You are on page 1of 11

बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या

सहकारी सूतगिरणयांना शासकीय भािभांडवल मंजूर


करणयाबाबत- गहरा बाळाजी मािासविीय सहकारी
सूतगिरणी मया., गभवापूर, ता. गभवापूर, गज. नािपूर.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)
मादाम कामा मािण, हु तात्मा राजिुरु चौक,
मंत्रालय (गवस्तार), मुंबई 400 032.
गदनांक : 14 जुलै, 2023.
वाचा:-
1. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि,क्र. सूतगि-2193/प्र.क्र.183/टे क्स-1,
गद.11.08.1993.
2. शासन पगरपत्रक, सहकार व वस्त्रोद्योि गवभाि क्र.: सूतगि-1197/प्र.क्र.305/टे क्स-1,
गदनांक 31.01.1998.
3. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि, क्र. सूतगि- 1197/प्र. क्र.193/टे क्स-1,
गद.24.03.1999.
4. शासन गनणणय, समाजकल्याण, सांस्कृगतक कायण व गक्रडा गवभाि क्र.एमपीसी 1099/ प्र.क्र.244/
गवघयो -2, गद.30.03.2000.
5. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.सूतगि-1105/प्र. क्र.38/टे क्स-1(अ),
गद.15.06.2006.
6.शासन गनणणय, सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभाि क्र. सूतगि 2015/प्र.क्र.363/
अजाक-1, गद.15.02.2016.
7. शासन गनणणय,सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.सूतगि-3316/प्र. क्र.81/टे क्स-1(अ),
गद.10.07.2017.
8. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.सूतगि-3315/प्र. क्र.78/टे क्स-1(अ),
गद.20.01.2018.
9. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.धोरण-2017/प्र. क्र.06/टे क्स-5, गद.15.02.2018.
10. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.सूतगि-3318/प्र. क्र.67/टे क्स-1(ब),
गद.21.1.2019.
11. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.धोरण-2018/प्र. क्र.1401/टे क्स-5,
गद.28.02.2019.
12. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.नोंदणी-1816/सं.क्र.15/व्हीआयपी /टे क्स -1 (अ),
गद.16.09.2019.
13. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.सूतगि-3321/प्र.क्र.41/टे क्स -1 (अ),
गद.30.07.2021.
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

14. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.प्रकल्प-1222/प्र.क्र.6/टे क्स -1 (अ),


गद.24.06.2022.
15. आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांचे पत्र क्र.काया.6(1)/सूतगि/शा.भा.भा. प्रस्ताव/1892/ 2023,
गद.29.03.2023
16. शासन गनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योि क्र.प्रकल्प-1221/प्र.क्र.67/टे क्स -1 (अ),
गद.26.05.2023.
17. शासन गनणणय,सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभाि क्र.बीगजटी 2023/प्र.क्र.61/ अर्णसंकल्प
(गवघयो), गद.14.06.2023.

प्रस्तावना:-
बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या व शासकीय
अर्णसहाय्यासाठी गनवडलेल्या सहकारी सूतगिरणयांनी शासनाकडे सादर केलेल्या
प्रकल्पांना अर्णसहाय्य करणयासाठी कजे व भािभांडवलाचे प्रमाण 1:1 ठे वून सभासद
भािभांडवलाच्या 1:9 प्रमाणात शासकीय भािभांडवल देणयासाठी शासनाने मान्यता
गदलेली आहे . या सूतगिरणयांनी शासनास सादर केलेल्या प्रकल्प अहवालाच्या अनुिंिाने
प्रकल्प उभारणीच्या कामात केलेली प्रिती लक्षात घेऊन तसेच आतापयंत सभासदांकडू न
जमा केलेले भाि भांडवल लक्षात घेऊन सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभािाने
गद.14.06.2023 रोजीच्या शासन गनणणयान्वये या सूतगिरणीस गवतरीत करावयाच्या
रु.591.54 लाख शासकीय भािभांडवलाची रक्कम सगचव (वस्त्रोद्योि), सहकार, पणन व
वस्त्रोद्योि गवभाि यांना BDS प्रणालीवर गवतरीत केली आहे . त्यानुसार गहरा बाळाजी
मािासविीय सहकारी सूतगिरणी मया., गभवापूर, ता.गभवापूर, गज.नािपूर या सूतगिरणींस
सन 2023-24 या आर्षर्क विात शासकीय भािभांडवल उपलब्ध करुन देणयाचा प्रस्ताव
शासनाच्या गवचाराधीन होता.

