You are on page 1of 25

- सार्वजननक आरोग्य नर्भाग -

“जागरुक पालक, सुदढृ बालक”


N कायवक्रमाची रूपरे षा आनण उनिष्ट N

मा. मंत्री, सार्वजननक आरोग्य र् कुटु ं ब कल्याण, महाराष्र राज्य यांनी नदलेल्या सुचनेनुसार,
राज्यातील अंदाजे 2.92 कोटी, ० ते १८ र्षापयंतची बालके तसेच नकशोरर्यीन मुला-
मुलींच्यासर्ांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजननक आरोग्य नर्भाग, र्ैद्यकीय नशक्षण र् औषधी द्रव्य
नर्भाग, एकात्ममक बाल नर्कास नर्भाग, नशक्षण नर्भाग,आनदर्ासी नर्भाग र् समाजकल्याण नर्भाग
यांच्या समन्र्याने अनभयान राज्यभर राबनर्ण्याचे ननरृीत करण्यात आले आहे .

उनिष्ट :
 ० ते १८ र्षापयंतच्या बालकांची / नकशोरर्यीन मुला-मुलींची प्राथनमक आरोग्य तपासणी करणे.
 आजारी आढळलेल्या बालकांर्र मर्नरत उपचार करणे
 गरजू आजारी बालकांना संदभव सेर्ा दे ऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार, शस्त्रनक्रया, ई.)
 प्रनतबंधाममक आरोग्य सुनर्धा पुरनर्णे.
 सुरनक्षत र् सुदृढ आरोग्यासाठी समूपदे शन करणे.
N लाभाथी उिीष्ट N

शाळा/अंगणवाडी एकूण शाळा संख्या ववद्यार्थी संख्या


शासकीय र् ननमशासकीय शाळा संख्या 85628 12495157

खाजगी शाळा र् कननष्ठ महानर्द्यालये संख्या 85329 5395380

शासकीय अंगणर्ाडी संख्या 110179 7363156

बालगृहे/ अनाथालये संख्या 493 १०१२५

अंध, नदव्यांग शाळा संख्या 1054 36639

शाळाबाह्य नर्दयाथी संख्या - 831101

एकूण 2,32,141 2,61,31,548

 एकूण बालके (शासकीय र् ननमशासकीय शाळा, खाजगी शाळा र् कननष्ठ महानर्द्यालये, शासकीय अंगणर्ाडी, बालगृहे/
अनाथालये, अंध, नदव्यांग शाळा)= 2.62 कोटी
खाजगी बालर्ाडी र् नसवरी (अंदानजत बालके)= 30 लक्ष
एकूण बालके तपासणी उिीष्ट- 2.92 कोटी

 प्रती नजल्हा एकूण पथके


1. ग्रामीण भागात- उपकेंद्रांच्या संख्येनुसार (प्रती उपकेंद्र एक पथक)
2. शहरी र् महानगरपानलका नर्भाग- UPHC च्या संख्येनुसार (प्रती UPHC एक पथक)
 तपासणीचे नठकाण 

1) शासकीय र् ननमशासकीय शाळा र् कननष्ठ महानर्द्यालये,

2) खाजगी शाळा,

3) आश्रमशाळा

4) अंध शाळा, नदव्यांग शाळा

5) अंगणर्ाडया,

6) खाजगी नसवरी, बालर्ाडया,

7) बालगृहे, बालसुधार गृहे

8) अनाथ आश्रम,

९) समाज कल्याण र् आनदर्ासी नर्भाग र्स्तीगृहे (मुले/मुली),

१०) शाळा बाहय (यांचे उपरोक्त नदलेल्या नजीकच्या शासकीय शाळा र् अंगणर्ाडीच्या नठकाणी) मुले-मुली.
N बाल आरोग्य तपासणी पथक N

सदर अनभयानंतगवत बालकांच्या तपासणी कनरता स्थाननक पातळीर्र “बाल आरोग्य तपासणी पथक” स्थापन करण्यात
येणार आहे . या पथकामध्ये खालीलप्रमाणे सदस्य असार्ेत-

 प्राथनमक तपासणी पथक (Primary Screening)

पथक1:- आरबीएसके आरोग्य पथक (र्ैद्यकीय अनधकारी पुरुष/मनहला, आरोग्य सेनर्का, औषध ननमाण अनधकारी)

पथक 2:- भरारी पथक (र्ैद्यकीय अनधकारी, आरोग्य सेर्क/ सेनर्का)

पथक 3:- बाल आरोग्य तपासणी पथक

यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल, या पथकाद्वारे दररोज मुलांची तपासणी केली जाईल.

