You are on page 1of 10

महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदाांवर

पदोन्नतीने ननयुक्तीसाठी नवभागीय सांवगग वाटप


ननयमावली, 2010 नुसार वाटप केलेला
महसूली नवभागीय सांवगग बदलून दे ण्याबाबत
तात्पूरती कायगपध्दती.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन नवभाग
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12
मादाम कामा मागग, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई - 400 032
तारीख: 11 ऑगस्ट, 2014.

वाचा :
1. शासन अनिसूचना, सामान्य प्रशासन नवभाग, क्र.एसआरव्ही-2010/प्र.क्र.1 /10/12, नद.8.6.2010.
2. शासन अनिसूचना, सामान्य प्रशासन नवभाग,क्र.एसआरव्ही-2010/ प्र.क्र.1 /10/12, नद.8.6.2010.
3. शासन पनरपत्रक, सामान्य प्रशासन नवभाग, क्र.एसआरव्ही-2010/प्र.क्र.1/10/12,
नद.21.6.2010.
4. शासन ननर्गय, सामान्य प्रशासन नवभाग, क्र.एसआरव्ही-2012/ प्र.क्र.187/12, नद.31.7.2012.
5. शासन ननर्गय, सामान्य प्रशासन नवभाग, क्र.एसआरव्ही-2012/ प्र.क्र.339/12, नद.26.11.2012.
6. शासन ननर्गय, सामान्य प्रशासन नवभाग, क्र.एसआरव्ही-2006/प्र.क्र.171/06/12,
नद.17.02.2007.

प्रस्तावना : -
सांदभािीन अ.क्र 1 व 2 येथील शासन अनिसूचना, नद.8.6.2010 अन्वये “महाराष्ट्र शासकीय
गट अ व गट ब (राजपनत्रत व अराजपनत्रत) पदाांवर पदोन्नतीने / सरळसेवन
े े ननयुक्तीसाठी नवभागीय सांवगग
सांरचना व नवभागीय सांवगग वाटप याबाबत ननयमावली, 2010” लागू करण्यात आली आहे. तसेच या
ननयमावलीतील तरतुदीनुसार, सांबांनिताांकडू न पसांतीक्रम प्राप्त करुन नवभागीय सांवगग वाटपाबाबतचे
प्रस्ताव सादर करण्याच्या अनुषांगाने आवश्यक त्या सूचना सांदभग.क्र.3 येथील नद. 21.06.2010 च्या
शासन पनरपत्रकान्वये नदलेल्या आहेत. महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपनत्रत व अराजपनत्रत)
पदाांवर पदोन्नतीने / सरळसेवन
े े ननयुक्तीसाठी नवभागीय सांवगग सांरचना व नवभागीय सांवगग वाटप याबाबत
ननयमावली, 2010 मिील तरतुदीनुसार, पदोन्नतीने ननयुक्तीनांतर सामान्य प्रशासन नवभागाच्या
सहमतीने अांनतम वाटप केलेला नवभागीय सांवगग बदलून दे ण्याबाबत तात्पुरती कायगपध्दती सांदभािीन क्र.
4 व 5 येथील शासन ननर्गयान्वये नवनहत केली आहे. सांदभग क्र. 4 येथील नद. 31.07.2012 च्या शासन
ननर्गयामध्ये व सांदभग क्र. 5 येथील नद.26.11.2012 च्या शासन ननर्गयामध्ये नवनहत केलेल्या नवभागीय
सांवगग बदलून दे ण्याबाबतच्या तात्पूरत्या कायगपध्दतीनुसार, नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याबाबतचे
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

