ररट रप. क्र.3601/2022 मध्ये मा.
न्यायालयािे रदिाुंक 10/2/2023 रोिी रदलेला न्याय रिर्णय.
5) कृषी आयक्तालयाचे पत्र क्र. यएलपी-1020/118/प्र.क्र.5/ आस्था-3/ 3835,
रदिाुंक 2/2/2024 चे पत्र.

प्रस्ताविा :- मा. उच्च न्यायालय, मुंबई, खुंडपीठ औरुंगाबाद येथील ररट क्र.15221/2017 व
7426/2019 मधील मा. उच्च न्यायालयाच्या रद. ०४/०७/२०१९ चे न्यायरिर्णयािसार रिल्हा
अधीक्षक कृषी अरधकारी, बलढार्ा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ याुंचे अरधिस्त
प्रक्षेत्रावरील एकूर् १३६ मिराुंिी २४० रदवस ककवा अरधक कालावधीचे कामकाि केले आहे . मा.
न्यायालयीि आधारभूत दस्त तपासूि त्यातील ५९ मिराुंची श्रेर्ी-१ मिूर पदावर रियक्तीसाठी
प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
1. रवभागीय कृषी सहसुंचालक, लातूर रवभाग लातूर याुंचे अरधिस्त रिल्हा अधीक्षक कृषी
अरधकारी, िाुंदेड याुंचे स्तरावरील ५७ रोिुंदारी मिराुंचे प्रकरर्ी शेतकरी शेतमिूर पुंचायत
(महाराष्ट्र) या सुंघटिेिे रवषयाुंरकत तक्रार य.एल.पी.क्र.१०/२०१३ मा. औद्योरगक न्यायालय, िालिा
येथे दाखल केली होती. सदर प्रकरर्ात मा. न्यायालयािे रद.१०/०२/२०१७ रोिी प्रकरर्ातील
एकूर् ५७ पैकी 3 मिराुंचे कामाचे रदवस २४० रदवसाुंपेक्षा कमी असल्यािे त्याुंिा वगळू ि प्रक्षेत्रावरील
प्रकरर्ाशी सुंबुंरधत उवणररत ५४ रोिुंदारी मिराुंिा शासकीय सेवत
े सामावूि घेण्यात यावे, असा
रिकाल रदला आहे. त्यारवरोधात शासिाच्या वतीिे मा. उच्च न्यायालय, खुंडपीठ औरुंगाबाद येथे
ररट यारचका क्र.१५२२१/२०१७ दाखल करण्यात आली होती.
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

२. रिल्हा अरधक्षक कृषी अरधकारी, उस्मािाबाद याुंचे स्तरावरील य.एल. पी.क्र.२५/२०१७ या