 समुदाय आरोग्य अनधकारी/ UPHC र्ैद्यकीय अनधकारी

 आरोग्य सेनर्का- प्रा.आ.केंद्र/ UPHC/ उपकेंद्र

 एमपीडब्लल्यू (बहू उिेशीय कमवचारी)

र्रील सर्व पथकांसोबत स्थाननक आशा र् अंगणर्ाडी सेनर्का यांनी काम पहार्े.

पथकाची कायवकक्षा- 1) 150 नर्द्याथी प्रती नदन प्रती र्ैद्यकीय अनधकारी आरोग्य तपासणी.

2) शासकीय र् खाजगी शाळा, अंगणर्ाडी यांच्या तपासणीचा कृती आराखडा तयार करणे

3) कायवक्षत्र
े ातील सर्व शाळा र् अंगणर्ाडीला दररोज (सार्वजननक सुट्टी नदर्स र्गळू न) भेटी द्याव्यात

4) तपासणीतील आर्श्यकतेनुसार बालकांना प्रथम, नद्वतीय, तृतीय स्तरार्र उपचाराकनरता संदर्भभत करार्े.
प्रथम स्तर तपासणी
 UPHC/ PHC स्तर:
यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल.

 र्ैद्यकीय अनधकारी (प्राथनमक आरोग्य केंद्र र्ै. अ.)

 औषध ननमाण अनधकारी प्रथम स्तर


 प्रयोगशाळा तंत्रज्ञ - Clinical Diagnosis
 एलएचव्ही/ HA - Lab Diagnosis
- PrimaryTreatment
- Referral
 RH/ SDH/ CHC/Corporation Hospitals/Maternity Hospitals स्तर:
यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल.

 र्ैद्यकीय अधीक्षक

 बालरोगतज्ञ, नभषक, स्त्रीरोग तज्ञ, अत्स्थरोग तज्ञ, नेत्र शल्य नचनकमसक

 नेत्र नचनकमसा अनधकारी

 सर्व तंत्रज्ञ

 दं तरोगतज्ञ

 उपलब्लध इतर तज्ञ

तपासणीची कायवकक्षा- 1) आठर्ड्यातून दोन र्ेळा (दर मंगळर्ारी र् शुक्रर्ारी) प्रा. आ. केंद्रामध्ये, UPHC, ग्रामीण रुग्णालये/
उपनजल्हा रुग्णालये/ CHC/Corporation Hospitals/Maternity Hospitals येथे

2) आर्श्यकतेनुसार बालकांना संदभव सेर्ा.

3) नशनबराचे प्रमुख उिीष्ट - Clinical Diagnosis, Lab Diagnosis, Treatment, Referral.


नद्वतीय स्तर तपासणी / संदभव सेर्ा (GMC/Corporation MC/DH/WH/SSH)

 यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल. Higher Center (ननदान र् उपचार)
• Clinical Diagnosis
 शल्य नचनकमसक • Lab Diagnosis
• Treatment
 बालरोगतज्ञ, नभषक, स्त्रीरोग तज्ञ, अत्स्थरोग तज्ञ, नेत्र शल्य नचनकमसक • Referral

 नेत्र नचनकमसा अनधकारी

 मर्चारोग तज्ञ, दं तरोगतज्ञ, माननसकरोग तज्ञ,

 नजल्हा रुग्णालय, शासकीय र्ैदयकीय महानर्दयालय, महानगरपानलका रुग्णालय येथील सर्व नर्शेषतज्ञ

तपासणीची कायवकक्षा- 1) आठर्ड्यातून एकदा (दर शननर्ारी)

2) सर्व स्तर र् तपासणी मध्ये उच्चस्तरीय उपचार र् शस्त्रनक्रयेची आर्श्यकता असलेल्या बालकांना येथे
संदर्भभत करार्े.

3) नशनबराचे प्रमुख उिीष्ट - Clinical Diagnosis, Lab Diagnosis, Treatment/Surgeries.