प्रस्ताव सांदभग क्र. 6 येथील नद. 17.02.2007 च्या शासन ननर्गयानुसार गनठत केलेल्या अपर मुख्य सनचव
(गृह) याांच्या अध्यक्षतेखालील सनमतीसमोर सादर करण्यात येतात.
2. सांदभािीन क्र. 4 व 5 येथील शासन ननर्गयामध्ये नवनहत केलेल्या नवभागीय सांवगग बदलून
दे ण्याबाबतच्या तात्पुरत्या कायगपध्दतीनुसार, नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याबाबतचे प्रस्ताव
प्रशासकीय नवभागाकडू न योग्य व परीपूर्ग स्वरुपात सादर करण्यात येत नाहीत तसेच आवश्यक
कागदपत्रेही उपलब्ि करण्यात येत नाहीत असे काही प्रकरर्ी ननदशगनास आले आहे. त्यामुळे अशा
प्रस्तावाांवर सनमतीस योग्य तो ननर्गय घेर्े शक्य होत नाही. यानशवाय नवभागीय मयानदत परीक्षा उत्तीर्ग
होऊन पदोन्नत झालेल्या अनिकारी/ कमगचाऱयाांकडू न दे खील, वरील शासन ननर्गयानुसार नवभागीय सांवगग
वाटप बदलून दे ण्याची मागर्ी करण्यात येत होती. याअनुषांगाने आवश्यक त्या सुिारर्ा करून सुिारीत
आदे श ननगगमीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या नवचारािीन होता.

शासन ननर्गय : -
सांदभग क्र. 4 येथील नद. 31.07.2012 च्या शासन ननर्गयामध्ये व सांदभग क्र. 5 येथील
नद.26.11.2012 च्या शासन ननर्गयामध्ये नवनहत केलेल्या नवभागीय सांवगग बदलून दे ण्याबाबतच्या
तात्पुरत्या कायगपध्दतीमध्ये खालीलप्रमार्े सुिारर्ा करण्याचा शासनाने ननर्गय घेतला आहे.
(अ) नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याबाबतची कारर्े :- सामान्य प्रशासन नवभागाच्या सहमतीने
नवभागीय सांवगग वाटप अांनतम केल्यावर, पसांतीक्रमानुसार नवभागीय सांवगग वाटप न झालेल्या अनिकारी /
कमगचाऱयाांना खालील 9 नमुद कारर्ाांपैकी कोर्त्याही एका कारर्ास्तव नवभागीय सांवगग बदलून
दे ण्यासाठी नवनांती अजग करता येईल :-
(1) सेवाननवृत्तीस एक वषापेक्षा कमी कालाविी नशल्लक आहे.
(2) शासकीय अनिकारी / कमगचारी स्वत: वा शासकीय अनिकारी / कमगचाऱयाचे आई / वडील, यथास्स्थती
पती / पत्नी वा त्याांच्यावर पूर्गत: अवलांबून असलेला जवळचा नातेवाईक याांचे पुढील आजार.
1) हृदय शस्त्रनक्रयाांची प्रकरर्े (Heart Surgery)
2) हृदय उपमागग शस्त्रनक्रया (Bypass Surgery)
3) ॲस्न्जओप्लास्टी शस्त्रनक्रया
4) मुत्रपपड प्रनतरोपर् शस्त्रनक्रया (Kidney Transplantation)
5) सवग प्रकारचे ककगरोग
6) नकडनी डायलेनसस
7) ब्रेन ट्युमर
8) मेंदू वरील शस्त्रनक्रया
9) ननश्चेतनावस्था (कोमा)
10) मनोनवकृतीने (मनोनवकार) ग्रस्त

(3) शासकीय अनिकारी/ कमगचारी स्वत: अथवा त्याची पत्नी / नतचा पती वा मूल /मुले अपांग आहेत पकवा
जीवनसाथी अथवा मूल मनतमांद आहे.

