You are on page 1of 19

‭अनुक्रमणिका‬

‭अ. क्र.‬ ‭विषय‬ ‭पृष्ठ क्रमांक‬

‭१.‬ ‭जल्लोष शिक्षणाचा पर्व २ - वेळापत्रक‬ ‭३‬

‭२.‬ ‭जल्लोष शिक्षणाचा - अनुदान विनियोग‬ ‭४‬

‭३.‬ ‭नोडल शिक्षक - जवाबदारी आणि कार्य‬ ‭५‬

‭४.‬ ‭मूल्यमापन - स्वयं आणि बाह्य‬ ‭६‬

‭५.‬ ‭शालेय स्पर्धा‬ ‭९‬

‭६.‬ ‭प्रदर्शन‬ ‭१८‬

‭७.‬ ‭मुख्य कार्यक्रम‬ ‭१८‬

‭2‬
‭जल्लोष शिक्षणाचा - पर्व २‬
‭वेळापत्रक‬

‭अ. क्र.‬ ‭विषय‬ ‭दिनांक‬

‭१.‬ ‭जल्लोष शिक्षणाचा उद् घाटन आणि उद्बोधन‬ ‭३० नोव्हेंबर २०२३‬

‭२.‬ ‭शालेय स्वयंमूल्यांकन‬ ‭१ ते ७ डिसेंबर २०२३‬

‭३.‬ ‭शालेय बाह्य मूल्यांकन‬ ‭११ ते २२ डिसेंबर २०२३‬

‭४.‬ ‭शालेय स्तरावरील स्पर्धा‬ ‭१ ते १६ डिसेंबर २०२३‬

‭५.‬ ‭प्रभाग स्तरावरील स्पर्धा‬ ‭२३ डिसेंबर २०२३‬

‭६.‬ ‭मैदानी क्रीडा स्पर्धा‬ ‭(विभागाकडू न तारखा कळविण्यात येतील)‬

‭७.‬ ‭मनपा शाळा - शहर पातळीवरील स्पर्धा‬ ‭०६ जानेवारी २०२४‬

‭८.‬ ‭प्रदर्शन मांडणी आणि तयारी‬ ‭२२ जानेवारी २०२४‬

‭९.‬ ‭जल्लोष मुख्य कार्यक्रम‬ ‭२३ आणि २४ जानेवारी २०२४‬

‭3‬
‭जल्लोष शिक्षणाचा‬ ‭-‬‭अनुदान विनियोग‬

‭ क्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने महानगरपालिका प्राथमिक तसेच माध्यमिक‬
शि
‭शाळांना जल्लोष शिक्षणाचा शाळा अनुदान देण्याचे ठरविले आहे.‬

‭ दर अनुदान हे शाळांच्या HDFC बँक अकाऊं ट वर वर्ग करण्यात येणार असून सदर अनुदानाचा‬

‭विनियोग शासनाच्या अटींच्या अधीन राहून करणेबाबत मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहेत.‬

१‭ . सदर अनुदानाचा उपयोग करण्याचा अधिकार पूर्णपणे शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि स्टाफ यांना‬
‭राहील.‬
‭२. अनुदानाचा विनियोग हा मुख्यतः पिंपरी चिंचवड महानगर पालिके च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या‬‭“‬
‭जल्लोष शिक्षणाचा”‬‭या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या तयारीसाठी करण्यात यावा.‬
‭३. “जल्लोष शिक्षणाचा” अंतर्गत तयारीसाठी आवश्यक निधी शाळे ने सदर अनुदानातून वापरावा. जल्लोष‬
‭शिक्षणासाठी तयारीसाठी शाळे ला आवश्यक असलेला निधी पुढीलप्रमाणे वापरू शकतो.‬
‭●‬ ‭प्रेझेंटेशन फाइल्स तयार करणे.‬
‭●‬ ‭कलर प्रिंट / झेरॉक्स‬
‭●‬ ‭शाळा / वर्ग सजावट‬
‭●‬ ‭आवश्यक साहित्य खरे दी (मार्क र, स्के च पेन, कलर्स, चार्ट पेपर, ब्लॅंक पेपर, स्टेशनरी‬
‭तसेच इतर आवश्यक साहित्य)‬
‭४. सदर अनुदान शाळे त जल्लोष शिक्षणाचा निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा तसेच त्यांच्या‬
‭तयारीसाठी, जाणे येणे, साहित्य, वेशभूषा, अल्पोपहार आणि बक्षिसांसाठी वापरता येतील.‬
‭५. सदर अनुदान शाळे त राबविण्यात येणाऱ्या‬‭दप्तर‬‭विना शाळा या उपक्रमासाठी सुद्धा वापरू शकता.‬
‭६. सदर अनुदान जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या‬
‭शाळे तील विद्यार्थ्याना ने आण करण्यासाठी वापरू शकता.‬
‭७. जल्लोष शिक्षणाचा या अंतर्गत होणाऱ्या विविध प्रदर्शनासाठी तसेच आपल्या शाळे चे उपक्रम‬
‭सादरीकरण करण्यासाठी करू शकता.‬
‭८. जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या तयारी करीता शाळे त क्रीडा साहित्य खरे दीसाठी‬
‭सदर अनुदान वापरू शकता.‬
‭९. जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा तसेच प्रदर्शनासाठी गेल्यावर विद्यार्थी आणि शिक्षक‬
‭यां च्या अल्पोपहार आणि जेवणासाठी के ला जाऊ शकतो.‬
‭१०. सदर अनुदान शाळा आपल्या शाळे त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यासाठी वापरू‬
‭शकते. जसे कला, नाटक, संगीत, खेळ, विज्ञान, भाषा आदि विषयांवर कार्यशाळा.‬
‭११. जल्लोष शिक्षणाचा साठी आवश्यक असलेले इतर सर्व खर्च मुख्याध्यापक गरजेनुसार करू शकतात.‬

‭ दर अनुदानाचा खर्चाचा ताळे बंद मुख्याध्यापक यांनी मूळ बिलांसहित आपल्या पर्यवेक्षक यांच्या मंजुरीने‬

‭एप्रिल २०२४ अखेर पर्यन्त महानगर पालिके च्या कार्यालयात जमा करावे.‬

‭4‬
‭नोडल शिक्षक - कार्य आणि जबाबदारी‬

‭ र्व विभागाच्या शाळांतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळे तील एक शिक्षकाची जल्लोष शिक्षणाचा पर्व २‬

‭करिता नोडल शिक्षक‬‭म्हणून नियुक्ती के ली असेल. सदर नोडल शिक्षक यांनी‬ ‭मुख्याध्यापकांसोबत सर्व‬
‭जल्लोष कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करतील. शाळे तील इतर सर्व शिक्षक हे‬
‭मुख्याध्यापक आणि नोडल ऑफिसर शिक्षक यांना जल्लोष शिक्षणाचा यशस्वी करण्यासाठी सहकार्य‬
‭करायचे आहे.‬

