You are on page 1of 7

प्रस्तावना :

मानवी जीवनात ज्याप्रमाणे हवा, पाणी, अन्न व ननवर्‍याची गरज आहे . त्याचप्रमाणे आज
त्यास मनहतीचीही गरज असते. मानहतीच्या उपयुक्तेमुळे प्रत्येक व्यक्तीच्या ज्ाां नामध्ये भर पडते,
नवचारशक्तक्त वाढते, नवीन ज्ाां नाची भर पडते . इतकेच नाहीतर योगी वेळी योगी ननणणय घेतले जातात॰

मानहती ही राष्ट्राची अमू ल्य सांपती आहे . सांपूणण जगाला आज मानहतीचे महत्व कळले आहे
कोणत्याही क्षे त्र मध्ये यश प्राप्त करण्यासाठी मानहतीची गरज आहे आपल् या जवळ असले ले ज्ान इतर
लोकाां पयंत पोहोचावे एवडे च नाही तर आपलू य नां तर कया नपढ्ाां नाही ते उपलब्ध व्हावे या साथी ज्ान
ग्रांथ बद्ध होऊ लागले ग्रांथ रुपमध्ये ज्ान उपलब्ध झाल् या नां तर मानवी जीवनामध्ये नवीन प्रगनत झाली
मु द्रण काले च्या नवकासा नांतर हे कायण अनिक जोमाने वाडले ज्ाां नाचा प्रसार होऊ लागला . सांनशिान
कायण वाडले या सोबतच मानवी सांस्कृती इनतहास जतन करण्यासाठी ग्रांथालये ननमाण ण झाले

ग्रांथालयाचे आिुननक समजामध्ये नवशे षता नशक्षण सांशोिन आनण नवकास या क्षे त्रात अनतशय
महत्व आहे . आजच्या आिुननक प्रवाहाचे प्रचार आनण प्रसाराचे ताां नत्रक नवकासामु ळे मानहतीवर आिाररत
समाज ननमाण ण होऊ लागलां आहे ज्याच्या मु ख्य आिार मानहती व ज्ान प्राप्त करणे हे आहे , ग्रांथालये
ही एक सामानजक सांस्था आहे स्वायम नशक्षणाची आवड त्याच प्रमाणे भनवष्यात ग्रांथ व ग्रांथालय द्वारा
आपला बौक्तद्धक नवकास करण्यासाठी वाकण्याची आवड ननमाण ण करणे हे ग्रांथालयाचे प्रमु ख कायण आहे .

आिुननक युग हे मानहती युग असल् यामु ळे प्रत्येक ज्ान शाखे त ननरां तर वाढ होत आहे . प्रगत
दे शमध्ये सन्शीओिांनासाठी आां नातराष्ट्रीय स्तरावर सहकायण केले जात आहे . सामू नहक सांनशिान केले
जात आहे अांतराष्ट्रीय स्तरावर नवीन मानहती आनण तांत्र आनथण क आनण सामानजक उलाढाली , जु नी
सांनशिान या सवण घडामोडीशी पररनचत असल् यानशवाय कोणतेही सांशोिन पररपूणण होणार नाही . तसेच
अद्ययावत मानहती प्राप्त केल् यानशवाय योगी दणाण प्राप्ती होणार नाही .

आजच्या आिुननक कालळामध्ये ग्रांथालयाकडे पाहण्याचा दृष्ट्ीकोण हा बदला आहे .नवशे षता
दु सर्‍या महायुद्धाां नाां नातर सवणच प्रगत आनण नवकसनशील राष्ट्राां मध्ये वैज्ाननकाां ची सांशोिाां नकडे वाडती प्रवृत्ती
असून नवीन सांनशिान नननमण ती होऊ लागली आहे . त्या मु ले ज्ान शाखाां चा नवस्तार ही वाडला आहे .
उपनवषयाने आज स्वातांत्र नवषयाचे स्वरूप िरण केले आहे . औध्योनगक क्ाां तीनां तर मानहती पररस्पॉट ही
नवीन सांकल् पणा अस्तीत्वात आली आनण यामिून आिुननक काळाला मानहती युग म्हां टले जाते . मानहती
युगात आज उपभोकत्याां च्या गरज बदल् या आहे त . नवीन शोिा बरोबरच नवीन मानहती शोिणे आनण
त्याबाबत नवीन तांत्रे ही नवकनसत झाले आहे त आनण त्या बरोबर ग्रांथपालास गराां ठा व्यनतररक्त अने क
प्रकारची अद्ययावत सानहत्य व सािने सांग्रनहत करावी लगत आहे .