पष्ृ ठ 10 पैकी 2
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

(4) पती-पत्नी एकनत्रकरर् - केंद्र/ राज्य, शासकीय/ ननमशासकीय कायालये, नजल्हा पनरषद/ पांचायत
सनमती/ मांडळ/ महामांडळ, नगरपानलका/ महानगरपानलका अथवा शासकीय शैक्षनर्क सांस्थेमध्ये
(शासकीय अनुदानीत खाजगी नशक्षर्सांस्था नव्हे) कायगरत पती-पत्नी.
(5) मनहला अनिकारी / कमगचारी गभगवती आहे अथवा त्या मनहला अनिकारी/ कमगचाऱयाचे मूल लहान (3
वषाच्या आतील) आहे.
(6) नवभागीय सांवगग आपसात बदली करून घेर्े (Mutual Change) - एका अथवा कोर्त्याही दोन
ननवडसूचीतील अनिकारी / कमगचाऱयाांची आपसात नवभागीय सांवगग बदली बाबतची नवनांती.
(7) शासकीय अनिकारी / कमगचारी याांचा/याांची, मुलगा/मुलगी इयत्ता 10 वी/ 12 वी मध्ये नशकत असून
त्या शैक्षनर्क वषाची वार्षषक बोडग परीक्षा झालेली नसावी.
(8) नवभागीय सांवगग वाटपाच्या वेळी अनववानहत मनहला अनिकारी/ कमगचारी वा नविवा वा पनरत्यक्त्या /
घटस्फोटीत आहेत व नजच्यावर अवलांबून असलेले वृध्द आई / वडील, सासू / सासरे.
(9) गडनचरोली/गोंनदया/चांद्रपूर/भांडारा/यवतमाळ/नाांदेड या नजल्यातील नक्षलग्रस्त भागातील नरक्त
पदाांवर काम करण्यास इच्छु क असर्ाऱया अनिकारी / कमगचारी याांच्या नवनांती बाबत.
(ब) नवभागीय सांवगग बदलाच्या नवनांतीच्या अनुषांगाने मागवावयाची कागदपत्रे व सादर करावयाच्या
प्रस्तावाचा नमुना :- नवभागीय सांवगग बदलून दे ण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन नवभागाकडे सादर
करताना, प्रशासकीय नवभागाने नवभागीय सांवगग बदलून दे ण्याच्या कारर्ासांबांिीची या शासन
ननर्गयासोबतच्या पनरनशष्ट्ट “अ” मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे उपलब्ि करुन दे र्े
आवश्यक राहील. तसेच, या शासन ननर्गयासोबतच्या पनरनशष्ट्ट “ब” मध्ये मानहती नमूद करुन सदर
पनरनशष्ट्ट प्रस्तावासह सादर करर्े आवश्यक राहील. (प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतांत्र पनरनशष्ट्ट उपलब्ि
करर्े आवश्यक राहील.)
(क) नवभागीय सांवगगवाटप बदलून दे ण्यासाठी अटी व शती :- नवभागीय सांवगग बदलून दे ण्याचा प्रस्ताव
सादर करण्यासांदभात खालीलप्रमार्े अटी व शती नवनहत करण्यात येत आहेत.
1) नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याकरीता ज्या कारर्ाकरीता नवनांती अजग शासकीय
अनिकारी / कमगचारी करेल, ते कारर् नवभागीय सांवगग वाटपाच्या नदनाांकास व नवनांती अजग
करण्याच्या वेळेस अस्स्तत्वात असर्े आवश्यक आहे. सदरची अट आपसात बदली करुन घेर्े
व गडनचरोली/गोंनदया/चांद्रपूर/भांडारा/यवतमाळ/नाांदेड या नजल्यातील नक्षलग्रस्त
भागातील नरक्त पदाांवर काम करण्यास इच्छु क असर्ाऱया अनिकारी / कमगचारी याांच्या
नवनांतीसाठी लागू होर्ार नाही.
2) नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याकरीता नवनांती अजग करताना, शासकीय अनिकारी /
कमगचाऱयाांना प्राप्त झालेल्या नवभागीय सांवगग वाटपानुसार ननयुक्तीच्या पदावर हजर होर्े
बांिनकारक आहे. त्यानशवाय अनिकारी / कमगचाऱयाांना अन्य नवभागात सांवगग बदलून
दे ण्यासाठी अजग करता येर्ार नाही. तथानप, नवभागीय सांवगग वाटपाचेवळ
े ी
अनिकारी/कमगचाऱयाांच्या ननयत वयोमानानुसार सेवाननवृत्तीस 6 मनहन्याांपेक्षा कमी कालाविी