शासन गनणणय:-

गहरा बाळाजी मािासविीय सहकारी सूतगिरणी मया., गभवापूर, ता.गभवापूर,


गज.नािपूर या सूतगिरणीची गद.16 सप्टें बर, 2019 रोजीच्या शासन गनणणयान्वये बाराव्या
पंचवार्षिक योजनेत समावेश करुन अर्णसहाय्यासाठी गनवड करणयात आली असून
सूतगिरणीच्या रु.8090.00 लाख इतक्या प्रकल्प अहवाल ककमतीस गद.26.05.2023
रोजीच्या शासन गनणणयान्वये मंजूरी गदलेली आहे . प्रकल्प अहवालानुसार सूतगिरणीने

पृष्ट्ठ 11 पैकी 2
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

रु.140.00 लाख सभासद भािभांडवल जमा केले आहे . आकृगतबंधाच्या 1:9 या प्रमाणात ही
सूतगिरणी रु. 1260.00 लाख शासकीय भािभांडवल गमळणयास पात्र आहे . सूतगिरणीची
नव्याने अर्णसहाय्यासाठी गनवड केलेली असल्यामुळे सूतगिरणीस अद्यापी शासकीय
भािभांडवल गवतरीत केलेली नाही. सन 2020-21 पासून सहकारी सूत कताई गिरणयांना
भाि भांडवली अंशदान (गवशेि घटक योजना) (कायणक्रम) ही योजना सामागजक न्याय व
गवशेि सहाय्य या गवभािामार्णत राबगवणयात येत असून या योजनेसाठी सन 2023-24 या
आर्षर्क विात 190, सावणजगनक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील िुंतवणुका (०१), अनुसूगचत
जाती घटक कायणक्रमांतिणत योजना (०१) (०१) सहकारी सूत कताई गिरणयांना भाि
भांडवली अंशदान (कायणक्रम) 32, अंशदाने (4425 2223) या लेखागशिाखाली सामागजक
न्याय व गवशेि सहाय्य या गवभािामार्णत रु.150.00 कोटी इतकी अर्णसक
ं ल्पीय तरतूद
करणयात आली आहे . गवत्त गवभािाने गदनांक 12.04.2023 रोजीच्या शासन
पगरपत्रकानुसार एगप्रल ते जून या तीन मगहन्यात एकूण तरतूदीच्या २० टक्के रक्कम खचण
करणयास मान्यता गदली आहे . तर्ागप गवत्त गवभािाने अर्णसक
ं ल्पीय तरतूदीच्या १० टक्के
प्रमाणात रु.1500.00 लाख इतका गनधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन गदलेला आहे.
त्यातील रु.908.46 इतका गनधी दुसऱ्या मािासविीय सूतगिरणीस गवतरीत करणयात
आलेला असून गशल्लक असलेला रु.591.54 लाख इतका गनधी गवतरणासाठी उपलब्ध
असल्याने शासन गनणणय, सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभाि गदनांक 14.06.2023
अन्वये उपलब्ध करुन गदलेला आहे .
2. सन 2023-24 या आर्षर्क विात “मािणी क्र. एन-4, 4425 - सहकारावरील
भांडवली खचण, (190) सावणजगनक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील िुंतवणुका, (01)
अनुसूगचत जाती घटक कायणक्रमांतिणत योजना, (01) (01) सहकारी सूत कताई गिरणयांना
भाि भांडवली अंशदान (कायणक्रम), (4425 2223), 32 अंशदाने” या लेखागशिाखाली
रु.15000.00 लाख तरतूद करणयात आली आहे. प्रकल्प अहवालानुसार मान्य
ककमतीनुसार त्या-त्या बाबींकगरता गवगहत मयादे पेक्षा जास्त होणारा खचण सूतगिरणी
स्वगनधीतून करील या अटीच्या अधीन राहू न तसेच शासन गनणणय गद.30.03.2000 च्या सवण
अटी व तरतूदी यांचे तंतोतंत पालन या सूतगिरणीने केले आहे याची शहागनशा आयुक्त,
वस्त्रोद्योि, नािपूर यांनी करणयाच्या अटीवर गहरा बाळाजी मािासविीय सहकारी सूतगिरणी

