Professional Documents
Culture Documents
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
१. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ांतर्गत र्ट-क मधील खालील संवर्ातील
एकूण ३45 पदांच्या भरतीकरीता आय.बी.पी.एस. (Institute of banking Personnel Selection) मार्गत अन्न, नार्री
पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023 घेण्यात येणार असून परीक्षेचा नदनांक
नवभार्ाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. नवभार्ाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी
अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छु क उमेदवारांची राहील.
२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पुरवठा ननरीक्षक, र्ट-क व उच्चस्तर नलनपक, र्ट-क संवर्ातील सवग पदांचा
सनवस्तर तपशील सोबतच्या पनरनशष्ट्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे .
३. प्रस्तुत जानहरातीमध्ये नवनहत केलेल्या अटी व शतींची पूतगता करणाऱ्या उमेदवारांकडू न ऑनलाईन अजग प्रणालीद्वारे
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ या ललकद्वारे अजग मार्नवण्यात येत आहे त.
८. ननवडप्रनक्रया : -
८.१ जानहरातीमध्ये नमूद अहग ता/पात्रतेनवषयक अटी/ नकमान अहग ता धारण केली म्हणून उमेदवार नशर्ारशीसाठी
पात्र असणार नाही.
८.२ सेवा भरतीची संपूणग प्रनक्रया खालील सेवा प्रवेश ननयम अथवा तद्नंतर शासनाकडू न वेळोवेळी करण्यात
येणाऱ्या सुधारणा मधील तरतुदींनुसार राबनवण्यात येईल :-
(१) पुरवठा ननरीक्षक संवर्ातील पदे (सेवाप्रवेश) ननयम, १९८८, नदनांक ०१ र्ेब्रुवारी, १९८९.
(२) अन्न,नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाच्या अनधपत्याखालील नवनत्तय सल्लार्ार व उपसनचव
कायालयातील अनधक्षक, र्ट ब (अराजपनत्रत) आनण कननष्ट्ठ लेखापाल, उच्चस्तर नलनपक,
र्ट-क (सेवाप्रवेश) ननयम, २०१५.
९. र्ुणवत्ता यादी प्रनसध्द करणे :-
९.१ पुरवठा ननरीक्षक पदाच्या अंनतम नशर्ारशीपुवी सवगसाधारण र्ुणवत्ता यादी ( General Merit List) नवभार्ाच्या
संकेतस्थळावर प्रनसध्द करण्यात येईल.
९.२ त्यानंतर र्ुणवत्ताप्राप्त उमेदवारांची अंनतम ननवड यादी नवभार्ाच्या संकेतस्थळावर प्रनसध्द करण्यात येईल.
१०. प्राधान्यक्रम : -
ज्या पात्र उमेदवारांचे एकूण र्ुण समान असतील अशा उमेदवारांचा र्ुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे
नननित करण्यात येईल :-
१०.१ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास प्राधान्य दे ण्यात येईल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य
म्हणजे शासन ननणगय, महसूल व वन नवभार्, क्रमांक: एससीवाय-1205/प्र.क्र.189/म-7, नद.23/01/2006
अन्वये र्नठत करण्यात आलेल्या नजल्हानधकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील नजल्हास्तरीय सनमतीने ज्या कुटु ं बास
शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी मदतीसाठी पात्र ठरनवले असेल अशा कुटु ं बातील मृत शेतकऱ्याचा पाल्य
(पत्नी/मुलर्े/मुलर्ी).
१०.२ उपरोक्त (1०.1) मधील अट दे खील समान ठरत असल्यास अथवा उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा
पाल्य नसल्यास वयाने ज्येष्ट्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दे ण्यात येईल.
१०.३ उपरोक्त (१०.1) व (१०.2) मधील अटी दे खील समान ठरत असल्यास अजग सादर करण्याच्या अंनतम
नदनांकास उच्चस्तर शैक्षनणक अहग ता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम दे ण्यात येईल.
१०.४ उपरोक्त (१०.1), (१०.2) व (१०.3) मधील अटी दे खील समान ठरत असल्यास पदाच्या सेवाप्रवेश ननयमामध्ये
नवनहत केलेल्या नकमान शैक्षनणक अहग तेमध्ये उच्चस्तर र्ुण प्राप्त केलेल्या उमेदवारास प्राधान्यक्रम दे ण्यात
येईल.
१०.५ ज्या पात्र उमेदवारांना समान र्ुण असतील, अशा उमेदवारांचा र्ुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम, शासन
ननणगय, सामान्य प्रशासन नवभार्, क्रमांक: प्राननमं-1215/प्र.क्र.55/15)/13-अ, नदनांक 05/10/2015 मधील
ननणगयानुसार करणेत येईल.
११. नवभार्ाचा पसंतीक्रम सादर करणे :-
११.१ उमेदवारांनी सवग सहा नवभार्ासाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे .
११.२ उमेदवारांची ननवड ही उमेदवाराने प्राधान्यक्रम नदलेल्या नवभार्ानुसार व त्याला प्राप्त झालेल्या र्ुणांचे
आधारे तयार करण्यात आलेल्या र्ुणवत्ता यादीनुसारच करण्यात येणार आहे . र्ुणवत्ता यादीनुसार व
प्राधान्यक्रम यांच्या आधारे ननवड झालेल्या उमेदवारांची नवभार्ननहाय यादी सवग नवभार्ीय आयुक्तांकडे
पाठनवण्यात येईल.
११.३ पुरवठा ननरीक्षक आनण उच्चस्तर नलनपक संवर्ामध्ये ननवड झालेल्या उमेदवारांना त्याचे नवभार्ाचे प्राधान्य
क्रमानुसार, त्या नवभार्ातील समांतर व सामानजक आरक्षणननहाय व र्ुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना
पदस्थापना दे णेची पध्दती व अनधकार शासनाने स्वत:कडे राखून ठे वले आहे त . यामध्ये उमेदवारांना
कायालय ननवडण्याचे अनधकार नाहीत.
११.४ पुरवठा ननरीक्षक,र्ट-क संवर्ातील पदासाठी ननवड झालेल्या उमेदवाराला पुरवठा ननरीक्षक, र्ोदाम
वयवस्थापक, श्रेणी-2, धान्य खरे दी ननरीक्षक, अववल कारकून (पुरवठा) यापैकी कोणत्याही पदावर नेमून
नदलेल्या नवभार्ांतर्गत येणा-या कोणत्याही नजल्यात ननयुक्ती दे ण्यात येईल. याबाबत उमेदवारांच्या पसंतीचा
नवचार केला जाणार नाही.
११.५ उच्च र नलनपक, र्ट-क पदासाठी ननवड झालेल्या उमेदवारांना उच्चस्तर नलनपक पदावर नवत्तीय सल्लार्ार
व उपसनचव अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, मुंबई यांच्या कायालयामध्ये ननयुक्ती दे ण्यात येईल.
१५. प्रवेशप्रमाणपत्र :-
१५.1 परीक्षेस प्रवेश नदलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे नवभार्ाच्या https://mahafood.gov.in या
संकेतस्थळावर स्वतंत्र ललकद्वारे परीक्षेपूवी नकमान ७ नदवस अर्ोदर उपलब्ध करून दे ण्यात येतील. त्याची
प्रत परीक्षेपूवी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे .
१५.२ परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे . त्यानशवाय, परीक्षेस प्रवेश नदला
जाणार नाही.
१५.3 परीक्षेच्यावेळी स्वतः च्या ओळखीच्या पुरावयासाठी स्वतः चे आधार काडग , ननवडणूक आयोर्ाचे ओळखपत्र,
पासपोटग , पॅन काडग लकवा र्क्त स्माटग काडग प्रकारचे ड्रायव्वहर् लायसेन्स यापैकी नकमान कोणतेही एक मूळ
ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांनकत प्रत सोबत आणणे अननवायग आहे .
१५.4 आधार काडग च्या ऐवजी भारतीय नवनशष्ट्ट ओळख प्रानधकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड
केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, ललर्,
र्ोटो, जन्मनदनांक या तपशीलासह आधार ननर्थमतीचा नदनांक (Date of Aadhaar generation) व आधार
डाऊनलोड केल्याचा नदनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट्ट र्ोटोसह रं र्ीत लप्रट मध्ये आधार डाऊनलोड
केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
१५.5 नावामध्ये बदल केलेला असल्यास नववाह ननबंधक यांनी नदलेला दाखला (नववानहत नियांच्या बाबतीत),
नावात बदल झाल्यासंबंधी अनधसूनचत केलेले राजपत्र लकवा राजपनत्रत अनधकारी यांच्याकडू न नावात
बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांनकत प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे .
१६. परीक्षेस प्रवेश :-
संबंनधत परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्रावर नमूद केलेल्या अटी व शतीच्या अधीन राहू न उमेदवारांना परीक्षेच्या
उपच्स्थतीसाठी पात्र समजण्यात येईल.
१७. प्रस्तुत जानहरातीमध्ये परीक्षेसंदभातील संनक्षप्त तपशील नदलेला आहे . परीक्षेसंदभातील नवशेष सूचना
पनरनशष्ट्ट-पाच येथे व उमेदवारांना सवगसाधारण सूचना पनरनशष्ट्ट-सात येथे दे ण्यात आल्या आहे त.
१८. अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाच्या संकेतस्थळावर प्रनसध्द करण्यात आलेली जानहरात अनधकृत
समजण्यात येईल.
१९. सदर जानहरात नवभार्ाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
स्वाक्षरीत /-
नठकाण : मुंबई. (तातोबा कोळे कर, सह सनचव)
अन्न,नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्,
नदनांक : 12 नडसेंबर, २०२३. महाराष्ट्र शासन.
(१) परीक्षा केंद्राच्या पनरसरात, मोबाईल र्ोन, अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्रॉननक साधने आणण्यास व
वापरण्यास सक्त मनाई आहे . (२) प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदभात सवग मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास
नशर्ारस/ननयुक्तीसाठी नवचार करण्यात येणार नाही.
