You are on page 1of 6

महाराष्ट्र शासन

महसूल व वन ववभाग
जमाबं दी आयुक्त आणि सं चालक भूमी अणभलेख )रार.म(, पुिे
दूसरा व विसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारि, ववधान भवन समोर, कॅ म्प, पुिे
दूरध्वनीक्र-०२० .२६137110 Web site :https://mahabhumi.gov.in
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जा.क्र.िलाठी भरिी/2023/99/2024 वदनांक: 11/03/2024

प्रणसद्धी पत्रक

ववषय:- िलाठी पदभरिी परीक्षा - 2023

िलाठी पदभरिी 2023 साठी TCS-ION कं पनीकडू न घेण्याि आलेल्या परीक्षेनंिर परीक्षेिील प्रश्ांवर घेण्याि

आलेल्या आक्षेपांच्या बाबि, TCS-ION कडु न घेिलेल्या वनिणयाच्या कायणवाही ववरुद्ध मा. उच्च न्यायालयाि खं डपीठ

औरं गाबाद येथे ररट याणचका क्र. 1744/2024 दाखल करण्याि आली होिी. मा. उच्च न्यायालयाने वद.13/02/2024 रोजी

याणचकाकर्त्ाणने सादर के लेल्या वनवेदनािील िक्रारीचे वनवारि करण्याचा वनिणय या याणचके मध्ये वदला आहे . या वनदे शानुसार

कळववण्याि येिे की,

िलाठी पदभरिी करीिा परीक्षा TCS-ION कं पनीकडू न एकू ि 57 सत्रांमध्ये वद.17/08/2023 िे

वद.14/09/2023 िारखेपयंि राबववण्याि आली आहे. परीक्षा झाल्यानं िर वद.28/09/2023 िे वद.08/10/2023 या

कालावधीि प्रश्/उत्तरांबाबि TCS-ION कं पनीकडू न प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनववणलोकन करण्याची कायणवाही TCS-ION

कं पनीकडू न आिा पूिण करण्याि आली आहे.

या पुनणववलोकनानं िर TCS-ION कं पनीकडू न 79 प्रश्ांमध्ये उत्तरसूची/प्रश् यांबाबि घेिलेले आक्षेप बरोबर

असल्याचे मान्य करण्याि आले आहे . र्त्ानुसार आिा प्रश् उत्तर िालीके िील एकू ि 219 प्रश्ांमध्ये/र्त्ांच्या उत्तरसूचीि बदल

करण्याि येि आहे. एकू ि 39 प्रश्ांचे पयाणय नव्याने दुरुस्त करण्याि आले आहेि. िसेच 180 प्रश्ांचे सं पूिण गुि र्त्ा सत्रािील

ववद्यार्थ्ांना देण्याचा वनिणय घेण्याि आला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉवगन खार्त्ाि योग्य िी सुधारिा करण्याि येि आहे .

िसेच प्रश्वनहाय दुरुस्त मावहिी सोबि प्रणसद्ध करण्याि येि आहे.

सदर 219 प्रश्ांिील बदलानुसार गुिवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे . र्त्ानुसार सोबि 36 णजल्ह्ांच्या णजल्हावनहाय

सुधारीि गुिवत्ता याद्या प्रणसद्ध करण्याि येि आहेि.


िलाठी भरिी परीक्षा दे िाऱ्या काही उमेदवारांचे वनकाल राखुन ठे वण्याि येि असुन र्त्ांची णजल्हावनहाय यादी देखील

प्रणसद्ध करण्याि येिे आहे. िसेच सोबि 11 अशा उमेदवारांची णजल्हावनहाय यादी प्रणसद्ध करण्याि येि आहे रांचेबाबि

शासनस्तरावर नं िर वनिणय घेिेि येईल.

स्वाक्षरी XXX /-
(सररिा नरके )
प्रभारी रार परीक्षा समन्वयक िथा
अपर जमाबं दी आयुक्त आणि अविरीक्त सं चालक
भूवम अणभलेख, महाराष्ट्र रार, पुि.े
Scanned with CamScanner
Scanned with CamScanner
Scanned with CamScanner
Scanned with CamScanner

You might also like