पृष्ट्ठ 11 पैकी 3
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

मया., गभवापूर, ता.गभवापूर, गज.नािपूर या सूतगिरणीस रु.591.54 (रुपये पाच कोटी


एक्याणणोव लाख चौपन्न हजार र्क्त ) इतकी रक्कम शासकीय भािभांडवल म्हणून मंजूर
करणयास शासन मान्यता दे णयात येत आहे.
3. सदर शासकीय भािभांडवल शासन गनणणय गद.11.08.1993 व शासन गनणणय
गद.24.03.1999 मध्ये नमूद केलेल्या अटी व शती तसेच शासकीय भाि भांडवलासंदभात
शासनाने भगवष्ट्यात आणखी काही अटी व शती गनगित केल्यास अशा अगतगरक्त अटी व शती
सदर सूतगिरणीस लािू राहतील या मुद्दयाच्या अधीन राहू न तसेच खाली नमूद केलेल्या
अगतगरक्त अटींच्या अधीन राहू न मंजूर करणयात येत आहे :-
1) प्रस्तुत सूतगिरणींकडू न, शासन गनणणय गद.11.08.1993 व शासन गनणणय
गद.24.03.1999 मधील अटी व शतींचे पालन होत आहे याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर
यांनी खात्री करावी.
2) शासकीय भािभांडवलाच्या वसुलीबाबत संदभण क्र.2 येर्ील गद.24.03.1999
रोजीच्या शासन गनणणयातील संदभण क्र.7 येर्ील गद.10.7.2017 रोजीच्या शासन गनणणयान्वये
सुधारणा करणयात आली असून त्यानुसार सूतगिरणीने भािभांडवलाचा पगहला हप्ता
स्स्वकारल्यानंतर 5 विांनी ककवा सूतगिरणी सुरु झाल्यानंतर 3 विांनी यापैकी जे आधी
घडे ल तेव्हापासून उचल केलेल्या भािभांडवलाची परतर्ेड 1/15 प्रमाणे सुरु करणयात
येईल आगण असे न केल्यास त्यावर दरसाल दर शेकडा 12% प्रमाणे व्याज आकारणयात
येईल.
3) आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी सदर सूतगिरणीच्या कामकाजावर व प्रकल्प
उभारणीवर लक्ष दे ऊन त्याबाबतच्या प्रितीचा गतमाही अहवाल गवगहत गववरणपत्रात
शासनास सादर करावा.
4) प्रस्तुत सूतगिरणीसंदभात शासन गनणणयामधील तरतुदीनुसार वसुलीबाबत
आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी काटे कोरपणे कायणवाही करावी.
5) आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी पुढील 3 मगहन्यांत सदर सूतगिरणीच्या गवद्यमान
संचालक मंडळाकडू न प्रस्तुत शासन गनणणयाद्वारे गवतरीत उपरोक्त तक्त्यातील
सूतगिरणीच्या नावासमोरील रकमेच्या 5% इतक्या वैयस्क्तक मत्तेचे तारण गमळवावे.
जोपयंत असे वैयस्क्तक तारण प्राप्त होणार नाही तोपयंत प्रस्तुत गवतरीत रक्कम
सूतगिरणीस खचण करता येणार नाही तसेच तोपयंत या आदे शाद्वारे मंजूर केलेल्या रकमेवर
पृष्ट्ठ 11 पैकी 4
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

