You are on page 1of 11

शीर्षक : “मुंबई येथील निवडक रात्र महाविद्यालयातील

ग्रंथालयांचा तौलनिक अभ्यास”

विद्यार्थ्याचे नाव : तेजस्विनी पोपटराव ठुबे

M. Lib. & Inf. Sci.


2020-2021

अभ्यास केंद्राचे नाव : वि. प्र. म. चे बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे

मार्गदर्शकाचे नाव : माधरु ी नवरे


अनक्र
ु मांक तपशील

1 प्रस्तावना

2 विषय निवड

3 उद्दिष्ट

4 व्याप्ती, गरज

5 संशोधनाचे प्रकार

6 संशोधनासाठी साधने

7 संदर्भ सुची

प्रस्तावना
रात्र महाविद्यालय ही संकल्पना कशी उदयास आली.आपल्या मुंबई शहरात

1960 च्या दशकात गिरणी कामगार मोठ्या प्रमाणावर होते . ते आपला नोकरीधंदा

सांभाळून शिक्षणाची आवड जोपासत होते. आधी छोट्या प्रमाणात रात्रशाळा सुरू

झाल्या. जस जसे औद्योगिकीकरण वाढत गेले तस तसे नोकरी पण वेगळ्या

टप्प्यावर जाऊन पोहोचली. पूर्वीच्या काळी अकरावी म्हणजे मॅट्रिक हे महत्त्वाचे

होते हळूहळू बारावी अशा शिक्षणाच्या इयत्ता वाढत गेल्या.

काळ बदलत गेला तसे शिक्षणाच्या कक्षा पण वाढत गेल्या.पदवीधर जास्त

महत्त्वाचे वाटू लागले. मुंबईतील होतकरू तरुण तरुणी दिवसभर काम नोकरीत

करून आपली शिक्षण पर्ण


ू करू लागले यातन
ू च रात्र महाविद्यालय सरू
ु झाले.

महाविद्यालय आले त्याचबरोबर ग्रंथालय पण त्याच्या जोडीला आले ग्रंथालय

फक्त रे ग्युलर महाविद्यालयात असते असे नाही ते रात्र महाविद्यालय पण

असतात.आधी ग्रंथालय छोट्या प्रमाणात होते.

रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी हे फार बिकट परिस्थितीतून आपले

शिक्षण पूर्ण करत असतात. आधनि


ु क शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवण्यापेक्षा शिकणे ही

क्रिया अधिक महत्त्वाची असल्याने सर्व शिक्षक तज्ञ मान्य करतात. पोपटपंची

करून प्राप्त केलेल्या ज्ञानापेक्षा स्वाध्याय शिक्षकाने प्राप्त होणारे ज्ञान निश्चितच
अधिक सोयीस्कर असते. सध्याच्या परीक्षा घेतल्या जातात त्या ज्ञानाच्या

कसोट्या नसतात. तर त्या फक्त स्मरणशक्तीच्या पाठांतरचे महत्त्व कमी होऊन

विद्यार्थी विविध विषयांच्या आधारभत


ू ग्रंथालय कडे येतील.

या महाविद्यालयातील ग्रंथालयाचा वापर अधिकाधिक केला जाईल ती

महाविद्यालय आपली शैक्षणिक उद्दिष्ट्ये उत्तम प्रकारे पार पाडू शकतील. रात्र

महाविद्यालय ही खास करून होतकरू विद्यार्थी साठीच आहे त तर

महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग आहे त्यांनी आधनि


ु क शिक्षण पद्धती नुसार

शिक्षकांनी परं परागत पद्धतीने न शिकविता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून

विषयाची गोडी लावन


ू त्यांना स्वयं शिक्षणासाठी प्रेरित करावे. शिक्षकांनी त्या

विद्यार्थ्यांनी विषयाची निगडित तसे नियतकालिके यामध्ये एखादा उतारा वाचन


त्यांची विषयाचे आपल्या साध्या सरळ भाषेत लिहून आणा असे सांगावे .जेणेकरून

विद्यार्थी ग्रंथालयाकडे जातील.

विद्यार्थ्यांना नेमके काय हवे आहे हे शिक्षकांनी ओळखून त्यांना सल्ला

द्यावा. समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला अकाऊंटमध्ये रस नाही; परं तु त्याला

भाषांतर करायला आवडते तर त्याला शिक्षकांनी ग्रंथालयात जाऊन आवड कशी

जोपासता येईल याचे मार्गदर्शन करावे. आजच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल

होत आहे त. असे आम्ही बोलतो पण प्रत्यक्षात त्याचा प्रत्यय येत नाही. आजच्या
झपाट्याने बदलणार्‍या परिस्थीतीचे विद्यार्थी जर केवळ क्रमिक पुस्तके वाचून