१‭ . नोडल शिक्षक हा जल्लोष शिक्षणाचा उपक्रमासाठी शाळा व प्रशासन यांच्या मध्ये दुवा (मुख्य‬
‭समन्वयक) म्हणून काम करे ल.‬
‭२. नोडल शिक्षक यांना जल्लोष शिक्षणाचा पर्व २ मध्ये मुख्याध्यापकांसोबत मिळू न काम करायचे आहे‬
‭तसेच सर्व उपक्रमाची माहिती, अपडेट वेळोवेळी शाळास्तरावर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व‬
‭पालकांपर्यंत पोहचवणे.‬
‭३. जल्लोष उपक्रमासाठी जे फॉर्म भरायचे आहेत, माहिती द्यायची आहे ती वेळोवेळी दिली जाईल याची‬
‭खात्री करणे तसेच शाळा स्तरावर जे उपक्रम घ्यायचे आहेत त्याचे नियोजन तसेच ते राबवण्यासाठी‬
‭सहकार्य करणे.‬
‭४. शाळा स्तरावर होणाऱ्या उपक्रमांसाठी सर्व विद्यार्थ्याना योग्य व समान साहित्य वेळे त मिळे ल याची‬
‭दक्षता घेणे.‬
‭५. उपक्रम झाल्यानंतर त्याची माहिती वेळे त सादर होईल याची दक्षता घेणे.‬
‭६.. शाळे मध्ये येणाऱ्या मूल्यांकन समिती ला सहकार्य करणे व समन्वय साधणे.‬
‭७. शाळा स्तरावर होणारे उपक्रम, स्पर्धा यांचे अपडेट पी.सी.एम.सी. पॅटर्न या व्हॉटसअप ग्रुपवर‬
‭मुख्याध्यापकांच्या माध्यमातून पाठवणे.‬
‭८. आपण पाठवत असलेली माहिती तसेच शाळा स्तरावर होत असलेल्या उपक्रमांमध्ये पारदर्शकता व‬
‭सत्यता राहील याची खात्री करणे.‬
‭९. जल्लोष शिक्षणाचा पर्व २ उपक्रमांसाठी शाळे ला दिल्या जाणाऱ्या निधीचे योग्य व्यवस्थापन तसेच वापर‬
‭होईल याची खात्री करणे.‬
‭१०. जल्लोष शिक्षणाचा पर्व २ हा उपक्रम शाळा स्तरावर राबवणे तसेच सर्व विद्यार्थी व पालकांपर्यन्त‬
‭पोहचवणे व त्यांना सहभागी करून घ्यायची जबाबदारी नोडल शिक्षक यांची असेल.‬
‭११. मुख्य कार्यक्रमासाठी मुलांची ने- आण करणे, वाहतूक व्यवस्थेशी समन्वय साधणे.‬
‭१२. शाळा स्तरावर होणाऱ्या सर्व उपक्रमांचे शाळे तील शिक्षकांच्या मदतीने डौक्युमेंट करणे.‬
‭१२. जल्लोष शिक्षणाचा उपक्रमादरम्यान मुलांची सुरक्षितेला प्राथमिकता देणे ही महत्वाची जबाबदारी‬
‭शाळा तसेच नोडल शिक्षक यांची असेल.‬
‭१३. मैदानी स्पर्धा या दिवशी सर्व विद्यार्थी वेळे त पोहचतील याची खात्री करणे.‬
‭१४. जल्लोष शिक्षणाचा उपक्रमाची शाळा स्तरावर माहिती न पोहचणे, दिलेल्या वेळे त शाळांची माहिती न‬
‭येणे, तसेच शाळा व प्रशासनामध्ये व्यवस्थित समन्वय न साधणे यासाठी सर्वस्वी नोडल शिक्षक जबाबदार‬
‭असेल.‬
‭१५. बालेवाडी येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची मुख्याध्यापक, इतर सर्व शिक्षक आणि‬
‭पालक यांच्या सहकार्याने सुरक्षित आणि वेळे वर ने आण करणे.‬

‭5‬
‭मूल्यांकन‬
‭स्वयं मूल्यांकन‬
‭जल्लोष 2023 च्या अंतर्गत शालेय स्वयं मूल्यांकन फॉर्म कसा भरावा ह्याच्या मार्गदर्शक सूचना -:‬

‭१.‬‭स्वयं‬‭मूल्यांकन‬‭फॉर्म‬‭हा‬‭पूर्णपणे‬‭Google‬‭Form‬‭च्या‬‭स्वरुपात‬‭आहे,‬‭त्यामुळे ‬‭भरण्यास‬‭अतिशय‬‭सोपा,‬
‭साधा, सरळ आहे.‬
‭२.‬‭शालेय‬‭स्वयंमूल्यांकन‬‭फॉर्म‬‭हे ‬‭वेगवेगळी‬‭६‬‭घटक‬‭घेऊन‬‭बनवण्यात‬‭आले‬‭आहे,‬‭आणि‬‭ते‬‭शाळासिद्धि‬‭ह्या‬
‭आपल्या शासनमान्य आराखड्यावर आधारीत आहे.‬
‭३. शालेय स्वयंमूल्यांकन फॉर्म मध्ये खालील विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत :‬
‭‬ T
● ‭ eaching-learning and Assessment अध्यापन- अध्ययन मूल्यांकन‬
‭●‬ ‭Learners’‬‭Progress,‬‭Attainment‬‭and‬‭Development‬‭विदयार्थ्यांची‬‭प्रगती,‬‭संपादणूक‬‭आणि‬
‭विकास‬
‭●‬ ‭Managing‬‭Teacher‬‭Performance‬‭and‬‭Professional‬‭Development‬‭शिक्षकांची‬‭कामगिरी‬
‭आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन‬
‭●‬ ‭School Leadership and Management शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन‬
‭●‬ ‭Inclusion, Health and Safety समावेशन, आरोग्य आणि संरक्षण‬
‭●‬ ‭Community Participation समाजाचा सहभाग‬