कला नवज्ान व वानणज्य महानवध्यालयातील ग्रांतलायत येणारे वाचक हे नवशे ष स्वरूपाचे असते
त्याां ना सतत नवीन मानहतीची गरज असते . कला,नवज्ान व वानणज्य क्षे त्रामध्ये आज आमु लाग्र बादल
झाला आहे येथील वाकाकण्या गरजा बदल् या आहे त .त्याां ची मानहती शोिण्याची प्रनक्या बदली आहे .
सुरवातीला वाचक फक्त हा मानहती शोिण्यासाठी पुस्तकाां चा, ननयतकानलकाां चा,शासकीय प्रशासन ,
चचाण सत्राचे अहवाल,प्रबांि या सिाां चा उपयोग करून घेत होता . परां तु कालाां तराने यात बादल होत
गेले व आज उपभोक्त्यास या सािांनव्यनतररक्त सांगाां नाकाचा म्हणजे च इां टरने ट सारख्या तांत्रज्ानाचा जास्त
प्रमान्त उपयोग करून घेऊ लागला आनण म्हणूनच आज ग्रांथालयावर सवाण त मोठी जबाबदारी म्हणजे
कला,नवज्ान व वानणज्य ग्रांथालयात येणार्‍या वाचकाां कया गरजा काय आहे याां चा अभ्यास करणे
अत्यावश्यक ठरले .

कला , नवज्ान व वानणज्य महानवध्यालयातील ग्रांथालयाचा मु ख्य उद्धे श म्हणजे ग्रांथालयात येणार्‍या
वाचकाां चा गरजा लक्षात घेऊन त्याां ना हवे असणारे अद्ययावत सानहती पुरवणे की ज्या द्वारे ते आपल् या
नशक्षनणक तसेच सांशोिन स्तरात भर टाकून शकतील. का;ला नवज्ान व वानणज्य महानवध्यलयातून
अने क राष्ट्रीय अांतश्तृणय ननयतकानलकाां चा आनण जनण लस च उपयोग केला जातो . त्याच बरोबर
सांगणकीय सािने म्हणजे च ई- मे ल , ई- जरनल् स ,इां टरने ट ,वेबसाइट , सी.डी. याां चा सुिा सांग्रह
करून उपलब्ध करून नदले जाते.

आिुननक समाजाची प्रगनत ही मु ख्यता मानहतीवर अवलां बून आहे , त्यामु ळे योगी वाचकस योगी
वेळी मनहनतांपुरवणे हे ग्रांथ फळाचे िोरण असले पानहजे . त्यासाठी वाचकाां चा गरजा या अनत महत्वाची
सज्ा असून वाचकाां ना ग्रांथालयाद्वारे पुरनवल् या जाणार्‍या सेवेबदल मनहतीबदल जागरूककरणे आवश्यक
आहे . ग्रांथालयाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याबाबत मानहती दे णे आवश्यक
आहे . आनण म्हणूनच “कला,नवज्ान व वाणिज्य म.स.गा. महाणवध्यालय माले गाव कॅम्प मधील
पदवी णवद्यार्थी मणहती णवषयक गरजचा अभ्यास” आहे . या नवषयाची अध्ययनासाठी ननवड केली
आहे .

कला, नवज्ान व वानणज्य म.स. गा. महानवढ्ालय माले गाव कॅम्प येथे ग्रांथालयची सुरवात 1959
साली झाली . ग्रांथळायसाठी 600 स्केयर फूट जागा आहे . आज ग्रांथालयात एकूण ग्रांथ सांख्या
169000 रवडी आहे . त्यात नवनवि सांदभण ग्रांथ , पुस्तके, मानहती कोश, शब्द कोश , ज्ान कोश
याां चा समावेश आहे . तरी ग्रांथालयात ननरननराळ्या नवषयावरील ननयतकानलके जनण ल,आनण साप्तानहके ,
वतणमान पत्रे , ई वगणणी भरून मागणी केली आहे .