प्रकरर्ात मा. औद्योरगक न्यायालय, लातूर याुंिी रद.२६/०१/२०१८ रोिी रिकाल दे त प्रकरर्ातील
६ रोिुंदारी मिराुंिा पूवल
ण क्षी प्रभावािे लाभ अदा करण्यात यावेत व सदर मिराुंिा मागर्ी
केल्याप्रमार्े शासकीय सेवत
े सामावूि घेण्यात यावे, असे आदे रशत केले होते. त्यािसार दोन्ही
प्रकरर्ाुंत साधर्मयण असल्यािे शासि स्तरावरुि सदर प्रकरर्ात मा. उच्च न्यायालय, मुंबई, खुंडपीठ
औरुंगाबाद येथे ररट यारचका क्र.७४२६/२०१९ दाखल करण्यात आली होती.
3. मा. उच्च न्यायालयािे ररट रपरटशि क्र.१५२२१/२०१७ व ररट रपरटशि क्र.७४२६/२०१९ या
प्रकरर्ात साधर्मयण असल्यािे व रि.अ.कृ.अ. उस्मािाबाद याुंचे स्तरावरील पूवीच्या तक्रार
य.एल.पी.क्र.८०/२०१५ मधील ररट यारचका क्र.१०४९७/२०१८ मधील रद.०६/१०/२०१८ रोिीच्या
रिकालाच्या धतीवर एकत्र सिावर्ीस घेण्यात येऊि रद. ०४/०७/२०१९ रोिी सुंयक्त रिकाल दे त
काही मद्दे उपस्स्थत करूि, प्रस्तत प्रकरर्ातील मिराुंिा व अशा इतर सवण मिराुंचा सेवा कालावधी
व त्याुंची सेवा ज्येष्ट्ठता रवचारात घेऊि पात्र मिराुंिा कायम करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करर्े
बाबत रिदे रशत केले.
4. मा. उच्च न्यायालयाचे रद. ०४/०७/२०१९ चे न्यायरिर्णयािसार कायणवाही अिसरतािा
सुंबुंरधत मिराुंच्या सेवािेष्ट्ठता याद्या तयार करर्े कररता सरुवात केली असता प्रक्षेत्रावरील
कायालयात परेसे मिष्ट्यबळ उपलब्ध िसल्यािे व त्यासुंबुंधी उपलब्ध असलेली दस्त व अरभलेखे
फार ििी व िीर्ण लालेली असल्यािे ते तपासूि मारहती सुंकरलत करण्यासाठी अरधिस्त
कायालयाुंिा अिेक समस्याुंिा सामोरे िावे लागले आहे व त्याकररता बराचसा कालावधी लागलेला
आहे. सदर प्रकरर्ात कायणवाही सरु असतािा मध्युंतरीच्या कालावधीत राज्यात रवधािसभा
रिवडर्ूक कायणक्रम िाहीर लाल्यािे त्याकररता उपलब्ध मिष्ट्यबळ रिवडर्ूक प्ररक्रयेत गुंतल्यामळे
प्रकरर्ी मदतवाढ घेण्यासाठी व प्रकरर्ातील सवण वास्तरवकता मा. उच्च न्यायालयाचे सरविय
रिदशणिास आर्ूि दे ण्यासाठी सरकारी वरकलाुंचे सल्ल्यािे सुंबुंरधत रिल्हा अधीक्षक कृषी अरधकारी
िाुंदेड याुंचे स्तरावरूि रसव्हील अॅस्ललकेशि क्र.२५६५/२०२० अन्वये मा. उच्च न्यायालय, मुंबई,
खुंडपीठ औरुंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरर्ात मा. उच्च न्यायालयािे
प्ररतवादी याुंचे र्महर्र्े ऐकूि घेत वास्तरवकतेच्या आधारावर अुंशतः मान्यता प्रदाि करत रद.
३१/०३/२०२० अखेर पयंत सदर ररट रपरटशिमधील आदे शाची अुंमलबिावर्ी करण्याचे आदे रशत
केले होते.
5. दरर्मयािच्या कालावधीत, मा. उच्च न्यायालयाच्या रद. ०४/०७/२०१९ चे न्यायरिर्णयाची
अुंमलबिावर्ी रवहीत मदतीत ि लाल्यािे प्रकरर्ातील मिूर अिणदाराुंच्या सुंघटिेच्या वतीिे मा.
उच्च न्यायालयात अवमाि यारचका क्र.३३३/२०२० दाखल करण्यात आली आहे. सदर अवमाि
यारचकेत प्ररतवादी याुंची व शासिाची भूरमका रवषद करुि प्रक्षेत्रावरील उपलब्ध दस्त व
अरभलेखाुंवरूि व िाहीर प्रकटि रदल्यािुंतर सुंकरलत करण्यात येत असलेली मारहती सवांिा ज्ञात
लाली व त्यामळे भरवष्ट्यात कोर्ी याबाबत आक्षेप घेर्ार िाही आरर् आक्षेप घेतलाच तर तो रिरथणक
होईल. तद्िुंतर, उक्त िमूद केलेिसार उपलब्ध दस्त व अरभलेखे याुंची पडताळर्ी करुि ज्या
मिराुंचे वयाचे परावे उपलब्ध होऊ शकले िाहीत त्याुंचे बाबत वयाची रिरिती रह शारररीक वैद्यकीय
तपासर्ी करुि, मा. रिल्हा शल्यरचरकत्सक, याुंचे द्वारे करण्यात आलेली असूि सदर मारहती
प्रमारर्त करण्यात आलेली आहे व मिराुंची वैद्यकीय तपासर्ी करुि त्याुंचे अुंदािे वय रिरित
केलेिसार वयाचे प्रमार्पत्र प्रालत करुि घेण्यात आलेले आहेत व ज्या मिूराुंचा िन्म रदिाुंक अवगत
लाला िाही अशा मिराुंचा िन्म रदिाुंक हा १ िलै असा मािीव गृरहत धरला आहे. सदर प्रचरलत