पनरनशष्ट्ट- एक
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
पदसंख्या २ १ 1 1 1 -- ४ १ २ १३ ८ २१
नरक्त जार्ांचे प्रवर्ग ननहाय सामानजक/समांतर आरक्षणाचे नववरणपत्र खालीलप्रमाणे आहे :
(१) सवगसाधारण १ -- 1 -- १ -- 1 4 4 8
(२) मनहला -- १ 1 -- १ -- 1 4 2 6
(३) खेळाडू -- -- -- -- -- -- 1 -- -- १ -- 1
(४) माजी सैननक १ -- 1 -- -- -- -- 2 १ 3
(५) प्रकल्पग्रस्त -- -- -- -- -- -- १ -- -- १ -- 1
(६) भूकंपग्रस्त -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
(७)पदवीधर -- -- -- -- -- -- --
१ -- १ १ 2
अंशकालीन
(८) नदवयांर् एकूण २१ पदांपैकी १ पद (कणगबधीर/ऐकू येण्यातील दु बगलता) करीता आरनक्षत
(९) अनाथ --
पनरनशष्ट्ट- दोन
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या संवर्ग/पदांच्या बाबतीत खालील पदासमोर दशगनवलेल्या शारीनरक पात्रतेचे ननकष
धारण करणारे उमेदवार संबंनधत पदावर ननयुक्तीसाठी पात्र अथवा अपात्र असतील :-
************************
पनरनशष्ट्ट- तीन
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
-: अभ्यासक्रम तपशील :-
४ बुच्ध्दमत्ता चाचणी * बुच्ध्दमापन चाचणी - उमेदवार नकती लवकर व अचूकपणे नवचार करू शकतो हे
व अंकर्नणत आजमावण्यासाठी प्रश्न.
(२५ प्रश्न) * अंकर्नणत - बेरीज, वजाबाकी, र्ुणाकार, भार्ाकार, दशांश अपूणांक व टक्केवारी.
************************
पनरनशष्ट्ट- चार
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
-: परीक्षा केंद्र :-
************************
पनरनशष्ट्ट- पाच
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
1) महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ांतर्गत पुरवठा ननरीक्षक, र्ट-क संवर्ातील
एकूण ३२४ व नवत्तीय सल्लार्ार व उपसनचव कायालयातील उच्चस्तर नलनपक, र्ट-क या संवर्ातील एकूण
२१ पदांच्या भरतीकरीता अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाच्या नदनांक 17.05.2023 च्या
आदे शान्वये उप आयुक्त (पुरवठा), कोकण नवभार् आनण नवत्तीय सल्लार्ार व उपसनचव, अन्न, नार्री पुरवठा व
ग्राहक संरक्षण नवभार्, मंत्रालय, मुंबई यांना प्रानधकृत केलेल्या प्रानधकारानुसार स्पधात्मक पनरक्षेसाठी केवळ
ऑनलाईन पध्दतीने अजग मार्नवण्यात येत आहे त.
2) उपरोक्त पदाच्या भरती प्रनक्रयेबाबतचे सवग अनधकार शासनास असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थनर्त, रद्द
लकवा काही बदल करण्याचे अनधकार शासनाकडे राखून ठे वले आहे त.
3) काही अपनरहायग कारणास्तव परीक्षेच्या तारखांमध्ये / परीक्षेच्या नठकाणामध्ये बदल करावा लार्ल्यास
त्याबाबतची मानहती https://mahafood.gov.in संकेतस्थळावर प्रनसध्द करण्यात येईल. याबाबत लेखी
स्वरूपात कोणत्याही प्रकारे पत्रवयवहार केला जाणार नाही.
4) परीक्षेच्या वयवस्थापनामध्ये काही समस्या ननमाण झाल्यास समस्यांचे ननराकरण करण्यासाठी सवगतोपरी प्रयत्न
केले जातील मात्र पुन्हा चाचणीसाठी उमेदवारांचा कोणताही दावा नवचारात घेतला जाणार नाही. समस्या
ननराकरण करण्याच्या प्रनक्रयेत जाण्यास इच्छु क नसलेले लकवा सहभार्ी होण्यास इच्छु क नसलेले उमेदवार
प्रनक्रयेतून नाकारले जातील.
5) प्राप्त अजाच्या संख्येचा नवचार करून ननवड प्रनक्रयेचे स्वरूप ठरनवण्याचा अनधकार शासनास राहील. तसेच
संबनधत कायासाठी पुरवठा ननरीक्षक पदासाठी उप आयुक्त (पुरवठा), कोकण नवभार् यांना व उच्चस्तर
नलनपक पदासाठी नवत्तीय सल्लार्ार व उपसनचव, अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, मंत्रालय, मुंबई
यांची समन्वय अनधकारी म्हणून ननयुक्ती केलेली आहे .
6) भरतीशी संबंनधत सवग बाबींमध्ये अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाचा ननणगय अंनतम असेल आनण
उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदभात अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाद्वारे कोणताही
वैयच्क्तक पत्रवयवहार अथवा चौकशी केली जाणार नाही.
7) अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ात वैयच्क्तक उमेदवारांनी नोंदनवलेल्या उत्तरांचे नवश्लेषण इतर
उमेदवारांच्या बरोबर आनण चुकीच्या उत्तरांच्या मधील समानता शोधण्यासाठी करे ल. या संदभात अन्न, नार्री
पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाद्वारे अवलंबलेल्या नवश्लेषणात्मक प्रनक्रयेत उत्तरे सामानयक केली र्ेली आहे त
आनण नमळालेले र्ुण वैध नाहीत असा ननष्ट्कषग काढला र्ेला असेल , तर उमेदवारी रद्द करण्याचा अनधकार
शासन राखून ठे वत असून अशा अपात्र उमेदवारांचे ननकाल रोखले जातील.
************************
पनरनशष्ट्ट- सहा
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
ऑनलाइन अजग करण्यापूवी उमेदवाराकडे खाली नदलेल्या वैनशष्ट्यांनुसार स्वतःचे स्कॅन केलेले छायानचत्र प्रनतमा
(digital), स्वाक्षरी आनण हस्तनलनखत घोषणापत्र असणे आवश्यक आहे . नोंदणीची प्रनक्रया व प्रोर्ाईलवदारे
नवचारलेली मानहती भरुन झाल्यानंतर उमेदवाराने स्वतः चे छायानचत्र व स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड
करावे.
-: (क) (१) छायानचत्र प्रनतमा::-
1) छायानचत्र प्रनतमा: ( 4.5 cm x 3.5 cm) इतकी असावी.
2) छायानचत्र अलीकडील पासपोटग शैलीचे रं र्ीत नचत्र असणे आवश्यक आहे .
3) हलक्या रं र्ाच्या, शक्यतो पांढऱ्या पार्श्गभम
ू ीवर घेतलेले असावे.
4) टोपी, आनण र्डद चष्ट्मा स्वीकायग नाहीत.
5) पनरमाण 200x230 नपक्सेल (प्राधान्य)
6) स्कॅन केलेल्या प्रनतमेचा आकार 20kb-50kb दरम्यान असावा.
7) छायानचत्र अजाच्या नदनांकाच्या सहा मनहन्याहू न आधी काढलेले नसावे आनण ते ऑनलाईन पनरक्षेच्या वेळी
उमेदवाराच्या रुपाशी जुळणारे असावे.
8) एका पांढ-या स्वच्छ कार्दावर नवनहत आकाराचा र्ोटो नचकटवावा. र्ोटोवर स्वाक्षरी करू नये अथवा र्ोटो
साक्षांनकत करु नये. वरील सुचनांनुसार र्ोटो कार्दावर वयवच्स्थत नचकटवावा, स्टॅ पल अथवा नपलनर् करु
नये. र्क्त स्कॅनरवर ठे वून थेट स्कॅन करता येईल.
9) छायानचत्रातील चेहरा अस्पष्ट्ट असल्यास उमेदवाराचा अजग नाकारला जाऊ शकतो.
10) छायानचत्र अपलोड केल्यानशवाय ऑनलाइन अजग नोंदणीकृत होणार नाही.
11) उमेदवाराने हे सुनननित केले पानहजे की अपलोड करावयाचा र्ोटो आवश्यक आकाराचा आहे आनण चेहरा
स्पष्ट्टपणे नदसला पानहजे.
12) ऑनलाइन अजामध्ये छायानचत्र अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी प्रनतमा स्पष्ट्ट आहे त आनण योग्यनरत्या
अपलोड केली आहे हे तपासावे.
13) परीक्षेच्या वेळी, प्रत्यक्ष कार्दपत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अजग भरताना अपलोड केलेले
छायानचत्र न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरनवण्यात येईल, अथवा अन्य कायदे शीर कारवाई करण्यात
येईल.
-: (क) (२) स्वाक्षरी :-
1) नवनहत आकार/ क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या (बॉल) पेनने स्वच्छ पांढऱ्या कार्दावर स्वाक्षरी करावी.
2) उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे . अन्य कोणत्याही वयक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राय धरण्यात
येणार नाही.
3) पनरमाण 140 x 60 नपक्सेल (प्राधान्य).
4) र्ाइलचा आकार 10 KB - 20 KB दरम्यान असावा. स्कॅन केलेल्या प्रनतमेचा आकार 20kb पेक्षा जास्त नाही
याची खात्री करा.
5) वरीलप्रमाणे नवनहत आकारातील र्क्त र्ोटो व स्वाक्षरी वेर्वेर्ळी स्कॅन करावी. संपूणग पृष्ट्ठ अथवा र्ोटो व
स्वाक्षरी एकनत्रत स्कॅन करु नये.
6) स्कॅन करुन अपलोड केलेली स्वाक्षरी, प्रवेशपत्र / हजेरीपट व तत्सम कारणासाठी वापरण्यात येईल.
7) परीक्षेच्या वेळी, प्रत्यक्ष कार्दपत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अजग भरताना केलेली स्वाक्षरी व
र्ोटो न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरनवण्यात येईल, अथवा अन्य कायदे शीर कारवाई करण्यात येईल.