ग्रांथालयात भरपूर मोठे आस सुवाचक असा वचन कक्ष आहे . वचन कक्षे त 300 नवध्याथी बसू
शकतील शी सोय केले ली आहे . वचन कक्षे त भरपूर वचन सानहती उपलब्ध केले आहे . जे णेकरून
नवध्यर्थ्ां ना त्याां चा उपयोग करत येइल सुट्टीचे क्तिवास वगळता ग्रांथालयचे कामकाज ननयनमत चालू राहते

ग्रांथालयचे कामकाज ग्रांथालय सनमनत द्वारे चालनवले जाते. ही सनमनत यू.सी.जी च्या नदले ल् या
ननयमाां नुसार तयार केले ली आहे . ग्रांथालयात ग्रांथाां ची दे वाण घेवाण इशू काडण माफणत केली जाते.

ग्रांथालयात पुडील नवषयाचे ननयत कानलके येतात.

सवणसािारण -2

सामानजक शास्त्र -30

कॉमसण – 15

एकूण 70 ननयत कानलके येत असतात


ग्रांथालय सनमनत माफणत पुस्तक खरे दी होत असते नवध्याथी सांख्या नवषय व कोमत्या वगाण साठी पुस्तके
लागतील याची चचाण करून ग्रांथ खरे दी केली जाते. ग्रांथालयातफे महानवध्यलयाां िील नवध्यर्थ्ां ना तसेच
इतर व्यक्तीांना दे खील ग्रांथलयीओण सेवा उपलब्ध करून नदले जाती . ग्रांथपाल या व्यक्तीांना मानहती
नमळवून दे ण्यात मदत करतात अशा प्रकारे या ग्रांथालयाचे कामकाज चालते

साणहत्याचा आढावा:

णनयतकाणलके (जनन ल)

प्रेम क्तित 1984 याां नी बँकॉक चुळकोणण नवध्यपीठातील वैद्यकीय शास्त्रज्ाां चे मानहती नवषयक
गरजाां चे अद्ययान करून मानहती गराजाां च्या तीन प्रकारची ओळख करून नदली ज्यामिे अद्ययावत
मानहती शोिणे , नवषयाशी सांबांनित मानहती प्राप्त करणे आनण सांशोिन नवषयाचा नवस्तार करणे हे
आहे . कोरह व दे वराजन 1984 रबर सांशोिन सांस्थे मिील नवनवि शास्त्रज्ाां च्या मानहती नवषयका गरजाां चे
अद्ययान करून कुठल् या सानहत्याची त्यास जास्त गरज भासते याचे अद्ययान केले .

कटीस, वेलर व हडण याां नी नशकागो येथील इलइनोईस नवद्यापीठातील वैद्यकीय, औषि शास्त्र
पररचाररका नशक्षणमिील कायणरत नशक्षकाां चा मु ख्य ग्रांथ सूचीय सानहत्याचा वापर करून मानहती शोिून
वतणणूकी सांबांनित सखोल अभ्यास करणे .70 % प्रदयापाक हे मु ख्याता मानहती शोिण्यासाठी इां डेक्स
मे डीकस नकवा (MEDLINE) चा वापर कारतात.

आद्रप्रदे श येथील उिोगा समु हाशी सांबांनित व्यवस्थापकतेचे मानहती शोिून वतणणूकी सांबांिी सखोल
अभ्यास शनशकला 1984 याां नी केला . त्याां च्यानुसार व्यवस्थपक हे मु ख्यता आपले ज्ान अद्ययावत
ठे वण्यासाठी मानहती सांग्रनहत करतात. तसेच ग्रांथालयाचा वापर हे किी किी करतात.

नवलसण 1965 याां नी मानहतीच्या गरजा व त्याां चे मानहती सांशोिन वरणूक या सांकल् पने चे अद्ययन
करून त्याां नी उपभोक्तयाां ची गरजाां ची प्रणाली तयार करून त्याां चे सनवस्तर वणणन केले .