पृष्ट्ठ 8 पैकी 2
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

रियम व तरतूद महाराष्ट्र िागरी सेवा (सेवच्े या सवणसाधारर् शतीं) रियम १९८१ मधील रियम क्रमाुंक
3८ (२) (बी) व (ई) मधील तरतूदीिसार रिरित करण्यात आलेला आहे. अमरावती सुंभागातील
रिल्हा अरधक्षक कृषी अरधकारी बलढार्ा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ याुंचे अरधिस्त
एकूर् ४१ प्रक्षेत्र असूि त्यातील उपलब्ध दस्त व अरभलेखाुंवरुि प्रक्षेत्रावरील मिराुंच्या कामाच्या
रदवसाुंचा कमी/अरधक (२४० रदवसाुंपेक्षा) कालावधी रवचारात ि घेता सवण रोिुंदारी मिराुंचा समावेश
करुि मिराुंच्या केवळ रियक्ती रदिाुंकापासूि ज्येष्ट्ठता सूचीचे प्रपत्र-१ तयार करण्यात आले आहे .
प्रपत्र-१ िसार एकूर् मिराुंची सुंख्या ३६४३ असल्याचे पडताळर्ी अुंती आढळू ि आले आहे.

रववरर्पत्र-1
अ.क्र. रिल्हा अधीक्षक कृषी अरधकारी प्रपत्र-1 एकूर् मिराुंची सुंख्या
1. बलढार्ा 1254
2. अकोला 974
3. वारशम 158
4. अमरावती 274
5. यवतमाळ 983
एकूर् 3643

उक्त िमूद प्रपत्र-१ मधील ज्येष्ट्ठता सूचीतील ज्या रोिुंदारी मिराुंिी एका वषात २४० ककवा
त्यापेक्षा अरधक रदवस काम केल्याचे आढळू ि आलेले आहे , अशा मिराुंचा समावेश केल्यािे मिराुंची
सुंख्या १३६ आहे. अरधकृत अरभलेखे हिेरी पत्रक/रोख पस्तके मा. न्यायालयीि आधारभूत
इ.दस्तऐविाुंचा रवचार करण्यात येऊि ज्या मिराुंचे कामकािाचे रदवस २४० ककवा त्याहू ि अरधक
आहेत अशा श्रेर्ी-१ मुंिूर पदावर रियक्तीसाठी पात्र ठरर्ाऱ्या मिराुंची एकूर् सुंख्या ५९ आहे.
मा.उच्च न्यायालय, मुंबई, खुंडपीठ औरुंगाबाद येथील ररट क्र.15221/2017 व
7426/2019 मधील मा. उच्च न्यायालयाच्या रद. ०४/०७/२०१९ चे न्यायरिर्णयािसार रिल्हा
अधीक्षक कृषी अरधकारी, बलढार्ा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ याुंचे अरधिस्त
प्रक्षेत्रावरील एकूर् १३६ मिराुंिी २४० रदवस ककवा अरधक कालावधीचे कामकाि केले आहे त्यातील
मा. न्यायालयीि आधारभूत दस्त तपासूि ५९ मिराुंची श्रेर्ी-१ मिूर पदावर रियक्तीसाठी रशफारस
करण्याची बाब शासिाच्या रवचाराधीि होती.

शासि रिर्णय :-
मा. उच्च न्यायालय, मुंबई, खुंडपीठ औरुंगाबाद येथील ररट क्र.15221/2017 व
7426/2019 मधील मा. उच्च न्यायालयाच्या रद. ०४/०७/२०१९ चे न्यायरिर्णयािसार रिल्हा
अधीक्षक कृषी अरधकारी, बलढार्ा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ याुंचे अरधिस्त
प्रक्षेत्रावरील एकूर् १३६ मिराुंिी २४० रदवस ककवा अरधक कालावधीचे कामकाि केले आहे .
त्यातील मा. न्यायालयीि आधारभूत दस्त तपासूि ५९ मिराुंची श्रेर्ी-१ मिूर पदावर रियक्तीसाठी
शासि मान्यता दे ण्यात येत आहे. रिल्हा रिहाय मिूराुंच्या रियक्तीचे रववरर्पत्र शासि
रिर्णयासोबतच्या “ प्रपत्र-अ ” मध्ये िमूद करण्यात आलेले आहे.