पष्ृ ठ 10 पैकी 3
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

रानहला असेल व वाटप झालेल्या नवभागात सांबांनित अनिकारी / कमगचारी रुजू झाले नाहीत
तरी नवभाग बदलाबाबतची नवनांती नवचारात घेण्यात येईल.
3) नवभागीय मयादीत परीक्षा उत्तीर्ग होऊन पदोन्नत झालेले अनिकारी / कमगचारी नवभागीय
सांवगग वाटप बदली बाबत नवनांती अजग करु शकतील.
4) नवभागीय सांवगग वाटपात ज्या अनिकारी / कमगचारी याांना त्याांच्या पसांतीनुसार नवभागीय सांवगग
वाटप झाले आहे, त्याांनी पुन्हा नवभागीय सांवगग बदलून दे र्ेबाबतचा नवनांती अजग केल्यास
त्याांचा अजग नवचारात घेतला जार्ार नाही.
5) नवभागीय सांवगग बदलून दे ण्यासांबांिातील अजग अनिकारी / कमगचाऱयाने त्याच्या सांबांनित
मांत्रालयीन नवभागामाफगत सनमतीसमोर ठे वण्यास मान्यतेसाठी सामान्य प्रशासन नवभागाकडे
पाठवावा. सांबांनित नवभागाने असे अजग सामान्य प्रशासन नवभागास प्रस्तानवत करताना
सामान्य प्रशासन नवभागाने नवहीत केलेल्या तपासर्ी सूचीनुसार तपासून व सांबांनित
अनिकारी / कमगचाऱयाची मूळ कागदपत्रे पाहू नच पाठवावेत व तपासर्ी करताना नवहीत
कारर्ाांमध्ये अनिकारी / कमगचाऱयाचा अजग बसत नसेल तर नवभागाने सामान्य प्रशासन
नवभागाकडे असे अजग सनमतीकडे ठे वण्यास मान्यतेसाठी पाठवू नयेत.
6) सामान्य प्रशासन नवभागाने सांबांनित अनिकारी / कमगचाऱयाचा प्रस्ताव सनमतीपुढे ठे वण्यास
मान्यता नदली नसेल तर असे प्रस्ताव सनमतीपुढे ठे वता येर्ार नाहीत. तसेच असे प्रस्ताव
परस्पर देखील सनमतीपुढे सादर करता येर्ार नाहीत.
7) सनमतीसमोर ननर्गयाथग प्रस्ताव आल्यावर प्रत्यक्ष बैठकीचे वेळी सांबांनित नवभागाने अनिकारी/
कमगचाऱयाच्या नवभाग सांवगग बदलाच्या कारर्ा समथगनाथग मूळ प्रमार्पत्रे वा पुरावे सादर
करावीत.
8) शासकीय अनिकारी /कमगचाऱयाचा नवभाग सांवगग बदलाचा नवनांती अजग अपर मुख्य सनचव
(गृह) याांच्या अध्यक्षतेखालील सनमतीपुढे ठे वण्यास जरी सामान्य प्रशासन नवभागाने मान्यता
नदली, तरी सदरहू नवनांती अजावर अपर मुख्य सनचव (गृह) याांच्या अध्यक्षतेखालील सनमतीचा
ननर्गय अांनतम राहील व सदर ननर्गय शासकीय अनिकारी / कमगचारी याांना बांिनकारक
राहील.
9) आपसात बदल (Mutual Change) प्रकरर्ी अनिकारी / कमगचाऱयाने मुळ पसांती ज्या
नवभागास नदली आहे तेथेच तो सांवगग वाटपानुसार बदली मागू शकेल.
10) आपसात बदल (Mutual Change) प्रकरर्ी तसेच गडनचरोली/ गोंनदया /चांद्रपूर /भांडारा /
यवतमाळ / नाांदेड या नजल्यातील नक्षलग्रस्त भागातील नरक्त पदाांवर काम करण्यास
इच्छु क असर्ाऱया अनिकारी / कमगचारी याांच्या नवनांती प्रकरर्ी, सनमतीच्या ननर्गयानुसार
नवभागीय सांवगात बदल झाल्यास, बदल झालेल्या नठकार्ी बदलीने हजर झाल्यापासून

