You are on page 1of 27

3-ih @ @2022

izfr]
ek- lglapkyd dk;kZy;]
mPp f’k{k.k] dksad.k foHkkx]
‘kkldh; v/;kid egkfon;ky; vkokj]
iuosy] iapk;r lferhleksj] iuosy
ft- jk;xM-
fo”k; %& dqVqac fuo`RRkhosru izLrkokckcr-
dS-Jh- ukjk;.k jkek dne] f’kikbZ ;kaps Ik’pkr
R;kaph iRuh Jherh v{krk
ukjk;.k dne-
lanHkZ %& vkiysdMhy i= dz-
folla@mf’k@dksfoi@fuos@1766@2022@394-
egksn;]
ojhy lanfHkZ; fo”k;kal vuqql#u dS- Jh- ukjk;.k jkek dne]
f’kikbZ ;kaP;k fuo`Rrh osru izLrkokrhy vk{ksikaph iqrZrk d#u
vk{ksikrhy izi=s vki.kkal lknj djr vkgksr-
rjh egksn;kal fouarh vkgs dh] lnj izi=dkapk fLodkj Ogkok-
dGkos-
vkiyk fo’oklq]

lkscr %&
1- Ikzi= dz- 10] 12] 16 o 17
2- eqG eqR;` izek.ki= ¼dS-Jh- ukjk;.k jkek dne]
f’kikbZ ;kaps½
3- eqG okjl nk[kyk izek.ki=-

izfr]
ek- iksyhl mifujh{kd]
lkoarokMh iksyhl Bk.ks-
fo”k; %& cksukQkbZM izek.ki=kckcr-
dq- tkusyhu tkslsQ QukZaMhl] 11 oh dkWeZl
lanHkZ %& vkiysdMhy tkod dzekad 6689@2022] fnukad
22@10@2022 ps i=-

egksn;]
ojhy lanfHkZ; fo”k;kl vuql#u dq- tkusyhu tkslsQ
QukZaMhl gh eqyxh vkeP;k dfu”B egkfon;ky;kr b- 11 oh
dkWeZl ‘kk[ksr f’kdr vkgs- vki.k ekx.kh dsY;kizek.ks lnj
eqyhps cksukQkbZM o RkhP;k b- 10 ohP;k ‘kkGk lksMY;kP;k
nk[kY;kph >sjkWDl izr lkscr ikBfor vkgksr-
vkiyk fo’oklq]
3-ih @ @2023

प्रति]
मा. सहसंचालक
उच्च शिक्षण, कोकण विभाग,
शासकिय अध्यापक महाविद्यालय आवार,
पनवेल, जि. रायगड.

विषय %& श्री. संजय हिंदुराव महापुरे यांचा FORM NO- 6 पाठवित असलेबाबत.

egksn;]
आमच्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. संजय हिंदुराव महापुरे ( सहयोगी प्राध्यापक)
यांचा FORM NO- 6 आवयकत्या
श्य दुरुस्त्या करुन फेरसादर करीत आहोत, तरी पेन्शनबाबत पुढील
कार्यवाही व्हावी ही विनंती.
कळावे-
आपला विश्वासू]

सोबत %&
1- FORM NO- 6

१०-C/ /२०२३

प्रति,
मा. परीक्षा नियंत्र‍क,
महात्मा फु ले परीक्षा भवन (कला विभाग)
कलिना कँ म्पस,
मुंबई विद्यापीठ

विषय – T.Y.B.A सत्र सहा 2023 च्या निकालाबाबत

महोदय,
आमच्या महाविद्यालयातील T.Y.B.A मानसशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मे २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा
निकाल १६ जूलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. सदर विद्यार्थी १७ एप्रिल २०२३ रोजीच्या Industrial & organization
psychology या विषयाच्या पेपरला बसले होते. तथापि निकाला मध्ये या विषयाचे अंतरिक गुण दिसतात पण लेखी परीक्षेच्या निकाला समोर R
असे दर्शविण्यात आले आहे. तरी कृ पया या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत योग्यती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
आपल्या माहितीसाठी खालील रिपोर्टस जोडत आहोत.