पृष्ट्ठ 8 पैकी 3
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

2. अमरावती सुंभागातील रिल्हारिहाय पात्र मिराुंचा गोषवारा


अ) रिल्हा अधीक्षक कृषी अरधकारी, बलढार्ा :-
एकूर् ११ प्रक्षेत्र असूि उपलब्ध सवण दस्त व अरभलेखाुंवरूि, एकूर् मिराुंची सुंख्या
१२५४ आहे. ज्या मिराुंचे कामकािाचे रदवस २४० ककवा त्यापेक्षा अरधक आहेत, अशा
मिराुंची सुंख्या २२ आढळू ि आलेली आहे. त्याुंपैकी रियक्ती रदिाुंकास वयारधक्य लालेले
एकूर् ५ मिूर तसेच मृत्यू लालेले मिूर ४ असूि इतर रिकष पूर्ण करुि श्रेर्ी-१ मिूर
पदावर रियक्तीसाठी पात्र ठरर्ाऱ्या मिराुंची सुंख्या १३ आहे .

ब) रिल्हा अरधक्षक कृषी अरधकारी, अकोला :


एकूर् ०७ प्रक्षेत्र असूि उपलब्ध सवण दस्त व अरभलेखाुंवरुि, एकूर् मिराुंची सुंख्या
१७४ आहे. ज्या मिराुंचे कामकािाचे रदवसः २४० ककवा त्यापेक्षा अरधक आहेत, अशा
मिराुंची सुंख्या ११ आढळू ि आलेली आहे. त्यापकी रियक्ती रदिाुंकास वयारधक्य लालेले
एकूर् ४ मिूर तसेच मृत्यू लालेले मिूर ३ असूि इतर रिकष पूर्ण करुि श्रेर्ी-१ मिूर पदावर
रियक्तीसाठी पात्र ठरर्ाऱ्या मिराुंची सुंख्या ०४ आहे .

क) रिल्हा अरधक्षक कृषी अरधकारी, वारशम


एकूर् ०५ प्रक्षेत्र असूि, उपलब्ध सवण दस्त व अरभलेखाुंवरुि, एकूर् मिराुंची सुंख्या
१५८ आहे. ज्या मिराुंचे कामकािाचे रदवस २4० ककवा त्यापेक्षा अरधक आहेत, अशा
मिराुंची सुंख्या ०९ आढळू ि आलेली आहे. त्याुंपेकी रियक्ती रदिाुंकास वयारधक्य लालेले
एकूर् ०१ मिूर तसेच मृत्यू लालेले मिूर ०२ असूि इतर रिकष पूर्ण करुि श्रेर्ी-१ मिूर
पदावर रियक्तीसाठी पात्र ठरर्ाऱ्या मिराुंची सुंख्या ०६ आहे .

ड) रिल्हा अरधक्षक कृरष अरधकारी, अमरावती:-


एकूर् 10 प्रक्षेत्र असूि, उपलब्ध सवण दस्त व अरभलेखाुंवरूि, एकूर् मिराुंची सुंख्या
२७४ आहे. ज्या मिराुंचे कामकािाचे रदवसः २४० ककवा त्यापेक्षा अरधक आहेत, अशा
मिराुंची सुंख्या ४५ आढळू ि आलेली आहे. त्याुंपैकी रियक्ती रदिाुंकास वयारधक्य लालेले
एकूर् २३ मिूर तसेच मृत्यू लालेले मिूर ०३ असूि इतर रिकष पूर्ण करुि श्रेर्ी-१ मिूर
पदावर रियक्तीसाठी पात्र ठरर्ाऱ्या मिराुंची सुंख्या १९ आहे .

ई) रिल्हा अरधक्षक कृकष अरधकारी, यवतमाळ:-


एकूर् 08 प्रक्षेत्र असूि एकूर् मिराुंची सुंक्ष्या 983 आहे. ज्या मिराुंचे कामकािाचे
रदवस 240 ककवा त्यापेक्षा अरधक आहेत,अशा मिराुंची सुंख्या 49 आढळू ि आलेली आहे .
त्यापैकी रियक्ती रदिाुंकास वयारधक्य लालेले एकूर् 20 मिूर तसेच मृत्यू लालेले मिूर 12
असूि इतर रिकष पूर्ण करूि श्रेर्ी-1 मिूर पदावर रियक्तीसाठी पात्र ठरर्ाऱ्या मिराुंची
सुंख्या 17 आहे .