‭४. फॉर्म उघडल्यानंतर सर्वांत आधी आपल्या ईमेल आयडी समोरच्या बॉक्स मध्ये टिक करावे.‬
‭५. तारीख व शाळे चा प्रकार (प्राथमिक किं वा माध्यमिक) निवडायचा आहे.‬
‭६ . पुढील पानावर शाळे चे कें द्र, मुख्याध्यापकांचे नाव, संपर्क क्रमांक आणि शाळे चा UDISE नंबर भरावा.‬
‭७‬ ‭.‬ ‭ही‬ ‭प्राथमिक‬ ‭माहिती‬ ‭भरून‬ ‭झाल्यानंतर‬ ‭पुढील‬ ‭प्रत्येक‬ ‭पानावर‬ ‭वरील‬ ‭नमूद‬ ‭के लेल्या‬ ‭घटकावर‬
‭आधारीत काही उपप्रश्न आहेत.‬
‭८.‬ ‭प्रत्येक‬ ‭उपप्रश्नातील‬ ‭दिलेले‬ ‭सर्व‬ ‭पर्याय‬ ‭आधी‬ ‭नीट‬ ‭वाचून‬ ‭अर्थ‬ ‭समजून‬ ‭घ्यावा‬‭आणि‬‭आपल्या‬‭शाळे च्या‬
‭माहितीच्या आधारे कोणत्याही एकाच योग्य पर्यायावर टिक करावे.‬
‭९.‬‭फॉर्म‬‭मधील‬‭प्रत्येक‬‭प्रश्नाच्या‬‭उत्तराला‬‭टिक‬‭करणे‬‭अनिवार्य‬‭आहे,‬‭त्याशिवाय‬‭पुढील‬‭पानावर‬‭जाऊ‬‭शकत‬
‭नाही.‬
‭१०. सदर फॉर्म शाळे चे मुख्याध्यापक, नोडल शिक्षक आणि काही शिक्षकांसोबत बसून भरावा.‬
‭११.‬ ‭फॉर्म‬ ‭सबमीट‬ ‭के ल्यानंतर‬‭आपण‬‭भरलेला‬‭फॉर्म‬‭आपल्या‬‭ईमेल‬‭आयडी‬‭वर‬‭मिळे ल.‬‭हा‬‭ईमेल‬‭आयडी‬
‭म्हणजे सुरुवातीला टिक के लेला ईमेल आयडी आहे.‬

‭6‬
‭ दाहरण‬ ‭म्हणून‬ ‭खालील‬ ‭एक‬ ‭उपप्रश्न‬ ‭बघूया.‬ ‭वर्ग‬ ‭व्यवस्थापन‬‭आपल्या‬‭शाळे त‬‭कशा‬‭पद्धतीने‬‭होते‬‭ह्याची‬

‭माहिती‬‭विचारणारा‬‭हा‬‭मुद्दा‬‭आहे.‬‭ह्यां त‬‭तीन‬‭पर्याय‬‭दिलेले‬‭आहेत.‬‭स्वयंमूल्यांकन‬‭करताना‬‭हे ‬‭तीनही‬‭पर्याय‬
‭व्यवस्थित‬ ‭वाचावे,‬ ‭समजून‬ ‭घ्यावेत‬ ‭आणि‬ ‭पर्यायात‬ ‭दिलेले‬ ‭सर्वच्या‬ ‭सर्व‬ ‭मुद्दे‬ ‭जर‬ ‭आपल्या‬ ‭शाळे त‬ ‭होत‬
‭असतील तर तो पर्याय म्हणून निवडावा आणि त्यावर टिक करावे.‬

‭उपप्रश्न‬ ‭Class Management - वर्ग व्यवस्थापन‬

‭ क्षक‬ ‭वर्ग‬ ‭व्यवस्थापित‬ ‭करतात,‬ ‭ब्लॅकबोर्डकडे‬ ‭तोंड‬ ‭करून‬ ‭विद्यार्थी‬ ‭समोरासमोर‬ ‭रां गेत‬ ‭बसतात‬ ‭;‬ ‭एकाच‬
शि
‭ र्याय १‬ ‭जागेवरून‬ ‭वर्गाला‬ ‭सूचना‬ ‭दे तात,‬ ‭विद्यार्थी‬ ‭निष्क्रीयपणे‬ ‭ऐकतात‬ ‭आणि‬ ‭द्वारे ‬ ‭शिस्त‬ ‭सुनिश्चित‬ ‭करतात.‬ ‭वर्गात‬

‭शां तता ठे वून वर्गाला शिस्त लावतात.‬
‭ क्षक‬ ‭वर्गात‬ ‭आणि‬ ‭वर्गाबाहेर‬ ‭जागेचे‬ ‭योग्य‬ ‭नियोजन‬ ‭आणि‬ ‭व्यवस्थापन‬ ‭करून‬ ‭विविध‬ ‭उपक्रमांचे‬ ‭आयोजन‬
शि
‭करतात.‬ ‭त्यातून‬ ‭विद्यार्थ्यांचे‬ ‭सर्वंकष,‬ ‭सातत्यपूर्ण‬ ‭मूल्यमापन‬ ‭होईल‬ ‭याकडे‬ ‭लक्ष्य‬ ‭दे तो.‬ ‭विद्यार्थ्यांमध्ये‬
‭ र्याय २‬

‭वक्तशीरपणा‬‭आणि‬‭नियमितता‬‭येणासाठी‬‭प्रोत्साहित‬‭करतात.‬‭विद्यार्थी‬‭शिक्षकांनी‬‭सेट‬‭के लेले‬‭व्यवस्थापन‬‭नियम‬
‭पाळतात.‬
‭ क्षक‬ ‭आणि‬ ‭विद्यार्थी‬ ‭वर्गव्यवस्थापन‬ ‭नियम‬ ‭सामुदायिकपणे‬ ‭ठरवतात,‬ ‭बैठक‬ ‭व्यवस्था‬ ‭लवचिक‬ ‭असून‬
शि
‭ र्याय ३‬ ‭विद्यार्थ्याना‬ ‭कृ तीच्या‬ ‭अनुषंगाने‬ ‭बसवले‬ ‭जाते.‬ ‭विद्यार्थी‬ ‭स्वयंशिस्तीचे‬ ‭पालन‬ ‭करतात‬ ‭आणि‬ ‭सामुदायिकपणे‬

‭ठरविलेल्या नियमांचे पालन करतात.‬

‭बाह्य मूल्यांकन‬
१‭ . बाह्य मूल्यांकन ११ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान होईल.‬
‭२. बाह्य मूल्यांकन करण्यासाठी ५ जणांची एक टीम आपल्या शाळे त भेट देऊन बाह्य मूल्यांकन करे ल.‬
‭३. बाह्य मूल्यांकन खालील पद्धतीने होईल.‬
‭-‬ ‭शाळा निरीक्षण‬
‭-‬ ‭वर्ग निरीक्षण‬
‭-‬ ‭उपक्रमांची पाहणी‬
‭-‬ ‭मुख्याध्यापकांशी संवाद‬
‭-‬ ‭विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद‬
‭-‬ ‭पालक आणि शाळा व्यवस्थापन सदस्यांशी संवाद‬
‭४. बाह्य मूल्यांकनाच्या दिवशी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक प्रतिनिधी आणि‬
‭विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित असावेत.‬
‭५. मुख्याध्यापकांशी संवाद होत असताना आवश्यक तेथे पुराव्यांची पूर्तता शाळे ने करावी.‬
‭६. शाळे ने स्वयं मूल्यांकनासाठी जो फॉर्म भरला आहे त्या आधारावर बाह्य मूल्यांकन होईल.‬

‭7‬
‭बालवाडी मूल्यांकन प्रक्रिया‬

‭ परी चिंचवड महानगर पालिके च्या सर्व बालवाडी शाळा ( पिंपरी, भोसरी, चिंचवड या विभागानुसार ) या‬
पिं
‭प्रक्रियेमध्ये सहभागी होतील.‬