पष्ृ ठ 10 पैकी 4
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

अशा अनिकारी / कमगचाऱयास सामान्य प्रशासन नवभागाच्या नद. 08.06.2010 च्या


अनिसूचनेत नवनहत केलेल्या कालाविीनुसार नवभागात सेवा पूर्ग करर्े बांिनकारक राहील.
11) जे शासकीय अनिकारी/कमगचारी नवभागीय सांवगग बदलाच्या पुष्ट्ठाथग जी कागदपत्रे सादर
करतील ती कागदपत्रे खोटी आढळल्यास, त्या सांबांनित अनिकारी/कमगचाऱयाांनवरुध्द,
सांबांनित प्रशासकीय नवभागाकडू न फसवर्ूकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
12) वरील नवनांतीनुसार सांवगग वाटप झाल्यास बदलीच्या नठकार्ावर रुजू होण्याकरता
अनिकारी/ कमगचारी याांना पदग्रहर् अविी / बदली अनुदान, प्रवासखचग, प्रवासभत्ता इत्यादी
सवलतींचा लाभ अनुज्ञय
े होर्ार नाही.
13) नवभागीय सांवगग बदलण्यास सनमतीने मान्यता नदल्यास, नवभागीय सांवगग बदलून दे ण्यासाठी,
बदल्याांचे नवननयमन अनिननयम, 2005 मिील कलम 4(5) मिील तरतुदीनुसार, (कलम 6
खालील तक्त्यात नमूद केलेल्या वनरष्ट्ठ प्रानिकाऱयाची मान्यता घेण्याची) प्रशासकीय
नवभागाने कायगवाही करर्े बांिनकारक राहील.
14) नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याकरीता नवनांती अजग करताना, शासकीय अनिकारी /
कमगचाऱयाांनी नवभागीय सांवगग वाटप बदलून दे ण्याच्या अनुषांगाने कोर्त्याही
न्यायानिकरर्ात/न्यायालयात कोर्तीही यानचका/दावा दाखल केलेला नसावा.
सदर शासन ननर्गय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर
उपलब्ि करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201408111242530107 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्वाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,

Bhagwan Digitally signed by Bhagwan Sahai


DN: c=IN, o=All India Service,
ou=IAS, postalCode=400032,

Sahai st=Maharashtra, cn=Bhagwan Sahai


Date: 2014.08.11 18:00:30 +05'30'
(डॉ.भगवान सहाय)
प्रिान सनचव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रत,
1. राज्यपालाांचे सनचव, राजभवन, मलबार नहल, मुांबई,
2. मुख्यमांत्री याांचे प्रिान सनचव,
3. उप मुख्यमांत्री याांचे प्रिान सनचव,
4. सवग मांत्री / राज्यमांत्री याांचे खाजगी सनचव,
5. मा.नवरोिी पक्षनेता, नविानपनरषद / नविानसभा, नविानभवन, मुांबई,

पष्ृ ठ 10 पैकी 5
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

6. सवग मा. सांसद सदस्य/नविानमांडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,


