Professional Documents
Culture Documents
Marathi Patients' Rights Final
Marathi Patients' Rights Final
25 जून , 2017
रुग्णांचे अधिकार
१) आपल्याला जात,धर्म, अपंगत्व, लिंग, आवड, वय आणि उत्त्पन्न यांवर आधरित भेदभाव न करता शक्य तितक्या सर्वोत्कृ ष्ट वा चांगल्या
वैद्यकीय सेवा मिळण्याचा हक्क आहे .
२) आपल्याला कु ठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, योग्य आर्थिक स्त्रोत संबंधित चर्चा न करता तत्कालीन परीस्थिती मध्ये योग्य ते जीव
उपचार मिळण्याचा हक्क आहे .
३) आपल्याला आरोग्याच्या काळजी संबंधित सर्व निर्णयामध्ये भाग घेण्याचा आणि योग्य परिस्थिती मध्ये तुम्हाला स्वतःला प्रशिक्षित करून
घेण्याचा वा समुपदेशन करून घेण्याचा हक्क आहे .
४) काही विशिष्ट परिस्थिती वगळता आपल्याला गोपनीयता पाळण्याचा हक्क आहे. तसेच आपल्याला निरीक्षक काय करतो आहे हे जाणून
घेण्याचा हक्क आहे आणि जर तो निरीक्षक तुमच्या के सशी संबंधित नसेल तर त्याला तुम्ही बाहेर पाठवू शकता.
५) आपल्याला आपली काळजी घेणाऱ्या लोकांची ओळख करून घेण्याची आणि त्यांची भूमिका माहित करून घेण्याचा हक्क आहे.
६) आपल्याला आपल्या रुग्णसेवा देणाऱ्या लोकांकडू न आदरपूर्वक वागणूक मिळवण्याचा हक्क आहे तसेच आपली ओळख, नाव, आपली
सांस्कृ तिक आणि वैयक्तिक मूल्य, शैक्षणिक पार्श्वभूमी, मते जपण्याचा हक्क आहे.
७) आपल्याला आपल्या वेदनांचे मूल्यमापन आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करून घेण्याचा अधिकार आहे.
८) आपल्याला आपण वैद्यकीय कें द्रात राहात असताना आपल्या पती / पत्नी , घरातील इतर व्यक्ती वा नातेवाईक सदस्य, दुसरया
कु टुंबातील सदस्य, मित्र इत्यादी भेटायला येण्याचा अधिकार आहे .
९) आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्या विरुद्ध जाउन उपचार नाकारण्याचा आणि वैद्यकीय कें द्र सोडू न जाण्याचा अधिकार आहे पण जर तुम्ही
स्वत: ची आणि इतरांची सुरक्षा राखणार असाल तर आणि जर काही विशिष्ट संक्रमण आपल्याला झाले नसेल तरच.
१०) आपणांस ७२ तासांच्या आत आपली वैद्यकीय परिस्थिती, उपचारखर्चाचा अंदाज, अपेक्षित परिणाम , तक्रार निवारण, वैद्यकीय नोंद इ .
माहिती मिळवण्याचा हक्क आहे.