You are on page 1of 12

जा. क्र./ ना. प्रा.आ.

कें द्रऐरोली/ /2024


दि. 11-03-2024

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे माहे MAR- 2024 करिता
औषधसाठा मिळणेबाबत.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे माहे MAR- 2024 करिता बाह्यरुग्णविभागासा
ठी पुढीलप्रमाणे औषधसाठा मिळावा हि विनंती.

जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /2024


दि. 11-03-2024

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे माहे MAR-2024 करिता
सर्जिकल साहित्य मिळणेबाबत.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे माहे MAR-24 करिता पुढीलप्रमाणे सर्जिकल

साहित्य मिळावे हि विनंती.


जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /2023
दि. 11-03-2024

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे माहे MAR- 2024 करिता RCH
साठी लागणारा औषधसाठा व साहित्य मिळणेबाबत.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे माहे MAR- 2024 करिता RCH साठी

लागणारा औषधसाठा व साहित्य मिळावावे हि विनंती.

जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्र ऐरोली/ /2021


दि. 5/05/2021
प्रति,
मा. वैद्यकीय अधिक्षक
सार्वजनीक रुग्णालय वाशी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे खालीलप्रमाणे साहित्य मिळणेबाबत.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे खालीलप्रमाणे साहित्य मिळावे हि विनंती.

अ.क्र साहित्य नग
1 दैनंदिन बाह्यरुग्णविभाग औषधसाठा नोंदवही 4
2 मध्यवर्ती औषधसाठा नोंदवही 5

वैद्यकीय अधिकारी
नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली
नवी मुंबई महानगरपालिका

जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /2021


दि. 05/05/2021

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका
विषय : नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे ग्रुहविलीग्न के लेल्या कोव्हिड
रूग्णांकरिताऔषधसाठा मिळणेबाबत.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली परिसरातील कोव्हिड आजाराचा प्रादुर्भाव पहाता
ग्रुहविलीग्न के लेल्या कोव्हिड रूग्णांकरिता पुढीलप्रमाणे औषधसाठा व बाह्यरुग्णविभाग कर्मचा-यांसाठी सर्जीकल साहित्य
मिळावे हि विनंती.

वैद्यकीय अधिकारी
नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली
नवी मुंबई महानगरपालिका
Sr No Code Name of Medicines
Requirement

Thiamine mononitrate 10mg, Riboflavin


10 mg, Niacinamide 100mg, Pyridoxine
hcl 3mg, Calcium pantothenate 50 mg,
Vit B12 15 mg, Folic acid1.5 mg, Asorbic
164 Tab acid 150 mg, Biotin 10 mg . 3000

Vitamin D3 60000 I. U./g


94 Sachet 1000
जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /2021
दि. 01/11/2021

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे खालीलप्रमाणे साहित्य मिळणेबाबत.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली येथे पुढीलप्रमाणे साहित्य मिळावे हि विनंती.

Sr. No. Item Name Quantity

1. GLUCOMETER STRIPS 300


2. HIV KIT 50

डॉ. सचिन चिटणीस

जा.क्र/नमुमपा/ना.प्रा.आ.कें द्र ऐरोली/ /2021


दि- 10/08/2021
प्रति,
मा.वैद्यकिय आरोग्य अधिकारी

नवी मुंबई महानगपालिका

विषय- RAT &VTM KIT मिळणेबाबत.

मा. महोद्य,

उपरोक्त विषयान्वे नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली खालील प्रमाणे RAT
& आणि VTM KIT मिळणेबाबत.

अ.क्र नाव मागणी


1 VTM KIT 0
2 RAT KIT 1000
वैद्यकिय अधिकारी
नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली
नवी मुंबई महानगरपालिका

जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /2021


दि. 1 /11 /2021

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : Tab B-complex मध्यवर्ती औषधभांडारगृह वाशी येथे जमा करणेबाबत.

संदर्भ : 1. जा. क्र./न.मुं.म.पा/ आरोग्य/11764/2021


दिनांक 18/10/2021

2.जा. क्र./न.मुं.म.पा/ लेवापाटीदार समाज ऐरोली/11764/2021


दिनांक-28/10/2021

महोदय,
वरील संदर्भीय विषयानुसार ना.प्रा.आ.कें द्र ऐरोली येथे B-COMPLEX
(BATCH NO. RRTF00143 EXP. 2/22) याचा साठा निरंक होता. पण
दिनांक 28/10/2021 रोजी कोव्हिड के अर सेंटर लेवापाटीदार समाज हॉल सेक्टर
15(सध्या बंद) येथील औषधसाठा ना.प्रा.आ.कें द्र ऐरोली येथे विचारणा करून
पाठविण्यात आला आहे. तरी संदर्भ 1 नुसार सदर साठा खालीलप्रमाणे
मध्यवर्ती औषधभांडारगृह वाशी येथे जमा करणेत येत आहे.

अ.क्र औषधाचे नाव साठा बॅच नंबर व


एक्सपायरी
1 B-COMPLEX TABLET 500 RRTF00143
EXP. 2/22

डॉ. सचिन चिटणीस


जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /२०२३
दि. २४/०८/२०२३

प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : Tab. B- Complex चा शिल्लक साठा जमा करणेबाबत


संदर्भ : जा.क्र . नमुंमपा /आरोग्य/४९९२/२०२३

महोदय,
वरील संदर्भीय विषयानुसार tab.B-COMPLEX ची तक्रार प्राप्त झाल्याने (BATCH
NO.ST171 EXP. 10/24) याचा 7030 इतका साठा संदर्भ 1 नुसार मध्यवर्ती
औषधभांडारगृह घणसोली येथे जमा करणेत येत आहे.
आपल्या माहितीस्तव सविनय सादर.

वैद्यकिय अधिकारी
नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली
नवी मुंबई महानगरपालिका

जा. क्र./ ना. प्रा.आ. कें द्रऐरोली/ /2023


दि. 16/09/2023
प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्यअधिकारी
नवी मुंबई महानगरपालिका

विषय : Cough Expectorant चा शिल्लक साठा जमा करणेबाबत


संदर्भ : 1.जा.क्र.नमुंमपा /आरोग्य/5435/2023

महोदय,
वरील संदर्भीय विषयानुसार Cough Expectorant ची तक्रार प्राप्त झाल्याने
(BATCH NO.31091 EXP. 5/25) याचा 337 इतका साठा संदर्भ 1 नुसार मध्यवर्ती
औषधभांडारगृह घणसोली येथे जमा करणेत येत आहे.
आपल्या माहितीस्तव सविनय सादर.

वैद्यकिय अधिकारी
नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र ऐरोली
नवी मुंबई महानगरपालिका

You might also like