कला,नवज्ानव वानणज्य शाखाां मिील नवनवि स्तरावरील नवध्यथी सांशोिक व नशक्षक याां चे अद्ययान लनलता
1965 याां नी केले त्याां च्या नु सार मानहती प्राप्त करण्यासाठी ग्रांथालयातील नवनवि औपचाररक व
अनौपचाररक स्टोतचा वापर केला जातो.

राथ 1666 याां नी नवनवि प्रकारचे वाचक त्याां कया मनहतीक्या गरजा , वाचकाां च्या अपेक्षा त्या
मानहती शोिून वतणवनु क व गरजा पूणण होण्यासाठी येणारे अडथळे याां चे सखोल अद्ययन केले .

स्वणणलता दे वी व लाहीरी 1667 याां नी मणीपुर नवध्यपीठातील कृनष शास्त्रज्ाां चे मानहती शोशन
वरतवणूक सांबांनित अद्ययान केले त्याकया नु सार कृनष शास्त्रज् हे मु ख्याता ननयतकानलके , सांशोिन
पत्रक व पुस्तकाां वर अवलां बून असतात. तसेच ग्रांथालयाचा वापर आठवड्यातून बर्‍याच द करतात.

सूयाण व नबी 2004 याां नी कुदर नजलयातील शासकीय कला शाखे तील महानवध्यलयातील
प्रदयपकाां चे मानहती शोिून वतणवणुकी सांबांनित सांशोिन कायण केले . याां चा अद्ययानातील मु खी उद्धे श
म्हणजे प्रदयापाक ग्रांथालयात मनहती कसा शोितो . या अध्यायनात याां नी नमू द केले की जास्तीत जास्त
35. 12% प्राध्यापाक हे मानहती शोिण्यासाठी व मानहती सांबांनित गरजा पुन्त्वण स आणण्यासाठी ग्रांथालयचा
आठवड्यातून बर्‍याच द भेटी घालतो. मानहती नवषयानु सार शोितो.

परमार कुमार व प्रकाश 2004 याां नी LISA उपलब्ध असले ल् या सांबांनित नवनवि नवषयातील
नवनवि ले खाां चे अद्ययन केले . यामध्ये मानहती शोिून वतणवणुकीवर आिाररत ले खाां ची वाढ त्यामध्ये
असणार्‍या ले खकाां चे , कुठल् या भाषे त जास्तीत जास्त ले ख प्रकानशत झाले , अशा अने क प्रकारचे
सखोल अबयास केले

चेरील डी 2005 याां नी पररचाररका नवध्याथी या मु ख्याता आरोग्याशी सांबांनित मनहतीसाठी


सहकायाण वर पुस्तकाां वर अवलां बून असतात त्याचबरोबर पररचाररका या मु ख्यता चा उपयोग करतात.
मानहती प्राप्ती साठी करीत असतात.

रे चल जॅ क्सन 2007 याां नी बालकाां च्या आरोग्यनवशयी काळजी घेणार्‍या कायणकत्यां च्या मानहती
नवषयक गरजा व त्यासाक्तधित मानहतीचे शोि वतणवणुकीचे सवेक्षणामाफणत अध्ययन केले त्याां कयानु सार या
समू हातील कायणकता मोठ्याप्रमाणात मानहती प्राप्तीसाठी उपयोग करतात.टीआर छापील प्रतीचा वापर
कमी प्रमाणात करतात.

संशोधांनाची व्याप्ती व मयानदा :

प्रस्तु त प्रकल् पात कला,नवज्ान ,व वानणज्य महानवध्यालयातील माले गाव मिील पदवी नवध्यर्थ्ां च्या
मनहतीच्या गरजाां च्या अबयास केले ला आहे . यासाठी तृतीय वषण बी.ए., बी.एस.स्सी., 100
नवध्यर्थ्ां ची ननवड करण्यात आली आहे .सांशोिन प्रकल् प नशक्षनणक वषण 2012-2013 या काळातील
सांकनलत मानहतीवर आिाररत आहे .

संशोधांची उदीष्टे :

कला,नवज्ान व वानणज्य महाहानवद्यालय माले गाव मिील पदवी नवध्यर्थ्ां च्या मनहतीच्या गरजा व
सखोल अद्ययन करताना खलील उिीष्ट्े ननशीत केले आहे .