कळावे,

आपला विश्वासू,
सोबत
1. हजेरी रिपोर्ट
2. सुपरवायझर रिपोर्ट
3. रिझल्ट गॅझेट कॉपी

३-पी/ /2023

प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय – पेंन्शन कम्युटेशनबाबत

महोदय,
आमच्या महाविद्यालयातील अधिव्याख्याता श्री. शिवाजी सखाराम पाटील व श्री. मोहन परशुराम चौगुले हे नियत वयोमानानुसार
सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या पेंन्शन संदर्भातील त्रुटी आपल्या कडू न कळविण्यात आल्याप्रमाणे त्याची पुर्तता करुन आपल्याकडे
पाठवित आहोत, तरी पुढील कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
कळावे,

आपला विश्वासू,

सोबत
1) Commutation of Pension after medical examination form
(2 प्रती )
श्री. शिवाजी सखाराम पाटील व श्री. मोहन परशुराम चौगुले

6-D/ /2023 28/07/2023


प्रति,
मा.प्र. परीक्षा नियंत्रक,
पुर्नतपासणी व पुर्नमुल्यांकन विभाग,
नविन परीक्षा विभाग,
विद्यानगरी, कलिना,
सांताक्रु झ, मुंबुई ४०००९८

विषय- कु .ग्राफिना फ्रांन्सिस लेम या विद्यार्थीनीच्या Photocopy बाबत.

महोदय,
आमच्या महाविद्यालयाची M.Sc Chemistry Part II शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची विद्यार्थीनी कु .ग्राफिना
फ्रांन्सिस लेम हिने Sem.-III Subject-Chemistry: Analytical Chemistry Advanced
Instrumental Techniques (R-2018-19) या विषयाची परीक्षा डिसेंबर २०२२ मध्ये दिली होती. त्या पेपरची
Photocopy ची प्रत विद्यापीठाकडे मागविली होती. ती प्रत तिला प्राप्त झाली त्यामध्ये असे निदर्शनास येते की,
Q.1.A(iii) या प्रश्नाचे मार्क स् NR (Question is checked but marks not allotted ) दाखवत आहेत,
तसेच Q.1.B(i) या प्रश्नाचे मार्क स् 0 ( The Question is not checked) असे दाखवत आहेत.
तरी कृ पया वरील पेपर पुर्नतपासणी करुन निकाल लवकरात लवकर मिळावा ही विनंती
कळावे,

आपला विश्वासू,

३-पी/ /2023 03/08/2023

प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय – ग्रजुईटी रक्कम मिळणेबाबत.


महोदय,
आमच्या महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. तुळशीदास सहदेव मयेकर, ग्रंथालय परिचर या पदावरुन दि. 31/07/2022 रोजी
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले असून त्यांची पेंन्शन के स Accountant General Office कडू न मंजूर होऊन आलेली
आहे. तरी त्याची ग्रजुईटी रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी लागणारी कागद पत्रे पाठवित आहोत तरी लवकरात लवकर ग्रजुईटीची
रक्कम मिळावी ही नम्र विनंती.
कळावे,

आपला विश्वासू,

सोबत-
१) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) पासबुक झेरॉक्स
4) कॅ न्सल चेक
5) ग्रजुईटी ऑर्डर

३-पी/ /2023 03/08/2023

प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय – नाहरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत.

महोदय,
आमच्या महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. तुळशीदास सहदेव मयेकर, ग्रंथालय परिचर या पदावरुन दि. 31/07/2022 रोजी
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले असून त्यांची पेंन्शन के स Accountant General Office कडू न मंजूर होऊन आलेली
आहे. तरी पुढील पेंन्शन कामासाठी त्यांन नाहरकत प्रमाणपत्र लागणार असून याची पूर्तता करण्यासाठी सोबत तीन प्रतित लागणारी कागद
पत्रे पाठवित आहोत, तरी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे ही नम्र विनंती.
कळावे,
आपला विश्वासू,

सोबत-
1) नमुना अ,ब,क, फॉर्म नं. ४२ (तीन प्रतीत)
2) पेंन्शन ऑर्डर (तीन प्रतीत)

१०-C/ /२०२३

प्रति,
मा. परीक्षा नियंत्र‍क,
महात्मा फु ले परीक्षा भवन (कला विभाग)
कलिना कँ म्पस,
मुंबई विद्यापीठ

विषय – T.Y.B.A सत्र सहा 2023 च्या निकालाबाबत

महोदय,
आमच्या महाविद्यालयातील T.Y.B.A मानसशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मे २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा
निकाल १६ जूलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. सदर विद्यार्थी १७ एप्रिल २०२३ रोजीच्या Industrial & organization
psychology या विषयाच्या पेपरला बसले होते. तथापि निकाला मध्ये या विषयाचे अंतरिक गुण दिसतात पण लेखी परीक्षेच्या निकाला समोर R
असे दर्शविण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाची एम. ए. मानसशास्त्र पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ०५ ऑगस्ट २०२३ ही असून संबंधित विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक वर्ष वाया जावून नुकसान होणारे आहे. कृ पया या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत योग्यती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
आपल्या माहितीसाठी खालील रिपोर्टस जोडत आहोत.