पृष्ट्ठ 8 पैकी 4
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

3. सदर अमरावती सुंभागातील मिराुंचा एकरत्रत रिल्हारिहाय गोषवारा खालीलप्रमार्े


गोषवारा
अ.क्र. रिल्हा प्रक्षेत्र प्रपत्र1 प्रपत्र-2 ग्रेड वि
अरधक्षक सुंख्या िसार अरधकृत दस्त व अरभलेखाुंच्या आधारे 240 मिराुंची
कृरष मिूर रदवस काम केलेले मिूर रिल्हा
अरधकारी सुंख्या एकूर् रियक्तीस रिधि वयाची रिहाय
सेख्या पात्र लालेले 60 वषे ररक्त
पूर्ण पदसुंख्या
लालेले
1 2 3 4 5 6 7 8 9
1 बलढार्ा 11 1254 22 13 04 05 19
2 अकोला 07 974 11 04 03 04 12
3 वारशम 05 158 09 06 02 01 09
4 अमरावती 10 274 45 19 03 23 11
5 यवतमाळ 08 983 49 17 12 20 09
एकूर् 41 3643 136 59 24 53 60

4. न्यायालयीि प्रकरर्ात रवत्तीय अरधकार रियम पस्स्तका, 1978 रद.17/4/2015 भाग


परहला, उपरवभाग-दोि, महाराष्ट्र आकस्स्मक खचण रियम, 1965 अन्वये प्रदाि करण्यात आलेल्या
रवत्तीय अरधकार अ. क्र.2 रियम क्र. 7 मध्ये िमूद केल्या िसार “न्यायालयाच्या अुंरतम रिर्णयािसार
ककवा न्यायालयीि रिर्णयाबाबत पिर्ववलोकि अिण ककवा अपील करावयाचे सवण मागण सुंपल्यास
करावयाच्या प्रदािाुंबाबत प्रशासरिक रवभाग प्रमख याुंिा पूर्ण अरधकार प्रदाि केले आहेत. त्या
अरधकारािसार सदर शासि रिर्णय रिगणरमत करण्यात येत आहे.
5. आयक्त कृषी कायालयािे मा. न्यायालयािे रदलेल्या न्यायरिर्णयािसार रियक्ती प्रदाि
करतािा शासिाचे प्रचरलत रियम, अटी व शती व आदे शाुंचे अिपालि करण्यात यावे. रोिदारी
मिराुंिा ग्रेड- पदावर रियक्ती करतािा त्याुंिा अदा करावयाच्या वेति व भत्ते याुंची अचूक पररगर्िा
करण्यात यावी. या प्रकरर्ी कोर्तीही प्रशासकीय वा रवत्तीय अरियरमतता होर्ार िाही, याची दक्षता
घेण्यात यावी.
6. सदरचा शासि रिर्णय रवधी व न्याय रवभाग औरुं गाबाद, अिौ. सुंदभण क्र.57/2019, रदिाुंक
19/3/2019 व अिौ.सुं.क्र.274/2022, रदिाुंक 10.11.2022 रोिीच्या अरभप्रायास अिूसरुि
रिगणरमत करण्यात येत आहे.
7. सदर शासि रिर्णय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सुंकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा साुंकेताुंक 202402271258234801 असा आहे. हा आदे श
रडरिटल स्वाक्षरीिे साक्षाुंरकत करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याुंच्या आदे शािसार व िावािे
HEMANT GORAKHNATH
Digitally signed by HEMANT GORAKHNATH MHAPANKAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=AGRICULTURE AND ADF DEPARTMENT,
2.5.4.20=1775f5c28a439e88c4c15ab3f88d6a6beb26ad2675a8c7a7ff397b2e5305303d, postalCode=400032,
st=Maharashtra,

MHAPANKAR serialNumber=6756123D309547BB1E152A6AEB6042BDE4040836DF541FD3620CA87FF8E71CC5, cn=HEMANT


GORAKHNATH MHAPANKAR
Date: 2024.02.27 13:19:07 +05'30'

( हे. गो. र्महापर्कर )


उप सरचव, महाराष्ट्र शासि
प्ररत,
1) आयक्त कृरष, महाराष्ट्र राज्य, पर्े.