1. कला,नवज्ान व वानणज्य महानवध्यलयानतल नवध्यर्थ्ां चे गरजाां चे स्वरूप ननक्तश्चत करून मानहती


शोिण्याच्या गरजाां च्या ननक्तश्चती करणे.
2. ग्रांथलयीन मानहती उपलब्ध करून घेण्यासाठी कुठल् या सांशोिन पद्धतीचा अवलां ब करतात या
पद्धतीचे ननक्तश्चतकरण करणे.
3. नवद्यार्थ्ां च्या आब्यासासाठी कुठल् या सानहत्याचा तसेच मानहती श्रोताां चा उपयोग करून घेतता
याबाबत मानहती एकनत्रत करून घेततात या बाबत मानहती एकनत्रत करून उपयोग करणे.
4. मानहती प्राप्तीसाठी ग्रांथालयाचा तसेच ग्रांथपालचा नकती प्रमाणात उपयोग करून घेतला जातो या
बाबतीची मानहती प्राप्त करणे.
5. ग्रांथलयीन सानहत्याचा उपयोग प्रत्यक्षात नकती होतो याचे मू ल्यमापण करणे.
6. कला, नवज्ान व वानणज्य सांशोिाां नाची मानहती वाचकाां ना उपलब्ध करू दे ण्यासाठी कोणकोणत्या
प्रणालीचा उपयोग करून नदला जातो याचे अद्ययन करणे.
गृ हीतके:

सांशोिनात समस्ये चे ननिाण रण केल् यानां तर त्या समस्येच्या सांदभाण त काही अनु मान काडली जातात.
सांशोिन समस्ये बाबत प्राथनमक स्वरूपाचे काही ज्ान व अनुभव सांशोिनाला कत्याण ला असते. त्या
ज्ाां नाच्या व अनुभव आिारावर सांनशिान समस्याच्या नवनवि पैलूांच्या सांबांिात अनुमान काडले जातात .
या सांभाव्य अनु मानामुळे सांशोिन कत्याण ला आपले लक्ष आवश्यक तात्याां वर केक्तित करता येते. त्यामुळे
सांशोिाां नाला ननसच्चीत नदशा प्राप्त होते.

गृहीतके ठरनवताना नवषयाशी सांबांनित सानहत्याचे अध्ययन करून तसेच. नवषयावर प्रकानशत
झाले ल् या वेगवेगळ्या शाखे चे अद्ययन करून गृहीतके ननक्तश्चत केले आहे त.

1. पदवी नवध्याथी क्नमक पुस्तकावर अवलां बून असतोां.


2. ग्रांथालयात सेवा पुरनवणार्‍या नशनक्षत कमण चार्‍याां चा अभाव.

णवषय णनवडीची कारिे :

वाचकाां चा गरजा व त्याां च्या मानहती शोिून वतणणूक या सांबांनित मानहती शोिणां वतणणूक या
सांननित नवनवि शाखामद्धे अध्ययन झाले परां तु नानशक नजलयातील कला,नवज्ान वानणज्य महानवढ्ालय
माले गाव मिील पदवीच्या नवध्यर्थ्ां च्या मनहतीनवष्यकगरजाां कया अभ्यास असे अद्ययन कुठल् याही
सांशोिकाने नमू द केले ल् या उिीष्ट्णा ग्रीत िरून नानशक नजलयातील कला, नवज्ान व वानणज्य
महवीध्यालय माले गाव मिील नवध्यार्थ्ां च्या मनहतीच्या गरजाां चे व अध्ययन झाले ले नदसून येत नाही
त्यामु ळेच प्रस्तु त नवषय सांशोिकाने सांशोिन ननवडले ला आहे .

संशोधनाची पद्धती :

प्रस्तु त नवषयासबनित तर्थ् सांकलन करण्यासाठी प्रसनावलीचा उपयोग केला. यामध्ये नवध्यर्थ्ां ची
व ग्रांथपालची अशा दोन तयार करून ग्रांथपालमाफणत ग्रांथलयीन मानहती,सेवा याबाबत मानहती प्राप्त केली
तर वाचकाां ना नदल् या जाणार्‍या सेवा ग्रांथालयचा उपयोग यासांबनि अद्ययन करण्याचा प्रयत्न केला.