8) र्ोटो, स्वाक्षरी अपलोड केल्यानशवाय ऑनलाइन अजग नोंदणीकृत होणार नाही.
9) स्वाक्षरी अस्पष्ट्ट असल्यास उमेदवाराचा अजग नाकारला जाऊ शकतो.
10) ऑनलाइन अजामध्ये स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी प्रनतमा स्पष्ट्ट आहे त आनण योग्यनरत्या
अपलोड केल्या आहे त हे तपासावे.
-: (क) (३) हस्तनलनखत घोषणा :-
१) हस्तनलनखत घोषणेचा मजकूर खालीलप्रमाणे आहे :-
Declaration
I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by
me in the application form is correct, true and valid. I will present the supporting
documents as and when required.
(Candidates Signature)
२) इंग्रजी भाषेतील वर नदल्याप्रमाणे स्वहस्ताक्षरात नलनहलेले अजातील मानहती बरोबर असल्याचे घोषणापत्र
काळ्या शाईने पांढऱ्या कार्दावर नलनहलेले असावे.
३) र्ाइलचा प्रकार : jpg/jpeg
४) र्ाइलचा आकार : ५0 KB -१०0 KB
५) आकार : ८०० x ४०० नपक्सेल २०० DPI ( आवश्यक र्ुणवत्तेसाठी प्राधान्य)
उदा. १० से.मी. x ५ से.मी. (रुंदी x उं ची)
६) सदरचे घोषणापत्र उमेदवाराने स्वहस्तनलनखत आनण र्क्त इंग्रजी भाषेत नलनहलेले असावे. इतर कोणत्याही
भाषेत नलनहलेले आनण अपलोड केले असल्यास, त्या उमेदवाराचा अजग अवैध मानला जाईल. (दृष्ट्टीहीन
उमेदवारांच्या बाबतीत जे स्वहस्ते नलहू शकत नाहीत त्यांनी घोषणेचा मजकूर टाईप करून टाईप केलेल्या
घोषणेच्या खाली डावया हाताच्या अंर्ठ्याचा ठसा लावावा आनण तपनशलानुसार कार्दपत्र अपलोड करावे.)
टीप :-
१) छायानचत्रातील चेहरा लकवा स्वाक्षरी लकवा हाताने नलनहलेली घोषणा असल्यास अस्पष्ट्ट असल्यास
उमेदवाराचा अजग नाकारला जाऊ शकतो.
२) उमेदवारांनी ऑनलाइन अजाच्या र्ॉमगमध्ये छायानचत्र / स्वाक्षरी / हस्तनलनखत घोषणा अपलोड केल्यानंतर
प्रनतमा स्पष्ट्ट असल्याचे व योग्यनरत्या अपलोड केले आहे त हे तपासावे. छायानचत्र/स्वाक्षरी/हस्तनलनखत
घोषणा ठळकपणे नदसत नाही, र्ॉमग सबनमट करण्यापूवी उमेदवार त्याचा अजग दु रुस्त (edit) करू शकतो
आनण छायानचत्र/ स्वाक्षरी/हस्तनलनखत घोषणा पुन्हा अपलोड करावे.
३) उमेदवाराने छायानचत्राच्या जार्ी छायानचत्र अपलोड केला आहे आनण स्वाक्षरीच्या जार्ी स्वाक्षरी अपलोड
केली आहे याची दे खील खात्री करावी. छायानचत्राच्या जार्ी छायानचत्र आनण स्वाक्षरीच्या जार्ी स्वाक्षरी
योग्यनरत्या अपलोड केलेली नसल्यास उमेदवाराला परीक्षेसाठी उपच्स्थत राहण्याची परवानर्ी नदली जाणार
नाही.
४) उमेदवाराने की अपलोड केला जाणारे छायानचत्र आवश्यक आकाराचा आहे आनण चेहरा स्पष्ट्टपणे नदसला
पानहजे, याची खात्री करणे आवश्यक आहे .
५) छायानचत्राच्या जार्ी छायानचत्र अपलोड केलेले नसल्यास परीक्षेसाठी प्रवेश नाकारला जाईल. त्यासाठी
उमेदवार स्वत: जबाबदार असेल.
६) उमेदवारांनी अपलोड केलेली स्वाक्षरी स्पष्ट्टपणे नदसत असल्याची खात्री करावी.
७) ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाइन अजाची लप्रटआउट
घ्यावी.
************************
पनरनशष्ट्ट- सात
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
1) परीक्षेची वेळ, नदनांक, नठकाण, परीक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter) याबाबत वेळोवेळी अन्न ,नार्री पुरवठा व ग्राहक
संरक्षण नवभार्ाच्या संकेतस्थळावर कळनवण्यात येईल.
2) प्राप्त अजांची संख्या लक्षात घेता परीक्षेची वेळ, नदनांक व नठकाण यामध्ये बदल होऊ शकतो. याबाबत
अजगदारांची तक्रार नवचारात घेतली जाणार नाही.
