You are on page 1of 3

आरोग्य संस्था बळकटीकरणासाठी 'सामाजिक अंकेक्षणाची' साथ!

जिशेब! रुग्ण कल्याण जिधीचा, रुग्ण कल्याण सजमतयांकडू ि! असे कािी वाचल्यावर, जयांिा पैसा
जमळाला तयांिीच खचााचा जिशोब कसा के ला असा प्रश्न पडणे सािजिकच आिे. या लेखात 'सामाजिक
अंकेक्षण' (सोशल ऑजडट) या संकल्पिेला धरूि आरोग्य क्षेत्रात सजमतया आजण लोकसिभागातूि के लेलं
ऑजडट मांडण्याचा प्रयत्न के ला आिे.

- िेमराि पाटील,
hraj.hemraj80@gmail.com
'ऑजडट' या इं ग्रिी शब्दाचे मूळ 'ऑजडअर' या लॅटटि शब्दात आिे. 'ऑजडअर'चा अथा आिे 'ऐकणे' प्राचीि
ग्रीसमध्ये ऑजडअर िा शब्द 'जिशेब ऐकले िाणे' या प्रक्रिये संदभाात वापरला िात असे. या प्रक्रियेत एक अजधकारी
आपल्या जिशेबांच्या िोंदी इतर अजधकाऱयांच्या िोंदीशी ताडू ि पाित, व आपले जिष्कर्ा सवाांसाठी िािीर करत.
म्िणिे तया काळी ऑजडट िी एक खुली प्रक्रिया िोती. आता मात्र ती कमालीची तांजत्रक व तज्ांमार्ा त घडवली
िाणारी प्रक्रिया झाली आिे. ती सवासामानयांिा आकलि िोईल अशी िािी. सध्या सावािजिक सेवांचे ऑजडट
ऑजडटसा करतात. िे ऑजडटसा आपले लांबलचक टरपोटास् वेगवेगळ्या अजधकाऱयांिा देतात. या प्रक्रियेत सरकारी
अजधकारी आपल्या वटरष्ांिा उत्तरदायी ठरत असले तरी सरकारी योििांच्या लाभार्थयाांप्रती सध्याच्या या
'ऑजडट'मध्ये कसलेच 'उत्तरदाजयतव' िािी. आरोग्यसेवांमध्ये लोकांप्रती 'उत्तरदाजयतव' कसे जिमााण के ले गेले याचे
उत्तम उदािरण 'रुग्ण कल्याण सजमती' जिधीच्या बाबतीत पािावयास जमळते.
'रोिगार िमी कायद्या'मध्ये तया योििेचं सोशल ऑजडट कसं करावं िे देखील िमूद के लं आिे. देशातील
कािी राजयांमध्ये रोिगार िमीचं सोशल ऑजडटटग िोतिी आिे. पण िी प्रक्रिया सोपी िसते. एकदा का शासकीय
जिधींमधील गर्ले उघड िोऊ लागले की क्रकती िणांचे, क्रकती पातळ्यांवर िात भ्रष्टाचारािे बरबटले आिेत ते उघड
िोऊ लागतं जि सरकारच्या 'कल्याणकारी' कायािमांचा बुरखा र्ाडला िातो. आंध्र प्रदेशात रोिगार िमी योििेवर
िोणाऱया सोशल ऑजडट प्रक्रियेत असे अिुभव येत आिेत. आंध्रमधील सोशल ऑजडटटगच्या धतीवर मिाराष्ट्रात
लोकाधाटरत देखरे ख प्रक्रिये अंतगात आरोग्यसेवांमध्ये काय प्रयोग करता याची आिमावणी 'रुग्ण कल्याण जिधी'बाबत
करण्याचा प्रयत्न झाला आिे.

सोशल ऑजडटचं पजिलं तत्त्व आिे - ऑजडट करणाऱयांिा खचा झालेल्या जिशोबांच्या पावतया, िोंदी इतयादी
कागदपत्रांची जिरं कुश उपलब्धता. सध्यातरी शासकीय आरोग्यसेवांचे जिशोब असे खुले िािीत. पण रुग्ण कल्याण
सजमतीचे जिधी खचा करतािा कािी जिधी रुग्ण कल्याण सजमतीच्या जवचारािे खचा व्िायला िवेत. अशा मागादशाक
सूचिा आिेत. या सूचिेचा उपयोग लोकाधाटरत देखरे ख प्रक्रियेतूि रुग्ण कल्याण जिधीचे जिशेब सजमती सदस्यांकडू ि
तपासण्याची प्रक्रिया घडवायला उपयोग झाला आिे. काय आढळलं या प्रक्रियेत?

