You are on page 1of 6

DEPARTMENT OF DERMATOLOGY, VENEREOLOGY & LEPROSY

Grant Government Medical College & Sir J. J. Group of Hospitals, Mumbai.


42 - Second Floor, OPD Building, JJ Hospital Campus, Byculla, Mumbai 400 008.
Tel: 022-2373 5555 - Ext: 2368

SCIENTIFIC PROGRAM OF THE CLINICAL MEETING TO BE HELD ON 23/08/2019 UNDER


THE AEGIS OF THE MAHARASHTRA BRANCH OF THE IADVL
Time: 12.30 pm onwards

Sr. Case Time (in Name of the


No. minutes) Presenter
1 Case Series: Reactive Arthritis – 3 cases 15 Dr. Siddhi Sonawane
2 Cutis Marmorata Telangiectatica Congenita – 2 cases 15 Dr. Anmol
3 A Spectrum of Collagen Vascular Disease in Childhood – 15 Dr. Preeti Havanur
series I
- Childhood Lupus Erythematosus
- Diffuse cutaneous systemic sclerosis
4 A Spectrum of Collagen Vascular Disease in Childhood – 15 Dr. Ashish Karande
series II
- Linear pansclerotic morphea
- Diffuse cutaneous systemic sclerosis
- Mixed connective tissue disease
5 Eumycetoma: Treatment Challenges 10 Dr. Sangeeta Bharati
6 Novel Treatment Protocols in Pemphigus Vulgaris 10 Dr. Supreet Dhillon
- Plasmapheresis
- Rituximab (IV + intralesional)
7 An unusual presentation of a rare neoplasm 10 Dr. Shraddha
Jorwekar
8 Neuropathy in HIV ? Leprosy ? HIV neuropathy 10 Dr. Priya Kadu
दिनांक: २०/०९/२०१९

प्रति,
सं चालक,
वै द्यकीय शिक्षण व सं शोधन (DMER)
(योग्य त्या रित्या)

सं दर्भ: बृ हन्मुं बई महानगर पालिका द्वारा प्रस्तावित सरळसे वा भरती साठी अर्ज करण्याची परवानगी
मिळण्याबाबत

माननीय महोदय,
मी ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा व गु प्तरोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत
आहे . बृ हन्मुं बई महानगर पालिका द्वारा प्रस्तावित सरळसे वा भरती यात सहयोगी प्राध्यापकाच्या पदासाठी
मला अर्ज करण्याची परवानगी द्यावी अशी माझी नम्र विनं ती आहे . या पत्रासोबत मी जाहिराताची प्रत जोडत
आहे .
कृपया मला परवानगी द्यावी.

आपला विश्वासू,

डॉ. रत्नाकर कामत


सहयोगी प्राध्यापक,
त्वचा व गु प्तरोग विभाग,
ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये , मुं बई

प्रत:
१) अधिष्ठाता, ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये
२) प्राध्यापक व विभाग प्रमु ख, त्वचा व गु प्तरोग विभाग, ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालय व सर ज.
जी. समूह रुग्णालये

दिनांक: २३/०९/२०१९
प्रति,
अधिष्ठाता,
ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समह
ू रुग्णालये, मंब
ु ई
(विभाग प्रमुखांमार्फ त)
संदर्भ: अनुभवाचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत

माननीय महोदया,
मी ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा व गप्ु तरोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणन

कार्यरत आहे . बहृ न्मुंबई महानगर पालिका द्वारा प्रस्तावित सरळसेवा भरती यात सहयोगी
प्राध्यापकाच्या पदासाठी मला अर्ज करायचे असून मला त्यासाठी अनुभव प्रमाणपत्राची (experience
certificate) गरज आहे .
माझ्या से वेचा कालावधी खालील प्रमाणे आहे –
Sr. Post held Nature of Period (from to)
No. Appointment
1 Assistant Professor D.S.B. 01/03/2006 to 27/02/2007
2 Assistant Professor D.S.B. 01/03/2007 to 27/02/2008
3 Assistant Professor D.S.B. 29/02/2008 to 21/01/2009
4 Assistant Professor Regular in 22/01/2009 to 29/09/2013
service
5 Associate Professor M.P.S.C. 30/09/2013 to till date
मला हे प्रमाणपत्र द्यावी अशी हि माझी नम्र विनंती आहे .

आपला विश्वास,ू

डॉ. रत्नाकर कामत


सहयोगी प्राध्यापक,
त्वचा व गप्ु तरोग विभाग,
ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई
दिनांक: २०/०९/२०१९

प्रति,
अधिष्ठाता,
ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये , मुं बई
(विभाग प्रमु खांमार्फ त)

सं दर्भ: विशे ष नै मित्तिक रजा मिळण्याबाबत

माननीय महोदया,
मी ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा व गु प्तरोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत
आहे . कोल्हापूर ये थे २२ ते २४ नोव्हें बर २०१९ रोजी सं पन्न होणाऱ्या CUTICON 2019 (क्यु टीकॉन २०१९) या
वै द्यकीय परिषदे त मला फॅकल्टी (फाकउलटी) म्हणून सहभाग घे ण्याचे निमं तर् ण मिळाले आहे . पत्राची प्रत या
अर्जासोबत जोडली आहे .
कृपया मला सहभाग घे ण्यासाठी विशे ष नै मित्तिक राजा मिळावी, अशी नम्र विनं ती आहे .

आपला विश्वासू,

डॉ. रत्नाकर कामत


सहयोगी प्राध्यापक,
त्वचा व गु प्तरोग विभाग,
ग्रांट शासकीय वै द्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये , मुं बई

DEPARTMENT OF DERMATOLOGY, VENEREOLOGY & LEPROSY


Grant Government Medical College & Sir J. J. Group of Hospitals, Mumbai.
42 - Second Floor, OPD Building, JJ Hospital Campus, Byculla, Mumbai 400 008.
Tel: 022-2373 5555 - Ext: 2368
ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते कि, डॉ. रत्नाकर रघन


ु ाथ कामत, सहयोगी प्राध्यापक, त्वचा व गप्ु तरोग

विभाग, ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या विरुद्ध या विभागाची कोणत्याही प्रकारची

विभागीय चौकशी सुरु नाही आहे .

डॉ. महें द्र कुरा

प्राध्यापक व विभाग प्रमख


ु ,

त्वचा व गुप्तरोग विभाग,

ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

सर ज. जी. रुग्णालये समूह, मुंबई

दि: २०/०९/२०१९

प्रति,

प्राध्यापक व विभाग प्रमुख,


त्वचा व गप्ु तरोग विभाग,

ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई

विषय: ना चौकशी प्रमाणपत्र मिळण्याबाबत

महोदय,

मला बह
ृ न्मुंबई महानगर पालिकेच्या सरळसेवा भरती साठी अर्ज करायचे असल्याने त्यासोबत संस्थेतून

'ना हरकत प्रमाणपत्र' जोडावे लागेल. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मला 'विभागीय ना चौकशी' प्रमाणपत्र

जोडणे आवश्यक आहे . कृपया मला हे प्रमाणपत्र मिळावे अशी नम्र विनंती.

आपला विश्वासू,

डॉ. रत्नाकर कामत

सहयोगी प्राध्यापक,

त्वचा व गुप्तरोग विभाग,

ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई

You might also like