4) परीक्षेला उनशरा येण्याबाबत :- परीक्षेच्या प्रवेशपत्रात परीक्षेला हजर राहण्यासाठी नदलेल्या वेळेनंतर येणाऱ्या
उमेदवारांना परीक्षेला उपच्स्थत राहू नदले जाणार नाही. प्रवेशपत्रावरील परीक्षेसाठी उपच्स्थत राहण्याची वेळ
ही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होणाच्या आधीची असणार आहे . परीक्षेची वेळ जरी दोन तास (१२० नमननटे ) असली तरी
उमेदवारास ओळख पटवणे , आवश्यक कार्दपत्रे र्ोळा करणे, सूचना दे णे या सवग बाबी पूणग करण्यासाठी
साधारण एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपच्स्थत रहावे लार्ेल.
5) अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ात सादर करण्यात आलेली सवग कार्दपत्रे / अनभलेखे ही अन्न,
नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाच्या अनभलेखाचा भार् होतील व शासकीय ननयमानुसार वापरण्यात
येतील.
6) उमेदवारी संदभातील कोणत्याही तरतुदी अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाकडू न कोणत्याही क्षणी
पूवल
ग क्षी प्रभावाने बदलण्याची शक्यता आहे . सदर बद्दल आवश्यकतेनुसार ननदशगनास आणण्यात येतील व ते
संबनधतावर बंधनकारक असतील. असे बदल अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाच्या संकेतस्थळावर
वेळोवेळी प्रनसद्ध करण्यात येतील. त्याकनरता उमेदवाराने दररोज अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण
नवभार्ाच्या संकेतस्थळाचे अवलोकन करणे त्यांच्या नहताचे असेल.
8) जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास लकवा अनुनचत
माध्यमांचा अवलंब केल्याचे लकवा तोतया वयक्तींची वयवस्था केल्याचे आढळल्यास त्याला ननवडीतून अपात्र
ठरनवण्यात येईल.
9) मध्यस्थ/ठर्/ अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ात संबंध असल्याचे भासनवणाऱ्या वयक्ती यांच्या
र्ैरमार्ाने नोकरी नमळवून दे ण्याच्या आर्श्ासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना दे ण्यात येत
आहे त.
11) उमेदवाराने त्याच्या नहतासाठी खोटी व चुकीची मानहती / तपनशल दे वू नये , खोटी मानहती तथा खोटा तपनशल
तयार करून सादर करू नये लकवा कोणतीही मानहती ऑनलाईन अजग भरताना दडवून ठे वू नये. जर
उमेदवाराने खोटी मानहती तथा खोटा तपनशल तयार करून सादर केला तर उमेदवारास अपात्र ठरनवण्यात
येईल व योग्य तो र्ौजदारी र्ुन्हा दाखल करण्यात येईल.
12) अजात हे तूपरस्पर खोटी मानहती दे णे लकवा खरी मानहती दडवून ठे वणे लकवा त्यात बदल करणे लकवा
पाठनवलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनानधकृतपणे खाडाखोड करणे लकवा खाडाखोड केलेले वा
बनावट दाखले सादर करणे , परीक्षा कक्षातील र्ैरवतगन, परीक्षेच्या वेळी नक्कल (copy) करणे, वनशला
लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहे र अथवा परीक्षेनंतरही र्ैरप्रकार करणाऱ्या
उमेदवारांना र्ुण कमी करणे , नवनशष्ट्ट लकवा सवग परीक्षांना वा ननवडींना अपात्र ठरनवणे यापैकी प्रकरणपरत्वे
योग्य त्या नशक्षा करणेचा तसेच प्रचनलत कायदा व ननयमाचे अनुषंर्ाने योग्य ती कारवाई करणेचे अनधकार
शासनास राहतील.
13) तसेच नवहीत केलेल्या अहग तेच्या अटी पूणग न करणारा अथवा र्ैरवतगणक
ू करणारा उमेदवार कोणत्याही
टप्प्यावर ननवड होण्यास अपात्र ठरे ल. तसेच ननवड झाल्या नंतर दे खील सेवा समाप्तीस पात्र ठरे ल.
14) ननवड प्रनक्रयेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची मानहती प्रदान करणे आनण/लकवा प्रनक्रयेचे उल्लघन
केल्याच्या घटनांमुळे उमेदवार ननवड प्रनक्रयेतून अपात्र ठरे ल आनण त्याला/नतला भनवष्ट्यात कोणत्याही अन्न,
नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्ाच्या भरती प्रनक्रयेस उपच्स्थत राहण्याची परवानर्ी नदली जाणार नाही.
अशी अपात्रता, नंतर आढळू न आल्यास पूवल
ग क्षी प्रभावाने उमेदवार अपात्र होईल.