7. मा.मुख्य सनचव, महाराष्ट्र राज्य
8. सवग मांत्रालयीन नवभागाांचे अपर मुख्य सनचव/प्रिान सनचव/सनचव,
9. सवग मांत्रालयीन नवभाग,मांत्रालय, मुांबई 400 032.
10. ग्रांथपाल , महाराष्ट्र नविानमांडळ सनचवालय, ग्रांथालय, सहावा मजला, नविान भवन, मुांबई
400 032 (10 प्रती)
11. बहु जन समाज पाटी, डी-1 इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुांबई 1 (5 प्रती)
12. भारतीय जनता पाटी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरॅक नां.1 योगक्षेम समोर, वसांतराव
भागवत चौक, नरीमन पााँईांट, मुांबई 20 (5 प्रती)
13. भारतीय कम्युननस्ट पाटी, महाराष्ट्र कनमटी, 314, राजभुवन, एस. व्ही.पटे ल रोड, मुांबई
400 004. (5 प्रती)
14. भारतीय कम्युननस्ट पाटी (माक्सगवादी), महाराष्ट्र कनमटी, जनशक्ती हॉल, ग्लोब नमल
पॅलेस, वरळी, मुांबई 400 013, (5 प्रती),
15. इांनडयन नॅशनल कााँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कााँग्रेस (आय) सनमती, नटळक भवन, काकासाहेब
गाडगीळ मागग, दादर, मुांबई 400 025 (5 प्रती)
16. नॅशननलस्ट कााँग्रेस पाटी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जनगल मागग, , नरीमन पााँईांट, मुांबई
400021 (5 प्रती)
17. नशवसेना, नशवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुांबई 400028 (5 प्रती)
18. सामान्य प्रशासन नवभागातील सवग कायासने, मांत्रालय, मुांबई 400 032.
19. ननवड नस्ती/ कायासन 12, सामान्य प्रशासन नवभाग.

पष्ृ ठ 10 पैकी 6
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

शासन ननर्गय, सामान्य प्रशासन नवभाग, क्र. : एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12,


नद.11.08.2014 सोबतचे पनरनशष्ट्ट “अ”
अ.क्र. नवभागीय सांवगग बदलून दे ण्याचे कारर् सदर कारर्ास्तव नवभागीय सांवगग
बदलून दे ण्यासाठी आवश्यक
कागदपत्रे
1 2 3

1 सेवाननवृत्तीस एक वषग वा त्यापेक्षा कमी सेवाननवृत्तीचा नदनाांक स्पष्ट्ट


कालाविी नशल्लक आहे. होण्यासाठी सेवापुस्तकाच्या पनहल्या
पृष्ट्ठाची (साक्षाांनकत) प्रत
2 शासकीय अनिकारी / कमगचारी स्वत: वा सांबांिीत आजाराबाबतचे नजल्हा
शासकीय अनिकारी / कमगचाऱयाचे आई / वडील शल्यनचकीत्सक/ वैद्यकीय मांडळ
यथास्स्थती पती / पत्नी वा त्याच्यावर पुर्गत: याांचे वैद्यकीय प्रमार्पत्र आनर्
अवलांबून असलेला जवळचा नातेवाईक याांचे आांतररुग्र् आनर् / पकवा बाहयरुग्र्
पुढील आजार. म्हर्ून औषिोपचाराची कागदपत्रे.
1) हृदय शस्त्रनक्रयाांची प्रकरर्े (Heart surgery) जवळचा नातेवाईक पूर्गत: अवलांबून
2) हृदय उपमागग शस्त्रनक्रया (Bypass surgery) आहे यापुष्ट्ट्यथग अनिकारी/
3) ॲस्न्जओप्लास्टी शस्त्रनक्रया कमगचाऱयाच्या रेशनकाडग मध्ये त्या
4) मुत्रपपड प्रनतरोपर् शस्त्रनक्रया (Kidney नातेवाईकाचे नाव अांतभूत
ग असलेल्या
transplantation) पनहल्या व शेवटच्या पृष्ट्ठाची
5) सवग प्रकारचे ककगरोग. (साक्षाांनकत) प्रत.
6) नकडनी डायलेनसस
7) ब्रेन ट्युमर
8) मेंदू वरील शस्त्रनक्रया
9) ननश्चेतनावस्था (कोमा)
10) मनोनवकृतीने (मनोनवकार) ग्रस्त