कळावे,

आपला विश्वासू,
सोबत
1. हजेरी रिपोर्ट
2. सुपरवायझर रिपोर्ट
3. रिझल्ट गॅझेट कॉपी

३-पी/ /2023 05/08/2023

प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय – ग्रजुईटी रक्कम मिळणेबाबत.

महोदय,
आमच्या महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. गणपत महादेव शिरोडकर, सहयोगी प्राध्यापक या पदावरुन दि. 31/05/2023 रोजी
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले असून त्यांची पेंन्शन के स Accountant General Office कडू न मंजूर होऊन आलेली
आहे. तरी त्याची ग्रजुईटी रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी लागणारी कागद पत्रे पाठवित आहोत तरी लवकरात लवकर ग्रजुईटीची
रक्कम मिळावी ही नम्र विनंती.
कळावे,

आपला विश्वासू,

सोबत-
१) आधार कार्ड
6) पॅन कार्ड
7) पासबुक झेरॉक्स
8) कॅ न्सल चेक
9) ग्रजुईटी ऑर्डर

३-पी/ /2023 05/08/2023


प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय – नाहरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत.

महोदय,
आमच्या महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. गणपत महादेव शिरोडकर, सहयोगी प्राध्यापक या पदावरुन दि. 31/05/2023 रोजी
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले असून त्यांची पेंन्शन के स Accountant General Office कडू न मंजूर होऊन आलेली
आहे. तरी पुढील पेंन्शन कामासाठी त्यांन नाहरकत प्रमाणपत्र लागणार असून याची पूर्तता करण्यासाठी सोबत तीन प्रतित लागणारी कागद
पत्रे पाठवित आहोत, तरी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे ही नम्र विनंती.
कळावे,

आपला विश्वासू,

सोबत-
3) नमुना अ,ब,क, फॉर्म नं. ४२ (तीन प्रतीत)
4) पेंन्शन ऑर्डर (तीन प्रतीत)

SD-02
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
-
सन २०२३ २४ चारमाही सुधारीत अंदाजपत्रक

-
सन २०२४ २५ चे मूळ अंदाजपत्रक

6-E/ /2023 25/09/2023

मा. संचालक
परिक्षा, गुणपत्रिका व पुर्नमुल्यांकन विभाग, (विज्ञान)
मुंबई विद्यापीठ,
महात्मा फु ले भवन,
कलिना, मुंबई 400098

विषय - PRN क्रमांकावर बसविलेल्या विद्यार्थीनीचे V सत्राचा निकाल जाहिर करणेबाबत.

महोदय,
आम्ही श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे आपणास उपरोक्त विषयाबाबत खालील प्रमाणे निवेदन करत आहोत.
कु . लुबना शफी शेख 2012016400774047 ही आमच्या महाविद्यालयात तृतीय वर्ष B.Sc. IT ची विद्यार्थीनी आहे. सदरच्या
विद्यार्थीनीचे पाचव्या सत्राचे बैठक क्र. 2105296 उशिरा आल्यामुळे आम्ही या विद्यार्थीनीची परिक्षा PRN क्रमांकावर घेतलेली आहे. परंतु या
विद्यार्थीनीचा पाचव्या सत्राचा निकाल मुंबुई विद्यापीठाने अद्यापपर्यंत जाहीर के लेला नाही तरी आम्ही आपणास विनंती करत आहोत की, कृ पया आपण
सदर विद्यार्थीनीचा निकाल जाहीर करावा ही विनंती.