सूतगिरणीस अगधकिण (overdraft) काढू न रक्कम खचण करता येणार नाही असे बंधन आयुक्त,
वस्त्रोद्योि, नािपूर यांनी संबगं धत बँकेवर घालावे. याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी
काटे कोरपणे व तातडीने कायणवाही करावी.
6) या आदे शानंतर प्रस्तुत सूतगिरणीच्या संचालक मंडळाची गनवडणूक झाल्यास,
नवगनयुक्त संचालक मंडळाने शासकीय भािभांडवलाच्या 5% इतके वैयस्क्तक मालमत्तेचे
तारण भरल्यागशवाय नवीन संचालक मंडळ अस्स्तत्वात येणार नाही. पुवीच्या संचालक
मंडळाने काही िैरव्यवहार केला नसेल ककवा त्यांच्या गवरुध्द िुन्हा दाखल झाला नसेल
तरच नवगनयुक्त संचालक मंडळाने असे तारण गदल्यानंतरच पूवीच्या संचालक मंडळाचे
वैयस्क्तक तारण मुक्त करणयात येईल, अशी सुधारणा संस्र्ेच्या By - Laws मध्ये करणयाची
कायणवाही आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी करावी.
7) सूतगिरणींच्या प्रकल्पास मान्यता गदल्यानंतर प्रकल्पाच्या Financial Closer चा
पुरावा शासनास सादर केल्यागशवाय शासनाचा गहस्सा दे ता येणार नाही. त्यामुळे
त्याबाबतची खात्री आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी करुन घेऊन त्यानुसार कायणवाही
करावी.
8) प्रस्तुत सूतगिरणीकडे बँकेत जमा असलेल्या गनधीचे गनयोजन करुन कायणक्षमतेने
गवगनयोि करीत असल्याची खात्री आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी करावी.
9) प्रस्तुत सूतगिरणीने कजाची उचल करुन त्याचा गवगनयोि प्रकल्प उभारणीसाठी
करुन लवकर प्रकल्प पूणण करावा याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी गनयंत्रण ठे वावे.
10) प्रकल्प अहवालातील अनुज्ञय
े तरतुदीपेक्षा त्या त्या बाबीवर होणारा जास्तीचा
खचण सूतगिरणी स्वगनधीतून करील या अटीवर शासकीय भािभांडवल मंजूर करणयात येत
आहे. याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी तशी कायणवाही करावी.
11) सदर सूतगिरणीच्या खरे दीबाबत खरे दीची रक्कम पुरवठादाराच्या नावे ECS
द्वारे अदा करावी. गनगवदे मध्ये गववगक्षत तरतूद असल्यागशवाय पुरवठादारास अग्रीम अदा
करणयात येऊ नये याबबात आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी खात्री करावी.
12) सूतगिरणीस प्राप्त झालेल्या भािभांडवलाचा तसेच गशल्लक रकमेचा सूतगिरणी
योग्य प्रकारे गवगनयोि करते ककवा नाही याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी गनयंत्रण
ठे वावे.