सर्व स्तर र् तपासणी मध्ये उच्चस्तरीय उपचार र् शस्त्रनक्रयेची आर्श्यकता असलेल्या बालकांना “Secondary &
Tertiary care services” कनरता करारबद्ध करण्यात आलेली खाजगी रुग्णालये, MJPJAY/ PMJAY अंतगवत
अंगीकृत रुग्णालये र् आरबीएसके अंतगवत अंगीकृत रुग्णालयांमध्ये संदर्भभत करार्े.
N पथक नर्भागणी N
1) अंगणर्ाडी तपासणी- a) RBSK Team

b) CHO + पनरचानरका + आशा

c) नद्वतीय र्ै. अ. + पनरचानरका + आशा

2) शाळा तपासणी- a) RBSK Team

b) CHO + पनरचानरका + आशा

c) र्ै. अ. + पनरचानरका + आशा

3) आश्रमशाळा तपासणी- a) आश्रमशाळा पथके

b) भरारी पथके

4) खाजगी शाळा/ अंगणर्ाडी- a) शहरी र् मनपा नठकाणी- UPHC/Corporation Hospital MO & ANM

ग्रानमण भागात- CHO + पनरचानरका + आशा

b) खाजगी शाळे शी संलग्न आरोग्य संस्था/ डॉक्टसव

5) बालगृहे/ अनाथाश्रम- a) मया संस्थेशी संलग्न आरोग्य पथक (शासकीय र्ा खाजगी)

b) आरबीएसके आरोग्य पथके

6) अंधशाळा/नदव्यांगशाळा- आरबीएसके आरोग्य पथके

पथकांनी कायवक्रमापूर्ी तपासणीचा सनर्स्तर कृती आराखडा (Micro Planning) सादर करार्ा.
N आरोग्य संस्था र् कायवरत र्ैद्यकीय अनधकारी N

आरोग्य संस्था
अनु. क्र. आरोग्य संस्था संख्या

१ उपकेंद्रे (HWCs) 10७८६

२ UPHC 651

३ UCHC 117

४ प्रा. आ. केंद्रे 1828

५ ग्रामीण रुग्णालय 364

६ उपनजल्हा रुग्णालय 91

७ नजल्हा रुग्णालय 44 (DH- 23, GH-08, WH-13)

उपलब्लध र्ैद्यकीय अनधकारी


१ आरबीएसके पथके २०८२

२ भरारी पथके २६०

३ समुदाय र्ैद्यकीय अनधकारी ८१५१


N आशा र् अंगणर्ाडी सेनर्का N

अनु. क्र. पदनाम कायवरत संख्या


1 ANM (उपकेंद्र) 4536 (NHM)
2 आशा (ग्रानमण) ६०९१८
3 आशा (नगरपानलका) २२९३
4 आशा (मनपा) ६३८८
5 अंगणर्ाडी सेनर्का ११०१७९
 कायवक्रमाची पूर्त
व यारी 

कायवक्रमाचे ननयोजन, अंमलबाजर्णी र् आढार्ा घेण्याकनरता ग्रानमण र् शहरी भागाकनरता नजल्हास्तरार्र


नजल्हानधकारी यांच्या अध्यक्षतेखाली नजल्हा कृती दल (District Task Force) र् महानगरपानलका स्तरार्र मा.
आयुक्त (महानगरपानलका) यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपानलका कृती दल स्थापन करण्यात यार्े.

 अनभयानाचे ननयोजन 

 सदर अनभयान कालबध्द पध्दतीने 8 आठडयात पुणव करार्याचे आहे .

 मयादृष्टीने सर्व ग्रामीण, शहरी र् मनपा भागातील संस्थाचा / अनधका-यांचा आढार्ा घेर्ून र्ेळेत तपासणी पुणव
होईल याकनरता सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात यार्ा.

 याकनरता मनपा, नगरपानलका, नजल्हा, तालुका ,आरोग्य संस्थास्तरार्र ननयोजन बैठक आयोनजत करण्यात यार्ा.
तपासणीचा सूक्ष्म कृती आराखडा

 नर्नर्ध स्तरार्र प्रथम/ नद्वतीय स्तर पथके र् “बाल आरोग्य तपासणी पथक” स्थापन करणे.

 पथकननहाय मयांच्या कायवक्षेत्रानुसार तपासणी कनरता सूक्ष्म कृती आराखडा तयार करणे .

