You are on page 1of 2

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत

आरोग्यासाठी सामाभिक कृती (कम्युभनटी अॅक्शन फॉर हेल्थ-CAH) - प्रभिया अहवाल


कालावधी – जानेवारी २०२१
र्ाव, आरोग्य कें द्र, तालुका, भिल्हा इत्यादी स्थाभनक पातळीवर CAH प्रभिया अमलबिावणीसाठी मार्गदशगक
सुचना –
राज्य सक ु ाणू समिती, अनुसंधान ट्रस्ट – साथी, राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन कें द्र, साथी व स्टापी या राज्य सिन्वयक
सस्ं थािं ार्फ त आरोग्यासाठी सािामजक कृ ती अतं र्फत मजल्हा नोडल सस्ं थासं ाठी िार्फदर्फक सचू नांचा ड्राफ्ट तयार करण्यात
आला. त्यािध्ये प्रमियेत पणू फवेळ काि करणारे मजल्हा/तालक ु ा सिन्वयक, ग्राि आरोग्य दतू , संस्था इत्यादीच्या कािाच्या
जबाबदारी काय असेल यावर साथी िार्फ त िजकूर तयार करून NHM ला पाठवण्यात आला.

आरोग्यासाठी सामाभिक कृती प्रभियेचा स्थाभनक संस्थांसोबत सहकायग करार –


‘कम्यमु नटी अॅक्र्न र्ॉर हेल्थ’ (CAH) प्रमिया राबवण्यासाठी अनुसंधान ट्रस्ट-साथीची नेिणक
ू NMH के ल्यानंतर राष्ट्ट्रीय
आरोग्य अमियान िबंु ई आमण अनुसधं ान ट्रस्ट-साथी असा सहकायफ करार के ला र्ेला. त्याच पार्श्फििू ीवर CAH प्रमिया
स्थामनक पातळीवर राबवण्यासाठी पणु ,े सोलापरू , कोल्हापरू , सांर्ली, औरंर्ाबाद, उस्िानाबाद, बीड, अिरावती आमण
यवतिाळ या नऊ मजल््ांिध्ये मजल्हा पातळीवर मनवडलेल्या स्वयंसेवी संस्थांसोबत साथीचा सहकायफ करार
करण्यासाठीचा िजकूर, बजेट आमण बजेटनोट्स (प्रर्ासकीय िार्फदर्फक सचू नानुसार) तयार करण्यात आल्या. त्यानुसार
सवफ स्थामनक संस्थांसोबत सहकायफ कराराची प्रमिया पणू फ के ली र्ेली.

राज्यस्तरीय बैठक-
‘कम्यमु नटी अॅक्र्न र्ॉर हेल्थ’(CAH) प्रिीये अंतर्फत, अनुसंधान ट्रस्ट-साथी या राज्यसिन्वयक संस्थेिार्फ त ९
मजल््ातील कायफक्षेत्रात उदा. र्ाव, आरोग्य कें द्र, प्रा.आ.कें द्र, आरोग्य वमधफनी कें द्र, ग्रािीण रुग्णालय आमण मजल्हा
पातळीवर कोणत्या प्रकारचे काि उिे करायेचे आहे? यामवषयी एक मदवसीय प्राथमिक मनयोजन बैठक मद. ८ जानेवारी
२०२१ रोजी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली. सदर बैठकीसाठी कोल्हापरू , सांर्ली, सोलापरू , उस्िानाबाद, औरंर्ाबाद,
बीड, यवतिाळ आमण अिरावती येथील मनवडलेल्या मजल्हा सिन्वयक संस्थांचे संस्था प्रिुख, प्रमियेअंतर्फत पढु े काि
करणारे मजल्हा सिन्वयक, तालुका सिन्वयक/कायफकते इत्यादी उपमस्थत होते.

िख्ु यत्वे या बैठकीत राज्यस्तरावरून डॉ. अिय र्क्ु ला AGCA सदस्य आमण राज्य सक ु ाणू समिती सदस्य CAH,
िहाराष्ट्ट्र, राज्य कायफिि अमधकारी NHM व वररष्ठ सल्लार्ार-SHSRC – पणु .े यांनी िार्फदर्फन के ले. तसेच ‘कम्यमु नटी
अॅक्र्न र्ॉर हेल्थ’(CAH) प्रमिया ग्रािीण िार्ात / कायफक्षेत्रात ठोस राबवता यावी यासाठी कोणत्या र्ोष्टी आवश्यक
आहेत अथवा िार्फदर्फक तत्वे असतील याबाबत चचाफ के ली र्ेली. (सदर बैठकीचा स्वतंत्र सववस्तर अहवाल सोबत
जोडला आहे.)

आरोग्यासाठी सामाभिक कृती प्रभियेसाठी मार्गदशगक सूचनांचा सुधाररत ड्राफ्ट -


CAH प्रमिया मजल्हास्तरावर कर्ी राबवली जाणार; मजल्हा सिन्वयक/िातृसंस्थेच्या िमू िका व जबाबदाऱ्या; मजल्हा
सिन्वयक िमू िका व जबाबदाऱ्या; मजल्हा पयफवेक्षक िमू िका व जबाबदाऱ्या; तालक
ु ा सिन्वयक मनवड, मनकष, िमू िका व
जबाबदाऱ्या इत्यादी िद्ु ांवर मद. २१ जानेवारी रोजी NHM, SHSRC, STAPI, SATHI या संस्था प्रमतमनधींच्या
उपमस्थतीत आतापयंत तयार झालेल्या िार्फदर्फक सचू नावं र चचाफ करून सवफ िद्ु ावं र समवस्तर मलखाण अपेमक्षत करून
सधु ाररत ड्राफ्टची जबाबदारी घेतली र्ेली.

प्रकाशन-
आरोग्यासाठी सािामजक कृ ती प्रमिये अंतर्फत ठरवलेल्या र्ावांिध्ये र्ाव आरोग्य पाणी परु वठा, स्वच्छता व पोषण आहार
समितीच्या क्षिता बांधणी आमण ग्राि आरोग्य दतू यासारख्या कािांसाठी संस्थांकडून प्राथमिक बैठका र्ाव पातळीवर
घेण्यास सरु वात झाली. त्या पार्श्फििू ीवर काही तालक्ु यािं धनू VHSNC समितीची िामहती, जबाबदारी आमण कािाचं ी
सांर्ड कर्ी घालावी? इत्यादी िामहती सांर्णारी पमु स्तके ची िार्णी के ली र्ेली. त्यानुसार साथी िार्फ त VHSNC चे िराठी
पत्रक छापील स्वरुपात तयार के ले र्ेले. (२२ जानेवारी रोजी NHM ला ई-कॉपी मावहतीस्तव पाठवण्यात आली आहे.)

***

You might also like