पृष्ट्ठ 11 पैकी 5
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

13) सूतगिरणीने भांडवली वस्तु खरेदी करणयापूवी यापूवी खरे दी केलेल्या अशा
वस्तुंची यर्ास्स्र्त नोंद Dead Stock रगजस्टर मध्ये घेणयात यावी. याबाबत आयुक्त,
वस्त्रोद्योि, नािपूर यांनी गनयंत्रण करावे.
14) प्रस्तुत सूतगिरणीने खरे दी केलेल्या वस्तू प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच
संबगं धतांना दे यक अदा करावे. याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी गनयंत्रण करावे.
15) उद्योि, ऊजा व कामिार गवभािाचा खरे दी गवियक प्रगक्रया अद्यावत शासन
गनणणय गद.01.12.2016 व शासन गनणणय गद.08.12.2017 मधील तरतुदीनुसार करणयात
यावी.
16) सूतगिरणीची उभारणी गवगहत कालमयादेत पूणण करणयात यावी.
17) गद.17 ऑक्टोबर, 2016 रोजीच्या राजपत्रान्वये राज्यातील सहकारी संस्र्ांवर
दोन शासकीय सदस्य नेमणयाच्या अनुिंिाने महाराष्ट्र सहकारी संस्र्ा अगधगनयम, 1960
मध्ये सुधारणा करणयात आली असून सदर गनणणय या सूतगिरणीस बंधनकारक राहील.
18) समाजकल्याण, सांस्कृगतक कायण व गक्रडा गवभािाच्या गद.30.03.2000
रोजीच्या शासन गनणणयानुसार, मािासविीय सूतगिरणयांना गवशेि घटक योजनेतून गदघण
मुदती कजण दे णयाचा गनणणय शासनाने घेतला आहे. सदर शासन गनणणयातील अटी व
शतीनुसार सदर सूतगिरणी ही मािासविीय प्रविातील असल्याने त्या सूतगिरणीचा अध्यक्ष
व उपाध्यक्ष हा अनुसूगचत जातीचा असावा, तसेच या सूतगिरणीमध्ये 70% पेक्षा जास्त
सभासद अनुसूगचत जातीचे असावेत. तसेच सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभािाच्या
गद.15.02.2016 रोजीच्या शासन गनणणयानुसार, सूतगिरणयांच्या मािासविीय सभासदांचे
जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. सदर अटीची पूतणता केल्यागशवाय
सूतगिरणीस या शासन गनणणयान्वये मंजूर करणयात आलेली रक्कम खचण करता येणार नाही
व अगधकिण काढता येणार नाही. याबाबत आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी तसे बंधन बँकेवर
तसेच सूतगिरणीवर घालावे.
19) समाजकल्याण, सांस्कृगतक कायण व गक्रडा गवभािाचे शासन गनणणय
गद.30.03.2000 मधील सवण अटी व तरतूदी यांचे तंतोतंत पालन या सूतगिरणीने केले आहे
याची शहागनशा आयुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर यांनी करावी.
20) सदर सूतगिरणीच्या सवण सभासदाने त्यांचे आधार काडण नंबर कलक करणे
बंधनकारक रागहल.