 प्रमयेक तपासणी पथकाने पुणव नदर्सामध्ये नकमान १५० नर्दयाथी तपासणीचे ननयोजन करार्े.
• आरबीएसके पथकांमार्वत मयांच्या ननयोजनातील तपासणी करण्यात येणार्या शाळा र् अंगणर्ाडी
र्गळू न कायवक्षेत्रातील इतर सर्व उर्वनरत शाळा र् अंगणर्ाडीच्या तपासणीचे गनठत “बाल आरोग्य
तपासणी पथकाने” ननयोजन करार्े.
• नजल्ह्यातील अंध- नदव्यांग शाळा, बालगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण र् आनदर्ासी नर्भाग
र्स्तीगृहे (मुले/मुली) यातील नर्द्यार्थ्यांची तपासणी आरबीएसके पथकामार्वत करण्यात यार्ी.
तपासणी रुपरे षा
अ. तपासणी :

 “Head to Toe” सनर्स्तर तपासणी

 र्जन र् उं ची घेर्ून SAM/MAM/BMI (६ र्षार्रील बालकांमध्ये) काढणे

 “Systemic clinical examination” करणे.

 आर्श्यकतेनुसार नर्द्यार्थ्यांचे BP र् तापमान मोजणे र् गरजू नर्द्यार्थ्यांना मर्नरत उपचार र्ा संदर्भभत
करणे.

 नर्जात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे.

 रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, स्र्च्छ मुख अनभयान, दं तनर्कार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग,
कॅन्सर,अस्थमा, एनपलेप्सी ई. आजारांच्या संशनयत रुग्णांना ओळखून मर्नरत संदर्भभत करणे.

 तसेच, ऑटीझम, नर्कासाममक नर्लंब (Developmental Delay), Learning Disability, ई. च्या


संशनयत रुग्णांना ओळखून मर्नरत डीईआयसी येथे संदर्भभत करणे.

 नकशोरर्यीन मुला-मुलींमधील शारीनरक/ माननसक आजार शोधून मयांना आर्श्यकतेनुसार संदर्भभत


करार्े.
N तपासणी कनरता आर्श्यक साधने/ उपकरणे N

 Stethoscope (Adult/ Pediatric)

 BP apparatus

 Weighing scale

 Measuring tape

 MUAC tape

 Thermometer

 Torch

 Hemoglobinometer (Sahli’s /Digital)

 Snellen’s Chart

 Rattle/ small bell

 Tongue depressor

 BMI chart

 Infantometer
ब. उपाययोजना र् औषधोपचार :

 प्रमयेक आजारी बालकांर्र औषधोपचार

 तपासण्या- नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्लध सर्व रक्त-लघर्ी-थुंकी तपासण्या, X-ray/ USG,
OAE/ BERA आर्श्यकतेनुसार कराव्यात.

 डीईआयसी अंतगवत आर्श्यकतेनुसार बालकांना थेरपी

 शस्त्रनक्रया

 न्यूमोननया, जंतुसंसगव, अनतसार, रक्तक्षय, दृत्ष्टदोष, दं तनर्कार, क्षयरोग, कुष्ठरोग, ई. व्याधींने आजारी
असलेल्या बालकांना राष्रीय आरोग्य कायवक्रमांतगवत दे ण्यात आलेल्या मागवदशवक सूचनेनुसार उपचार
करार्ेत.

 समुपदे शन (नर्जात बालकासोबत आलेल्या मातेस स्तनपान, पोषण, BMI (६ ते १८ र्योगटाकनरता) (१८.५
ते २५ च्या दरम्यान ठे र्ण्याबाबत), माननसक आरोग्य,व्यसनमुक्ती)
क. संदभव सेर्ा :

अंगणर्ाडी र् शाळा स्तरार्रील बालके / नर्द्यार्थ्यांच्या तपासणी दरम्यान लाभार्थ्यांना आढळू न


येणाऱ्या आजारच्या तीव्रतेनुसार पुढील योग्य ते उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय / उपनजल्हा
रुग्णालय / नजल्हा रुग्णालय / डीईआयसी र् सुपर स्पेशॅलीटी हॉत्स्पटलमध्ये संदभात करार्े.
तपासणी दरम्यान गरजू आढळलेल्या बालकांच्या संदभव सेर्क
े नरता रुग्णर्ानहकेचा उपलब्लधतेनुसार
र्ापर करार्ा.