15) परीक्षेच्या वेळेत लकवा एकूण ननवड प्रनक्रयेदरम्यान जर उमेदवाराने : अनुनचत प्रकार करणे लकवा, तोतयेनर्री
करणे लकवा तोतयांच्या सेवा वापरणे लकवा, परीक्षेच्या नठकाणी र्ैरवतगणक
ू करणे लकवा परीक्षेच्या पेपरमधील
मानहती लकवा तत्संबंधी काही मानहती कोणत्याही कारणासाठी पूणग लकवा त्याचा काही भार् तोंडी लकवा लेखी
लकवा इलेक्रॉननकली लकवा मेकॅननकली उघड करणे , प्रकानशत करणे, पाठवणे, साठवणे लकवा, स्वतः च्या
उमेदवारीबद्दल अननयनमत लकवा अयोग्य पध्दतीचा अवलंब करणे लकवा, स्वतः च्या उमेदवारीबद्दल र्ैरमार्ाने
पालठबा नमळनवणे लकवा,दळणवळणाची भ्रमणध्वनी लकवा तत्सम इलेक्रॉननक साधने यांचा वापर परीक्षेच्या
नठकाणी करणे,परीक्षा कक्षातील परीक्षा ननयंत्रण अनधकारी याच्याशी अरे रावी करणे उद्धटपणे वार्णे त्यांना
लाच दे ऊ पाहणे, अशा कृत्यांमध्ये दोषी आढळल्यास अशा उमेदवारास र्ौजदारी कायगवाहीस सामोरे जावे
लार्ेल तसेच सदर उमेदवारास परीक्षेसाठी अपात्र ठरनवले जाईल.
************************
पनरनशष्ट्ट- आठ
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
1) दृच्ष्ट्टहीन उमेदवार आनण उमेदवार ज्यांच्या लेखनाच्या र्तीवर कोणत्याही कारणास्तव कायमस्वरूपी प्रनतकूल
पनरणाम होत आहे , ते ऑनलाइन परीक्षेदरम्यान त्यांच्या स्वतःच्या लेखननकाचा वापर करू शकतात, खाली
नदलेल्या (२) आनण (3) मयादे च्या अधीन राहू न.
3) नदवयांर्त्व पनरक्षाथी उमेदवारास स्वतः लेखननकाची वयवस्था करण्यास मान्यता नदली असल्यास अशा
पनरच्स्थतीमध्ये लेखननकाची शैक्षनणक पात्रता सदर परीक्षेकनरता असलेल्या नकमान शैक्षनणक पात्रतेपेक्षा कमी
असावी आनण उमेदवाराच्या शैक्षनणक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी.
4) नदवयांर् उमेदवार प्रश्नपनत्रकेतील प्रश्न वाचण्यास आनण/अथवा उत्तरे नलहीण्यास सक्षम नसल्याच्या कारणास्तव
त्यास लेखननकाची मदत अनुज्ञेय आहे . यास्तव, लेखननकाने नदवयांर् उमेदवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच
उमेदवाराने उत्तर छायांनकत करण्यास / नलहीण्यास मदत करणे अपेनक्षत आहे .
5) लेखननकाने प्रश्न वाचून दाखवल्यानंतर उमेदवाराने सांनर्तलेले उत्तरच नवहीत नठकाणी छायांनकत
करणे/नलहीणे अपेनक्षत आहे . उत्तराच्या ननवडीबाबत लेखननकाने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप /
मार्गदशगन/सूचना करू नये.
6) लेखननकाने परीक्षा कालावधीत प्रश्नोत्तराबाबत अथवा इतर कोणत्याही नवषयी उमेदवारांशी चचा/र्प्पा करु
नयेत. तसेच इतर लेखननक / उमेदवार यांच्याशी बोलू नये.
7) नदवयांर् उमेदवार व लेखननक यांना परीक्षांचे सवग ननयम / सूचना जशाच्या तसे लार्ू असतील.
8) उमेदवाराने स्वतः वयवस्था केलेल्या लेखननकाच्या र्ैरवतग नाची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. तसचे
लेखननक व उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंर् होणार नाही अथवा
इतर उमेदवारांची एकाग्रता भंर् होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.
9) उमेदवाराने नेमलेला लेखननक हा त्याच परीक्षेसाठी उमेदवार नसावा. प्रनक्रयेच्या कोणत्याही टप्प्यावर वरील
ननयमांचे उल्लंघन आढळू न आल्यास, उमेदवार आनण लेखक या दोघांची उमेदवारी रद्द केली जाईल, परीक्षेत
लेखकाच्या सेवांसाठी पात्र असलेल्या आनण वापरू इच्च्छणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूवक
ग सूनचत केले
पानहजे. त्यानंतरची कोणतीही नवनंती स्वीकारली जाणार नाही.
10) एका उमेदवारासाठी लेखननक म्हणून काम करणाऱ्या वयक्तीस दु सऱ्या उमेदवारासाठी लेखननक म्हणून काम
करता येणार नाही.
11) उमेदवार आनण लेखननक या दोघांनाही उनचत हमीपत्र द्यावे लार्ेल की लेखननकाने वर नमूद केलेल्या
लेखननकेसाठी सवग, नवनहत पात्रता ननकषांची पूतगता केली आहे . पुढे जर नंतर असे आढळू न आले की
त्याने/नतने ठरवून नदलेली कोणतीही पात्रता ननकष पूणग केले नाहीत लकवा भौनतक तथ्ये दडवली आहे त, तर
ऑनलाइन परीक्षेच्या ननकालाची पवा न करता, अजगदाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
12) जे उमेदवार लेखननकाचा वापर करतात ते परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी लकवा अन्यथा सल्ल्यानुसार २०
नमननटांच्या भरपाईच्या वेळेसाठी पात्र असतील.