पृष्ट्ठ 11 पैकी 6
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

21) सूतगिरणी उभारणयासाठी 5:45:50 या आकृतीबंधाप्रमाणे अर्णसहाय्य दे णयात


येते. त्यानुसार या सूतगिरणीने 5% सभासद भािभांडवल उभारणे बंधनकारक असून सदर
सभासद भािभांडवलाची रक्कम सूतगिरणीच्या प्रयोजनाव्यगतरक्त अन्य कोणत्याही
प्रयोजनासाठी खचण करता येणार नाही. तसेच शासनाकडू न सूतगिरणीला मंजूर करणयात
येणाऱ्या 45% शासकीय भािभांडवलाच्या रक्कमेचा गवगनयोि करताना सूतगिरणीने 50%
सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभाि अर्वा गवत्तीय संस्र्ेकडू न कजण म्हणून मंजूर करुन
घेतलेली असणे आवश्यक आहे . शासकीय भािभांडवलापोटी प्राप्त रक्कमेचा गवगनयोि
करताना सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभािाकडू न/गवत्तीय संस्र्ेकडू न घेतलेल्या
कजाचाही गवगनयोि त्याच प्रमाणात करणे गिरणीवर बंधनकारक राहील.
22) प्रकल्प अहवालानुसार मान्य ककमतीनुसार त्या-त्या बाबींकगरता गवगहत
मयादे पेक्षा जास्त होणारा खचण सूतगिरणी स्वगनधीतून करील याची दक्षता आयुक्त,
वस्त्रोद्योि, नािपूर यांनी घ्यावी.
4. या शासन गनणणयाद्वारे मंजूर केलेल्या शासकीय भािभांडवलाची रु.591.54 लाख
इतकी रक्कम गहरा बाळाजी मािासविीय सहकारी सूतगिरणी मया., गभवापूर, ता.गभवापूर,
गज.नािपूर या सूतगिरणीच्या गद नािपूर गजल्हा मध्यवती सहकारी बँक मया., नािपूर या
बँकेच्या खाते क्र. 095340200003717, IFSC क्र. IBKL0510N72 मध्ये RTGS द्वारे जमा
करावी. सूतगिरणीने प्रकल्प पूणण करणयासाठी कराव्या लािणाऱ्या खचासंदभात, शासन
गनणणय गद.15.06.2006 अन्वये स्र्ापन करणयात आलेल्या राज्यस्तरीय सगमतीची मान्यता
घ्यावी.
5. गवत्त गवभाि, शासन पगरपत्रक गद.12.04.2023 सोबतच्या पगरगशष्ट्ठातील अ. क्र. 9
येर्ील “32-अंशदाने” या बाबीखालील खचण करणयास गवभािास अगधकार प्राप्त झाले
असून या बाबीखालील अटींची पूतणता सदर प्रकरणी होत आहे . या पगरपत्रकातील भाि 1
मधील अगनवायण खचाशी संबगं धत अ. क्र. 5,6,7,8 व 9 तसेच प्राधान्य गवभािाशी संबगं धत
अ.क्र. 10 मधील तरतूदी या प्रकरणी लािू होत नाहीत.
6. गवत्त गवभाि, शासन पगरपत्रक क्र. संकीणण 2016/प्र.क्र.31/ कोिा.प्रशा.5,
गद.10.05.2016 मधील पगरच्छे द-ब (3) नुसार, गवत्त गवभाि पगरपत्रक, गद.12.04.2023
सोबतच्या पगरगशष्ट्टातील अ.क्र.9 संदभातील तपासणी सुचीमधील असलेल्या मुद्दयांची
पूतणता या प्रकरणी होत आहे .