3 शासकीय अनिकारी/ कमगचारी स्वत: अथवा कायम अपांगत्वाचे नकमान


त्याची पत्नी / नतचा पती वा मूल /मुले अपांग टक्केवारीचे सक्षम प्रानिकाऱयाांनी
आहेत पकवा जीवनसाथी अथवा मूल मनतमांद नदलेले वैद्यकीय प्रमार्पत्र,
आहे. मनतमांदत्वाचे नजल्हा
शल्यनचकीत्सक / वैद्यकीय मांडळ
याांचे वैद्यकीय प्रमार्पत्र. तसेच
अनिकारी / कमगचाऱयाच्या
रेशनकाडग च्या पनहल्या व शेवटच्या
पृष्ट्ठाची (साक्षाांकीत) प्रत.

पष्ृ ठ 10 पैकी 7
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

4 पती-पत्नी एकनत्रकरर् - यथास्स्थती केंद्र / राज्य शासकीय /


केंद्र/ राज्य शासकीय/ ननमशासकीय ननमशासकीय कायालयात /नजल्हा
कायालये, नजल्हा पनरषद/ पांचायत सनमती/ पनरषद/ पांचायत सनमती कायालयात
मांडळ/ महामांडळ, नगरपानलका/ / महामांडळात / नगरपानलका /
महानगरपानलका अथवा शासकीय शैक्षनर्क महानगरपानलका अथवा ज्या
सांस्थेमध्ये (शासकीय अनुदानीत खाजगी शैक्षनर्क सांस्थेत पती-पत्नी कायगरत
नशक्षर्सांस्था नव्हे ) कायगरत पती-पत्नी. आहेत त्या कायालयाचे बोनाफाईड
प्रमार्पत्र.
5 नवभागीय सांवगग वाटपाच्या वेळेला मनहला मनहला अनिकारी / कमगचारी गभगवती
अनिकारी / कमगचारी गभगवती आहे अथवा त्या असल्याबाबतचे नजल्हा
मनहला अनिकारी/कमगचाऱयाचे मूल लहान ( 3 शल्यनचकीत्सक / वैद्यकीय मांडळ
वषाच्या आतील ) आहे याांचे वैद्यकीय प्रमार्पत्र. मूल लहान
(3 वषाच्या आतील) असल्यास
त्यासाठी सक्षम प्रानिकाऱयाकडील
जन्मदाखला.
6 नवभागीय सांवगग आपसात बदली करून घेर्े सांबांिीत दोन्ही अनिकाऱयाांनी
(Mutual Change) - एका अथवा कोर्त्याही मानगतलेल्या नवभागीय सांवगग वाटप
दोन ननवडसूचीतील अनिकारी / कमगचाऱयाांची सांदभातील कागदपत्रे व दोन्ही
आपसात नवभागीय सांवगग बदलीबाबतची नवनांती अनिकाऱयाांना प्रत्यक्ष पदस्थापना
नमळालेल्या आदे शाची प्रत.
7 शासकीय अनिकारी / कमगचारी याांचा/याांची, शासकीय अनिकारी / कमगचारी याांचा
मुलगा/मुलगी इयत्ता 10 वी/ 12 वी मध्ये नशकत मुलगा/ मुलगी इयत्ता 10 वी / 12 वी
असुन त्या शैक्षनर्क वषाची वार्षषक बोडग परीक्षा मध्ये नशकत असल्याचे सांबांनित
झालेली नसावी. शाळा / महानवद्यालयाचे प्रमार्पत्र
पकवा फीची पावती व अन्य
कागदपत्रे.
8 नवभागीय सांवगग वाटपाच्या वेळी मनहला अनववानहत मनहला अनिकारी/
अनिकारी/ कमगचारी अनववानहत वा नविवा वा कमगचारी याांच्या बाबतीत त्याांचे
पनरत्यक्त्या / घटस्फोटीत आहेत व नजच्यावर स्वत:चे अनववानहत असल्याबाबतचे
अवलांबून असलेले वृध्द आई / वडील, सासू / स्वयां घोषर्ापत्र (Self Declaration),
सासरे. नविवा मनहला अनिकारी /कमगचारी
याांच्या बाबतीत पतीच्या मृत्यूच्या
प्रमार्पत्राची साक्षाांनकत प्रत,
पनरत्यक्त्या याांच्या बाबतीत ग्रामीर्