13) लेखननकाने स्वतःहू न उत्तर दे ऊ नये. असे कोणतेही वतगन आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
२. र्क्त सवलतीच्या वेळेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच अशी परवानर्ी नदली जाईल कारण उमेदवारांना
नदलेला सवलतीचा वेळ प्रणालीवर आधानरत असेल. जर त्यांनी/नतने त्यासाठी नोंदणी केली नसेल तर चाचणी
आयोनजत करणाऱ्या यंत्रणेला अशी सवलत दे णे शक्य होणार नाही. सवलतीच्या वेळेसाठी नोंदणी न केलेल्या
उमेदवारांना अशा सवलतींना परवानर्ी नदली जाणार नाही.
३. परीक्षेदरम्यान, कोणत्याही टप्यावर, लेखननक स्वतंत्रपणे प्रश्नांची उत्तरे दे त असल्याचे आढळल्यास, परीक्षा सत्र
समाप्त केले जाईल आनण उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. जर चाचणी प्रशासक कमगचाऱ्यानी परीक्षेनंतर
नलनखत प्रश्नाची स्वतंत्रपणे उत्तरे नदल्याचा अहवाल नदला र्ेला तर अशा उमेदवारांची उमेदवारी दे खील रद्द के ली
जाईल.
४. लोकोमोटर अपंर्त्व आनण सेरेब्रल पाल्सी (locomotor disability and cerebral palsy) असलेल्या उमेदवारांसाठी
मार्गदशगक तत्तवे लोकोमोटर नडसॅनबनलटी आनण सेरेब्रल पल्सी बाबत कायगक्षमता कमी होण्याच्या मयादे पयंत (नकमान
४०% नदवयांर्) असेल अश्या उमेदवारांसाठी प्रनत तास वीस नमननटे लकवा सवलतीचा वेळ अनुज्ञेय असेल.
1) दृच्ष्ट्टहीन उमेदवार (ज्यांना ४०% पेक्षा कमी अपंर्त्व आहे ) चाचणीची सामग्री वर्थधत (मॅनग्रर्ाइड) र्ॉन्टमध्ये
पाहण्याची ननवड करू शकतात आनण असे सवग उमेदवार प्रत्येक तासासाठी २० नमननटांच्या भरपाई वेळेसाठी
पात्र असतील.
2) जे उमदे वार परीक्षेसाठी लेखननकाची सेवा वापरतात, परीक्षेतील मजकूर आवर्थधत र्ॉन्टमध्ये पाहण्याची
सुनवधा दृच्ष्ट्टहीन उमेदवारांना ही मार्गदशगक तत्तवे वेळोवेळी मार्गदशगक तत्तवे / स्पष्ट्टीकरण, जर काही
असतील, त्यानुसार बदलू शकतात.
६. अनतनरक्त वेळ : ज्या उमेदवारांना परीक्षेच्या नदवशी सहाय्यकाची मदत पुरनवण्यात आली आहे , अशा उमेदवारांना व
सवग अल्पदृष्ट्टी उमेदवारांना पेपर सोडनवण्यासाठी प्रत्येक तासाला २० नमननटे अनतनरक्त वेळ नदला जाईल. तथानप अशा
उमेदवाराने परीक्षेच्या वेळी अपंर्त्वाचे प्रमाण नकमान ४०% असल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र व त्याची साक्षांनकत
छायांनकत प्रत सोबत आणणे आवश्यक आहे .
************************
पनरनशष्ट्ट- नऊ
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
प्रोर्ाईलमध्ये केलेल्या नवनवध दावयांच्या अनुषंर्ाने सदर परीक्षेच्या ननकालानंतर अंनतम ननवड झालेल्या उमदे वारांना
कार्दपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कार्दपत्रे/प्रमाणपत्रे (लार्ू असलेली) सादर करणे अननवायग
आहे :-
अन्न, नार्री पुरवठा व ग्राहक संरक्षण नवभार्, र्ट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
1) शासनाने नननित केलेल्या मानकानुसार शासकीय धान्य र्ोदामे , रास्त धान्य दु काने व इतर तपासण्या करणे व
वनरष्ट्ठ कायालयास अहवाल सादर करणे.
2) नशधापनत्रका संबनं धचे कामकाज पार पाडणे व संबंनधत अनभलेख अदयावत ठे वणे.
3) सावगजननक नवतरण वयवस्थेअंतर्गत राबनवण्यात येणा-या शासनाच्या सवग योजना ननयमबध्द पदध्दतीने पार
पाडणे.
4) सेवाप्रवेश ननयम नदनांक 1 र्ेब्रुवारी, 1989 मध्ये नदलेल्या अनुसुचीतील ननरस्त न झालेल्या सवग संवर्ाचे
कतगवये पार पाडणे.
************************