पृष्ट्ठ 11 पैकी 7
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

7. गवत्त गवभाि,शासन पगरपत्रक गद.10.05.2016 मधील पगरच्छे द-अ नुसार प्रस्तुत


प्रकरणाची मागहती खालीलप्रमाणे आहे:-
1) गवभािास प्रदान गवत्तीय अगधकार:- गवत्त गवभाि, शासन पगरपत्रक
गद.12.04.2023 अन्वये “32 अंशदाने” याबाबीखाली खचण करणयास गवभािास
अगधकार प्राप्त झाले असून या पगरपत्रकातील तपासणी सूचीप्रमाणे सवण बाबींची सदर
प्रकरणी पूतणता होत आहे .
2) “मािणी क्र. एन -4, 4425 - सहकारावरील भांडवली खचण, (190)
सावणजगनक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील िुंतवणुका, (01) अनुसूगचत जाती घटक
कायणक्रमांतिणत योजना, (01)(01) सहकारी सूत कताई गिरणयांना भाि भांडवली
अंशदान (कायणक्रम), (4425 2223), 32 अंशदाने” या लेखागशिाखाली या
लेखागशिाखाली सन 2023-24 या आर्षर्क विात अर्णसक
ं स्ल्पय अंदाजान्वये प्राप्त
तरतूद रु.15000.00 लाख तरतूद अर्णसक
ं स्ल्पत करणयात आली आहे .
3) मािील 3 मगहन्यांपव
ू ी गदलेल्या अनुदानापैकी 75% ककवा अगधक गनधी खचण
झाला आहे:- गवियांगकत सूतगिरणीस यापूवी गनधी दे णयात आलेला नाही.
4) ज्या लेखाशीिाखाली अनुदान गवतरीत करणयांत येत आहे , त्या
लेखाशीिांतिणत 1 विापूवीचे संगक्षप्त दे यक प्रलंगबत नाही:- या योजनेखाली नमूद
केलेल्या लेखागशिाखाली 1 विण जुने संगक्षप्त दे यक प्रलंगबत नाही.
5) स्र्ागनक स्वराज्य संस्र्ांना अनुदान दे तांना त्यांचक
े डू न राज्य शासनास येणे
नाही ककवा येणे रक्कम समायोगजत करणयांत आली आहे:- लािू नाही.
6) वैयस्क्तक लाभार्ीचे दे यक सादर करतांना यादीसह व शक्यतो आधार
क्रमांकासह सादर करावे:- लािू नाही.
7) बांधकाम गवियक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दे तांना सक्षम अगधकाऱ्याची
मान्यता घेतल्याचा उल्लेख आदे शात असावा:- सूतगिरणीच्या स्र्ापत्य बांधकामाच्या
गनगवदांना मंजूरी दे णयासाठी राज्यस्तरीय सगमतीची स्र्ापना करणयात आली आहे .
सदर सगमतीची मान्यता घेऊनच सूतगिरणीने बांधकाम व यंत्रसामुग्री खरे दी करणे
बंधनकारक आहे .
8) अगधनस्त कायालयांना खरे दी करणयासाठी प्रागधकृत करणयाचा शासन
गनणणय गनिणगमत करणयापूवी अशा खरे दीसाठी रीतसर प्रशासकीय मान्यतेचे आदे श

पृष्ट्ठ 11 पैकी 8
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

काढावेत:- सहकारी सूतगिरणयांच्या यंत्रसामुग्री खरे दीबाबत राज्यस्तरीय सगमतीची


मान्यता घेणयात येते.
9) खरे दी गवियक प्रगक्रया संबगं धत अद्यावत शासन आदे शानुसार करावी व तसा
उल्लेख प्रशासकीय मान्यतेत असावा:- याबाबतचा उल्लेख शासन गनणणयात करणयात
आला आहे.
10) सागहत्य खरे दीची रक्कम पुरवठादाराच्या नावे ECS द्वारे आहरीत करावी:-
याबाबतचा उल्लेख शासन गनणणयात करणयात आला आहे.
8. या शासन गनणणयाद्वारे मंजूर करणयात आलेल्या रु.591.54 लाख शासकीय
भािभांडवलाचा खचण “मािणी क्र. एन-4, 4425-सहकारावरील भांडवली खचण, (190)
सावणजगनक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील िुंतवणुका, (01) अनुसूगचत जाती घटक
कायणक्रमांतिणत योजना, (01)(01) सहकारी सूत कताई गिरणयांना भाि भांडवली अंशदान
(कायणक्रम), (4425 2223), 32 अंशदाने”या लेखागशिाखाली खची टाकणयात यावा व तो
सन 2023-2024 या आर्षर्क विात उपलब्ध तरतूदीमधून भािगवणयात यावा.
9. या शासन गनणणयाद्वारे मंजूर करणयात आलेली रु.591.54 लाख इतकी रक्कम
गहरा बाळाजी मािासविीय सहकारी सूतगिरणी मया., गभवापूर, ता.गभवापूर, गज.नािपूर या
सूतगिरणीच्या नावाने अगधदान व लेखा अगधकारी, मुंबई येर्ून आहरीत करुन
सूतगिरणीच्या बँक खात्यामध्ये RTGS द्वारे गवतरीत करणयाची कायणवाही करणयाकरीता
श्री.सु.पु.पांिारकर, कक्ष अगधकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि,
मंत्रालय गवस्तार, मुंबई - 400 032 यांना “आहरण व संगवतरण अगधकारी” म्हणून घोगित
करणयात येत आहे . तसेच, श्रीकृष्ट्ण बाबुराव पवार, उप सगचव (वस्त्रोद्योि), (V0009),
सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि, मंत्रालय गवस्तार, मुंबई-400 032 यांना “गनयंत्रण
अगधकारी”म्हणून घोगित करणयात येत आहे . त्यानुसार त्यांनी सदर सहकारी सूतगिरणीस
उपरोक्त शासकीय भािभांडवलाची रक्कम RTGS द्वारे गवतगरत करणयाची कायणवाही
करावी. बँकेचा तपशील खाली प्रमाणे आहे .