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य जमशिची सुरुवात झाल्यािंतर प्रतयेक सरकारी रुग्णालयाला कािी जवशेर् जिधी
मंिूर िोऊ लागले. रुग्ण कल्याण सजमती जिधी, वार्षर्क देखभाल जिधी, अबंजधत जिधी व कािी जिवडक आरोग्य
कें द्ांमध्ये देणगी स्वरुपात जमळालेला जिधी. िे चारिी जिधी रुग्ण कल्याण सजमतीच्या िावे काढलेल्या खातयामध्ये
िमा िोतात. रुग्ण कल्याण सजमतीमध्ये शासकीय अजधकाऱयांप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रजतजिधींिा देखील
सदस्यतव जमळण्याची तरतूद आिे. लोकाधाटरत देखरे ख व जियोिि प्रक्रिया जया भागात राबवली िात आिे, तेथील
स्वयंसेवी संस्थांच्या प्रजतजिधींिा अजधक सक्रिय करूि रुग्ण कल्याण जिधीचे जिशेब पािण्याची प्रक्रिया २०१४ पासूि
मिाराष्ट्रातील कािी जिल्धांमध्ये सुरू झाली.
राष्ट्रीय आरोग्य अजभयाि मार्ा त प्रतयेक आरोग्य संस्थेला रुग्ण कल्याण सजमती जिधी क्रदला िातो. िो
'रुग्णकल्याण' या िेतूिे वापरणे अपेजक्षत आिे. आरोग्यसेवांवर लोकाधाटरत देखरे ख प्रक्रियेच्या माध्यमातूि गोळा
झालेल्या माजितीत जिधी वापराच्या वेगवेगळ्या पद्धती समोर आल्या. म्िणूि जया-जया भागात लोकाधाटरत देखरे ख
व जियोिि प्रक्रिया राबवली िात आिे, तेथील संस्था-संघटिा प्रजतजिधींिी रुग्ण कल्याण सजमती सदस्यांिा अजधक
सक्रिय करूि सजमतीला आलेल्या जिधीचे जिशोब पािण्याची प्रक्रिया घडवण्याचा प्रयत्न २०१४ पासूि चालू आिेत.
अलीकडे याच प्रक्रियेला लोकाधाटरत देखरे ख व जियोिि सजमती व रुग्ण कल्याण सजमती यांच्या सक्रिय सिभागािे
लोकसिभागी/सोशल ऑजडट असे स्वरूप प्राप्त करूि क्रदले.

ऑजडट करायचे म्िटले की, तयासाठी सी.ए., कॉमसाचे जशक्षण घेतलेला व्यक्ती, गजणत ककवा सांजययकीय
आकडेमोड करणाऱया व्यक्तींजशवाय िोऊच शकत िािी अशी आपली धारणा. मात्र लोकाधाटरत देखरे ख प्रक्रियेत
िेव्िा आरोग्य सेवांसंबंजधत योििांचे व आरोग्य संस्थािा जमळणाऱया जिधींचे ऑजडट के लं िातं तेव्िा या सगळ्या
जवशेर््ांची अजिबातच गरि भासत िसल्याचे प्रकर्ाािे क्रदसूि आले. जशवाय सजमती सदस्यांिी जयाप्रकारे जिधींचे
आजण वस्तूंचे पटरक्षण के ले तयाची दखल जिल्िा पातळीवरील अजधकारी-कमाचारी यांिािी घ्यावी लागली.

असे झाले ऑजडट..!

िंदरु बार जिल्धातील धडगाव ग्रामीण रुग्णालय, या रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण सजमती जिधीमधूि फ्रीि,
कु लर या साजितयाची खरे दी करण्यात आली आिे. असं रुग्णालयाचे जिशेब दाखवत िोते. पण रुग्ण कल्याण सजमतीिे
सवा दवाखािा क्रर्रूि पाजिला तयांिा दवाखानयात कु ठे च या वस्तु आढळल्या िािीत. डॉक्टरांकडे जवचारणा के ल्यावर
उत्तर जमळालं, 'रुग्णालयात ठे वायला िागा िािी म्िणूि फ्रीि आजण कु लर स्टार् क्वाटसामध्ये ठे वण्यात आले आिेत.'
रुग्णांच्या सुजवधेसाठी घेतलेल्या वस्तु कमाचारी जबिक्रदक्कत स्वतःसाठी वापरत िोते. जि वर 'रुग्णालयात ठे वायला
िागा िािी.' अशी तकलादू सबब सांगत िोते. रुग्ण कल्याण सजमती सदस्यांिी तातकाळ तया वस्तू दवाखानयात
आणायला सांजगतल्या. याच रुग्णालयाच्या जिशोबांमध्ये दरवािे जखडक्यांसाठी पडदे खरे दीचा खचा क्रदसत िोता. पण
प्रतयक्षात मजिला व ििरल वॉडामध्ये कु ठे िी पडदे आढळत िव्िते. के वळ डॉक्टरांच्या के जबिलाच तेवढे पडदे लावलेले
क्रदसत िोते. म्िणिे डॉक्टरांची 'प्रायव्िसी' मित्त्वाची! रुग्णांबाबत पूणा असंवेदिशीलता याबाबत क्रदसत िोती. या
असंवेदिशीलतेवर बोट ठे वल्यावर उत्तर जमळालं, ''धा वर्ी रुग्ण कल्याण जिधी मंिूर झाला की सवा दवाखानयाच्या
पडद्यांची तरतूद करतो...''