विद्यार्थ्याची माहिती पुढीलप्रमाणे


नाव : कु . लुबना शफी शेख
बैठक क्रमांक : 2105296
पी. आर. एन.(PRN) : 2012016400774047
परीक्षा : B.Sc. (IT) (with credits)- Regular- C7525 - T.Y.B.Sc. (IT) - Sem V
(IS00245) – Summer Session 2022

3-ih @ @2023 २६/१०/२०२३

izfr]
मा. सहसंचालक कार्यालय,
उच्च शिक्षण्, कोंकण विभाग,
शासकीय अध्यापक महाविद्यालय आवार,
पनवेल, पंचायत समितीसमोर, पनवेल
जि. रायगड

विषय - ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘मेरी माती मेरा देश’ उपक्रमाबाबत.
संदर्भ - आपले पत्र क्र. विससं/उशि/कोविप/मवि/२०२३-२४/२०२३/२४९६
दि.२०-१०-२०२३

महोदय,
उपरोक्त संदर्भाधीन विषयान्वये आपणांस आमच्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी व महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांचे हातात माती घेऊन सेल्फी काढलेले फोटो आपण दिलेल्या लिंकवर अपलोड करून फोटो पेनड्राईव्हमध्ये श्री. सागर
नाईक यांच्यामार्फ त आपल्या कार्यालयात सादर करीत आहोत.
कळावे,
आपला विश्वासू,
सोबत
पेनड्राईव्ह

श्री. व्ही. पी. सोनाळकर


समन्वयक,
विद्यार्थी सहाय्यता निधी समिती,
श्री पंचम खेमराज महाविद्यालय,
सावंतवाडी.
दि. २८ ऑक्टोबर २०२३

प्रति,
मा. प्राचार्य,
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी

विषय : विद्यार्थी सहाय्यता निधीची (SAF) विद्यार्थी यादी.

महोदय,
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करिता, विद्यार्थी सहाय्यता निधी (SAF) साठी अर्ज मागविण्यात आले होते. एकू ण ८५ विद्यार्थ्याचे अर्ज
प्राप्त झालेले असून त्याची यादी सोबत जोडत आहे. रु. ५००/- प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, ही विनंती.
कळावे,

आपला विश्वासू,

( श्री. व्ही. पी. सोनाळकर )


समन्वयक,
विद्यार्थी सहाय्यता निधी समिती

प्रति,
जी.आर.पळसे
उपकु लसचिव,
संलग्नता विभाग,
शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर ४१६००४.

विषय - श्री. शिवाजीराव देशमुख कॉलेज ऑफ एज्युके शन (बी.एड व एम.एड), रेड-शिराळा,


ता. शिराळा, जि.सांगली या महाविद्यालयांतील प्राचार्य निवड समितीवरील नियुक्तीबाबत.

महोदय,
वरील महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाच्या निवड समितीवर मा. कु लगुरु नियुक्त इतर विद्यापीठीय प्रतिनिधी म्हणून मुलाखतीस मी
उपस्थित राहीन.

कळावे,

आपला विश्वासू,

आश्वासनपत्र

मी प्राचार्य , श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, ता. सावंतवाडी (राष्ट्रीयकृ त / शेड्युल बँक मॅनेजर, बँक ऑफ बडैादा,
सावंतवाडी या संयुक्त निवेदनाद्वारे लिहून देतो की, आमच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४ –
२०२५ पासुन एम.एस्सी. भौतिकशास्त्र, एम्.ए.भुगोल,पी.एच.डी. वाणिज्य हे कोर्स सुरु करण्यासाठी मुदत ठेव क्रमांक 33400300001276 ची
रु.6,81,840/- व 33400300001209 ची रु.9,05,634/-, सुरक्षा ठेव ( मुदत बंद ठेव), बँक ऑफ बडौदा मध्ये ठेवलेली आहे. सदर ठेव
विद्यापीठाच्या परवानगीशिवाय न काढण्याबाबतचे संबंधित राष्ट्रीयकृ त बँके चे व महाविद्यालयाचे संयुक्त आश्वासन पत्र या निवेदनाद्वारे लिहून देत आहोत.
बँक ऑफ बडौदा प्राचार्य
सावंतवाडी श्री पंचम खेमराज माविद्यालय,
सावंतवाडी

मा.
संचालक
सिं.जि.शि.प्र.मंडळ,
सावंतवाडी

विषय – दिवाळी सुट्टीबाबत.