प्रश्नानावलीतील ज्या प्रश्नाचा प्रनतसाद समहान कारक प्राप्त झाला नही आशयावेळी प्रतेक्ष
मु लाखत घेऊन श्ांकेचे ननराकरण करणे . वरील प्रनक्येसानथ बांनदस्त प्रश्नावलीचा अवलां ब करण्यात
आला.

नमूना:

प्रस्तु त नवषयाचे अध्ययन करण्यासाठी प्रश्नावलीचा उपोग करून कला,नवज्ान व वानणज्य


महानवध्यलयातून नवशीठ समु दाय ननसच्चीत केला . समु दाय ननक्तश्चत करताना महानवद्यालयातील तृतीय
बी.ए.,बी.कॉम बी.एसी. मिील 100 नवध्यर्थ्ां चा समावेश केला.

नमूना पद्धती :
प्रस्तु त नवद्याथी ननवड करताना सांभाव्य नमू ना ननवडीतील अननयनमत पद्धतीचा वापर केला.
अननयनमत पद्धतीचे ननवड करण्याचे कारण की अद्यायनासाठी अवस्यक मानहती ही समु हाभाकीत प्राप्त
होते.

माणहतीचे णवश्ले षि :

कल;,नवज्ान व वानणज्य महानवढ्ालय माले गाव मिील पदवी नवध्यार्थ्ां च्या मनहतीक्या गरज
याां चे अद्ययन करण्यासाठी वरणात्मधक सांशोिन पद्धतीचा अवलां ब केला.

मानहती सांकनलत करण्यासाठी प्रश्नावलीचा आिार घेऊन 100 पदवी नवध्यार्थ्र्थी कडून मानहती
सांकनलत करण्यात आले ली आहे . तसेच पाहणी तक्ताचा वापर करून हे सांशोिन पूणण करण्यात आले .

प्रकरिीकरि:

प्रकरण – 1 – प्रस्तावना

प्रकरण - 2 – सांनशिान पद्धती

प्रकरण – 3 – माले गाव महानवध्यलाईन नवध्यर्थ्ां च्या गरजा व वरतावणूक

प्रकरण – 4 – मानहती सांकलन व नवसले ष्ण

प्रकरण – 5 – ननष्कषण व नशफारशी

ग्रांथसूची

पररनशष्ट्े

संदर्न सूची : (References)

1. Premsmit,P.,1990,information needs of academic medical


scientist and social scintist :A reports annals of libray
science and documentation ,Vol.78 no.4,pp 383-387
2. Korrah accamma C.and devrajan ,G.,1991information needs
usepatern of rubber scientist IASLIC Bulletine .,Vol .36
no.,3.pp 89-94.
3. Curtist ,karenL.,weller Ann C.,and hurd Julie
M.,1993,information seeking behavior :a survey of health
scince faculty use of indexes and datbasass Bullatine Of
medical library association . Vol.81no.4,pp.383-392.
4. Sasikala,C.,1994 information seeking behavior of managers
in industry IASLIC Bulletin ,Vol.39 no.1,pp.27-31 .
5. Surya ,M.,sangita and nambi ,M.A.,2004,information seekinf
behaviour of facult members from government arts college in
cuddlore distric..in:Kaul,H.K& Patil ,S.K.(Eds),library and
information networking (NACLINE 2004) . New Delhi
,2004,pp.285-292.
6. Parmar, arvind singh 2003. Information seeking behavior of
the techers of bundelkhand University janshi :and
evaluation study ,Ph.D thesis feb 2003,bundelkhand
university jhansi (U.P)retrived from December 5,2007,frome
http://eprints.rclis.org/archive/00002332/
7. Dee Cheryl., 2005,information-seeking behavior of nursing
students and clinical nureses :implicationfot health scince
librarianse ‘Jmed Libr assoc.,Vol.93no.2.,pp.213-222
8. Recheal jackson .,2007, the information requerments and
information-seeking behaviours of health and social care
proffetionals providing care to children with health care
needs :a pilot study health information and librarians
journal,Vol,24 no.2,pp.95-102

You might also like