‭मूल्यांकन दोन प्रकारे असेल -‬‭स्वयं मूल्यांकन व बाह्य मूल्यांकन‬


‭-‬ ‭स्वयं मूल्यांकन शिक्षिका स्वतः करतील.‬
‭-‬ ‭बाह्य मूल्यांकन पालिके चे अधिकारी, पर्यवेक्षिका यांचा संघ करे ल.‬
‭-‬ ‭स्वयं मूल्यांकनातून जी माहिती जमा होईल त्या आधारे प्रत्येक विभागातून पहिल्या‬
‭( पिंपरी, भोसरी, चिंचवड) 10 अशाप्रकरे एकू ण 30 बालवाडी शाळांची निवड के ली जाईल .‬
‭-‬ ‭निवड स्वयं मूल्यमापनात मिळालेल्या गुणांच्या आधारे के ली जाईल .‬
‭-‬ ‭निवड झालेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन के ले जाईल.‬
‭-‬ ‭बाह्य मूल्यांकन करताना सर्व पुरावे पहिले जातील.‬
‭-‬ ‭बालक, पालक, शाळा यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या गोष्टीवर आधारित स्वयं मूल्यांकन होणार‬
‭आहे .‬
‭-‬ ‭स्वय मूल्यांकन फॉर्म भरण्याआधी सर्व शिक्षिकांची ऑनलाइन मीटिंग घेतली जाईल .‬
‭-‬ ‭लवकरच स्वयं मूल्यांकनाचा फॉर्म आपल्याला पाठवला जाईल .‬

‭स्वयं मूल्यांकन‬ ‭बाह्य मूल्यांकन‬

‭ र्व बालवाडी शिक्षिकांना स्वयं मूल्यांकन भरण्या साठी फॉर्म‬


स ‭ यं मूल्यमापनातून निवडलेल्या शाळांचे बाह्य‬
स्व
‭पाठविला जाईल.‬ ‭मूल्यमापन के ले जाईल.‬

‭ लवाडी शिक्षिकांनी तो फॉर्म आपल्या शाळे च्या‬


बा ‭ क्षण विभागाच्या पर्यवेक्षिका हे मूल्यांकन करतील /‬
शि
‭मुख्याध्यापकांसोबत बसून भरावयाचा आहे.‬ ‭इतर संस्था किं वा सेवा निवृत्त पर्यवेक्षिका यांचा सुद्धा‬
‭सहभाग यामध्ये असेल.‬

‭स्वयं मूल्यांकन भरताना प्रत्यक्षात होणारे उपक्रम नमूद करावे.‬ ‭ ह्य मूल्यांकनासाठी 4 सदस्यांची टीम, निवड‬
बा
‭झालेल्या बालवाडी शाळे ला भेट देईल.‬

‭ य मूल्यांकन फॉर्म मध्ये 1 प्रश्न व त्याचे 3 पर्याय दिलेले‬


स्व ‭ त्यक्षात बालवाडी शिक्षिका, मुख्याध्यापक, काही‬
प्र
‭असतील , त्यापैकी आपल्या शाळे त राबविला जाणारा पर्याय‬ ‭पालक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला जाईल .‬
‭निवडावा.‬

‭ दाहरण -‬

‭प्रश्न - शाळे त पालकसभेचे आयोजन कधी के ले जाते?‬
‭पर्याय - a गरजेनुसार , b महिन्यातून एकदा , c तीन‬
‭महिन्यातून एकदा‬

‭8‬
‭शालेय‬‭स्पर्धा मार्गदर्शिका‬
‭शाळा विविधगुणदर्शन स्पर्धा‬
‭प्राथमिक‬ ‭माध्यमिक‬
‭वयोगट -‬‭बालवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक‬ ‭वयोगट -‬‭माध्यमिक‬
‭ ‬ बा
● ‭ लवाडी ते २ री‬ ‭‬ ५
● ‭ वी ते ७ वी‬
‭●‬ ‭३ री ते ५ वी‬ ‭●‬ ‭८ वी ते १० वी‬
‭●‬ ‭६ वी ते ८ वी‬

‭‬
● ‭ त्रकला‬
चि ‭‬
● ‭ त्रकला‬
चि
‭●‬ ‭निबंध‬ ‭●‬ ‭निबंध‬
‭●‬ ‭वक्तृत्व‬ ‭●‬ ‭वक्तृत्व‬
‭●‬ ‭समूह‬‭नृत्य‬ ‭●‬ ‭समूह नृत्य‬
‭●‬ ‭समूह‬‭गान‬ ‭●‬ ‭समूह गान‬
‭●‬ ‭Innovation Hackathon‬ ‭●‬ ‭वादविवाद स्पर्धा – ८ वी ते १० वी‬
‭●‬ ‭विज्ञान‬‭प्रयोग‬ ‭●‬ ‭Innovation Hackathon‬
‭●‬ ‭विज्ञान प्रयोग‬

‭शाळा विविधगुणदर्शन स्पर्धा – महत्वाचे मुद्दे‬

‭ .‬
1 ‭ ळा स्तरावर स्पर्धा १ ते १६ डिसेंबर २०२३ पर्यन्त होतील‬‭.‬
शा
‭2.‬ ‭प्रत्येक शाळे नी वरील दिलेल्या तारखांमध्येच सर्व स्पर्धा आपल्या सोयीने घ्याव्यात.‬
‭3.‬ ‭पुढे प्रत्येक स्पर्धेचे नियम, विषय व मूल्यांकनाचे निकष दिलेले आहेत.‬
‭4.‬ ‭बालवाडी ते २ री पर्यन्त स्पर्धा होणार नसून सर्व मुले आणि पालक यांनी एकत्रित आनंद लुटणे हा असेल.‬
‭5.‬ ‭शाळा स्तरावर प्रत्येकी किती मुले निवडायची हे त्या त्या स्पर्धेच्या नियमांमध्ये लिहिलेले आहे.‬
‭6.‬ ‭शाळे तून निवड झालेले विद्यार्थी पुढे झोन स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यातून‬
‭विजयी झालेले शहर पातळीवर स्पर्धांमध्ये भाग घेतील.‬
‭7.‬ ‭चित्रकला, निबंध आणि समस्या निराकरण (problem solving- Innovation Hackathon ) ह्या स्पर्धांमध्ये‬
‭शाळे तील ३ री पासून सर्व मुले सहभागी होतील.‬

‭बालवाडी ते २ री कार्यक्रम‬

‭ .‬
1 ‭ त्रकला –रं ग भरणे ( विषय - बागकाम , कचरा सफसफाई , स्त्री पुरुष समानता)‬
चि
‭2.‬ ‭खेळ – चेंडू बादलीत टाकणे , शेपूट लावणे , लंगडी , पीठातील गोळी शोधणे, जिलेबी खाणे‬
‭3.‬ ‭फॅ नसी ड्रेस Fancy dress - community workers‬
‭4.‬ ‭पालकांसोबत अग्निरहित स्वयंपाक - Fireless cooking with parents.‬

‭9‬
‭चित्रकला:- वयोगट आणि विषय‬

‭प्राथमिक‬
‭●‬ ‭३ री ते ५ वी - pollution / प्रदू षण‬
‭●‬ ‭६ वी ते ८ वी‬‭-‬‭gender equality / स्त्री पुरुष समानता‬