 प्रथम स्तर तपासणी र् उपचार


 PHC/ UPHC स्तर
यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल.
1. र्ैद्यकीय अनधकारी (प्राथनमक आरोग्य केंद्र र्ै. अ./)

2. औषध ननमाण अनधकारी

3. प्रयोगशाळा तं त्रज्ञ

4. एलएचव्ही/ HA

हे नशबीर आठर्ड्यातून दोन र्ेळा (दर मंगळर्ारी र् शुक्रर्ारी) प्रा. आ. केंद्रामध्ये आयोनजत करण्यात
येईल.
 नद्वतीय स्तर तपासणी र् उपचार (RH/SDH/CHC)
यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल.
1. र्ैद्यकीय अधीक्षक
2. बालरोगतज्ञ
3. नेत्र शल्य नचनकमसक अनधकारी
4. सर्व तंत्रज्ञ
5. दं तरोगतज्ञ
हे नशबीर आठर्ड्यातून 2 र्ेळा (बुधर्ारी र् शननर्ारी) ग्रामीण रुग्णालये/ उपनजल्हा रुग्णालये) येथे आयोनजत करण्यात
येईल.

 तृतीय स्तर तपासणी र् उपचार (DH/ GMC/ Corporation Hospital/MJPJAY hospital)


यामध्ये खालील अनधकारी/ कमवचारी यांचा समार्ेश असेल.
1. शल्य नचनकमसक
2. बालरोगतज्ञ
3. नेत्र शल्य नचनकमसक अनधकारी र् अत्स्थरोग तज्ञ
4. मर्चारोग तज्ञ, दं तरोगतज्ञ, अत्स्थरोगतज्ञ, मानसरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ
5. नजल्हा रुग्णालय, शासकीय र्ैदयकीय महानर्दयालय, महानगरपानलका रुग्णालय येथील सर्व नर्शेषतज्ञ
 हे नशबीर आठर्ड्यातून एकदा (दर शननर्ारी) आयोनजत करण्यात येईल.
 प्रनसध्दी 

 सदर कायवक्रमाबाबत IEC Bureau मार्वत बॅनरचे प्रोटोटाईप उपलब्लध करुन दे ण्यात येतील. मयाप्रमाणे

नजल्हास्तरार्र र् महानगरपानलका स्तरार्र बॅनर तयार करून घेण्यात यार्ेत. मयाप्रमाणे नजल्ह्यातील सर्व

सार्वजननक नठकाणी सदर बॅनर लार्ण्यात यार्ा (उदा. बस स्थानके, नचत्रपटगृहे, रेल्र्े स्थानके, यात्रेची

नठकाणे, शाळा, आरोग्य संस्था,शासकीय कायालये, इ.).

 या मोनहमेतील उपक्रमांचा जास्तीत जास्त बालकांना र् नकशोरर्यीन मुला-मुलींना लाभ नमळार्ा यासाठी

आशा/अंगणर्ाडी र्आरोग्यसेनर्का / सेर्क यांनी घरोघरी मानहती दयार्ी.

 नजल्हा आरोग्य अनधकारी, नजल्हा शल्य नचनकमसक र् र्ैद्यकीय आरोग्य अनधकारी (म.न.पा.) यांनी

आकाशर्ाणी, स्थननक केबल, र्ृत्तपत्रे यांच्याशी संपकव साधुन सदर अनभयानाबाबत जनजागृती करार्ी.

 या कायवक्रमाची मानहती दे ण्यासाठी नर्शेष ग्रामसभा र् स्थाननक पातळीर्र सभांचे ननयोजन करण्यात यार्े.
राज्य कृती दल (टास्क र्ोसव)