पृष्ट्ठ 11 पैकी 9
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

बँकेचे नाव व शाखा चालू खाते व क्रमांक एम.आय.सी.आर . आय.एर्.एस.सी.


क्रमांक क्रमांक

Nagpur District 095340200003717 441206520 IBKL0510N72


Central Cooperative
Bank Ltd., Nagpur,
Bhiwapur Branch, Tal.
Bhiwapur, Dist.
Nagpur .

10. सदर शासन गनणणय, गवत्त गवभाि, शासन गनणणय गद.12.04.2023 नुसार तसेच
सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभाि, शासन गनणणय गद.14.06.2023 अन्वये प्राप्त
मान्यतेस अनुसरुन गनिणगमत करणयात येत आहे.

11. सदर शासन गनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतस्र्ळावर उपलब्ध करणयात आला असून त्याचा संकेतांक 202307141505025502
असा आहे. हा आदे श गडजीटल स्वाक्षरीने साक्षांगकत करुन काढणयात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.


Digitally signed by SHRIKRISHNA BABURAO
PAWAR
Date: 2023.07.14 15:07:40 +05'30'
( श्रीकृष्ट्ण पवार )
उप सगचव, महाराष्ट्र शासन
प्रगत,
1. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञय
े ता) महाराष्ट्र-1 मुंबई / महाराष्ट्र -2, नािपूर.
2. महालेखापाल, (लेखापगरक्षा) महाराष्ट्र-1 मुंबई / महाराष्ट्र -2, नािपूर.
3. सगचव (वस्त्रोद्योि) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-32.
4. कायासन अगधकारी (रोख शाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि, मंत्रालय, मुंबई-32 (4 प्रती).
5. अवर सगचव, 17-स, सहकार, पणन व वस्त्रोद्योि गवभाि,मंत्रालय, मुंबई-32.
6.कायासन अगधकारी (व्यय-2 / अर्णसंकल्प-13), गवत्त गवभाि, मंत्रालय, मुंबई-32.
7. कायासन अगधकारी (कायासन-अर्णसंकल्प/गवघयो), सामागजक न्याय व गवशेि सहाय्य गवभाि,
मंत्रालय, मुंबई-32.
8. सहकार आयुक्त व गनबंधक, सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
9. आयुक्त, वस्त्रोद्योि, महाराष्ट्र राज्य, नािपूर.

पृष्ट्ठ 11 पैकी 10
शासन गनणणय क्रमांकः शाभाभा-1123/प्र.क्र.38/टे क्स-1 (अ)

10. प्रादे गशक उपायुक्त, वस्त्रोद्योि, नािपूर.


11. गजल्हा उपगनबंधक, सहकारी संस्र्ा,नािपूर.
12.गनवासी लेखा पगरक्षा अगधकारी, मुंबई.
13. अगधदान व लेखागधकारी, मुंबई.
14. ग्रंर्पाल, महाराष्ट्र गवधान मंडळ सगचवालय, गवधान भवन, मुंबई (2 प्रती).
15.व्यवस्र्ापक, नािपूर गजल्हा मध्यवती सहकारी बँक मया., नािपूर
16. महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योि महासंघ मयागदत, वकील हाऊस, मुंबई-1.
17 अध्यक्ष, गहरा बाळाजी मािासविीय सहकारी सूतगिरणी मया., गभवापूर, ता.गभवापूर, गज.नािपूर
18.गनवड नस्ती (टे क्स 1 अ).

पृष्ट्ठ 11 पैकी 11

You might also like