‭माध्यमिक‬
‭●‬ ‭५ वी ते ७ वी gender equality / स्त्री पुरुष समानता‬
‭●‬ ‭८ वी ते १० वी‬ ‭sustainable cities / शाश्वत शहरे ‬

‭चित्रकला स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬

‭●‬ वि ‭ षय -- प्रदू षण‬


‭1) प्रदू षणाचे प्रकार , 2) प्रदू षणाचे परिणाम , 3) प्रदू षण कमी करण्याचे उपाय यावर आधारित चित्र‬
‭काढता येईल‬
‭ ‬
‭●‬ ‭*विषय* स्त्री पुरुष समानता‬
‭1) मुले मुली एकत्र खेळ खेळत असताना, 2) सहकार्याने काम करत असताना 3) कु टुंबातील समान‬
‭वागणूक‬
‭ ‬
‭●‬ ‭ *विषय* शाश्वत शहरे ‬
‭ 1) पर्यावरणाची कोणतीही हानी न करता शहराचा विकास 2) प्रदू षण मुक्त शहरे 3) वाहनांचा कमीत‬
‭कमी वापर ‬

‭नियम :‬
‭‬
● ‭ त्रसाठी कागद शाळे मार्फ त देण्यात यावा, रं ग साहित्य विद्यार्थ्यानी स्वतः आणायचे आहे‬
चि
‭●‬ ‭चित्र रं गवण्यासाठी कोणत्याही रं ग प्रकारचा वापर करता येईल उदा. जलरं ग,रं गीत खडू ‬
‭●‬ ‭टे न्सिलचा वापर करता येणार नाही‬
‭●‬ ‭चित्राला बॉर्डर आवश्यक ‬
‭●‬ ‭चित्राच्या मागील बाजूस विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, शाळे चे नाव लिहावे‬
‭●‬ ‭चित्र हे विषयाला अनुसरूनच असावे.‬
‭●‬ ‭प्रत्येक गटातून प्रत्येकी 2 मुले शाळा स्तरावर निवडले जातील.‬

‭निबंध स्पर्धा :- वयोगट आणि विषय‬


‭प्राथमिक‬
‭●‬ ‭३ री ते ५ वी - स्वछतेचे महत्व‬
‭●‬ ‭६ वी ते ८ वी - जीवनातील मूल्यशिक्षणाचे महत्व‬
‭माध्यमिक‬
‭●‬ ‭५ वी ते ७ वी - जीवनातील मूल्यशिक्षणाचे महत्व‬
‭●‬ ‭८ वी ते १० वी -‬‭स्त्री पुरुष समानता‬

‭10‬
‭निबंध स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬
‭●‬ ‭शब्द मर्यादा : -‬
‭३ री ते ५ वी – ५००‬
‭६ वी ते ८ वी / ५ वी ते ७ वी – ७००‬
‭८ वी ते १० वी – १०००‬
‭●‬ ‭प्रत्येक गटातून प्रत्येकी २ विद्यार्थी शाळा स्तरावर निवडले जातील.‬
‭1.‬ ‭निबंध एकाच बाजूला लिहावा. २. कागदावर स्वतः चे नाव, शाळे चे नाव व इय्यता,तुकडी लिहावे‬

‭मूल्यांकन निबंध स्पर्धा‬


‭Criteria‬
‭हस्ताक्षर‬ ‭सुरे ख, एकसारखे, नीटनेटके आणि स्वच्छ‬ ‭१ गुण‬

‭सुरवात‬ ‭आकर्षक‬ ‭२ गुण‬

‭सुभाषिते / काव्य पंक्तीचा वापर‬ ‭सुरवातीला, शेवटी किं वा संदर्भ च्या वेळी वापर‬ ‭२ गुण‬

‭विषयाचा गाभा स्पष्ट असावा व मुद्देसूद.‬ ‭३ गुण‬


‭आशय‬

‭शेवट‬ ‭एखादी शिकवण देऊन जाणारा‬ ‭१ गुण‬

‭शुद्ध- लेखन‬ ‭व्याकरण परीपूर्ण‬ ‭१ गुण‬

‭एकू ण गुण‬ ‭१०‬

‭वक्तृत्व स्पर्धा :- वयोगट आणि विषय‬

‭ थमिक‬
प्रा
‭३ री ते ५ वी - माझ्या स्वप्नातील शाळा‬
‭६ वी ते ८ वी - मला कोण व्हावेसे वाटते ........‬

‭ ध्यमिक‬
मा
‭५ वी ते ७ वी - मला कोण व्हावेसे वाटते ........‬
‭८ वी ते १० वी -‬ ‭मी एक आदर्श नागरिक‬

‭वक्तृत्व स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬


‭●‬ ‭प्रत्येक विद्यार्थ्यास वक्तृत्वसाठी ३ मिनिटांचा कालावधी मिळे ल 3 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला तर‬
‭गुण कमी करण्यात येतील..‬
‭●‬ ‭आकर्षक सुरुवात,उत्तम भाषा शैली,काव्यपंक्ती,सुभाषिते, यांचा वक्तृत्व मध्ये समावेश असावा त्यानुसार‬
‭गुण दिले जाईल..‬
‭●‬ ‭प्रत्येक गटामधून २ विद्यार्थी पुढील स्तरासाठी निवडले जातील शेवटी अंतिम शहर पातळीवरील प्रत्येक‬
‭गटातील विजेत्यांना 3 विद्यार्थ्यास बक्षीस मिळे ल‬
‭●‬ ‭शाळा - प्रभाग (झोन) - शहर असे तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात येईल.‬
‭●‬ ‭परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.‬

‭11‬
‭ ‬ शा
● ‭ ळे चे माध्यम (मातृ भाषा) आणि इंग्रजी भाषेमधून स्पर्धा घेतली जाईल‬
‭●‬ ‭एक विद्यार्थी एकाच भाषेच्या विषयावर वक्तृत्व सादर करे ल. ‬
‭●‬ ‭प्रत्येक गटातून प्रत्येकी २ विद्यार्थी शाळा स्तरावर निवडले जातील.‬

‭समूहगीत :- वयोगट आणि विषय‬

‭ थमिक‬
प्रा
‭३ री ते ५ वी‬ ‭पर्यावरण‬
‭६ वी ते ८ वी समाजप्रबोधन‬

‭ ध्यमिक‬
मा
‭५ वी ते ७ वी‬ ‭समाजप्रबोधन‬
‭८ वी ते १० वी स्फू र्तीगीत (पोवाडा, भारुड नाही)‬