पृष्ट्ठ 8 पैकी 5
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

2) महालेखापाल-1/2 (लेखा व अिज्ञेयता) (लेखा परीक्षा) मुंबई / िागपूर


3) सुंचालक (फलोत्पादि), कृरष आयक्तालय, महाराष्ट्र राज्य, पर्े.
4) सुंचालक (रिरवष्ट्ठा व गर्रियुंत्रर्), कृरष आयक्तालय, महाराष्ट्र राज्य, पर्े.
5) अरधदाि व लेखा लेखाअरधकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई/िागपूर
6) सह सुंचालक (आस्थापिा),कृरष आयक्तालय,पर्े.
7) सह सुंचालक ( लेखा व कोषागारे ) सुंगर्क कक्ष िवीि प्रशासकीय भवि, 5 वा माळा मुंबई-32.
8) रवभागीय कृरष सह सुंचालक, अमरावती रवभाग, अमरावती.
9) रिल्हा अरधक्षक कृरष अरधकारी,बलढार्ा/अकोला/वारशम/अमरावती/यवतमाळ
10) रिल्हा कोषागार अरधकारी, बलढार्ा/अकोला/वारशम/अमरावती/यवतमाळ
11) रिवड िस्ती-13-अे, कृरष व पदम रवभाग, मुंत्रालय. मुंबई.

पृष्ट्ठ 8 पैकी 6
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

रववरर्पत्र “अ ”

शासि रिर्णय क्रमाुंक : न्यायप्र-2023/प्र.क.54/13 अे, रदिाुंक 27 फेब्रवारी, 2024


रियक्तीसाठी पात्र ठरलेल्या 59 मिराुंची यादी

अ) रिल्हा अधीक्षक कृषी अरधकारी, बलढार्ा :-


अ.क्र. प्रक्षेत्र मिूराचे िाव प्रपत्र-1 मधील
िेष्ट्ठता क्रमाुंक
1 रिफरोवा बलढार्ा रदलीप गलाबराव सपकाळ 21
2 ताफरोवा आसलबाुंव रि. बलढार्ा महादे व िारायर् राखोंडे 36
3 ताफरोवा आसलबाुंव रि. बलढार्ा भास्कर पाुंडरुं ग गावडे 37
4 ताफरोवा आसलबाुंव रि. बलढार्ा वसुंत गलाब दार्े (पाटील) 41
5 रिफरोवा बलढार्ा िारायर् गोंरवदा पवार 164
6 रिफरोवा बलढार्ा सुंिय िामदे व डकरे 289
7 रिफरोवा बलढार्ा रामदास लक्ष्मर् साबळे 290
8 ताफरोवा दे . मही रि. बलढार्ा रमेश हररभाऊ मिमले 343
9 रिफरोवा बलढार्ा अरिल रकसि डकरे 361
10 ताफरोवा दे . मही रि. बलढार्ा गर्ेश रमेश मिमले 656
11 तारबके/ताफरोवा कस.रािा बलढार्ा सख िगि कशदे 1035
12 तारबके/ताफरोवा कस.रािा बलढार्ा हरलमा ियतल्ला पठार् 1036
13 तारबके/ताफरोवा कस.रािा बलढार्ा शोभा रभमराव तायडे 1038

ब) रिल्हा अरधक्षक कृषी अरधकारी, अकोला :


अ.क्र. प्रक्षेत्र मिूराचे िाव प्रपत्र-1 मधील
िेष्ट्ठता क्रमाुंक
1 फळरोपवारटका रशला प्रल्हाद िािराव टलपे 795
2 ता.रब.के. व कृ.रच.आळदा सरे श रभकािी मोहोड 798
3 ता.रब.के. व कृ.रच.आळदा शेषराव भगवाि मोहोड 952
4 ता.रब.के. व कृ.रच.आळदा गिािि रशवराम खाडे 812

क) रिल्हा अरधक्षक कृषी अरधकारी, वारशम


अ.क्र. प्रक्षेत्र मिूराचे िाव प्रपत्र-1 मधील
िेष्ट्ठता क्रमाुंक
1 ता.फा.रो.वा. मालेगाव मारर् प्रल्हाद वैद्य 117
2 ता.फा.रो.वा. मालेगाव बबि रामभाऊ राऊत 118
3 ता.फा.रो.वा. मालेगाव पुंरडत सुंपत गवई 135
4 ता.फा.रो.वा. मालेगाव राम गर्पत िागरे 150
5 ता.फा.रो.वा. मालेगाव सुंिय तान्हािी लहािे 151
6 ता.फा.रो.वा. मालेगाव सभाष दशरथ बळी 155