कायवक्रमाचे ननयोजन, अंमलबजार्णी र् आढार्ा घेण्याकरीता राज्यस्तरार्र मा.प्रधान सनचर् (आरोग्य नर्भाग) यांच्या
अध्यक्षतेखाली राज्य कृतीदल स्थापन करण्यात यार्े.
राज्य कृतीदल सदस्य खालीलप्रमाणे-
1. मा.प्रधान सनचर् आरोग्य नर्भाग) (अध्यक्ष)
2. मा.सनचर्, (मनहला र् बाल नर्कास नर्भाग) ( सदस्य )
3. मा.सनचर्,(आनदर्ासी नर्कास नर्भाग) ( सदस्य )
4. मा.सनचर्,( र्ैदयकीय नशक्षण र् औषधी द्रर्े नर्भाग) ( सदस्य )
5. मा.सनचर्,(सामानजक न्याय र् नर्शेष सहाय्य नर्भाग) ( सदस्य )
6. मा.सनचर्,( शालेय नशक्षण र् क्रीडा नर्भाग) ( सदस्य )
7. मा.सहसनचर्,( नगर नर्कास नर्भाग) ( सदस्य )
8. मा.सहसनचर्,( ग्रामनर्कास र् पंचायतराज नर्भाग) ( सदस्य )
9. मा.आयुक्त (आरोग्य नर्भाग) ( सदस्य )
10. मा.आयुक्त (मनहला र् बाल नर्कास नर्भाग) ( सदस्य )
11. मा.आयुक्त (आनदर्ासी नर्कास नर्भाग) ( सदस्य )
12. मा.आयुक्त( र्ैदयकीय नशक्षण र् औषधी द्रर्े नर्भाग) ( सदस्य )
13. मा.आयुक्त,( शालेय नशक्षण र् क्रीडा नर्भाग) ( सदस्य )
14. मा.आयुक्त ,(सामानजक न्याय र् नर्शेष सहाय्य नर्भाग) ( सदस्य )
15. मा.आयुक्त(एकात्ममक बाल नर्कास नर्भाग) ( सदस्य )
16. मा. मुख्य कायवकारी अनधकारी, MJPJAY – (सदस्य)
17. मा.संचालक, ( र्ैदयकीय नशक्षण र् औषधी द्रर्े नर्भाग) ( सदस्य )
18. मा.संचालक आरोग्य सेर्ा, मुंबई/पुणे (सनचर् )
19. मा.उपसंचालक आरोग्य सेर्ा, RCH,पुणे ( सदस्य सनचर् )
20. इतर आमं नत्रत सदस्य
नजल्हा कृती दल (टास्क र्ोसव)

कायवक्रमाचे ननयोजन, अंमलबाजर्णी र् आढार्ा घेण्याकनरता नजल्हास्तरार्र मा. नजल्हानधकारी यांच्या अध्यक्षतेखाली नजल्हा कृती
दल (District Stack Force) स्थापन करण्यात यार्े.

नजल्हा कृतीदल सदस्य खालीलप्रमाणे-


1. मा. नजल्हानधकारी – अध्यक्ष
2. मा. मुख्य कायवकारी अनधकारी, नजल्हा पनरषद - सहअध्यक्ष
3. प्रकल्प अनधकारी, आनदर्ासी नर्कास नर्भाग -सदस्य
4. अनधष्ठाता, शासकीय र्ैदयकीय महानर्दयालय -सदस्य
5. नजल्हा शल्य नचनकमसक- नजल्हा सामान्य रुग्णालय- सदस्य
6. नजल्हा आरोग्य अनधकारी, नजल्हा पनरषद -सदस्य सनचर्
7. नशक्षणानधकारी (प्राथनमक र् माध्यनमक), नजल्हा पनरषद – सदस्य
8. उपमुख्य कायवकारी अनधकारी, मनहला र् बाल कल्याण नर्भाग -सदस्य
9. समाज कल्याण अनधकारी, नजल्हा पनरषद-सदस्य
10. नजल्हा मानहती अनधकारी- नजल्हा पनरषद-सदस्य
11. बाल नर्कास प्रकल्प अनधकारी (ग्रामीण)- सदस्य
12. अपंग कल्याण नर्भाग, प्रनतननधी -सदस्य
13. IMA यांचे प्रनतननधी – सदस्य
14. IAP यांचे प्रनतननधी – सदस्य
15. MJPJAY नजल्हा समन्र्यक- सदस्य
16. इतर आमंनत्रत सदस्य
मनपा कृती दल ( टास्क र्ोसव )

कायवक्रमाचे ननयोजन, अंमलबाजर्णी र् आढार्ा घेण्याकनरता मनपास्तरार्र मा.आयुक्त (मनपा) यांच्या अध्यक्षतेखाली मनपा
कृती दल (Corp Stack Force) स्थापन करण्यात यार्े.