‭समूहगीत स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬

१‭ ) गीत संपूर्ण व निश्चित वेळे त प्रस्तुत करावे.‬


‭२) गीताच्या भावा नुसार हावभाव प्रस्तुती असावी‬
‭३) भाग घेणारी टीम वादक, वाद्य यंत्र आपल्या बरोबर आणेल.‬
‭४) विद्युत किं वा बॅटरी वर चालणारे यंत्र वापरू नये.‬
‭५) सहभागी विद्यार्थ्यांची संख्या ६ ते १२ (मुले, मुली अथवा दोन्ही) असेल‬
‭६) प्रत्येक संघाला जास्तीत जास्त ७ मिनिटांचा वेळ मिळे ल. यापेक्षा अधिक वेळ घेणाऱ्या संघाचे ५ अंक कमी के ले‬
‭जातील.‬
‭७) विद्यार्थी गीताच्या अशयानुसर वेशभूषा करू शकतील अथवा विद्यालयाचा गणवेष घालु शकतील.‬
‭८) खालील निकषानुसार गुण दान के ले जाईल‬
‭●‬ ‭अ) स्वर -२०‬
‭●‬ ‭आ) लय व ताल - २०‬
‭●‬ ‭इ) उच्चारण - २०‬
‭●‬ ‭ई) प्रस्तुती करण - २०‬
‭●‬ ‭उ) समग्र आकलन - २०‬
‭९) प्रत्येक गटाला जो विषय दिला आहे त्यानुसारच गीताची निवड करावी. अन्यथा त्यांचा स्पर्धेत विचार के ला जाणार‬
‭नाही.‬
‭१०) प्रत्येक शाळे तून प्रत्येक गटातून एकच संघ निवडला जाईल.‬

‭12‬
‭समूह-नृत्य :- वयोगट आणि विषय‬

‭ थमिक‬
प्रा
‭३ री ते ५ वी : – महाराष्ट्राची लोकधारा‬
‭६ वी ते ८ वी: -भारत देशातील महाराष्ट्र सोडू न इतर राज्यातील लोकनृत्य‬

‭ ध्यमिक‬
मा
‭५ वी ते ७ वी - महाराष्ट्राची लोकधारा‬
‭८ वी ते १० वी : - भारत देशातील महाराष्ट्रा सोडू न इतर राज्यातील लोकनृत्य‬

‭समूह-नृत्य स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬

१‭ ) नृत्य संपूर्ण व निश्चित वेळे त प्रस्तुत करावे.‬


‭२) सहभागी विद्यार्थ्यांची संख्या 6ते12(मुले, मुली अथवा दोन्ही) असेल‬
‭३) प्रत्येक संघाला जास्तीत जास्त ३ ते ४ मिनिटांचा वेळ मिळे ल. यापेक्षा अधिक वेळ घेणाऱ्या संघाचे ५ अंक का टले‬
‭जातील.‬
‭४) विद्यार्थी गीताच्या अशयानुसर वेशभूषा करू शकतील अथवा विद्यालयाचा गणवेष घालू शकतील.‬
‭५) खालील निकषानुसार गुण दान के ले जाईल.‬
‭६) प्रत्येक शाळे तून प्रत्येक गटातून एकच संघ निवडला जाईल.‬

‭मूल्यांकन समूह-नृत्य स्पर्धा‬

‭Criteria‬ ‭अप्रतिम‬ ‭खूप छान‬ ‭छान‬ ‭ठीक‬

‭Mastery / प्रभुत्व‬ ‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬

‭Usage of probs/ प्रोब्सचा वापर‬ ‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬

‭ oordination of body movement‬


c
‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬
‭शरीराच्या हालचालींचे समन्वय‬

‭Total Points - एकू ण गुण‬


‭Comments -‬

‭13‬
‭Innovation Hackathon स्पर्धा‬

‭ ‬ ‭स्पर्धेचा विषय‬

‭विद्यार्थी त्यांना किं वा आजूबाजूच्या निरीक्षणातून भेडसावीत असलेली कोणतीही समस्या आणि त्यावरील उपाय‬
‭आयडिया स्पर्धेतून मांडू शकतात. सदर समस्या ही कोणतीही असू शकते आणि उपाय हे विद्यार्थ्याच्या कल्पकतेवर‬
‭अवलंबून असतील.‬
‭●‬ ‭Innovation Hackathon ची उद्दिष्टे‬
‭१.‬‭विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण (Problem Solving), सर्जनशीलता आणि नाविन्यतापूर्वक विचारांची संस्कृ ती‬
‭विकसित करणे.‬
‭२.शहराच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध‬
‭करून देणे .‬
‭●‬ ‭उपलब्ध वयोगट‬
‭ए) प्राथमिक शाळा‬
‭गट अ ) वर्ग ५ ते ८‬
‭बी) माध्यमिक शाळा‬
‭गट अ ) वर्ग ५ ते ८‬
‭गट ब ) वर्ग ९ ते १०‬
‭Innovation Hackathon स्पर्धेचे नियम व मूल्यांकन‬

‭ ‬ ‭नियम‬

‭१. एका गटात किमान एक ते कमाल ३ विद्यार्थ्यांचा समावेश होवू शके ल.‬
‭२. शाळा स्तर - झोनल स्तर - मनपा स्तर असे तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात येईल.‬
‭३.‬ ‭प्रथम‬ ‭टप्प्यात‬ ‭सबमीट‬ ‭करण्यात‬ ‭येणारा‬ ‭Synopsis‬ ‭चा‬ ‭नमुना‬ ‭हा‬ ‭उपलब्ध‬ ‭करून‬‭दे ण्यात‬‭येईल.‬ ‭विद्यार्थ्यांच्या‬
‭आयडिया‬‭या‬‭दिलेल्या‬‭नमुना‬‭नुसार‬‭पीडीफ‬‭च्या‬‭स्वरुपात‬‭तयार‬‭करणे‬‭आणि‬ ‭शिक्षकांकरवी‬ ‭दिलेल्या‬‭पोर्टल‬‭/‬‭लिंक‬
‭वर अपलोड करणे गरजेचे असेल.‬
‭४.‬ ‭सदर‬ ‭स्पर्धेचे‬ ‭मूल्यांकन‬ ‭हे ‬‭थेट‬‭झोनल‬‭स्तरावर‬‭के ले‬‭जाणार‬‭असून‬‭शाळा‬‭स्तरावरील‬‭निवड‬‭झालेल्या‬‭विद्यार्थ्यांची‬
‭यादी‬‭झोनल‬‭स्तरावरून‬‭शाळे ला‬‭दे ण्यात‬‭येइल‬‭तरीही‬‭सदर‬‭स्पर्धेचे‬‭मूल्यांकन‬‭शाळा‬‭स्तरावर‬‭करणे‬‭गरजेचे‬‭असणार‬
‭नाही.‬ ‭त्यामुळे ‬ ‭खालील‬ ‭दिलेल्या‬ ‭निकशांवर‬ ‭आधारीत‬ ‭जास्तीत‬ ‭जास्त‬ ‭आयडिया‬‭विद्यार्थी‬‭शाळास्तरावर‬‭सादर‬‭करू‬
‭शकतात.‬
‭●‬ ‭Innovation Hackathon: मूल्यांकनांचे निकष‬
‭१. समस्या विधान आणि मांडलेल्या समस्येची मौलिकता (Problem Statement and its Originality)‬
‭२. समस्येची तात्कालिक काळानुसारची प्रसंगीकता (Current Relevance of Problem Statement)‬
‭३.सुचविलेल्या‬ ‭उपायाची‬ ‭नाविन्यता‬ ‭आणि‬ ‭सामाजिक‬ ‭उपयुक्तता‬ ‭(‬ ‭Novelty‬ ‭and‬ ‭Social‬ ‭Applicability‬ ‭of‬
‭Solution)‬
‭४. सुचविलेल्या उपायाविषयीचे वेगवेगळ्या माध्यमातुन वर्णन उदा : लिखाण, चित्रे , विडियो, मॉडेल‬
‭●‬ ‭टीप‬ ‭:‬ ‭सदर‬ ‭स्पर्धा‬ ‭ही‬ ‭Inspire‬ ‭Manak‬ ‭स्पर्धेच्या‬ ‭धर्तीवर‬ ‭घेण्यात‬ ‭येणार‬ ‭असून‬ ‭Inspire‬ ‭Manak‬ ‭स्पर्धेचे‬
‭निकष मूल्यांकनासाठी वापरण्यात येतील.‬