पाठांतर करून परीक्षा पास झाला तर त्याच्या ज्ञानात मी पुस्तकाबाहे र जी काही

विशेष भर पडणार नाही. त्याला फक्त डिग्री मिळे ल. परं तु त्या विद्यार्थ्याला

त्याच्या नोकरीत आपली कला कौशल्य दाखविता येणार नाही यासाठी

ग्रंथालयांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थी मध्ये असलेली उत्सुकता आवत्ृ ती

जोपासून ती वाढण्यासाठी त्यांच्या वाचनाची आवड निर्माण करू त्यांना

वाचायला प्रवत्ृ त केले पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगले व जगातील घडामोडी

करण्यासाठी ग्रंथालयात पेपर कात्रणे न्यज


ू रिलेटेड महत्त्वाच्या बातम्या

ग्रंथालयात कशा उपलब्ध होतील. याकडे लक्ष द्यावे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी

वाढावी यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे

आहे .
विषय निवड

रात्र महाविद्यालयातील ग्रंथालय हा विषय मी यासाठी निवडला कारण, ग्रंथालय

हा शिक्षण संस्थेचा व,महाविद्यालयाचा आत्मा आहे . ग्रंथालय शिवाय

महाविद्यालय अपूर्ण आहे . ज्ञान हे सतत वाढत असते परं तु हे ज्ञानाची गंगा

सर्वच लोकांना मिळते का ? हे जाणन


ू घेण्यासाठी मी रात्र महाविद्यालय हा

विषय निवडला आहे . कारण हे विद्यार्थी खप


ू च बिकट परिस्थितीतन
ू आपले

शिक्षण पूर्ण करत असतात. त्याला नोकरी कामधंदा सांभाळून शिक्षणाची आवड

पण जोपासायाची असते. या विद्यार्थ्यांना वेळ फार कमी असतो तर या

विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून सर्व सेवा सुविधा मिळतात का ? हे जाणून घेण्यासाठी

मी हा प्रकल्प निवडला आहे .


उद्दिष्ट

1.रात्र महाविद्यालयातील ग्रंथालयाचा सर्वांगीण अभ्यास करणे.

2. रात्र महाविद्यालयातील ग्रंथालयातुन दिल्या जाणाऱ्या सेवा आणि

सुविधाचा अभ्यास .

3. सदर महाविद्यालयातील ग्रंथालयाचा खर्चाचा आढावा घेणे.

4. सदर महाविद्यालयातील ग्रंथालयात तंत्रज्ञानाचा वापर कीती

प्रमाणात होतो ते तपासणे.


व्याप्ती

मंब
ु ई निवडक रात्र महाविद्यालयांची नावे
1) हिंद सेवा परिषद पब्लिक नाईट डिग्री कॉलेज सांताक्रुज ईस्ट (1998).
2) 2) टी.के.टोपे आर्ट्स अँड कॉमर्स सीनियर नाईट कॉलेज वडाळा परे ल ईस्ट(1984).
3) महात्मा नाईट डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स चें बरू नाका (1986).
4) शिवाजी शिक्षण संस्था मल्टीपर्पस टे क्निकल. घाटकोपर (2013)
विद्यालयातील ग्रंथालयाचा पाच वर्षे खर्च.

अनुक्रमांक वर्षे
1 2016-2017
2 2017-2018
3 2018-2019
4 2019-2020
5
2020-2021 मार्च
गरज

1. रात्र महाविद्यालय जास्त करून हॉटे लमध्ये काम करणारी मुले प्रवेश घेतात.
शिवाय रस्त्यावर काम करणारे मजरू , छोट्या कारखान्यातले मजरू सुद्धा प्रवेश
घेतात त्यांना असे वाटत असते की, शिक्षणाचा दर्जा वाढला की

2. आर्थिक परिस्थिती बदलून जाईल म्हणून रात्र महाविद्यालयाचा उपयोग होतो.

गरजू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सेवा सुविधा दे ण्याचा मुख्य हे तू आहे .

3. ग्रंथपालाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे.


संशोधन प्रकार

1. ऐतिहासिक संशोधन पद्धत

2. वर्णनात्मक संशोधन पद्धत

संशोधनासाठी साधने :

मल
ु ाखत, प्रश्नावली
संदर्भ सुची

1.एज्यक
ु े शन टाइम्स, न्यू दिल्ली : 17 जून 2019. नाईट कॉलेज कॉलेजेस ऑप्शन

हा एक लेख घेतला .

2. धनंजय कीर; राजश्री शाहू छत्रपती ; 1969 पॉप्यल


ु र प्रकाशन ;मंब
ु ई 

3. पाटील उदय कुमार बाप गोंडा; ऑगस्ट 2011; शिक्षण संक्रमण पुणे, पष्ृ ठ

क्रमांक 18 ते 20

You might also like