पष्ृ ठ 10 पैकी 8
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

भागासाठी तलाठी वा ग्रामसेवक


याांचा व शहरी भागासाठी तलाठी वा
नगरपानलका/ महानगरपानलका
याांचे करनननरक्षक याांनी नदलेला
ननजकच्या काळातील मूळ दाखला,
सांबांिीत मनहला अनिकारी /
कमगचारी याांनी द्यावा.
घटस्फोटीत मनहला
अनिकारी / कमगचारी याांच्या बाबतीत
मा. न्यायालयाच्या आदे शाची
साक्षाांकीत प्रत.
अनववानहत / नविवा /
पनरत्यक्त्या / घटस्फोटीत मनहला
अनिकारी/ कमगचाऱयाांवर अवलांबून
असलेल्या कुटु ां बाच्या अनुषांगाने
त्याांच्या रेशनकाडग ची पनहल्या व
शेवटच्या पानाची साक्षाांकीत प्रत.
9 गडनचरोली/गोंनदया/चांद्रपूर/भांडारा/यवतमाळ ज्या नवभागात ज्या पदावर काम
/नाांदेड या नजल्यातील नक्षलग्रस्त भागातील करीत आहेत त्या पदाच्या
नरक्त पदाांवर काम करण्यास इच्छु क असर्ाऱया पदस्थापनेच्या आदे शाची प्रत.
अनिकारी / कमगचारी याांच्या नवनांती बाबत

पष्ृ ठ 10 पैकी 9
शासन ननर्गय क्रमाांकः एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12

शासन ननर्गय, सामान्य प्रशासन नवभाग, क्र. : एसआरव्ही-2013/प्र.क्र.201/12,


नद.11.08.2014 सोबतचे पनरनशष्ट्ट “ब”

अ.क्र. बाब तपशील/अनभप्राय

1 2 3
1 अनिकारी/कमगचाऱयाचे नाव व पदनाम
2 ननयुक्तीचा मागग (पदोन्नती/सरळसेवा)
3 पसांतीक्रम नदलेला नवभागीय सांवगग
4 नवभागाने प्रस्तानवत केलेला नवभागीय सांवगग
5 सामान्य प्रशासन नवभागाने वाटप केलेला
नवभागीय सांवगग
6 नवभागीय सांवगग वाटप केल्याच्या आदे शाचा
क्रमाांक व नदनाांक
7 नवभागीय सांवगग वाटप केल्याच्या नठकार्ी रुजू
झाल्याचा नदनाांक व कायालयाचे नाव आनर्
नठकार्
8 नवभागीय सांवगग बदलून देण्यासाठी अजग सादर
केल्याचा नदनाांक
9 नवभागीय सांवगग बदलून दे ण्यासाठीचे कारर्
10 नवभागीय सांवगग बदलून दे ण्याच्या कारर्ा-
पुष्ट्ट्यथग/ समथगनाथग सादर केलेली कागदपत्रे
(या शा.नन. सोबतच्या पनरनशष्ट्ट “अ” नुसार)
11 ज्या नवभागीय सांवगात पदस्थापना द्यावयाची
आहे तेथे सांबांनित सांवगात ननबाि नरक्त पद आहे
काय?
12 नवभागीय सांवगग बदलून दे ण्यासांबांिीच्या
सा.प्र.नव. च्या सवग शासन ननर्गयातील अटींची
पूतगता होते काय?

पष्ृ ठ 10 पैकी 10

You might also like