महानगरपानलका कृती दल सदस्य खालीलप्रमाणे-


1. मा. आयुक्त, महानगरपानलका - अध्यक्ष
2. अनधष्ठाता, शासकीय र्ैदयकीय महानर्दयालय -सदस्य
3. नजल्हा शल्य नचनकमसक – सदस्य
4. नजल्हा आरोग्य अनधकारी, नजल्हा पनरषद – सनचर्
5. र्ैदयकीय आरोग्य अनधकारी, महानगरपानलका - सदस्य सनचर्
6. बाल नर्कास प्रकल्प अनधकारी (नागरी)– सदस्य
7. प्रशासन अनधकारी (प्राथनमक नशक्षण र् माध्यनमक नशक्षण), महानगरपानलका - सदस्य
8. सहा.आयुक्त (समाज कल्याण ),महानगरपानलका -सदस्य
9. जनसंपकव अनधकारी ,महानगरपानलका -सदस्य
10. IMA यांचे प्रनतननधी – सदस्य
11. IAP यांचे प्रनतननधी – सदस्य
12. MJPJAY नजल्हा समन्र्यक- सदस्य
13. इतर आमंनत्रत सदस्य
 सननयंत्रण र् पयवर्क्ष
े ण 

 सदरची मोनहम यशस्र्ीपणे राबनर्ण्याकनरता नोडल अनधकारी म्हणून नजल्हा प्रजनन र् बाल आरोग्य
अनधकारी यांची नेमणूक करण्यात यार्ी. मयाअनुषंगाने सदर अनभयानाची अंमलबजार्णी
करण्याकनरता नजल्हा, मनपा र् नर्भागीयस्तरार्र कक्ष स्थापन करण्यात यार्ा र् मयामार्वत
सननयंत्रण र् पयवर्क्ष
े ण करण्यात यार्े.
अ.क्र. स्तर जबाबदार अनधकारी
१ प्रा.आ.कें/युपीएचसी र्ैद्यकीय अनधकारी

२ तालुका/ र्ॉडव THO/WMO/ZMO

३ नजल्हा नजल्हा प्रजनन र् बाल आरोग्य अनधकारी आनण ननर्ासी


र्ैद्यकीय अनधकारी (रुग्णालय), अनतनरक्त नजल्हा शल्य
नचनकमसक
४ मनपा प्रजनन र् बाल आरोग्य अनधकारी (मनपा)

5 पनरमंडळ उपसंचालक, आरोग्य सेर्ा र् सहाय्यक संचालक (र्ैद्यनकय)

६ राज्य सहा.संचालक(RBSK/RKSK/CH)/ उपसंचालक (RCH)


तपासणीचे ननदे शांक 

जन्मजात दोष कमतरता


(Defects at Birth) (Deficiencies)
१ न्युरल ट्यूब नडर्ेक्ट १२ रक्तक्षय (Anemia)

२ डाऊन ससड्रोम नडर्ेक्ट १३ जीर्नसमर् अ कमतरता (Vit.A def)

३ दु भंगलेले ओठ र् टाळू (Cleft lip and Palate)


१४ जीर्नसमर् ड कमतरता (Vit.D def)
४ क्लब र्ुट
१५ जीर्नसमर् ब गट कमतरता (Vit.B Comp def)
५ जन्मजात मोतीसबदू (Congenital Cataract) १६ SAM

६ जन्मजात बनहरे पणा (Congenital १७ MAM


Deafeness)
१८ र्ाढ खुंटणे (Stunting)
७ जन्मजात हदयरोग (Congenital Heart
Disease) १९ लठ्ठपणा (Obesity )

८ Microcephaly २० गलगंड (Goiter)

९ Macrocephaly

१० नसकलसेल

११ थॅलेनसनमया
आजार नर्कासाममक नर्लंब
(Diseases) (Developmental Delay)
२१ मर्चारोग (कुष्ठरोग र्गळता) 41 स्र्मग्नता (Autism)
२२ Otitis Media
42 Speech and Language Delay
२३ कानातील आजार
43 Learning Disorder
२४ Rheumatic Heart Diseases
२५ Bronchial Asthma 44 Attention Deficit Hyperactivity
२६ URTI Disorder
२७ ताप सदृश आजार 45 Cerebral Palsy
२८ डोळयांचा नतरळे पणा ४६ मनतमंद
२९ डोळयातील इतर आजार
३० डोळयातील दृष्टीदोष
३१ पोटातील कृमी
३२ Dental Carries and Other Dental Condition इतर
३३ Convulsive Disorder ४७ Substance Abuse
३४ बालपणातील कुष्ठरोग (Childhood Leprosy) ४८ Menstrual Problem
३5 बालपणातील टी.बी. (Childhood Tuberculosis) ४९ Stress
36 न्यूमोननया (Pneumonia) ५० Depression
37 अनतसार (Diarrhea) ५१ Other Mental Health Issue
38 ककवरोग (Cancer) ५२ RTI/STI
39 अॅलजी
40 इतर आजार
धन्यवाद

You might also like