You are on page 1of 1

STAR HEALTH AND ALLIED INSURANCE COMPANY LTD

आरोग्यविमा पॉलीसी विषयक महत्िाची माहहती


1.अपघातामुळे होणाऱ्या हॉस्पपटलायझेशनचा खचच पहहल्या हििसापासून ममळे ल.
2.पॉलीसी घेतल्यापासून पहहल्या ३० हििसात लागण होणाऱ्या आजाराांमुळे हॉस्पपटलायझेशनचा खचच ककां िा ज्या आजाराांची लक्षणे पॉमलसी
घेतल्यापासून पहहल्या ३० हििसात असतील आणण हॉस्पपटलायझेशन ३० हििसाांनांतर झाले असेल असा खचच ममळत नाही
३.पॉलीसी घेताना पूिीपासून (PED: Pre -Existing Diseases) असलेल्या आजाराांचा खचच पॉलीसीला ४८ महहने पूणच झाल्यािर ममळतो (पॉलीसी
सलग ४८ महहने िेळेत नत
ू नीकरण करणे आिश्यक आहे )
४.विमाधारकाने पॉलीसी घेतल्यापासून पहहल्या २ िषाचत न ममळणारे िािे: मोतीब ि
ां ू (Cataract), कान नाक घसा सां ांधधत सिच आजाराांची
शपरककया (Diseases of ENT), कांठग्रांथीसां ांधधत सिच आजार (Diseases Related to Thyroid), मणक्याचे विकार - अपघाताव्यततररक्त
(Prolapse of inter vertebral Disk), रक्तिाहहनयाांचे आजार ि अल्सर (Varicose veins and Varicose ulcers), भगें द्र (Fissure) अांडिद्ध
ृ ी
(Hydrocele), मळ
ू व्याध (Piles), गभाचशय सां ांधधत सर्ि आजार, सिच प्रकारचे हतनचया, जनमजात असलेले अांतगचत आजार / व्यांग (Congenital
Internal disease /defects. - अपघाताांव्यततररक्त इतर कारणाने करािी लागल्यास, शरीरात तनमाचण होणारे सिचप्रकारचे खडे उिा - मुतखडा,
वपत्ताशयातील खडे, प्रोपटे ट ग्रांथी (Benign Prostate Hypertrophy), सिच प्रकारच्या शरीरातील कॅनसरव्यततररक्त गाठी, सिच हाडे, पनायू
आणण साांधयाांशी सां ांधधत आजार ि शपरकिया उिा. -कृबरम गुडघा सिण्याची शपरकिया ि कृबरम साांधेरोपण शपरकिया (अपिाि –
अपघात)
५. कायमस्वरूपी न ममळणारे दावे: िाताचे उपचार /शस्रकिया (हॉस्पललटलीझशनची गरज असेल तर), ाळां तपण ि त्यासां ांधधत सिच खचच,
जनमजात असणारे ाह्यिोष /व्यांग ि त्यामुळे होणारे आजार तनिारण्यासाठी झालेला खचच, आत्महत्येचा प्रयत्नय केल्यामुळे होणारा
हॉस्पपटॅ मलझशनचा खचच, तनसगोपचार, आयुिेहिच क ि होममओपॅधथक उपचार, सौियोपचाराांसाठी केलेला खचच, ि ु ल
च ता /अशक्तपणा
(General Debility), रक्ताल्पता (ऍनेममया), व्यसनाांच्या िष्ु पररणामाांमुळे होणारे हॉस्पपटॅ मलझशनचे खचच, मानमसक आजारािरील उपचारचा
खचच.
६. स्वीकारत्या न जोग्या जोखीम (Decline Risk): हृियविकार, ककचरोग ( रा झालेला /सधया कॅनसर ग्रपथ असल्यास), ककडनीचे गांभीर
आजार, पमतृ तभ्रांश (Alzheimer) कांपिाि (Parkinson) अधाांगिायू (Brain Stroke), यकृताचे गांभीर आजार (Liver Cirrhosis),
फुफ्फुसासां ांधधत आजार (COPD: Chronic obstructive pulmonary disease), मानसोपचार विकार (Psycho-somatic disorders), अियि
प्रत्यारोपण (Organ Transplant),
७. एखाद्या आजाराची शांका असल्यास त्यासाठी काही तपासण्या केल्यानांतर त्यामधये आजार न आढळ्यास त्याचा खचच ममळत नाही.
८. पॉलीसी घेताना जर कोणतीही माहहती (िजन, पि
ू ीपासन
ू चे आजार, व्यांग्यत्य आिी) लपविल्याचे आढळलयास क्लेम नाकारण्याचे ि
पॉलीसी रद्ि करण्याचा कांपनीस अधधकार आहे .
९. कोणत्याही प्रकारच्या आजारामळ
ु े ककां िा अपघातामळ
ु े कमीतकमी २४ तासाांसाठी भरती होणे आिश्यक आहे (अपिाि - ड केअर).
१०. हॉस्पपटलमधये ॲडममट झाल्यािर २४ तासाच्या आत १८००-४२५-२२५५ / १८००-१०२-४४७७ या टोल फ्री िमाांकािर ककां िा ०४४-२८२८८८००
सशुल्क िमाांकािर क्लेम नोंििणे अत्यािश्यक आहे .
११.आरोग्यविमा पॉलीसी घेणे म्हणजे हॉस्पपटलचा १०० % खचच हॉस्पपटलमधये ॲडममट झाल्यािर ममळे ल असे नसून, जो खचच कांपनी
तनयमाप्रमाणे िे य आहे तेिढाच खचच ममळतो. इतर खचच (उिा. - टॉतनक, हॉस्पपटल रस्जपरे शन ि अडममतनपरे शन खचच इ.) पेशांटला भरािे
लागतात.
१२. ग्रेस वपररयडमधये कोणताही क्लेम हिला जात नाही.
१३. विनासायास क्लेम सेटलमें टसाठी विशेष करार द्ध हॉस्पपटलमधये (ANH: AGREED NETWORK HOSPITAL) मधये ॲडममशनला प्राधानय
द्यािे.
१४. कॅशलेस क्लेम हा अधधकार नसून सुविधा आहे कृपया याची नोंि घ्यािी

िरील तनयमिाली मला सांपण


ू प
च णे समजली असन
ु मानय आहे . नाि :____________________________________

टीप : सविपतर माहहतीसाठी मळ


ू इांग्रजी माहहतीपप
ु तक (Policy Wording) पाहािे. तारीख ि सही:_________________________

You might also like