लोकांच्या सिभागािे ऑजडट करायचे म्िणिे टप्प्यांिुसार करावे लागते. तयाजशवाय िी प्रक्रिया खऱया
अथाािे पूणा िोत िािी. पजिला टप्पा म्िणिे आरोग्य कें द्ात र्े री मारूि बारकाईिे पािणी करणे. तयािुसार सवाात
प्रथम देखरे ख व रुग्ण कल्याण सजमती सदस्यांिी आरोग्य कें द्ात र्े री मारूि प्रतयक्ष पािणी के ली. पािणी करतािा
रुग्ण कल्याण सजमती जिधीमधूि खरे दी करण्यात आलेल्या सवा वस्तू/मित्त्वपूणा गोष्टी उपलब्ध आिेत िे बजघतलं गेल.ं
तयािंतर मागील वर्ाातील रुग्ण कल्याण जिधी, वार्षर्क देखभाल जिधी, अबंजधत जिधीच्या खचााची (सवा जिशोब
पुस्तके , व्िाऊचर, कागदपत्रे, खचााची जबले, कोटेशनस, मेजडजसि स्टॉक बुक, अॅसेट बुक, डेड स्टॉक बुक, लेिर बुक,
कॅ श बुक, बँक पासबुक, बैठकीचे रजिस्टर व इजतवृत तसेच बैठकीमध्ये घेण्यात आलेले ठराव व खचााची मंिुरी िे सवा
तपासण्यात आले. तपासणी दरम्याि उपजस्थत झालेल्या आक्षेपािा मुद्यांवर संबंजधत अजधकारी-कमाचारी, लेखापाल
यांिा सजमती सदस्यांिी जिशोब मांडायला लावला. िेथे चुकीच्या पद्धतीिे जिणाय घेतले गेले तया टठकाणी स्पष्टीकरण
मागण्यात आले. िेणेकरूि येतया काळात वरील प्रकारची अजियजमतता रािणार िािी. सोबतच वरील मुद्दद्यांिा
लक्षात घेऊि २०१७-१८ या आर्षथक वर्ाात आलेल्या आजण पुढील टप्प्यात येणाऱया जिधीचे जियोिि करण्यात आले.
तर प्रशासकीय कामांसाठी वेतिेतर जिधीची मागणी व तयातूि कायाालयीि व प्रशासकीय खचा करण्यात यावा.
याचीिी मागणी आता या प्रक्रियेतूि िोतािा क्रदसत आिे.

या प्रक्रियेत तया-तया आरोग्य कें द्ांचे जवलंत प्रश्निी चचेत आले. उदा. खांडस प्रा. आ. कें द्ात छोटी-मोठी
दुरुस्तीची कामे रखडली िोती. तया कामांसाठी रुग्ण कल्याण जिधी का वापरत िािी? असा प्रश्न उपजस्थत करण्यात
आला. तसेच या दवाखानयातील आंतररुग्ण जवभागात रुग्णांसाठी गरम पाण्याची सुजवधा िव्िती. ती तातडीिे के ली
िावी िा जिणायिी या प्रक्रियेदरम्याि झाला. तेलखेडी प्रा. आ. कें द् दुगाम भागात आिे. या प्रा. आ. कें द्ातूि गंभीर
रुग्णांिा धडगावला अिेकदा पाठवावे लागते. पण दवाखानयाची रुग्णवाजिका िादुरुस्त अवस्थेत आढळते. ती दुरुस्त
करावी असा जिणाय तर या प्रक्रियेत झालाच, जशवाय रुग्णांिा खासगी वाििािे िावे लागल्यास तयाचा खचा रुग्ण
कल्याण सजमतीच्या जिधीमधूिच जमळे ल. असा जिणायिी यावेळी झाला. कशेळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या
वॉडामधील संडास व बाथरूमचे दरवािे मोडलेले िोते, तसेच पोस्टमाटाम रूमचे छत टपकत िोते या प्रकारचे खचा
रुग्ण कल्याण जिधीमधूि करावेत िे जिणाय या घडामोडीमुळे लोकसिभागातुि झाले.

िी घडामोड पुढील काळात अजधक सशक्त करायला िवी. तयामुळे लोकाधाटरत देखरे ख प्रक्रियेला सोशल
ऑजडटचा आयाम जमळू शके ल.

******

You might also like