पृष्ट्ठ 8 पैकी 7
शासि रिर्णय क्रमाुंकः न्यायप्र-2023/ प्र.क्र.54/13 अे

ड) रिल्हा अरधक्षक कृरष अरधकारी, अमरावती:-


अ.क्र. प्रक्षेत्र मिूराचे िाव प्रपत्र-1 मधील
िेष्ट्ठता क्रमाुंक
1 ता.फा.रो.वा. परतवाडा अरकवद बळीराम विवे 6
2 ता.फा.रो.वा. परतवाडा सतीश िािराव पाथरे 7
3 ता.फा.रो.वा. अमरावती अरकवद भगवाि खुंडारे 24
4 ता.फा.रो.वा. अमरावती हररभाऊ बापराव रोंघे 45
5 ता.फा.रो.वा. परतवाडा रवलास परशराम परतेकी 50
6 ता.फा.रो.वा. परतवाडा रामदास इरभाि भटकर 51
7 ता.फा.रो.वा. अमरावती िरें द्र मातीरात वाघमारे 60
8 ता.फा.रो.वा. परतवाडा मकींदा बबि चौबे 67
9 ता.फा.रो.वा. परतवाडा िगत िामदे व आमटे 76
10 ता.फा.रो.वा. परतवाडा सुंिय िारायर् बेंडे 90
11 ता.फा.रो.वा. परतवाडा मिोि श्रीधर पराते 91
12 ता.फा.रो.वा. परतवाडा रगरीधर वासदे व सोिार 99
13 ता.फा.रो.वा. चाुंदूरबािार अरिल श्रीधरराव दे शमख 100
14 ता.फा.रो.वा. अमरावती िगदीश बाबाराव राऊत 106
15 ता.फा.रो.वा. अमरावती सरिल पुंरडतराव इुंगळे 107
16 ता.फा.रो.वा. अमरावती िुंदरकशोर भिुंगराव खेकाडे 115
17 ता.फा.रो.वा. रतवसा रवलास शुंकरराव पेठे 124
18 ता.फा.रो.वा. अमरावती उदय मधकरराव दे व 125
19 ता.फा.रो.वा. रतवसा रािू महादे व ठाकरे 161

इ) रिल्हा अरधक्षक कृकष अरधकारी, यवतमाळ:-


अ.क्र. प्रक्षेत्र मिूराचे िाव प्रपत्र-1 मधील
िेष्ट्ठता क्रमाुंक
1 ता.फा.रो.वा. वरूड लता रभकािी कोल्हे 102
2 ता.फा.रो.वा. वरूड रवकास रदपला िाधव 305
3 ता.फा.रो.वा. वरूड रामधाि सयणभाि पवार 380
4 ता.फा.रो.वा. सोिावाढोर्ा श्रीराम पाुंडरुं ग माितटे 93
5 ता.फा.रो.वा. वरूड दत्ता गर्ा राठोड 196
6 ता.फा.रो.वा. वरूड माधव भगािी पडघिे 347
7 ता.फा.रो.वा. वरूड गुंगा बळीराम चव्हार् 397
8 ता.फा.रो.वा. वरूड उल्हास लक्षमर् िाधव 471
9 ता.फा.रो.वा. वरूड माुंगीलाल िथ्थू िाधव 467
10 ता.फा.रो.वा. यवतमाळ शामराव उकुंडराव घळधळे 439
11 ता.फा.रो.वा. वरूड भारत रािू राठोड 420
12 ता.फा.रो.वा. वरूड उल्हास दे रवदास िाधव 491
13 ता.फा.रो.वा. वरूड दगडू गोरवेदा माळे कर 716
14 ता.फा.रो.वा. दारव्हा गर्ेश ज्ञािदे व गवई 758
15 ता.बह.के. सोिावाढोर्ा पुंडलीक रामचुंद्र गोळे कर 475
16 ता.फा.रो.वा. वरूड शेशी सदाम राठोड 643
17 ता.फा.रो.वा. बेलखेडे सुंरदप शेषराव काुंबळे 958
***********

पृष्ट्ठ 8 पैकी 8

You might also like