महोदय,
दि.११/११/२०२३ पासून २७/११/२०२३ पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार दिवाळीच्या सुट्टी निमित्त महाविद्यालय बंद राहिल.
दरम्यानच्या काळात सुट्टी व्यतिरिक्त कार्यालय व ग्रंथालय चालू राहतील. हे आपल्या माहितीसाठी कळवित आहोत.

कळावे
आपला विश्वासू,
सर्व शिक्षक व शिक्षके तर
कर्मचा-यांना दिपावलीच्या हार्दिक
शुभेच्छा
To,
The Deputy Registrar
University Of Mumbai,
College Techer Appointment Unit,
2nd Floor, Fort Campus,
Mumbai-400032.

Subject – Proposal for Exemption in NET/SET Examionation to


Asst. Prof. T.V.Kamble.
Ref. –1) Mumbai University Circular NO. मशिमाक /0 ५/२०२३-२४
दि. २१.०९.२०२३.
2) UGC Letter NO.F.9-12/2020(PS/MISC.) PT dated
28/03/2022

Dear Sir,
With reference to above subject and University circular cited above. I
have the honour to submit herewith information about the Asst. Prof.
T.V.Kamble working in our college for Exemption from passing the
NET/SET Examination for appointment to the post of Asst. Prof. in
prescribed proforma provided by UGC in duplicate who passed M.Phil
before 11th July,2009 as per UGC circular. So he is eligible for exemption
from NET/SET.
Please, accept our proposal and forword to UGC office New Delhi
with University recommendations.

Thanking you,

Yours faithfully,

Principal

/ /२०२३ २३/११/२०२३

प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय - कार्यक्रम अंदाजपत्रक पाठवित असल्याबाबत.


संदर्भ - आपले पत्र क्र.विससं/उशि/कोविप/का.अं.प.२०२४-२५/२०२३/२६८३
दि.२२.११.२०२३.

महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कार्यक्रम अंदाजपत्रक सन २०२४-२५ ची माहिती पाठवित आहोत.

कळावे,

आपला विश्वासू,

नाहरकत प्रमाणपत्र

आमच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी या कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाच्या
अर्धवेळ पद भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा संस्थांतर्गत वाद किं वा कोणाचीही तक्रार अथवा न्यायालयीन प्रकरण नाही.

स्थळ : सावंतवाडी

दिनांक :
To,

Dr. Suhas K. Kamble

Abasaheb Marathe Arts & New Commerce, Science College,

Vikhare- Gothane, Rajapur,

Dist- Ratnagiri.

Subject :- Appointment as an external examiner.

Respected Sir,

As per the guidelines of University, you are appointed as an External Examiner in


T.Y.B.Sc. Botany Practical examination of Sem V th being held from 06/12/2023 and
07/12/2023 in our PG Department of Botany, Shri Pancham Khemraj Mahavidyalaya,
Sawantwadi on 9.00 am onward.

Thanking you,

Copy to –

1) The Principal
Abasaheb Marathe Arts & New Commerce, Science College,
Rajapur.

2) Head, Dept. of Botany


SPK College, Sawantwadi.

To,

Mr. Daptardar N. S.

S.H.Kelkar College,

Devgad, Tal- Devgad,

Dist- Sindhudurg.

Subject :- Appointment as an external examiner.

Respected Sir,

As per the guidelines of University, you are appointed as an External Examiner in


T.Y.B.Sc. Botany Practical examination of Sem V th being held from 04/12/2023 and
05/12/2023 in our PG Department of Botany, Shri Pancham Khemraj Mahavidyalaya,
Sawantwadi on 9.00 am onward.

Thanking you,

Copy to –

1) The Principal
S.H.Kelkar College,
Devgad.

2) Head, Dept. of Botany


SPK College, Sawantwadi.

To,

Mr. Ramesh Prakash Kashetti

Aanandibai Raorane Arts, Commerce & Science College,

Vaibhavwadi, Dist- Sindhudurg.

Subject :- Appointment as an external examiner.

Respected Sir,

As per the guidelines of University, you are appointed as an External Examiner in


T.Y.B.Sc. Botany Practical examination of Sem V th being held from 06/12/2023 and
07/12/2023 in our PG Department of Botany, Shri Pancham Khemraj Mahavidyalaya,
Sawantwadi on 9.00 am onward.

Thanking you,

Copy to –

1) The Principal
2) Aanandibai Raorane Arts, Commerce & Science College,
Sindhudurg.

