You are on page 1of 1

तंशिप्र - १२२३/प्र.क्र.

०६/प्रवेि परीक्षा/जाशिर सूचना/२०२३/४७७ दिन ांक :- ०४/०३/२०२३

महा-एमबीए/एमएमएस-सीईटी-२०२३
जाहहर सूचना क्र. २
िैक्षशिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेि परीक्षा कक्षामार्षत एमबीए/एमएमएस या व्यावसाशयक
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेिासाठी मिा-एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ प्रवेि परीक्षा मिाराष्ट्र व
मिाराष्ट्राबािे रील शवशवध परीक्षा केंद्ांवर घेण्यात येिार आिे . सदर परीक्षेसाठी उमेदवारांनी खालील
ताशलकेमध्ये शदलेल्या वेळापत्रकाप्रमािे ऑनलाईन अजष सादर करण्यास मुदतवाढ दे ण्यात येत आिे .

सामाईक प्रवेश परीक्षे चे नाव तपशील कालावधी


एमबीए/एमएमएस संकेतस्थळावर ऑनलाईन अजष शदनांक २३/०२/२०२३
सीईटी २०२३ नोंदिी आशि शनश्चचती करिे ते
शदनांक ०६/०३/२०२३

सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अजष नोंदिीचे वेळापत्रक व माशिती पुश्स्तका राज्य सामाईक प्रवेि परीक्षा
कक्षाच्या अशधकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन दे ण्यात आलेली आिे , याची सवष संबंशधत शवद्याथी/पालक
यांनी कृपया नोंद घ्यावी.

https://mbacet2023.mahacet.org

सही/-
आयुक्त तथा सक्षम प्राहधकारी,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुुंबई

You might also like