‭14‬
‭वादविवाद स्पर्धा – ८ वी ते १०वी‬

१‭ . सोशल मेडियाचा वापर चांगला की वाईट‬


‭२. विद्यार्थी नेमका कसा असला पाहिजे अध्यायनार्थी की परिक्षार्थी‬

‭वादविवाद स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬

‭ यम -‬
नि
‭१. एका गटात ४ मुले/ मुली (अथवा दोन्ही)असणे बंधनकारक आहे.‬
‭२. वेळ – १० मिनिटे‬
‭३. प्रत्येक शाळे तून एकच संघ निवडला जाईल.‬

‭ ल्यांकन वादविवाद स्पर्धा - इयत्ता ८ वी ते १० वी‬


मू
‭Criteria‬ ‭५ गुण‬ ‭ गुण‬
३ १‭ गुण‬
‭संघाने हा विषय सखोलपणे‬ ‭संघाने विषयाचे मुख्य मुद्दे‬ ‭संघाने विषयाची पुरे शी समज‬
‭समजून घेतला आणि त्यांची‬ ‭समजून घेतले आणि ते‬ ‭दाखवली नाही‬
‭विषयाची समज‬
‭माहिती पूर्ण आत्मविश्वासाने‬ ‭सहजतेने मांडले‬
‭आणि खात्रीपूर्वक मांडली‬
‭या चर्चेत सादर के लेली सर्व‬
‭ दविवादात सादर के लेली‬ ‭माहितीमध्ये काही प्रमुख‬
वा
‭माहिती स्पष्ट, अचूक आणि‬ ‭बरीचशी माहिती स्पष्ट आणि‬ ‭अयोग्यता होती किं वा स्पष्ट‬
‭विषयबद्दलची माहिती‬
‭परिपूर्ण होती‬ ‭अचूक होती, परं तु ती फारशी‬ ‭नव्हती‬
‭सखोल नव्हती.‬
‭सर्व विधाने, देहबोली आणि‬ ‭बहुतेक विधाने आणि प्रतिसाद‬ ‭विधाने, प्रतिसाद आणि/किं वा‬
‭प्रतिसाद आदरणीय होते आणि‬‭आदरणीय आणि योग्य भाषेत‬ ‭दे हबोली यांचा सातत्याने आदर‬
‭इतर संघासाठी आदर‬
‭योग्य भाषा होती‬ ‭होते, परं तु एक उपहासात्मक‬ ‭के ला जात नव्हता॰‬
‭टिप्पणी होती‬
‭Total Points - एकू ण गुण‬

‭विज्ञान उपक्रम:- वयोगट आणि विषय‬

‭ थमिक‬
प्रा
‭३ री ते ५ वी – Health - आरोग्य‬
‭६ वी ते ८ वी Agriculture शेती‬

‭ ध्यमिक‬
मा
‭५ वी ते ७ वी Agriculture शेती‬
‭८ वी ते १० वी Lifestyle for environment / पर्यावरणासाठी पूरक जीवनशैली‬

‭15‬
‭विज्ञान उपक्रम‬‭– थोडक्यात काय काय करू शकतात.......‬
‭आरोग्य ‬
‭ ‬ वि
● ‭ ज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसांची समस्या सोडवू शकता ‬
‭●‬ ‭आरोग्य या विषयावर जागरूकता करण्यासाठी काही tool बनवू शकता ‬
‭●‬ ‭रोजच्या जगण्यात विज्ञानाचा वापर करून आरीगयाची काळजी कशी घ्यावी याबबादळ जागरूकता निर्माण‬
‭करू शकता ‬
‭●‬ ‭घर, /शाळा / शहर / सरकारी यंत्रणा यांना वापरता येईल अशी यंत्रणा बनवू शकता ‬
‭●‬ ‭विज्ञानाचा उपयोग करून शाळे त शिकताना विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढे ल असे काही बनवू शकता‬‭‬

‭ ती - ‬
शे
‭‬
● ‭आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे पर्याय सुचवू शकता ‬
‭●‬ ‭शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञानाचा उपयोग कसा करू शकतो हे सुचवू शकता ‬
‭●‬ ‭शेतात काम करताना काम सोप्पे करणारे साधन बनवू शकता ‬
‭●‬ ‭कमी वेळात जास्त काम करणारी यंत्रणा बनवू शकता ‬
‭●‬ ‭सेंद्रिय शेती / के मिकल मुक्त शेती करण्यासाठी नियोजन देऊ शकता .‬

‭ ifestyle for Environment – पर्यावरणासाठी जीवनशैली‬


L
‭‬
● ‭पर्यावरण पूरक जीवनशैली चे पर्याय सुचवू शकता ‬
‭●‬ ‭पर्यावरनाची झालेली हानी भरून काढतील असे पर्याय सुचवू शकता ‬
‭●‬ ‭रोजच्या आयुष्यात ( परिसंस्था) पर्यावरण जपणारी यंत्रणा बनवू शकता ‬
‭●‬ ‭प्रदू षण रोखण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुचवू शकता ‬
‭●‬ ‭जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी उपाय सुचवू शकता ‬

‭विज्ञान उपक्रम‬‭- स्पर्धेचे नियम व मूल्यांकन निकष‬


‭१) सहभागी विद्यार्थ्यांची संख्या ६ ते १२ (मुले, मुली अथवा दोन्ही) असेल.‬
‭२) प्रत्येक संघाला सदरीकरणासाठी जास्तीत जास्त ३ ते ४ मिनिटांचा वेळ मिळे ल. यापेक्षा अधिक वेळ घेणाऱ्या‬
‭संघाचे ५ अंक कमी के ले जातील.‬
‭३) खालील निकषानुसार गुण दान के ले जाईल.‬
‭४) प्रत्येक शाळे तून प्रत्येक गटातून एकच संघ निवडला जाईल.‬

‭विज्ञान उपक्रम‬‭स्पर्धा‬

‭Criteria‬ ‭अप्रतिम‬ ‭खूप छान‬ ‭छान‬ ‭ठीक‬

‭overall presentation/एकू ण सादरीकरण‬ ‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬

‭Model function/मॉडेल फं क्शन‬ ‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬

‭collaboration within group/गटातील सहकार्य‬ ‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬

‭creativity/ सर्जनशीलता‬ ‭१०‬ ‭७‬ ‭५‬ ‭३‬

‭Total Points एकू ण गुण‬

‭16‬
‭मैदानी क्रीडा स्पर्धा‬

‭ थमिक‬
प्रा
‭३ री ते ५ वी – रिले, लंगडी‬
‭६ वी ते ८ वी – खो-खो, लंगडी, कबड्डी‬

‭ ध्यमिक‬
मा
‭५ वी ते ७ वी - खो-खो, लंगडी, कबड्डी‬
‭८ वी ते १० वी - खो-खो, कबड्डी‬

‭८ वी ते १० वी – Indoor game (carom, chess)‬

‭क्रीडा स्पर्धेचे नियम‬

‭ .‬ मै
1 ‭ दानी क्रीडा स्पर्धा ह्या क्रीडा विभागामार्फ त घेतल्या जातील.‬
‭2.‬ ‭क्रीडा स्पर्धा ह्या शाळा स्तरावर न घेता, प्रभाग स्तरावर अथवा एकू ण संघांच्या एं ट्री पाहून शहर पातळीवर‬
‭घेण्यात येतील.‬
‭3.‬ ‭प्रत्येक शाळे नी आपल्या आपल्या स्तरावर प्रत्येकी एक एक संघ प्रत्येक खेळासाठी तयार करावा.‬
‭4.‬ ‭प्रत्येक शाळे ला एक गूगल फॉर्म पाठवण्यात येईल त्यात संघाची एं ट्री करत येईल.‬
‭5.‬ ‭सर्व शाळांना गुगल फॉर्म पाठवला जाईल तो पुन्हा भरून आपला सहभाग नोंदवावा.‬
‭6.‬ ‭शाळांचा सहभाग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मैदानी क्रीडा स्पर्धेचे नियोजन कळविण्यात येईल.‬
‭7.‬ ‭सहभागी विद्यार्थी यांना ने आण करण्याची जवाबदारी ही पूर्णपणे शाळे वर राहील.‬
‭8.‬ ‭सहभागी विद्यार्थी हे क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहतील याची शाळे ने काळजी घ्यावी.‬
‭9.‬ ‭मैदानावर सर्व शाळे चे संघ शिस्तबद्ध राहतील याची काळजी शाळे ने घ्यावी.‬
‭10.‬‭मैदानी क्रीडा स्पर्धा ह्या शाळा क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणार असून त्या त्या खेळातील क्रीडा पंच या‬
‭स्पर्धेला लाभतील.‬

‭17‬
‭प्रदर्शन स्टॉल्स‬
‭ नांक २३ आणि २४ जानेवारी २०२४ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकु ल, बालेवाडी येथे मुख्य कार्यक्रम आयोजित‬
दि
‭करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात प्रदर्शन स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. या स्टॉल्स मध्ये सहभागी‬
‭होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने गुगल फॉर्म पाठविण्यात येईल. सदर फॉर्म भरून आपण या उपक्रमात‬
‭सहभागी होवू शकता.‬

‭ प्रदर्शनात आपण पुढील उपक्रम सादर करू शकता.‬


या
‭१. शाळे तील बेस्ट प्रॅक्टिसेस‬
‭२. विद्यार्थ्यानी तयार के लेले वैज्ञानिक उपक्रम‬
‭३. शिक्षकांचे नवोपक्रम‬
‭४. Sustainable Development Goals (G20)‬
‭५. शैक्षणिक साहित्य‬
‭६. व्यावसायिक उपक्रम‬
‭७. आयटी - तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात आलेले उपक्रम‬
‭८. ग्रंथ - पुस्तक प्रदर्शन‬
‭९. विद्यार्थ्यानी तयार के लेले चित्र कलाकृ ती‬
‭१०. विविध शैक्षणिक खेळणी / साहित्य‬
‭११. निपुण भारत - FLN निगडीत राबविलेले उपक्रम‬
‭१२. Problem Solving - Innovation Hackathon मध्ये पारितोषिक प्राप्त उपक्रम‬
‭१३. इतर शैक्षणिक उपक्रम‬

‭ नांक २२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शनात सहभागी शाळांनी आपले स्टॉल्सवर साहित्याची मांडणी करणे अनिवार्य‬
दि
‭आहे. तसेच त्या साहित्याची ने आण ही शाळे ला करावी लागेल.‬

‭मुख्य कार्यक्रम‬
‭ नांक २३ आणि २४ जानेवारी २०२४ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकु ल, बालेवाडी‬‭येथे मुख्य कार्यक्रम‬
दि
‭आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे.‬
‭सदर कार्यक्रमाचे नियोजन वेळोवेळी सर्वांना कळविण्यात येईल.‬

‭18‬
‭प्रदर्शन स्टॉल्स‬
‭ नांक २३ आणि २४ जानेवारी २०२४ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकु ल, बालेवाडी येथे मुख्य कार्यक्रम आयोजित‬
दि
‭करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात प्रदर्शन स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. या स्टॉल्स मध्ये सहभागी‬
‭होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने गुगल फॉर्म पाठविण्यात येईल. सदर फॉर्म भरून आपण या उपक्रमात‬
‭सहभागी होवू शकता.‬

‭ प्रदर्शनात आपण पुढील उपक्रम सादर करू शकता.‬


या
‭१. शाळे तील बेस्ट प्रॅक्टिसेस‬
‭२. विद्यार्थ्यानी तयार के लेले वैज्ञानिक उपक्रम‬
‭३. शिक्षकांचे नवोपक्रम‬
‭४. Sustainable Development Goals (G20)‬
‭५. शैक्षणिक साहित्य‬
‭६. व्यावसायिक उपक्रम‬
‭७. आयटी - तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात आलेले उपक्रम‬
‭८. ग्रंथ - पुस्तक प्रदर्शन‬
‭९. विद्यार्थ्यानी तयार के लेले चित्र कलाकृ ती‬
‭१०. विविध शैक्षणिक खेळणी / साहित्य‬
‭११. निपुण भारत - FLN निगडीत राबविलेले उपक्रम‬
‭१२. Innovation Hackathon मध्ये पारितोषिक प्राप्त उपक्रम‬
‭१३. इतर शैक्षणिक उपक्रम‬

‭ नांक २२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शनात सहभागी शाळांनी आपले स्टॉल्सवर साहित्याची मांडणी करणे अनिवार्य‬
दि
‭आहे. तसेच त्या साहित्याची ने आण ही शाळे ला करावी लागेल.‬

‭मुख्य कार्यक्रम‬
‭ नांक २३ आणि २४ जानेवारी २०२४ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकु ल, बालेवाडी‬‭येथे मुख्य कार्यक्रम‬
दि
‭आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे.‬
‭सदर कार्यक्रमाचे नियोजन वेळोवेळी सर्वांना कळविण्यात येईल.‬

‭18‬

You might also like