3) Head, Dept. of Botany


SPK College, Sawantwadi.

३- ओ/ /२०२३ ०१/१२/२०२३

प्रति,
मा. सहसंचालक,
उच्च शिक्षण, शासकीय अध्यापक महाविद्यालय,
पनवेल, कोंकण विभाग,
पनवेल

विषय – राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालय व अकृ षिविद्यापीठांतील शिक्षक व


शिक्षके तर कर्मचारी यांना अनुज्ञेय सुधारीत महागाई भत्ता व फरक अदायगीबाबत.
संदर्भ - आपले पत्र क्र.विससं/उशि/कोविप/म.भ. फरक/२०२३/२७३५ दि.३०.११.२०२३.

महोदय,
उपरोक्त विषयानुसार आमच्या महाविद्यालयाच्या सुधारीत महागाई भत्ता फरक दि.०१/०७/२०२३ ते ३०/११/२०२३
पर्यंतचा फरक सोबतच्या विवरणत्रामध्ये जोडू न पाठवित आहोत.

कळावे,

आपला विश्वासू,
प्रति,
मा. सरपंच,
निरवडे ग्रामपंचायत, निरवडे
ता. सावंतवाडी.

विषय : विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करणेबाबत.

महोदय,

वरील विषयी विनंती अर्ज करतो की, आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तर्फे सात दिवसीय
विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर घेण्यासाठी आपल्या गावाची निवड के ली आहे. सदर शिबिरामध्ये विविध ग्रामोपयोगी,
समाजोपयोगी श्रमदान व उपक्रम राबविले जातील. तरी आपण आपला होकार कळवून उपकृ त करावे ही विनंती.

कळावे,

आपला विश्वासु,

प्राचार्य

प्रति,

मा. मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका,

जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा नं. १.


निरवडे, ता. सावंतवाडी.

विषय : विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरासाठी वर्गखोल्या मिळणेबाबत.

महोदय/महोदया,

वरील विषयी विनंती अर्ज करतो की, आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर निरवडे या
गावी दि.१८/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ या काळात करण्याचे ठरले आहे. NSS स्वयंसेवकांची निवास व्यवस्था होणेसाठी आपल्या
शाळेतील काही वर्गखोल्या / सभागृह आवश्यकता आहे. तरी स्वयंसेवकांची निवास व्यवस्था होण्यासाठी वर्गखोल्या उपलब्ध करुन मिळाव्यात ही
नम्र विनंती.

कळावे,

आपला विश्वासु,

NSS कार्यक्रम अधिकारी प्राचार्य

प्रत माहितीसाठी,
मा. गट शिक्षणाअधिकारी,
पंचायत समिती, सावंतवाडी.

To,
The Director/ OSD,
National Service Scheme,
University of Mumbai,
Vidyapeeth Vidyarthi Bhavan,
2nd Floor, ‘B’ Road,
Chruchgate,
Mumbai 400020.

Subject : Permission for NSS Residential Camp for AY 2023-2024.

Respected Sir,

With reference to above subject we, the NSS Unit of S.P.K. Mahavidyalaya are
organizing a NSS Special Residential Camp from 18/12/2023 to 24/12/2023 at Nirawade
Grampanchayat, Nirawade Village, Tal. Sawantwadi, Dist. Sindhudurg, Maharashtra.

So kindly grant us permission for the same.

Thanking you, Yours Faithfully,

NSS Programme Officer Principal

Copy to :

District Coordinator NSS Unit, Sindhudurg.

To,

Principal,

Dapoli Urban Bank Senior Science College,


Dapoli, Tal. Dapoli Dist. Ratnagiri

Respected Sir,

I am enclosing here with Memorandum of Understanding between


S.P.K. Mahavidyalaya, Sawantwadi And D.U.B. Science College, Dapoli.

Thanking you,

Yours Sincerely,

प्रति,

मा. अध्यक्ष

सिं.जि.शि.प्रसारक मंडळ,

सावंतवाडी.

विषय : हजर रिपोर्ट बाबत.


संदर्भ : आपले पत्र क्र.SZSPM/53/2023 दि.02/08/2023.

महोदय,

वरील संदर्भिय पत्रानुसार दि.०१/०९/२०२३ पासून कार्यालयिन वेळेनुसार कार्यालयात हजर होत आहे.

You might also like